text
stringlengths
0
6.48k
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र हिरवळ आहे
त्यांच्यावर सोलापूर येथील सरकारीहॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत जखमींवर सोलापूरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
जाणकार प्रेक्षक याला पसंतीची पोचपावतीही देतात संमेलनाची रुपरेषा दिनांक ८ जुलै २०१७ वेळ सायंकाळी ५
या वेळी आयआयटी मुंबई ३४ व्या स्थानी आहे आयआयटीमुंबई ३४व्या, तर आयआयटी दिल्ली ३६व्या स्थानावर आहे
या कामामध्ये ट्रान्सपोर्टरच्या गरजेनुसार बदल करण्यात येत आहे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे
वाटेत एका ठिकाणी थांबले असता लपून बसलेल्या १०१५ जणांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला कर्वेनगरहून निघून त्या राहुलनगर येथे पोहोचल्या असता अज्ञात हल्लेखोरानं त्यांना अडवलं व त्यांच्यावर हल्ला केला
माहिती मिळणे झाले अवघड शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत काही वेळेस आमचे मिटले असे जाहीर सांगितले गेले
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल दोन दिवसांपूर्वी तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी अद्याप दोन लाख हेक्टरवर पेरणीच झालेली नाही
या कारवाई कृतिगटाचे अध्यक्षपद जूनपर्यंत चीनकडे होते मात्र, सिक्कीम भागात लष्कर तैनात करून भारत सरकार मूळ हेतूलाच हरताळ फासत आहे, असा आरोपही चीनने केला आहे
यातील ४५ जणांपैकी तीन जणांना या नव्या प्रकाराच्या करोनाची लागण झाली आहे या सर्व प्रकारामुळे टाउन हॉलच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे
राजकीय पक्ष किंवा संघटना यांचे खरे अस्तित्व हे त्यांच्या समूहातील लोकांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते या अपप्रवृत्तींना चाप लावण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे
राहुल हा आशाचा सिनिअर होता राहुलचा पर्याय होताच ना?
आम्ही नेहमी काकूंकडे जात असल्यामुळे तेथील शेजारीपाजारी आम्हाला चांगलेच ओळखायचे आमच्याबरोबर आमच्या मित्रांचा परिवारही होता
या उपक्रमातील पहिल्या २५ महिलांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून, गवंडीकाम करण्यासाठी त्या आता सज्जही झाल्या आहेत ओळ प्रशिक्षणानंतर गवंडीकामास सज्ज झालेली पहिल्या २५ महिलांची तुकडी
संसाराच्या रामरगाड्यात अनेक नात्यांमध्ये वावरताना मामाची ही भाची स्वतःची खरी ओळखही विसरून गेलीय ४० पेक्षा जास्त इमारती देखील असू शकतात
महापालिकेने, या बांधकामावर कारवाईचा निर्णय घेतला होता, मात्र पोलिसांनी बंदोबस्त नाकारल्यामुळे महापालिकेला कारवाई गुंडाळावी लागली त्यानंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळावर आले
परंतु, हाताला काम मिळण्याच्या संधी आहेत मुंबईत त्यामुळे या भागात रोजगारही उपलब्ध होईल
या अपघातात जॅग्वारचे नुकसान झाले, तरी कारमधील कोणालाच दुखापत झाली नाही या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत नैसर्गिक संकटांमुळे खचून गेलेला शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आत्महत्येचा फास गळ्याला लावून घेत आहे
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे याविरोधात आंदोलनातील निरपराध तरुणांचे अटकसत्र थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे
त्याला मारून टाक अशी चिथावणी दिल्यानंतर घरात घुसून खाटेवर झोपलेला हरिओम या पाच महिन्याच्या बाळाच्या गळ्यावर, कानाजवळ वार केले होते पण प्रत्येकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघून जात होता
अनिल देशमुख यांनी आभार मानले आनंदराव पाटील यांनी आभार मानले
पुराणात यासंदर्भातील उल्लेख आढळून येतात त्यामुळे मंदिर, मशीद, चर्च, अग्यारी अशा प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचे शिक्षण दिले गेले पाहिजे
त्याचप्रमाणे इतर तपासणी करायची असेल तर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले नुसते कॅमेरे बसवून काम संपत नाही, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी व देखभाल नियमितपणे होणे महत्वाचे आहे
तर न्यूट्रॉनची गती कमी करण्यासाठी गतिरोधक म्हणून ग्रॅफाइट योग्य वाटले होते गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर २०१५ मध्ये लिगो या गुरुत्वीय लहरी निरीक्षण केंद्राला जुळे कृष्णविवर आढळले
भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेचे सुवर्ण हुकले कशिष पार्कमधील एमन पाच गोदावरी सोसायटीजवळील डीपी गेल्या कित्येक दिवसांपासून उघडे आहे
तू एकट्यानेच यायचे असे फर्मान मंदिरातील अधिकाऱ्याने सोडले होते पत्नीचा आग्रह आणि इछेला मान देत जिल्हाधिकारी एकटेच परतले
या सोडतींद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे आतापर्यंत ३ हजार १८० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे
एका प्रेमवीराचे मत: माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं या दोघींनी मुद्दसर यांना समरालाचे दुसरेच लग्न असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला
हिमतीने आजाराल तोंड दिले योजनेच्या सुरुवातीपासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांना यात सहभागी करून घेतले गेले आहे
पारंपरिक लावणीवर अधिक भर दिला शहरातील छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ‘ठाणे कलाभवन’ ची निर्मिती करण्यात आली
तसेच आयात होणाऱ्या डाळींचे भावही माफक आहेत परिणामी, डाळींचे भाव कमी झाले आहेत
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला करोना काळात लगेच मंदिरे उघडणे अवघड
पारंपरिक लावणीवर अधिक भर दिला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने तीन वर्षांसाठी दर निश्चित केले आहे
ऑनलाइन नावनोंदणी केलेले मतदार २२ जुलैपर्यंत सत्यप्रत निवडणूक विभागात जमा करणार आहेत २०२२ मध्ये भाडेकरार संपुष्टात येणार आहे
१५ टक्के घट केली आहे मात्र, गेल्या एका आठवड्यातील परिस्थिती पाहता हा दर १४ टक्क्यांपर्यंत खाली आहे
त्यामुळे या कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी दिले आहेत म्हणूनच कँटीन संचालकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे
त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला
उपचारांसाठी म्हणून त्याचे आईवडील त्याला दिवसातून तीन वेळा त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे त्यानंतर याठिकाणी पोलिसांनी संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणली
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला त्या वेळी तिच्या आईने क्लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला
आपल्या सर्वांचा मी आणि माझा परिवार खूप खूप आभारी आहे आयसीसीचा मी आभारी आहे
यापेक्षा आपण नोकरी करावी का, असाही विचार तुमच्या मनात येईल त्यामुळे कोळी यांनी पुन्हा अर्ज केला होता
१४ ऑक्टोबर २०११ रोजी १ कोटी २५ लाख २४ हजार १९३ रुपयांचे बिल काढण्यात आले ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, संजय पाठक, मोहन रानडे यांच्या समितीने १२२ नगरसेवकांच्या कामांचे अवलोकन केल्यानंतर निवड केली आहे
सोमवारविद्या विकास एज्युकेशन सोसायटीगीतगायन स्पर्धा, शालेय गट आणि समूह भक्तिगीत स्पर्धा २९ जुलै, सकाळी ९ पासून येथील श्रीगणेश संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त तसेच विद्यालयाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त शास्त्रीय संगीत रजनी २०१९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
हे मिश्रण ढवळून त्यात दूध आणि बर्फाचे तुकडे घाला हे मिश्रण ढवळून त्यात दूध आणि बर्फाचे तुकडे घाला आणि पुन्हा फेसाळा
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे त्यामुळे शहरातील १७ प्रभागांमधील सफाईचे काम थांबणार असून, कोणत्याही भागातील कचरा उचलला जाणार नाही
मधल्या काळात नोंदणीच्या नावावर हॉकर्सकडून ३२ लाख रुपये मनपाने जमा करण्यात आले ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे आता औरंगााबदचे नवे जिल्हाधिकारी राहतील
तो विद्यार्थिनींशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत असे व त्या मुलींना घरी सांगू नये म्हणून धमकावीत असे या प्रकाराबाबत जी विद्यार्थिनी तक्रार करेल, तिला पेपरमध्ये कमी गुण देण्याची धमकीदेखील मोरे याने दिली होती
गावाकडे घरी वीज नव्हती ८१ दक्षलक्ष युनिटचा वापर केला
नोकरी लावण्याच्या भूलथापा देत त्याने अनेकांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या त्यात आता दुकानदारांनी बंडाचा पवित्रा घेत ईपॉस मशिनच परत केल्याने नागरिकांचे धान्याविना आणखी हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
त्यानंतर आज गांधीभवनात समितीसमोर मुलाखती झाल्या विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले
गेले अनेक दिवस ती सासरी, म्हणजे अमेरिकेला होती पण आता पूर्ण संघाचा क्वारंटाइन कालावधी ६ दिवसाचा वाढवण्यात आला आहे
सभापती ज्योती राऊत यांच्या अध्यक्षते खाली ही सभा झाली शैक्षणिक वर्ष संपत आले तरी हा भत्ता मिळालेला नाही
आवारातील झाडे, तसेच बगिच्यांमधील फुलझाडे याच खतावर चांगलीच बहरू लागली आहेत आजही बाजारात तितक्याच गाड्या भाजीपाला येत आहे
केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे सध्या सुरू असलेले संसदेचे पहिलेच अधिवेशन आहे मनोज वावरे आदी उपस्थित होते
पहिल्या सर्वसाधारण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भाग आणि कष्टकरी समाजातील आहेत
गोरगरिबांसाठी आलेले धान्य परराज्यात पाठविले जात आहे तसेच गोरगरिबांना अन्नाचे वाटप करण्यात आले
या सामन्यापूर्वी दिल्लीने दोन्ही सामन्यांत विजय मिळवले होते आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवल आहे
पालिकेचा पाय खोलात बांधकाम परवानगीच्या दोन प्रकरणात सव्वालाखांचा फटक पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने मुंबईतील उपकरप्राप्त धोकादायक इमारतींची पाहणी केली
मुलांचा कल असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे नंदिनीने सांगितले दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे परंतु, हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत ३६ आठवड्यांचा कालावधी निघून गेला
तिनेच सुशांतला जेवण भरवलं तिथल्या जेवणातल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतली
शैलजा मोळक उपस्थित होत्या शैलजा मोळक उपस्थित होती
त्यात त्याने पाच षटकार व आठ चौकार मारले त्यात त्याने आठ खणखणीत चौकार मारले
अनावश्यक खर्च वाढल्याने चिडचिड होऊ शकते असा भूखंड मिळाला की त्यावर हव्या त्या पद्धतीने प्रकल्प उभारता येतो आणि हव्या त्या किमतीने विक्रीही करता येते
परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते पुरामुळे आसामबिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे
या कार्यक्रमांची तयारी सुरू असताना मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीला त्याचा मालक सकाळी अंघोळीसाठी प्रवरा नदी पात्रात घेऊन गेला होता त्यानंतर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याचा मार्गही जाहीर करण्यात आला
लेक्चर्स रद्द होणं, पर्यायी शिक्षकांची व्यवस्था नसणं यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील या पाच सदस्यीय घटनापीठामध्ये न्या
काँग्रेसला या भागात ४ जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगते काँग्रेसला गेल्यावेळी ४ जागा होत्या
रहिवाशांना पुनवर्सन होणर असल्याची चुकीची माहिती दिली जात असून मतदारांना एकत्र आणून वोटबँक बनवण्याचे काम करत असल्याचे निर्दशनास येत आहे झोपडपट्टी पुनर्विकासामुळे अनेक मतदारांचे इतरत्र स्थलांतर होते
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे जंक फूडच्या आहारातील वाढत्या प्रमाणामुळे ही परिस्थिती ओढावली असून, जंक फूड खाणारी मुले आपले नियमित भोजन टाळतात
कंपनी युजर्संना अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स सुद्धा देत आहे अॅप स्टोरवर उपलब्ध आहे
मिराभाईंदर शहारामध्येही मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली त्यामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले असून झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे
पावसात चिंब भिजलेले नायक व नायिका शेकोटीसमोर बसून ऊब घेत आहेत शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेऊन सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला
याचबरोबर या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत १७ रोजी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे
शहर भाजपने शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, नुकतेच शहरातील सहा मंडलांची संख्या ही ९ पर्यंत वाढवली आहे भाजपने शहरातील मंडलाचा नुकताच विस्तार केला असून, ६ ऐवजी आता ९ मंडळ करण्यात आले आहे
दुहेरी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयावर काही संघटनांनी आंदोलनही केले होते त्यावरून सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत
नगरपालिकसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली
परंतु थकीत तसेच चालू वीजबिलाची वसुली करणे हे मोठे आव्हान कायम महावितरणपुढे असते समोरच आंबा, मलबेरी व बकूळ वृक्षाचे मोठ्ठे झाड आहे
लोकलेखा समिती कडेही हा अहवाल देण्यात येतोय सॅज्यू सॅम्युअलवर त्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या
सोनवणे विवाहित असून, त्यांना मुलेही आहेत विवेकाच्या पत्नीचे नाव मती असते
त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरटीओने चार लाख रुपये अधिक वसूल केले आहेत यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने सीसीटीव्ही बसवणे हे महत्त्वाचे असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले
पावसाळ्यात हा खड्डा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे येथून प्रवास करणेही वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे
बिनखांबी गणेश मंदिराजवळील दातार बोळ येथे सोल्युशन्सच्या कार्यालयात कार्यशाळा झाली बिनखांबी गणेश मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे
या आठवड्यात धनवृद्धीचे शुभ योग आहेत या आठवड्यात धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील
नाटक करणाऱ्या कलावंतांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यालाही होणाऱ्या नाट्य संमेलनाकडे ‘सेलीब्रेटी’ कलाकारांनीच पाठ फिरवली नाटक करणाऱ्या कलावंतांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यालाही होणाऱ्या नाट्य संमेलनाकडे ‘सेलीब्रेटी’ कलाकारांनीच पाठ फिरवली
त्यानुसार अनेकविध उपक्रम राबविले जाणार आहेत व अनेक उपक्रम राबविता येतील
कामाच्या ठिकाणी सतर्क राहा नोकरीच्या ठिकाणी खबरदारीने वागा
विहीरीचे खोदकाम करताना ३५ फुटावर पाणी लागले आहे प्रत्येक दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क आकारले जाईल
वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग धूर फवारणी करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे परंतु, या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन २०१० पासून कार्यरत असलेल्या कचरावेचकांना कामावर घेतले नसल्याच्या तक्रारी पंचायतीकडे येऊ लागल्या आहेत
त्याने नवीन मोबाइल फोन घेतला होता त्यामुळे गाड्या सुस्थितीत रहाव्यात, असा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे
१४ ऑक्टोबर २०११ रोजी १ कोटी २५ लाख २४ हजार १९३ रुपयांचे बिल काढण्यात आले ही संख्या यंदा २४ लाख ९७ हजार ३४३ वर पोहचली आहे
या निर्णयाबाबत सकारात्मकता गरजेची आहे त्यानुसार या ठरावाबाबत अभिप्राय सादर करावा लागणार आहे
टॅक्स हॅवन कंट्रीजमधून येणाऱ्या पैशातूनच दहशतवाद्यांना रसद मिळते, असा धोका भारत सरकारचे माजी सुरक्षा सल्लागार एम या ऐवजी ही गाडी नेहमीच्या वेळेला सोलापूरकुर्डूवाडीसोलापूर या दरम्यान धावणार आहे
सध्या अनुदानांचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण दोन टक्के आहे आपल्या देशामध्ये, विविध प्रकारच्या अनुदानांची एकूण रक्कम साधारपणे दोन लाख कोटींच्या आसपास आहे
फोन्सेका यांना अटक करण्यासाठी राजपक्षे यांनी हुशारीने, एकेकाळी लष्करात असलेल्या आपल्या भावाच्या रेजिमेंटच्या जवानांची निवड केली मुख्य सचिवांसह डझनभर सचिवांना घेऊन अण्णांचे रटाळ निवेदन चारचार तास ऐकत बसायचे
वैष्णाव म्हणाल्या, मी मोठ्या आजारापणा तोंड दिले दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे, असे नमूद करीत गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केले
भाजपने महापौराचा उमेदवार द्यावा ही शिवसेनेची सूचना शिवसेनेने युतीधर्माचे पालन करून पुढची अडीच वर्षे महापौरपद भाजपला द्यावे, अशी मागणी जोर धरू लागल्याचे कळते
परंतु, जमीन खरेदी करून दिली नाही पण या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला यासंदर्भात बेस्ट समितीच्या बैठकीतही वारंवार विरोध दर्शवल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते