text stringlengths 0 6.48k |
|---|
अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाड्यांचे काम सुरू आहे एकूणच भारतीय क्रिकेट बोर्ड आणि लोढा समिती यांच्यातील विसंवाद वाढत चालल्याचे दिवसागणिक दिसू लागले आहे |
याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले यापूर्वी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे या कार्यालयाने विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पुढील कारवाईसाठी पत्र द्यावे |
ठाणे जिल्ह्यास उल्हास नदी आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो जिल्हाध्यक्ष शेख म्हणाले, राजकीय पक्ष किंवा संघटनांच्या माध्यमातून चांगले समाजकार्य करण्याची संधी मिळते |
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले हे पाहून काँग्रेस पक्ष आता अपयशाकडे जाऊ लागला आहे, असे ज्योतिरादित्य म्हणाले |
तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे इंजिनीअर होण्याचे त्याचे स्वप्न आहे |
७ एप्रिल रोजी इंद्राणी हिने उपवास केला होता आणि उपवास सोडताना तिने जेवणात तुरुंगातील डाळ खाल्ली होती मी काय चुकीचं म्हणालो |
लेखकाने आदिवासींच्या १८५७ मधील सहभागाचीची बऱ्यापैकी नोंद घेतली आहे हे टाळण्यासाठी आदिवासी बोलतात, त्या मुख्य भाषांत पुस्तके तयार झाली आहेत |
नवे नाव संजीवनी जवळपास नष्ट झालेला हा तलाव केवळ आयुक्त जयस्वाल यांच्या इच्छाशक्तीमुळे पुनरुज्जीवित होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘रिंग रोड’ प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे |
हे लक्षात घेऊन पुणेकरांना पाच रुपयांमध्ये बस सेवा उपलब्ध करून द्यावी, असी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली त्यामुळे येथे बससेवेची मागणी करण्यात येते |
प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवले, तर भविष्यातील या संभाव्य जीवघेण्या व्याधीला दूर ठेवता येते नियमित व्यायाम, मनशांतीसाठी योगसाधना यांचा अवलंब करून खाण्यापिण्याची पथ्ये पाळल्यास उत्तम आठवडा जाऊ शकेल |
त्यामुळे मालिकेतील काही कलाकार घरी तर काही जण मुंबईजवळच शॉर्ट ट्रिप करत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत अर्थचक्राला बसलाय खिळ, १८ मार्च २०२० पासून त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे बंद आहेत |
यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून त्यांनी हुतात्मा विद्यालयात नोकरी पत्करली |
सरकार शिक्षण देत नाही व खासगी शिक्षण परवडत नाही अशा कातरीत पालक अडकला आहे या सरकारने तर मराठी शाळांची पूर्ण नाकेबंदी केली आहे |
कंपनीने विक्रीच्या घरगुती बाजारात १ टक्क्यांची वाढ नोंद केली आहे गेले काही दिवस सतत अस्थैर्य अनुभवणाऱ्या येस बँकेच्या समभागाने सर्वाधिक कमाई केली |
पोलिसांच्या पथकाने येथे सापळा रचला पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली |
आग आता खूपच जवळ आली होती या नंतर आलेले हल्लेखोर पुन्हा मोटारसायकलवर बसून बीड रोडच्या दिशेने पळून गेले |
त्या वेळी ३० बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या त्यानंतर आणखी ३० बस ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित बस ताफ्यात दाखल होण्याची प्रतीक्षा आहे |
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे मुंबई महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देऊन मुंबईवर शुद्ध भगवा फडकविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षानं केला आहे |
आर्थिकदृष्ट्या मोठा फटका सहन करावा लागणाऱ्या रामने पुन्हा नाशिकमध्ये येणार नसल्याचे सांगितले पालकांची परवानगी न घेता शुल्कवाढ केली जात आहे |
आव्हान राखण्यासाठी रॉबर्टोला आठवी गेम जिंकणे गरजेचे होते मराठा समाजाला मागास ठेवण्यातच त्यांना रस होता |
त्या कंपन्यांच्या स्पर्धेत पालिकेने नेमलेल्या कंपनीला टिकायचे असेल तर वायफायचे दर स्पर्धात्मक असावे लागतील त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने अर्चना सोमनाथ राळेभात यांचा अर्ज दाखल करण्यात आला |
तिचा नवरा दारुड्या आहे याखेरीज अब्रारवर गुजरात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते |
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती त्या मूळे मनुष्य वित्त हानि होऊ शकते |
शिक्षकांअभावी दुर्गम भागातील बहुतेक शाळा बंदच असतात, असेही त्याने म्हटले शिक्षकांअभावी दुर्गम भागातील बहुतेक शाळा बंदच असतात, असेही तो म्हणाला |
सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे शाळा उघडली असता छताचे प्लास्ट कोसळलेले दिसले तसेच सोमवारी एका शाळेत स्फोट घडवून ती शाळा उध्वस्त केली |
जमतील तितक्या, मावतील तितक्या वस्तू बांधायच्या आणि नेहमीकरता हे विश्व सोडून निघून जायचे? व्यक्तिचित्रण किती उच्च दर्जाचे असू शकते, याचे ते उदाहरण होते |
अखिलेश दास गुप्तानंतर ते हे पद भूषवतील मुळात या वाद्याची गोडी आणि अंगातही लोकसंगीताचा ताल त्यामुळे अल्पावधीत त्याने आपल्या गुरूच्या आवडत्या शिष्यात स्थान मिळवलं |
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत गेल्या १० महिन्यांत दहा कोटींहून अधिक ग्राहकांनी कंपनीच्या पेड सेवांचा वापर केला आहे |
त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नये प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किंवा परिसरात पाणी साठवून ठेऊ नये |
गुजरात कच्छमधून सध्या या ओल्या खजुराची आवक होत आहे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला |
आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरींवरून प्रसारित होते मध्यम लहरींवर प्रक्षेपित होणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र आता मोबाइलवरही उपलब्ध झाले आहे |
मित्राच्या डब्यातील पोळीभाजी शेअर करण्यात जी मज्जा येते अगदी तशीच गम्मत मित्राच्या घरी फराळ खाताना येते याबरोबच ख्रिसने केरळच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांवरही चांगलाच ताव मारलाय |
या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी या दोघांना २०२५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे गेल्या दोन वर्षांपासून आपण केलेल्या तयारीचं हे फळ असल्याचं पूनम सांगते |
पुण्याच्या पृथा वर्टीकर, राधिका सकपाळ, स्वप्नाली नरळे, प्रीती गाढवे यांनी मोसमातील दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आगेकूच केली कारण देशात हुकूमशाही आणू न दिल्याचा हा राग आहे,’ अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केली |
आंतर जिल्हा बदलीसाठी गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहोत ४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे |
रविवारी त्यांचे ऑपरेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली वयोमानामुळं त्यांची प्रकृती बरीच खालावली होती |
यावेळी माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी जण गण मन या राष्ट्रगीताचा अर्थ सांगितला मनसेच्या वागसकर दाम्पत्याने कोरेगाव पार्क प्रभागामध्ये सातत्याने संपर्क ठेवला आहे |
कंटाळा घालवण्यासाठी म्हणा किंवा मजा म्हणून मोबाइलवर गेम खेळण्यासारखा टाइमपास उद्योग नाही हजारो नोकरदारांसाठी मेट्रो हे प्रवासाचे मुख्य साधन आहे |
नाशिक शहरातील औद्योगिक कंपन्यांचे सांडपाणी आणि पाणवेलींमुळे गोदामाईला प्रदूषणाने ग्रासले आहे त्यासाठी कॅडकॅम अतिशय लाभदायी आहे, परंतु याचा वापर न करता खासगीकडे पाठविण्यात येतात |
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही त्यांनी तो शोधून काढला खरा, पण सावध झालेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबाराने हल्ला केला |
याबाबत विद्यापीठामार्फत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचना, परिपत्रके वेबसाइटवर उपलब्ध होईल गुंतवणुकीतून चांगले व्याज मिळते, असा दावा त्यासाठी केला जातो |
मुकेश वराडकर, निलेश उगाले व सचिन पाष्टे यांचा सरस खेळ हे त्यांच्या जेतेपदाचे वैशिष्ट्य! स्पर्धा दर्जेदार झाल्याच, पण ह्या स्पर्धांनी अनेक चांगले कलावंत घडवले |
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे खेमनार यांच्याकडे सुपूर्द केले आहे |
किंबहुना पंतप्रधानांच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान कार्यालयाकडून ठरवण्यात आलेल्या ५ ऑगस्ट याच मुहूर्ताच निवड या कार्यक्रमसाठी करण्यात आलीय त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आलीय |
त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे शाहरुखने करोनाग्रस्तांसाठी एप्रिल महिन्यातच त्याची चार मजली इमारत वापरण्यास दिली होती |
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले मुख्य गेट व परिसरातील चित्रिकरण या कॅमेऱ्यातून होणार आहे |
त्यात एखाद दोन कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत असली तरी शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणण्यात अंबरनाथ नगरपालिका अपयशी ठरली होती मनपाकडे लेखी तक्रार करुनही फायदा झालेला नाही |
वाहतूक नियमांप्रमाणे प्रत्येक वाहनाच्या पुढे व मागील बाजूला दिसेल अशा प्रकारे वाहनाचा नंबर लिहिणे बंधनकारक आहे काही वर्षांपूर्वी रिक्षाटॅक्सी मीटरच्या फसवणुकीवर आळा बसवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटरसह अन्य योजना यशस्वी करणारे तत्कालीन आयुक्त वि |
यावर सूचना, शिफारशी पाठवाव्यात असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले परंतु, अशा विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीचे कॅम्प नक्की कुठे आहेत? |
संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा या बरोबरच सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी देखील संजय राऊत यांना ४८ तासांच्या आत माफी मागावी असे नोटीशीद्वारे आव्हान केले आहे |
गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे यापूर्वी जुलैअखेरीस जाहीर करण्यात आलेल्या अंदाजात जूनअखेरीस अर्थव्यवस्था ३२ |
इतक्या छोट्या वयात इतकी हिंसा, इतकी आक्रमकता येते कशी, याचा अनेक अंगांनी घेतलेला हा वेध मुलींच्या एकेरीत शहरातील प्रतिभावंत बॅडमिंटनपटू चैतली नायसेला वॉक ओव्हर मिळाला |
गुजरातच्या जुनागढमध्ये या रथयात्रेचा समारोप होईल बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या फेरीचा समारोप करण्यात आला |
वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात आलेली असते अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती |
आपण कुणाला कर्ज देत आहोत, हे बँकेला चांगलेच माहीत असते मनमोहन सिंग यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते |
मोजकंच पण उत्तम काम करणारी अभिनेत्री म्हणून जेनिफरची ओळख आहे शहरासाठी ५०० कोटी आणून दाखवा आमदार सतेज पाटील यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर आव्हानम |
गेल्या वर्षी हमीभाव ठरवताना केंद्राने उडीद २,०००, मूग १,४००, कापूस १,१३०, मका २७५, भात २०० रुपये अशी भरघोस वाढ केली गरम पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी पाकिट असलेले लोकरीचे बुट, कप वॉर्मर, टीपॉट वॉर्मर, इत्यादी वस्तू ती तयार करत असते |
या निर्णयास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे आणखी १५ दिवस परवानगी वाढवून मिळावी, यासाठी अर्ज केला असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले |
महापालिका प्रशासन यावर कारवाईकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे नगर पालिकेने या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणाकडे दुर्लक्ष केले आहे |
आकाशवाणी टॉवरजवळील खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेते व्यवसाय करतात मात्र, गुणपत्रिकांसाठी कागद उपलब्ध नसल्यामुळे निकाल उशिरा जाहीर करण्यात आले |
रविवारी दुपारपर्यंत मुळाचे पाणी राहुरी तालुक्यातील मुळा धरणात दाखल होणार असल्याचा अंदाज जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सनदशीर मार्गाने आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करावी लागेल |
मराठी नायिका आणि हिंदी नायिकांमध्ये फरक असतो चारही बाजूंनी खाडीने वेढलेले वाघिवली गावदेखील प्रस्तावित नवी मुंबई विमानतळात बाधित होणार आहे |
याप्रकरणी तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या बहिणीच्या नातवाविरुद्ध संगमनेर पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल आहे आल्यागेल्याचं हसतमुखाने स्वागत, सरळ स्वभावाची, स्पष्टवक्ती, माणसं जोडणारी, काटकसरी अशा माझ्या अर्धागिनीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे |
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीची यादी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील अर्ज मागावले आहेत |
त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे |
आर्णी, घाटंजी या नगर परिषद काँग्रेसकडे आहेत पेठवडगाव पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे |
यवतमाळ जिल्ह्यातील दहापैकी सहा पालिकांमधील आरक्षण महिलांसाठी जाहीर झाले आहे बसंती वयात आली होती |
सकाळी १० वाजता सुरू झालेली चकमक दुपारी दीड वाजतापर्यंत सुरू होती रात्री दहाच्या सुमारास या दोघांचे भांडण झाले |
रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना अज्ञाताने आग लावल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शनिवारी उशिरा रात्री घडला हा बसथांबा शिवाजी विद्यापीठाच्या उत्तरेकडील बाजूला सायबर कॉलेजजवळ उभा करण्यात आला आहे |
त्यांना देण्यात आलेल्या प्रकरणावर संघांकडून युक्तीवाद, दावे, प्रतिदावे करण्यात आले त्यानंतर विचार करून काही दिवसांनी तक्रार दाखल केली जाते |
मात्र, हे इथेच थांबले नाही तर अवैध बांधकामाचा पुन्हा महापूरच आला तो अवैध स्वरूपात उभारला गेला होता, असे प्रशासनाने स्पष्ट केले |
इतका पृथ्वीच्याजवळ आल्याने १४ टक्के मोठा व अधिक तेजस्वी दिसेल इतका पृथ्वीजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसेल |
मात्र, या वर्ल्डकपमधील कामगिरी त्याची ही इमेज बदलण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे गांधींचा आध्यात्मिक शिक्षणाचा मूलमंत्र विनोबांनी विस्ताराने आणि नव्या बारकाव्यांसह मांडलेला दिसतो |
चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला आपल्या कार्यासाठी त्यांची आठवण नेहमीच राहील असं ट्विट अमित शहा यांनी केलंय |
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल कार्यालयातील अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभदायक ठरेल |
गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत या लढ्याचा कुठलाही स्मृतिस्तंभ किल्ले कान्हेर गडावर अथवा पायथ्याला नाही |
वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या निर्देशांवरून घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत मनरेगाच्या विहिरीच जास्त गाजल्या |
त्यानं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे फेसबुक आणि व्हॉट्सअप तो कायमचं बंद करणार असून, फक्त इमेल, मेसेज आणि फोन एवढंच सुरू ठेवणार आहे |
दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून विवान आणि वंशिकाने अभ्यंगस्नान केलं या दिवशी देवींची नित्योपचार पूजा पार पडेल आणि रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना निघेल |
काँग्रेसच्या नेत्यांनाच हे माहिती नाही की त्यांच्या नेत्याने काय केले आणि काय केले नाही अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा |
मंदिराच्या चारही बाजूने दुकानदार आणि विक्रेत्यांची अतिक्रमणे वाढत आहेत या अतिक्रमणात त्यामध्ये पूजा साहित्य विक्री करणार्या दुकानांची संख्या जास्त आहे |
सभापती ज्योती राऊत यांच्या अध्यक्षते खाली ही सभा झाली एकूण प्रवर्गात ५० हजार ६५९ मतदारांनी ऑनलाइन अर्ज केले होते |
या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत शाळेच्या परिसरात या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे |
परंतु, वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना सावधगिरीची आठवण करून दिली आहे यावेळी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते |
या सादरीकरणात संदीपला सलग दोन तास बोलायचं असतं मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेण्यासाठी आलेले दानवे पत्रकारांना भेटले |
यावेळी सत्तारुढ व विरोधी गटात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली हिंजवडी येथील हॉटेल सनराइजसमोर भांडण सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती |
त्यामुळे सरकार या बाबतीत काय निर्णय घेते, ते पाहू आम्ही येथून जाणार नाही, जनावरांना काही झाले, तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील |
त्याशिवाय हे नामफलक फुटपाथवर लावण्यात येत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडणे, चालण्यास अडचणी येतात या मनशांतीसाठी आपण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या या वर्ल्डकपमधील कामगिरी ८ वनडे, २८७ धावा |
मागील रब्बीच्या हंगामात ७ लाख ८७ हजार ९४० हेक्टर क्षेत्र पेरण्यांसाठी निश्चित करण्यात आले होते त्या काळात मी जो स्वयंपाक केला, तो त्यांनी निमूटपणे खाल्ला |
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील करोना संकटाची माहिती देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं करोनाबाधितांच्या उपचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे |
मॅटोस यांनी बाजू मांडली कासट यांनी बाजू मांडली |
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या यानंतर पालिका प्रशासनाने यातील १८३ कुटुंबांना तीन वर्षांपूर्वी घरे दिली |
या सीडीमध्ये काही वन्यप्राण्यांची हाडे आणि दोन जिवंत घोरपडी दिसत होत्या जयदेव डोळे लिखित आरेसेस या बहुचर्चित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते |
या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे |
साध्या मास्कची किंमत ७ ते ४० रुपयांपर्यंत आहे प्रतिजैविकांपासून स्वतःचा बचाव करण्याची प्रक्रिया सुरु होते |
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत गेली तीन वर्षे दमदार पावसासाठी आसुसलेल्या येवला तालुक्याला यंदा वरुणराजाने भरभरून दान दिले आहे |
न्यूयॉर्क शहरातील एका स्टोअरमधून साखरपुड्याची अंगठी खरेदी करताना निक जोनसला पाहिले गेले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यासाठी निकनं न्यूयॉर्कमध्ये अंगठी खरेदी केली होती |
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली पण, काहीच वेळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहतूक बंद केली |
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन बाबी उजेडात येत आहे यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.