text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम | 0 |
हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी - राधाकृष्ण विखे पाटील | 2 |
खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल | 2 |
रजनीकांत यांच्या 'काला' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! | 0 |
'सैराट'फेम 'धडक'मध्ये आहे मराठमोळा चेहरा! | 0 |
अंगणवाडी ताईंचा संप मागे | 2 |
कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने -राज ठाकरे | 2 |
'दाभोलकरांचा खून मोदींच्या उदयानंतर फॅसिस्ट वृत्तीमुळेच' | 2 |
जेव्हा औरंगाबादमध्ये पोलीसच करतात दंगल! | 2 |
भुजबळांचा पाय आणखी खोलात, मुंबई-नाशिकमध्ये घर-कार्यालयांवर छापे | 2 |
भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्षं पूर्ण; विजयोत्सवाला लाखोंची गर्दी | 2 |
प्रचारासाठी निघालेल्या खोतांच्या दोन्ही सुना अपघातात जखमी | 2 |
मी आडनाव काय ठेवू हे तुम्ही कोण सांगणारे ?,सोनमने सुनावलं | 0 |
खातेवाटपानंतर आता मंत्रिमंडळात पालकमंत्रिपदावरुन संघर्ष? | 2 |
किमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा | 0 |
मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागणार -मुख्यमंत्री | 2 |
पोलीस भरतीसाठी फक्त 238 जागा, आले 49 हजार उमेदवार; इंजिनिअर,डाॅक्टरांचाही समावेश | 2 |
हा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक | 0 |
EVM मशीन मध्ये घोळ; तीनचं बटन दाबता दुसर्याला मतदान | 2 |
कोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांकडून बेमुदत ठिय्या आंदोलन, 7 एसटी बस फोडल्या | 2 |
फिल्म रिव्ह्यू : गुलाबजाम | 0 |
स्पेशल रिपोर्ट : रिपाइंला एकही जागा नाही मग मतं गेली कुठे ? | 2 |
योग आणि सौंदर्य | 0 |
राज ठाकरे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता | 2 |
हे कसलं 'लव्हिंग इट' ?, मॅक्डोनल्डस्मधून गरीब मुलाला हाकललं | 2 |
यवतमध्ये १ कोटीचा गुटखा जप्त | 2 |
बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पाच संचालक पोलिसांच्या ताब्यात | 2 |
गोयल यांच्या पोतडीत काय? या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या | 2 |
VIDEO : घरफोडीच्या राजकारणावर धनंजय मुंडेंचं पंकजांना प्रत्युत्तर | 2 |
पाहायला गेला ‘गेला उडत’ अन् बनला ‘रंगीला रायबा’ | 0 |
गौरी लंकेश हत्या प्रकरणाचं बेळगाव कनेक्शन उघड, एक युवक ताब्यात | 2 |
देशभरात औरंगाबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल ! | 2 |
छोट्या पुणेकराची मोठी कमाल, साकारला गुगलचा डुडल | 2 |
यावर्षी चांगला पाऊस, भेंडवळच्या घटमांडणीतून बळीराजाला दिलासा | 2 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बस दरीत कोसळली, 2 ठार | 2 |
लातूर, परभणी आणि चंद्रपुरात मतदान संपलं, आता 21 तारखेला फैसला जनतेचा ! | 2 |
लाखमोलाची 'एक हजाराची नोट' | 0 |
पहिल्याचं दिवशी 'सिंघम रिटर्न्स'ची 32.09 कोटी रुपयांची कमाई | 0 |
महाराष्ट्राच्या वाट्याला नवे रेल्वेमार्ग | 2 |
घरी पाठवलेले पैसे, शेवटची मदत ठरली ! | 2 |
अभयचा फेअरनेस क्रिमविरुद्ध लढा ; शाहरुख, दीपिकावर टीका | 0 |
'बायकर्स अड्डा'च्या निमित्तने | 0 |
कांगारूंना धोबीपछाड, भारताचा 'विराट' विजय | 1 |
पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं | 0 |
साखर कारखानदारी वाचवण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा-पवार | 2 |
भगव्या राष्ट्रध्वजासाठी बाबासाहेब आंबेडकर अनुकूल होते - अमर साबळे | 2 |
'स्टुडंट ऑफ द इअर-2'चं पोस्टर रिलीज, पण अभिनेत्रींचा पत्ता नाही | 0 |
आजपासून रंगणार आयपीएल 10चा थरार | 1 |
'चिंतामणी'च्या निमित्ताने | 0 |
मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा | 2 |
VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया | 2 |
कोपर्डी प्रकरणी बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावणी | 2 |
सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या | 2 |
थॅलेसेमिआग्रस्त मुलाचा मराठी सिनेमा 'हॅपी बर्थ डे' | 0 |
ऊस दराबाबत शेतकरी संघटना अधिक आक्रमक | 2 |
सहा बोटं असलेल्या तरुणाला अखेर मिळालं आधार कार्ड | 2 |
सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 9 विकेट्स राखून विजय | 1 |
कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर चपलफेक करून मारहाणीचा प्रयत्न | 2 |
ठग्ज आॅफ हिंदोस्तान : ३०० कोटींच्या सिनेमाचं आता बाॅक्स आॅफिसवर लक्ष | 0 |
मोनिकाच्या मारेकर्यांना जन्मठेपेची शिक्षा | 2 |
बिग बींबरोबर नागराज मंजुळे चालले नागपूरला | 0 |
बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं | 2 |
सेलिब्रिटींचा बाप्पा... | 0 |
ह्रतिकला डिस्चार्ज | 0 |
शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता ? | 2 |
अल्पसंख्याक मंत्र्यांच्या जिल्ह्यातच विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित | 2 |
भूमाता ब्रिगेडच्या 400 महिला घेणार शनीचं दर्शन, शिवसेनेचा कडाडून विरोध | 2 |
10 वर्षांच्या डेटिंगनंतर वरुण धवन चढणार बोहल्यावर | 0 |
अरुण जेटली असलं गलिच्छ काम करणार नाहीत, पवारांनी केली जेटलींची पाठराखण | 2 |
...म्हणून बिग बी वाढदिवस साजरा करणार नाहीत | 0 |
वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३११ धावांवर आटोपला, रोस्टन चेजचे शतक | 1 |
इंद्रायणीत कोसळलेली कार सापडली | 2 |
गप्पा ऐश्वर्या नारकरशी... (भाग : 2) | 2 |
सुनंदन लेलेंचं 'पाकिस्तान-समज गैरसमज' पुस्तक प्रकाशित | 1 |
SPECIAL REPORT : संजय काकडेंना का झाला साक्षात्कार? | 2 |
विठ्ठलाचा गाभारा सोन्याने मढवणार | 2 |
गळीत हंगामासाठी एफआरपी जाहीर, उसाला 2300 चा भाव | 2 |
मेटे बंडखोरीच्या पवित्र्यात? | 2 |
औरंगाबादकर कचऱ्यात 'अडकले', लोकप्रतिनिधी सहलीला गेले ! | 2 |
फिटनेस फंडा (2 जाने.) | 1 |
शाहरूख गुजराथी का बोलतोय? | 0 |
उस्मानी पळाला की पळवून लावला?-मुंडे | 2 |
VIDEO : नेत्यांची होणार राष्ट्रवादीत घरवापसी, अजित पवारांचा मोठा खुलासा | 2 |
रंकाळा तलावाला प्रदूषणाचा विळखा | 2 |
भाजपने किरण बेदींचा बळीचा बकरा केला-अण्णा हजारे | 2 |
...तर सातारा नाव दिसलं नसतं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर | 2 |
शाहरुखला कोणी केला Kiss? गौरीनं म्हटलं 'Sweetest Couple' | 0 |
रावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? | 2 |
नरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर! | 2 |
माणुसकीचा दुष्काळ, पारधी आहे म्हणून हंडाभर पाणी भरण्यास मनाई | 2 |
शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप | 0 |
रत्नागिरीतही एक राम रहिम बाबा; महिलेला शिवीगाळ केल्याची तक्रार | 2 |
आमदार अनिल कदमांना जामीन मंजूर | 2 |
राजेंनी राजेपद नीट सांभाळलं पाहिजे,पवारांनी टोचले उदयनराजेंचे कान | 2 |
राज्यात जादुटोणा विरोधी कायदा लागू | 2 |
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी असा पळाला की अख्खं न्यायालय बघतच राहिलं! | 2 |
राज्यभरात डेंग्यूचं थैमान | 2 |
मान्सून 2-3 दिवसात तळकोकणात पुन्हा सक्रिय होणार ! | 2 |
मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेसाठीच्या मोबदल्यात 50 हजारांची वाढ - मुख्यमंत्री | 2 |
हे देशाला मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्यच -मुख्यमंत्री | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.