text
stringlengths
8
134
label
int64
0
2
..अन्यथा या सरकारला अरबी समुद्रात बुडवू - परळीत मराठा समर्थक आक्रमक
2
मुलं आता महाराजांची युद्धनीती शिकणार, देशातील या विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरू चा समावेश
2
शिल्पा शेट्टीच्या कंपनीला लागलं टाळं
0
एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवेंची जीभ घसरली
2
मराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक
2
शिवसेनेशी घरोबा करायला काँग्रेस तयार?,अशोक चव्हाणांचे संकेत
2
मिठाई व्यवसायालाही दुष्काळाचा फटका!
2
..आणि प्रेत उठून बसले !
2
सांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस
1
'जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर'
2
लग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या मुलीच्या पित्याची हत्या
2
#दीपोत्सव विशेष व्यंगकवितांची अनोखी मैफल
0
उद्धव ठाकरेंनी सांगितलं भाजपसोबत पुन्हा युती करण्यामागचं खरं कारण!
2
शुभदा वराडकरांच्या ओडिसी नृत्याची मुंबईकरांसाठी खास 'मेजवानी'
0
आंतरराष्ट्रीय मॉडलिंगमध्ये सगळ्यात प्रसिद्ध भारतातील आदिवासी मुलगी, दिसते रिहानासारखी
0
LIVE VIDEO : मृत्यूच्या तावडीतून तरुणाने वाचवलं विवाहितेला!
2
Photos : लग्नानंतर प्रियांका-निकचं हाॅट फोटोशूट व्हायरल
0
गेल्या 141 वर्षात जगातील या 4 फलंदाजांनी केला करिष्मा
1
टॉक टाइममध्ये नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर
0
VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात
2
कल्याणमध्ये पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न
2
बीड आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण
2
पुन्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दरड 'कोंडी'
2
आमिर-कतरिना घेतायत प्रभुदेवाकडून डान्सचे धडे
0
शाहिद-मीराच्या लग्नाचा सस्पेंन्स
0
मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का ? भाग- 1
2
कमल हासनच्या मुलीचे प्रायव्हेट 'PHOTOS' सोशल मीडियावर लीक
0
मंत्री दिवाकर रावते गारपीटग्रस्त शेतकऱ्यावरच भडकले !
2
नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल
2
'बिग बॉस 10'ची पाहुणी दीपिका पदुकोण?
0
'या चौकीदारानं देशाची राखणदारी केली आहे', मोदींची राहुल गांधींवर टीका
2
बारामतीकरांची रिंगरोडच्या नावावर टोल लूट
2
अंधश्रद्धेपोटी पतीने ठेवलं पत्नीला महिनाभर उपाशी
2
SPECIAL REPORT : भाजपचं मिशन बारामती आहे तरी काय?
2
ट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट? २८ तारखेला उलगडणार सिक्रेट
0
Special Report : लेकीच्या 'या' विश्वविक्रमासाठी वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज
2
Thanks जळगाव आणि सांगलीकर - मुख्यमंत्री
2
आलिया हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविनला करतेय डेट?
0
फेसबुकवरून झालं प्रेम, बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल
2
किंग खानची 'हृदयांतर'च्या मुहूर्ताला उपस्थिती
0
'महा'बजेट : सावकारी पाशातून बळीराजाची सुटका
2
'मिल्खासिंग' उगलेंनी फडकावला सातासमुद्रापार झेंडा
2
अरे,मला काहीही झाले नाही, मी ठणठणीत-नाना पाटेकर
0
BMC Elections 2017 Results Live: थोड्याच वेळात महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल
2
पंकजा मुंडेंची राज्यात संघर्ष यात्रा
2
चेन्नईमध्ये अडकलेले बुलडाण्याचे विद्यार्थी सुखरुप परतले
2
दिवसअखेर न्यूझीलंड 4 विकेटवर 329 रन्स
1
'...आणि मंत्र्यांच्या बेडरूममध्ये 'बाई' अवतरली !' 'वगैरे वगैरे'चा असाही अर्थ
2
Video : राॅकिंग भाऊ कदम पाहिलेत का?
0
अहमदनगर : पैशांचा हिशोब मागितला म्हणून बलात्कार!
2
कोरेगाव भीमातील हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात !- रामदास आठवले
2
VIDEO : '...तर निकालानंतर पश्चाताप करू नका', स्वाभिमानीचा इशारा
2
आमदार राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल, दहीहंडीतलं वक्तव्य भोवलं
2
JEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल
2
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?, उद्योगांसाठी 8 व्या क्रमांकावर
2
आता सगळे खान गप्प का? कुलभूषण जाधव प्रकरणावर अभिजीतची प्रतिक्रिया
0
कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- मुख्यमंत्री
2
भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा
2
गडकरींच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्यासाठी दिग्गज हजर
2
सामनाच्या अग्रलेखातील 'हे' एक वाक्य सांगत आहे....शिवसेनेला अजूनही आहे युतीची अपेक्षा
2
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं निधन
2
पद्म गौरव
0
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण
2
महालक्ष्मी नव्हे तर अंबाबाई, नावावरुन वाद सुरूच
2
...म्हणून सलमान मारायला धावला होता अरबाजला !
0
मराठा आरक्षणासाठी लातूराच्या शिक्षकाने केली आत्महत्या
2
फिल ह्युजेसच्या मृत्युमुळे भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट पुढे ढकलली
1
इचलकरंजीमध्ये गुटखा कारखान्यावर छापा, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
2
निकनं प्रियांकाला गिफ्ट दिलेल्या आलिशान घराचे Photos पाहिलेत का?
0
बॉलिवूडच्या या 7 जोड्या होत्या लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये, पण दुसऱ्यांशी केलं लग्न
0
दीपवीर, प्रियांका-निकनंतर अजून एका सेलिब्रिटीचं शुभमंगल!
0
गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पायउतार व्हावं-ऋषी कपूर
0
योगावरुन राजकारण करू नये -अण्णा हजारे
2
राज्याच्या तिजोरीत 24 तासांमध्ये 1 अब्ज कर जमा
2
भाजपने खातं उघडलं, 'कमळ'धारी गुंड जिल्हा परिषदेवर बिनविरोध
2
राजीनामा द्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही - काँग्रेस
2
रखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक!
2
कशासाठी पिकांसाठी, बळीराजा वाचवतोय तांब्याभर पाण्यानं पिकं !
2
श्रीदेवी यांचं पार्थिव निवासस्थानी पोहोचलं
0
शशी कपूर यांना ‘फाळके पुरस्कार’ जाहीर
0
प्रियांकाची नवी इनिंग, भारतात सुरू करणार डेटिंग अॅप
0
गेम खेळताना मोबाईल बॅटरीचा स्फोट,विद्यार्थी जखमी
2
बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास
0
ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही- मुख्यमंत्री
2
आर्ची आणि परश्या पाकिस्तानलाही लावणार 'याड', 'सैराट' पाक फेस्टिवलमध्ये झळकणार
0
श्रीलंकेचा भारतावर 2 विकेट राखून विजय
1
शांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण!
0
करण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र
0
पराभवाची परतफेड, भारताचा लंकेवर 'विराट' विजय
1
मिलिंद एकबोटेंना कोर्टाच्या आवारात काळं फासण्याचा प्रयत्न
2
नाशिकला जाताय ?, मग या मार्गाने करा प्रवास !
2
पी .व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात
1
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी रणबीर नक्की कुठे गेला? पहा हा VIDEO
0
पिंपरी चिंडवडमध्ये समोर आलाय खाकी वर्दीतला रावण
2
IND vs NZ:आधी ट्रोल मग कौतुकांचा वर्षाव; सोशल मीडियावर चर्चा दिनेशच्या 'सुपर कॅच'ची
1
'स्वाभिमानी'ला अखेर लालदिवा पण, सदाभाऊंची मात्र संधी हुकली
2
खेद व्यक्त करतो पण पवारांची माफी मागणार नाही -महादेव जानकर
2
VIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम
2
कविता ते 'बायोस्कोप'
0
गप्पा अनुराधा गोरे आणि प्रदीप ब्राह्मणकर यांच्याशी
2