text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र | 0 |
रताळ्याच्या दरात मोठी घसरण | 2 |
या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार | 0 |
राज्यातील 37 IPS अधिकार्यांच्या बदल्या | 2 |
प्रेमात धोका, प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीच्या अंगावर सोडला कोब्रा ! | 2 |
भाजप-सेनेत 'शोले' राडा, उद्धव ठाकरे 'असरानी' तर शहा 'गब्बर' ! | 2 |
VIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी! | 0 |
कोल्हापुरात टोल आंदोलन, 2 उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल | 2 |
आता महापौरपदासाठी पप्पू कलानींची कमिंग 'सून' ! | 2 |
किशोर कुमार शेवटच्या दिवसांमध्ये फार एकटे पडले होते | 0 |
गायब वस्तूंवर ढोबळेंची 'सफाई' | 2 |
आश्रमशाळा की मृत्युशाळा ?,15 वर्षांत 1,077 मुलांचा मृत्यू | 2 |
केंद्र सरकारची दुष्काळ पाहणी, काय आहे शेतकऱ्यांची परिस्थिती? पाहा ग्राऊंड रिपोर्ट | 2 |
मालेगावमध्ये अग्नितांडव, ९ सिलेंडरच्या स्फोटात ६० झोपड्या जळून खाक | 2 |
जस्टिन बीबरच्या राजेशाही थाटाची यादी लीक ; हव्यात 100 गाड्या, हेलिकाॅप्टर, जॅकुझी आणि अख्खं हाॅटेल... | 0 |
Bigg Boss 12 मध्ये येण्यासाठी वजन कमी करून 'ती' बनली हॉट | 0 |
फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट | 2 |
'वन रँक वन पेन्शन'साठी अण्णांचं जंतर मंतरवर पुन्हा एल्गार | 2 |
हॅपी बर्थ डे वाघोबा, चंद्रपुरात फुलला वाघोबांचा संसार ! | 2 |
शाळेच्या पहिला दिवशी मिळणार खेळणी आणि खाऊ ! | 2 |
वनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही | 1 |
लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी न्यायाधीशाला तीन वर्षांचा तुरुंगवास | 2 |
शहरी भागात पाच वर्षात 400 महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू | 2 |
राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी | 2 |
'या' अभिनेत्रीचं मानधन किती कोटी झालंय माहीत आहे? | 0 |
गुड मॉर्निंग पथकानं 9 महिन्यांच्या गर्भवतीला जबरदस्तीनं टाकलं गाडीत | 2 |
मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर सुरू झालं आणि अधिकारी खाली पडले | 2 |
Kader Khan: प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजाराने घेतले कादर खानचे प्राण, काय आहे हा आजार? | 0 |
या हिराॅईनने केला खुलासा, ड्रग्जच्या नशेत लग्न झाल्यानं बनली सेक्सटेप | 0 |
जोधपूरच्या या महालात होणार प्रियांका-निकचं लग्न, पाहा Inside Photos | 0 |
पी.व्ही. सिंधू सेमीफायनलमध्ये | 1 |
अर्ध्या राज्याचा पारा 10च्या खाली; नागपुरात विक्रमी थंडी | 2 |
ST बसचा भीषण अपघात, 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी | 2 |
#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं | 0 |
#TRPमीटर : विक्रांतचं फिल्मी स्टाइल प्रेमही नाही थांबवू शकलं राधिकाला | 0 |
लाडक्या कुत्र्याला न्याय मिळावा म्हणून पठ्ठयानं केलं जीवाचं रान! | 2 |
फक्त 5 हजार शेतकऱ्यांनाच मिळाली कर्जमाफीची रक्कम | 2 |
व्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत | 2 |
VIDEO Special Report : मोदी सरकारविरुद्ध मित्रपक्षांच्या जोरावर शरद पवारांनी आखलाय 'हा' गेम प्लॅन | 2 |
पुण्यात दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीचं विसर्जन; मिरवणूक अजून सुरूच | 2 |
येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज | 2 |
निलेश राणेंना 23 मेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश | 2 |
नालासोपाऱ्यात किराणा मालाच्या दुकानात दारु भांडार | 2 |
फिल्म रिव्ह्यु : सिद्धांत | 0 |
'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार' | 0 |
नरेंद्र मोदी आज विदर्भ दौर्यावर; गारपीटग्रस्त शेतकर्यांची घेणार भेट | 2 |
मनीष मल्होत्राच्या पार्टीत ग्लॅमरस ऐश्वर्या | 0 |
टीम इंडियाचा दणदणीत विजय, अश्विन-विराट वादळानं मालिका जिंकली | 1 |
उच्चशिक्षित तरुणाने संपवलं कुटुंब ; पत्नी,दोन मुली आणि एका मुलाची केली हत्या | 2 |
शशांक केतकरचा प्रियांकाशी झाला साखरपुडा | 0 |
मॅरेथॉनचा उत्साह | 1 |
विरोधक असताना घोटाळे बाहेर काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ? - राजू शेट्टी | 2 |
मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा | 2 |
'सिंघम'चा प्लास्टिकबंदीला पाठिंबा,पण जाहिरात केलेल्या पान मसाल्याचा सर्वात जास्त कचरा ! | 2 |
पुणे पोलिसाला मारहाण करणाऱ्या न्यायधीशाच्या पतीविरोधात अखेर गुन्हा दाखल | 2 |
महाराष्ट्रातील 6 महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार' जाहीर | 2 |
'या' गावात तब्बल 3 वर्षांपासून वीजच नाही ! | 2 |
साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक | 2 |
'सुपरस्टार'ला अशीही श्रध्दांजली | 0 |
चावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला! | 2 |
दुष्काळी पॅकेज जाहीर करा, अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ | 2 |
92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरेंची निवड | 2 |
बलिप्रतिपदेनिमित्त पुण्यात बळी राजाची मिरवणूक | 2 |
शाहरुख खान दिवाळीत कुणाला करतोय मिस? | 0 |
आमिर खान,जया बच्चन यांच्या उपस्थितीत 'मामि'चं जंगी उद्घाटन | 0 |
जयललितांची भूमिका करणार का ही लोकप्रिय अभिनेत्री? | 0 |
बायोपिकनंतर आता पंतप्रधान मोदींवर येणार वेबसीरीज, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत | 0 |
'आधार'मधील गोंधळ उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराविरूद्ध गुन्हा दाखल | 2 |
सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स? | 0 |
CCTV VIDEO : भरधाव स्कूल बस थेट दुकानात घुसली, विद्यार्थ्यांचा मृत्यूशी सामना | 2 |
Pulwama Attack- अजय देवगणचा मोठा निर्णय, पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही ‘टोटल धमाल’ | 0 |
AIR SRTIKE : नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे ? पाहा VIDEO | 2 |
यंदाच्या आयपीएलमध्ये बुकींचा 2 खेळाडूंशी संपर्क- गावसकर | 1 |
'यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची' | 0 |
ऐतिहासिक निकाल, स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी डॉ.मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची सक्तमजुरी | 2 |
नागराज मंजुळेशी दिलखुलास गप्पा | 0 |
पानसरेंवरच्या हल्ल्याचा आयबीने दिला होता इशारा | 2 |
रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा | 2 |
होती 15 वर्षांची आघाडी झाले 15 दिग्गज नेते पराभूत ! | 2 |
औरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेची नग्न पूजा करून देणार होते बळी, पण... | 2 |
चेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन | 0 |
'पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील', नितीन गडकरींचं स्पष्टीकरण | 2 |
अबब 264 फूट उंच शर्ट ! | 1 |
पॉपचा बादशाह - लेस्ली लुईस | 0 |
Video : सलमान खानने का चालवली 10 किलोमीटर सायकल? | 0 |
VIDEO : डॅडीची मुलगी बनली निर्माती, सिनेसृष्टीत पुन्हा चुकीला माफी नाही | 0 |
नंदुरबारमध्ये पुराचे थैमान, 5 जणांचा मृत्यू | 2 |
१०८ क्रमांकावर फोन केल्यास आजपासून रुग्णवाहिका येणार नाही ! | 2 |
महाराष्ट्रात ज्यू धर्मियांना मिळणार अल्पसंख्याकांचा दर्जा | 2 |
फोर्ब्सच्या पहिल्या 10 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली | 1 |
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 21 जानेवारी ) | 0 |
'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड | 2 |
गृहमंत्र्यांची अशीही 'कीर्ती', केलं बारचं उद्घाटन | 2 |
दोन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने Live सामन्यात टीम इंडियाचा केला अपमान, मयंकची उडवली थट्टा | 1 |
दोन वर्षानंतर पुन्हा 'मफलर' भुजबळांच्या गळ्यात! | 2 |
वर्धा : पुलगाव स्फोटात मृतांचा आकडा 18 वर | 2 |
सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हे दाखल! | 2 |
भारत-वेस्ट इंडीज सलामीचा सामना पावसामुळे रद्द | 1 |
IPLच्या धर्तीवर लवकरच सुरू होतेय इंडियन सुपर लीग | 1 |
आरएसएस ही सामाजिक संस्था नाहीच!,धर्मदाय आयुक्तांचा नोंदणीस नकार | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.