text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
संगमनेर दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, प्रेमीयुगुलाची मित्रांनीच केली हत्या | 2 |
...पण ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे, भुजबळांचं खडसेंना उत्तर | 2 |
सलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला | 2 |
काळजी करू नका, 2019 मध्येही मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस | 2 |
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या कमाईसाठी निर्मात्यांची नवी शक्कल | 0 |
फ्लॅशबॅक 2014 : क्रीडा विश्वासाठी 'कही खुशी, कही गम' ! | 1 |
'आघाडी सरकारने मंजूर केलेल्या 1100 कोटींच्या निविदा रद्द' | 2 |
येतोय महेश मांजरेकरांचा बोल्ड सिनेमा! | 0 |
IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री | 1 |
राणांच्या उमेदवारीला विरोध करणारे खोडकेंची हकालपट्टी | 2 |
करण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर | 0 |
समृद्धी हायवेविरोधात इगतपुरीच्या 20 गावातील 1900 शेतकरी जाणार हायकोर्टात | 2 |
...म्हणून प्रियांकानं 'भारत'शी केली दगाबाजी | 0 |
'या' अभिनेत्रीच्या घरी रात्री जाऊन ड्रिंक करत होता सलमान खान | 0 |
सिंधुदुर्गात अज्ञात व्यक्तींनी सात गाड्या जाळल्या | 2 |
सुरेश कलमाडी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी | 1 |
शुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन | 2 |
आतापर्यंतचे आयपीएल विजेते 9 संघ | 1 |
'ज्वेलर्स'वर दरोड्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद | 2 |
रिसेप्शनला प्रियांका चोप्राची सुंदर अदा, निकही राहिला बघत | 0 |
मराठवाड्यातून 100 तरुण बेपत्ता -राहुल पाटील | 2 |
साखर कारखान्यांना केंद्राने मदत द्यावी-शरद पवार | 2 |
'ब्रदीनाथ की दुल्हनिया'ची झलक | 0 |
आमिर खान ओशोंच्या भूमिकेत? | 0 |
बंपर सेलमधल्या गाड्यांची विक्रमी विक्री, गाड्या संपल्यानं 'शटरडाऊन' | 2 |
आयपीएलच्या मैदानावर शाहरुखने केली धोनीच्या मुलीसोबत मस्ती! | 1 |
निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील, आबांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला | 2 |
नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा, राष्ट्रवादीला धोबीपछाड | 2 |
येळ्ळूरमध्ये सीमावासीय आजही पोलिसांच्या दहशतीखाली | 2 |
देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न' | 1 |
ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे | 2 |
'चांदनी'च्या एक्झिटमुळे बाॅलिवूडमध्ये होळीचे रंग फिके, शबाना आझमींनी केलं ट्विट | 0 |
याकूब मेमनच्या फाशीला अंतरिम स्थगिती | 2 |
भाजपचे 'काही' नेते पंतप्रधानांची फसवणूक करत आहेत - आदित्य ठाकरे | 2 |
बेपत्ता असलेल्या 'आप'नेत्याची मित्रासह हत्या,जंगलात सापडले मृतदेह | 2 |
तुम्हाला माहितीये का, या आधीही राज्यातला शेतकरी संपावर गेला होता! | 2 |
कोर्टाच्या लढाईत सुशीलकुमार 'चितपट', रिओचं तिकीट आता कुस्ती फेडरेशनच्या हाती | 1 |
अभिनेत्री नग्माने तरुणाच्या कानफटात लगावली | 0 |
गप्पा नौदल अभ्यासक डॉ. दत्तात्रय केतकरांशी : भाग 5 | 2 |
नगरची जागा नक्की कुणाची? अजित पवारांनी केला FINAL खुलासा | 2 |
उसावर तोडगा नाहीच, शिष्टमंडळ रिकाम्या हाती माघारी ! | 2 |
राज ठाकरेंची पुण्यात पहिली सभा | 2 |
धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली, मारेकऱ्याची कबुली | 2 |
माझं टार्गेट भाजपच असेल, राणेंचा भाजपवर प्रहार | 2 |
असे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने | 1 |
गुलाबराव पोळ यांच्याविरोधात तक्रार दाखल | 2 |
VIDEO : भरसमुद्रात 'बर्निंग बोटी'चा थरार, एकाचा होरपळून मृत्यू | 2 |
धुळ्यात बँकेवर दरोडा, 96 लाखांची रोकड लुटली | 2 |
जादूटोणा केला म्हणून महिलेला बुडवून मारण्याचा प्रयत्न | 2 |
'काँग्रेसनं ऑगस्टा वेस्टलँड संदर्भात उत्तरं द्यावी', मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद | 2 |
चिमुकलीची गोल्डन भरारी | 1 |
ऑनलाईन सातबारा योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी केली डिजीटल स्वाक्षरी | 2 |
'संदूक'च्या निमित्तानं | 0 |
अवैध जात प्रमाणपत्रामुळे कोल्हापूर पालिकेत 4 नगरसेवकांची पदं रद्द | 2 |
यंग ब्रिगेड ठरली चॅम्पियन्स | 1 |
Teachers Day : गरीब मुलांची अशीही 'श्रीमंत' शिक्षिका ! | 2 |
दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं | 2 |
आंबेघरजवळ कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू | 2 |
'मुंबई-पुणे-मुंबई-2'ची जर्नी | 0 |
छावा-शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी | 2 |
ट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट! | 0 |
मी आत्मचरित्र लिहिणार नाही-सलमान खान | 0 |
रमाबाई नगर हत्याकांडाने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून | 2 |
आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीची हत्या | 2 |
भाजप नंबर 1 चा पक्ष बनू शकतो, पवारांचं भाकित | 2 |
पुण्यातही जात पंचायतीचा प्रकार उघड | 2 |
त्र्यंबकेश्वरमध्ये आज अखेरचे शाहीस्नान, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती | 2 |
सरकारी कार्यालयांमध्ये 'पूजाबंदी' | 2 |
...म्हणून पुलवामाच्या शहीद कुटुंबानं मानले अक्षय कुमारचे आभार | 0 |
भारतातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडितला ठाण्यात अटक ! | 2 |
गारपीटग्रस्तांना तुम्हीही मदत करू शकता ! | 2 |
अपेक्षित उमेदवाराला मत न दिल्यानं महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न | 2 |
रणवीरसोबत सारा सैफ अली खानची बॉलिवूड एन्ट्री | 0 |
विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात | 2 |
अनुराग कश्यपसाठी 'या' अभिनेत्रीनं केला न्यूड सीन! | 0 |
नुकसानीच्या धक्क्यामुळे शेतकर्याचा हार्टऍटॅकने मृत्यू | 2 |
नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी | 2 |
कोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स | 0 |
नवी मुंबईतील सफाई कामगारांचा संप मागे | 2 |
'गौरी आल्या घरा'मध्ये माधवी कुलकर्णी | 0 |
KBC 10 : 7 कोटींच्या प्रश्नावर अडकलीय बिनीता, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे? | 0 |
LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग | 2 |
IND vs AUS: पाचव्या वनडेत भारताला हवी आहे पहिली फलंदाजी, 'हे' आहे कारण | 1 |
#Dhinchakpooja... सिर्फ नामही काफी है! | 0 |
नाशिकमध्ये पदवीधरसाठी आज मतदान | 2 |
बाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का? | 2 |
गुन्हेगारांची कुंडली मतदान केंद्रांबाहेर झळकणार | 2 |
पाणी समजून रॉकेल प्यायल्यानं एका वर्षांच्या मुलाचा मृत्यू | 2 |
VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल | 0 |
हे आहेत मंत्रिमंडळाने घेतलेले 10 महत्त्वाचे निर्णय | 2 |
युतीची विचारसरणी समाजात फूट पाडणारी -सोनिया गांधी | 2 |
आमिर म्हणतो, पी.केच्या दुसर्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टर सुद्धा नाही ! | 0 |
'बार्बी ड्रिम्स', कतरिनाच्या बॉलिवूड प्रवासावर येणार पुस्तक | 0 |
नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली, 17 प्रवासी सुखरुप | 2 |
पालघरमध्ये भरतेय आजीबाईंची शाळा | 2 |
Gautam Gambhir Retirement- गौतमच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील | 1 |
नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार | 2 |
प्रियांकांच्या टीममध्ये मराठी चेहरा, कोल्हापूरचे खाडे युपीत चमक दाखवणार | 2 |
'खोटा' पोलीस 'खऱ्या' पोलीस स्टेशनमधून येतो आणि करतो मोबाईल चोरी ! | 2 |
एअर इंडियाचा बदला, गायकवाडांचं परतीचं तिकीट रद्द | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.