text
stringlengths
8
134
label
int64
0
2
देसीगर्ल प्रियांकाच्या संगीत सोहळ्याचे धम्माल फोटोज
0
सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स, पाहा VIDEO
0
'रमा माधव'च्या निमित्तानं
0
प्रियांकाच्या रिसेप्शनमधून शाहीद लवकर परतला, कारण...
0
राख्या आणि गणपती बाप्पा 'जीएसटी'च्या बंधनातून मुक्त!
2
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना नक्की असेल -पाटील
2
गणेश मंडपात पत्ते खेळू द्या, चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंची अजब मागणी
2
पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र किरण थोरात शहीद
2
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनेचा उडाला बोजवारा
2
जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवणार
2
PHOTOS : नाना पाटेकरांंनंतर याही सेलिब्रिटींवर लागले गैरवर्तनाचे आरोप
0
अनियमितता झाली, शिक्षा भोगायलाही तयार; सुभाष देशमुखांचा कबुलीनामा
2
कान फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सोनमचा न्यूड गाऊन ठरला लक्षवेधी!
0
10 कोटी वर्षांपूर्वीचं झाड
2
सर्वसामान्यांना होत असलेल्या ‘पेन’ पेक्षा ‘गेन’ जास्त - पंतप्रधान
2
मुख्यमंत्री आता मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तपासणार !
2
उमेश-प्रियाच्या आयुष्यात आला तो आनंदाचा क्षण!
0
सरप्राईझ! 'झीरो'मध्ये श्रीदेवी दिसणार 'या' रूपात
0
चिमुरडीच्या 'तो' व्हिडिओ पाहुन विराट-शिखर हादरले, महिलेला सुनावले खडेबोल
1
खंडाळ्यानजीक मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प
2
लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल
0
#FitnessFunda : वर्कआऊट, डाएटबरोबर टायगर 'या' गोष्टीची घेतो काळजी
0
जळगावात एकाच व्यासपीठावर खडसे-महाजनांमध्ये राजकीय टोलेबाजी
2
कसे दिसणार बिग बी 'सरकार 3'मध्ये?
0
VIDEO : वाळू माफियांना दणका, पहिल्यांदाच ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर
2
सुतळी बाँब फोडताय.... आधी या चिमुरड्याबरोबर काय घडलंय पाहा!
2
आमिर खानची 'धाकड गर्ल' कार अपघातातून थोडक्यात बचावली
0
मुख्यमंत्रीसाहेब, मारुती कांबळेचं काय झालं ? - खडसेंची आर्त हाक
2
सॅनेटरी पॅड्स घेऊन फोटो काढतायत बॉलिवूडचे 'हे' स्टार्स
0
mumbai band : कुठे रेल रोको तर कुठे महिलांनी काढला मोर्चा, पहा हे PHOTOS
2
मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा शेवटचा दिवस; नाणार रिफायनरीचं काय होणार?
2
पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा उच्छाद, 25 गाड्यांची केली तोडफोड
2
शनिच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, महिला आमदारांची मागणी
2
बोपखेल गावात जमावबंदी, 400 गावकरी पोलिसांच्या ताब्यात
2
कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार
2
अखेर अलमपूरमध्ये आंबेडकर जयंती मिरवणुकीला परवानगी
2
कोल्हापूरला पावसाचा तडाखा, 2 बंधारे गेले वाहून
2
अजब चोरीची गजब गोष्ट सीसीटीव्हीत कैद
2
भारतीय हवाई दलाच्या बडगाम विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या पायलटचा मृत्यू
2
टेनिसपटू सेरेनाचं न्यूड फोटोशूट !
1
मंगला एक्स्प्रेसमध्ये जन्माली 'मंगला'
2
ऑस्ट्रेलियाचा भारतावर 4 गडी राखून विजय
1
वारीनंतरच्या अस्वच्छतेला वारकरीच जबाबदार- हायकोर्ट
2
'बाबां'च्या सरकारची हॅटट्रिक !
2
'गोष्ट रंगकर्मी'ची !
0
पत्नीने जीन्स घातली म्हणून एव्हरेस्टवीर वाळीत
2
किदंबी श्रीकांत ठरला आॅस्ट्रेलियन ओपनचा विजेता
1
...जिथे मालक,तिथे 'सर्जा-राजा'!
2
अकोल्यात ठिय्या मांडून बसलेले यशवंत सिन्हा मोदी विरोधाचा राष्ट्रीय चेहरा बनताहेत का ?
2
प्रभावळकरांशी बातचीत
0
स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसेना-भाजपात राडा
2
कुमार सप्तर्षींच्या 76 व्या वाढदिवशी 50 वी अटक
2
Video : लग्नात परिणितीने लपवले निकचे बूट आणि किती रुपये मागितले पाहा...
0
विधान परिषद निवडणुकीत विरोधकांची मतं अखेर फुटलीच !
2
सोलापुरात विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघे अटकेत
2
'गनमॅन'चा नेम चुकला आणि स्वत:चाच बळी गेला
2
'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी !
0
पुण्यात शुक्रवार पेठेत दोन वाड्यांना आग; एकाचा मृत्यू
2
#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी'ची लोकप्रियता वाढली पण कुणाची कमी झाली पाहा...
0
फिटनेस फंडा 28 जाने.
1
खर्च कमी करा, महसूल वाढवा, कॅगचे सरकारवर ताशेरे
2
लोकसभा 2019: ‘हे’ स्टार आणि खेळाडू असतील निवडणुकीच्या रिंगणात
0
प्रकाश आंबेडकरांनी तमाशातला राजा होऊ नये-रामदास आठवलेंचा टोला
2
काँग्रेस आमदाराला मारहाण करणार्‍या भाजप नगरसेवक शिव शर्माची हकालपट्टी
2
कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री
2
विराट कोहलीचं आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान
1
गौरी लंकेश प्रकरणात शिवप्रतिष्ठान कनेक्शन...! कोण आहे सागर लाखे?
2
पानसरे हत्येप्रकरणी एसआयटी घेणार विरेंद्र तावडेला ताब्यात ?
2
आज दाभोलकर जिवंत असते तर जेलमध्ये टाकलं असतं, अभय वर्तक यांचं वक्तव्य
2
नाणार प्रकल्प लादणार नाही - मुख्यमंत्री
2
VIDEO : प्राजक्ता माळीची अनोखी युरोप सफर!
0
बांद्र्याच्या जेमिमाने रचला इतिहास; युवराजसारखीच केली षटकारांची हॅटट्रिक
1
...5 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं !
2
गोंदिया: रेल्वेत 4 दिवसाची मुलगी सापडल्याने खळबळ
2
कांद्याचा आता नाही वांदा, कांदा 30 रु.किलो !
2
CWG 2018 : संजिता चानूची सुवर्णभरारी, भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण !
1
राज्यभरातील 25 हजार महसूल कर्मचारी संपावर
2
विशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव
0
यंदा उन्ह जरा जास्तच असणार !
2
या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !
0
अखेरच्या टेस्ट मॅचच्या तिकिटांवर सचिनचा फोटो
1
'या' 'बाहुबली'ला तुम्ही ओळखला का ?
0
अनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडसर, निर्घृणपणे पतीने केला खून
2
औरंगाबाद, नवी मुंबईचा आज फैसला
2
'बंडोबांना प्रवेश देऊ नका'
0
अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर
2
'उगाच छाती का फुगवता? सैनिकांचा वापर करून मतांचा जोगवा मागणारे दोषी'
2
वडील काँग्रेसचे म्हणून मीसुद्धा तिथेच असावं असं नाही - सुजय विखे पाटील
2
शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा
2
रवी जाधवशी बातचीत
0
झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक !- मुख्यमंत्री ; खडसेंच्या मंत्रिपदाचं भवितव्य सीएमच्याच हाती !
2
रघुनाथदादा पाटील यांचा 'आप'मध्ये प्रवेश
2
सातार्‍यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चा ?
2
Video : आर्चीचं बदललेलं रूप तुम्ही पाहिलंत का?
0
VIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली
2
बालरंगभूमीच्या आधारवड सुधा करमरकर यांचं निधन
0
पंकजा आणि तावडेंनी राजीनामा द्यावा - अरविंद सावंत
2
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे 7 वी पास पण, शपथपत्रात बी कॉम !
2
'मर्डर मेस्त्री'ची उत्सुकता
0
चौफुला बारीचा नाद आणि 70 लाखांच्या बँक दरोड्याचा बनाव ; दरोडेखोर बँक मॅनेजरचा पर्दाफाश
2