text
stringlengths
8
134
label
int64
0
2
चंद्रपूर, बल्लारपूर देशातली सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनं !
2
रामदास आठवले यांच्यावरील हल्ला निंदनीय -अर्जुन डांगळे
2
इम्तियाज अली घेऊन येतोय राधाकृष्णाची निराळी 'LOVE STORY'
0
नितीन पाटील यांना उमेदवारी, उत्तमसिंग पवार बंडाच्या पवित्र्यात
2
बर्थडे स्पेशल : का येते स्मिता पाटील यांची आजही आठवण ?
0
अपात्र आणि अर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा
2
थंडीचा कडाका वाढला, नगरचा पारा @ 8.5
2
ट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट? २८ तारखेला उलगडणार सिक्रेट
1
पाटील साहेब,हे खड्डे बुजवणार का?
2
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार
2
'डाल में कुछ काला हैं', साठेबाजांकडून कोट्यवधींची डाळ जप्त
2
'अच्छे दिन' दूरच, राज्यात पेट्रोलचे दर 80 पार !
2
अशी रंगते बंजारा होळी!
2
महाराष्ट्र श्री सुहास खामकर
1
सिंचनावर तब्बल 72 हजार कोटी खर्च पण,क्षमता फक्त 17 टक्के !
2
धक्कादायक! एकाच झाडाला प्रेमी युगुलाने घेतला गळफास, 3-4 दिवसांनी सापडला मृतदेह
2
साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा 10 रुपयांचं नाणं गिळल्याने मृत्यू
2
'कभी खुशी कभी गम'मधली छोटी करिना आता...
0
या १० चित्रपटांमुळे युपी-बिहारही हिट
0
आपण काय आदेश देतो याचा विचार करावा, राणेंचा राजना सल्ला
2
पीएमपीएलचं चाक रूतलं डबघाईत, पालिकेकडेच 100 कोटींची थकबाकी
2
ठाण्यात भाजपची स्वबळाची पोश्टरबाजी
2
Jalgaon Election 2018: विजयी उमेदवारांची यादी
2
14 वर्षांनंतर रेणुका शहाणेंचा हा नवीन लुक पाहिलात का?
0
प्रचारसभांचा धुराळा, सुपर विकेंडला दिग्गज उतरले आखाड्यात
2
लातूरला पाणी नेणारी स्पेशल वॉटर एक्स्प्रेस मिरजकडे रवाना
2
मुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा
2
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही
2
चायना ओपन सुपर सीरिजमध्ये भारताचा डबल धमाका!
1
शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वार्‍यावर
2
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढवणार, नारायण राणेंची 'UNCUT' पत्रकार परिषद
2
'सिंबा' सिनेमातील रेप सीनच्या वादावर रोहित शेट्टीनं केली टीकाकारांची बोलती बंद
0
महाड दुर्घटना :..तर 'ते' बेपत्ता मृत घोषित
2
आॅल द बेस्ट !, उद्या बारावीचा निकाल
2
येत्या काही दिवसात विदर्भात पावसाची शक्यता
2
#रिओअपडेट्स : 23वं सुवर्णपदक जिंकून फेल्प्सचा अलविदा
1
आयटी इंजिनीअर तरुणीचा ‘इन्फोसिस’मध्ये खून, सुरक्षारक्षक ताब्यात
2
बाहुबली प्रभासनं लिहिली भावनिक पोस्ट
0
'नसीरुद्दीन नव्हे तर हा आहे गद्दार' ; अक्षयकुमार वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल
0
Asian Games 2018 : १६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक
1
पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - अजय देवगण
0
भारताची विजयी हॅटट्रिक, विंडीजला व्हाईटव्हाॅश
1
मलायका अरोरा ‘दबंग ३’ मधून ‘आऊट’, तिनेही दिलं जशास तसं उत्तर
0
नगरच्या शेतकर्‍यांचा रास्ता रोको
2
VIDEO: चिमुकला होता समोर तरीही महिलेने घातली अंगावरून गाडी, पण...!
2
PHOTOS: 'हेअर स्पा'बाहेर माधुरीची अदा कॅमेऱ्यात कैद
0
सिंधुदुर्ग काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त, दत्ता सामंतांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी
2
'घड्याळ'बंद, राणेंच्या मदतीला 'बाबा'आले धावून !
2
सेवा शुल्काच्या 'ऐच्छिक' अटीने गोंधळ
2
या व्यायामामुळे 37 वर्षांची सनी लिओन राहते एकदम फिट, शेअर केला खास VIDEO
0
पुणे, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
2
शाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल
0
आघाडीच्या मदतीने मनसेने नाशिकचा गड राखला
2
पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या
2
PHOTOS : पप्पा सैफ अलीकडून बॅडमिंटनच्या टिप्स घेताय तैमुर
0
शासनाने सरकारी हॉस्पिटलचे थकवले 90 कोटी, नाही फेडले तर...
2
अकोल्यात वारकऱ्यांच्या रिक्षाला ट्रकची धडक, 4 ठार
2
भुजबळांवर होणारी कारवाई सुडबुद्धीने - मधुकरराव पिचड
2
'अंनिस'चे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून
2
विधान परिषदेत प्रसाद लाड विजयी, मुख्यमंत्र्यांनी 14 मतं फोडून सेनेलाही दिला संदेश !
2
हा ठरला जनतेचा जाहीरनामा, वाचा नेटिझन्सचा कौल
2
VIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता
0
पुणे शिक्षक मंडळाच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार !
2
2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार? - SPECIAL REPORT
2
भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
1
अजित पवारांच्या चौकशीबाबत सरकार गप्प का ?, हायकोर्टाची एसीबीला विचारणा
2
राधे माँला सोमवारपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
2
Birthday Special : 44व्या वर्षीही सोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य
0
नाशिक-मुंबई वाहतूक सुरळीत, मालगाडीचे डब्बे हटवण्यात यश
2
धक्कादायक! विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता
2
दूध संघाचे थकलेले 180 कोटी द्या, नाहीतर आंदोलन - नवलेंचा इशारा
2
'हवाईजादा'च्या निमित्तानं
0
अलमट्टीचं पाणी पुन्हा पेटण्याची शक्यता !
2
कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश
2
...म्हणून श्रद्धा कपूरनं करण जोहरला दिला नकार
0
यवतमाळमध्ये भावना गवळी नकोत, शिवसेना-भाजप आमदारांची मागणी
2
'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या
0
वामन केंद्रेंशी बातचीत
0
रिव्ह्यु : सहजसुंदर मांडणीचा 'पिकू'
0
VIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप
0
सहकारी बँक बुडवणार्‍या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल होईल -चंद्रकांत पाटील
2
3 महिन्यापूर्वीचा 'गुड इन कंडिशन' पूल कोसळला कसा ?
2
लगीनघाई! कोण कोण पोचलं सोनमच्या लग्नाला?
0
गुन्हेगार उमेदवारांच्या प्रचाराची गृहमंत्र्यांवर नामुष्की
2
मराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार
2
'2.0'नंतर अक्षयला मिळाला नवा मोठा सिनेमा, अजय देवगणची गच्छंती
0
'तेव्हाची कविता कोरी...'च्या टीमशी गप्पा
0
'हा' डान्सर ठरला खतरों के खिलाडी सीझन 9चा विजेता
0
गुंडांचा उच्छाद, नाशिकमध्ये पुन्हा गाड्या जाळल्या
2
राष्ट्रवादीत मंत्र्यांना 'चलो दिल्ली', अजितदादांसाठी मैदान मोकळे?
2
तारेच्या फासातून बिबट्याची सुखरूप सुटका
2
राणेंच्या नाराजीसाठी मी जबाबदार नाही -मुख्यमंत्री
2
VIDEO : 'भाई'चं ट्रेलर दिमाखात लाँच, सिनेमात केला वेगळा प्रयोग
0
नागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!
2
थेट सरपंच निवडणुकीचा भाजपला फायदा,अनेक ग्रामपंचायतीत 'कमळ' उमललं
2
मराठी भाषा 'वाचणार' कशी?
0
...तर अजित पवारांना अटक होईल -चंद्रकांत पाटील
2
राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमतच, लक्ष्मीकांत देशमुखांचं स्पष्टीकरण
2
सुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक
0
अखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले
0