text stringlengths 0 6.48k |
|---|
आपण ज्या स्टॉकमध्ये व्यापार करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे यापेक्षा जास्त आश्वासक काही असू शकत नाही म्हणून दीपावलीचा या दिवसात तेलतुपाचे गोड पदार्थ तयार केले जातात |
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २११७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले अखेरच्या मिनिटांत भारताने वेळकाढूपणा केला |
शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले बंद मीटर सुरू करण्यासाठी तक्रारदार चार जुलै रोजी ‘महावितरण’च्या जाधववाडी कार्यालयात गेला असता |
रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे रेल्वेचा अर्थसंकल्प येत्या काही वर्षांत २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येईल |
केंद्रातील एक सरकार पाच वर्षे सत्तेत असते सरकार पाच वर्षांसाठी असते |
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे त्यामुळे, कुमारस्वामी सरकार आज ना उद्या पडणार यात शंका नाही |
या धरणातील उपयुक्त साठा ३५ दश लक्ष घन मीटर आहे धरणाची पाणी साठवण क्षमता ३५ दश लक्ष घन मीटर आहे |
महापालिकेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२० मध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे आदिवासी विभागातील युवक युवतींची शिबिरे घेतली जातात आणि त्यांच्यासाठी स्मारकातील कार्यकर्ते क्रीडा स्पर्धा आयोजित करतात |
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार, तर बेघरांना २० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये तर जखमींना २० ते ५० हजार रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली |
त्याचे दर्शन आपल्याला घेता यायला हवे हे त्यांना देखील माहित आहे |
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इरफान शेखजवळ दोन पिस्तुल मिळाले आहेत |
मेनरोड ते जाधवपाडा खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख रु कुर्ला रेल्वे स्थानक येथे सायन रेल्वे स्थानक च्या बाजूस प्लॅटफॉर्म न |
यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष उघड होते मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले |
या सर्व तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर भरारी पथक लक्ष ठेवून असून माहिती मिळताच तातडीने कारवाई केली जाते ठाणे गुन्हे अन्वेशण शाखा आणि मुंब्रा पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीचा माग काढून त्याच्या हाती बेड्या ठोकल्या आहेत |
निर्भया कांडआरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती घेणार निर्णयगुन्हे रोखण्याची हमी प्रभू रामानेही दिली नसेल गुन्हे रोखण्याची हमी प्रभू रामानेही दिली नसेल |
वाहनधारकांसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केल्याने पुन्हा अपघात झाला अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली |
बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी शिक्षकांच्या जुन्या मागण्या मान्य करून नितीशकुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे या सर्वांचे माझ्यावर आणि माझ्या परिवारावर असंख्य उपकार आहेत |
भल्या पहाटे नगारखान्यात चौघडासनई सुरू होते दुपारनंतर उघडीप पडली, एवढेच नव्हे तर गेल्या तीनचार दिवसांनंतर प्रथमच सूर्यदर्शन झाले |
तर गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंत ९८ मुले शाळेत दाखल करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे |
मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही लोकोपयोगी योजना आणि विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, प्रसंगी आणखी कर्ज उचलू |
साई बलकवडे हा आठव्या तर औरंगाबादच्या प्रिन्स जैस्वाल हा नवव्या स्थानावर राहिला अर्चनाच्या वडिलांना दुकानात नऊ हजार रुपये पगार आहे |
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे गायब झालेली थंडी पुणेकरांना येत्या आठवडाभर अनुभवायला मिळणार आहे आता मात्र, ढगाळ वातावरण दूर झाल्याने पुणेकरांना पुन्हा थंडीचा अनुभवता येणार आहे |
विठ्ठलाच्या आरक्षित दर्शनाला वारकऱ्यांचा तीव्र विरोध सुखदा चिमोटे, ‘अनुरूप’च्या संचालिका गौरी कानिटकर यांनी पालक व भावी सासूसासरे यांच्या शंकांचे निरसन केले |
वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल वैवाहिक जोडीदारांकडून मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरेल |
या कलाकाराने बलात्काराचा व्हिडिओ तयार करून त्या द्वारे तो ब्लॅकमेल करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे लग्नाची गळ घातल्यानंतर दिल्या धमक्या, आरोपी कलाकार व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पैसे उकळण्याचे काम करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे |
त्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला त्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला |
तेव्हा ज्या वेळी धर्म विज्ञानाच्या वाटेने व विज्ञान धर्माच्या मार्गाने जाईल, त्या वेळी त्यांचे एकत्रीकरण होऊ शकेल पोलिस कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप या मारहाणीत औताडे यांच्या डोक्याला तीन ठिकाणी मार लागून सात टाके पडले आहेत |
त्यात मिनीबस चालकासह बाजूला बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू होऊन बसमधील १९ प्रवासी जखमी झाले माडप बोगद्याजवळ झालेल्या या अपघातात मिनीबस चालक आणि बाजूला बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर मिनिबसमधील १९ प्रवासी जखमी झाले |
मुलाला अपघातनांतर दोन तास प्रथमोपचारही मिळाले नाहीत यापूर्वी झालाय मुलीचा अपघाती मृत्यूम त्या ठिकाणीही मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर हजर नव्हते |
राज्यात मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती जास्त गंभीर आहे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे |
आता एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सरकारी जमिनींचा एक वेगळाच संभाव्य घोटाळा चौकशीच्या रडारवर आला आहे, तो म्हणजे खोती जमिनींचा घोटाळा विक्रेत्यांनी दिलेल्या ऑफर्सही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत |
दुसरे, प्रत्येक परीक्षेचे स्वतंत्र परीक्षा केंद्र गाठायचे त्यामुळे एकीकडे करोनाशी लढताना दुसरीकडे नगरसेवकांना सोबत घेऊन समन्वयातून महापालिकेचे कामकाज केले जाईल |
मात्र पुराव्याअभावी गेल्या तीन वर्षांत एकाही शिकाऱ्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही मात्र पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने मंगळवार ३ एप्रिल रोजी कारवाई होऊ शकली नाही |
क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यातच नव्हे तर रणांगणावर शत्रूशी लढतानाही स्त्री मागे नाही स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून, यापूर्वीच्या दोन्हीही मॅरेथॉनप्रमाणेच आताही उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला |
पाकिस्तानचेही तसेच, नऊ लढतींमध्ये पाच विजय, तीन पराभव आणि एक अनिकाली लढत अनेकदा या प्रकल्पांचे लहानलहान तुकडे केले जातात |
कामे मात्र तुम्हालाच करायची आहेत दीर्घ प्रतीक्षेनंतर मांडलेला जलविकास आराखडा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठविला गेला |
त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन महाराष्ट्रात एक नवा कायदा अस्तित्वात आला विद्यापीठ प्रतिनिधींना केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य |
त्याचा परिपाक नफ्यामध्ये ३५ टक़्के घट होण्यात झाला त्यात त्यांच्या कमरेस जबर मार लागला होता |
व्यावसायिकांनी बुधवारी फेरोज खान यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली व हातगाड्या, टपऱ्या हटविण्यास विरोध केला भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या चर्चा चुकीच्या असून ही युती अभेद्य आहे |
या परिसरात २०१४ पूर्वीच्या ८१ मिळकती, २०१४ नंतरच्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या १९ तर कोणत्याही सर्व्हेमध्ये न सापडलेल्या २७ मिळकती आहेत मात्र यामध्ये २७ गावांतील बहुसंख्य परिसराचा समावेश नाही |
याने मदत केल्याचे दिसून आले तसेच, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मदतनिधीला आर्थिक मदत देण्याचे आवाहन सरकारने केले होते |
याची थोडी तिखट गोड आंबट चव बऱ्याच वेळ जिभेवर रेंगाळते कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका |
या राजकारण्यांना असलेल्या भितीमुळे मोर्चे मूक आहेत मध्ये चिकटून आयुष्यभर फंदफितुरी करुन नेत्यांची दहशत मोठी करणे एवढेच काम इथे होत आहे |
हातात भरपूर पैसा असल्यानं काही प्रेक्षक केवळ मजा म्हणून नाटक बघायला येतात जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेतली होती |
त्यामुळे हा मार्ग बंद करावा, अथवा सिग्नल यंत्रणा बसवावी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात झाला |
२१ ऑक्टोबर,२०१३ मध्ये राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकांना हॉकर्स झोन तयार करताना काही दिशानिर्देश देणारी अधिसूचना जारी केली सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवरून, केंद्र सरकारने देशातील सर्व मनपाला हॉकर्स झोन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते |
त्या वेळी एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे परंतु कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारली होती |
तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन व पोलिस मुख्यालयात मोठी ग्रंथालये उभी करण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले तरुण लेखकांनीही चित्रकला याविषयावर लिहिले पाहिजे |
मुलुंड उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच टोलनाका सुरू होतो हा टोलनाका आता ठाण्याच्या दिशेने सरकवला जाणार आहे |
या कबरींचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे या भूकंपात ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले आहे |
कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथे प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो जिल्ह्यातही प्लास्टिकमुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत |
ही यादी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केल्याचा दावा करण्यात आला आहे |
विचार करायला प्रवृत्त करतात विचार करायला भाग पाडतात |
ही भाजपची २०१९ च्या निवडणुकीची मतपेटी आहे यामुळे भाजपचा २०१९ चा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आत्मविश्वास वाढला |
पण, येत्या काही महिन्यांत तसा बदल होण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसांत हा बदल होण्याची अपेक्षा आहे |
दराअभावी शेतकऱ्यांना फळांची तोडणी करून ते फेकावे लागत आहेत मन्याड खोऱ्याचा वाघ अशीही त्यांची ओळख आहे |
तर काहींना पळवून लावण्यात आलं त्यांचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता लेबनानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली |
त्यानुसार शुक्रवारी रात्री १० ते शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले स्मिता कोल्हे यांनी आदिवासी भागातील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला |
जो विवेकाने वागतो, मानवतावादी समजतो आणि माणसांशी एकरूप होतो तो, प्रत्येक जण बुद्धाचा अनुयायी ठरतो ज्या धर्मात समता आणि सामाजिक न्याय आहे, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची जाणीव आहे, असा बुद्ध होता |
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला व्यंकटेशम यांनी याबाबत सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले |
त्यावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता घरकुल योजनेचा हप्ता बँकेत जमा केल्याचे बक्षीस म्हणून ही लाच मागण्यात आली होती |
मचाणीवर बसून मंद वाऱ्याच्या सहवासात त्या अथांग समुद्राचं विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध करणारं होतं मनमोहक दृश्य, समुद्राच्या लाटांचा आवाज, न संपणाऱ्या गप्पा आणि भरपूर सेल्फीज असं चित्र सध्या मरीन ड्राइव्हवर दिसतंय |
दुसऱ्या टोकाला धोनी शांतपणे किल्ला लढवत होता जिल्हा परिषदेने या मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वीच ट्री गार्डबाबत कार्यवाही करणे अपेक्षित होते परंतु, तसे झालेले नाही |
सिनेमात इम्रान एका उद्योगपतीच्या भूमिकेत दिसणार आहे त्यानंतर काढण्यात आलेल्या निविदांमध्ये पुणेकरांचे एक हजार कोटी रुपये वाचले असल्याचे स्पष्ट झाले |
मात्र, पालिका यंत्रणेने अहोरात्र झटून धारावीला करोनाच्या विळख्यातून आता जवळजवळ बाहेर काढले आहे मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावी करोनामुक्त करण्यास यश हाती आलं आहे |
या विरोधात आपल्याला लढा द्यावा लागेल, लोकशाहीची नवी व्याख्या करावी लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला नाही |
इंदूरच्या मैदानातील कचरा उचलून स्वच्छतेप्रश्नी आपण गंभीर असल्याचे विराटने दाखवून दिलेय अमितने सुरेख गोलंदाजी केली तर हरभजननेही चांगली गोलंदाजी केल्याचे त्यांनी नमूद केले |
पण वेळात वेळ काढून तिला यंदाची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी करायची असल्याचं ती सांगते त्यामुळे ही दिवाळी म्हणजे आमच्यासाठी डबल बोनान्झा आहे |
बालमृत्यू धक्कादायक! केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक विभागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे पौड फाट्यापासून गोखले रस्त्यावर येण्यासाठी एरवी सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे लागतात |
मराठी वृत्तपत्रांमध्ये मात्र त्या त्रोटकपणे दिल्यामुळे मराठी उमेदवारांपर्यंत जाहिरात पोहोचलीच नाही कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे |
जरा मागला पुढला इचार तरी करायचा व्हता त्यावर आवश्य विचार करू |
मधुर भांडारकर यांनी टि्वट करून या पोस्टरला उत्तर दिलंय त्यामुळे बोगस व्यक्तीच्या नावाने दस्त नोंदणीवर मर्यादा येणार आहे |
आष्टी रस्त्यावरील कापसी फाटा येथे शनिवारी दुपारी हा अपघात घडला कापसी पुलाजवळ खड्ड्यातून ऑटो उसळला |
दोषी नसल्याचे म्हणणे या दोघांनी मांडल्यानंतर आता याप्रकरणी खटला सुरू होणार असून २१ सप्टेंबरला पुढील सुनावणी असेल दरभंगाला संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो |
आता आम्हाला गोवा चॅलेंजर्सविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळायचा आहे १७ हजाराचा हफ्ता भरताना पंचाईत होणाऱ्या रियाला महागडा वकिल कसा परवडतोय? |
५६ चेंडूतील त्याने १४८ धावा केल्या मुलीचे अपहरणनागपूर बजाजनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे २० वर्षीय युवकाने अपहरण केले |
कैलासकुमार माली असे ठार झालेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे कळमेश्वर असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे |
गाडी चालवताना असलेला स्मूथनेस, गाडीवरचा ताबा, समयसूचकता यावर भर देऊन ही परीक्षा पार पडेल पण एखादी व्यक्ती सापाला चावली तर? |
समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या इच्छेनुसार व ते मागतील त्या भावाने घ्यावी, अशी मागणी वामनराव चटप यांनी केली त्यांनी व्हिएतनाममधून रेड डेलिसियस जातीची १२५ रोपे मागवली होती |
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली इंगळे यांनी या प्रकाराची माहिती घेतली |
सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली त्यामुळे २००९ च्या फॉर्म्युल्याप्रमाणेच हे जागा वाटप होईल असे बोलले जात आहे |
प्राजक्ता दशरथ गांगुर्डे असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे महिलेची आत्महत्याउल्हासनगर बदलापूर पूर्व येथील खरवई गाव परिसरात राहणाऱ्या नीतू सिंग हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली |
यावेळी तीन ते साडेतीन हजार लोक भोजनाचा लाभ घेतात खंडणी मागणारी ही मम्मी कुख्यात गुंड अरूण उर्फ डॅडी गवळीची कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे |
गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते भाजपकडून माजी आमदार आणि खासदारांची नावे चर्चेत असताना शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत |
यानंतर दीप्ती शर्माने केटी मार्टिनला माघारी पाठवले तेव्हा न्यूझीलंडची ३ बाद २७ अशी स्थिती झाली होती त्यानंतर आलेल्या दीप्ती शर्माही २८ धावा करून तंबूत परतली |
प्रवेश नाकारत असल्याचे पत्रही या शाळेने पालकांना दिले करोना व लॉकडाउनमुळे फार्मसी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष अनुभवापासून वंचित राहावे लागले आहे |
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत |
जवखेडे हत्याकांडाला १८ दिवस होऊन पोलिस आरोपींना अटक करत नाही जाधव हत्याकांड होऊन १८ दिवस उलटले मात्र सर्व बाजूंनी तपास करुनही आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही |
या नंतर कामगार तलाठी यांनी त्याचा पंचनामा केला आधार कार्डद्वारे करावी नोंदणी १२२ प्रकारच्या असंघटित कामगारांकरिता एकत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे |
त्यांच्यासमोर मोठमोठे लोकही बोलण्यास धजावत नसताना अंबेने आपल्या प्रेमाचं गुह्य त्यांच्यासमोर उघड केलं, ते ती साहसी आणि धैर्यवान असल्यामुळेच भविष्यात निर्माती म्हणून नवीन गुणवत्तेला संधी देशील का? |
आकाशवाणी टॉवरजवळील खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेते व्यवसाय करतात नवीन व्यापार इत्यादी सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे |
त्या वेळी राजकीय आंदोलने होऊनही महावितरणने त्याला दाद दिली नव्हती मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे सीपीआरमध्ये महिन्याला सुमारे एक हजाराहून अधिक रुग्णांना रेबीजची लस दिली जात आहे |
उद्देशच साध्य होत नसल्याची भूमिका, दुकान बंद असले, तरी दुकानातील कामगारांना वेतन द्यावेच लागते त्याचा फायदा घेऊन काँग्रेसचे आमदार फोडणे शक्य होऊ शकते काय याची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे |
जिल्ह्यातील सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभाग घेतला विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल |
यावेळी गरुडझेपचे संचालक जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी हि विनंती |
पाचगावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या निवडीवरून अशोक पाटील आणि दिलीप जाधव गटात वाद झाला होता बीसीए व बीसीएस अभ्यासक्रमाला दुप्पट शुल्क आकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले |
मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे घरी पोहोचल्यानंतर मास्क काढताना त्याच्या दोरांनाच स्पर्श करा |
यासोबतीलाच भारतासाठी ३६ विमाने तयार करताना त्यात २२ हजार कोटी रुपयांचे सुटे भाग रिलायन्सकडून दसॉल्टला पुरवले जाणार आहेत याची विक्री ३१ ऑगस्टपासून दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे |
मोरहार्ड यांनी सांगितल्याचे कुमार यांनी कळविले आहे शासनातर्फे दाखल शपथपत्रात, मूळ याचिकेमध्ये मुख्य सचिवांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार कारवाईसाठी योग्य ती सारी काळजी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.