text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
पवारांचा आदेश झुगारून भुजबळ समर्थक करणार शक्तिप्रदर्शन? | 2 |
IPL 2018 : के राहुलच्या धुव्वाधार खेळीनं पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय | 1 |
सलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग? | 0 |
'नो हेल्मेट-नो पेट्रोल'ला पुणेकरांचा विरोध, पेट्रोल पंप संघटनेचाही बंदचा इशारा | 2 |
कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव | 1 |
बहिणीची सोयरिक मोडली म्हणून भावाची आत्महत्या | 2 |
राष्ट्रवादीची यादी : ढोबळेंचा पत्ता कट, नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटांची खैरात | 2 |
रखडलेला महाराष्ट्र : औरंगाबादचं घाटी रुग्णालयच व्हेंटिलेटरवर ! | 2 |
सनी लिओनला कर्नाटकात येऊ देऊ नका, कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन | 0 |
धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना सुधारित मोबदला दिला जाईल,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन | 2 |
यंदा मान्सून सरा'सरी'पेक्षाही कमी ! | 2 |
आधी प्रबोधन मग हेल्मेटसक्ती -विश्वास नांगरे पाटील | 2 |
प्रवेशप्रक्रियेत फर्ग्युसन कॉलेजनं दिला तृतीयपंथीयांना अधिकृत दर्जा | 2 |
प्रियांका-निकच्या लग्नाची तारीख ठरली! | 0 |
आता शपथविधीत व्यासपीठावर साधू का उपस्थित ? -चव्हाण | 2 |
मोपलवारांना 7 कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक | 2 |
VIDEO : सोलापूर की अकोला, कुठून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी दिलं मिश्किल उत्तर | 2 |
राजकीय मतभेद विसरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट! | 2 |
आवाज बसला तरी मोदींनी गाजवली सभा | 2 |
विखेपाटलांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रवरा लोणीतील ऊस उत्पादकांचे उपोषण मागे | 2 |
एव्हरग्रीन रेखा... | 0 |
एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या,घराशेजारीच पुरले मृतदेह | 2 |
पैसेवाटप प्रकरणी विद्यमान आमदाराला अटक आणि जामीन | 2 |
'लाईफलाईन एक्स्प्रेस' ठरतेय रत्नागिरीकरांचा हक्काचा 'डाॅक्टर'! | 2 |
'जितबो रे', कोलकाता फायनलमध्ये | 1 |
केज मतदारसंघात रंगणार महिला उमेदवारांचा सामना | 2 |
काळजी घ्या!, येत्या 48 तासात तापमान वाढणार | 2 |
राज यांच्या 'मफलर' वक्तव्यामुळे मला सावध राहावं लागेल -भुजबळ | 2 |
PHOTOS : साईभक्ताची भक्ती, सोनेरी मुकूट अर्पण, किंमत... | 2 |
चौकशी टाळण्यासाठी 'त्या' नेत्यांकडून विनवणी, पाटलांचा गौप्यस्फोट | 2 |
देवस्थानं देणार का दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात ?, IBN लोकमतचं आवाहन | 2 |
नव्या पिढीला 'भारत माता की जय' म्हणायला सांगावं लागतं - भागवत | 2 |
फेरमतदान झालंच पाहिजे, पुणेकर ठाम ! | 2 |
बॉलिवूडचं समर्थन हिलरी क्लिंटनना | 0 |
एलबीटीवर मुख्यमंत्री- आयुक्तांच्या बैठकीत मंथन | 2 |
'मंकी बात' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ठाण्यात हनुमानाच्या दर्शनासाठी अवतरले माकड! | 0 |
विधानसभेत चर्चा व्हावी-देवरा | 2 |
संशयाचं भूत, 'त्या' दोघांना विवस्त्र करुन अमानुष मारहाण | 2 |
पोलिसांच्या नावाचा वापर करून लाकूड तस्करी करणारी टोळी जेरबंद | 2 |
ओम पुरींसोबत गप्पा | 0 |
...शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? - विखे पाटील | 2 |
प्रशांत दामलेंशी दिलखुलास गप्पा | 0 |
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॉल्वो बस पलटली, 6 प्रवाशी जखमी | 2 |
प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र आघाडीची घोषणा | 2 |
Birthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन | 0 |
मराठा आरक्षणाला स्थगितीचे पडसाद, पंढरपुरात तोडफोड | 2 |
नागपुरात गुंडाराज, दुकानदाराच्या हत्येचा थरार कॅमेर्यात कैद | 2 |
खूशखबर, यंदा महाराष्ट्रात 27 टक्के जास्त पाऊस ! | 2 |
पुण्यात एकतानगर परिसरात शिरलं पाणी, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवलं | 2 |
कुठे तलवार भेट तर कुठे औक्षण, नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे PHOTOS | 2 |
दोन गोष्टींचा 'वन बाय टू' | 0 |
दोन आठवड्यातच नागपूर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं ! | 2 |
'टॉक टाइम'मध्ये जितेंद्र जोशी | 0 |
शहिदांना अखेरचा निरोप ते PM मोदींचा महाराष्ट्र दौरा... या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या | 2 |
VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच | 2 |
दहावीत नापास विद्यार्थ्यांसाठी 'अच्छे दिन', जुलैमध्येच फेरपरीक्षा | 2 |
पालघरमध्ये 2 बोटी बुडाल्या, 15 मच्छीमार सुखरूप | 2 |
भिवंडीमध्ये रजिस्टर पोस्टाद्वारे 'तिहेरी तलाक' ! | 2 |
कोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल'?, जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका | 1 |
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार! | 2 |
बॉलिवूडची खबरबात... | 0 |
पोलिसांच्या बदल्यांना राजकीय फटका! | 2 |
बहुप्रतीक्षित 'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाला अखेर मिळाला मुहूर्त | 0 |
चंद्रकांत दादा उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात? | 2 |
सोलापूरात अमृता फडणवीस यांच्याविरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी | 2 |
अनुराधा पौडवाल IBN लोकमतमध्ये | 0 |
अशोक पत्कींशी दिलखुलास गप्पा | 0 |
ममता कुलकर्णी दुबईत लपून बसली,लवकरच वर्सोवातले 3 फ्लॅट होणार जप्त | 0 |
लाज गेली, मालिकाही गेली ; द.आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव | 1 |
नीता अंबानींनी केलं रिलायन्स फाऊंडेशनच्या फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन | 1 |
'कान्हा'चं धमाकेदार संगीत | 0 |
सलमानची बहिण अर्पिता लग्नबेडीत | 0 |
नाशिक ते पुणे 3 तासांत !, अवयव प्रत्यारोपणासाठी थरारक प्रवास | 2 |
सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार | 0 |
नाफेड मार्फत केंद्र सरकार करणार 15 हजार टन कांदा खरेदी | 2 |
स्टोअर किपर ते महाठग ! | 2 |
नागपुरात 24 तासात दोन जणांची हत्या | 2 |
दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर | 2 |
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचा धिंगाणा; वाहन तोडफोडीला पुन्हा सुरुवात | 2 |
नागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क | 2 |
संघर्ष यात्रा आज चिपळुणात, नारायण राणेही होणार सहभागी ! | 2 |
कोल्हापूर बँक प्रकरणी मुश्रीफ-कोरेंची संपत्ती जप्त होण्याची शक्यता | 2 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातामुळे वाहतूक कोंडी | 2 |
ब्राझीलवर 'शोककळा' | 1 |
पद्मावत सिनेमाला आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही बंदी घालण्याची शक्यता | 0 |
औरंगाबादेत गरिबांसाठी उभारली रोटी बँक ! | 2 |
नाशिकमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या, खिश्यात सापडली मुख्यमंत्र्यांना लिहिलेली चिठ्ठी ! | 2 |
सलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर | 2 |
गणेश चतुर्थीच्या दिवशी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या | 2 |
कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मिरज शेवटचा थांबा | 2 |
PHOTOS : जसलीनच्या मादक डान्समुळेही विचलित नाही झाले जलोटा | 0 |
आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याची माओवाद्यांनी हत्या | 2 |
बाजारात प्लॅस्टिकच्या अंड्यांची निव्वळ अफवा, एनएफसीचा खुलासा | 2 |
'दंगल'गर्ल झायरा वसीमशी विमानात असभ्य वर्तन, इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडिओ | 0 |
साखर कारखान्यांच्या लिलावांची चौकशी सुरु | 2 |
दक्षिण आफ्रिकेला धक्का, या धडाकेबाज फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती | 1 |
द.आफ्रिकेची डेमी ले नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्हर्स | 0 |
हे पहा श्रीदेवी यांचे गाजलेले सिनेमे | 0 |
नरेंद्र मोदी आणि लतादीदी आज एकाच व्यासपीठावर | 0 |
फक्त आश्वासनांचा पाऊस पण, बळीराजाचे हात कोरडेच ! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.