text large_string |
|---|
नवी दिल्ली : आधीच इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना आता खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दराने सामान्यांचं कंबरडं मोडलंय. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्... |
गेम ऑफ थ्रोन्समध्ये सेर्सी लॅनिस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या लीना हेडीने इटलीमध्ये अभिनेता मार्क मेनचाकासोबत तिसरे लग्न केले. या जोडप्याच्या लग्नात पीटर डिंकलेज-निकोल्झ कोस्टर-वाल्डाउ, एमिलिया क्लार्क, कॉन्लेथ हिल, मिशेल फेअरली आणि सोफी टर्नर सारखे कलाकार दिसले. हा शाही लग्नसमारंभ इटलीमध्ये एक खाजगी समारंभ आयोजित केला ... |
प्रखर ऊन, घामाच्या धारा... प्रतीक्षेत रात्रही काढली रस्त्यावर!! सावर्डे - कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, कोणाची नात तर कोणाची मुलगी; साऱ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अर्थात नर्सरीप्रवेश. त्यासाठी पालक २८ तास रांगेत थांबले. तीव्र ऊन, घामाच्या धारा आणि नाइलाजाने आडवे होण्यासाठी रस्त्याचा आसरा असा संघर्ष करून ७५ पालकांनी डेरवण... |
बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड सर्वत्र आवश्यक आहे. हे अर्जाची प्रक्रिया अतिशय सुलभ करते. काही सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही आयकर वेबसाइटद्वारे पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. पण, कधी कधी आधार कार्ड बनवताना नाव, जन्मतारीख इत्यादी काही माहिती चुकीची टाकली जाते. अशा परिस्थितीत तुम्हाल... |
करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस घरकामात, स्वयंपाकात, विविध छंद जोपासण्यात किंवा नवीन काह ी शिकण्यात गेले पण शेवटी आता प्रत्येकालाच आपल्या कामाची ओढ लागली. प्रत्येकजण आपल्या कामाला -रुटीनला मिस करु लागलं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण घरी आहेत व ते या क्वारंटाईन रुटीनला अगदी कंट... |
चंद्रकांत सोनार । अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत वादळी वाºयासह अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानी वर्तविली आहे़ त्यामुळे पुन्हा शेतकºयांना निर्सगाच्या लहरीपणामुळे संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़ त्य... |
देशासाठी दिलासादायक बाब; सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण - Majha Paper\nदेशासाठी दिलासादायक बाब; सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना आकडेवारी, कोरोनाबाधित, कोरोनामुक्त / June 11, 2021 June 11, 2021\nनवी दिल्ली - कोरोना... |
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । किनगाव (ता. यावल) येथील ७५ वर्षीय वर आणि जामनेर येथील ६६ वर्षीय वधू असा आगळावेगळा विवाह रविवार दि. १७ रोजी जामनेर येथे पार पडला. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा शहरात रंगली आहे. या विवाह सोहळ्याला त्यांची मुले, जावई व नातवंडे उपस्थित होती. यावल तालुक्यातील किनगाव य... |
रायबरेली : स्थलांतरित कामगारांसाठी बसची सोय करून देण्यावरून प्रियंका गांधी यांचावर टीका करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली सदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अदिती सिंह यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर हॅण्डलमध्ये बदल करुन काँग्रेचा उल्लेख काढून टाकला होता; आता त्यांनी काँग्रेसशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपही सोडले आहे. नोव्... |
नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन - देशातील दोन स्वदेशी लशींची चाचणी करण्यात येत असून या चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ज्यावेळी कोरोनाची लस तयार होईल तेव्हा भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. तसेच जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील विविध देश लशीसंदर्भात व्यक्तिगत स्वरुपात भ... |
Ethylenediaminetetraacetic acid (EDTA) एक ligand आणि chelating एजंट म्हणून वापरले जाते. कॅल्शियम (सीए 2 + ) आणि लोहा (फे 3+ ) धातू आम्लांचे अनुक्रमाणण करण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. पीएच 8. 0 येथे 0. 5 एम EDTA समाधानांसाठी ही प्रयोगशाळाची कृती आहेः - 186. 1 ग्रॅम EDTA (डिएडियम ethylenediamine tetraacetate • 2 एच 2 ... |
वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेचे स्कॉट पेरी, डब्ल्यू. ग्रेगरी स्ट्यूब, आणि मेरी ई मिलर या ३ खासदारांनी, तसेच अटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी अमेरिकेत नियुक्त करण्यात आलेले पाकिस्तानी राजदूत मसूद खान यांची नियुक्ती रहित करण्याची मागणी केली आहे. 'खान यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी', अशी मागणी... |
केळे - या फळात भरपूर प्रमाणात अ, ब, क, द, ई, जी, व एच् ही जीवनसत्वे असतात. यात भरपूर स्टार्च व कार्बोहैड्रेटस् असतात. म्हणूनच केळे हे फळ आरोग्यवर्धक ठरते. अशक्त व कमी वजन असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे केळी खावीत . प्रकृती सुधारून वजन वाढण्यास मदत होते. पिकलेल्या केळाच्या गरात मलई मिसळा व याचा पॅक चेहऱ्यावर लेपा. पंधरा म... |
टाइमपास ३ सिनेमामध्ये पालवीच्या वडिलांची भूमिका संजय नार्वेकर यांनी साकारली आहे. या भूमिकेत संजय खूपच भाव खाऊन गेले आहेत. संजय यांच्या निवडीबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितलं की, 'खरं तर संजयबरोबर अनेक वर्षांपासून काम करण्याची इच्छा होती. संजय यांचा 'वास्तव' सिनेमा पाहिला होता. तेव्हापासून मी त्यांच्या का... |
रामेश्वर रुई - हे गाव आकाराने छोटे पण विकासात मोठे - Majha Paper\nरामेश्वर रुई - हे गाव आकाराने छोटे पण विकासात मोठे\nमहाराष्ट्र, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आदर्श गाव, मराठवाडा, रामेश्वर रुई, विकास / October 5, 2019 October 5, 2019\nमहाराष्ट्राच्या मराठवाड्यातील लातूर जवळ अवघी २ हजार वस्ती असलेल्या रामेश्वर ... |
दिवाळीनंतरच्या काळात कोव्हीड 19 ची दुसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन - 2' मोहीम हाती घेण्यात आली असून यामध्ये रूग्णशोधावर भर देत ट्रेस, ट्रिट आणि ट्रिटमेंट ही त्रिसूत्री राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांमध्ये अधिक भर घालत आ.श्री.गणेश नाईक यांच्या माध्यमातून ए... |
गोव्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासांत केवळ 09 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, 21 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 79 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्... |
कोलकाता :- बांगला देशविरुध्दच्या दिवस-रात्र कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावताना अनेक विक्रम तर केलेच शिवाय या कसोटीत भारताचा पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित करुन कर्णधार म्हणूनही एक वेगळा विक्रम केला. कर्णधार म्हणून त्याने घोषित केलेला भारतीय संघाचा हा सलग सातवा कसोटी डाव होता आणि हा नवा विक्रम आहे. यापूर्वी कसोटी क्र... |
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे असताना उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात एक अस्वस्थता पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये राजकीय निरीक्षकांच्या वर्तुळात त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त... |
नागपूर : बसपाचे ज्येष्ठ नेते व गुजरात राज्याचे प्रभारी सुरेश साखरे यांची पत्नी आणि मुलाला बुधवारी दुपारी एका अनियंत्रित टिप्परने चिरडले. यशोधरानगर रिंगरोडवर घडलेल्या या भीषण अपघातामुळे बसपा कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला आहे. सुरेश साखरे यांच्या पत्नी वर्षा साखरे (४०) आणि मुलगा शशांक ऊर्फ सन्नी (१२) अशी मृतांची नावे आहेत... |
परिक्षेत्र वनअधिकारी म्हणून निवड झालेल्या एका तरुणीचा मृतदेह राजगड पायथ्याजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार (वय 26) असं या तरुणीचे नाव आहे. परिक्षेत्र वनअधिकारी म्हणून निवड झालेल्या एका तरुणीचा मृतदेह राजगड पायथ्याजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार (वय 26) असं या तरुणीचे नाव आहे. step bro... |
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने लाल डब्बा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसला नव्या कलेवर रस्त्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार रोजचा लाल डब्बा म्हणजे एसटी वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. स्टील बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावतांना दिसणार आहे. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधण्यात... |
चिखलोली धरणात युवकाचा बुडून मृत्यू । पुढारी\tTop\nThu, Jun 27, 2019 00:09\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिखलोली धरणात युवकाचा बुडून मृत्यू\nचिखलोली धरणात युवकाचा बुडून मृत्यू\nPublished On: Mar 16 2018 1:26AM । Last Updated: Mar 16 2018 1:17AM\nअंबरनाथ : प्रतिनिधी\nअंबरनाथ नगरपरिषदेच्या चिखलोली धरणात बुधवारी सायंकाळी... |
पुणे : करोनाला रोखण्यासाठी देशातील डॉक्टर्स रात्रंदिवस एक करताना दिसत आहेत. २४ तास अंगात पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करण्याचे काम डॉक्टर्स करत आहेत. पीपीई किट घालून २४ तास वावरणे सर्वात कठीण काम असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. मात्र याच पीपीई कीटवर पुण्यातील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गारेगार असा तोडगा शोधून ... |
मोठी आणि मजबूत बॅटरी असलेला फोन खरेदी करायचा असल्यास अनेक नामांकित कंपन्या एकापेक्षा एक पर्याय देत आहेत. ज्यांची किंमत देखील फार नाही. जाणून घ्या या स्मार्टफोन्सच्या सर्व फीचर्स आणि किमतींबद्दल सविस्तर. हायलाइट्सः नवी दिल्ली. भारतीय मोबाइल बाजारात सध्या सॅमसंग, रियलमी, मोटोरोला, इन्फिनिक्स आणि जिओनी सारखे अनेक अनेक ब्... |
टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर शेअर करण्यात आले. गोव्यात सुट्टीसाठी गेलेल्या अभिनेत्रीने तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंमधील पूजाचे सौंदर्य आणि बोल्डनेस सर्वच वाखाणण्याजोगे आहे. अप्रतिम पोझमध्ये समुद्राजवळील अनेक फोटो क्लिक केली आहेत. या फोटोंमध्ये पूजा वेगवेगळ्या आ... |
अटक करण्यात आलेले दोघेही रे रोड परिसरातील राहणारे आहेत. मुंबई - चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणं वा लटकत प्रवास करणे जीवघेणं ठरू शकतं, अशी रेल्वे प्रशासनाद्वारे वारंवार सूचना केली जाते. मात्र, जीवघेणा स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वडाळा रेल्वेपोलिसांंनी स्टंट करणा... |
भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील युद्धादरम्यान एकदा क्रोधाने भीष्म पितामह यांच्यावर प्रहार करण्याच्या हेतूने रथाने चाक उचलले पण युद्धापूर्वी त्यांनी हत्यार उचलणार नाही असे सांगितले होते. भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील युद्धादरम्यान एकदा क्रोधाने भीष्म पितामह यांच्यावर प्रहार करण्याच्या हेतूने रथाने चाक उचलले पण युद्धापूर... |
केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, सरचिटणीस जावेद काझी, माजी नगरसेवक सय्यद खलील सर, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, शहाजी मुंडे, किसान सेल... |
अमेरिकेतील ओहियो येथे राहणा-या एका कुटुंबाने त्यांच्या घरातील 82 वर्षीय वृद्धाची एक अनोखी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. 82 वर्षीय बिली स्टेनडली यांची शेवटची इच्छा होती, की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहासह त्यांची आवडती बाइक हार्ले डेविडसनही दफन करण्यात यावे. एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, स्टेनडली ... |
आपल्याला जे करता आले नाही ते मुलांनी करावे असे पालकांचे विचार आता मुलांच्या मनात बिंबत नसून मानसिकतेच्या विवंचनेतून मुलीनेच आईचे जीवन संपविण्याचा प्रकार ऐरोलीत घडला आहे. अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणार्या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 30 जुलै रोजी नवी म... |
अलिकाह्या स्टेडियम ट्राम लाइन प्रकल्पाची निविदा, जी कोकाली मेट्रोपॉलिटन नगरपालिकेद्वारे बांधली जाईल आणि कोकाली स्टेडियममध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी नियोजित असेल, 9 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. सार्वजनिक खरेदी कायदा क्रमांक 4734 च्या कलम 20 नुसार अलीकाह्या स्टेडियम ट्राम लाइन बांधकाम कामाची निविदा ठराविक बोलीदारांमध... |
'डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. या रोगाच्या पेशी त्यांच्या संपूर्ण देहात पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या देहामध्ये रज-तमाचे प्राबल्य वाढत होते; परंतु ते सतत भगवंताच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्वरी चैतन्य येत असल्याने त्यांचा स्थूलदेह ईश्वरी चैतन्याने भारित झाला होता. त्यामुळे त्यांच्य... |
गमती देशोदेशींच्या : १ः तांबोपाटा, माबुला, वाइटोमो कंदरी लेखिका - अनामिका धनंजय बोरकर. अ / १८, वूडलँड अपार्टमेंट, गांधी भवन मार्ग,कोथरुड,पुणे ४११०२९. दूरध्वनीः९८१९८६९०९०. Mail: bodhamu@gmail.com या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण वा नाट्य, चित्रपट किंवा इत... |
पुणे, दि. 02- बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणा-या 'बाहुबली 2' मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल बारा कोटी 58 लाखांचा करमणूक कर प्रशासनाला मिळाला आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर मिळवून देणारा आजवरचा बाहुबली हा एकमेव सिनेमा ठरला आहे. शहरातील 25 मल्टीप्लेक्स, मल्टी स्क्रिन आणि 31 सिनेमागृहा... |
येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने मयताच्या घराचा परिसर, दुचाकीच्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कार्यवाही केली नाही. त्यामुळेच पुरावे नष्ट झाले, असा बच... |
मुंबई : जाएंट सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गुगलने आता भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गुगलने तरुणांना नोकरी शोधण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारी गुगल फॉर इंडिया 2019 कार्यक्रमात याची घोषणा गुगलने केली आहे. याबाबत माहिती देताना गुगलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणांना गुगल पेच्या माध... |
Odisha FC : एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसीचे माजी सफल प्रशिक्षक स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांची ओडिशा एफसीने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेसह फुटबॉल मोसमासाठी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांचा करार दोन वर्षांसाठी आहे. ओडिशाने यंदा सुपर कप जिंकला, तसेच एएफसी कप गट साखळीसाठी पात्रता मिळविली आहे. लोबेरा यांच्य... |
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या उचकीचा सामना करावा लागतो. आपल्या लहान बाळाला उचकी लागली की अनेक पालक धास्तावतात, त्यांना भीती वाटते. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया की बाळाला उचकी का येते आणि उचकी येणे कोणत्या गोष्टीचा संकेत असतो का? उचकी म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडतो. तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तुम्हाला... |
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण्याची तरतूद केली आहे. मात्र अशा पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण ... |
Kili Paul : सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच एक खास व्हिडीओ किली पॉलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉ... |
प्रांतविधीला जाणार्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) जीवघेणा हल्ला केल्याची घटना मनमाडपासून (manmad) जवळ असलेल्या अंकाईच्या वसंतनगर भागात घडली. बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard attacks) या महिलेच्या एका हाताचे दोन दुसर्या हाताचा एक असे तीन बोट पूर्णपणे कापले गेले आहे. सदर महिलेचा आरडाओरड ऐकून पतीने घ... |
kanpur boyfriend stole car for ride with girlfriend arrested : प्रेयसीने कारमधून फिरण्याची इच्छा व्यक्त केली असता प्रियकराने चक्क कारची चोरी केली. कानपूर : आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी उचललेले पाऊल प्रियकराला चांगलेच महागात पडले. या प्रेयसीने कारमधून फिरण्याची इच्छा व्यक्त केली असता प्रियकराने चक्क कारची चोरी केली.... |
Google Bard AI Chatbot Launched In India: टेक दिग्गज Google ने भारतात आपले AI टूल Bard लॉन्च केले आहे. गुगल बार्ड हे चॅटजीपीटीला (ChatGPT) टक्कर देणार आहे. Google ची संभाषण जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट सेवा भारतासह 180 हून अधिक देशांमध्ये सुरू केली जात आहे. कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथे कंपनीच्या मुख्या... |
hardik pandya fine । मोहाली : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यात झाला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने ६ गडी आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर हार्दिक पांड्यासह त्याच्या संघाच्या खे... |
Crime News: वॉर्डबॉयने स्वतः एम्समध्ये डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. छत्तीसगडमधील रायपूरमधून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वॉर्डबॉयने स्व... |
सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नवीन शाहबाज सरकारवर सातत्याने काही ना काही आरोप करत आहेत. आणि सरकार सुद्धा इम्रान खान यांच्या विरोधात आरोप करत आहे. पंजाब प्रांताचे गृहमंत्री अता तराड यांनी तर इम्रान खान ड्रग अॅडीक्ट असल्याचा आरोप केला असून दोन तास सुद्धा ते कोकेनशिवाय राहू शकत नाह... |
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बीएमसीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेवर प्रश्न उपस्थित केले होते. निविदा न काढता, चर्चा न करत... |
जमातच्या मौलाना सादचा ठावठिकाणा सापडला? दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी जमात मरकज प्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार झालेल्या मौलाना सादचा ठावठिकाणा पोलिसांना लागला, अशी माहिती मिळते. मौलाना साद हा सध्या त्याच्या दिल्लीच्या झाकीरनगर भागातील निवासस्थानी क्वारंटाइन असल्याचे समजते. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या... |
मिरज - सामाजिक ऋणाच्या भावनेतून सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील तरुणांनी प्राथमिक शाळेत लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विधायक कामासाठी एकत्र आलेल्या तरुणाईने हा अाविष्कार घडवला. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी गावाचा भरीव विकास झालेला नाही. अनेक तरुण शिक्षणानंतर बाहेर पडले. सांगली-मिरजेसह प... |
अचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते. अचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते. त्याचवेळी आवाज आला वाचवा वाचवा अन् डॉ. अजय तुमसरे व त्यांचे वडील सेवानिवृत्त ... |
काँग्रेस हा तत्वांवर चालणारा पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. रायपूर, दि. 10 - काँग्रेसवर टीका करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चतुर बनिया असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा तत्वांव... |
मुंबई। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावले आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने ... |
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. रशियाविरोधी भाषणाबद्दल बाजवा यांचे कोर्ट मार्शल झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्कराला देशाचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय ... |
नागपूर : आईसोबत पायदळ जात असलेल्या विवाहित महिलेचे मंगळसूत्र पळविल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. लेशा विनोद कळमकर (वय ४०, रा. रामटेक) या आपली आई आशा मोधरे यांच्यासोबत बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता दुर्गेश नंदिनीनगर येथील माहेरी जात होत्या. हुडकेश्वरच्या बेलदारनगरजवळ बाईकवर दोन युवक लेशा यांच्याजवळ आ... |
सुखासमाधानाने आपल्याला राहतां येत नाहीं. बीजाचा वृक्ष, त्याला फुले, फळे लटकण्यास वेळ लागतो ही वाढ होय. व्यक्तीला उत्क्रान्त व्हावयाचे आहे व त्याला अनेक जन्म पाहिजेत, कालमर्यादा पाहिजे. ते एकदम करता येणार नाही असे शास्त्रे व परंपरा सांगत आली आहेत. एखादी गोष्ट उत्कृष्ट करण्याकरतां तज्ज्ञ व्हावे लागते. शाखानिष्णात ( speci... |
India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय भूमीवर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात पाकिस्तानचा संघही सहभागी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 15 ऑक्टो... |
२६ हजार २९५ शौचालयांपैकी २९ डिसेंबर २०१९ पर्यंत २० हजार ८५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ हजार ४४५ शौचालयांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. बांधकामाची डेडलाईन संपल्यामुळे या ५ हजार ४४५ लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. दिलीप दहेलकर । गडचिरोली : स्वच्छ ... |
सकाळी की रात्री; दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? तुम्ही दूध कोणत्या वेळेला पिता त्यानुसार त्याचा परिणाम आणि फायदे अवलंबून आहेत. दुधाला पूर्णान्न असं म्हटलं जातं. शरीराला आवश्यक असलेले बहुतेक घटक आपल्याला दुधातून मिळतात. दूध पिण्याच्या वेळ प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काही लोक सकाळी दूध पितात, तर काही जणांना रात्री झोपल्य... |
पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात पुण्यात 26 पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आतापर्यंत तब्बल 605 पोलीसांना कोरोनाचा लागण झाली असून; त्यापैकी 465 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात सध्या 137 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोर... |
जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत ही एक अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीची स्थिती आहे. ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुंतवणुकीतही घट झाली आहे. उद्योग धंदे बंद पडू लागलेत. रोजगाराच्या नवीन संधी घटल्या आहेत. या कारणांमुळे सरकारच्या कर महसुलाच्या उत्पन्नावर विपरित प... |
मनपाने शहरात सात कोविड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी येथील तीन इमारतीत ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे २१९ रुग्ण भरती आहेत. यात १२५ पुरुष रुग्ण तर ९४ महिला रुग्णांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण ४,६६९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यातील ३,९११ रुग्ण उपचाराअंती बरे झालेत. कोरोना प्रतिबंधासह उपचा... |
आवद्याद्यानवाच्यत्वे प्रमाणनिरूपणम् वायवृत्तेराप सिद्धया अनिर्वचनीयत्वसिद्धि पर्यवसानेन शेषचैयर्थ्यम्, ( १०६ ) 'न प्रतीयेत ' इत्यत्र विपर्यये दृश्यत्वेनैव सद्वैलक्षण्यसिद्धया 'न बाध्येत' इत्युक्तिरप्ययुक्तेति वाच्यम्, (१०७) बाध्यत्वदृश्यत्वयोरेकैकस्य सदसड्यावृत्त्युभयसाधकत्वं यद्यपि संभवति, ( १०८ ) तथाप्येकैकस्य एकैकदे... |
२ - विक्रम समेत जी नऊ पंडित रत्ने होतीं त्यांतील हा नववें रत्न होता. प्राकृत प्रकाश नांवाचा ग्रंथ बालभाषेतील सूत्रांविषयीं आहे. तो यानेंच रचलेला आहे. वराडदेश - वरदानदीच्या तीरचा जो प्रदेश तो. त्या नदीच्याच संबंधानें थोडा बरदाशब्दांत अपभ्रंश होऊन हे नांव झालेले असावे, असे वाटते. वराहमिहिर- बिक्रम सभेतील आठवें पंडित रत्न... |
मुंबई, 18 फेब्रुवारीः कोरोनामुळे संपूर्ण जगाला ऑनलाईन आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचं (Digital Technology) महत्त्वं पटवून दिलं आहे. अगदी ऑफिसपासून तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं घेतल्या जात आहेत. महामारीमुळे शाळाही ऑनलाईन पद्धतीनं सुरु झाल्या आहेत. मात्र आता कोरोणचा प्... |
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना न्याय मिळणार कधी? गेल्या कित्येक वर्षांपासुन राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मुद्दा प्रलंबित आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये या विषयावर अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या आणि निर्णय ही घेण्यात आला. तरीही शिक्षकांच्या खिशात त्यांचं वेतन काही आलं नाही. पावसाळी अधिवे... |
NSUI Goa : नरेंद्र मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करत आहे. तसेच लोकशाही आणि राष्ट्रीय संघर्षाचे अध्याय हटवून आरएसएसची विचारधारा जोडत असल्याचा आरोप एनएसयूआय गोवा विभागाने केला आहे. एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. एनसीईआरटीमधून लोकशाही आणि विविधतेचे अध्याय वगळण्यात आले... |
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक मोठा गट ऑगस्टा वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याच्या संपर्कात होते. त्याचबरोबर युपीए सरकारच्या संवेदनशील बैठकांची इत्यंभूत माहिती त्याला पुरवली जात होती, अ... |
इंचेऑन : आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या मैदानात भारतीय महिला संघाने कमाल केली. महिलांच्या संघाने सेमीफायनलमध्ये थायलंडचा ४१-२८ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे. पहिल्या हाफमध्ये दोन्ही देशांचे संघ १४-१४ असे बरोबरीत होते. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या महिलांनी शा... |
कोरोनामुळे जवळपास सर्वच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. विशेषतः वर्क फ्रॉम होम मुळे लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरताना डोळ्यावर अनेक परिणाम दिसून येतात. अशा परिस्थितीत डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी व्यायाम करणे, स्क्रीन पाहताना चष्मा घालणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे पण असे काही पदार्थ आहे जे आहारात स... |
नाशिक - पुणे महापालिकेने महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर नाशिकमध्येही बचत गटांसाठी केंद्रीय वस्तू विक्री केंद्र उभारण्याचा विचार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सुरू असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. महापालिकच्या महिला व बाल... |
मुंबई विमानतळावर आज एक धक्कादायक प्रकार घडला. आज सकाळच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा धक्कादायक प्रकार घडला. एअर इंडियाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहित... |
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्याविरुद्ध हरियाणातील भिवानी येथील जमीन विकल्याबद्दल एलजीने आवश्यक कारवाईसाठी मुख्य सचिवांकडे तक्रार पाठवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तक्रार 28 ऑगस्ट रोजी लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे एलजीने मुख्य सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून... |
पुणे : "साहित्य संमेलनात सर्व प्रकारचे साहित्य समाविष्ट होत असल्याने त्यातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार होत असतात. मानवी मन त्यातून घडत जाते. त्यामुळे साहित्य संमेलने व्हायला हवीत. बंधुतेसारख्या महत्वाच्या विषयावर साहित्य संमेलनातून विचारमंथन होत आहे. जाती-धर्माला जोडणारा हा बंधुतेचा विचार प्रत्येकाच्या मनात ... |
भातसानगर : शहापुरात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवीच्या मंदिराजवळ दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी एका तरुणीच्या गळ्यातील चेन चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला. दळखण येथील श्रद्धा सूर्यराव ही तरुणी काही कामानिमित्त शहापूर येथे आली होती. ती देवीच्या मंदिराजवळ भर रहदारीच्या रस्त्यावर आली असता तिच्या मागून आलेल्य... |
ठाणे : जन्मतःच नाकाला छिद्र असल्याने सुंदरता हरवलेल्या एका चिमुरडीला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रयत्न करून तिची सुंदरता मिळवून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एका कर्णबधीर चिमुरड्याला वाणी आणि आवाजाच्या संवेदना मिळवून देऊन एका आगळ्यावेगळ्या सामाजिक परंपरेला जन्म दिला आहे. पालिका आयुक्तानी ठाण्यातील सर्वच रु ग्... |
अहमदनगर - उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती याच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश अहमदनगरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश टी. एम. निराळे यांनी तोफखाना पोलिसांना दिला आहेत. ( FIR order against Narasimhanand naming Abdul Kalam ) महापालिकेचे माजी वि... |
मुंबई, दि. ३० (पीसीबी) - काँग्रेसच्या कोणत्याही प्रवक्त्याला वृत्त वाहिन्यांवरील चर्चेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, हा काँग्रेसने घेतलेला निर्णय योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसने घेतलेली प्रवक्त्यांबाबतची भूमिका योग्य आहे. दिल... |
नाशिकचा विवेक चित्ते 'वक्ता दशहस्रेषु'! 'लोकसत्ता' तर्फे आयोजित वक्ता दशसहस्र्ोषु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला रसिकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला. दादरचे रवींद्र नाटय़मंदिर गर्दीने फुलून गेले होते. (सर्व छायाचित्रे : दिलीप कागडा, गणेश शिर्सेकर) विषयांची वैविध्यता, तुडुंब भरलेले सभागृह आणि राज्यातील आ... |
12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला होता.भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणीही इंग्लंडकडे केली होती. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली .हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोच... |
BBC News, पुण्यात मेट्रो धावणार तरी कधी? महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यामागे काय 'लॉजिक' आहे? व्हीडिओ, वन्यप्राणी शहरात आले तर नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी? शहरात आल्यामुळे चर्चेत आलेल्या रानगवा या प्राण्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णी... |
मुंबई : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूकित सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरु असल्याची दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरे गटाला ही निवडणूक जिंकून दाखवण्याची आ... |
महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करण्यास विशेष महत्त्व आहे. रुद्र आणि अक्ष असे दोन शब्द मिळून रुद्राक्ष शब्द बनला आहे. रुद्र म्हणजे भगवान शंकर व अक्षर म्हणजे त्याचे नेत्र. रुद्राक्ष हे भगवान शिवाचे नेत्र किंवा अश्रू आहेत, अशी पौराणिक मान्यता आहे. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया येथून भारतात रुद्राक्ष मोठ्या प्रमाणावर येत असता... |
मुंबई : देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक असलेल्या भायखळा स्थानकाचे रूप पालटण्यात येत आहे. या स्थानकाला त्याचे १८५७ सालचे रूप दिले जात आहे. स्थानकातील नक्षी, दरवाजे, खिडक्या, छत, भिंती यांचा कायापालट करण्यात येत आहे. या कामासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. सध्या स्थानकातील फलाट क्रमांक एकवर दुरुस्ती सुरू आहे. यामध्... |
मुंबई, २४ जुलै । शेजवान फ्राईड राईस ही अशी डिश आहे, ज्याचे नाव ऐकताच त्याच्या तोंडातून पाणी येते. आजच्या काळात हे एक लोकप्रिय खाद्य आहे जे रेस्टॉरंट्स इत्यादी मध्ये सहज उपलब्ध आहे. तथापि, घरांमधील महिला त्यांच्या स्वतः च्या स्टाईलमध्ये शेजवान फ्राईड राईस बनवतात. त्यात जर आपण आपल्या आहारात काही झणझणीत करण्याचा विचार करत... |
अहमदनगरः पोलिसनामा ऑनलाईन - नगर येथील आदर्श गोपालक व प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सोमवारी सायंकाळीच्या कार्यक्रमात भाजप प्रवेशाची ऑफर दिली. उपरोधिकपणे बोलताना ते म्हणाले की, 'तुम्ही युत... |
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संशयिताचा आकडा सातत्याने वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ५६ कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यवतमाळतील तायडेनगरात कोरोनाचे आठ संशयित असल्याची माहिती मिळाली. शहर पोलिस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने या संशयितांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मेडिकलमधून ३९... |
Amravati News : अमरावती (Amravati) जिल्ह्यात अभियंता मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील संमती शिक्षक कॉलनीत ही घटना घडली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आह... |
शुक्रवार, 5 जुलै 2019 (10:28 IST) साहित्यः दुधी भोपळ्याचा कीस ३ वाटय़ा, कैरीचा कीस १/२ वाटी, साखर ३-१/२ वाटय़ा, वेलची पूड २ चमचे, केशरकाडय़ा १/२ चमचा. कृतीः प्रथम दुधी भोपळा व कैरी वेगवेगळे किसून घेऊन नंतर एकत्र करणे व त्यात साखर घालून १० मिनिटे तसेच ठेवणे, साखर हळूहळू विरघळू लागेल नंतर गॅसवर ठेवून उकळणे. साधारण एकतारी... |
मालेगाव : शहर परिसरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मोसम पुलावरील शिवभोजन केंद्रात नागरिकांना मोफत पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. मालेगाव : शहराती... |
मिलिणीचीं बोर दुकानावर हल्ला केला कालच तेथील माल पाहिला असल्यामुळे ती नको म्हणत होती पण मी कुठली ऐकायला शिवाय ती आजकालची झाली, तरी पटली सासुरवाशीण, मी पडले नणद. नेले मी तिला ओढीत " अग गेली असशील, तरी तुला त्यानीं सगळा माल दाखवला नमेल केव्हा केव्हा आपले महाराष्ट्रीय दुकानदार अमाच हलगर्जीपणा करतात आणि मग गुजराथ्यानी व्या... |
Upcoming Bollywood Movies : महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. अशातच मोठे बजेट असणाऱ्या सिनेमांनी त्यांच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. पण आता सिनेमागृहे पुन्हा सुरू होत असल्याने ... |
महाभारतावरील व्यास्थान 'विदुराने जे श्रीकृष्णाविषयी मागितले तेच सत्य आहे असे माये मत आहे श्रीकृष्णाचे पाडवावर इतके प्रेम आहे की, कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांना पाडापासून फोडू शकणार नाही अशा स्थितीत जी काही श्रीकृष्णाच्या सत्कारार्थं तुम्ही त्याला अनेक प्रकारची उपायने द्यावयाची ठरविली आहेत त्यापैकी काहीही देऊ नये असे ... |
जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण. दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे. ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे. व्यापार्यांकडून होणार्या... |
शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयतीची धोरणामुळे दर पडण्याची भिंती व ढगाळ हावामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा ... |
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 आवृत्तीच्या 69 क्रमांकाच्या मॅचमध्ये शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करू दिला नाही आणि रॉयल चॅले... |
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी नुकतेच अर्थसंकल्पात राज्यात टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. गेली कित्येक वर्षे अशी मागणी विविध घटकांकडून होत आहे. परंतु या व्यवसायात असलेल्यांकडून सरकारला सहकार्य केले जात नाही, उलट अडवणूकच जास्त आहे. त्यात काही मंत्री, आमदारांचीही अशा लोकांना फूस आहे. याप... |
Forgot your password? A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक कलाकार आहे जे सोशल मिडियावर देखील खूपच लोकप्रिय आहेत. आशिका भाटीया यामधीलच एक आहे. आशिकाचे इंस्टाग्रामवर ५.८ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीच्या फॉलोअर्स... |
Eco Friendly Ganeshotsav 2019: पर्यावरणस्नेही गणपती, इको फ्रेंडली गणपती ( Eco Friendly Ganpati) वैगेरे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. गणपती उत्सवाच्या काळात तर या शब्दांचा जणू काही पाऊसच पडतो. गणपती उत्सव काळात होणारे प्रदूषण पाहून इको फ्रेंडली (Eco Friendly) गणपती उत्सव साजरा करण्याची भावना उचल खाते. पण, ती केवळ गणपती उत्सव... |
मुंबईः भारताच्या बँकिंग क्षेत्रासाठी 2021 ते 2022 या आर्थिक वर्षात नफ्याची गती कायम राहिली. कारण या क्षेत्राने गेल्या 26 तिमाहीत किंवा साडेसहा वर्षांमध्ये सर्वाधिक नफा नोंदवला आहे आणि खाजगी बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. बँकिंग क्षेत्रातील गेल्या चार वर्षांतील ताळेबंदावरील सर्वात कमी ताणामुळे बँकिंग क्षेत्राचा करानंत... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.