text large_string |
|---|
जळगाव : अनियंत्रित झाल्याने उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी (ता. ६) रात्री ट्रॅक्टर उलटले. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला, तर तीन ते चार मजूर जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्र मगरे (३५, रा. निमगाव, ता. जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. चालक राजेंद्र मगरे ट्रॅक्टरमध्ये विटा घेऊन जाम... |
स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी. ) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. देवर... |
कुठे जायचे आणि काय करावे? कदाचित तुम्हाला इटायॉन, मियॉन्गदॉंग किंवा हाँगडाई या नावांशी परिचित असेल, परंतु या क्षेत्रात आपण कोणत्या प्रकारची कामे करू शकता हे आपल्याला खरोखर माहित आहे काय? आपल्याला या ब्लॉगमधील वर्णने आणि सोलमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय क्षेत्रासाठी क्रियाकलाप सापडतील! म्हणूनच, आपल्या सोलमध्य... |
पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवाळीची धूमधाम सुरु असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) पंढरपूरमध्ये (Pandharpur Crime) धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur Crime) एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्... |
मेष राशीचे लोक आज आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. आज तुम्ही घरबसल्या नवीन वस्तू खरेदी करू शकता. एखाद्या नातेवाईकाची मदत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल. अचानक काही खर्च वाढू शकतात. तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यात... |
शिक्रापूर (पुणे) - करंदीफाटा ते तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या साइडपट्ट्या व डांबरी रस्ता एका कंपनीकडून केबल गाडण्यासाठी खोदल्याप्रकरणी माहिती सेवा समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात खोदकाम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. श्रीनिवास एंटरप्राइजेस भोसरी कंपनीच... |
Amit Shah Mumbai Tour : मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर केला आहे. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचही ते म्हणाले. शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसा... |
गणपती बाप्पा मोरया! हा १५ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. देशभरातील गणेशभक्त यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. हा गणपती नेमका कुठे आहे? किंवा ही कलाकृती कुठल्या मंडळाने तयार केली याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण ही यंदाच्या वर्षातील सर्वात युनिक मुर्ती आहे अशी चर्... |
सातारा - कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेच्या कार्यवाहीविषयी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेेवरील सारोळा तपासणी नाक्याला भेट देऊन पहाणी केली. तसेच जिल्हाबंदीची कठोरपणे कार्यवाही करण्याच्या सूचना पोली... |
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी 600 डॉक्टर व 1200 नर्स यांना व्हेंटिलेटर हर्साळणी, नियोजनबद्ध कृती आराखडा (SOP) आणि या काळात घेण्यात येणारी अत्यावश्यक काळजी या महत्त्वाच्या घटकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयएमएचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी व मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयमार्फत तज्ज्ञ मनुष्... |
बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - बेळगाव लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. 17) मतदान होत आहे. निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी लढत होत आहे. दरम्यान जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केल्याचा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भ... |
सचिन तेंडुलकर. . . मुंबईला, देशाला, जगाला मिळालेला एक महान फलंदाज. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक शतकांचा विक्रम नावावर असलेल्या या खेळाडूसाठी आजचा दिवस खुप खास आहे. त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं आजच्याच दिवशी कलाटणी मिळाली होती. 27 मार्च 1994 साली सचिननं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये ... |
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारेच आज देशभरात त्यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत. मॉब लिंचिंगमध्ये झारखंड येथे तबरेज अन्सारीची हत्या करणारेही नथुराम गोडसेचे वंशज होते, तुम्ही 'शाह' असाल मात्र संविधान बादशाह आहे, असा हल्ला मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदु... |
वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन एका पोलीस शिपायासह तिघे ठार झाले. वैशालीनगर सिमेंट मार्गावर सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असून त्यांच्यावर कुठलीच कार... |
'बेस्ट सीएम' च्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला' राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे या करिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या एक जिल्हा एक उत्पादनातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे, राज्यातील धुळे, जळगाव, अ... |
भुसावळ (प्रतिनिधी) - अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ भोरगाव, लेवा पाटीदार पंचायत विभाग भुसावळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती परिचय संमेलन रविवार ६ ऑक्टोबर रोजी संतोषी माता हॉल भुसावळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिचय संमेलना निमित... |
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्य... |
सिडको (नाशिक) : महापालिकेचे माध्यमिक विद्यालय सध्या कोरोनामुळे बंद असल्याने येथे त्यावेळीच ही घटना घडली...नेमका प्रकार काय? शाळा परिसरात मद्यप्राशन करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने अल्पवयीन मद्यपी टवाळखोरांनी महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. गणेश चौकामध्ये नाशिक महापालिके... |
बिजींग : कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. एंथनी फाऊची यांचा एक ई-मेल लीक झाला होता. त्यामुळे अमेरिकेत तर राजकीय वादळ उठले आहेच. मात्र, चीनलाही पलटवार करण्याची संधी मिळाली आहे. मग, काय ची... |
नवी दिल्ली - देशातील आर्थिक मंदीमुळे बरोजगारी वाढत असून नवीन नोकऱ्यांच्या संधीचे प्रमाणही कमी झाले आहे. देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत केवळ 19 टक्के कंपन्याच नवीन नोकऱ्या देऊ शकणार आहेत. एका जागतिक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. या सर्वेक्षणामध्ये 5131 कंपन्यांच्या मालकांशी संवाद साधण्यात आला होता. त्यामध्ये... |
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीच्या संघाला परदेशात कसे जिंकायचे हे शिकवणाऱ्या दिग्गजाचा आज 69 वा वाढदिवस आहे. टीम इंडियाच्या पहिल्या परदेशी प्रशिक्षकाचा आज वाढदिवस आहे. टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे नाव जॉन राइट. 5 वर्षांच्या कार्यकाळात जॉन राइट यांनी टीम इंडियाचे कोडे सोडवले, त्यानंतर टीमने परदेशात विजय मिळवण्यास... |
VIdeo अरे आवरा या बाईला... । 'ही बाई खरंच चक्रम आहे', योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल Video होतोय व्हायरल! । Navarashtra (नवराष्ट्र) VIdeo अरे आवरा या बाईला...'ही बाई खरंच चक्रम आहे', योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल Video होतोय व्हायरल! वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ ... |
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले सातारा जिल्ह्यातल्या वाई येथील जवान सुरज मोहिते यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वाई- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले सातारा जिल्ह्यातल्या वाई येथील जवान सुरज मोहिते यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ... |
वैजापूर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हैदराबाद मुक्ती संग्राम लढयातील हुतात्मा जगन्नाथ भालेराव यांच्या स्मरणार्थ असलेल्या हुतात्मास्मारकातील स्मृतीस्तंभाला स्वातंत्र्य सैनिक स्व. गणपतराव लोंढे यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई गणपतराव लोंढे या... |
तरग ४२ वा i सीता बने चहुकडे चक्तिाक्षत्र 'ते नृपकिशोर कुण्या दिशेला' ज्या ज्या स्थली निरसित मृगशाननना ] तथ जण उधळि ती सितपद्मपत्रां । लगकुजामार्गे तिजसि सरसया दानिति तया । सुनील गौराभा, क्षितिपतिकुमारासि उभया ।। बघांनी त्या सीतानयन हरिल तथ सिळल । जणा ते त्या ठवे मिळत फिरुनी स्त्रीय पहिले ॥ २ ॥ बघोनि श्रीरामा जनकतनयानन ... |
कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून केंद्राने नवीन राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. "कल करे सो आज कर, आज करे सो अभी" अशी राज्य शासनाची भूमिका असून कोरोना संकटाच्या काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो. ... |
Onkar Bhojane: हास्यजत्रा सोडली, फू बाई फू फसलं तरी ओंकार भोजने फॉर्मात. . आता थेट मोठा पडद्यावर. . Onkar Bhojane News: टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभियनयानं लाखो मराठी चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये ओंकार भोजनेचं नाव घेतलं जातंय. तो आता मराठीतला कॉमेडी किंग म्हणून नावारुपाला आला आहे. त्याचा परफॉर्मन्... |
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले. जम्मू : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवार... |
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाभाडी गावचे तत्कालीन तलाठी व आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव : तालुक्यातील दाभ... |
शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. नवी मुंबई - शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात क... |
Lecho - हिवाळ्यासाठी उत्कृष्ट कार्यपीठ, किल उघडणे आणि सुगंध येण्यास, आम्हाला उन्हाळ्यात पुन्हा परत येणे दिसत आहे. मिरपूड आणि टोमॅटोचे लेको कसे शिजवावे, या लेखातून जाणून घ्या. साहित्यः - टोमॅटो पिक - 3 किलो; - व्हिनेगर - 60 एमएल; - कांदा - 900 ग्रॅम; - वाळू साखर - 1 9 0 ग्रॅम; - लाल घंटा मिरपूड - 1 किलो; - मीठ - 45 ग्र... |
सुरथसुधन्वाख्यान. प्रसंग पहिला. (श्लोक.) 'आयका सकळ भारति हे कथा; देह दुर्लभ, कदा न करा वृथा । धन्य जे श्रवणि भारत ऐकती निश्चयें हरिपदाप्रति पावती.' ॥ चंपैकापुरि प्रती हैय ते क्षणी पातला तुरंग मंडित भूपणीं । पाठिशी मग धनंजय चालिला, सैनिकांसह मुशोभित पातला ॥ दृत जावुनि नृपाप्रति सांगती, 'पातला नृप धनंजय निश्चिती । श्यामक... |
कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसान झालेल्या क्षेत्राच्या आकडेवारीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसान झालेल्या क... |
म्हसवड : 'माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू,' अशी ग्वाही आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी दिली. गोंदवले बुद्रुक येथील चैतन्य कोरोना सेंटरला माणदेश फाऊंडेशन, पुणेच्यावतीने एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष व... |
डिसेंबर महिना हा ख्रिसमससाठी महत्वाचा मानला जातोच तसेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठीसद्धा महत्वाचा असतो. या निमित्ताने बँकांनादेखील सुट्ट्या असतात. डिसेंबर महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टया असणार आहेत. या 13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक महिन्याप्रमाणे शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्य... |
नाशिक : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आमदारांना मिळ... |
dr pratibha phatak madhurima article । सरलाचा विजय असो ! - Divya Marathi\nDr Pratibha Phatak Madhurima Article\nसरलाचा विजय असो !\nपंधरा मे- ज्या दिवसाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात होतो तो दिवस उजाडला आणि सरलाचा विजय झाला.\nकोण ही सरला? तिचा विजय कसा झाला? सरला. औरंगाबाद शहरापासून पस्तीस-चाळीस किमी अंतरावर डोंगरातल्या ... |
प्रकरण २८ वें मधुर मीलन सजणा साताऱ्याहून निघाली ती थेट रावजीचा शोध करीत वडूथला आली. पण तो घरीं नव्हता. घरांतल्या माणसांना विचारतां तो घरीं आलाच नाहीं असें तिला कळलें. आतां आपलें काळें तोंड सजणेला कसें दाखवावें असा शरमिंदा होऊन तो आपणाला भेटावयाचें टाळीत असेल असा सजणेला जबर संशय आला. तिनें जास्त चौकशी केली तेव्हां रावज... |
Nandurbar Agriculture News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nandurbar Market committee) मोठ्या प्रमाणात कापसाची (Cotton) आवक वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मागील वर्षी 15 एप्रिलपर्यंत अवघा 56 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यावर्षी बाजार समितीमध्ये मिळ... |
राज्यात एकही कोरोना रूग्ण नसल्याचा 'या' मुख्यमंत्र्यांनी केला दावा, 3 मे पर्यंत सहकार्याचं नागरिकांना केलं आवाहन (व्हिडीओ) नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना विषाणूचा थैमान सुरूच आहे, रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच वेळी एक आनंदाची बातमी समोर आली असून देशातील एक राज्य कोरोनमुक्त झाले आहे. गोव... |
फेब्रुवारी व मार्च या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पीक व फळबागांचे नुकसान झालेल्या आपाद्ग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे कृषिपंपांच्या ६ महिन्यांच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे. या बाधित शेतकर्यांनी जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज बिल देयके राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्या अ... |
तसेच, सुरेश वडपुरकर हे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांच्याही नावाची सध्या चर्चा सुरु आहे. या दोन्ही नावांसोबतच आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचेसुद्धा नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वेगवेगळ्या का... |
काय विषय पुस्तक चर्चा का? - ट्रिप ब्रेट ली - अधिकृत साइट\nJTDean • जानेवारी 27, 2015 येथे 11:39 आहे • उत्तर द्या\nत्यामुळे वेडा मी फक्त नवीन कंपनी म्हणतात उदय कार्यरत होते आहे, जेणेकरून चांगले असे न ,पण मी युवा आणि जुनी पिढी तो एक ख्रिश्चन हे लक्षात घ्या व्हा सुपर कूल त्या सक्षम बनविणे हा नवीन पुस्तक वाचण्यासाठी चालू ... |
हिरो मोटोकाॅर्पने (Hero Motocorp) गुरुवारी (ता. आठ) भारतात पाॅवरफुल हिरो एक्स पल्स २०० ४ व्ही मोटारसायकल (Xpulse 200 4V) सादर केली आहे. ही मोटारसायकल १ लाख २८ हजार १५० रुपये (दिल्लीत एक्स शोरुम) आहे. याचे एक स्पेशल रॅली किट व्हर्जनही येते. या मोटारसायकलचे कंपोनेंट्स (साहित्य) सध्या ४६ हजार रुपये जास्तीचे देऊन मिळतायत. ... |
अर्थसंकल्पात राहणार नाही, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तसेच वित्तीय तूट कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची शक्यता आहे, असे जाणकारांना वाटते. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात तज्ज्ञांनी म्हटले की, आर्थिक वृद्धी मंदावली असल्यामुळे सरकारच्या खर्चावर मर्यादा येणार आहेत. त्यावर उपाय म्हणून सरकारला... |
बेस्ट उपक्रमाचा आज सन २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर केला आहे. तोट्यात चाललेल्या बेस्टने तब्बल ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा भाडेवाढीला सामोरे जावे लागेल की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार बेस्टला ५३५५. १४ कोटींचा महसूल प्राप्त होणार असून ६०७५.... |
कोपरगाव -कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील एका आदिवासी चिमुरड्याचा खून करून त्याला परस्पर दफन केल्याने कोपरगाव तालुक्यात नरबळीची चर्चा सुरू होती. मात्र, पोलिस तपासाअंती ही अफवाच निघाली. तालुक्यातील चासनळी शिवारातील तीनचारी परिसरातील विलास चांदगुडे यांच्या वस्तीवर चंदर उर्फ चंद्रभान देवराम गोधडे (वय 50) हा आपल्या मुलीचा... |
नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरकरांचा निरोप घेतला. 'काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यातच बदली झाली. आता नियमानुसार माझ्या मार्गानं निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा,' अशी अपेक्षा त्यांनी नागपूरकरांकडून व्यक्त केली आहे. त्यां... |
किंवा ऑगस्टच्या सुरवातील करोनाचा प्रभाव ओसरू लागेल, अशी शक्यता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली. स्पष्ट केले. ते म्हणाले, बाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्यानंतरही नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि अन्य उपाय योजनांचा अवलंब वर्षभर करावा लागेल. सांगितले. पाहि... |
बॉलीवूडचा लाडका चॉकलेट हिरो राहिलेल्या ऋषी कपूर यांनी नुकतीच एक्झिट घेतली आणि त्यांच्या चाहत्यांसह अवघं सिनेविश्व हळहळलं. ऋषी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक आठवणींना यापुढे उजाळा दिला जात राहील. विशेषतः, त्यांच्या "खुल्लम खुल्ला ः ऋषी कपूूर अनसेंसर्ड' या आत्मचरित्रपर पुस्तकातील अनेक आठवणींचे स्मरण आता केले जात आहे... |
अमरावती : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची माहिती जिल्ह्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती भव्य स्वरुपात अमरावती व्यतिरिक्त राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून चिखलदरा फेस्टीवल पोहचविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी किरण गित्ते व पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी... |
शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अवैध बांधकाम प्रकरणी प्रमोद मुरारका यांनी तक्रार केली होती. वर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अवैध बांधकाम प्रकरणी प्रमोद मुरारका यांनी तक्रार केली होती. यातील सावंगी (मेघे), सिंदी (मेघे) व बोरगाव (मेघे) ग्रा. पं. चे तत्कालीन ग्रामसेवक हरिदास विठोबा रामटे... |
पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पाचोरा हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर आहे. पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मार्गावरचे भुसावळ नजीकचे मोठे जंक्शन असून राज्य महामार्ग क्रमांक १९ वर ते येते. हे शहर राज्य मार्ग तसेच लोहमार्गानी देशाशी जोडलेले आहे. इथले १५० वर्षे जुने बालाजी मंदिर प्रसिध्द असून बालाजीची रथयात... |
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ वडगांव,चंद्रपूर व्दारा संचालित मॅकरून स्टुडेंटस अॅकेडमी येथे नाताळ सण साजरा केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,उपध्यक्ष श्री. पीयुष आंबटकर,प्राचार्य श्री.रोशन रामटेके उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.पि.एस.आंबटकर सर,यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांन... |
अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेने आता घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. गतवर्षांप्रमाणेच यंदाही अनके निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने यंदाचा गणेशोत्सव देखील नियम व बंधनांमध्ये साजरा करावा लागणार ... |
Benefits Of Tea : तुम्हाला माहीत आहेत का चहा घेण्याचे फायदे? कमी होऊ शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका! चहा हे केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पसंत केले जाणारे पेय आहे. भारताशिवाय चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर चहा घेतला जातो. पण चहा घेणाऱ्या अनेकांना त्याचे आरोग्य विषयक फायदे (Health Benefits) माहीत न... |
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील वातावरण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापले असून, दोन्ही गटांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने येथील लढती चुरशीच्या होणार आहेत. एकेकाळी जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणारे व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे माजी जिल्हा... |
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगलीच मैफिल जमली होती. यावेळी जयंत पाटलांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यात अति... |
Airport cow dung cakes : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून गोवऱ्या ताब्यात घेतल्या आहेत. परदेशात राहणारे भारतीय नेहमीच भारतातून परत बाहेरगावी जाताना आपल्या घरातील तसंच गावात उपलब्ध असलेल्या अनेक वस्तू स्वतः सोबत घेऊन जातात. अनेकदा विमानतळावरील तपासणी दरम्यान या वस्तू अडचणीचे कारण ... |
पुणे - ग्लोबल एज्यूकेशन समिट २०१६ नुकतीच दिल्ली येथे पार पडली. यावेळी पुण्याचे मोहम्मद बावाजी यांना आउटस्टॅडिंग अचिव्हमेंट इन ट्रेनिंग (आत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट) आणि कन्सलटिंग (करिअर अॅण्ड बिझनेस) विभागामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुबोध कांत साहाय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला.... |
दुबईत राहण्यासाठी मस्त आणि अगदी वेगळे हॉटेल कुठले? स्वस्त नसले तरी चालेल. एरवी असा विचार करत नाही पण काही विशेष प्रसंगाकरीता मनाची तयारी आहे. ३-४ दिवस थांबायचे आहे. चांगल्या हॉटेलात महागडी रूम किंवा Suit नको आहे. कारण त्याला काही लिमिट नाही. त्यापेक्षा हॉटेल असे शोधतो आहे जिथे अगदी सगळ्यात स्वस्त रूम घेतली तरी त्या हॉ... |
सण म्हटला की खरेदी आणि खरेदी म्हटले की दागिन्याचा समावेश होतो. चैत्र महिन्यापासून (month of Chaitra) हिंदू व मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा (Gudhipadva) होय. गुढीपाडव्याला अनेक लोक आवर्जून सोने चांदी (gold silver) खरेदी करतात. जर तुम्हाला सोने खरेदी करायच आहे तर ह्या पेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणताच नाही ... |
अकोला शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध रविवारीव अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ३५४ सह पोस्को व आयटी एक्टनुसार गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी यांना अटक केली आहे. अकोला येथील वसीम चौधरी कोचिं... |
निबंधमालेतील वाइवषयक सात निबंध. कांस उभे राहावयासहि जागा मिळेना. मग तो नकल्या एकटा पुढे आला; त्याज वळ दुसरे कोणी नाही व सरजाम कांही नाही, असे पाहून हा आतां काय करील, ह्मणून त्याकडे डोळे लावून लोक कोतुकाने पाहू लागले. तेव्हां त्या नकल्याने आपले मस्तक उरावर टेकून डुकराच्या पोराच्या केकण्याची नक्कल केली. ती इतको हुबहुच झा... |
नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या मध्यावधीपर्यंत देशामध्ये फाइव्ह-जी दूरसंचार सेवा सुरु करण्यात येईल, असे सूतोवाच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज केले. सर्वांना सर्वत्र परवडेल अशा दरामध्ये हे नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. देशातच हार्डवेअर निर्मितीवर भर देताना अं... |
केप ऑफ गुड होप (आफ्रिकान्सः Kaap die Goeie Hoop, डचः Kaap de Goede Hoop, पोर्तुगीजः Cabo da Boa Esperança) हा दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील भूशिर आहे. अनेकदा चुकीने केप ऑफ गुड होपचा आफ्रिकााचे सर्वात दक्षिणेकडील टोक असा उल्लेख केला जातो, पण वास्तविकपणे केप अगुलास हे आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेक... |
दसरा हा सण हिंदुच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे.कारण या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावण याचा वध केला होता.समाजामध्ये रावणासारख्या असणाऱ्या दृ'ष्ट'वृ'त्तीचे दहन व्हावे म्हणुन दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन हा सण साजरा करतात.यावर्षी हा सण १५ ऑक्टोबरला आला आहे.यावर्षी या दिवशी आणखी तीन मुहूर्त जुळून आल्यामुळे या दि... |
ओला इलेक्ट्रिककडून स्पष्ट करण्यात आले की, आम्ही आग लागल्याच्या घटनेचा तपास करीत आहोत. आग कशामुळे लागली याचा तपास केल्यानंतर या संबंधी सविस्तर माहिती देवू शकू, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. आम्ही या घटनेला गंभीरतेने घेतले आहे. आगामी काही दिवसात यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल. आमचे प्राधान्य हे प्रवाशांची सुरक्षा आहे, ... |
पिंपरी, दि. 9 (पीसीबी) - निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६, आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर उभारण्यात आलेले ऑक्सिजन पार्क म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक आणि पिंपरी - चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. २०१८ सालापासून माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि अन्य लोकप्रतिनिधी तसेच ऑक्सिजन पार्क र... |
पोलिस कंट्रोल रूमला फोन करून महिला पोलिसाशी अश्लील संभाषण करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलने अटक केली. त्याच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात विनयभंगासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजी शहाजी फुलसुंदर (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुस... |
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओला आणखी एक नवा भागिदार लवकरच भेटण्याची शक्यता आहे. गेल्या पाच आठवड्यात जिओमध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. नवी दिल्लीः करोना व्हायरसच्या संकट काळात सर्वाधिक फायदा कोणाचा झाला असेल तर तो मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अंबानी यांनी या... |
IND vs AUS: WTC फायनलमध्ये हा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग! शुभमन गिलचा पत्ता कट? India vs Australia WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सात जूनपासून खेळल्या जाणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हा सामना होणार असून, त्यासाठी जोरदार तयारीही सुरू झाली आहे. टीम इंडियाचे ने... |
लोकसंख्याः 21,281,844 (जुलै 2010 अंदाज) क्षेत्रः 226,658 चौरस मैल (587,041 चौरस किमी) समुद्रकिनाराः 3,000 मैल (4,828 किमी) मादागास्करचे अधिकृत नाव मेडागास्कर गणराज्य आहे. लोकसंख्येची लोकसंख्या घनता फक्त 9 4 व्यक्ती प्रति चौरस मैल (36 चौ. जसे की, मादागास्कर बहुतांश अविकसित, अत्युत्कृष्ट जैव विविधता असलेला जंगल आहे. मादा... |
मुंबई : मुंबईतल्या इस्टर्न फ्री वेवर एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्टर्न फ्री वेवर रे रोडजवळ संध्याकाळी 6. 45 वाजण्याच्या सुमारास टाटा इंडिगो या कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये कार जळून खाक झाली, तर चालक वेळीच कारबाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. क... |
नये. परस्त्रीगमनासारखे आयुष्यहानि कर नये. सूर्य, चंद्र व नक्षत्रे यांकडे उष्टया वि णारे कर्म नाहीं. परस्त्रीगमन करणारा हजा- टाळाने पाहूं नये. ज्ञानाने किंवा वयानें वृद्ध रों सहस्त्र वर्षे नरकांत पडतो. मनुष्यानें मल- पुरुष आला असतां त्यास उठून नमस्कार मूत्राकडे अवलोकन करूं नये. अनोळखी करावा. एक वस्त्रानें जेवूं नये. नाग... |
राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ड... |
राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाढणारे तापमान सोमवारी अधिकच असह्य झाले होते. आठवडाभरात कमाल तापमानात तब्बल आठ अंश सेल्सियसने वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चंद्रपूरः राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाढणारे तापमान सोमवारी अधिकच असह्य झाले होते. आठवडाभरात कमाल तापमानात त... |
सौंदर्यप्रसाधन रशियन बाजारात घरगुती कंपनी "Alpika" तुलनेने अलीकडे दिसू लागले. 1991 मध्ये, तो फार्मसी डॉ एल एम Kuzyakovoy प्राध्यापक यांनी केली होती. जास्त वीस वर्षे, कंपनी नाही फक्त रशिया त्याच्या क्षेत्रात एक नेता, झाला आहे. ती जिंकली आणि विदेशी बाजारात. कंपनी "Alpika" liposomal व्यावसायिक निर्मिती सौंदर्य प्रसाधने, ... |
आपल्या प्रिय मुलांचे जतन करण्यासाठी ते एक महत्त्वाचे स्थान आहे आणि ते आपल्या मुलाला आपल्या मुलाशी ओळखतात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यास सोपे जातेः काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . आणि आहे 11 व्या कालावधीतील 100 एक कामकाज, विशेषतः लॅटिन उद्योगातील लक्षणीय घटना लक्षात घेण्यासारखे , जबरदस्तीने घेतल्या जाणार्... |
नंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आठवड्यातील एक दिवस तालुका स्तरावर जाऊन कामकाज पाहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर प्रशासकीय कामकाजाला वेग देण्याच्या प्... |
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याला कोल्हापुरी चपलांचा नाद आहे. आणि ह्या चपला साध्यासुध्या चपला नाहीयेत. या चपलांवर खास प्रकारची कलाकारी करण्यात आली आहे. सोलापूरचे रहिवासी असलेल्या या आजोबांची चर्चा पुर्ण देशात रंगली आहे. दाजी दोलतडे असे त्या आजोबा... |
मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 चा (IPL 2022) जुना फॉर्म विसरून विराट कोहली (Virat Kohli) पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पंजाबने आरसीबीला विजयासाठी 210 रनचं आव्हान दिलं होतं, त्यामुळे आरसीबीला आक्रमक सुरूवात करणं गरजेचं होतं. विराटनेही अगदी तशीच सुरूवात केली. दोन फोर आणि एका... |
अयोध्येत ५ एकर जमिनीवर होणाऱ्या मशिदीच्या निर्मितीवर आता विचार सुरू करण्यात आला आहे. अयोध्येत तयार होणाऱ्या या मशिदीसाठी कैलाश मठाचे प्रमुख स्वामी आशुतोषानंद यांनी चांदीची वीट पाठवण्याची घोषणा केली आहे. वाराणसीः उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू होत असताना आता अयोध्येत मशीद निर्मितीवर ... |
Accident: गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी 100 मीटर खोल दरीत कोसळली. उत्तरकाशीः गंगोत्री महामार्गावर कोपंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहती समोर आली आहे. कारमध्ये चालकासह 15 जण होते, त्यापैकी दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये औरंगाबादच्या दोघांचा स... |
नवी दिल्ली दि. ९ - या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या अखेरी भाजप आगामी निवडणुकांत पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे भाजपमधील खात्रीलायक सूत्रांकडून समजते. भाजपने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रीय प्रचार प्रमुख पदी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड यापूर्वीच केली आहे म... |
मुंबई (Mumbai) : गेली १२ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) डिसेंबर २०२३ अखेर पूर्णत्वास जाईल अशी माहिती राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच विधीमंडळात दिली. तसेच या महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपर्यंत भरण्यात येतील, असे आश्वासन सुद्धा मंत्री चव्हाण यांनी दिले. का... |
दिल्ली उच्च न्यायालयाने ने मंगळवारी कन्सल्टन्सी कंपनी असणाऱ्या Google Enterprises Pvt Ltd आणि त्याच्याशी संबंधित संस्थांना Google LLC ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याबद्दल १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. Google च्या ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि प्रतिबंध केल्याबद्दल Google Enterprises Pvt Ltd आणि त्याच्या ... |
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणार, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मुंबई- राज्यात रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याचे सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे.... |
नंदुरबार येथील जातपडताळणी कार्यालयावर आदिवासी अधिकार मंचच्यावतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नंदुरबार येथील जातपडताळणी कार्यालयावर आदिवासी अधिकार मंचच्यावतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नंदुरबार शहरात अतिजलद न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, जात पडताळणीसाठी लागणाऱ्या जाचक... |
खेळापासून नेहमीच अतिशय स्वादिष्ट डिश मिळतात. आता आम्ही तुम्हाला एक जंगली बदकेकडून सूप बनविण्यासाठी पाककृती सांगू. साहित्यः - जंगली बदके - 2 तुकडे; - कच्चे ओठ - 280 ग्रॅम; - बल्गेरियन मिर - 400 ग्रॅम; - कांदा - 2 तुकडे; - बटाटे - 800 g; - गाजर - 0,5 किलो; - टोमॅटो - 0,5 किलो; - टोमॅटो पेस्ट - 6 टेस्पून. चमच्याने; - लसू... |
आपली सरकारदप्तरी असलेली कामे २/३ दिवसांत करावीत, नंतर होणे कठीण होईल. खर्चाचे आकडे नियंत्रित करून आपल्या कामाचा वेग वाढविता येईल. आरोग्याबाबत सध्या स्थिती ठीक असली तरी आगामी काळात त्याची झळ बसण्याची शक्यता राहील. अचानक प्रवासाचे योग संभवतात. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. वैवाहिक जोडीदाराच... |
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती थांबविण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष 'शरद पवार' मैदानात उतरले आहेत. पक्षातील गळती रोखण्याबरोबरच विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार येत्या मंगळवारपासून (17 सप्टेंबर) राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे. शरद पवार या... |
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वी महिलांची आयपीएल पुढील वर्षी होणार असल्याचं निश्चित केलं आहे. बऱ्याच क्रिकेटप्रेमींचा असा विश्वास आहे, की महिलांची आयपीएल क्रांती घडवून आणेल आणि यामुळे भारतातील महिला क्रिकेटचा दर्जाही उंचावेल. 'भागधारकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या संघ... |
अभिनेता आणि सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमणची भूमिका असलेली एक नवी वेबसिरीज लवकरच येतेय. पौरषपूर नावाच्या या सीरीजच्या निमित्तानं मिलिंद सोमण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्तानं आमचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी त्याच्याशी साधलेला हा संवाद! Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का क... |
बॉलिवूड चित्रपट 'गली बॉय'च्या घवघवीत यशानंतर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दोघेही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यक्त आहेत. मात्र ही जोडी पुन्हा एका नव्या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. रणवीर आणि आलिया 'रॉकी ... |
Ahmedabad Fire : सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. नवी दिल्ली - अहमदाबादमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुर (Fire in Ahmedabad Ankur School) या शाळेत अचानक आग लागली. या आ... |
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त) येथून पुढचा प्रवास सुरू झाल्यावर एकदम वेगळ्याच परिसरात आल्यासारखे वाटू लागले. आतापर्यंत पाहिलेला श्रीलंकेचा सर्वच भाग सुंदर हिरव्यागार जंगलाने भरलेला होता. इथून पुढे त्याच्यावर वरताण करणारे सौंदर्य दिसू लागले. या डोंगराळ भागात, गाडी जसजशी अधिकाधिक उंचीवर ... |
काश्मीरमध्ये एका तासासाठी संचारबंदीत सूट देण्यात आली, तेव्हा काही जणांनी रस्त्यावर उतरून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सुमारे एका मिनिटाच्या या व्हीडिओमध्ये पांढरे कपडे घातलेले काही लोक दिसतात. ते 'भारत माता की जय'च्या घोषणा देत आहेत. व्हीडिओत ग... |
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. यावेळी 25 रायफल, 17 रिव्हालवर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. काल रात्री मालेगावजवळ वाके शि... |
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या (Weather Update) सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेतकरी राजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र हवामान खात्याकडून पुढच्या ४-५ दिवस राज्यत मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात देखील मुसळधार पाव... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.