text
large_string
Aamir Khan: वयाच्या ५७ व्या वर्षीच अभिनयाला रामराम करण्याचा आमिरचा विचार पक्का; म्हणाला,'आता मी. . . ' Aamir Khan:काही महिन्यापूर्वीच आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या त्याच्या प्रॉड्क्शन अंतर्गत रिलीज झालेल्या सिनेमात दिसला होता. या सिनेमाच्या माध्यमातून आमिरनं तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. पण सिनेमा बॉ...
पकोस डी फेरेराःaGuide for Getting Around in the City । Uber\nपकोस डी फेरेराः\nPacos de Ferreira मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Pacos de Ferreira मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nपकोस डी फेरेराः choosea...
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्य भाषेचा वापर केल्याबद्दल भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं अनोखे आंदोलन करत निषेध मोर्चा काढला. सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क दानवेंचा फोटो गाढवावरून फिरवला. काल म्हणजेच बुधवारी रावसाहेब दानवे यांची एका जाहीरसभेत भाषण देतांना शेतकऱ्यांबाबत पुन...
मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0 अंकांनी घसरून २३,९६२. २१ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा २0 महिन्यांचा नीचांक असून बाजार प्रथमच २४ हजारांच्या खाली गेला आहे. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,३00 अंकांच्या खाली गेला आहे. आशियाई बाजारांतील घसरण, ...
गोदावरीच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना थेट उच्च न्यायालयात जाऊन हा प्रश्न मांडण्याची वेळ आली. गोदावरीच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना थेट उच्च न्यायालयात जाऊन हा प्रश्न मांडण्याची वेळ आली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी गोदावरी प्रदूषणाच्या बाबतीत महापालिकेला आदेश काढल्यानंतर महापालिकेने गोदावरी संवर...
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्...
मुंबई, 31 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष...
घर ताज्या घडामोडी 'रक्षक झाले भक्षक' जड अंतःकरणाने मुंबई सोडून जात आहे, कंगनाचा टोला! 'रक्षक झाले भक्षक' जड अंतःकरणाने मुंबई सोडून जात आहे, कंगनाचा टोला! काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणावत मुंबईहून मनालीला निघाली आहे. बहिण रंगोलीही कंगनासोबत आहे. मुंबई विमानतळावर कंगनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्य...
लाईव्ह न्यूज : अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! सोलापूर : सोलापूर : गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घ...
नवी दिल्ली - देशातील नागरिकांची ओळख म्हणजे त्या व्यक्तीचं आधारकार्ड असं म्हटलं जात. मात्र या आधारकार्डमध्ये देखील बनावट कार्ड तयार होत असल्याचे समोर आले आहे. देशातील एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी ओळखपत्रे तयार केली जात आहे आणि हेच रोखण्यासाठी, त्याला "आधार' कार्डशी जोडण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगा...
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक) १० स्नानसंध्या षट्कर्माचरणीं लक्ष असावें, होई ते जपोन नोमानें करावें; त्याचे गुण. १ आराध्य देवतेचें पूजन करावें. १ स्नान संध्या इत्यादिक कर्म आन्हिक आश्रयानें करावें. १ यथासामर्थ्ये सत्पात्री दान द्यावें. १ प्रतिगृहीं निर्लेप असावें. १ विद्येची वृध्दी करावी. १ पु...
Most Popular TV Shows for food-and-cooking । पडद्यावरची खाबूगिरी! । Loksatta\nस्वयंपाक करणं ही बायकांची मक्तेदारी असताना संजीव कपूर यांनी नवा पायंडा पडला.\nपराग फाटक । December 30, 2016 02:40 am\nस्वयंपाकघर हे फक्त स्त्रियांचं क्षेत्र आणि स्वयंपाक हे फक्त स्त्रियांचंच काम या समजुतीला छेद देण्याचं काम टीव्हीवरच्या अनेक ...
टीव्हीवरील 'इंडियन आयडल १२' हा प्रसिद्ध शो प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक खास एपिसोड घेऊन येत असतो. शोमध्ये प्रत्येक आठवड्याला एक खास पाहुणे येतात आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांचे मनोबलही वाढवतात. मागील आठवड्यात शोमध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार गांगुली खास पा...
१२ वेळा दरवाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. फक्त दररोज ८३ पैशांनी होणारी वाढ आज ४२ पैशांपर्यंत कमी झाली आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांनी वाढ केली. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११८. २९ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातील लिटरमागे ४२ पैशांची वाढ करण्या...
७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (National Democratic Alliance) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० पैकी ७२५ खासदारांनी (MP) मतदान (Voting) केले ह...
काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये? जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला तिचा दिवाळी लूक, केसात माळलेल्या गुलाबावर खिळल्या लाखो नजरा! नागार्जुन यांच्या चित्रपटात काजल ऐवजी झळकणार जॅकलिन? गरोदर असल्यामुळे अभिनेत्रीने घेतलाय ब्रेक?
'एसबीआय'ला हवा आर्थिक मोबदला; टॉवर रस्त्याचे काम ठप्प! अकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील सात सिमेंट रस्त्यांची कामे सुरु केल्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. रस्ता रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीची जागा हवी आहे. या जागेच्...
ऑस्ट्रेलियाने 190 धावांचे लक्ष्य 7 विकेट आणि 2 चेंडू राखून पार केले. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावांची तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दोन्ही वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथमच मालिकेत हार मानण्यास भ...
मालेगाव : येथील मनपाकडे दोनशे शिक्षकांची एकूण साडेबारा कोटी रुपये थकबाकी झाली असून, २०११ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्काची उपदान व पेन्शन विक्रीचे एकूण तीन कोटी रुपये, सहाव्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्तेपोटी तीन कोटी व अन्य बाबींची एकूण साडेबारा कोटी रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र शा...
अमरावती : पोस्को व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला घेऊन ठाण्यााकडे येत असलेल्या गाडगेनगर पोलिसांशी वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आली. तर, पैकी एकाने पोलीस निरीक्षकावर चाकू उगारला. प्रसंगावधान राखून तो वार चुकविण्यात आला. हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. ही खळबळजनक घटना २९ डिसेंबर रोजी रात्री चांगापूर फ...
राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून मॉल्स (Malls) सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमांत आज अजून एका नियमाची भर पडली आहे. 18 वर्षांखालील मुला-मुलींनी मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्रं दाखवणे बंधनकारक असणार आहे, असे आदेश राज्य सरकारने आज जारी...
रविवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुध्द बंगळुरू येथे सुरु असलेल्या तिसर्या टी-20 मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा विक्रमाची नोंद केली आहे. विराटने पुन्हा एकदा आपला सहकारी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे सारत टी-20 मध्ये धावांच्या शिखरावर पोहचला आहे. या मॅचदरम्यान रोहितने प्रथम वि...
तळोदा : वनजमिनीचे प्रलंबित दाव्यांबरोबरच मिळालेल्या वनपट्ट्यांची मोजणी तातडीने होऊन सातबारे उतारे उपलब्ध होण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याची व्यथा वन अतिक्रमणधारकांनी आमदार राजेश पाडवी यांच्यापुढे मांडली. दरम्यान, पाडवी यांनी प्रलंबित दाव्यांबाबत संबंधित म...
एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी (Marunji) हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 28) सायंकाळी अनंतानगर, लक्ष्मी चौक मारुंजी येथे करण्यात आली. गणेश पंढरी कांबळे (वय 23, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, मारुंजी. मूळ रा. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मारुंजी येथील लक्ष्मी चौकात एक...
अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यासोबत खूप अन्याय केलं असल्याचं सांगत काँग्रेसवर टीका केली. धंधुका - गु...
सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. तेव्हा, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृ...
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना 'टर्निंग विकेट'वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची...
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी-शहा आणि भाजपच्या रोमारोमांत एकाधिकारशाही भिनली असून ढोंगबाज हा त्यांचा स्वभाव आहे, अशी टीका जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी मंगळवारी सोलापुरात एका पत्रकार परिषदेत केली. भाजप तसेच मोदी आणि शहा हे फसवी भाषा वापरून लोकशाहीच्या नाव...
बारा वर्षांचा असतांनाच आपल्या आईबापांना थोडी फार मदत कर ण्याच्या इच्छेनें एडिसननें रेल्वेमध्यें नोकरी धरली व क्वेबेकपासून शिकॅगोपर्यंत जाणाऱ्या आगगाडींत वर्तमानपत्रे, फळें इत्यादि गोष्टी विकण्याचें काम तो करूं लागला. है काम करून शिवाय तो आपल्या गांवाहून भाजी, लोणी, अंडीं वगैरे पदार्थ डेट्रॉइट या वाटेंत लागणाऱ्या स्टे...
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सध्याचे आदर्श आहेत, असे विधान करून राज्यपालांनी नवा वाद ओढवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. लंडन- कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः ...
एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी मुलाच्या शरीरात ९ सेंटीमीटर लांब सुई अडकली असल्याचा खुलासा केला. जगातल्या अनेक देशांमध्ये अशा अजब घटना समोर येतात. इराणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका १० वर्षीय मुलाने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक सुई टाकली. जेव्हा त्रास वाढला तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं....
एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना हिंजवडी जवळील मारुंजी येथे शुक्रवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. विकास कोंडीबा साठे (वय 36 रा. मातोश्री हाइट्स, शिंदेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात च...
सातारा : सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथील जागेत २० मेगावॅट विज निर्मितीचे उपकेंद्र मंजुर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातुन पाच कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या कामाची लवकरच सुरवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंगमुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराज...
मुंबईः 'क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,' असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं. राज्यातील सत्तास्थापनेच्या घोळामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट ...
'माणसाने बोलताना विचार करून बोलावे, बोलून झाल्यावर विचारात पडू नये,' असे कुणी तरी लिहून ठेवलेले आहे. ते अगदी खरेही आहे. मुळात आपल्याला काही बोलायचे असल्यास ते अगदी विचारपूर्वक बोलणे आवश्यक असते. अन्यथा वाद होण्याची शक्यता जास्तच असते. सार्वजनिक जीवनात वावरणा-यांनी तर हे भान कायमच पाळले पाहिजे. कारण सार्वजनिक जीवनात वाव...
मुंबई : आपल्या धडाडीच्या निर्णयाने नेहमी चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. सध्या नागपूर महापालिकावर भाजपची सत्ता आहे. भाजपला शह देण्यासाठी ही नियुक्त करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी तुकाराम म...
तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चंदन मोटघरे। लाखनी : तालुक्यात झालेल्या समाधान...
शहरातील दाटीवाटीच्या संभाजीनगर परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार बंद घरांना लक्ष करत येथील सोने-चांदीचा ऐवज, एलईडी टीव्ही असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. बाचणीत पहाटे वृद्धेच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे चिताक चोरट्याने हिसडा म...
प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी 'स्नॅपचॅट क्वीन' फातिमा खान ही 21 वर्षांची महिला 'स्नॅपचॅट क्वीन' म्हणून ओळखली जाते. तिनं प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता. त्या प्रकरणात तिला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. खालिद सफी या प्रियकराच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं फातिमानं म्हटलं होतं. शिवाय, मरणाच्या दार...
लाईव्ह न्यूज : "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत" राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट! २१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत? छत्रपती संभाजीनगरः वाल्मी येथील जलसंधारण विभागाचे आयुक्त ...
Specialist Kaushik Banerjee Hopes From April To June 2020, March This Year Will Get3Times New Jobs । तज्ज्ञांना अपेक्षा - एप्रिल ते जून 2020च्या तुलनेत नवीन वर्षात मार्चपर्यंत3पट नवीन रोजगाराच्या संधी मिळतील - Divya Marathi\nJobs साठी कसे असेल 2021 हे वर्षःतज्ज्ञांना अपेक्षा - एप्रिल ते जून 2020च्या तुलनेत नवीन वर्षात ...
नवी दिल्ली । जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) चा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत जे चांगल्या प्रकारचे व्याज देतात. सातत्याने घसरत असलेल्या व्याजदरांमुळे, बहुतांश बँकांनी विविध डिपॉझिट्स योजनांवरील व्याजदरात कपातही केली आहे. परंतु तरीही अशा काही बँका आहेत ज्या फिक्स्ड डिपॉझिट्स वर 7 टक्के...
लाखांदूर : वारंवार भ्रष्टाचाराचे तसेच रुग्णांची हेळसांड करणारे बारव्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालडोंगरे यांचेवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करावी. या मागणी करीत तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा यापूर्वीही बालमृत्यूच्या एकूण...
ऐतिहासिक अशा नोटबंदीनंतर आरबीआयकडे परत करण्यात आलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपल्याचे आरबीआयने जाहीर केले असून बाद केलेल्या एकूण नोटांपैकी 15. 30 लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. याबाबत नोटा तपासणी व नोंदणीचे काम अखेर संपल्याचे आरबीआयने अहवालात म्हटले आहे. मार्च...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. शिवसैनिकाचा उदय सामंतांवर लेटरबॉम्ब "ज्यांचे बोट पकडून मोठं होतो, त्यांच्यावरच उलटतो त्याला भ्याड म्हणतात" 'लढायची तयारी असेल, तर सोबत राहा' तुम्ही...
आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर ईडीची धाड, पैसे मोजून अधीकारी थकले! -\nआयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर ईडीची धाड, पैसे मोजून अधीकारी थकले!\nरांची । झारखंडमधील बेकायदा खाण प्रकरणात वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित असलेली लोकांची घरं आणि कार्यालयं अशा २५ ठिकाणी ईडीच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कोट्यव...
कोलाड (श्याम लोखंडे ) : माझा आदिवासी समाज शिकला पाहिजे माझा आदिवासी समाज एकजूट झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासाबरोबर काम करणार अशी जणू शपथ घेतलेले व संपूर्ण रायगड जिल्ह्याला प्रत्येक आदिवासी वाडीतील प्रत्येक आदिवासी बांधवांना ओळखीचे असणारे के पी पवार उर्फ ह. भ प. किसन पांडुरंग पवार यांचे दिनांक ४ सप्टेंबर रोजी हृदयव...
Monkeypox treatment : अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार या धोकादा...
पिंपरी -तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या दोन तरुणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली असून अंकुश रामचरित्र पांडे (वय-25 रा. पुणे) व अभिषेक रामचरित्र पांडे (वय-25 रा. पुणे) अशी आरोपींची नावे असून अभिषेक याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दि...
'अर्ध हलासन' करताना आपले शरीर हे अर्ध्या नांगराप्रमाणे दिसते. उच्चरक्तदाब, बद्धकोष्ठता यांसारखे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकारे हे आसन नियमित केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. Daily Yoga: What are the benefits of Ardh Halasana ? अर्ध हलासन कसे करावे? - पाय जमिनीला टेकवून हात आणि पाय जमिनीव...
नवीन वर्ष हा सुट्टीचा दिवस आहे ज्या प्रमाणे सर्व वयोगटातील मुले हिवाळ्याच्या सुट्ट्या बर्याच मुलांना मॅटिनींना उपस्थित राहण्यास खूप आनंद होतो. त्यामुळे शाळेत नवीन वर्ष धारण करणे ही एक वास्तविक घटना आहे, ज्यामुळे, विद्यार्थ्यांसाठी फुरसतीचा काळ आयोजित करण्यात मदत होईल. त्यापैकी बर्याचजण या कार्यक्रमाची तयारी करण्यास भाग...
बिल्डरांविरोधातील तक्रारींचं झटपट निवारण व्हावं, ग्राहकांचा वेळ वाचावा यासाठी 'महारेरा'ने सामंजस्य कक्षाची स्थापना केली आहे. बिल्डर आणि ग्राहक पंचायतीच्या एकूण ३३ सदस्यांचा समावेश असलेला हा कक्ष लवकरच कामकाजाला सुरूवात करणार आहे. पण कामकाज सुरू होण्याअगोदरच हा कक्ष वादात अडकण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे या कक्...
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात १० ते १५ मिनिटे टप्प्याटप्प्याने गारपीट झाली. दरम्यान जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातही गारपिटीची माहिती आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात २० ते २२ मार्च दर...
डान्सर गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असते. कोरोनानंतर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंब, मित्रपरिवार किंवा जवळचे नातेवाईक यांच्यासह राहण्या-खाण्यासाठी वेळ देण्यास प्राधान्य दिले जात आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या खाजगी सचिवपदी मुळशीतील घोटावडे गावाच...
श्रीगोंदा -कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवटच्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणीटंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. करोनाच्या संकट काळात शांत बसावे लागत आहे म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल त...
उलट अभियांत्रिकी. या संज्ञेसह स्वतः ला परिचित करा. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाची योजना आखू शकता. आम्ही, जगातील लोक, परिणाम देणारं संस्कृतीत जगतो. आम्ही ते कामाच्या ठिकाणी पाहतो. आम्हाला टीव्हीवर याची आठवण येते. हे सर्व होर्डिंग्ज आणि सोशल मीडियावर प्लास्टर केलेले आहे. "जेव्हा आपण एखादी गोष्ट - काहीही साध्य करता तेव्हा...
मुंबई, 17 फेब्रुवारी : पूर्वी वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना कोलेस्टेरॉल, डायबेटिसचा त्रास होता अशांना हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक्सचा धोका होता. मात्र, आता 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्येदेखील हे आजार अधिक सामान्य होत आहेत. बैठी जीवनशैली आणि बदलत्या काळामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अधिक तरुण स्ट्रोकला बळी पडले आहेत. ...
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा होणार होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना सभा रद्द करावी लागली आहे. आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवल्याने नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. त्यामुळे भाजप नेते संतप्त झाल्याचं पाहयला मि...
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (तिथीनुसार) आज देशभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडूनही या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं आहे. खासदार अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडीओ श...
आपण समुद्री जीवन किंवा निसर्ग प्रेम करतो कोणीतरी माहीत आहे का? काही अनन्य वस्तूंचे भेटवस्तू संकेत तपासा, ज्यापैकी अनेक शेवटच्या मिनिटात किंवा ऑनलाईन ऑनलाइन खरेदी करता येतात. आपण समुद्रातील-थीम असलेली भेट बास्केट मध्ये यापैकी काही वस्तू एकत्र करून आपल्या आयुष्यातील सागरी उत्साहीला खूप आनंदित करू शकता! कदाचित आपण आधीच प...
नवी दिल्ली :- राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-election) होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार असून याच दिवशी निकालसुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा स...
सूर्या नदीवरील धामणी धरणाच्या सुरक्षेसाठी २०११ साली प्रवेशद्वार, विश्रामगृह, पाणी सोडण्याचे पाच गेट व धरणाच्या परिसरात बसविण्यात आलेले १३ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. कासा : सूर्या नदीवरील धामणी धरणाच्या सुरक्षेसाठी २०११ साली प्रवेशद्वार, विश्रामगृह, पाणी सोडण्याचे पाच गेट व धरणाच्या परिसरात बस...
जकार्ता : भारताच्या सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत सायना आणि कॅरोलिना मरिन यांच्यात सामना सुरू असताना कॅरोलिनाला दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली आणि सायना विजयी झाली. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये कॅरोलिना मरिनने चांगली सुरुवात केली होती. मरिनकडे १० - ४ अशी आघाडी होती. एका रॅलीदरम्यान ...
मुलांनो, मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. बातमी होती शासनाने प्लास्टिकच्या पिशवी (कॅरीबॅग)वर बंदी घातली आहे. तसेच एका खाजगी कंपनीने पाणी पिऊन टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर करून नवीन वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. या बातम्या वाचल्यावर जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या. 30 ते 40 वर्षांपूर्वी कापड, प्लास्ट...
कोल्हापूर : पन्नास रुपये न दिल्याबद्दल तरुणावर अॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना आज, शुक्रवारी शाहूपुरीतील भाजी मार्केट येथे सायंकाळी घडली. या अॅसिड हल्ल्यात विलास गोगे नायडू (वय २८, रा. कळंबा, ता. करवीर) हा भाजीविक्रेता जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहूपुरी भाजी मार्केट येथे सायंकाळी...
पुणे - करोनाबाधितांवर खासगी रुग्णालये जादा बिल आकारत असल्याच्या तक्रारींत तथ्य असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या कोविड हॉस्पिटलमधील 50 बिलांच्या तपासणीत सुमारे 36 बिले जादा दराने आकारल्याचे समोर आले आहे. या तपासणीमुळे सुमारे 29 लाख 24 हजार रुपये कमी झाले आहेत. ही बिले तपासण्यासाठी महापालिकेने लेखा पर...
नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याविरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दीपक पांडे यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आजचं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने केली. आंदोलना...
आजपासून मुंबईकरांना दिलासा मिळालाय तर पुणेकरांच्या पदरी निराशाच आलीय. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 1 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने ब्रेक द चेनअंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केलीय. यानुसार मुंबईत आजपासून आठवड्याचे सातही दिवस दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सर्व दिवस...
पश्चिम बंगालनंतर ओडिशालाही त्यांच्या 'रसगोळ्याला'साठी जीआय टॅग मिळाला. हा सगळा लढा आपल्या खाद्यसंस्कृतीचे मोठेपणच सांगतो. अलीकडे सुरू असलेली ही प्रादेशिक अस्मितेची स्पर्धा तसे म्हटले तर अत्यंत उपयुक्त आहे. इब्राहीम अफगाण पश्चिम बंगालनंतर ओडिशालाही त्यांच्या 'रसगोळ्याला'साठी जीआय टॅग मिळाला. हा सगळा लढा आपल्या खाद्यसंस...
॥ श्रीलक्ष्मीकेशव प्रसन्नोऽस्तु ।। [मराठी भाषांतरासह] भाषान्तरकाराची प्रार्थना. श्रीमन्मजलधाम विघ्नहर तो वन्दुनिया तत्प्रिया । वाग्देवी स्तवितों यथार्थ कळण्या सिन्धूस धर्माचिया ॥ भाषीं संस्कृत ग्रन्थ त्या नटवितों वेषें मराठीचिया । जिज्ञासूंस फलास देउ नित ही सौमित्रसूरिक्रिया ॥ १ ॥ लक्ष्मीमाते तात नारायणातें । वन्दूनीया...
मोहोपाडा : चौकनजीक पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौक पोलीस मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग चारवरून विणेगाव हद्दीतील बापदेवकडून चौक गावाच्या दिशेने पेट्रोलिंगकरिता निघाले असताना चौक फाट्यानजीक आर्य मरी...
खालापूर : आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) विद्युत महामंडळाला (MSEB) देखील हिसका दाखवला असून ठिकठिकाणचा खंडित वीज (Electricity) पुरवठा सुरळीत करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागली आहे. तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी (wednesday) रात्री कमी वेळात पडलेला प्रचंड पावसा...
रायगड : जिल्हातील ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, आदिवासी, दुर्बल घटक, गरीब भटके यांच्या मुलामुलींच्या लग्न कार्यासाठी मदत व्हावी म्हणून रायगड जिल्हा धर्मादायी संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह समिती २०१८ च्या माध्यमातून धार्मिक स्थळांकडील सार्वजनिक निधीतून 'मोफत सामूहिक विवाह सोहळा' आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील हा प...
मराठवाड्याची शेतजमीन रेशीम शेतीसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे, असे आवाहन वस्र उद्योग, दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी पैठण येथे केले. पैठणी क्लस्टरला मान्यता देण्यात आल्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमात केली. म. टा. प्रतिनिधी, पैठण मराठवाड्याची शेतजमीन रेशीम शेतीसाठी उत्तम असल्याने ...
तळेगाव दाभाडे - जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख असणार आहे. तसेच तळ...
आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी लखनऊ आणि अहमदाबाद सामील होणार आहेत. पुढच्या वर्षी स्पर्धेत आठ ऐवजी दहा संघ खेळताना दिसतील. याच पार्श्वभूमीवर पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) आयोजित केला जाणार आहेत. मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभाग घेणार आहेत. पण काही दिग्गजांनी मात्र, मेगा लिलाव...
अमरावती - राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दाखल होतात. अपयश आलं तरी अनेक वर्षे जोमाने तयारी करतात. मात्र याच कालावधीत पुण्यातील वातावरणात रुळतात. मग प्रेम प्रकरणीही होतात. मात्र या प्रेम प्रकरणांचा अनेकदा धक्कादायक शेवट होतो. अशीच एक घटना समोर आली असून एका तरुणाची त्याच्या प्रेयसीनेच हत...
कृष्णा मानवीरसिंग बागेल या उत्तर प्रदेशातील तरुणाची मुंबईतील एका तरुणीसोबत ओळख झाली. कृष्णाने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीने ती मागणी फेटाळताच, तिची मॉर्फ केलेली अश्लिल छायाचित्रे सोशल मिडियावर टाकून कृष्णाने तिचा विनयभंग केला. तरुणीने त्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मात्र कृष्णा उत्तर प्रदेशात अस...
परमेश्वराचें अभिवचन • वर्षारंभीची प्राथना. यहा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ जेव्हां जेव्हां धर्माची ग्लानि होते आणि अधर्माचें प्राबल्य वाढतें, तेव्हां तेव्हां मी अवतार धारण करतों, असें परमेश्वरानें अभिवचन दिलेलें आरे, हें सर्वांना विश्रुतच आहे; परंतु तें अभिवचन आमच्या हल्...
नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भारतीय रेल्वेने आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची कमाई केली आहे. यासाठी रेल्वेने आपले संपूर्ण लक्ष या क्षेत्रावर केंद्रित केले आहे. सध्याच्या घडीला रेल्वेक...
वसईः मंगळवारी पहाटे जोरदार वारा, वादळ आणि विजेच्या गडगडाटासह पालघर जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने मासवन पम्पिंग स्टेशन आणि धुकटन जलशुध्दीकरण केंद्रातीला वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी वसई विरार महापालिका हद्दीत सूर्या योजनेतील पाणी पुरवठा ठप्प होऊन पाणी ...
आम्ही PM यांना3प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर द्यावे; मोदीजी विसरले ते आता पंतप्रधान- राहुल गांधी । Rahul Gandhi On Narendra Modi Parliament Speech, We Ask3Question - Divya Marathi\nRahul Gandhi On Narendra Modi Parliament Speech, We Ask3Question\nआम्ही PM यांना3प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर द्यावे; मोदीजी विसरले ते आता...
प्रसिद्ध गुजराती कवयित्री पन्ना नायक यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद 'बहिष्कार', पुढच्या आठवड्यात 'पॉप्युलर प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. अमेरिकास्थित मराठी लेखक दिलीप वि. चित्रे यांनी अनुवादित केलेल्या या कवितासंग्रहाला स्वतः पन्ना पटेल यांनी लिहिलेलं हे मनोगत. .
बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने २० षटकात ६ बाद १६४ धावसंख्या उभी केली. धावांचा पाठलाग करताना मुंबईने १९. १ षटकात ५ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि मुंबईला विजय मिळून दिला. मुंबईच्या फलंदाजी दरम्यान असे काही पाहायला मिळाले ज्याची विराट ...
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते मनोज जोशी सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. ठळक मुद्देमनोज जोशी यांनी सरफरोश, चांदनी बार, देवदास, हंगामा, हलचल, पेज 3, फिर हेराफेरी, रेडी, दबंग 2, जुडवा 2 अशा अनेक सिनेमांत काम केले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्...
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर आपापल्या गावी परतले. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 75 लाखाहून अधिक मजुर आपल्या घरी पोहचले आहे. गृह मंत्रालयाच्या सहसचिव ...
लस टोचून घेणे हे ऐच्छिक आहे, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी लस टोचून घ्यायला हवी. सोलापूरः कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेतली नाहीतर एसटीतून प्रवास करण्यास बंदी आहे. रेशनचे धान्य मिळणे बंद होणार आहे, हे खरे आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, ग्रामीणमधील काहीजणांना लस टोचल्यावर काहीतरी होईल, अशी भिती...
या घरगुती उपायाद्वारे कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका, ब्रिटनच्या संशोधकांचा दावा - Majha Paper\nया घरगुती उपायाद्वारे कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका, ब्रिटनच्या संशोधकांचा दावा\nकोरोना, देश, मुख्य / By Majha Paper / कोरोना व्हायरस, कोरोनाशी लढा, घरगुती उपाय / June 2, 2020 June 2, 2020\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून,...
बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला. भर पावसातही गावातून रॅली काढण्यात आली. चुल्हाड (सिहोरा) : बाजार चौ...
विद्या बालन चा कहाणी हा चित्रपट तुम्ही बघितलेला असेलच. अलीकडच्या काळात आलेला एक अप्रतिम सस्पेन्स थ्रिल चित्रपट असं त्याचं वर्णन करता येईल. त्या चित्रपटाची कथा अन कथेची मांडणी यामध्ये प्रेक्षक गुंग होतो. जी साधी-सरळ वाटणारी गोष्ट हळूहळू एका खूप मोठ्या रहस्याचा उलगडा करते. कहाणी ही विद्या (बिद्या) बागची या सामान्य वाटणार...
बॉलिवुड आणि क्रिकेटचे नाते खुप जुने आहे. क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडुंनी सिनेअभिनेत्री सोबत लग्न केली आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन पासुन विराट कोहली, हरभजन सिंग, जहीर खान अशी अनेक नावे सांगता येतील. त्याच यादीत युवराज सिंगचेही नाव सांगता येईल. बॉलिवुड एक्ट्रेस हेजल कीच ही युवराजची पत्नी आहे. बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपुर...
मुंबई : मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या माध्यमातून आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून रिंक हॉकी स्पर्धेचे आयोजन सेंट स्टॅनिसलॉस हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेत १४ व १२ वर्षांखालील मुले तर १४ वर्षांखालील मुली असे गट असतील. स्पर्धेसाठी मुंबईतून ४० संघ सहभागी झाले आहेत. या स्पर...
Infinix च्या Note 11 सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन Infinix Note 11S लाँच झाला आहे. थायलंडमध्ये लाँच झालेल्या इनफिनिक्सच्या या फोनची किंमत जवळपास १५,६७२ रुपये आहे. हायलाइट्सः इनफिनिक्सच्या नोट 11 सीरिजमधील नवीन फोन लाँच. कंपनीने लाँच केला Infinix Note 11S स्मार्टफोन. ५००० एमएएच बॅटरीसह येतो फोन. नवी दिल्ली : Infinix कं...
मुंबई : गेल्या काही दिवसात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांना उत्तर अजित पवार यांनी 'कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही', असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. अजित पव...
टिपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. बेळगाव टिपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच...
आपल्या तबला आणि ढोलकी वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अशोक कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. मूळचे शहापूर येथील असणारे कदम कुटुंबियांमध्ये मुळातच संगीत क्षेत्राची गोडी. त्यांच्या वडीलांपासून हा कलेचा वारसा अशोक आणि त्यांचे बंधू दिवंगत मनोहर यांच्यामध्ये उतरला हो...
शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, अमरावती : शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली...
20 डिसेंबर : रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लग्न होईल असा विचार तरी कुणी केला असेल का? पण असा प्रसंग पुण्यात घडला. ज्ञानेश आणि सुवर्णा यांनी ज्ञानेशचे वडील यांच्या इच्छेखातर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि या अनोख्या लग्नाचे साक्षीदार असलेल्या डॉक्टर , नर्स या सगळ्यांचे डोळे पाणावल...
एमपीसी न्यूज - सणानिमित्त काहीतरी मोठी खरेदी करण्याचं तुमचे स्वप्न आहे? मग लेगसी ओएसिस चिखली परिसरातील नेवाळे वस्ती येथे प्रथमच दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून 3 बीएचकेच्या घरांचा प्रकल्प खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार होणार आहे. अगदी रास्त किमतीत घरे उपलब्ध असून दिवाळीनिमित्...