text
stringlengths
8
134
label
int64
0
2
उद्या महाराष्ट्र बंद नाही, फक्त राहुल फटांगळेसाठी शोकसभा; मराठा मोर्चाचं स्पष्टीकरण
2
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने IAF ला दिली धमकी, मोदींनाही दिला सल्ला
0
साखरपुड्याच्या चर्चेला विराटनं दिला पूर्णविराम
0
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी;1 ते 31 मार्च दरम्यान अर्जाची मुदत
2
रेणुका शहाणेशी दिलखुलास गप्पा
0
परतीच्या पावसानं झोडपलं; दोन ठार, पिकांचं प्रचंड नुकसान
2
MCAच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेही रिंगणात
1
आॅस्करच्या दुनियेत फेरफटका
0
स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला कलाकारांचा जलवा
0
पाकिस्तानमध्ये सैफच्या 'फॅण्टम'वर बंदी
0
देशात उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर
2
केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहाणी केली पण अंधारात,शेतकरी नाराज!
2
Indian Idol च्या ऑडिशनची आतली गोष्ट, 'पाणी मागितले म्हणून कानशिलात लगावली'
0
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांचं निधन
2
'महालक्ष्मी'च्या संवर्धनाचं काम त्वरित सुरू करा : कोर्ट
2
परमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव
2
डॉक्टराची गुंडगिरी, केस पेपर हरवला म्हणून रुग्णाला बेदम मारहाण
2
लेट्स फुटबॉल...ISLची धडाक्यात सुरूवात
1
VIDEO : शतकापासून मुकल्यानंतरही विराटने रचला इतिहास, राहुल द्रविडचा तोडला रेकॉर्ड
1
OPINION : गावापासून ते दिल्ली दरबार... सगळीकडे पवार 'पॉवर'
2
बिग बींनी जागवल्या 'शोले'च्या आठवणी
0
विधिमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
2
नगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक
2
मदरशांसाठी 9 कोटी 99 लाखांचा अनुदान मंजूर
2
पाकचं राष्ट्रगीत सुरू असलं तर मी उभा राहीन-सोनू निगम
0
एफटीआयआयच्या कार्यकारणीवर अनुप जलोटांची वर्णी
0
भारतीय दोन खेळाडूंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
1
वाशिमच्या माजी महिला जि.प.अध्यक्षासह 5 जणांनी केला आसिफ खानचा खून
2
सोनाली-सिद्धार्थ सांगतायत 'गुलाबजाम'ची रेसिपी!
0
४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार सहा मराठी चित्रपट
0
PHOTOS : भाभीजींचे बोल्ड अंदाजातील फोटोज पाहुन तुम्ही व्हाल थक्क !
0
औरंगाबाद पालिकेचं दुर्लक्ष,भूमामियांची चांदी !
2
या कारणांमुळेच धोनी टी-20 संघातून झाला 'आऊट'
1
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला पुढाकार
2
अमेरिकन लष्करी अळीचा आता उसावर हल्लाबोल; शेतकऱ्यांमध्ये खळबळ
2
क्रीडाप्रेमींसाठी सुपर सन्डे! क्रिकेट आणि बॅडमिंटनच्या सामन्यांची मेजवानी
1
रावसाहेब दानवेंना रस्त्यावर फटकावणार, तृप्ती देसाईंचा इशारा
2
जगजीत सिंग यांच्या या गझलांच्या मदतीनं साजरा करा 'प्रपोझ डे'
0
'कॅलेंडर गर्ल्स'ची आकांक्षा बनली 'विघ्नहर्ता गणेश'ची पार्वती
0
कोकणात राणेंचं 'वस्त्रहरण', दिला मंत्रीपदाचा राजीनामा
2
'भूमीपूजनाला आला तर कुदळ डोक्यात टाकू'
2
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता
2
PHOTOS : 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कलाकारांचा जलवा
0
आमिर खानच्या 'दंगल'चं पहिलं वहिलं पोस्टर रिलीज
0
अहमदनगर दुहेरी हत्या प्रकरण, पोलीस निरीक्षक अभय परमार यांचं निलंबन
2
अवकाळी पावसानंतर राज्यात गारपिटीचा इशारा
2
तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल
2
कोर्टाच्या आवारात शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
2
Live Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक
1
आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? (भाग : 2)
2
अजित पवारांनी उडवली सेना-भाजपची खिल्ली
2
सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
2
यवतमाळमध्ये रेल्वे उद्यानाचं खर्गे यांच्या हस्ते भूमिपूजन
2
जातपंचायतीची दादागिरी, दाद मागणार्‍या कुटुंबाला अमानुष मारहाण
2
विदर्भात वाघांची संख्या वाढली पण...
2
अमिताभ बच्चन यांच्या जीएसटीच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप
0
Valentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी
2
थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू- राजू शेट्टी
2
अजित पवार पुन्हा नको ते बोलले !
2
PHOTOS : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान
0
विराट कोहलीवर टीका केल्यामुळे नसिरुद्दीन शाह झाले ट्रोल
1
'बघतोस काय...' टीमसोबत गप्पा
0
विधानपरिषदेच्या 5 जागांचे संपूर्ण निकाल एका क्लिकवर...
2
वन डे सीरिजसाठी युवराज सिंगचं कमबॅक
1
राज-गडकरींच्या भेटींनंतर शिवसेनेत अस्वस्थता
2
Video : 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आणखी ट्विस्ट, शनायाच्या आयुष्यात नवी एंट्री
0
सरकारी बाबूंच्या भूमिकेमुळे अख्खं गाव कर्जबाजारी !
2
बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 2
2
साईड बर्थमुळे नाही तर उंदरांमुळे ट्रेन एक तास रखडवली - हेमंत पाटील
2
अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी पोलीस मुख्यालयातच पथारी टाकली !
2
रावसाहेब दानवे 'मातोश्री'वर बैठकीला गैरहजर
2
शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पाहारे'दार'
2
VIDEO : प्रीतम मुंडेंच्या विरोधात लोकसभा लढणार का? धनंजय म्हणतात...
2
साक्षात भाजपचेच आमदार म्हणाले 'आता अच्छे दिन जाणार'!
2
डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांना पपई खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला
2
IndVsAus : भुवनेश्वर, खलील अहमदचा भेदक मारा; कागारुंची दाणादाण
1
बलाढ्य ब्राझीलशी कॅमेरुनचा मुकाबला
1
आमचं सरकार आलं की संभाजी भिडे जेलमध्ये : प्रकाश आंबेडकर
2
अमित शहांविरोधात घोषणाबाजी, भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
2
'बॉलिवूडचे दोन भाग झालेत? अजिबातच नाही.'-सलीम खान
0
बीड जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आकाश आणि श्लोकाच्या लग्नात परफॉर्म करणाऱ्या अमेरिकी ब्रँडला मिळाले तब्बल इतके कोटी रुपये
0
हेल्मेटसक्ती करायला ही काय मोगलाई आहे का? -राज ठाकरे
2
कर्जमाफीसाठी अटी कशाला ?-उद्धव ठाकरे
2
पाऊले चालती पंढरीची वाट...वारीचा कार्यक्रम जाहीर
2
महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झालीय-धनंजय मुंडे
2
आता हॉटेल्समध्ये मागितलं तरच मिळणार पाणी, ते ही अर्धा ग्लासच!
2
पुणेकर खड्‌ड्यांमुळे हैराण !
2
कॉपी पकडण्यासाठी विद्यार्थ्यांचे कपडे उतरवल्याचा आरोप खोटा - एमआयटी शाळेचे स्पष्टीकरण
2
बिग बींनी केलं काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो; बदल्यात मिळालं 'हे' उत्तर
0
हिटमॅनने अर्धशतकासह केले 'हे' विक्रम; विराट कोहलीला टाकले मागे
1
Pulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार
1
इंडियन सुपर लीगमध्ये अवतरलेले जगज्जेते फुटबॉलपटू
1
कोल्हापूर : कचरा करणार्‍या 387 हॉस्पिटल्सला कारवाईचा डोस
2
फेसबुकवर आता तुम्ही रागवू आणि दु:खही व्यक्त करू शकता !
0
गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी
2
राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे भाजपमध्ये करणार प्रवेश
2
IPL 2018 : यंदाच्या हंगमात 'हे' नवीन इतिहास रचणार धोनी, रैना आणि जडेजा
1
अखेर शशांक मनोहर यांचा राजीनामा, पवारांचं नाव चर्चेत
1
'चला हवा येऊ द्या'च्या टिमशी खास गप्पा
0