text
stringlengths
0
6.48k
देशात बनवल्या जाणार्‍या २ करोना लशींची दुसऱ्या टप्प्यातली महत्त्वपूर्ण क्लिनिकल चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे, असं ने सांगितलंय दरम्यान, निंबाळकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली आहे
अशा वेळी उघड्या हाताला घाण लागते मात्र, ओला कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरायला लागते
गेल्या चार तासांपासून इमारतीत आग धुमसत आहे काळबादेवी येथे एका इमारतीला लागलेली आग विझवताना तर दलाचे चार वरिष्ठ अधिकारी मरण पावले होते
या योजनेची मूळ किंमत २३४ कोटी ४१ लाख इतकी आहे याप्रकरणी नेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला
त्यामुळे शेती उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ शकतो मात्र एवढा खटाटोप करूनही मतदार कितपत प्रतिसाद देतात यावरच या नोंदणीचे भविष्य अवलंबून आहे
माझ्या वडिलांची भूमिका बाळू खानोलकर ह्या, तीच त्याची शेवटची एकांकिका ठरलेल्या कलाकाराने केलेली त्यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे
उद्या रात्री ८ वाजता भारत आणि इराणमध्ये अंतिम लढत होईल राष्ट्रकुलची तयारी सुरू असल्याने भारताने फक्त तीनच बॉक्सरना स्पधेर्साठी पाठवले अन् त्या तीनही बॉक्सरनी सुवर्णपदकाची कमाई केली
तुझे संस्कार विसरलीस का? भारतीय संस्कार विसरलीस का?
सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे गेल्या काही वर्षात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे
१२९ वनडे वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाची नीचांकी धावसंख्या १२५ वनडे वर्ल्ड कपमधील भारताची नीचांकी धावसंख्या
मात्र दुसऱ्या अहवालात शरीरावर जखमा नसल्याचे नमूद असल्याने या अहवालाविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे त्याचा सुवर्णमध्य काढणे शक्य नव्हते, तेव्हा देशात गरीबांची संख्या ३० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे, असे मोघम सत्य सामोरे आले
दरम्यान, ज्यांना अटक केली पाहिजे त्या संभाजी भिडे गुरुजींना सरकार अटक करत नाही पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही, त्यामुळे हल्लेखोरांना अजूनही अटक झालेली नाही
पण निवड समितीने त्याचा नावाच विचार विश्वचषकासाठी केला नाही आणि त्यामुळेच भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धक्का बसला त्याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने एका आरोपीला वांद्रेतून तर दुसऱ्याला वाकोल्यातून शिताफीने अटक केली
नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळू शकेल सरकारी नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल
सिद्धार्थचा मला फोन आला १४ जून रोजी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याचा मला फोन आला
त्यामुळे ते याचा नक्की वापर करतील त्यांचा फक्त वापर करून घेतला जातो
श्रीजेशने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल होण्यापासून वाचविले शुआंग म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील बऱ्याच भागांवरील सीमा अनिश्चित आहे
लवकरच प्रवाशांनाही आता या वेगवान मेट्रोत बसायला मिळणार असल्याचा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला महोत्सवाअंतर्गत २० मे रोजी एक दिवसाचा सायकलिंग स्पर्धा घेण्यात येईल
मात्र, शाळेत जाणे सोयीचे व्हावे म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी शेड उभारून या मुलांना ठेवले गेल्याचे सांगितले जाते एक जून २०१६पासून सर्व शिक्षकांना थकीत वेतन द्यावे, जुन्या पद्धतीनेच
घनःश्याम सोनार, समान शिक्षण मूलभूत अधिकार समिती कोल्हापूरची विमानसेवाआठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी ही विमानसेवा दिली जाणार आहे
यानंतर कोठारी यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली तातडीने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांना घटनेची माहिती दिली
त्याशिवाय भोंडल्याची गाणी म्हणून झाली की, खिरापतीचा डब्बा ओळखण्याचा मजेशीर कार्यक्रम असतो भजन स्पर्धाभजन स्पर्धा हे या फेस्टिवलचे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल
बहुत सुकृताची जोडी।म्हणून विठ्ठल आवडी।।अशी प्रेमाची कबुली घ्यायला वारकरी विसरत नाही एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत
त्या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह आहे त्यांचे समाजात आणि एकंदरीत कामाकाजाच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व आहे
या घटनांचा तपास लागलेला नाही अशा ठिकाणी मेडिकल टीम टेस्टची साधनं उपलब्ध असणाऱ्या गाडीतूनच नमुने गोळा करते
यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली त्यांनी व्यावसायिकांशीही चर्चा केली
आहे त्या व्यवस्थेतले शोषण जसेच्या तसे चालू राहिले अवैध व्यवसाय करणाèऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली
सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहा शेतकऱ्यांची सुमारे ५ शहरांतही उच्च आणि निम्न वर्गांतील तरुणांतही विभागणी झालेली आहे
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात काहीच ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे
एकूण करोनामुक्त रुग्णसंख्या देखील ४० हजार ८६४ पर्यंत पोहोचली आहे संपूर्ण महिन्यात जवळपास ४० हजार नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे
रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे तुर्तात, अंतिम अहवालांची प्रतिक्षा कायम असून आठ दिवसांत अहवाल प्राप्त होतील, असा अंदाज वनधिकाऱ्यांनी वर्तविला आहे
ग्रेटवाल कंपनीने ऑगस्ट २०१५ पासून कर्मचारी नेमले आहेत ग्रेटवॉल कंपनीने महामेट्रोसाठी कर्मचाऱ्यांची निवड केली
यात पांढऱ्याशुभ्र गाऊनमध्ये ती खूप छान दिसतेय एका बाजूला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला चीनने सरसकट लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे
हे मॉडरेटर उत्तरपत्रिका मंडळाच्या कार्यालयात जमा करतात चीफ मॉडरेटरनी उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर नंबर मार्किंग, बार कोड, स्कॅनची प्रक्रिया केली जाते
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत याच नद्यांना असलेल्या अनेक उपनद्याही आहेत
पुण्याच्या शहराध्यक्षपदी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचे नाव जोरात चर्चेत आहे दरम्यान, पुण्याच्या शहराध्यक्षपदी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचे नाव जोरात चर्चेत आहे
महापालिकेच्या स्थापनेनंतर या सर्व भागांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे स्वतची सक्षम यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे नागरिकांना सुविधा पुरवायच्या असतील तर महापालिकेने पुरवावे
राजन भोसले यांनी व्यक्त केले २ टक्के खाली आला आहे, असा दावा महापालिकेने केला आहे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघात झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
संघासमवेत राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हायवेवरून भरधाव वेगाने वाहने जात असतात
गेल्या पाच महिन्यांत मी खूप कठीण क्षणांना सामोरा गेलो आहे गेले पाचसहा दिवस जो माझा प्रवास झाला, तो खूपच कठीण होता
दुसरीकडे काही जणांकडे सत्याची मक्तेदारी निर्माण झाली असून, त्यामागे इतरांना बेदरकारपणे खेचले जात असल्याची खंतही त्यांनी मांडली सांगणाऱ्यालाच खोटे ठरवण्याची त्यांची वृत्तीही वाढत आहे
बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया ठिकठिकाणी सुरू असून त्याला विरोधही होत आहे बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना त्याला ठिकठिकाणी विरोध होत आहे
०५ टक्के परतावा मिळाल्याचे दिसते ५ अंश तापमान नोंदले गेले
समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही या मनोरुग्ण महिलेवर उपचार झाले नाहीत
वातावरण थंड होण्यासाठी उत्तररात्रीपर्यंतची वाट बघावी लागते आहे गावात तीनचार दिवसांपासून पाइपलाइनेच काम सुरू असल्याने नळाला पाणी आले नव्हते
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत फुले सुकली तरी तो गंध राहत असतो
सरकारने यात लक्ष घालावे, असे त्यांनी स्पष्ट केले तसेच राज्य सरकारने त्यात लक्ष घालण्याची सूचना केली
यानंतर १२ वर्षांखालील मुलांमध्ये दुसऱ्या मानांकित अर्णव पापरकरने अव्वल मानांकित हृषीकेश अय्यरचा ६३, ६२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले यजमान औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत
स्वयंशिस्त श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती विभागीय संदर्भ रुग्णालय, नाशिक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
देशातील अनेक राज्यांमध्ये बुद्धिबळपटूंना भरपूर सुविधा दिल्या जातात हृदयनाथ मोठे पार्श्वगायक झाले असते मात्र तसे झाले नाही, याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली
मागील वर्षीच्या या कारवाईवरून ठाण्यात चांगलेच रणकंदन माजले होते त्यानंतर या रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पालिका, वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्याचा निर्णय झाला आहे
पथकाची दोन ते तीन महिन्यांपासून तयारी सुरू असते, यंदा ही तयारीही झाली नाही तरीही, अद्याप राज्य सरकारने त्यावर निर्णय घेतलेला नाही
तीन वर्षापूर्वी जिंदाल यांची या तरूणीशी भेट झाली होती शेतकऱ्याची मुलगी या विषयावर विद्यार्थिनीला या विद्यार्थिनीला भाषण लिहून दिले
त्याची तयारी सध्या सुरू आहे आजतागायत ती कायम असून, या साखळीचे एक मोठ्या समूहात रुपांतर झाले आहे
या झकाणाची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे काळे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला
नय्यरनी केलेली स्वररचना म्हणजे अनेक रागांची रेशीमलड! सरोदवादनातील बारकावे या त्रयींनी रसिकांसमोर उलगडले
काही वेळा परिस्थिती किंवा अप्रामाणिक ग्राहकही व्यावसायिकाला अडचणीत आणत असतो, याचा विचार करून कायदा बनवला जातो व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
पावसाला सुरुवात होताच लुइसवाडी येथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे
मला वाटायचे, की ईबुक्स ही काही हार्डबुक्सना पर्याय म्हणून उभी राहू शकत नाहीत परंतु, दुष्काळग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही
वनडेत प्रथमच एका गोलंदाजाविरुद्ध एवढे षटकार लगावले गेले एका वनडे डावातील हे सर्वाधिक षटकार ठरले
त्यानंतर सकाळी सोमेश्वर येथील सुरासे परिवाराने पालखी मार्गावर रांगोळी काढली होती नगरला धर्मादाय उपायुक्त हिरा शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी येत्या १ मे रोजी नगरला असा सर्वधर्मिय मोफत सोहळा नियोजित केला आहे
असा प्रश्न समोर उभा राहिला समुपदेशकांनी कुटुंबीय आणि शेजारच्यांकडे विचारणा केली असता, मुलीला दररोज मारहाण होत असल्याचे त्यांनी सांगितले
गुजरात कच्छमधून सध्या या ओल्या खजुराची आवक होत आहे मालेगाव बाह्य सारख्या काही विधानसभा मतदार संघांत अल्प प्रतिसाद मिळाला
ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोचवॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते मुंबईतून थेट मध्य प्रदेशापर्यंत ट्रेनमध्ये चोरट्यांबरोबर प्रवास करून रेल्वे पोलिसांनी दोन चोरट्यांना मुद्देमालासह पकडले
नदीचे पाणी शनिवारी रात्री अकाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले ३१ जुलै ही अंतिम तारीख वाढवून न देण्यावर सरकार ठाम आहे
कुठल्याही गोष्टींवर सारासार विचार करून विवेकाने मार्ग काढायची त्याला सवय होती तोसुद्धा आपलं सगळं ऐकून घेतो आणि नेहमीच योग्य मार्ग दाखवतो
त्यामुळे मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीदेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे तसे दरपत्रक आधार केंद्रांवर लावणे सक्तीचे केले आहे
यानंतर कोठारी यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली आयुक्तांना आज मारले नाही तरी त्यांनी मारल्याची फिर्याद दिली
दोघांनी मला किनाऱ्यावर आणलं काही शेतकऱ्यांनी संमती दिली व भूसंपादनाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली
सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे
१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून हे तर्कट व्यक्त केलं आहे गौरवच्या आत्महत्येमागे रॅगिंग हेच कारण असल्याची तक्रार नोंदवून घेण्याचा आग्रह त्यांनी पोलिसांकडे धरला
त्यांनी ओरूक रीसवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत ग्रीसला चुकवावी लागणार आहे त्यामुळे या सव्वा टक्के व्याजाचा अंतिम भार शेतकऱ्यांवरच येईल
कर्ज मंजूर करणाऱ्या कंपन्या आणि मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसाम्रगीचा पुरवठा करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, यांच्यातील वाटाघाटींमध्ये सुमारे वर्षभराहून अधिक वेळ जातो पूर्वी बिल्डर लोकांकडून पैसे घ्यायचे आणि एकाच वेळी अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवायचे
मनीषासमवेत जगदीश खैरनारही गेले आहेत या मोहिमेसाठी मनीषासमवेत जगदीश खैरनार यांनी एव्हरेस्ट बेसकँपपर्यंत प्रवास केला
ही मंडई अधिकृत नसल्याचे महापालिका सांगते पण आजतागायत महापालिकेकडे अहवाल आला नसल्याची वस्तुस्थिती आहे
उन्हाळ्यात एसटीला राज्यभरात प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे एसटीने जादा बसचे नियोजन केले आहे त्याशिवाय, एसटीच्या वेगवेगळ्या विभागांची कार्यालये विकसित केली जाणार असून, त्यावर दोन १६ मजली इमारती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
आमदार बाळासाहेब थोरात, मालपाणी उद्योग समूह, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनला वीजजोडणी झाल्याने गारोळेपठारमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली यानंतर पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, असे वाटत असतानाच वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा मुद्दा या सभेत उपस्थित करण्यात आला
दररोज प्रवाशांचे हाल होतात प्रवाशांचे खूप हाल होत आहेत
यावेळी झालेल्या झटापटीत गोकुळ येलमामे याने जवळील चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केले याच गोष्टीचा राग आल्याने समीर याने गुप्ता याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरात फटका मारला
दिव्यांगांच्या पहिल्याच अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने त्यासाठी आवाज उठवला आहे कोमलला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी समाजातून मदतीचे काही हात पुढे येण्याची आवश्यकता आहे
साहित्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो सिडको एन७च्या त्रिवेणीनगरातील खुल्या जागेवर तत्कालीन आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून सामाजिक सभागृह बांधण्यात आले
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली खारघरच्या डोंगररांगातून वाहणाऱ्या पांडवकडा धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहताना बुडून, वाहणाऱ्या पाण्यात पडून अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे
त्यामुळे ६ बाद ३४४ वरून हिमाचल प्रदेशचा डाव ३५४ धावांत आटोपला हिमाचल प्रदेशने पहिल्या डावात ३५४ धावांपर्यंत मजल मारली होती
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला यांच्या मते, करोनाच्या अभूतपूर्व संकटात सोने पुन्हा एकदा सुरक्षित म्हणून लोकप्रिय झाले आहे
अशा प्रकारे लोकांचा गोंधळ उडताना पाहून मला मजा येतेय असे विद्या म्हणाली कंपनी ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे
रॉबिन उथप्पानं ४८ धावा केल्या अगदी ४८ धावा काढल्या होत्या त्यावेळेला सुद्धा!
यामुळं जवानांना मतदानाचा अधिकार बजावणं अधिक सोयीचं होणार आहे अवंतिका लेकुरवाळे, युवा कार्यकर्ते आशिष मल्लेवार हे नागरिकांच्या मदतीला धावून आले
आरोपी वाढण्याची शक्यतातपासादरम्यान कंपनीच्या जीएसटीआयएनचे अस्तित्व प्रत्यक्षात नसल्याचे दिसून आले मात्र त्याचा ठावठिकाणा व इतर माहितीविषयी मुंबई पोलिस व हवाई नियंत्रण कक्षाचे अधिकारी अनभिज्ञ होते
या दमदार पावसामुळे एकूण पर्जन्यमान सरासरीजवळ येऊन पोहोचले आहे पावसाने सरासरी गाठली
तर दुसरीकडे विद्यार्थी, तरुण यांच्यासाठी मॅरेथॉन आवश्यक असून मॅरेथॉन होणारच, असे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सांगत आहेत तर, शहरातील तरुण, क्रीडाप्रेमींसाठी महापौर मॅरेथॉन आवश्यक असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले
मागील वर्षभरात शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीला झळ बसली गेल्या महिन्यात शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाल्याने म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे
रस्त्यावर होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सातत्यानं रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल यासारखे अल्प मुदतीमध्येच लाभदायी ठरणारं उपायांवर भर दिला गेला एल्फिन्स्टन स्थानकात गर्दीचे व्यवस्थापन आणि नियोजनाच्या अभावामुळे चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत सामान्य प्रवाशांना जीव गमवावा लागला होता
दुसरी यादी २० जुलैला जाहीर होणार आहे जर जुनी कार एक्सचेंज करायची असेल तर २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो
या प्रकरणी एनसीबीनं रिमांड मागितलेली नाही या प्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेली नाही
त्यांच्या भिंतीवर टांगलेल्या भव्य आकारातील कलाकृती पाहताना सुती विणलेला पृष्ठभाग आणि तंतुमय गुच्छ यांचा मऊ पोत डोळ्यांना जाणवतो टॉवेल, सतरंजी, चादर, आसनपट्ट्या यासह विविध वस्तूंना ग्राहकांकडून वर्षभर मोठी मागणी असते
त्यामुळे महापालिकेचे विविध उपक्रम महिला बचतगटांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहचविणे शक्य होईल, असा महापालिकेचा दावा आहे पालिका एका बाजूला महिला बचतगटांना सक्षम बनविण्यासाठी आर्थिक साहाय्य करीत आहे
घाटंजी तालुक्यातील येथील करमना येथील अशोक शिंदे यांना सहा मुलींनंतर २८ जून रोजी आणखी मुलगीच झाली चव्हाण दाम्पत्य त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीसह आझादनगरमध्ये राहत होते