text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
युवराज सिंगविरोधात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल | 1 |
सांगलीतला 'हा' कोंबडा चक्क अण्णा...अण्णा असा आवाज देतो! | 2 |
सिंधूची फायनलमध्ये धडक,आता कॅरोलिना मरिन लढत | 1 |
जॉनचा सलमानसोबत पंगा | 0 |
'संदूक'च्या टीमशी गप्पा | 0 |
भाजपला पाठिंब्याच्या मोबदल्यात, NCPला विधानपरिषदेच्या चाव्या? | 2 |
पुणे आर्मीचा रणजित सिंग ठरला ठाणे मॅरेथॉनचा विजेता | 2 |
धनगर समाजाचा आरक्षणासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा | 2 |
...तर आम्हालाही निलंबित करा, विखे पाटलांचं विधानसभाध्यक्षांना पत्र | 2 |
...तर मिकाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, मनसेचा इशारा | 0 |
चव्हाणांनी भान ठेवायला पाहिजे होतं -राणे | 2 |
'हा' मराठमोळा क्रिकेटर बनवेल हरमनप्रीतला चॅम्पियन? | 1 |
दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट, म्हणतेय मेघना गुलजार | 0 |
बॅटमन 'डार्क नाइट रायझेस'ची झलक | 0 |
'बिग बाॅस 10'ची स्पर्धक लोपामुद्राच्या बिकनीतल्या फोटोजनी फॅन्सना केलं घायाळ | 0 |
राज ठाकरे भडकले, सर्व पदाधिकार्यांचे राजीनामे स्वीकारले | 2 |
#महाडदुर्घटना : आजचं शोधकार्य थांबवलं, 22 मृतदेह सापडले | 2 |
शेतकऱ्याच्या लेकींच्या आंदोलनाची 'मातोश्री'वर दखल, उद्धव ठाकरेंनी केला फोन! | 2 |
गानसरस्वती किशोरीताई काळाच्या पडद्याआड, IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली | 0 |
तूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार | 2 |
PHOTOS : बोल्ड अवतारात श्रद्धा कपूर पोचली 'स्त्री'च्या प्रमोशनला! | 0 |
PHOTOS : मेहंदी रंग लाएगी...विक्रांत-ईशाच्या लग्नाची तयारी जोरात | 0 |
संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा -मंदार फणसे | 2 |
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून आजीसह 7 वर्षाच्या नातीची निर्घृण हत्या | 2 |
जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित | 0 |
तरूणी होणार लखपती, सुकन्या योजना मंजूर | 2 |
वादग्रस्त विधान प्रकरणात अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींना जामीन मंजूर | 2 |
Birthday Special : जेव्हा सोनालीच्या मुलाला आईच्या कॅन्सरबद्दल कळलं होतं... | 0 |
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे पालेभाज्या महागल्या | 2 |
20 रुपयांहून कमी दर दिल्यास कारवाई - एकनाथ खडसे | 2 |
..आणि अालोकनाथ माझ्यावर जबरदस्ती झेपावले; अभिनेत्री संध्या मृदुलचेही 'बाबूजीं'वर आरोप | 0 |
महायुतीत 'टाळी' अन् 'टाळ मृदुंग' ! | 2 |
अक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच! | 0 |
कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्च्याचा एल्गार | 2 |
काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीला तयार -सुशीलकुमार शिंदे | 2 |
Lok sabha election 2019 पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार - गडकरी | 2 |
'भाजप आमच्यावर एकतर्फी प्रेम करतं' | 2 |
नदाल क्वार्टर फायनलमध्येच फ्रेंच ओपनमधून बाहेर | 1 |
नाशिक महामार्गावर डिझेल टॅंकरने घेतला पेट | 2 |
'ईव्हीएम'मध्ये गडबड वाटत नाही शेवटी पराभव हा पराभव असतो -राणे | 2 |
हे वागणं बरं नव्हे !, सुहास खामकर भारताऐवजी थायलंडकडून खेळला | 1 |
नारायण राणेंसारखे त्यागी पक्षात; तर आम्ही मात्र बाहेर-एकनाथ खडसे | 2 |
शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा 'दृश्यम' | 0 |
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नदीत बुडून नवरदेवाचा मृत्यू | 2 |
आराखडा रद्द, शिवसेनेकडून निर्णयाचं स्वागत | 2 |
ट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू | 2 |
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया पराभूत | 1 |
भूपेन हजारिका यांचा जीवनप्रवास | 0 |
पवारांच्या राफेल वक्तव्यावर नाराज होत तारिक अन्वर यांनी दिला राजीनामा | 2 |
जुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला? | 0 |
जॉन अब्राहमनंतर आता 'या' हिरोलाही व्हायचंय विंग कमांडर अभिनंदन | 0 |
VIDEO : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं म्हणून हे हाल - एकनाथ खडसे | 2 |
'पीके'ची 300 कोटींवर भरारी, बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास | 0 |
उरी हल्ल्यातल्या शहिदांना बिग बींची सुरांची मानवंदना | 0 |
देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस- इम्तियाज जलील | 2 |
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजप-सेनेची बैठक | 2 |
आस्था अनास्थेचे द्वंद्व 'देऊळ बंद' | 0 |
विहिरी बनल्या शोभेच्या वस्तू ! | 2 |
WhatsApp बाप्पा (29 ऑगस्ट) | 0 |
16 वर्षांच्या अक्षयची खंडणीसाठी मित्रांनी केली हत्या | 2 |
नागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल | 2 |
युतीचं अखेर जुळण्याची शक्यता,भाजप आणि शिवसेनेकडे असे आहेत मतदारसंघ! | 2 |
'मेंटल है क्या' सिनेमाच्या सेटवरून कंगनाचे फोटो लिक | 0 |
वांग मराठवाडी धरणग्रस्तांचं उपोषण मागे | 2 |
मुख्यमंत्र्यांनी थांबवला आठवलेंचा कोपर्डी दाैरा, विमानतळावरुन आठवले माघारी | 2 |
रेकाॅर्डब्रेक 'दंगल',155कोटींचा पल्ला | 0 |
डोंबिवली : आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने शिक्षकेची केली हत्या | 2 |
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक! | 2 |
एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही - छगन भुजबळ | 2 |
माओवादी थिंक टँक : 'कॉलेजचे विद्यार्थी' होते सॉफ्ट टार्गेट | 2 |
तूर घोटाळ्याप्रकरणी राज्यमंत्री अर्जून खोतकरांची चौकशी सुरू | 2 |
चिन्मय तुकारामाच्या भूमिकेत | 0 |
पुणे आर्मीचा रणजित सिंग ठरला ठाणे मॅरेथॉनचा विजेता | 1 |
VIDEO 'करिष्मानं माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं' | 0 |
उत्तराखंड प्रकरणाने देशाची प्रतिमा खराब, उद्धव ठाकरेंचा केंद्राला घरचा अहेर | 2 |
VIDEO : नंदुरबारमध्ये पूरपरिस्थीती, वाहतूकीचा पूल गेला वाहून | 2 |
मलिक म्हणाले, उद्धव ठाकरे फेकू ! | 2 |
भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली | 2 |
बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक | 1 |
अण्णांची पंचाहत्तरी पूर्ण | 2 |
कॉम्रेड पानसरेंवर हल्ल्याचा घटनाक्रम | 2 |
दुष्काळग्रस्तांनी उभारली काळी गुढी | 2 |
शिवीगाळ करणार्या कदमांनी दिला उद्धव ठाकरेंकडे राजीनामा | 2 |
आदित्य ठाकरेंचा नवा मंत्र, 100 टक्के राजकारण करा ! | 2 |
'ज्याला कुणी पोरगी देत नाही, तो मोदींवर टीका करतोय', लोणीकर राहुल गांधींवर घसरले | 2 |
पठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला... | 1 |
टी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती | 1 |
जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही शिवाजी पार्क! | 0 |
VIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर?,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले | 2 |
अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर | 0 |
AUDIO : '...तर शिरूर लोकसभा लढवणार आणि जिंकणारही, नाहीतर पवारांची औलाद नाही' | 2 |
आघाडीच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली, मात्र तुरूंगात भुजबळच गेले - ओवेसी | 2 |
VIDEO : बेगानी शादी में..., दुसऱ्यांच्या लग्नात रणवीरची अचानक एण्ट्री | 0 |
खडसेंची सर्व खाती तुर्तास मुख्यमंत्र्यांकडे, 10 तारखेला युतीच्या बैठकीत वाटप | 2 |
औरंगाबाद- नगर रोडवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू | 2 |
रायगडावर चेंगराचेंगरी, दगड अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू | 2 |
VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला मनसेसैनिकाच 'खळ्ळ-खट्याक' | 2 |
वयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी मोरेंची कहाणी | 2 |
राज्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक', नाशिकमध्ये गोदावरीला पूर ! | 2 |
पु. ल. देशपांडे : क्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत... पु.लंचे ७ भन्नाट किस्से | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.