text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे | 2 |
मोदी लाट आहे ना, मग सभा कशासाठी ? -उद्धव ठाकरे | 2 |
तैमूरला लवकरच मिळणार भावंड! | 0 |
सातवेळी जेम्स बाॅन्डची भूमिका साकारणारे अभिनेते राॅजर मूर काळाच्या पडद्याआड | 0 |
PHOTO : दसऱ्याचं रावणदहन पाहिलं असेल, पण महाराष्ट्रात इथे रावणाची होते पूजा! | 2 |
पुणे दिवाणी कोर्टात पहिल्यांदाच 'स्काईप'द्वारे मिळाला घटस्फोट | 2 |
संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच | 0 |
भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम | 1 |
सेना पेचात, भाजपकडून विस्ताराबाबत निरोप नाही | 2 |
वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या वाढदिवसाचा मोठा थाट | 1 |
धक्कादायक - प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी! | 2 |
विराट-अनुष्का विवाहबंधनात, 'विरानुष्का'ने केले फोटो शेअर | 0 |
सलमान आणि प्रियांका ठरलेत सगळ्यात 'प्रभावी हस्ती' | 0 |
गडचिरोलीमध्ये डायनासोर, माश्यांचे 150 वर्षांपूर्वीचे अवशेष! | 2 |
ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन | 0 |
राजकारणाचा 'ठाकरे पॅटर्न' : राज ठाकरेंच्याच वाटेनं का जात आहेत कमलनाथ? | 2 |
अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? बायकोला की आईला? | 0 |
अशी असते राजकीय पक्षाची वाॅर रूम ! | 2 |
सरकार अधिवेशनात दंग ; राज्यात 3 शेतकर्यांनी संपवलं आयुष्य ! | 2 |
एकनाथ खडसेंचं मंत्रिपद धोक्यात ? | 2 |
Special Report : राज ठाकरेंच्या घरी 'लगीनघाई', अमित-मितालीच्या लग्नाची गोष्ट | 2 |
कहाणी 'कोर्टा'ची! | 0 |
बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना 'हे' काय झालं? | 0 |
VIDEO : प्रियांका-निकचा सिंगापूर क्रूझवरचा व्हिडिओ व्हायरल | 0 |
विजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी | 2 |
आज प्ले आॅफच्या लढतीत कोण जिंकणार? मुंबई की पुणे? | 1 |
बळीराजाचा आक्रोश, उभ्या पिकांवर फिरवला नांगर ! | 2 |
WhatsApp बाप्पा (31 ऑगस्ट) | 0 |
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन | 2 |
मिरज शहरात गॅस्ट्रोचं थैमान, 3 दिवसांत चौघांचा मृत्यू | 2 |
मुख्यमंत्री मध्यावधी निवडणुकीला तयार, मात्र सेना बॅकफुटवर | 2 |
04 जुलै :फिफा वर्ल्ड कप - उत्तर सांगा बक्षीस जिंका ! | 1 |
कोल्हापुरात 'सिरिअल किलर',दोन महिन्यात 8 हत्या | 2 |
भाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल | 2 |
राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला | 2 |
राहुल गांधी नागपुरात पोहचले, उद्यापासून दौर्याला सुरूवात | 2 |
'आम्हाला संघर्ष नको,डॉल्बीवर कारवाई होणारच!',नांगरे पाटलांचा इशारा | 2 |
महाबळेश्वरहून जास्त थंड झालं पुणे; राज्यात थंडीचा कडाका | 2 |
पवारांची गुगली, 'सेनेचे नेते एक दोनदा भेटले होते' | 2 |
PHOTOS : अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणच्या साखरपुड्याचे फोटोज व्हायरल | 0 |
सलमानचं लुलियासोबत झालं ब्रेकअप | 0 |
‘लेडी लक’ने बदललं नशीब, पहिल्याच सामन्यात ठोकले अर्धशतक | 1 |
राहुल गांधी विदर्भ दौर्यावर | 2 |
'फ्रिकी अली'ची झलक | 0 |
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला 24 वर्ष पूर्ण, दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल | 2 |
सोलापुरात जन्मले दोन तोंडं मात्र शरीर एक असलेले बाळ! | 2 |
भीषण कार अपघातात 'महाकाली' मालिकेतील 2 अभिनेत्यांचा मृत्यू | 0 |
नाशिक मनपा आयुक्तांची बदली | 2 |
लीना मोगरे आणि अर्जुन मोगरेशी दिलखुलास गप्पा | 0 |
राज्यात 25 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या,नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली | 2 |
...आणि पुलावरचे लोक खाली कोसळले | 2 |
गोदावरी महास्वच्छता अभियान | 2 |
श्रीदेवीची मुलगी जान्हवीनं आपल्या वाढदिवशी काय केलं? | 0 |
Live Cricket Score, India vs Australia, 1st Test: १२३ धावांची खेळी खेळत पुजारा 'रन आऊट', पहिल्या दिवशी भारत २५०- ९ | 1 |
अमिताभ बच्चन यांनी दिली ट्विटर सोडून जाण्याची धमकी! | 0 |
सांगली जिल्ह्यातून ग्रामपंचायतींसाठी ११७६ अर्ज दाखल | 2 |
शरद पवारांचं नाव घेताना उदयनराजे गहिवरले | 2 |
महाडजवळ दोन एसटी -टँकरच्या विचित्र अपघातात 1 ठार | 2 |
'टाळी' नाहीच, राज ठाकरेंचं 'एकला चलो रे' | 2 |
सोनालीचा जलवा | 0 |
Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- लंचनंतर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के, शमीनेच घेतल्या दोन्ही विकेट, पेन- फिंच बाद | 1 |
Special Report : जयंत पाटलांनी दुखऱ्या नसेवर हात ठेवताच खडसेंनी बोलून दाखवली खंत | 2 |
'नोटा'चा दणका, भलेभले उमेदवार पडले तर काही काठावर वाचले ! | 2 |
रितेश देशमुख साकारणार शिवरायांची भूमिका ! | 0 |
नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे -राज ठाकरे | 2 |
पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमध्ये 10 कोटी सापडले | 2 |
राणेंचं ठरलं; घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेससोबत 'घटस्फोट' ! | 2 |
वांद्र्यातील पराभवामागे काँग्रेसचं कारस्थान, नारायण राणेंचा 'प्रहार' | 2 |
पुण्यात तेलाच्या व्यापार्याची हत्या | 2 |
LIVE : निकालाचे आतापर्यंतचे अपडेट्स; कोण जिंकलं, कोण हरलं ? | 2 |
नाशिकजवळ भूमाता ब्रिगेडला अडवलं, तृप्ती देसाईंसह कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात | 2 |
सहा दिवसांचं शेतकऱ्यांचं आंदोलन मागे;लढा यशस्वी | 2 |
दाभोलकर खून प्रकरण : आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी | 2 |
नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, वाहनांची आणि घरांची तोडफोड | 2 |
अखेर अशोक चव्हाण यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात | 2 |
हरभजन होणार 'गायक' | 0 |
दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनचा सोहळा रंगणार 'या' हाॅटेलमध्ये | 0 |
कोरेगाव भीमा हिंसेचे नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबादमध्ये छापासत्र | 2 |
वाॅटर कपसाठी पॅडमॅनचं साताऱ्यात श्रमदान | 0 |
नऊ वर्षांनंतर सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर' | 0 |
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (22 जून) | 2 |
मित्राची गंमत जिवावर बेतली, पार्श्वभागी एअर पाईप लावल्यानं तरुणाचं मोठं आतडं फाटलं | 2 |
नगरपरिषद निवडणुकीत भाजपची सरशी | 2 |
अमरावतीत डीजे बंद करण्यावरून तिवारी कुटुंबाला पोलिसांची मारहाण | 2 |
पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं जल्लोषात विसर्जन | 2 |
सिंघम-रेगेची दोस्ती! | 0 |
रायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय | 1 |
VIDEO: विवादानंतर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला हार्दिक पांड्या, अशी दिली प्रतिक्रिया | 1 |
राजकारण्यांना स्मशानातही खुर्चीसह जावं असं वाटतं -अण्णा हजारे | 2 |
बेल्जियमने केला अमेरिकेचा 2-1ने पराभव | 1 |
Friendship Day : कुठ जुळले सुरांचे धागे... | 2 |
20 वर्षांनंतर प्रशांत दामले-कविता मेढेकर सांगतायत संसाराची 'पुढची गोष्ट' | 0 |
हॉलिवूड अभिनेते ओमार शरीफ यांचं निधन | 0 |
शरद पवार दोन दगडांवर पाय ठेवणारे राजकारणी - ठाकरे | 2 |
जेव्हा भारताच्या एका गोलंदाजाने पाक टीमला गुंडाळले होते; पाहा व्हिडिओ | 1 |
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्यांनी दिले राजीनामे | 2 |
राज्य सरकार नव्याने मराठा आरक्षण विधेयक आणणार ? | 2 |
‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजामौलींच्या घरीही वाजले सनई- चौघडे | 0 |
बबनराव पाचपुतेंना कोर्टाचा दणका, 'साईकृपा'च्या जप्तीचा मार्ग मोकळा | 2 |
अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.