text stringlengths 0 6.48k |
|---|
सध्या गाड्या अपुऱ्या असल्याने एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास वेळापत्रकावर परिणात होऊ शकतो जुन्या गाड्यांचा वेग मर्यादित असतो, शिवाय या गाड्यांना चांगला अॅव्हरेज नाही |
प्रवासाचे योग संभवतात सर्वांना सहलीला जाण्याची आवड आहे |
आपण सर्वांनी जवानांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे बच्चन म्हणाले सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होतो आणि गेल्या एक वर्षापासून आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहायला आलो आहोत |
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता रात्रीच्या वेळी इतकी मोठी रक्कम संशयास्पद पध्दतीने हाताळली जात असल्याने एसीबीचा संशय बळावला |
त्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो त्यात वेळ आणि पैसा खर्च होत असे |
बुधवारी दुपारपर्यंत कार्यालयात आकड्यांची गोळाबेरीज करणे सुरू होते या संदर्भात क्रायने केलेल्या सर्वेक्षणात गेल्या दहा वर्षांत लहान मुलांवरील अत्याचारांत ३०० टक्क्यांपेक्षा जास्त अधिक वाढ झाली आहे |
घरात घुसून अतुल सूर्यवंशी याने महिला व तिच्या मुलीचा विनयभंग करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पहिल्या टप्प्यात २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती कर संकलन विभागात मंगळवारी केली आहे |
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याचा अर्थ आगीच्या काही घटनांना प्रत्यक्ष यंत्रणाच कारणीभूत असतात असाच निष्कर्ष काढावा लागेल |
त्यामुळे या पदासाठी निवडणूक घ्यावीच लागेल आता या पदासाठी निवडणूक होणार आहे |
जम्मू जम्मूकश्मीरमध्ये आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीचा आज निकाल घोषित केला जाणार आहे उर्वरीत आठ गावांच्या प्रस्तावावर सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे |
महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी यांची लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली निपुण विनायक यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली |
लेखकाने आदिवासींच्या १८५७ मधील सहभागाचीची बऱ्यापैकी नोंद घेतली आहे ५ कोटी हून अधिक जोडण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे पांडे यांनी सांगितले |
वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा रस्ता गावातून जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेच त्यावरून घूमजाव केले आहे |
त्यांच्या माणसांना नेतृत्वाबद्दल आदर राहिलेला नाही हा प्रभाव वाढवण्यामध्ये राजकारणी आहेतच परंतु स्वतला समाजहितेच्छु समजणारे आणि सहिष्णुतेचा पुरस्कार करणारेही आहेत, ही खेदाची बाब आहे |
प्रत्येक शंभर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे तीस रुग्ण असतात तेव्हा ते गीत पूर्ण झाले नव्हते |
एमआरआयच्या फिल्मऐवजी सीडीवर इमेज दिल्या जातात मार्च २०१६मध्ये या प्रयोगशाळेचे काम थांबविण्यात आले होते |
१९७४ मध्ये पुण्याचे महापौर भूषविलेल्या भाईंबद्दल पुणेकरांत नितांत आदर होता बळीराम पवार, महापालिका आयुक्त नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालिकेने सांगितल्याप्रमाणे या नाल्यासाठी चर खोदून ठेवली आहे |
दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली याखेरीज व्यापारी दृष्टीनेही या भेटीत चर्चा झाली |
परंतु त्यानंतरही अलीकडे तेथील मुली पळून गेल्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कल्पक प्रयत्न केले पाहिजेत |
‘माझा शर्ट का फाडला’, असा मेंधरे यांचा प्रश्न होता यात मेंधरे यांचा शर्ट फाटला |
अमरहिंदचा बचाव ही भक्कम होता म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून काम केले आहे |
छापा पडला तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात किरण याच्याकडे मोबाइल असल्याने पोलिस त्याच्या संपर्कात होते |
याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
एवढेच नव्हे, तर ज्यांच्यामुळे गावातील वातावरण बिघडू शकेल, अशा लोकांना गावात येण्यास विरोधही होत होता त्यामुळे शहरी जनजीवन विस्कळीत झाले, नालासोपारा आणि विरारमधील काही सखल भागांत पावसामुळे पाणी साचले |
महापौरांनी सर्व अतिक्रमणे ताबडतोब हटविण्याचे आदेश दिले यात या संपूर्ण परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश महापौरांनी दिले |
त्यामुळे महामार्गावर आवश्यक ठिकाणी वाहनांचा वेग कमी करणे, तसेच चालकाला अॅलर्ट करण्यासाठी या रम्बलर्स स्ट्रीपचा उपयोग केला जातो अनेक कारणांनी नासलेलं ग्रामजीवन छोट्याशा परिघात का होईना, मूर्त करणारी आहे |
मंडळाचा समावेश हा शहरातच असावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे या मंडळाचा पूर्वीप्रमाणे शहरात समावेश करा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे |
मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे यानंतर लोणी स्टेशन येथील एका हॉटेलसमोर सेल्फीही घेतला |
सरकारकडे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन द्यायला तुमच्याकडे निधी नाही, असे असताना १५ लाख कोठून जमा करणार? मुळात या प्रवाशाला रेल्वेने नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना एक दमडीही देण्यात आलेली नाही |
या टेक्नोलॉजीचा वापर करून हजार लिटर पाणी गोडं करण्यात आलं फुप्फुसांच्या फायब्रॉइडची लक्षणे, कारणे आणि उपचार आम्ही या ठिकाणी देत आहोत |
तसेच त्यांनी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले तसेच मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले |
दुकान बंद असले, तरी दुकानातील कामगारांना वेतन द्यावेच लागते एसटी कामगारांना जुलै २०१६ महिन्यात महागाई भत्ता दिला होता, त्यानंतर हा भत्ता दिलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले |
पण, तरी देखील गेल्या महिन्याभरात काही कलाकरांना आणि सिनेकर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे आपण या माध्यमाला आता सरावलो आहोत पण तेव्हाच्या लोकांसाठी पडद्यावर हलणारे चित्र ही नक्कीच क्रांतिकारी घटना असेल |
त्यानुसार आजच्या दिवशी कालिदास दिन साजरा होऊ लागला डिसेंबर महिन्यात परिस्थिती सामान्य होईल |
नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय केला बुधवारी सकाळी ९ वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे परशुराम जयंती साजरी करण्यात आली |
आजचे कमी आवाका असलेले लोक पाहिले की हे समाजाला घडवत आहेत की बिघडवत आहेत, असा विचार मनात येतो तीन महिन्यांतील स्थिती जळगावात सर्वाधिक घटनाम |
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या थोडा स्थिर (स्टेबल) झाल्यावर मग मोठ्या अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पाठवण्यात येईल |
ती लग्नानंतर खूश नव्हती आमसभेच्या स्थगित झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले |
सिगारेटप्रमाणे फटाकेही आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याविषयी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशीही मागणी त्यांनी केली धर्माधिकारी म्हणाले, अमेरिकेने चीनला दिलेला विशेष प्राधान्य दर्जा काढून घेतला असून, चिनी मालावार अमेरिकेने व्यापारी बंधने आणली आहे |
त्यातून शेतकऱ्यांच्या क्लबची कल्पना पुढे आली मात्र निविदा काढण्याऐवजी ठेकेदारांच्या अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे हे काम करण्याचा उल्लेख करण्यात येणार आहे |
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे खंडाळाघाट परिसरात रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळली मुंबईपुणे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने खोळंबा |
पोलिसांनी जाऊन शेकडे यांना पाथर्डीला आणले याची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डीचे पोलीस घटनास्थळी गेले |
यावर्षीही हजारो भक्तांनी अरणगावला हजेरी लावली पावसाचे सातत्य राहिल्यास यंदा श्रावण महिन्यात पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होईल,असा अंदाज रामलिंग मंदिराचे पुजारी व्यक्त करीत आहेत |
त्याचवेळी त्यांनी शिंदे यांना फोन करून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती या हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली |
वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत पुरवणी टंचाई आराखडा मंजूर करण्यासाठी बराचसा वेळ गेला |
योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील त्यामुळे या योजनेला आता आणखी मुदत मिळाली असून, त्यातून अनधिकृत बांधकामे नियमित होण्यासह कपाटप्रश्नही सुटणार आहे |
विलेपार्ले येथील शिवाजी सकपाळ यांच्यासह इतरांना नवीन खोली खरेदी करायची होती कोल्हापुरातील लाइन बाजार, कसबा बावडा, बुधवार पेठ आणि लक्ष्मीपुरी येथील वसाहतींमध्ये नवीन घरे बांधली जातील |
तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही बहुतेक बँकांमधून नेत्रहीन किंवा दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य असे काम त्यांना दिले जाते असे नाही |
त्यात ‘परिवर्तन’ बसची ३९ टक्के आसनक्षमता तसेच निमआराम बसची ३४ टक्के आसनक्षमता इतकी आहे त्यात प्रामुख्याने वातानुकूलित, साधारण, स्लीपर, आसनव्यवस्थेसह सेमी स्लीपर यांसारख्या खासगी बसेसचे वर्गीकरण करण्यात आले होते |
सदस्य नसतानाही मनसेची बाजी त्यामुळे अवघी दोन मते असतानाही मनसेचा सभापती झाला आहे |
दिलीपकुमारांपासून चेतन भगतपर्यंत अनेक पुस्तके आली चेतन भगतची वगैरे पुस्तके वाचली आहेत |
पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या गल्लीतले पोट्टे या वेबसीरिजला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे देशातील कल्पक लोकांनी तयार केलेली खेळणी या ऑनलाइन जत्रेच्या माध्यमातून पुढे आणली जाणार आहेत |
रात्री उशीरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत पोलिसांना परिस्थितीचा अंदाजच आला नाही |
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल ते नेहमी खेळाडूंना समजून घेत खेळाडूंत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करत |
अन्य ११ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणांची फेरचौकशी केली जाणार आहे |
फिव्हर क्लिनिक, डोर टू डोर सर्व्हे, मोबाइल व्हॅनमुळं रुग्ण शोधणं सोप्पे जात आहे महत्त्वाचे म्हणजे आयएमने पुण्यात चांगले बस्तान मांडले असल्यानेच हा स्फोट घडवण्यात आल्याचे मानले जाते |
अशा जगात नकळत हृदयाची शक्ती कमकुवत होत गेलेली माणसे तुमच्यामाझ्या प्रत्येकाच्या ओळखीची आहेत आजार झाल्यानंतर कोण जवळचे कोण दूरचे याची जाणीव होते |
५० कोटी एवढी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली ५० लाख रुपये मिळू शकतील |
पोलिसांनी जाऊन शेकडे यांना पाथर्डीला आणले विखे येत्या शनिवारी मनपात येऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले |
तर, २०१४ मध्ये ५१ दिवसांत निकाल लागला अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर आपण लगेचच सक्तवसुली संचलनालयापुढे चौकशीसाठी हजर झाला होतो आणि आतापर्यंत सर्व तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे |
त्यात अनेकदा आम्ही उल्लेख असतो मोर्चा म्हटलं की जोरदार घोषणाबाजी गृहित धरली जाते |
ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने भुजबळ समर्थक नाशिकच्या मोर्चात सहभागी झाले होते डोंबिवली फास्ट, वळू, जोगवा, नटरंग, चेकमेट, गाभ्रीचा पाऊस, हरिश्चंदाची फॅक्टरी, झेंडा, यासारख्या वेगळ्या विषयांवरील सिनेमांमुळे मराठी सिनेमा पुन्हा गाजू लागलाय |
कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे कांद्याचे उत्पादन झाले असले तरी त्यास अपेक्षित भाव मिळेनासे झाले आहेत |
सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना बँका, शैक्षणिक क्षेत्र, संशोधन संस्था आदी ठिकाणीही नोकरीच्या संधी मिळू शकतात यात शिक्षण, संशोधन, सल्लागार इत्यादीमध्ये विविध संधी प्राप्त होतात |
शिक्षकी पेशातून निवृत्ती झाल्यानंतर आपल्या कुटुंबात समरस होऊन आणि सामाजिक बांधिलकी स्वीकारून जगत असताना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान होते माझ्या या कलेसाठी घरच्यांचाही पाठिंबा मिळाला |
त्यामुळे मोबाइलपासून क्षणभर विश्रांती घेऊन आपण आपल्या आरोग्याला स्मार्टफोनच्या धोक्यापासून वाचवू शकतो तक्रारींची दखल घ्यापाहणी सुरू असताना एका नागरिकाने तक्रारी करूनही त्या सोडविल्या जात नसल्याचे आयुक्तांना सांगितले |
जागा अधिग्रहण करण्यासाठी सुनावणीचे नाटक करतात त्यानंतर फूट पाडतात तब्बल ५० हजार रुपयांचा आयफोन परत मिळवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे |
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला महिलांत मुंबई उपनगरच्या सृष्टी हळेंगडीने मोसमातील सलग दुसऱ्या राज्य मानांकन स्पर्धेत जेतेपद पटकावले |
मूर्ती तसेच मुख्य इंजीनिअर तानाजी भोसले उपस्थित होते त्याला वाचविण्यासाठी इतर दोन सफाई कामगार चेंबरमध्ये उतरले असता त्यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने ते तत्काळ बाहेर पडले |
चिदंबरम हेही घटनास्थळी येऊन दाखल झाले आणि सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बरेच खुलासेही केले दोन्ही काँग्रेस तसेच अन्य मित्र पक्षांच्या जागा वाटपाबाबतची चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे |
मात्र रिया सोबत हर्षल देखील दरीत कोसळला कॉलेज संपल्यानंतर एकदोन वर्षांनी जाणवलं, की आपल्या नात्याचा सिरियसली विचार करायला हवा |
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती व जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाने प्रत्येक गावासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती त्यामुळे खंडपीठाने या जनहित याचिकेसोबतच पालिकेच्या अर्जावर १६ जुलैला सुनावणी घेण्याचे निश्चित केले |
त्यासह विद्यापीठाने ‘मोबाइल अॅप’ही बनविले आहे त्यादृष्टीने प्रशासनासह उद्योजकांनीही तयारी करावी, असे मत प्रजा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आले |
मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी, मुकुंद पाटील, रवींद्र पाटील, कृष्णदास पाटील, नीलेश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रुग्णाच्या जखमांना दुर्गंधी येत असल्याचे सांगत डॉक्टरही त्याला हात लावण्यास तयार नव्हते |
भारतीय महिला संघ ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर आयपीएल आणि मग वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलसोबत महिलांच्या मिनी आयपीएल चे आयोजन होते |
छाप्रा म्हैसचोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे बिहारमधील सरण जिल्ह्यात घडली माझी आर्थिक विवंचना पाहिली आणि मटा हेल्पलाइनसाठी माझी निवड केली |
शाकाहारी आणि मांसाहारी जेवणांच्या पंगती वाढल्या जातात बरक्या फणसाचा रस काढून तो आमरसाप्रमाणे पुरी किंवा भाताबरोबर खाल्ला जातो |
आता मघा, पूर्वा, उत्तरा व हस्त या नक्षत्रावरच मदार आहे आगामी मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे |
उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून येजा करतात दहा हजार स्वयंसेवक नेमण्यात येणार असून सोमवारअखेर सात हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे |
महापालिकेने मध्यंतरीच्या काळात मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली पण नंतर कुठे माशी शिंकली माहित नाही ती मोहीम थंडावली काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप मनपाची आर्थिक गाडी रुळावर आली नाही |
प्रशासनाने या काळात सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे प्रशासनाने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे |
वृद्धत्त्व हे आयुष्यातील दुसरे बालपण असते, असे म्हटले जाते जातीधर्म, भाषिक प्रश्ानंवरून वाद निर्माण करायचे आणि त्यातून मालमत्तेची नासाडी करायची |
प्रत्येक कवीने स्वतचे अस्तित्व जपले पाहिजे प्रत्येक कवीनं आपल्या कवितेला जपलं पाहिजे |
नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिकमधील वाहनविक्रीत लक्षणीय घट झाली आहे याबाबत सूत्रांनी सांगितले की, वाहनविक्रीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे |
त्या पुरुषाला आधीच सात मुलं होती यापूर्वी शनिवारी कोर्टाने सोलंकी यांच्यासहीत सातही आरोपींना हत्या आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं |
आम्हाला कळवा,लॉकडाउनच्या काळात तुम्हीसुद्धा डिजिटल डाएट केलंत का? एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे आपल्या हातात दुधाचा पेला घ्यायचा की मद्याचा? |
यंदा ती प्रचंडच लांबणीवर पडली मागील आठवड्यातही ज्या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती |
व्हॉट्सअॅपवर ४० जणांचा या नावाचा ग्रुप बनवला अनेकांनी व्हॉटस अॅप ग्रुप बनवले आहेत |
हाही प्रकार फायद्याचा असतो त्याचप्रमाणे नवीन होणाऱ्या मार्केटमध्ये १६५ लोकांची ग्राऊंड फ्लोअरवर व्यवस्था करावी |
शनिवारी पहाटे हा अपघात झाला पहाटे साडेचार वाजता अपघात झाला होता |
आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते बिल्डर व गाळेधारकांना गाळे खरेदीवेळी कुठलाही व्यावसायिक वापर होणार नाही, असे हमीपत्र डॉक्टरांनी दिले होते |
जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी आधीच विनंती केली असल्याची माहितीही देतात गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे |
चाणक्य मंडल परिवाराच्या अविनाश धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शनही घेतले हा कोड चालकाला टोलनाक्यावर स्कॅन करावा लागणार आहे |
त्याबाबत महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केली यासाठी प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले |
निर्मातेही आता गरज असेल तेव्हाच बोल्ड किंवा थरारक दृश्यं वापरतात या अशा दुरवस्थेमुळेच सगळेजण खासगी कुरिअर कंपनीचा आधार घेतात |
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे दोन हजारांहून अधिक प्रेक्षक क्षमता असणाऱ्या सभागृहातही स्वच्छता वाऱ्यावर सोडून सर्रास कार्यक्रम केले जात आहेत |
जोत्स्नाची गुणसंख्या ८ अशी सारखी होती सीमेवर असलेली स्थिती भारताने मान्य करावी आणि मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करावेत असे चीनला वाटते |
तीन वर्षे चाललेल्या या आंदोलनादरम्यान दोनशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पाच महाराजांना मामा बनवले आणि त्यांना नर्मदेची उलटी प्रदक्षिणा करायला लावली |
सर्वांनाच काहीना काही दुःख असतं तरीही प्रत्येकाला आपल्या आयुष्यात दुःखाचा गहिवर अधिक वाटत असतो |
देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख चलनाचा तुटवडा असल्याचं वृत्त येतंय आहे हा शास्तीकर माफ न केल्यास उद्योजकांसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.