text
stringlengths
0
6.48k
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने महसूल व पोलिस विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला डेब्रिज उचलण्यासाठी नागरिकाचे कॉल्स चक्क आपत्कालीन कक्षात धडकत असल्यामुळे आपत्कालीन कक्ष जेरीस आला आहे
प्राथमिक फेरीत दाखल झालेल्या २२ एकांकिकांमधून या एकांकिकांची निवड झाली आहे २२ नोव्हेंबरला प्रकाश विद्यालय डोंबिवली येथे पथनाट्य स्पर्धा होणार आहे
याशिवाय पोलिसांचे दहा कॅमेरे असणार असल्याची माहितीही ईदगाह कमिटीच्या सदस्यांनी दिली यंदा नमाजासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी छावणी ईदगाह कमिटीने परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे
त्यातून वादाची ठिणगी पडली यावरूनच बराच वादंग झाला होता
नॅशनल पिपल्स पार्टी या पक्षाला अलिकडेच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे या ठरावावर पुढील निर्णय राज्यस्तरावरून घेतला जाणार आहे
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय
त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो तसेच मॉल्स, मार्केट, व्यायामशाळा, तरणतलावाबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याची सूचना केली होती
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची आरंभीच्या काळात काहीशी अशीच शैली होती आपण किती सामान नेतोय याची नोंदही करावी लागते आणि येताना तेवढेच सामान परत तिथे आणावे लागते
५५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे पण, वर्षभरानंतरच रस्ता खड्ड्यात गेल्याची स्थिती आहे
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते मखरे आदी या वेळी उपस्थित होते
त्यामुळे महापौरांंनी आयुक्त, लेखा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी फुरसुंगीतील ग्रामस्थांसोबत बैठक घेत तेथे विकासकामे करण्याचा शब्द दिला होता
प्रोस्थेटिक मेकअपच्या बाबतीत हॉलिवूडमध्ये काही नियम आहेत पण ते आपल्याकडे पाळले जात नाहीत तक्रारदाराबरोबर समझोता करूनही विरुद्ध बाजूचे पक्षकार तसेच वागले नाहीत यामुळे तक्रारदाराला त्रास सहन करावा लागला
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या भाताचं प्रमाणही अधिक असतं
परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते पण पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई स्थगित करण्यात आली
त्यामुळे पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी किती तणावाखाली वावरत असतात, हे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठासच जबाबदार धरले होते
लाभक्षेत्रात सर्वच भागात दुष्काळाची स्थिती असल्याने पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे नागरिकांना पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन केले आहे
लहान पक्षांवर आरोप होतच असतात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी देशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट रोजी मंदिराला भेट दिली होती
बैठकीला आयुक्त अजय मेहता, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त आयुक्त आय ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिल, २०१७’ नुसार या संस्थांना घटनात्मक अधिकार मिळणार आहेत
मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला उद्घाटनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे महेंद्र आणि सुम‌ित हे बुधवारी रात्री शेतात पाणी ओलून काढण्यासाठी गेले होते
महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या सात रस्त्यांसाठी २१ कोटींचा विशेष निधी राज्य सरकारने मंजूर केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला
घरांची धुळधाण उडाली असून सर्वत्र चिखलाचा राडा झाला आहे तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडल्या गेल्याने एकच हाहाकार माजला
लोकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनहित कक्षाची स्थापना केली आहे अर्ज माघार न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली
साहित्य संमेलनात नवोदितांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घुमटकर म्हणाले भारतात शालेय मुलांची प्रचंड संख्या बघता या मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सरसावल्या नसत्या तरच नवल!
संबंधित तरूणी फेसबुकवरच्या फोटोवर अनोळखी तरूणाकडून तिला अश्लील मेसेज व फोन आले जर समोर एखादी महिला असेल तर तिला मी मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्रास देतो, अशी कबुली त्याने दिली
या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी या मुलांच्या नावेच धनादेश जमा करायचा आहे भरपूर सदिच्छा दिल्या गेल्या आहेत पण सदिच्छा प्रत्यक्षात कशा आणायच्या याची चर्चा सरकारने टाळली आहे
प्रियांक चोप्राने केवळ तीनच धावा दिल्या सभागृहातील पहिलाच स्थगन प्रस्ताव सीएनसी अॅक्टनंतर २०१३ मध्ये एमएमसी अॅक्ट लागू झाला
त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार आहेत त्यांच्या अन्य काही साथीदारांचा शोध सुरू आहे
हा तेजाचा उत्सव आहे ७ ऑगस्ट २०१८ रोजी कौस्तुभ यांना वीरमरण आले
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत बुधवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे निवेदनात नमूद केले आहे
ही पश्चातबुद्धी कदाचित त्याला त्याच्या करिअरकडे पाहून झाली असावी, छोटे नवाब नवाबी तुमच्या घरी दाखवा सायंकाळनंतर आप्तेष्ट, कुटुंबासोबत मौजमजा करण्यात दिवस व्यतीत होईल
त्यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील दंड वसुलीला स्थगिती देऊन, सीसीटीव्हीद्वारे कारवाई करून घरपोच चलन पाठविण्याची सूचना केली किरकोळ कारणातून भाजीपाला विक्रेत्यास बेदम माराहाण करीत तिघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली
हे दोन मित्र रौलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत होते रोहित आणि राघव गंभीररित्या जखमी झाले आहेत
दीर्घकालीन उपाययोजनांसाठी मराठवाड्यात अन्य खोऱ्यांतून पाणी आणणे अपरिहार्य झाले आहे मराठवाड्यात अन्य खोऱ्यांतून पाणी वळवून आणणे अपरिहार्य असल्याची मांडणी विकास मंडळाने केली आहे
आम्हाला कळवा,लॉकडाउनच्या काळात तुम्हीसुद्धा डिजिटल डाएट केलंत का? मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं डिजिटल डाएटचे अनेक फायदे आहेत
दिवाळीनिमित्त आपले आवडते शूज, कपडे खरेदी करण्याची, तुम्हाला आवडणारा मेकअप करण्याची आणि चमचमीत पदार्थ खाण्याची संधी आली आहे लाल बहादुर दूबे चाळित आसलेला हा ४०० वोल्टचा हा डबा कित्येक दिवस असा उघडा आहे
मी या देशाचा नागरिक म्हणून माझ्या ऐपतीनुसार ५०००० रुपये चेक देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा सरकारनेही गटसचिवांच्या माध्यमातून गावपातळीवरील कर्जवाटप व थकबाकीदारांची माहिती मागविली होती
त्याच्या या गैरवर्तणुकीबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला अन् त्या दिवशीचा खेळ संपल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली दरम्यान ही तक्रार क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यापर्यंत पोहचली
नदी स्वच्छता अभियानावर यंदा अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याने ही भीती अधिक वाढली आहे याच ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात बसणाऱ्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपतीला पूर्वी बाहुलीच्या हौदाचा गणपती म्हटले जायचे
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थ‌िकदृष्ट्या मागासलेल्या आहेत कुणी या मुलांचे पालकत्व घेऊ पाहते, तर कुणी त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करू इच्छित आहे
स्पर्धेदरम्यान स्ट्रॉबेरी क्रीम खाण्याची परंपराही आहे आपल्या साथीदारानेही आपल्याच मताप्रमाणे वागावे, अशा अट्टाहासामुळे असे वाद विकोपाला जातात
कुटुंबशास्त्री यांना प्राच्यविद्यावाचस्पती या उपाधीने सन्मानित करण्यात आले तसेच संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला संस्कृत सेवा सन्मान प्रदान करण्यात आला पावसाळी पर्यटनासाठी नाशिककर रविवारचा मुहूर्त साधत असतानाच पावसानेही जोरदार बरसण्यासाठी सुपरसंडेची निवड केली
कौटुंबिक वातावरण काहीसे तणावग्रस्त राहू शकेल दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो
महिलांना दाम्पत्य जीवन सुखकारक करणारे तसेच सुख आणि समृद्धीदायक आगामी वर्ष ठरू शकेल महिलांसाठी आगामी वर्ष मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे ठरेल
अकोले येथे प्लास्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली यासाठी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून महापालिकेच्या शाळांमध्ये प्लास्टिकमुक्तीचे जागरण करण्याचे नियोजन करण्यात आले
अज्ञात तापेच्या विळख्यात जनावरे सापडली असून पशुवैद्यकीय विभागाने तातडीने उपाययोजना करून पशूधन वाचवावे, अशी मागणी होत आहे विद्यापीठांमधील वातावरण भयतेने ग्रासले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरवले आहे
यावेळी भगवान बाबा एडसग्रस्त मुलांना प्रकाश सेठी व सरिता महावीर जैन दिल्लीवाले कुटुंबाच्या वतीने कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले मंडळाचे कार्यकर्ते दिवाळीत फराळ, कपडे, भेटवस्तू स्थानिकांकडून गोळा करणार आहेत
उर्वरित शाळांनादेखील यामध्ये सामील करून घेण्यासाठी हा शाळा दत्तक उपक्रम राबवणार आहोत नुकतीच खास विद्यार्थ्यांसाठीची ही विनामूल्य कार्यशाळा पार पडली
हाही प्रकार फायद्याचा असतो यामुळेच या कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आरोग्य विभागाकडून ही वाढ प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे
टीईटीचे वेळापत्रक आले मात्र, शिक्षक भरतीची प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच हालचाल नाही या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय असावी याविषयीही कोणतेही ठोस नियम आतापर्यंत करण्यात आले नव्हते
यापूर्वी पनवेल नगरपरिषद असताना सर्वपक्षीय नेतेकार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था कधीहीकुठेही होर्डिंगबॅनरबाजी करत होते असे असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी आता समान पात्रता परीक्षा देता येईल घरबसल्या देता येणार सीएस परीक्षा, पॅटर्नही बदलला, गेट परीक्षा कशासाठी?
या सर्वांची रविवारी एक बैठक घेणार आहोत त्यामुळे रविवारी बैठक होईल, अशी शक्यता होती
सुब्रमण्यन यांनी तयार केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे ‘स्टँडर्ड अँड पूर’च्या अहवालात देशांतर्गत बाजारपेठांवरही भर देण्यात आला आहे
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही देशानं एक समर्पित काँग्रेस नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली आहे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच दुसरीकडे अण्णा द्रमुकचा ४५ वा वर्धापनदिन सोमवारी साधेपणाने साजरा करण्यात आला
जोकोविचने माद्रिद ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली तिसऱ्या स्थानावर होता सर्बियाचा नोव्हाक जोकोविच
कारण राज्यातल्या ताकद आजमावणीचा मुंबईच्या मैदानात फार उपयोग होणार नाही कळस येथे नदीवर मोठ्या प्रमाणात फेस येत असून पिंपरी चिंचवड येथील कंपनीतून रासायनिक पाणी नदीत सोडले जात असण्याची शक्यता आहे
दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्यांचे वाटप झाले
उन्मेष देशपांडेस्थानिक लोकप्रतिनिधींमधील विसंवादामुळे मुख्यमंत्र्यांचेही फावले आहे परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींमधील विसंवादामुळे मुख्यमंत्र्यांचेही फावले आहे
एमआयडीसीतील जिंदाल स्टील कंपनीचे २ हजार ६७४ टन स्टील आसाम राज्यातील दुलीयाजन येथे नुकतेच पाठविण्यात आले कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रातून कारवाई करू नये, ही जबाबदारी मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडवर होती
महापौरही उतरणार जनआंदोलनात, प्रशासनाच्या एककल्ली करवाढी विरोधात लढाई या लाचखोर अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई न झाल्यास पुढील महासभेत आपण सभागृहाबाहेर ठाण मांडून निषेध करणार असल्याचा पवित्रा घेतला
लालचंद मंगलदास सोनी यांची मुख्य शाखा सराफा बाजार येथे असून दुसरी शाखा श्रीनिकेतन कॉलनी, जालना रोड येथे आहे तर, वन विभागाच्या १७, एमआयडीसीच्या जमिनीवरील सात खाणींना दगडखाण मालक असोसिएशनने २०२६पर्यंत मुदतवाढ मिळविली होती
त्यामुळे या पट्ट्यात मेट्रो ऐवजी रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारणे हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे, १५ डब्यांच्या लोकलना थांबा देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार या प्लॅटफॉर्मची रुंदी केली जाणार आहे
स्वच्छतागृहांची परिस्थिती भयानक आहे मात्र रुग्ण सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व स्वच्छता आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आश्रमशाळेची व्यवस्था ही रुग्णालयाची जमेची बाजू आहे
रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षा देणे आवश्यक आहे
वैद्यकीय परिभाषेत याला इजेक्शन फॅक्शन म्हणतात यामुळे या परीक्षेलाही विद्यार्थ्यांना अर्ज करावाच लागतो
मन्मथ हे जग सोडून गेला तसे पत्रच मनेसेने मल्टिप्लेक्सवाल्यांना पाठवले आहे
यावेळी निपाणी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप आली रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी दुचाकीस्वाराला त्यांनी थांबविले
यात शरीरात हा विषाणू पसरण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली असून त्यांनी बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यास मान्यता दिली असल्याचे बावनकुळे म्हणाले
नेटबॉल व बुद्धीबळही तिच्या आवडीचे खेळ या नळाला पाण्याी आल्यावर महिलांना चक्क गटारीत भांडे ठेवून पाणी भरावे लागते
पोलिस व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धान्यासह ट्रक व टेम्पो, पोते शिवण्याची मशिन, रिकामी पोती असा ऐवज ताब्यात घेतला तरीही डिलरने वाहन मालकांच्या ताब्यात देऊन टाकले आहे व अशी वाहने रस्त्यांवर सैराट सुटली आहेत
त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला चौघांना अटक करून नागपुरात आणले
हृदयावर ८० ठोक्यांचा ताण येईल, इतके प्राणायाम करावे हृदयाचे ठोके दर मिनिटाला ८०च असावेत, यासाठी प्रयत्न करा
भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे
राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही
यासाठीच आता ईडीने चौकशीचा फेरा वाढला आहे आता दिवाळीपर्यंत ही आवक अशीच वाढत राहणार आहे
आज समाजात विशेष मानसन्मान मिळेल मान, सन्मान वाढीस लागेल
रविवारी या उपक्रमांची सांगता झाली हा बाप्पा दीड पायावर उभा असल्याचे दिसते
त्यानुसार शुक्रवारी रात्री १० ते शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले येथे होत असलेल्या बेकायदा कारवायांना रोखण्यासाठी पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी या परिसरात शुक्रवारी कोम्बिंग ऑपरेशन हाती हाती घेतले
विशेष म्हणजे दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर माजी खासदारपुत्र समीर चव्हाण, रमेश थोरात यांच्या नावाची भाजपमध्ये चर्चा आहे
आता आम्ही ज्या पायाभूत सुविधा हातील घेतल्या आहेत त्यामुळे पाच वर्षांत मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल महिनाभरात कचराप्रश्न निकाली लावू, असे आश्वासन दिले
कुमारिकांचे पूजन झाल्यानंतर त्यांना भेटवस्तू देण्यात येतात लंकापती रावणाने शनी देवांना कैद करण्याचे नेमके कारण काय?
याबाबत मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तिंना ही माहिती देण्यात आली मेघडंबरी बसविण्याबाबतच्या प्रश्ानवर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली
‘अंधारातला जागल्या’ मधील प्रत्येक कविता मात्र वाचकाला खडबडून जागं करते जागोजागी विद्यलाचे नाम कानी ऐकू येत होते
त्यामुळे तेथील पाणपक्षीही भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशांकडे येत आहेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू होती सोनिया डबीर
यामुळे भजनी मंडळांना गावांगावांमध्ये जाऊन आपली कला सादर करता येणार नाही महापौर भानसी यांनी महासभेत गुरुवारचा संपूर्ण दिवसाचा बंद पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला
याबाबतचे वृत्त मटामध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमधील काही असंतुष्ट आमदांराना आपल्या बाजूने वळवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे
नशीब ८४ टक्के साथ देईल नशीब ८५ टक्के साथ देईल
त्यासाठी शिंदे यांची जागा घ्यायची झाल्यास त्यांना मोबदला देण्यासाठी देवस्थान समिती अर्थसाहय्य करण्यास तयार आहे सावेडी उपनगरात आणि अन्य ठिकाणी जशी ही सेवा आवश्यक आहे, तशीच ती केडगावलाही आवश्यक आहे
महापालिकेच्या स्थापनेनंतर या सर्व भागांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे स्वतची सक्षम यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे त्याने लष्करएतैयबाच्या फैझल खानला मदत केल्याचे पोलिसांना समजले
आता बहुतांश शाळांच्या परीक्षा संपल्या असून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत अमिता ठाकूर, उरण परीक्षा संपून शाळेला दिवाळीची सुट्टी पडली
यामुळे नाटकाचा सेट लावण्यासही काही अडचणी आल्या पण नाटकाची मांडणी बदलू शकतो
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही मालमत्ता कराच्या वसुलीत सुमारे दहा ते बारा कोटींची तूट आली आहे
मराठीमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र त्यातही पुणे व मुंबई ही दोन केंद्र महत्त्वाची आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने शासकीय कामांपासून ते शैक्षणिक, उद्योग आणि व्यवसायाच्या पातळीवर पुणे, मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे आहेत
कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे यामुळे अनेक घरांची पडझड झाली
साधा उल्लेखही केलेला नाही देऊल पाठक यांनी बाजू मांडली
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत अशा बदलत्या ग्रामवास्तवाचे समाजशास्त्रच लोकल ते ग्लोबल हे पुस्तक सांगताना दिसते
पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या गल्लीतले पोट्टे या वेबसीरिजला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या गल्लीतले पोट्टे या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
पण जवळ पैसे नसल्यानं दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला भेडसावतो आहे त्याला मुलीने प्रतिकार केला
शहरात आणि इतर काही ठिकाणी निदर्शने करण्याचा फुटीरतावाद्यांचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला पोटात गेलेली वस्तू लोखंड आहे की सोने यापेक्षा ती बाहेर काढणे आवश्यक असते