text
stringlengths
0
6.48k
पहाटे मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून सर्वात जास्त मुले आणली जात असल्याचे समजते विमा योजनेबाबत तालुकास्तरावर तक्रारींचे प्रमाण जास्त आहे
मराठी ही राज्यभाषाही आहे महाराष्ट्रात ६० बोलीभाषा अस्तित्वात आहेत
दांडेकरच्या वडिलांचा दगडखाणीचा व्यवसाय असल्यामुळे त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती तसेच जिल्हा परिषद उपकरातून १३९८ असे एकूण ३५९८ गेट खरेदी केले आहेत
मात्र, तरुणांनीदेखील भविष्याचा विचार करावा घरात मंगल कार्ये घडतील
तर मालाड मालवणी येथे प्रभाग ४८मधून बाळा बाईत यांना दूर करून शाबीर शेख या मुस्लिम कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे एक चांगला उपक्रम खेळाडूंच्या गैरवर्तनामुळे बदनाम झाला
३५ टक्के व्याजदर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे मात्र दुकानदाराने ठळकपणे त्याचा तपशील वस्तूवर छापल्याची खातरजमा ग्राहकांनी करून घ्यावी, असे आवाहन वैधमापन शास्त्र खात्याने केले आहे
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी आता समान पात्रता परीक्षा देता येईल त्यासाठी आशुतोष भव्य असा शनिवारवाडा जसाच्या तसा उभारणार आहे
राष्ट्रीय बाल स्वास्थ विभागाचे कामकाज पूर्णपणे बंद आहे ७९८ जणांचे अहवाल करोना निगेटिव्ह आले आहेत
त्यासाठी नारळाची मागणी आहे खैबर पख्तुनख्वा प्रांतात नव्यानेच समाविष्ट झालेल्या टोळ्यांच्या या भागात शनिवारीच प्रथमच निवडणुका झाल्या होत्या
दिवसाची सुरुवात उत्साहात करा यात तीन बालकांचा समावेश आहे
तर जामखेड तालुक्यात ४५ छावण्या सुरू आहेत त्या वेळी मावळ, खेड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला भोर, जुन्नर या सात विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागणी केली आहे
शनिवार, १ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरूवात होणार आहे यात्रा सुरू झाल्या आहेत
एकूण स्पर्धकांमध्ये ती आठव्या स्थानावर राहिली ती आठव्या क्रमांकावर पात्र ठरली होती
त्यामुळे आजपर्यंत येथील बाधितांची एकूण संख्या तब्बल २८ हजार ३२८वर पोहोचली आहे टायब्रेकमध्ये स्कॉलर स्कूलने ३२ अशी बाजी जिंकली
लहान मुले अथवा भाविकांची नातेवाइकांपासून चुकामूक झाल्यास ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे शरद साठे, प्राचार्य प्रमोद मराठे आदी या वेळी उपस्थित होते
आता तर लेखकांनाही आपली हस्तलिखिते श्याम जोशी यांच्या संग्रही असावीत असे वाटते बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे संचालक श्याम जोशी
२३३ कोटीचा आरखडाविधी विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे उल्हासनगरमधील एका इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पदनाच्या कंपनी मालकाने तब्बल २३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले
स्त्रियांच्या जननेंद्रियाचे कर्करोग अथवा शस्त्रक्रिया देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात सांडपाण्याचे १३९ कंटेनर तपासण्यात आले, ६० घरांमध्ये औषधी फवारणी करण्यात आली, ८० घरांमध्ये धूर फवारणी करण्यात आली
यांच्यावर चुलतभावानेच धारदार हत्याराने हल्ला केला होता याचदरम्यान चार युवकांनी त्याच्यावर रॉड व सत्तूरने हल्ला केला
स्वरवेध, सप्तक व सायंटिफिक कोऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने ‘गंध उत्साही सुरांचा’ ‌कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होणार आहे यजमान औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला
दोघांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा घरच्यांनी दोघांना याबद्दल विचारलं आणि नंतर लग्नाची घोषणा केली हे दोघांच्या लग्नाबद्दलही बरीच चर्चा झाली होती
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत जोराचा पाऊस झाल की पाणी साठते
त्यांच्या या टीकेला उद्धव यांनी ठाकरी शैलीत उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरेंनी दिलं हे उत्तर
याप्रकरणी केलेल्या तपासात लक्ष्मी गोल्ड बुलियनचा मालक विकास कदम यांच्या गाडीवर चालक असलेल्या झुंबऱ्या कदम यानेच कट रचल्याचे उघड झाले हा अडसर आता दूर झाल्याने कारशेडमधील चाचण्या सुरू करण्याविषयी अधिकारी सकारात्मक दृष्टीकोन दाखवत आहेत
आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले सभागृह नेते अनिल शिंदे यांच्या पत्रानुसार शासनाकडून विविध विकास कामांसाठी विविध योजनेंतर्गत निधी मंजूर करण्यात येतो
आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी आजवरचा नीचांक ठरतील इतके म्हणजे फक्त १२ प्रस्ताव आले आहेत श्रीकांत यांच्या सोबत बुधवारी व्यापारी महासंघाची बैठक पार पडली
पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांवर पाण्याचे तळे साचते अकोले, संगमनेर व कोपरगाव या तीन तालुक्यातील भूजल पातळीत मात्र सरासरी पेक्षा वाढ दिसून आली आहे
या ठिकाणी पार्किंगच्या जागेत भराव टाकण्यात आला असून, हा भराव बंदिस्त करण्यासाठी सुरक्षा भिंत बांधण्यात आली सावरकर पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर रस्त्यात काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा उपयोग केला आहे
त्यातून देशांतर्गत उद्योगांचा विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा विकास होईल आर्थिक बाजू बऱ्यापैकी सावरता येईल
त्यातून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाणही वाढले आहे त्यात महिलांचे खून करणे, बलात्कार करणे, विनयभंग करणे, हुंडाबळी असे गुन्हे वाढत आहेत
आता लवकरच त्यांचा विरह संपणार आहे कारण दोघांनी लग्न करायचे ठरविले आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या घरांची किंमत किती असेल?
नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार यंदा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेबसाइटवर उमेदवारांना आपले ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत
जमतील तितक्या, मावतील तितक्या वस्तू बांधायच्या आणि नेहमीकरता हे विश्व सोडून निघून जायचे? पण इतका त्रास घ्यावा लागावा का?
या महिलांना सुटकेनंतर रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती दिली त्यामुळे या खात्याला योग्य न्याय मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
महापालिका प्रशासन कचरा समस्या दूर करण्यात अपयशी ठरले जायभावे यांनी स्पष्ट केले
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आले आहेत हे दर जास्त असून महाराष्ट्रात सर्वांत जास्त दर नाशिकला आहेत
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, आगामी निवडणुकीत पक्षाने ४९ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे
एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे ५५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे
६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे यामध्ये वनप्लस ७ प्रो आणि फोनचा समावेश आहे
डोळ्याचे विकार त्रस्त करू शकाल या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले
वस्तुत कांताच्या काव्याचे वैविध्य व देदिप्यमान प्रतिभेचा अनुभव या ग्रंथातून येतो त्यामुळे संपादकांची एक कवी म्हणून असणारी काव्यविषयक दृष्टी कवितारती च्या संपादकीय धोरणात प्रतिबिंबित झाली आहे
त्यांच्या माणसांना नेतृत्वाबद्दल आदर राहिलेला नाही स्वप्रतिमा जपण्यासाठीची धडपड सध्याच्या काळात काही वेळा बाजूला पडल्याचंही दिसतं
या घटनेने गावात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिस फौजफाटा तैनात केला आहे तणाव निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे राष्ट्रवादीला इच्छुकांचा प्रतिसाद, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनपा निवडणूक लढवू इच्छिणारांसाठी शहर राष्ट्रवादीद्वारे उमेदवारी अर्ज भरून घेतले जाणार आहे
संपूर्ण लढतीत भारतीय महिलांनी वर्चस्व राखले मागील काही सामन्यांपासून भारतीय महिलांनी विजयी धडाका कायम राखला आहे
ही लोकल स्थानकावर येताच दरवाजे बंद झाले या हत्याकांडात सुरुवातीला पोलिसांना कुठलीच माहिती मिळत नसल्याने पोलिस चक्रावून गेले होते
उत्तर प्रदेशच्या गँगवॉरची कथा सांगणारा मिर्झापूर २ तर क्रिकेटच्या मैदानावरील सट्टेबाजीवर प्रकाश टाकणारा इनसाईड एज २ प्रदर्शित होणार आहे मुंबईवेब सिरीजच्या जगतात धुमाकूळ घालणाऱ्या सेक्रेड गेम्स २चा दुसरा सीझन १५ ऑगस्टपासून सुरू होतोय
ही इमारत एक विद्यासंकुल असून इमारतीत व्यापारी आस्थापने असणार नाहीत चोवीस तासांत १७० मिमी पावसाची नोंदी: दारणा, भाम, भावली नदीला पूर
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच मोठ्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते
व्यायाम, योगासने यांवर भर द्यावा या वेळी त्यांनी आरोग्य व योगसाधना याबद्दल मार्गदर्शन केले
भारतात गुणवत्तेची कमी नाही, असे सांगताना शिबा म्हमते की, फेडरेशनकडून आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे पंतप्रधानांच्या स्किल इंडिया उपक्रमाला हातभार लावण्यासाठी हे कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली
दुपारी तीनपर्यंत हे शिबिर सुरू राहिले एकूण ग्रहमानाचा आपल्यावर आज कसा प्रभाव राहील?
आहे त्या व्यवस्थेतले शोषण जसेच्या तसे चालू राहिले प्रकाशझोतात न येऊ शकलेल्या तरुण कलाकारांसाठी, लेखकांसाठी सुश्राव्य हे अॅप्लिकेशन एक उत्तम माध्यम आहे
अंतराळातलं हुरहुर लावणारं अस्तित्व! यावेळी गिरीश पांडव, नगरसेवक झुल्फेकार अहमद भुट्टो, माजी नगरसेवक सुहास नानवटकर, संस्थेचे अध्यक्ष योगेश काटोले, सचिव नंदेश्वर डांगरे उपस्थित होते
त्याचबरोबर टंचाईच्या काळात जी भीषण परिस्थिती लातूरकरांवर ओढवलेली होती पाइपफुटीनंतर तेथे पाण्याचे उंच कारंजे उच्च दाबाने उसळत होते
सुरूवात कोट्यातील प्रवेशांपासून होणार आहे तरुण वयातल्या कपिलचा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्यात रंगभूषाकारांना यश आलं आहे
परंतु, या केंदात बाहेरून गॅस आणून तो तेथे वितरीत केला जात होता जवळ असलेल्या खाद्यपदार्थ संपल्याने कार्यकर्त्यांचे हाल झाले
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुण्याप्रमाणे या परिसरात निर्बंध लावले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले कुणी काहीच न बोलता हातात पैसे ठेवतात आणि त्यांना त्या छुप्या दारातून एक व्यक्ती खर्रा काढून देतो
त्याच्या खांद्यावर हात ठेवून एवढंच म्हणाले, आगे चल कर तुम इंडस्ट्री के बहोत बडे स्टार बनोगे मात्र, त्यात आणखी १५ दिवसांची मुदत वाढवून मिळावी, असा ठराव पालिका सभागृहाने शुक्रवारी मंजूर केला
त्यावर त्यांनी आता पराभव पचविण्याची मानसिकता ठेवली पाहिजे त्याबद्दल थोरात यांचे नाव घेता विखे म्हणाले, त्यांनी आता पराभव पचविण्याची मानसिकता ठेवली पाहिजे
दुसऱ्या सामन्यात कंबाइन बँकर्स संघाने ग्रामीण पोलिस संघावर ७० धावांनी सहज विजय संपादन केला दुसऱ्या सामन्यात कंबाइन बँकर्स संघाने ग्रामीण पोलिस संघाचा ७० धावांनी पराभव केला
त्यानंतर त्यांच्याकडून कधीच फोन आला नाही माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय झाला
मंगळवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात निवडणुकीसाठी नियुक्त २५० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले मंगळवारी कुस्त्यांच्या आखाड्याने यात्रेची सांगता झाली
प्रदीर्घ काळाकरता असलेल्या प्रशिक्षकाच्या वियोगाला मागे सारत दक्षिण आफ्रिका संघ सावरतोय काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या या माजी खेळाडूकडे आता दिल्लीच्या संघाची प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे
हडपसर पोलिसांनी दुचाकीवरील अनोळखी आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
साक्षी कझाकस्तानच्या गुझाल सादिकोवाविरोधात पराभूत झाली नेहा यादवला कझाकस्तानच्याच दीना इस्लामबेकोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागला
रेल्वे स्टेशन आणि एसटी बसस्थानकात गर्दीची संधी साधत मोबाइल हातोहात लांबविणारा वैजापूर येथील संशयित पोलिसांच्या हाती लागला वैद्यकीय उपचारांसाठी मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अदीब मध्यंतरी पुण्यात आले होते
त्यामुळे नागरिकांना या शौचालयाचा वापरच करता येत नाही इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते घरातील साध्या साध्या वस्तूंमध्येही चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपले स्थान निर्माण केले आहे
चार सदस्यीय प्रभाग रचनेतही नगरसेवकांची हीच संख्या कायम राहणार आहे प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे विद्यमान नगरसेवकांना आपल्या मूळ प्रभागाचा दावा करता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हा हुकूमशाही प्रवृत्तीचे पाऊल आहे खरे तर याला अव्यवहारीपणा म्हणावे लागेल
विज्ञान शाखेचा कटऑफ पहिल्या फेरीत ८९ ते ९६ टक्के होता त्यासाठी सरकारने त्यांना खुल्या बाजारातून ४२५ कोटी रुपयांचे बाँड उभे करण्याची परवानगी दिली आहे
त्यामुळे प्रवासी रस्ता वाहतुकीकडे वळू लागल्याचा फटका रेल्वेला बसला आहे परिणामी येथे दररोज वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे
त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे असंख्य अभ्यासक, संशोधक, शास्त्रज्ञांनी त्यांची भेट घेतली
त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक होतकरु मुलांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागे
तसेच घटनेनंतर त्या पाच ते सहा दिवस लपून राहिल्या शिवाय ते लपून बसल्याचा आरोप करण्यात आला
नात्यांमध्ये, एकमेकांच्या आयुष्यात असणारे महत्त्व तपासण्यासाठी, त्यातली एकमेवता बघण्यापेक्षा मला वाटते अद्वितीयता बघणे, हा जास्त योग्य मार्ग आहे त्यामुळे जेव्हा गोष्टी आपला मार्ग भटकताना दिसतात तेव्हा आपण बोलावं
तुम्हाला पाहिजे तेवढे खेळाचे विश्लेषण करून बघा त्यांच्याशिवायही खेळ होऊ शकतो, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली
लॉकडाउनमध्ये नाइट पार्टी, पोलिसांनी भररस्त्यात धनाढ्यांची काढली धींड बॉयफ्रेंडसोबत वारंवार पळून जायची पतीनं केली हत्या, मृतदेहाजवळ रात्रभर बसला
शहरात टाउन हॉल, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल्स, सिडको बसस्टँड, क्रांतिचौक, मोंढा नाका, संग्रामनगर व महावीर चौकात उड्डाणपूल आहेत पालिका प्रशासनाने कारवाई करून फूटपाथ लवकरात लवकर मोकळा करावा
आगामी निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा भाजपचा दावा ईव्हीएममुळेच आहे असे मुश्रीफ म्हणाले या ट्रीपनंतरच सुशांतची तब्येत बिघडल्याचं रियानं देखील मान्य केलं आहे
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला गेला असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे त्यामुळे न्यायालयाने कंपनीला वर्कऑर्डर देण्याचे आदेश महापालिकेला दिले
यांच्या जमिनी, गुरचरण, वनजमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे त्या स्टेटसला न विसरता, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या!
०७०९२ पाटणा-सिकंदराबाद ही विशेष रेल्वेगाडी सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी पाटणा येथून निघाली टार्गेटेड थेरपीच्या औषधांची मारकता ही एक मिलीमीटरपेक्षाही कमी असल्याने कर्करोगाच्या पेशीलगतच्या पेशींचे कमी नुकसान होते
त्यामुळे आता त्या दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यावर शुक्रवार, २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे तीन आठवड्यांचं शूट तिथे होणार आहे
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत
सोमवारी असाच प्रकार पुन्हा एकदा घडला हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे
हे टाळण्यासाठी सरकारने गांर्भियाने याची दखल घ्यावी, असे वसईसावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले या दोन्ही नेत्यांना राजधानी बामाकोमधील कीटा निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले
मोदी स्वत सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? यावर्षी पुस्तिकेत असलेल्या एचएससी व्होकेशनल बद्दल नीट माहिती बहुतेकांना नाही
भावंडांसोबत सुखाचे क्षण अनुभवाल कुणावरही केवळ संशयाने जालीम कारवाई होणार नाही, हे त्यांनी पाहायलाच हवे
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत अशोकअप्पा, सोनूअप्पा गुळवे हे ऐपत प्रमाणपत्राच्या कामानिमित्त तहसील कार्यालय सिल्लोड येथे आले होते
सातारा जिल्हा व कोल्हापूर शहरात जुलै पासुन हेल्मेट सक्ति लागु होणार होती ! येत्या १ ऑगस्टपासून राज्यात सर्व सात बारा ऑनलाइन देण्याचा आदेश देण्यात आला आहे
ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य लाभेल तर, काश्मिरमध्येदेखील एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाना हत्या केली
हाँगकाँग सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करणे हे अनेकांसाठी आनंद देणारी बाब असते यावरून जम्मूकाश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत हे दिसते, असेही मोदी यांनी सांगितले
गुरूवर्य केळूसकर ज्येष्ठ साहित्यिक होते दुसरी बैठक पुण्यात होत आहे
पतीपत्नींच्या शारीरिक संबंधांचा आलेख आतापासूनच घटता आहे पतीचे सगळे दावे फोल, आम्हा दोघांमध्ये शरीरसंबंध होते आणि पत्नीची गर्भधारणाही झाली होती, असा दावा पतीने कोर्टात केला होता
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाचा अभाव: रामधाम अपार्टमेंट वास्तव्य करणारे व्यापारी, उद्योजक असताना सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू असते, मात्र जमिनीवर त्याची कोणतीही आगाऊ सूचना मिळत नाही
रविवारी त्यांचे ऑपरेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली भगवतीचा अतिरिक्त भार सांभाळण्यासाठी डॉक्टर, नर्स, कर्मचारी वाढवायला हवे होते
यामध्ये वन विभागासह इतर शासकीय आणि निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था तसेच नागरिकांची मदत घेतली जाणार आहे ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून हे नवे आयुक्तालय तयार करण्यात येणार आहे
नगरपरिषदचा दर्जा दिला आहे प्राधिकरण संदर्भात शहराचा काय फायदा होणार आहे, या संदर्भात सादरीकरण करा
त्यामुळे आगामी काळात पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, बीड व धुळे येथे बँकेच्या नव्या शाखा सुरू होतील मालेगावात करोनाचे डोके वरचमालेगाव शहरातील करोना स्थिती नियंत्रणात असताना गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे