text
large_string
२६ जानेवारी १९५०रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. निजामाला "निझाम सरकार" किंवा "हजूर-ए-निजाम" म्हणत.[२] त्यानंतर भाषेच्या आधारावर हैदराबाद राज्याचे विभाजन होऊन त्याचे तुकडे आंध्र प्रदेशाचे, कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे भाग बनले.चा भाग बनला. त्यावेळवा निजाम हा सहावा निज़ाम -महबूब अली खानचा मुलगा होत. रझाकरांच्या...
पारोळा - पारोळा शहरात पारोळा नगर पालिका व पोलिस प्रशासना मार्फत शहरात विनामास्क फिरणाऱ्या आणि प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांविरुद्ध संयुक्त कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक असे कि काल दि,२१ रोजी पारोळा तहसिल येथे पारोळा एरंडोल विधान सभा क्षेत्राचे आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथिल तहसिल कार्यालयात बैठ...
निःस्वार्थ, निःस्पृह भावनेने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काही अंशी कमी होताना दिसते. माणसाला माणसं जोड असतानाच, समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक सामाजिक कार्यकर्ते अजातशत्रू व्यक्तीमत्त्व आणि माणूसवेडा 'माणूस' म्हणजे अँड. दिलीप जगताप होय. अँड. दिलीप जगताप यांच्याशी माझे मित्रत्वापलीक...
लाईव्ह न्यूज : मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार! नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! बॉलीवुड : 'पानिपत'चा वाद, आता क्रिती सॅननच्या संवादावरून पेटले रान! ! बॉलीवुड : आली लहर केला कहर, एकटे असाल तरच दिशा पटानीचा हा फोटो बघा...
नगरगाव :उत्तर प्रदेश येथील अलिगड येथे २६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय पातळीवर दोरी उड्या स्पर्धा होणार आहे. यात वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालय सहभागी झाले आहे. सोमवारी दुपारी कुळे रेल्वे स्थानकाहुन ३६ जणांचा संघ गोवा एक्प्रेसने रवाना झाला. त्यांच्यासोबत शारीरिक शिक्षक प्रविण कुमार, देशमुख, अनिता बी. हे तिघेज...
अभियांत्रिकी कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मात्र आज रात्रीच घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वे...
पणजी : राफाल व्यवहार प्रकरणी मोदी सरकारला काँग्रेसने लक्ष्य बनविल्याने भाजप कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस भवनवर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांवर चपला, बाटल्या फेकण्यात आल्या तसेच धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधींची प्रतिमा जाळून थयथयाट केला याप्रसंगी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने ...
मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आंब्याच्या झाडावर चढलेल्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. दयानंद काळे असे या 22 वर्षाच्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएएमएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होता. झाडावरुन खाली पडल्यावर प्राथमिक उपचारासाठ...
नगर - येथील 'आशा टॉकीज' चौकात 'अरीशा कलेक्शन' या दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुकानावर धाड टाकली आणि तलवारी, गुप्ती, तसेच चाकू अशी २१ हत्यारे आणि हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या साहित्यांचा साठा क...
Job Vacancies । टीम महाराष्ट्र देशाः ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित पद्धतीने अर्ज मागविण्यात आले ...
एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मनसेने लगावला मुख्यमंत्र्यांना टोला । - Rajkiyakatta\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी कोरोना रुग्णाच्या संख्येनुसार शिथिलता आणण्यात आली होती. मात्र अद्यापही सामान्य नागरिकांना लोकलने प्...
लाईव्ह न्यूज : "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत" राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट! २१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत? जरा हटके : सोशल वायरल : सोशल वायरल : दोन किंग एकमेकांसमोर...
अहमदनगरः माहिती अधिकार कायदा (RTI act) मध्ये केंद्र सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे. आरटीआय कायद्यात बदल करण्याचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे कायदा कमकुवत करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. माहिती अधिकार कायद्या...
good luck starts coming as soon as these 4 plants are planted in the house : 'झाडं लावा झाडं जगवा' हा मूलमंत्र जुनाच आहे. पण 'झाडं लावा आणि वाईट दिवस घालवा' हा पण एक मूलमंत्र जो प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. घरात चार झाडं लावली तर अनेक अडचणी आणि संकटं दूर होण्यास मदत होऊ शकते. चांगले दिवस येऊ शकतात. मनावरचा ताण कमी ह...
Bodawad News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । बोदवड येथील तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही तहसीलदारांची नियुक्ती होत नसल्याच्या निषेधार्थ येवती येथील तरुणाने आज सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. या आंदोलनाची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्...
अॅडव्होकेट्स अॅक्टमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस काहीच दिवसांपूर्वी विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. भंडारा : अॅडव्होकेट्स अॅक्टमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस काहीच दिवसांपूर्वी विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. मात्र, या शिफारशी वकिली व्यवसायाच्या विरुद्ध असल्याने जिल्हा बार अ...
एक दोन हजार एकोणीस एक शून्य एक पाच आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दुपारी एक शून्य वा अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत पासष्ठ मिलिमीटर इत...
नवी दिल्ली :- काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. खासकरून मणिपूरवरून त्यांनी भाजप सरक...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांची सम सत्र परीक्षा १५ जूनपासून सुरु होणार आहे. ३१ जुलैपर्यंत ही परीक्षा संपणार असून १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने २०१८पासून स्थानिक गरजा ओळ...
प्रयागराज : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात स्नान केलं. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच गंगेत स्नान केलं. यावेळी संगममध्ये डुबकी मारल्यानंतर मोदींनी पूजाही केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयागराज दौऱ्याच...
नवी दिल्ली - रायगड पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या अटकेनंतर दिवाळीआधी जामीन मंजूर केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा उलगडा केला. न्यायालयाने यावेळी उच्च न्यायालयाने ...
जळगाव-जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. 'रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते'असा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डयांमुळे दररोज अपघात होत असतांना सत्ताधार्यांसह मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सब का साथ...फिर भी जळगाव भकास...' अशा...
आठवड्याच्या अखरेच्या दिवशी शेअर बाजार जबरदस्त आपटला. सेन्सेक्स १६८७. ९४ (२. ८७%) ने खाली येऊन ५७१०७. १५ वर बंद झाला आणि निफ्टी ५०९. ८० (२. ९१%) ने खाली येऊन १७०२६. ४५ वर बंद झाला. शेअर बाजार हा सेंटीमेंट्स वर प्रतिसाद देत असतो. कोरोना जेंव्हा सुरु झाला तेव्हा निफ्टी ने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता. त्यानंत...
व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी आणखी एक नवे फिचर आणले असून या अॅपद्वारे आता युट्यूबचा व्हिडिओ पाहता येणार आहे. नवी दिल्ली- आता यूट्यूबचा व्हिडिओ पहाण्यासाठी तुम्हाला युट्यूबवर जाण्याची गरज नाही. त्याची चाचणी सुरू केली आहे. यूट्यूबचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवला तर तो व्हिडिओ व्हॉट्सअॅप बॉक्समध्ये सुरू करता येणार आहे. हा व्हिड...
July 31, 2015 7:29 PM0 commentsViews: 31 जुलै : मुंबईतल्या 583 खासगी शाळांच्या मान्यतेला मिळालेली मुदतवाढ संपली आहे. या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून या शाळांना वाढीव मुदत नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणार्या मुलांचं भवितव्य टांगणीवर लागलं आहे. काही दिवसांपूर्वी IBN लोकमतने ख...
ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - अंबरनाथ महापालिका निवडणूक (Ambernath Municipal election) शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत लढण्याला प्राधान्य असेल. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्याचीदेखील आमची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ((Jitendra Awhad) यांनी सांगितले. अंब...
रितिका मराठी चित्रपट सृष्टीमधली एक क्यूट अभिनेत्री आहे. तिने ब्लॅक वनपीसमध्ये नुकतेच फोटो शूट केले आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेजल आयमेकअप केला आहे. टकाटक या चित्रपटाने ती मोठ्या प्रसिद्धी झोतात आली. महाराष्ट्रातील अनेक मुलांची रितिका क्रश झाली आहे. रितिकाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. बॉईज या चित्रपटात ती पहिल्...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असल्यामुळे पुर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. मोदी सरकारने बुधवारी ४५ लाख कोटींचं बजेट सादर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ...
दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या 'त्या' शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; 'त्या' 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा.... दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसा...
सुमारे पाच वर्षापूर्वी ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाःया दोन बांधकाम व्यावसायिकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन वर्षाचा कारावास आणि 1क् हजारांचा दंड दिला आहे. >ठाणो : सुमारे पाच वर्षापूर्वी ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाःया दोन बांधकाम व्यावसायिकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचान...
इंडियन प्रीमियर लीग (IPL) देशातील क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणजे ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान क्रीडा लीग आहे. IPL ची ब्रँड व्हॅल्यू $8. 4 अब्ज डॉलर झाली आहे. पहिल्या स्थानावर नॅशनल फुटबॉल लीग (NFL) आहे, ज्याची ब्रँड मूल्य २०२३ मध्ये $10. 8 अब्ज डॉलर आहे. २००...
कराड जिमखाना आयोजित प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे ख्यातनाम शास्त्रीय गायक पै. कैवल्यकुमार यांच्या उद्घाटन झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. कैवल्यकुमार यांचे गायन झाले. सुरुवातीला त्यांनी मारुबिहाग रागातील विलंबित बंदिश सादर केली. त्यानंतर सखी बीन बजाये ही द्रुत बंदिश सादर केली. तसेच मुलतानी दादरा, शुदा मी बंदिले, हे ...
रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने ६ जुलैला इको इकोसेन्सिटीव्ह संदर्भात अधिसूचना काढली आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील एकूण २९१ गावे इकोसेन्सिटीव्ह झोन मध्ये आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील लोकांना बांधकाम, खाण संदर्भातील प...
Howrah- Mumbai Gitanjali Express Technical issue in Bhusawal । गीतांजली एक्स्प्रेसचा एक्सल जाम...मोठी दुर्घटना टळली, भुसावळात बदलली बोगी, दोन तास विलंब - Divya Marathi\nHowrah Mumbai Gitanjali Express Technical Issue In Bhusawal\nभुसावळ- हावडा- मुंबई (अप) गीतांजली एक्स्प्रेसच्या (12860) एस-3 या बोगीचा एक्सल गरम झाला हो...
भारतीय संघाने टी२० विश्वचषक सराव सामन्यात इंग्लडविरुद्ध दमदार प्रदर्शन केले. विशेषतः फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही याशिवाय तो फलंदाजीतही अपयशी ठरला. त्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे. यातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पंड्याची पाठर...
'ती & ती' चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता in Marathi\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ती & ती' चित्रपटाचे मोशन पोस्टरनुकतेच डिजीटल मीडियावर लाँच करण्यात आले. सुरुवातीला 'ती' आणि 'ती' कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण काही दिवसां...
योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रिंगणात आहे...
पितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमा...
१) आमचा मुलगा आता सोळा वर्षांचा झालाय. तरी अद्याप त्याच्यात जबाबदारीची कोणतीच जाणीव निर्माण झालेली नाही. आम्ही दोघेही नवरा-बायको नोकरी करतो. तो आमचा एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे सर्व लाड पुरवतो. परंतु तो मात्र आमचं कधीच काही ऐकत नाही. किंवा आम्हाला काही अडचण असेल, तर एखादं काम करत नाही. लगेच जमणार नाही म्हणून मोकळा हो...
नागपूर : उपराजधानीतील विविध किटकजन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांसह किटकांचे नमूने घेण्यासाठी मंगळवारपासून (२ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चार अधिकाºयांची चमू नागपुरात दाखल होणार आहे. ही चमू विमानतळासह विविध भागांना भेटी देत नागपूर महापालिका हद्दीतील किटकांशी संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी आवश्यक उपचाराच्या ...
व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचेमहत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती,ज्ञान, मनोरंजन आणिजिज्ञासापूर्तीचेउत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे.म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्रम्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे. शिक्षणाच्या प्रसा...
चेहऱ्यावरील पिंपल्स संपूर्ण लुक खराब करू शकतात. पिंपल्स ही प्रत्येक त्वचेसाठी समस्या आहे, परंतु संवेदनशील आणि तेलकट त्वचा प्रकार असलेल्या लोकांना याचा त्रास होतो. त्वचेवर पिंपल्समुळे डाग पडतात, जे दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. उन्हाळ्यात, उष्ण हवामान त्वचेला हानी पोहोचवते, तर वात...
आठवलेंनी नुकतेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी देखील खुली ऑफर दिलीय. हैदराबाद : काँग्रेसनं नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार 24 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर...
कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब; गुजरात पोलिसांकडूनही 'एस्कॉर्ट' दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. नाशिक : दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. तेथे मुक्काम क...
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी जम्मू-काश्मीरमधल्या 370 कलमावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. त्यामुळेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं ...
। नवीन पनवेल । वार्ताहर । पनवेलच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आजही शासकीय विविध योजना माहिती नाहीत त्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके आणि ग्रुप ग्रामपंचायत चिपळे यांच्या वतीने या विविध योजनांचे आयोजन केले होते. नागरिकांना यावेळी ई श्रम, हेल्थ आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डसह सर्व अप...
'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही' दिल्ली हिंसाचारावेळी आणि त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. यासाठी दिल्ली पोलिसांना आणखी वेळ दिला जावा, अशी मागणी गुरुवारी केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मे...
सोनी सबने यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला सादर करण्यात आलेली हलकी-फुलकी मूल्याधारित मालिका 'मॅडम सर'सह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'कुछ बात है क्यूंकी जजबात है' या टॅगलाइनसह 'मॅडम सर' मालिका चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनांमधून सामाजिक समस्यांचे निराकरण करते. या चारही महिला पोलिस अधिकारी त्यांच्याकडे...
शिवाजीनगरमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांनी स्वतःच आपली उमेदवारी घोषित केली असून ते आज (२५ सप्टेंबर) अर्ज भरणार आहेत. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढून अर्ज दाखल करणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले. शिवाजीनगरमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांनी स्वतःच आपली उमेदवारी घोषित केली...
बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या 'स्टॉकहोम वर्ल्ड वॉटर वीक २०२२' च्या कार्यक्रमात 'नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा'चे महासंचालक अशोककुमार यांनी भाषण केलं आहे. आभासी बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांना संबोधित करतना अशोककुमार यांनी 'अर्थ गंगा मॉडेल'बद्दल (Arth Ganga model) माहिती दिली. त्यांनी अर्थ गंगा मॉडेल नेमकं काय आहे? ...
मुंबई, 23 डिसेंबर : शिवसेनेने (Shiv Sena) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सामनाच्या संपादकीयमधून (shiv sena mouthpiece saamana) शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. "अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी ल...
अल्फ हॅन्झ (Ulf Hannerz ) यांनी कमीतकमी लांब पल्ल्याच्या परस्पर कनेक्टिव्हिटीची, कमीतकमी राष्ट्रीय सीमा ओलांडून, विशेषतः खंडांच्या दरम्यान, म्हणजे जागतिकीकरण असे म्हणले आहे. तर, जग एक सामाजिक आणि सांस्कृतिक सेटिंग बनत आहे, जग एक शहर बनते आहे, ही कल्पना आहे. जागतिकीकरण 'ह्या परिभाषेचे काही महत्वाचे शब्द आहेत जे त्याच्या...
कोल्हापूर :- कोल्हापूर (Kolhapur) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीत पश्चिम घाटातील घनदाट जंगलात 'स्लेन्डर लोरीस' (Slender Loris) (लाजवंती) या दुर्मिळ माकडाचे दर्शन झाले आहे. लाजवंती या माकड कुळातील दुर्मिळ प्राण्याचे वास्तव्य भारतासह श्रीलंकेच्या घनदाट जंगलात आढळले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ...
लासलगावला लाल कांदा दाखल; उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात घसरण । Deshdoot\nWeb Editor November 6, 2019 8:43 am\nयेथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर मंगळवारी उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल 501 रुपयांची घसरण झाली. बाजारात लाल कांद्याचे आगमन झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे.\nयावर्षी परतीच्या पावसाने पिका...
मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेऊन पेरण्या लांबणीवर टाकण्याचं सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यातल्या विकासप्रकल्पांसाठी आवश्यक पर्यावरण विषयक मंजुऱ्या तातडीनं देण्याची पर्यावरणमंत्र्यांची ग्वाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज आणि वळवाच्या सरी वाढल्या पण मान्सून...
जत : तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाल्यानंतर नवा तहसीलदार कोण, याची आता उत्सुकता लागली आहे. तालुक्यात सर्वाधिक काळ तहसीलदार म्हणून सचिन पाटील यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या बदलीनंतर "कही खुशी कही गम"अशा प्रकारचे वातावरण तालुक्यात दिसत आहे. तहसीलदार म्हणून त्यांनी चांगले काम केले...
नांदेड(प्रतिनिधी)-भु्रणहत्या करण्यासाठीचे औषध विक्री करतांना त्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पुर्तता न करता ते विक्री करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभागाचे औषध निरिक्षक माधव जगन्नाथ निमसे यांनी दिली आहे. औषधी निरिक्षक माधव निमसे यांनी दिल...
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लिश संघाने विराट कोहलीच्या सैन्याचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजीचा क्रम पत्त्यांच्या पॅकप्रमाणे चिरडला गेला आणि संपूर्ण संघ 278 धावा केल्यावर सर्वबाद झाला...
फिरोज नादियाडवालानं हेरा फेरी आणि वेलकम यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली. मीडिया रिपोर्टसनुसार फिरोजनं या सिनेमावर काम करणं सुरू केलं आहे. असं म्हणतात, या सिनेमाच्या पटकथेवर गेली ४-५ वर्ष काम सुरू आहे. प्री प्राॅडक्शनमध्ये काही वर्ष जातील. महाभारत २०२५ मध्ये तयार होईल. हा सिनेमा हिंदीत असेल. नंतर इतर भाषांमध्ये डब हो...
मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते .अध्यक्ष व प्रमुख अतिथी जावेद शेख तसेस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळ...
जिल्हा आणि रुग्णालयांची नावे- कंसात खाटांची संख्याः ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी. बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी - सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण-डोबिवली महानगरपालिका- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्...
मध्य रेल्वेवर लोकल वा एक्स्प्रेसचे हृदय मानले जाणाऱ्या 'ट्रॅक्शन मोटर'ची निर्मिती करण्याचा मान नाशिकमधील रेल्वे कारखान्याने पटकावला आहे. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट आणि सर्वोत्कृष्ट दर्जा हा निकष असलेल्या ट्रॅक्शन मोटरची निर्मिती करण्यात मध्य रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले आहे. लोकल, एक्स्प्रेसमध्ये ओव्हरहेड...
एसईबीसी-ओबीसी एकच, घटनेत ओबीसी शब्द नाही; मराठ्यांना स्वतंत्र अारक्षण द्यावे; भुजबळ । SEBC-OBC is not the only, OBC word in the Constitution; - Divya Marathi\nSEBC OBC Is Not The Only, OBC Word In The Constitution;\nएसईबीसी-ओबीसी एकच, घटनेत ओबीसी शब्द नाही; मराठ्यांना स्वतंत्र अारक्षण द्यावे; भुजबळ\nपुणे - 'मराठा आरक्ष...
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 24 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान रुग्णांसाठी ऑक्सिजन सपोर्ट (Oxygen support) ची मागणीही वाढली आहे. म्हणजेच रूग्णाला वाचविण्यासाठी अधिकाधिक ऑक्सिजनचा वापर रुग्णाल...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २ फेुब्रवारीपर्यंत नावनोंदणी व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेला १७ क्रमांकाचा अर्ज करून प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्या...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्य...
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे एका बारा वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत, मुलीच्या आईच्या मित्राकडुनच मागिल वर्षभरापासुन मुलीवर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पिडीत मुलीच्या पोटात दोन दिवसापुर्वी वेदना होत असल्याने, मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता वरील धक्कादायक प्रकार प...
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने (Table Tennis Federation of India) बुधवारी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेच्या सामन्यांमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांची मदत का घेतली नाही याचे कारण स्पष्ट करण्यासाठी मनिका बत्राला (Manika Batra) नोटीस पाठवली आहे. 2006 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स...
औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान कर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांच्या वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे. यासंबंधी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी...
Weight Loss । टीम महाराष्ट्र देशाः आजकाल वाढते वजन एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक जिम आणि डाएट फॉलो करतात. मात्र, अनेकदा या गोष्टी क...
भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीवीनां ॥ बुद्धिमत्सु नराः श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणाः स्मृताः ॥ ९६ ॥ ब्राह्मणेषु च विद्वांसो विद्वत्सु कृतबुद्धयः ॥ कृतबुद्विषु कर्तारः कर्तृपु अर्थ - " ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व सृष्टीमध्ये सजीव प्राणी सर्वात श्रेष्ठ आहेत; सजीव प्राण्यामध्यें बुद्धिमान् प्राणी श्रेष्ठ आहे...
भाईजान सलमान खानच्या हेअर स्टाईलवर बरेच चाहते फिदा आहेत. सलमान खानने त्याच्या केसांवर मेडिकल प्रक्रिया केली आहे. प्रत्येक सिनेमात वेगळा लुक सलमान खान घेऊन येतो. सलमान पाठोपाठ शाहरूख खानने एकेकाळी त्याच्या केसांचं वेड लोकांना लावलं होतं. अनेक लोकांनी त्याच्यासारखे रेशमी केस व्हावे यासाठी केसांवर फार खर्च केला होता. 90च...
भारतीय क्रिकेट संघ आगामी वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत ऐतिहासिक सामना खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा हजारावा एक दिवसीय सामना असणार आहे. हा अनोखा विक्रम नोंदवणारा भारत क्रिकेट जगतातील पहिला देश ठरणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही एका अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे. हजाराव्या साम...
तीन दिवसात १८ जणांची चौकशी; मात्र अजूनही धागा गवसेना ! जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचे हत्याकांड उघड होऊन तीन दिवस उलटले आहेत. या काळात पोलिसांनी संशयावरून १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. त्याशिवाय तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात आला आह...
मुंबई महापालिकेत नोकरीत लागणे, हे पूर्वी प्रतिष्ठेचे मानले जायचे. या नोकरीचे तसे अप्रुप असायचे. मित्रांनाही त्याचा अभिमान वाटायचा. त्यातूनही जर तो कर्मचारी महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत काम करत असेल तर त्याचे तर अधिकच कौतुक असे. कारण मुंबईत पाऊल टाकणा-या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या विशाल हेरिटेज इमारतीनंतर...
Eknath Khadse : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते. मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने नाकारलेली उमेदवारी, ईडीसह तपास यंत्रणांचा ससेमिरा आणि राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची अनिर्णित राहिलेली यादी, एकेकाळी भाजपचे ...
बूँद से गई...पाऊस नव्हे तर 'या' क्षुल्लक चुकीमुळे रद्द झाला सामना ! भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पाऊस आणि त्यानंतर खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिला चेंडू टाकण्याआधीच, गुवाहटीत पावसाला सुरुवात झाली. सा...
११-१२ वर्षांच्या किंवा किंचित वरच्या वयाच्या मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं कुणी सचवू शकेल का? गरज काहीशी अशी आहेः - पुस्तकं इंग्रजी भाषेत उपलब्ध असावीत. (पण इतर भाषांतून केलेली भाषांतरं चालतील.) मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्र...
भंडादरा (शेंडी) अहमदनगरच्या अकोले तालुक्यात प्रवरा नदीकाठी वसलेलं एक छोटसं गाव. या गावात सोयीसुविधांची कमतरता असली तरी निसर्गाने या गावाला भरभरुन दिलं आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या याठिकाणी अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवळ, शुद्ध हवा आहे. भंडारदरा धरण या निसर्ग सौदर्यात आणखी भर टाकतं. मुसळधार पावसामुळे सध्या भंडारदर...
यशोमान आपटे होणार आनंदीचा राजकुमार\nHomeMarathi TV NewsMarathi TV Serial Newsयशोमान आपटे होणार आनंदीचा राजकुमार\n'आनंदी हे जग सारे' या मालिकेने काही वर्षांचा लीप अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढंच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट...
राज्यात गेली १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील नेत्यांनी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ आवारातील पायऱ्यांवर बसून भाजप शिवसेना युतीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात गेली १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील नेत्यांनी सोमवारी अधिवेशनाच्या पह...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड डान्सर क्वीन नोरा फतेही जी तिच्या डान्सने कोणालाही थिरकायला भाग पाडू शकते. तिचा डान्स आणि लवचिक शरीर कोणालाही वेडं करू शकते. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही एक मोरोक्कियन कॅनेडियन डान्सर, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नुकताच अभिनेत्रीने भारतीय स्टाईलची साडी परिधान करून आपला फोटो इंस्टाग्रामवर...
ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ओडिशा प्रकरणाची चौकशी व्हावी, जे गुन्हेगार असतील, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Titanic जहाज नेमकं कसं बुडालेलं? , अंगावर काटा आणणारा 111 वर्षांपूर्वीचा इतिहास! अटलांटिक महासागरात 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. त्याचं कारण म्हणजे टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या शोधात पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी बेपत्ता झाली. अन् अखेर आज (23 जून) त्यांच्या मृत्यूच...
डोंबिवली : एनसीबीने NCB क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी चे नेते नवाब मलिक Navab Malik यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. NCB कारवाई दरम्यान मनीष भानुषाली हे व्हिडिओ मध्ये एकाला पकडून घेऊन जाताना दिसत आहे भाजपचा कार्यकर्त्याला हा अधिकार कुणी दिला असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. (Manish has...
दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु झाली. न्यायाधीशांनी सुनावणी सुरु होताच दोन्ही बाजूंना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी चार आठवड्यांनी घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता २९ नोव्...
परिषदेतील प्रमुख उपस्थिती ही बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांची असणार आहे. बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ते २४ नोव्हेंबर असे तीन दिवास औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला १३ राष्ट्रांमधील बौद्ध भिक्खू उपस्थि राहणार आहेत. तीन दिवसांच्या या परिषदेत बौद्ध धम्माशी ...
देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात चाळीस लाखांचा टप्पा पार केला केल्याने चिंता वाढली आहे. रेल्वेकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून ४० नव्या विशेष रेल्वे पेअर्स धावणार आहेत. काँग्रेस नेत्याने भारताच्या ५ नागरिकांचे चीनने अपहरण केल्याचा दावा केला आहे. ...
म. टा. कॉपोर्रेट प्रतिनिधीइन्फोसिस टेक्नॉलॉजीज समूहाने डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १२३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गतवर्षी याच काळात ९८३ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. समूहाच्या एकूण उत्पन्नात १९. २५ टक्क्यांनी भर पडून ते ४. ४२९ कोटी रुपयांचे झाले. डॉलरचे मूल्य घसरत असतानाही समूहास मिळालेला नफा अपेक्षेपेक्षा ज...
आवळा वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. आवळ्याचा रस हा व्हिटॅमिनचा एक मोठा स्त्रोत आहे. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. क्रोमियम जे आपल्या शरीराच्या इन्सुलिनला प्रतिसाद देण्यास मदत करते. आवळ्यात हे खूप प्रमाणात असते. अनेक अभ्यासात असे समोर आले आहे की, आवळा ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतो. ...
नवी दिल्ली : परिस्थिती कशीही असली अन् मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच. अशीच एक गवसणी एका लेकीने घातली आहे, जिने अनेक अडचणींशी लढा देऊन सरकारी अधिकारी पद मिळवले आहे. बिहार लोकसेवा आयोगाने BPSC च्या 66 व्या एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात अनेक टॉपर्सपैकी मुलींसह एक मुलगी होती ती म...
जर आपल्याकडे एक लहान व्यवसाय आहे आणि एखाद्या लेखा कार्यक्रमाची आवश्यकता आहे परंतु आपल्याकडे मोठा बजेट नसेल, तर आपण खाली सूचीबद्ध केलेल्या एका लेखा सॉफ्टवेअर प्रोग्रामची आपली गरज पूर्ण करेल. हे अकाऊंटिंग सॉफ्टवेअर प्रोग्रामची एक यादी आहे जे विनामूल्य, ओपन सोर्स प्रोग्राम्स आहेत. हे ऍप्लिकेशन्स पारंपरिक ऑप्रेचिटि अकाउंटि...
केरळसह काही राज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा नियम अद्यापही महाराष्ट्रात लागू करण्यात आला नाही. सर्वांनाच सध्या रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची परवानगी दिली आहे. लसीचे दोन डोज घेतल्याची सक्ती करण्यात आली नाही. विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी अद्यापही ...
The Kerala Story ला इस्लामोफोबिया म्हणणाऱ्यांना अदा शर्माचे चोख उत्तर, म्हणाली- 'रोज एक मुस्लिम मुलगी. . . ' Ashish Vidyarthi : वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थीची दुसरी पत्नी कोण आहे? सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनला Bigg Boss OTT Season 2 ची ऑफर! The Kerala Story ठरला वर्षातील 5वा सर्वात मोठा ओपनर...
'अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर रोजी ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे,' अशी माहिती 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह दादा गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर रोजी ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे,' अशी माहिती 'मसाप'चे अध्यक्ष...
मेढा : जावली तालुक्यातील देवस्थान जमिनीच्या सातबाऱ्यावरील शिक्क्याचा विषय शिवेंद्रसिंहराजे आणि आम्ही एकत्र बसून मिटवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान विकासकामे करताना आम्ही कधी राजकारण करत नाही. मात्र आम्ही जांच्याबरोबर होतो त्यांनी केवळ आमचा वापरच केला, अशी टीका त्...
1850 च्या दशकाच्या मध्यात, युरोपीय शक्ती आणि युनायटेड स्टेट्स चीनबरोबर त्यांच्या व्यापारी संधांनी पुनर्विचार करण्यास प्रवृत्त होते. हा प्रयत्न ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली झाला ज्याने चीनच्या राजदूत, बीजिंगमधील राजदूत, अफीम व्यापाराचे कायदेशीरकरण आणि शुल्कात आयात करण्याची मुभा दिली. पश्चिमसाठी आणखी सवलती देण्यास नाराज झा...
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक मोठा प्रकार घडलाय. येथील मुख्य चौकातील महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केली आहे. यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले असून पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. याप्रकरणी पो...
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बंगालमधील निवडणुकांमध्ये नंदीग्राम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुवेंदु अधिकारी असा सामना रंगताना दिसत आहे. यातच आता ममता बॅनर्जींनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याने उमेदवारी रद्...