text
stringlengths
8
134
label
int64
0
2
राष्ट्रवादीने सामंजस्याने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती - अशोक चव्हाण
2
गडचिरोलीत माओवाद्यांना मोठा धक्का, कोटमीमधल्या 9 माओवाद्यांचं आत्मसमर्पण
2
सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा
2
संदीप सावंत मारहाण प्रकरणी निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
2
कलंकित मंत्र्यांच्या मुद्यावरून राणे-खडसे आमनेसामने
2
30 नोव्हेंबरच्या आत कोल्हापूर टोलमुक्त होणार - चंद्रकांत पाटील
2
'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, सेनाभवनासह मुंबईभर पोस्टर्स
2
'पारदर्शी सरकारमध्ये राज्यकर्ते खुजे आणि अधिकारीच मोठे', विखेपाटीलांची मोपलवारांवर टीका
2
पुण्यात खडकवासलातून सोडलेल्या पाण्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू
2
...म्हणून धोनीने तो बॉल पंचांकडून मागितलेला
1
सुबोध-राहुलसोबत सुरेल गप्पा
0
टॉक टाइममध्ये प्रभावळकर
0
दीपिका-प्रियांकानं लग्नाच्या बाबतीत घेतलाय मोठा निर्णय
0
पुणे पालिकेवरही उपलोकायुक्त नेमावा, अनिल शिरोळेंचा भाजपला घरचा अहेर
2
10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं
2
'तो' पेटत्या रिक्षात आपल्या मुलाला फेकत होता
2
व्हिडिओ गेमिंग वेड्या अक्षयची भरारी, जेईईत राज्यात पहिला देशात सातवा!
2
काळू-बाळूंचा जीवनप्रवास
0
अखेर 'त्या' बिबट्याची सुखरूप सुटका
2
लातूर शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तात डोंगरगावचं पाणी
2
नाशिक : जंगलीबाबाने घातला लाखोंचा गंडा
2
अशोक सराफ सांगतायत त्यांनी केलेली 'बनवाबनवी'!
0
शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
2
न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग
0
VIDEO : धमक्या देणाऱ्या गुंडाची नागरिकांनी केली धुलाई,काढली नग्न धिंड
2
'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या टीमशी गप्पा
0
मिशाला वाढवताना मला माझ्या वडिलांसारखं वागायचं नाहीय - शाहीद कपूर
0
पवारांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मनाई
1
अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची सुवर्ण झेप
1
काँग्रेसचा हात उंचावला, भाजपचीही सरशी
2
VIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे?
0
पीडित महिलांसाठी 'मनोधैर्य'योजना मंजूर
2
अवघ्या हंडाभर पाण्यासाठी गेला तरुणीचा जीव
2
मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर 'ज्या' घरावर कोसळलं, 'त्या' घरातले अजूनही बेघरच !
2
आमिरनंतर आता अनुष्का ट्रान्झिस्टरसोबत...!
0
शेतकर्‍यांसाठी 15 दिवसांत मदतीचा निर्णय घ्या -पवार
2
राहुलचा म्युझिकल ब्लॉग
0
राजेश खन्ना यांचा जीवनप्रवास
0
मालमत्तेसाठी केला मुलानेच आईचा खून
2
पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर
2
पुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल
0
सतीश तारेंचा जीवन प्रवास
0
धुळ्यात अनिल गोटेंचा लोकसंग्राम भाजपचा खेळ बिघडवणार का?
2
VIDEO : वाळू माफियांच्या तीन बोटी उद्धवस्त, पाहा कसा केला स्फोट?
2
रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं- कमल हासन
0
रेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा
2
किंग खानच्या 'झीरो'चा टीझर तुम्ही पाहिलात का?
0
'बँड बाजा वरात घोडा...'ची झलक
0
परभणीतील जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर
2
कोहलीने गावस्करांचा 'हा' सल्ला ऐकला असता तर भारताचा पराभव झाला नसता
1
लंकेची 'हंडी' फोडत भारताने कसोटी मालिका जिंकली, 85 वर्षांनंतर रचला इतिहास
1
माओवाद्यांच्या अड्ड्यात पहिल्यांदाच सीआरपीएफची महिला अधिकारी
2
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत ‘मराठी’ची बाजी; 'कोर्ट'ने पटकावलं सुवर्णकमळ
0
ठाण्यात राजीव गांधी कॉलेजमध्ये रॅगिंग
2
India vs West Indies 2nd T20 Live Score- भारताची रो'हिट' दिवाळी, टी-२० मालिकाही जिंकली
1
अजय-अतुलची गरुडझेप, फोर्ब्सच्या यादीत पटकावले 82 वे स्थान
0
श्रीदेवीच्या बाहुलीनं सजलंय सिंगापूरचं रेस्टाॅरंट
0
दंगलने पार केला 2 हजार कोटींचा टप्पा
0
पुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली
2
अनिल कपूरची वेब सीरिजमध्ये एंट्री
0
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातामुळेच, सीबीआयचा निर्वाळा
2
ठाण्यासह चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा
2
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे
2
VIDEO : 'या' अभिनेत्रीनं स्वीकारलं सोनिया गांधींच्या भूमिकेचं आव्हान
0
#FitnessFunda : ट्विंकल खन्नाला जिमला जायला येतो कंटाळा, तरीही 'यामुळे' राहते फिट
0
बीडच्या राजकारणात मी बाहुबली तर धनंजय मुंडे हे भल्लालदेव !- पंकजा मुंडे
2
बीड ते दिल्ली...गोपीनाथ मुंडेंचा जीवनप्रवास !
2
शाब्दिक युद्ध ; मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध पवार !
2
सचिनच्या 'खोडकर' आठवणी
1
हाॅलिवूड अभिनेता विन डिझेलचं जंगी स्वागत
0
COSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' !
2
'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम
1
शिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड
2
अनिल कपूर आणि सोनमनं मुद्दामच केली ही चूक?
0
लतादीदींच्या घरातला बाप्पा
0
सूर सवाई हो
0
खलनायक 'शंकर दादा' गेला, 2 दिवसांनी घरात आढळला मृतदेह
0
'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकीच साकारणार बाळासाहेबांची भूमिका !
2
गडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
2
पुण्यात पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन
2
तुरूंगात साजरा झाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
2
भाजपचा नराधम नगरसेवक,लग्नासाठी तरुणीवर 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार!
2
अनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम
0
गणित चुकलं म्हणून तोंडात छडी घालून मारलं, विद्यार्थ्याने गमावला आवाज!
2
मुरबाड-माळशेज मार्गावर भीषण अपघातात 4 ठार
2
चेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय
1
कांदा महागला,पण शेतकरी सुखावला
2
कर्जमाफीला कंटाळून औरंगाबादेत शेतकऱ्याची आत्महत्या
2
काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण
2
अबब !!! 1 मिनिटात 62 पुलअप्स, पंढरपूरच्या आदर्श भोसलेचा नवा विक्रम
1
कॉम्रेड पानसरेंना अखेरचा सलाम
2
RSS च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि आमच्यात मतभेद - आंबेडकर
2
सूर माझे सोबती - गायिका सुचित्रा भिडे-भागवत
2
श्रेयस-दीप्तीच्या घरी कन्यारत्न, सरोगसीनं बाळाचा जन्म
0
देशविरोधात घोषणा दिल्या 'असल्यास' म्हणायचं होतं, 'फर्ग्युसन'च्या प्राचार्यांची सारवासारव
2
पोटनिवडणूकीनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार - रावसाहेब दानवे
2
VIDEO : सरकारमध्ये मतभेद, नाराज होऊन पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर
2
दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का ? (भाग - 3)
2
गप्पा नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकरांशी : भाग 2
2
मुंबईत आजपासून मुंबई टी-20 लीगच्या सामन्यांना सुरुवात
1