text
large_string
'इतिहास' हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. काळाच्या ओघात एकामागून एक घडणारा घटनाक्रम हा एक अर्थ आणि त्या घटनाक्रमाची सोपपत्तिक मांडणी व विश्लेषण हा दुसरा अर्थ. पहिला म्हणजे 'इतिहास-१' वास्तवात घडल्याशिवाय दुसरा म्हणजे 'इतिहास-२' लिहिणे (किंवा बोलणे) शक्यच नसते, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. इतिहासकार इतिहास लिहितात त...
नेमकं विस्तार का रखडला याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन १ महिना होत आला तरी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून कोंडी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी आपला नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे नेमकं विस्तार का ...
जे जे स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक प्रदर्शनात, चित्र आणि इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून दाखवलेल्या 'स्थलांतर' या गंभीर विषयाचं कलाप्रेमींकडून कौतुक होतंय. ही कलाकृती साकारलीय भिवंडी तालुक्यातल्या अंबाडी दिघाशी गावच्या प्रतीक राऊत या तरुण कलाकारानं. अपर्णा पाटीलः हवामान बदलांचे भीषण परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. सजीवांतल्या ...
कळवण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीज वितरण संबंधित तक्रारींमध्ये वाढ होत असून वाढीव वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकरी बांधव व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बील देऊन ग्राहकांच्या गावनिहाय तक्रारी सोमवारपासून जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करावी अशी सूचना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्र...
हॉटेलच्या खोलीतील खुर्च्यांचा आकार आणि आकार जाणून घेणे आणि योग्य हॉटेल फर्निचर पुरवठादार शोधणे या तुमच्या हॉटेल व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक गोष्टी आहेत. एकाच वेळी संपूर्ण मालमत्तेसाठी हॉटेल फर्निचर खरेदी करणे हे एक पराक्रम आहे, आणि जर तुम्ही वेळेपूर्वी काळजीपूर्वक योजना आखली नाही, तर काही क्षेत्राकडे दुर्लक्ष करणे सोपे...
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळापूर्व कामे होण्यास तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर आत महापालिका प्रशासनाने नाले आणि पावसाळी गटारे, ड्रेनेज सफाई करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात या कामाची गती वाढवण्यात आली असून महिनाअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासना...
पॅरिस (वृत्तसंस्था): फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रविवारी (१३ जून) अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचसमोर पाचव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफॅनॉस सिसिपासचे आव्हान आहे. जोकोविचने एटीपी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या स्पेनच्या राफेल नदालला चार तासांच्या झुंजीत ३-६,६-३, ७-६,...
सिनेमांमध्ये इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप करत संभाजीराजेंनी संताप व्यक्त केलाय. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंनी मात्र विरोध दर्शवलाय. थेट सिनेमांची नावं घेत आणि अभिनेत्यांचे फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपतींनी सिनेमांना विरोध केलाय. एवढंच नाही तर सेन्सॉर बोर्डावर एका समिती...
कोल्हापूरमध्ये मधमाश्यांच्या हल्या 10जण जखमी. . ! घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले! फडणवीस, पाटील, शेलार, दरेकर पोलिसांच्या ताब्यात! ( काय आहे प्रकरण ) अखेर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा कार्यक्रम जाहीर : मतदार यादी साठी अंतिम मुदत 5 जानेवारी ! Sangli News घरात...
Nanded Crime News : नांदेड (nanded latest news) जिल्ह्यात ओल्या पार्टीतील झालेल्या वादातून मित्रानेच (friends) मित्रावर बंदुकीतून गोळी झाडली. यात मित्र गंभीर जखमी (injured) झाला आहे. ही घटना (incident) शहरातील (city) नुर चौकात (noor chowk) गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेत शेख युनूस शेख गुड्डू असं गंभीर जखमी झालेल्या...
शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे, गरिबाला शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षण मोफत व सक्तीचे असले पाहिजे हे सर्व मुद्दे वादविवाद न करता मतभेद असले तरी मान्य करू. पण याचा अर्थ असा होत नाही की शिक्षणाच्या नावाखाली केवळ शिक्षकांच्याच झोळीत हे पैसे गेले पाहिजेत. सर्व शिक्षक संघटना केवळ त्यांच्या वेतन आयोगाच्या प्रश्नावरच आंदोलन करता...
अहमदनगर : येथील माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्रावर सोमवारी सकाळी लस न मिळाल्याने नागरिक संतापले. यावेळी मनसेचे नितीन भुतारे यांनी नागरिकांसह आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर ठिय्या दिला. तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला. महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. सोमवारी लसीकरणासाठी...
पणजीः गोमंतभूमीवर गोमंतकियांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्या ममता बॅनर्जी यांना बळकटी देण्यासाठी मी या पक्षाला अधिकृत पाठिंबा देत आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने काहीच केले नाही. गोव्यात (Goa) व देशात केवळ ममता दिदी (Mamta Didi) परिवर्तन घडवून आणू शकतात. आमदारकीचा कार...
'15 कोटींची काय गरज होती, 50 रुपयांत चांगला ओपनर मिळाला असता' IPL 2022: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (MI) आणखी एक पराभवाचा सामना करायला लागला आहे. हंगामात विजयाचे खाते उघडण्याची तळमळ असलेल्या मुंबई संघाला सलग ८ वा पराभव पत्करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स बरोबर रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा 36 धावांनी पराभव झाला....
जीमेलने आज अधिकृतरीत्या Undo Send पर्याय जोडलाय ज्यामुळे आपण एखादा ईमेल अर्धवट किंवा चुकून सेंड केला तर आपण ती क्रिया रद्द करू शकतो ! खरेतर जीमेलने ही सुविधा 6 वर्षांपूर्वीपासून सुरू केली आहे मात्र केवळ काही टेस्टिंग कारणांसाठीच.... पण आता ही सोय सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. Gmail Undo Send कसे करावे ? - त्य...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ...
मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे. मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे. स्त्री व पुरुष एकत्र येण्याने नैसर्गिक...
IPL 2020 South African cricketers doubtful for Indian Premier League 2020 । Sakal Sports\nएबी डिव्हिलियर्स, क्विंटॉन डी कॉक यांच्यासह दहा खेळाडू आयपीएलसाठी करारबद्ध आहेत\nमुंबई : ऑस्ट्रेलियन्स क्रिकेटपटूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटपटू खेळू शकतील का? हा प्रश्न निर्माण झाल...
Is the tricolor flag missing from the flagpole at Mahatma Gandhi Chowk? महात्मा गांधी चौकातील ध्वजस्तंभावरून तिरंगा ध्वज गायब का? शहरातील महात्मा गांधी चौकात Mahatma Gandhi Chowk सुमारे ८० लाख रुपये खर्चातून चौक सुशोभित करून तिरंगाध्वज Tricolor उभारण्यात आला. मात्र सध्या या स्तंभावर तिरंगा ध्वज नाही. तो गायब होण्यामागे...
कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार, किमान दिवसाचं तापमान हे सामान्यापेक्षा ४ ने कमी होते. तर रात्रीचं तापमान १७. ५ सेल्सिअस आणि १५. ६ सेल्सिअस इतकं होतं. याच्या तुलनेमध्ये पुणे आणि नाशिकमध्ये रात्रीचं तापमान ११. ७ आणि ११ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. खरंतर, यंदा मुंबईत नागरिकांनी तड...
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी नुसती जारी होणे उपयोगाचे नाही. तशी ती वर्धा आणि गडचिरोली या विदर्भातील दोन जिल्ह्यांतही लागू आहे. राज्य पातळीवर ती गुजरातमध्ये आहे आणि आता केरळमध्ये येऊ घातली आहे. परंतु ज्या भागात दारुबंदी आहे त्या सगळ््या भागात दारु उपलब्ध आहे आणि हवी तेव्हा हवी तेवढी मिळू शकणारी आहे. दारुचे विक्रेते ही एक...
जबरदस्त Realme GT Neo 2T चा फर्स्ट लुक आला समोर; वनप्लसला देणार का टक्कर? Realme GT Neo 2T Specifications Launch Sale: Realme GT Neo 2T चा फर्स्ट लूक कंपनीने टीज केला आहे. रियलमीने या फोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट जगासमोर ठेवला आहे. रियलमी लवकरच आपल्या GT-series अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बातमी काही दिव...
पेडणे तालुक्यात तीन महत्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, तुये हॉस्पिटल आणि तुये इलेक्ट्रॉनिक सिटी असे हे तीन प्रकल्प होते. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते मोपा विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. पण, या...
न येतां त्यांनीही ती मान्य केली. तथापि सुभेदारांनीं जो तिजवर एकदा राज्यभार टाकला तो पुनः आपणाकडे घ्यावयाचा नाहीं असा निश्चय केला. तिची मुलगी जेथें दिली होती तं महेश्वर शहर नर्मदेच्या कांठी असल्यामुळे क्षेत्रच होतें व त्यांच्या राजधानीपासूनही तें फार लांब नव्हतें, ह्मणून तेंच तिला राहण्याकरितां त्यांनीं पसंत केलें, व के...
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि तब्बू च्या अभिनयाच्या जोरावर 2015 साली प्रदर्शित झालेला दृश्यम चित्रपट आजदेखील बहुतांश लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटाची स्टोरी आणि वेळोवेळी पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी माईंड गेम खेळणाऱ्या विजय या पात्राची झलक आता प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळत असून चित्रपटाच्या पहिल्या भा...
ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व लेखक रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. पुणे, दि. १ - ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर या कन्या आहेत. त्यांच...
गेल्या काही महिन्यांपासून मालिकाविश्वात आपलं वर्चस्व गाजवणारी मालिका म्हणजे 'अनुपमा'. स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानीच असते. या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात लोकप्रिय झाली आहे. ती या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वयाच्या अवघ्या स...
अहमदनगर :- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज नगर जिल्ह्यातील राहुरी इथल्या कार्यक्रमात आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं (Solar energy project) भूमिपूजन अजित पवारांनी केलं. यावेळी ऊर्जा विषया...
राज्य वन्यजीव मंडळ अध्यक्षपदी आता वनमंत्री! नागपूर : केंद्र सरकार वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव दिला. या कायद्यात सुधारणा कशा आवश्यक आहेत हे सांगून डिसेंबर २०२१ मध्ये सुधारणा विधेयक सादर केले. यातील अनेक सुधारणा केल्या जाणार असून त्यासाठी मंगळवारी देशातील सर्वच राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजी...
जिल्हा परिषद [Zilha Parishad Akola] अकोला येथे विधिज्ञ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : विधिज्ञ (Lawyer) शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व म...
संपूर्ण जगभरासह देशात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना रूग्णसंख्येसह ओमिक्रॉन विषाणूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांना यूपी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लगाम लावण्यासाठी शहाणपण सुचल...
मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात केल्यानंतर बँकांनी सर्वसामान्य कर्जदारांना त्याचा फायदा देण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. स्टेट बँकेने त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी खूशखबर आणली आहे. जुन्या कर्जधारकांना हा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेच्या जुन्या ग्राह...
मुंबईः राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून हळूहळू पाच लेव्हलच्या वर्गवारीनुसार (5 Level District System) विविध जिल्ह्यांतील लॉकडाउन (Lockdown) उठवला जाईल, अशी घोषणा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. या घोषणेला काही तासही झाले नसताना, राज्यातील निर्बंध हटविण्यात (Unloc...
कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ शहरातील काही शतकं जुन्या कोरीव दगडी मूर्तीवर अभिषेकासोबत पवित्र मंत्रांच्या उच्चरवातील पवित्र वातावरणात गोमटेश्वर बाहुबलीच्या अतिभव्य मूर्तीवर जलाभिषेक सोहळा शनिवारी संपन्न झाला. श्रवणबेळगोळ (जि. हसन, कर्नाटक) : कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ शहरातील काही शतकं जुन्या कोरीव दगडी मूर्तीवर अभिषेकासोब...
विनायक मेटेंचा खळबळजनक आरोपः मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटवणे परवडणार का? ती आणि अर्जुन कपूर एकत्रित क्वॉरंटाईन होते आणि एकमेकांसोबत व्यतित केलेला वेळ हा तिच्यासाठी खास होता. पुस्तकांचा संच देवून निकाळजे यांना सन्मानित करण्यात आले. लस घेतल्यासःमहिलांना दाढी येणार, माणसांचे रूपांतर मगरीत होणार ? करोनाच्या संसर्ग...
पुणे - शहरातील करोनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करणात येत आहेत. त्याअंतर्गत पालिकेकडून तब्बल 33 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दहा वेगवेगळ्या प्रकराच्या कामांसाठी हा खर्च केला जाणार आहे. या रकमेत सर्वाधिक 10 कोटींचा खर्च उपचार सुरू असले...
मुंबई : चरबी वाढलेय, काय करू? (Fat increased, what to do? ) असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक उपाय करुनही काही फरक पडत नाही. त्याला आपली दिनचर्याच जबाबदार असते. वैद्यकीय पुराव्यांवरून असे दिसून येते की, लठ्ठपणा आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यास मोठा धोका आहे. शरीरातील जादा चरबी हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या रोगांना आम...
जल हे जीवन आहे. सर्व जिवांना आवश्यक असणरा हा संयुक्त पदार्थ आहे. म्हणून ते तीर्थस्वरूप ठेवणे गरजेचे आहे. त्याचे गुणधर्म व गुणवत्ता समजणे आज आवश्यक आहे. जल हे जीवन आहे. सर्व जिवांना आवश्यक असणरा हा संयुक्त पदार्थ आहे. म्हणून ते तीर्थस्वरूप ठेवणे गरजेचे आहे. त्याचे गुणधर्म व गुणवत्ता समजणे आज आवश्यक आहे. गंगाजल तीर्थ म्...
अशा मिन्स्क, मोगिलेव, विटेब्स्क व इतर - बेलारूस मध्ये आकर्षणे खूप, आणि केवळ शहरात आहे. येथे आपण ब्रेस्ट गढी, Bialowieza वन, मीर कॅसल, Ruzhany गावात, आहे ब्रेस्ट 140 किलोमीटर मध्ये स्थित आहे महिमा आणि Ruzhansky किल्लेवजा वाडा, या मॉंड पाहू शकता. बेलारुसची नैऋत्येला ब्रेस्ट, प्रशासकीय केंद्र आहे जे शहर आहे. Ruzhany 1552...
पुणे : मी पुण्याचा (pune) पालकमंत्री (guardian minister) होणार नाही आणि पुण्यातून लोकसभेच निवडणूकही (LokSabha Election) लढवणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (I will not be guardian minister of Pune and will not contest Lok Sabha : Fadnavis) फडणवीस हे ...
Maharashtra Politics : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अर्जुन खोतकर यांनी प्रामाणिकपणे खरं कारण देत आपल्या निर्णयावर भाष्य केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. आपल्या भूमिकेसाठी त्यांनी हिंदुत्वाला बदनाम केल...
' आधी सुशांत आता कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार? आधी सुशांत आता कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार? सुशांतसिंग राजपूतच्या रहस्यमयी मृत्यूला १४ जूनला एक वर्ष होईल. ही नेमकी आत्महत्या होती की काही कटकारस्थान होतं यावर अजूनही आपली यंत्रणा पडदा पाडू शकली नाहीये. पहिले पोलिस, मग सीबीआय ...
कुंभोज जिल्हा परिषद संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कसोशीने प्रयत्न केले. जिल्हा परिषदेतील कारकिर्दीत पाटील यांनी अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांत कामाचा ठसा उमटविला. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताच्या धोरणास प्राधान्य...
pothole free and traffic jam free roads for thane : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे एक जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक ...
हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामानंतर आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते आगामी खरीप हंगामाचे. मागील वर्षी मिळालेला सोयाबीनचा दर पाहता यंदाच्या वर्षी देखील शेतकरी सोयाबीनला पसंती देतील. मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांवर ...
लढाऊ विमानात असलेले कलाम. पुण्यातील लोहेगाव येथे असलेल्या वायुसेनेच्या विशेष विमानतळावरून 8 जून 2006 ला डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय वायुसेनामध्ये असलेल्या सुपरसोनिक लढाऊ विमान सुखोई-30 एमकेआयमधून तब्बल 30 मिनिटापर्यंत उड्डाण केली. रशिया निर्मित हे विमान भारताचे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे. त्याची तुलना अ...
PM Narendra Modi File photo ( Image Source : PTI ) Nagpur News : संत्रानगरीत अर्थात नागपुरात 1974 नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Nagpur University) मिळाले आहे. 3 ते 7 जानेवारी दर...
निफाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, त्याचे काय?. कच्चे तेल आयात केल नसते तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता. पण केंद्राने शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्या घरावर तलवार चालविली असा घणाघात राज्य मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला. ब...
अलिबाग न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. गेल्या शनिवारी येथे झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, ३४ हजार ६५८ ...
चिंता वाढली; १७ दिवसांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू! वाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढत आहे. गत १७ दिवसांत ४२ जणांना मृत्यूने गाठले असून, अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. वेळीच उपचार मिळावे, म्हणून कुणीही अंगावर दुखणे काढू नये, वेळीच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. जि...
'लॉकडाउनच्या' या परिस्थितीत जिथे साधी भाजी बाजारात मिळणं आणि ती घरी घेऊन येणं सुद्धा अवघड झालं आहे तिथे रोज जेवणात वेगळं काय बनवायचं हा यक्षप्रश्न सध्या प्रत्येक घर 'फेस' करतं आहे. हे काम कितीही आव्हानात्मक असलं तरीही एकदा का ठरवलं घराच्या बाहेर अगदी आवश्यक असल्याशिवाय अजिबात जायचं नाही की मग घरात जे सामान उपलब्ध आहे त...
Shah Rukh Khan Dances For Fans: बॉलिवूडचा बादशाह म्हणुन ओळख असलेला शाहरुख खान याने पुन्हा बॉलिवूडवरील त्याच वर्चस्व सिद्ध केलं. त्याने चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्याच्या 'पठाण'ने अनेक रेकॉर्ड तोडले. 'पठाण' रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये शाहरुखच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. काही ठिक...
मध्य रेल्वेच्या पर्यावरण व गृह व्यवस्थापन विभागाने २०२० मध्ये पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेवर आतापर्यंत एकूण 23 पाण्याचे प्रक्रिया प्रकल्प बसविण्यात आली आहेत, ज्यात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, पाण्याचे री-सायकलिंग प्रकल्प आ...
जगातील सर्वांग सुंदर आणि अनामिक हुरहुर लावणारं नातं म्हणजे मैत्री. ती झाली तर काही क्षणात अन्यथा वर्षानुवर्ष सोबत राहुनही अनेकदा मैत्रीचे रूणानुबंध तयार होत नाही. म्हणूनच या नात्याचा उत्सवही दरवर्षी विशिष्ट तारखेला नसतो. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी तो साजरा केला जातो. कालपरत्वे त्यात बदल होऊन आधी आॅफलाईन साजरा ह...
मुंबई २२सप्टेंबर- मुंबई महापालिकेची निवडणूक दरवेळी मराठी माणसाच्या मुद्यावर जिकून त्याच मराठी माणसांना शिवसेनेने खड्ड्यांच्या आणि पुराच्या पाण्याच्या संकटातून बाहेर काढले नाही. आम्हीही मराठी माणसे आहोत, आमच्या हातात सत्ता देऊन पहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. मुंबईची सत्ता खेच...
जवखेडे खालसा हत्याकांडातील तीनही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी या मागणीसाठी पोलिसांनी सोमवारी या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना केवळ चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. जवखेडे खालसा हत्याकांडातील तीनही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठड...
शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. पवनारा : उ...
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी इंधन दर जैसे थेच ठेवले. देशात सलग ७३ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. दरम्यान कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८६ डॉलरवर गेला आहे. मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९. ९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५. ४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१. ४० रुपये आहे....
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला सध्या खासगी आयुष्यात एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सध्या 'पठान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. याच सिद्धार्थ आनंदला सध्या खासगी आयुष्यात एका वेगळ्याच समस्येचा...
पिंपरी, दि. 25 (पीसीबी) - पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्तालय यांना हस्तांतर केले. हा उद्घाटन समारंभ श्री.राजेंद्र सिंग, अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांचे शुभ हस्ते पार पडला. यावेळी श्री.कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड ...
सोमवारी दुपारी धुळे ते कालीबेल बसमध्ये (क्रमांक एम. एच. १४ बीटी- २१९४) प्रवासी चढत होते. त्यावेळी एक जण प्रवाशांचे खिसे कापून चोरी करीत असल्याचे लक्षात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देण्यात आली. बुधवंत हे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, पोलीस कर्मचारी मेहरसिंग वळवी, अमोल राठोड, जगदीश पाटील, राकेश मोरे...
देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव...
पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ (Arshad Sharif) यांचा केनियात (Kenya) गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याची पत्नी जवेरिया सिद्दीकी यांनी सोमवारी पहाटे याला दुजोरा दिला. दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. तथापि, अर्शद शरीफ यांना 'चुकीच्या ओळखी'मुळे गोळ्या घातल्या...
मुकेश (बदललेलं नाव) मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये राहतो. गेल्या दोन वर्षांपासून तो स्पर्म डोनेशनचं काम करतो. त्याने शेअर केलेले त्याचे काही अनुभव. मार्च 2015 मध्ये एका दुपारी मी माझ्या लग्न झालेल्या मित्राच्या घरी होतो आणि त्याने दिलेल्या जेवणाऱ्या निमंत्रणाचा आनंद घेत होतो. या दरम्यान, मित्रानं अचानक त्याच्या कुटुंबनिय...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपवर टीका केली. निवडणुका आल्या की भाजपला हिंदुत्व आठवतं, अशी टीका दानवेंनी केली. खरे हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरेंचे असल्याचं दानवे म्हणाले. गद्दारांना हिंदुत्वाचे धडे देणे हास्यास्पद असल्याचं दानवे म्हणाले.
विचारसरणी आणि अविचलित ध्येय यांचे हे वैरी आहेत असे मला वाटले. भावना आणि मनोविकार या दोन खांबांवरच त्यांचा तंबू उभारलेला नाहीं का ? त्यांना आध्यात्मिक म्हणावयाचें पण खच्या अध्यात्मापासून ते किती दुरावलेले असतात. पारलौकिकाचा विचार करतांना मानवी मूल्यें, सामाजिक मूल्यें व सामाजिक न्यायअन्याय यांची कदरच राहत नाही. आपल्या ग...
याचाच फायदा घेऊन काही विक्रेत्यांकडून खताची चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषी विभागाने लक्ष घालून पंढरपूर तालुक्यातील अधिकृत विक्रेत्यांकडे युरियासह अन्य रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसाळा आला की आवश्यक नसताना मोठमोठे शेतकरी लाखो टन खतांची खरेदी ...
अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बागेत मोकाट जनावरे सोडल्याने पिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. ते अधिक होऊ नये म्हणून ती मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात असताना बागेचा रखवालदारास मारहाण करण्यात आली. शिवीगाळ केली गेली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्य...
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यकृत आपल्या शरीराच्या सर्वात मोठ्या अवयवांपैकी एक आहे. यकृताचे कार्य कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॅट मॅनेज करणे हे असते. याव्यतिरिक्त ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत यकृताची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया यकृतासाठी कोणते अन्नपदा...
अनेक स्त्रियांना महिनाभर किंवा वर्षभर पुरेल इतकं वाणसामान भरुन ठेवण्याची सवय असते. यात खासकरुन कोरडे पदार्थ, गहू, तांदूळ, डाळी किंवा कडधान्य यांचा समावेश असतो. वर्षभर साठा करायचा असल्यामुळे गृहिणी अनेकदा हे पदार्थ डब्यात भरण्यापूर्वी त्याला कडक ऊन दाखवतात. मात्र, तरीदेखील हे पदार्थ कालांतराने खराब होऊ लागतात. पावसाळा,ह...
ठाणे, 5 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये क्लस्टरचं भूमिपूजन केलं, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी मोठी घोषणा केली आहे. क्लस्टर हा फक्त ठाण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण एमएमआर रिजनसाठी आहे, सर्व लोकांना आम्ही दिलासा देणार. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत त्यांचा मार्ग या क्लस...
कराड - येथील वाखान परिसरातील शिंदे मळ्यात डॉ. एम. पी. शिंदे यांच्या घरात मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा एवज चोरट्यांनी लंपास केला. रविवारी मध्यरात्रीनंतर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी क...
Y हे दोन भूखंड आहेत. तिसरा फंक्शन, जो Y चा काल्पनिक भाग आहे sine sin¢ आहे; sin 0 cosh मधील फरक 90 अंश आहे. म्हणून जेव्हा आपण हे फंक्शन प्लॉट करता तेव्हा आपल्याला दिसेल की हे 90 अंशांनी फिरवले जाईल. (Refer Slide Time: 20:04) तर, आम्ही y-axis सह प्रारंभ करतो कारण sinesin¢ आपल्याला प्लॉट करायचे असल्यास, आपण हे sin¢ अधिकतम...
कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा एकदा जगभर पाहायला मिळत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे हजारो रुग्ण समोर येऊ लागले आहेत. टीव्ही आणि बॉलीवूडचे अनेक स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, 'बडे अच्छे लगते हैं 2' फेम नकुल मेहताला (Nakuul Mehta) कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आता मा...
याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) यांनी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो एमएच ०१ डीआर १५४२ वरील अज्ञातचालक व क्लिनर यांच्यावर फिर्याद दाखल केली आहे. रावणगाव गावच्या हद्दीत पिवचीआई मंदिराजवळ पुणे-सोलापूर हायवे रोडवर अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (नंबर एमएच ०१ डीआर १५४२) यावरील अज्ञात चालक व क्लिनर यांनी बेकायदेशीरपणे त्यांचे...
ठाणे : जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा 451 कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. यासंदर्भात एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह सहा जणांविरुद्ध ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्ह...
पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या ! दक्षिण २४ परगणा (बंगाल) - येथे तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता जियारूल मोल्ला याची अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली. त्याचा मृतदेह येथील फुल मलंचा गावामध्ये आढळला. राज्यात पंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यापासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १३ जण...
नवी दिल्ली - गरोदर महिलांना अनफिट ठरवणाऱ्या State Bank of India ला दिल्ली महिला आयोगाकडून (Delhi Commission for Women) नोटीस पाठवून उत्तर मागण्यात आले आहे. एसबीआय व्यवस्थापनाने गरोदर महिलांना कामावर येण्यासाठी नियमात बदल केले आहेत. याआधी 6 महिने गरोदर असताना महिलांना कामावर रुजू करायचे. पण आता 3 महिन्यांच्यावर जर महि...
Fifa World Cup Final Argentina vs France : कतारमध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup 2022 Qatar) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असणाऱ्या अर्जेंटिना संघाने (Team Argentina) विजय मिळवला. रोमहर्षक अशा फायनलच्या सामन्यामध्ये (Fifa World Cup 2022 Final) पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्स...
भालके समर्थक म्हणून ओळखले जाणारे पं. स. सदस्य रमेश भांजे यांचा राजकीय वरदहस्तदेखील या भागात प्रभावी मानला जातो. अरळी येथे ११ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत भांजे गटाच्या शारदाबाई भैरगोंडे यांच्या रूपाने एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे दहा जागांसाठी चुरसीने निवडणूक झाली. यात भांजे गटाला आ. परिचारक व आवताडे समर्थकांनी मोठी...
एक नवीन "Shuvalov आवृत्तीवर परत कधीही स्विच" निवासी जटिल बांधकाम अलीकडे सेंट पीटर्सबर्ग मध्ये सुरू करण्यात आली आहे. विकासक - रिअल इस्टेट मार्केट मध्ये कार्यरत जोरदार काही काळ विकास कंपनी "Prok". आज नेहमीपेक्षा अधिक, तो बांधकाम लवकर पायऱ्यांमध्ये एक अपार्टमेंट खरेदी फायद्याची झाली, या सिंहाचा जतन करू शकता म्हणून सुरूवा...
। सुतारवाडी । वार्ताहर । वरसगाव पेट्रोल पंपासमोरच पहिल्याच पावसात अनेक खड्ड्यांनी रिंगण केल्यामुळे येथून जाणार्या - येणार्या वाहन चालकांना जागीच थांबून खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. या बाबत ही समस्या वृत्तपत्रांनी संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून देखील येथील खड्डे न बुजवता प्रवासी व वाहतूक करणार्यांच्या जीवाशी हे...
स्थैर्य, फलटण : फलटण हा रब्बीचा तालुका असला तरीही अलीकडे बदलत्या व लहरी निसर्गामुळे ऋतू चक्र, हवामान अंदाज, पिकांचा कार्यकाल हे परंपरागत निकष बदलत असून त्यानुसार खरीप/रब्बी हंगामही कमी अधिक प्रमाणात बदलत असल्याने त्यानुसार केलेल्या पिकांमधील बदल यशस्वी होत आहेत. दरम्यान प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांच्या...
बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर तर अनेक प्रेम कथा अजरामर झाल्या पण या पडद्यामागेही अशा काही प्रेम कथा होत्या ज्यावर दिर्घकाळ चर्चा झाली. अशीच एक कथा होती सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची. ऐश्वर्याशी लग्न न झाल्यानं सलमाननं लग्न नकरण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. आजही दोघांचे जुने फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ह...
सिनेसृष्टीतील स्पर्धक, त्यांना मिळणारे विविध टास्क आणि त्यापेक्षा सेलिब्रेटींमधील वाद यामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' वादात अडकला आहे. लोणावळा- सिनेसृष्टीतील स्पर्धक, त्यांना मिळणारे विविध टास्क आणि त्यापेक्षा सेलिब्रेटींमधील वाद यामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' वादात अडकला आहे. शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा,...
THIS NOVEL IS A CRITICAL COMMENT ON PREVAILING EDUCATION SYSTEM AND IS REPRESENTATIVE OF THE STATE OF AFFAIRS IN THE FIELD OF EDUCATION ALL OVER THE COUNTRY. IT IS IN A WAY AN ASSESSMENT OF THE SYSTEM PUTTING A QUESTION MARK ON THE ALL ROUND DEVELOPMENT OF THE STUDENT AND OUR FUTURE GENERATION - THE BACKBONE OF THE NAT...
आज ८ मार्च. जागतिक महिला दिन. महिलांच्या कर्तृत्वाला वंदण्याचा दिवस. पण अजूनही लोक वंदतात ते "हृदयी पान्हा नयनी पाणी" रुपातील बंदिनीला. "त्यागमूर्ती, वात्सल्यसिंधू, प्रेमस्वरुप" मातेला, पत्नीला, स्नुषेला, कन्येला. तिच्यात बुद्धिमान, कर्तृत्ववान, स्वतंत्र विचारांच्या मेधा पाटकर, अरुंधती रॊय, सुधा मूर्ती, इंदिरा, सोनिया ...
JSC "Sarapul'skiy radiozavod-होल्डिंग" विविध कारणांसाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादन मोठ्या आजार आहे. 1900 मध्ये स्थापन जहाजे बांधणे व दुरुस्त करणे यासाठी असलेला कारखाना सैन्य, उद्योग, कायद्याची अंमलबजावणी संस्था आणि Moe प्रगत संप्रेषण उपकरणे विकसक दूरध्वनी-telegrafostroitelnogo वनस्पती एक तेजस्वी मार्ग पार केला आहे. Sarapul ...
जगभरातील करोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या एस्ट्राजेनकाच्या लशीमुळे मेंदूत रक्ताची गाठ तयार होत असल्याचे वक्तव्य युरोपीयन मेडिसिन एजन्सीच्या अधिकाऱ्याने दिली. रोमः करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला ज...
निरोगी जीवन जगता यावे म्हणून डाएट करावे. डाएट केल्यानेच वजन कमी होईल असे नाही, तर त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक कसरतही करावी लागते. डाएट म्हणजे मन मारून खाणे नव्हे, तर जे खाऊ ते प्रमाणात खाणे आणि कुठल्या वेळी खात आहोत ते महत्त्वाचे असते. डाएट या शब्दाला चिकटलेल्या या चुकीच्या संकल्पना मागे सारून 'समतोल आहार' घेणे गरजेचे...
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबरः सध्या लग्नसराईच्या काळ सुरू झाला आहे. या दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने चढ-उतार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याची तज्ज्ञांची माहिती आहे. सणासुदीचा ...
बेलॅडोनासह मेणबत्यांचा मुख्य उद्देश मूळव्याधचा उपचार आहे पण याव्यतिरिक्त, त्यांना मल आणि अनैतिकतांचे नियंत्रण करणे, गर्भाशयाच्या मुठींवर आराम करणे. आणि या उद्देशासाठी प्रज्वलित करण्यापूर्वी भित्तीपत्रक असलेल्या मेणबत्त्या निर्धारित केल्या जातात. आणि परिणाम वाढविण्यासाठी, मेणबत्त्या एक नो-शपासह सुस्पष्ट केल्या आहेत. आण...
(१) नुकतीच समलिंगी संबंध अाणि समलिंगी विवाह यांवर इथे बरीच चर्चा झाल्यामुळे मला या विषयावर लिहावंसं वाटलं, पण मला जे म्हणायचं अाहे त्याचा समलिंगीपणाशी तसा खास काही संबंध नाही हे पुढे स्पष्ट होईलच. (२) समजा विकास अाणि माधवी ह्या अविवाहित सज्ञान व्यक्तींना एकमेकांशी लग्न करायचं अाहे. सध्याच्या कायद्याप्रमाणे त्यांना तशी...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. दोघींचा भूकेने आणि आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज वर...
रत्नागिरी : सन २००० मध्ये रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातंर्गतच कार्यरत राहिल हा निर्णय देतानाच राज्य शासनाने याच कृषी विद्यापीठाला मत्स्य अभ्यासक्रमाच्या विविध पदव्या देण्याचाही अधिकार राहिल हे त्याचवेळी नमूद न केल्याने गेल्या १८ वर्षातील रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयातून...
'फायझर'च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून कोरोनावरील कुचकामी लसीशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष ! भाजपचे नेते वरुण गांधी यांची मी गळाभेट घेऊ शकतो; पण मी त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. कार्यालयात जाण्यासाठी माझी मान कापावी लागेल. अशा प्रकारची निरर्थक विधा...
उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी सांगिंतले, तर आयमा ही कोणा एकट्याची संघटना नसल्याने अध्...
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे. " बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते. आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते. मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटा...
फ्युचर ग्रूप या भारतीय रिटेल कंपनीसोबत केलेल्या दोन स्वतंत्र करारांवरून आता जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ऑनलाईन रिटेल क्षेत्रातली दिग्गज असणारी अॅमेझॉन कंपनी आणि भारतामध्ये मजबूत पाळंमुळं रुजलेली रिलायन्स कंपनी यांच्यातल्या या कायदेशीर वादातून जे निष्पन्न होईल त्याचा भारतातल्या येत्या...
"आयुष्यच्या सहवासात तुझी साथ असली तर माझं आयुष्य खूप सुंदर होईल तुचा सहवास असणे हे माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे माझ्या पुढील आयुष्याच्या सहवासात मला जोडीदार म्हूणन साथ देशील? खूप दिवस तुला सांगावे असे ठरवलेले पण हिंमत होईना म्हूणन हा मेसेज पाठवला उत्तर नक्की कळव वाट पाहीन " (रिया हा मेसेज पाहून थोडी लाजली आणि जोरात ...