text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 14 जानेवारी 17 ) | 0 |
मीडियामुळे लोकशाही खराब, जाधवांच्या उलट्या बोंबा ! | 2 |
पवार म्हणतात, गायीची उपयुक्ता संपल्यानंतर जर... | 2 |
दिल्ली डेअरडेविल्सला आयपीएल चॅम्पियन झालेलं पाहायचंय- संदीप लामिचान | 1 |
आता सलमानसोबत भन्साळी आणि दीपिका बोलणार 'इन्शाअल्लाह' | 0 |
माई 2016 पुरस्कारात 'किल्ला' ठरला सर्वोत्त्कृष्ट सिनेमा | 0 |
'अब तक 56'चे लेखक रविशंकर यांची आत्महत्या | 0 |
'क्राईम ब्रांच'च्या लुटारू कॉन्स्टेबलवर अखेर खंडणीचा गुन्हा दाखल | 2 |
राखी सावंतची गुस्ताखी, नरेंद्र मोदींचा फोटो असलेला घातला ड्रेस | 0 |
स्थानिकांच्या विरोधात मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचं अखेर भूमिपूजन | 0 |
अजब बंगल्याची गजब कहाणी, मौल्यवान ठेवा नष्ट ! | 2 |
मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे- तावडे | 2 |
शाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण | 0 |
दीपिकाचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्व काही - रणवीर | 0 |
तुम्ही भारताच्या विजयावर खुश नाहीत का ?, धोणी पत्रकारावर भडकला | 1 |
स्पेशल रिपोर्ट : का पेटला भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद ? | 2 |
असेही 'सेम टू सेम' | 0 |
'क्वीन'चा 'कट्टी-बट्टी' | 0 |
VIDEO : विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग झालं व्हायरल | 0 |
शिवसेनेनं मोदींवर विश्वास ठेवायला पाहिजे होता -फडणवीस | 2 |
कथेचा 'श्रीमंत' विस्तार ! | 0 |
कसा काढला 'पद्मावती'वर तोडगा? सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण | 0 |
अमरावतीत 9 दिवस मांस विक्रीवर बंदी, बंदी मोडल्यास फौजदारी कारवाई | 2 |
दूध भुकटी बनवणाऱ्या प्रकल्पांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान | 2 |
नाना 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर | 0 |
साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव -नेमाडे | 2 |
काही जणाचे पाय पोळले तर कुठे बोटं फुटली, पण बळीराजा थांबला नाही... | 2 |
गडचिरोलीत जवानांनी केली विघ्नहर्त्याची स्थापना | 2 |
'भारत माता की जय'पेक्षा दुष्काळावर लक्ष्य द्या -शरद पवार | 2 |
पोलीस स्टेशनमध्ये हत्या, मुलांच्या भांडणावरून घडली घटना | 2 |
संतापाचा उद्रेक, कोल्हापुरात एव्हीएच कंपनीची तोडफोड आणि जाळपोळ | 2 |
इंग्लंड-भारत पहिली वनडे पावसामुळे रद्द | 1 |
पोलीस स्थानकाबाहेरच रॉड खुपसून सह-पोलीस उपनिरीक्षकाची केली हत्या | 2 |
नाशिकमध्ये भुजबळांना पवारांचं 'बळ' | 2 |
मांस विक्रेत्यांना मनसे संरक्षण देणार -राज ठाकरे | 2 |
जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये खलबत | 2 |
गोविंदाने मानले ऋषी कपूर यांचे आभार | 0 |
खा. उदयन राजेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, प्रकृती खालावल्याने राजे रुग्णालयात | 2 |
माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू | 2 |
पुण्यात आपटे रस्त्यावर पोलिसावर गोळीबार | 2 |
मोहसीन शेख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार | 2 |
सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला सशर्त परवानगी | 2 |
तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 'ओव्हरटाइम' नाही | 2 |
घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ | 2 |
न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ | 2 |
बंगल्यात चोरांनी चहा,पोहे खाऊन केली चोरी | 2 |
VIDEO : एक वर्ष कपिल शर्मा काय करत होता, सांगतोय किकू शारदा | 0 |
VIDEO : नेहा पेंडसेला दहीहंडी कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की | 0 |
चंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्हे | 2 |
VIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा | 0 |
VIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट | 0 |
ISLची ट्रॉफी लाँच | 1 |
शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत! | 2 |
'सारेगमप'मध्ये परशा | 0 |
'साई पार्क'चा वाद आता कोर्टात | 2 |
पुणे : उरुळी देवाची कचरा डेपो 5 दिवसांपासून धुमसतोय ! | 2 |
पीजी मेडिकलसाठी डोमिसाईलची गरज नाही | 2 |
कथायात्रा | 0 |
'जलयुक्त शिवार अभियान' तात्काळ रद्द करा, प्रा.देसरडांची मागणी | 2 |
दारूच्या दुकानांसाठी महामार्गाजवळचे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित | 2 |
नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत- सुशीलकुमार शिंदे | 2 |
भगव्या वस्त्रातले योगी मुख्यमंत्री झाले,त्यात विशेष काय? - मा.गो.वैद्य | 2 |
SPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास? | 2 |
स्पृहाशी खास बातचीत | 0 |
राष्ट्रवादी सरकारविरोधात होणार आक्रमक, मुंबईत बोलावली मॅरेथॉन बैठक | 2 |
कोथरुडमध्ये सिलेंडर स्फोटामुळे आग, 5 जणांचा मृत्यू | 2 |
राणेंची गुर्मी जनताच उतरवेल-केसरकर | 2 |
ब्रॅड पिटसोबत घटस्फोट, तीन वर्षांनंतर एंजेलिना जोलीनं सांगितलं कारण | 0 |
बीडमध्ये सेनेच्या जाहिरातीत गोपीनाथ मुंडेंचा फोटो | 2 |
ताडोबाच वाघोबांचं सर्वात मोठ घरं, सर्वाधिक वाघांची झाली नोंद | 2 |
ग्रेट भेटमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर - भाग 6 | 2 |
जगातल्या प्रभावशाली महिलांमध्ये बेबी डॉल | 0 |
विषारी कीटकनाशकांमुळे विदर्भातील मृतांचा आकडा 35वर पोहोचला! | 2 |
FTII मध्ये अटकनाट्य, मध्यरात्री विद्यार्थ्यांना केली अटक | 2 |
बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राज कपूरना गुगलचा सलाम | 0 |
कर्जत 'निर्भया' प्रकरणावर उद्या अधिवेशनात चर्चा | 2 |
मध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर | 2 |
प्रियांका ते अनुष्का...'ड्रेस्स ऑफ द विक' | 0 |
VIDEO : 'सरकार आपल्याला फसवण्याच्या तयारीत', आरक्षणावरुन धनगर नेते आक्रमक | 2 |
lok sabha elections 2019 शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे आणि आढळरावांची लढाई | 2 |
वीकेण्डला 'जग्गा जासूस' बाॅक्स आॅफिसवर अपयशी | 0 |
अंनिसचं लेखापरीक्षण करा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त | 2 |
राष्ट्रवादीच्या वाट्याला 130 ते 135 जागा? | 2 |
म्हणे हेल्मेटसक्ती !, सहकारमंत्र्यांकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर | 2 |
हेच 'ते' ७० वर्षांचे चहावाले, ज्यांचा मोदींनी केला होता उल्लेख | 2 |
तुरुंबव मारहाण प्रकरणी भास्कर जाधव-निलेश राणे आमनेसामने | 2 |
VIDEO : युतीत आम्ही विरोधकांना भांडायला जागाच देत नाहीत - पंकजा मुंडे | 2 |
'जग्गा जासूस'चं ट्रेलर रिलीज | 0 |
किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के | 2 |
'झोपाळा' नाटकाच्या निमित्ताने | 0 |
वडिलांच्या उपचाराकरता राजू शेट्टींचे पैसे सदाभाऊंनी केले परत! | 2 |
संगमनेर तालुका पुन्हा भूकंपाने हादरला,आठवड्यातली दुसरी घटना | 2 |
परिवर्तनवादी परिसंवाद दाभोलकरांना अर्पण | 2 |
चिंटू-2 येतोय भेटीला | 0 |
पुण्यात तृतीयपंथीयांनी 'अशी' साजरी केली दिवाळी | 2 |
एमपीएससीच्या परीक्षेला आता 'शनी'ची बाधा | 2 |
लतादीदींना त्यांची ही गाणी खूप आवडतात | 0 |
वंचित बहुजन आघाडीला हव्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या जागा, इतक्या जागांची केली मागणी | 2 |
तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी! | 2 |
भारतीय ऑलिम्पिक महासंघावरची बंदी उठणार? | 1 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.