text
stringlengths
8
134
label
int64
0
2
नाविन्याचा ध्यास असेल तरच मराठी नाटकांना चांगले दिवस - शरद पवार
2
आबांच्या कुटुंबियांच्या हातातून तासगावची सत्ता गेली
2
कंगनाची ‘मणिकर्णिका’ का ओढून घेतेय पुन्हा पुन्हा वाद?
0
सलमान चांगला माणूस- महेश मांजरेकर
0
मी तुमचा आभारी, गुडबाय -सचिन
1
VIDEO : कार्यालयातच जुगारी पोलिसांनी मांडला पत्त्यांचा डाव
2
सलमान-करणच्या सिनेमात अक्षय कुमार
0
IPL 2018 : रोहित शर्माची टीम यंदाही ठरेल का चॅम्पियन ?
1
कानमध्ये दीपिकाच्या अनेक अदा
0
जिल्हा बँकेची आज मतमोजणी
2
क्रांती रेडकरशी बातचीत
0
विष्णू सावरा निष्क्रिय, आदिवासींचा घरावर मोर्चा
2
शेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड
2
राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट
2
भरत साकारणार 'मोरूची मावशी'
0
क्रिकेट आणि बॉलीवुडमधल्या दिग्गज फुटबॉलच्या मैदानात
1
PHOTOS : 'बाजी'च्या प्रेमकथेत दडलंय गूढ रहस्य
0
भंडारा वनपरिक्षेत्रात दोन वाघ मृतावस्थेत
2
फ्रेंडशिप डे साजरा करताना कुठले सिनेमे पाहाल?
0
गोंदियात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
2
धनंजय महाडिकांना उमेदवारी का ?, मंडलिकांचा सवाल
2
रस्त्यावर शितपेय पिणार असाल तर सावधान! दुषित बर्फाचा होतोय वापर
2
संजय दत्तची माहिती हवी तर आधी त्याला विचारा, येरवडा प्रशासनाचा अजब कारभार
2
पंकजा मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही -धनंजय मुंडे
2
दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होतील-गृहमंत्री
2
सोनाली कुलकर्णीशी बातचीत
0
अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून भरला उमेदवारी अर्ज
2
राजकीय पक्षांना 'काकस्पर्शा'ची धास्ती
2
सुजय विखेंच्या उमेदवारीचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी, राहुल गांधी-पवारांमध्ये चर्चा होण्याची शक्यता
2
अंबाबाईच्या मूर्तीची झीज झालीच नाही -विनोद तावडे
2
IPLची ट्रॉफी मुंबईकडे; पण ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!
1
ज्येष्ठ दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन
2
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 'टोलमाफी'
2
सलमानच्या घरी ईद साजरी
0
SPECIAL REPORT : उदयनराजे नावाचं रसायन!
2
अजय देवगण करणार या कुख्यात व्यक्तीच्या जीवनावर सिनेमा
0
चाकणमध्ये बैलगाडा मालकांचे रास्तारोको आंदोलन
2
चोर समजून परप्रांतीयांना बेदम मारहाण
2
दिलीप वळसे पाटील यांना हृदयविकाराचा झटका
2
मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये सेना भाजपनं एकत्र लढावं -चंद्रकांत पाटील
2
परभणीत मराठा समाजाचा भव्य मूक मोर्चा
2
Mumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद !
2
भगतसिंगांचं नाव घेऊन कामाची सुरुवात केल्यावर परिणामांची जाणीव होतीच - संजय नहार
2
15 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीचे 6.5 हजार कोटी जमा- मुख्यमंत्री
2
राज्यात पेट्रोल 2 तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त
2
Special Report : सुजय विखे-पाटील आक्रमक
2
'या' अभिनेत्यासोबत प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री!
0
औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे
2
मावळ मतदारसंघासाठी पैशाचा व्यवहार झाला-बाबर
2
रजत बडजात्यांच्या शोकसभेत सलमानला अश्रू अनावर
0
खवय्यांना खूशखबर, अंड्याचे भाव उतरले
2
'त्या' 22 हजार 500 कोटींच्या नोटांपैकी अवघ्या 179 नोटा सदोष
2
हे चुकीचं, एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान
2
VIDEO : शाहरूख म्हणतोय, अजून किती प्रेमाच्या 'कसौटी' द्याव्या लागणार?
0
दापोलीत 2 गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी, 5 जण गंभीर जखमी
2
थँक यू सचिन..द्या सचिनला निरोप
1
सफाई कामगारावर डोळे गमावण्याची वेळ,पालिकेचं दुर्लक्ष
2
अशी तयार होते पाणी पुरी, पाहणार तर खाणं सोडणार !
2
पुदिन्याची कापणी करणाऱ्या सलमानचं युपीएससीत यश
2
VIDEO : अकोला महापालिकेत स्मशानभूमीवरून राडा!
2
'व्हेंटिलेटर'च्या गुजराती रिमेकमध्ये बॉलिवूडचा 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
0
एमसीएच्या आखाड्यात पवारांविरोधात सेनेची मोर्चेबांधणी सुरू
1
Ind vs Pak: गांगुलीची दादागिरी तर सचिनचे ‘विराट’स्वरूप, हे आहेत पाकविरुद्धचे तगडे रेकॉर्ड
1
IPLस्पॉट फिक्सिंग: अजित चंडेलावर आजन्म, तर हिकेन शहावर 5 वर्षांची बंदी
1
अशोक चव्हाणांना धक्का, नगरपरिषदेवर भाजपची सत्ता
2
Video- विराट कोहलीच्या षटकारापेक्षा चर्चा या सिक्युरिटी ऑफिसरचीच!
1
जि.प.चा पहिला टप्पा संपला, 4 हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद
2
भर रस्त्यात छेड काढणाऱ्या रोडरोमियोला तरुणींने दिला चोप
2
भारताच्या सिंधूची मकाऊ ओपनमध्ये ‘हॅटट्रिक’
1
धोनी आणि विराटची पत्नी यांचं काय आहे हे लहानपणापासूनचं कनेक्शन?
0
'फेमिना मिस इंडिया' सोहळ्याला हे सेलिब्रिटीज् उपस्थित होते
0
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उधळला घातपाताचा कट?
2
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
2
दाभोलकरांचा खून हा पूर्वनियोजित कट -मुख्यमंत्री
2
...म्हणून चक्क पृथ्वी शॉने रिषभच्या टी-शर्टमध्येच केक टाकला
1
वेलिंग्टन टेस्ट: ड्रॉ, भारताची विजयाची पाटी कोरीच
1
Morning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या
2
खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी महादेवाला साकडं
2
शिवसेना काढणार भाजपचा पाठिंबा? अविश्वास ठरावावेळी शिवसेना भूमिका करणार जाहीर
2
मातीमिश्रीत चिक्कीची तपासणी करा- अण्णा हजारे
2
टीआरपीतही 'हुतुतू' !
1
भारत-श्रीलंका फायनल फिक्स होती, लंकेच्या माजी कॅप्टनचा आरोप
1
गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी
2
विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता;शेतमालाला धोका
2
बेवारस चिमुकलीचे वर्दीतले 'मायबाप' !
2
Bigg Boss 12 : लिक झाली यादी, हे 6 सेलिब्रिटी होणार सहभागी
0
टीम इंडियाची दिवाळी भेट, न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिका जिंकली
1
सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा
2
पुण्यात काँग्रेस उमेदवार धंगेकर आणि भाजप नेते बीडकर यांच्यामध्ये हाणामारी
2
भंडारा गोंदियात 100 मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड
2
'RSS हा बेलगाम घोडा', प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला
2
प्रेक्षक बालवीर...
0
बिग बींची हॉलिवूडमध्ये एंट्री
0
Birthday Special- राजपाल यादवच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील
0
मुख्यमंत्री मराठा मोर्चात फूट पाडताय, विखे पाटलांचा आरोप
2
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धोबीपछाड
2
वादांची मल्लिका माधुरी दीक्षित
0
'खळ खट्याक'कडून संवादाकडे, राज ठाकरे साधणार का उत्तर भारतीयांशी संवाद?
2
फळबाग लागवडीतून केली अर्थक्रांती
2
'देवाची करणी..', एकाच देठाला 32 कैऱ्यांचा घड
2