text
large_string
उत्तर प्रदेशातील हापूर नगर पोलिस स्टेशनशी संलग्न असलेल्या आरोपी हवालदाराचे नाव, मध्य प्रदेश येथील प्रमोद कालीचरण शर्मा आणि पश्चिम बंगालमधील इस्माईल खान यांना 1. 67 कोटी रुपयांच्या हिरोईनसह मालवणी येथे गेल्या महिन्यात अटक करण्यात आले. कॉन्स्टेबल अमित कुमार आणि त्याचा मित्र हरमेश कुमार यांनी दारू पोहोचवण्यात महत्त्वाची भ...
ठाणे : वॉट्सअपवर व्हायरल झालेल्या ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अधिकाऱ्यांवरील वादग्रस्त टीकेचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटेले. अधिकाऱ्यांच्या कुटुंबियातील महिला सदस्यांबाबत पालिका आयुक्तांनी अपशब्दांचा वापर केल्याने ज्या वॉट्सअप ग्रुपवर हा संदेश पाठवण्यात आला आहे त्यावर माहिला अधिकारी देखील अस...
सध्यातरी हे सांगता येत नाही की हे डिवाइस कधी आणि कोणत्या नावाने लॉन्च केले जातील. HMD ग्लोबल ने Nokia 7 Plus मध्ये 18:9 चा ट्रेंडिंग डिस्प्ले दिला होता आणि आता कंपनी अजून एका डिवाइस मध्ये 18:9 एस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले देण्याची तयारी करत आहे. FCC वर TA-1057 आणि TA-1063 मॉडेल नंबर सह दोन Nokia फोन्स दिसले आहेत. बोलले जात...
महाराष्ट्रात सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना महाराष्ट्राबाहेर एनडीएची घटक नसल्यासारखी व्यवहार करत असते. मात्र एनडीएतून बाहेर पडून सत्ता सोडण्याची हिंमत सेनेला होत नाही. भाजपाला विरोध करण्याची एकही संधी सोडायची नाही, असा निर्धार केलेली शिवसेना महाराष्ट्राबाहेर गोव्यात व उत्तर प्रदेशात तोंडावर आपटली. पण त्या...
कारण याच जन्मात देवाचे चिंतन करता येते. इतर प्राणीयोनीमध्ये चिंतनाला वाव नाही. म्हणून या जन्मात सत ग्रंथाच्या वाचनात सतषुरुषाच्या संगतीत आणि सन्मार्गाने जे जे चांगले प्राप्त करता येईल ते प्राप्त करुन या मानवी जीवनाचे सार्थक करता येईल ते करावे. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला। नाही तरी गेला जन्म वाया। । आज पेरलेले धा...
नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी NMC Upcoming Elections प्रशासकीय पातळीवर जोमाने सुरू झाली आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शहरात 122 वॉर्ड होते, तर यंदा 133 राहणार आहेत. यंदा 11 सदस्यांची वाढ झाली असून यंदा त्रिसदस्यीय प्रभागरचना राहणार आहे. यामुळे उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण 10 निवडणूक निर्णय अधिकारी लागणा...
तिसगाव : सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून राज्यभर श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानचा लौकिक आहे. पौराणिक महती असलेल्या रूढी-परंपरांचा आदर करताना वैज्ञानिक व सार्वत्रिक हिताचा दृष्टिकोन ठेवून कानिफनाथ गड व गावाच्या विकासाला गती देण्याचा मानस आहे, अशी माहिती देवस्थानचे नूतन अध्यक्ष संजय मरकड ...
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील आता कुठे दुकाने उघडायला लागली त्यात लगेच जनता कर्फ्यू ची घोषणा केली खरे मात्र हा शासकीय कर्फ्यू नाही त्यामुळे दुकानदार आवश्यक वाटल्यास उघडु शकता असे कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना हे जरी जागतिक पातळीवर संकट असले तरी त्याच्या बरोबर किमान दोन वर्षे आपल्याला राहावेच लाग...
केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानप्रवास अवघ्या २५०० रुपयांत करता येणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानप्रवास अवघ्या २५०० रुपयांत करता येणे शक्य होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी योजनेतील ४५ मार्ग जाहीर केले. यामध्...
मुंबई : अंगावर किडा पडल्याचे सांगत, व्यापाऱ्याचे लाखो रुपये किमतीचे हिरे लंपास करणाऱ्या टोळीतील ५ जणांना मालमत्ता कक्षाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून २४ लाखांचे हिरे जप्त करण्यात आले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. अनिल गायकवाड, विशाल गायकवाड, जब्बार शेख, संजय दळवी आणि रफीक अली अशी अटकेतील आरोपीं...
तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिग बॉस 15 विजेती होण्याचा मान पटकावला. सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खानने रविवारी (30 जानेवारी) रात्री रंगलेल्या सोहळ्यात यासंदर्भात घोषणा केली. प्रतीक सहजपाल उपविजेता ठरला. तेजस्वीला ट्रॉफीसह 40 लाख रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात आलं. बिग बॉस15 हंगामाच्या शेवटच्या भागा...
इंदोरी - कावळा हा काळा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कावळा पांढरा असतो हे तुम्हाला सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही. असे असले तरी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे मावळ येथे चक्क पांढरा रंगाचा कावळा स्थानिक ग्रामस्थांना दिसला आहे. परिसरामध्ये या कावळ्याविषयी कुतूहल निर्माण झाले. कुणी त्याला "देवाचा कावळा' तसेच "स...
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. ब्रिस्बेन येथील स्वामी लक्ष्मीनारायण मंदिरावर नुकताच हल्ला झाला आहे. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, हा हल्ला खलिस्तानी समर्थकांनी केला असून या मंदिरांच्या भितींवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा लिहिल्या आहेत. याआधी २१...
मुंबई : मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेल...
'त्या' आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ - Ahmednagarlive24.com\nशेतकऱ्यांसाठी वीजमंत्र्यांशी संवाद साधणार; पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन\nHome/Ahmednagar News/'त्या' आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ\nAhmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtraPolitics\n'त्या' आद...
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विस्तार लक्षात घेतला तर खर्चाचा ताळमेळ जुळवताना उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे. गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत...
नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात लसीकरणाच्या नावाखाली एका अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी (Sterilization) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यात ही घटना घडली आहे....
आयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये पदे रिक्त. - Webtech Support\nआयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये पदे रिक्त.\nIncome Tax Nagpur Zone and NADT Vacancies\nIncome Tax Nagpur Zone and NADT Vacancies : आयकर विभागाच्या नागपूर झोनमध्ये १९ भारतीय महसूल सेवेची (आयआरएस) महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. नागपूर झोनमध्ये आयआरएसची १०० पदे मंज...
मेलबर्न - करोनाचा धोका अपेक्षेपेक्षाची जास्त वाढत चालल्याने ऑस्ट्रेलियाने आपल्या देशाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यांच्या सरकारच्या या निर्णयामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संकटात सापडली आहे. करोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाने देशात अन्य देशांच्या तुलनेत जास्त म्हणजे 6 महिन्य...
भिवंडी : तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने भिवंडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरल्याने घर आणि दुकानांतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागात भातशेती पाण्याखाली जाऊ न तिला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे भात आणि भाजीपाला पीक कुजून नुकसा...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. भाजपच्या नगरसेवकांडून उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंढेविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार होता. मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्य...
महाविद्यालयीन निवडणूक घेणे अत्यावश्यकच का ? भारत बऱ्याच निवडणूका होत असतात ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती महत्वाच्या म्हणजे विधान परिषद अन विधान भवन लोकसभा राज्य सभा अन छोट्या मोठ्या निवडणूका आल्याच. भारत लोकशाही च्या नावाखाली काही हि चालत असाच ह्यातून दिसत आहे. महाविद्यालयीन निवडणूक...
मडगावः वादग्रस्त माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी परत एकदा युतीची गरज नाही ही आपली भूमिका स्पष्ट करताना आपण बाणावलीतून (Banavali) काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार अशी गर्जना केली. 15 दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात सामील झालेले पाशेको यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षात सामील ह...
औरंगाबाद/ठाणे : शहर व परिसरातील पेट्रोलपंपांवर ठाण्याच्या पोलीस पथकाने केलेली कारवाई ही केवळ पैसे उकळण्यासाठी असल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला. पोलिसांच्या कारवाईमध्येच साशंकता असून, सहायक पोलीस आयुक्त दर्जावरील अधिकाऱ्यास पंप तपासणीचे अधिकार आहेत; परंतु शहरातील पंपांवर पोलीस...
Arpita Khan Sharma's life journey । सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे अर्पिता, धाकट्या बहिणीवर जीव ओवाळतो सलमान खान - Divya Marathi\nArpita Khan Sharma's Life Journey\nसलीम खान यांची दत्तक मुलगी आहे अर्पिता, धाकट्या बहिणीवर जीव ओवाळतो सलमान खान\nबॉलिवूड डेस्कः अभिनेता सलमान खानचा 54 वा वाढदिवस त्याची धाकटी बहीण अर्पिताने ...
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. आयपीएल सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. चालू मॅचमध्ये स्टेडिअममध्ये मोबाईल वर मॅच पाहणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तर आम्ही सामना नाही तर रशियन तरूणी बघण्यासाठी सामना पाहायला येतो असे पोस्टर धरून बसेलल्या तरूणाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झा...
येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. हिंगणघाट : येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण...
सुटका व नंतर मी तुमच्या सरकारी ( व खाजगीहो) पत्रांच्या नकला मिळण्याविषयों तुम्हाकडे अर्ज केला असता; कारण फ्रान्समध्ये मला कारागृहांत ठेवल्याबद्दल चौकशी करणें हें तुमचें काम होतें. xx x ह्या बाबतींत तुम्हीं मौन धारण केल्यामुळे तुमची त्या गोष्टीस संमति होती असा माझा समज होणें अपरिहार्य असून तसाच येथील लोकांचा समज आहे व त...
अध्याय सहावा - वाद्य आदौ वाद्यप्रबन्धानां शुद्धकूटादिनिर्मितः ॥ ९८१ ॥ यः खण्डो वाद्यते प्राहुरुग्राहं तं महत्तमाः । उद्ग्राहोपशमादीनां यद्यप्यन्याङ्गतोदिता ।। ९८२ ॥ यावत्पूरणमावृत्तेस्तथापि स्यात्प्रबन्धता । द्विर।वृत्तिरनावृत्तिवों स्यादङ्गतया स्थितौ ।। ९८३ ॥ यथा -- तें टें है तट्टे तक्रतटे, इति यावत्प्रबन्धपूरणमभ्यास...
जव्हार (जितेंद्र मोरघा) : जव्हार शहरात प्रामुख्याने दोन सरकारी राष्ट्रीयकृत बँका आहेत. त्यात स्टेट बँक आँफ इंडिया जव्हार व महाराष्ट्र बँक या शाखा पाहायला मिळतात. ह्या शासकीय बँका असल्याने बहुतेक खातेदार ह्या बँकांचे ग्राहक आहेत. भारतीय स्टेट बँकेची शाखा प्रशस्त ईमारतीत असल्याने तेथिल खातेदारांना बँकेत जागेची अडचण नाही....
...वाधवा कुटुंबाला दिलेल्या प्रवास परवानगीच्या चौकशीचे झाले तरी काय? पुणे : वाधवा कुटुंबयिांना प्रवासाची परवानगी दिलेल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल पंधरा दिवसात येणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत अद्याप राज्य सरकारच्यावतीने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. गृह विभागाचे मुख्य सचिव अमि...
सिरो सर्वेक्षणात असे आढळले आहे की भिवंडी आणि ठाणे येथे अॅॅन्टीबॉडीज चाचणीचे प्रमाण 47.1 % आहे. मुंबईत 5485 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 1,501 म्हणजे 27.3 टक्के लोकांना अॅॅन्टीबॉडीज असल्याचे आढळले. मुंबईतील सिरो सर्वेक्षणानुसार 57 टक्के लोकसंख्या झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टीच्या बाहेरील भागात राहते. त्यामुळे 16 ...
सण जवळ येताच महागाईने पाय पसरायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजी आणि पीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसर आणि पाइप्ड नॅचरल गॅस या दोन्हींच्या किमती प्रति किलो ३ रुपयांनी वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिल्लीतील CNG ची किंम...
आज आफताबला व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात मेहरौली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी देखील उपस्थित होते. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी तपास सुरु असल्यामुळे आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाने आफताबच्या ...
दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । मुंबई । पेटीएम मनी लिमिटेडने (पीएमएल) आपल्या डायरेक्ट म्युच्युअल फंड युजर्ससाठी त्यांचे केवायसी अपडेट करण्याची आणि डिमॅट खाते खोलण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. या कंपनीने देशातील सर्वात मोठा एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफ प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफसोबत...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election) घवघवीत यश मिळाल्यानंतर अद्याप मुख्यंमत्री पदाची जबाबदारी कोण सांभाळणार असा प्रश्न संगळ्यांना पडत आहे. अखेर या सगळ्या प्रश्नाची उत्तर काँग्रेस पक्षाने (Congress) दिली असून, कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तम झालं आहे तर, डीके शिवकुम...
कोरोनाग्रस्ताचे निधन झाल्यावर रात्री साडे अकरालादेखील मुख्याधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत हजेरी लावली. मुक्ताईनगर, जि. जळगाव : केवळ महिनाभरापूर्वीच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी चंद्रपूर जिल्ह्यातून बदलून आलेल्या अश्विनी गायकवाड यांच्या कार्याचा धडाका जोरदार सुरू असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात साफस...
करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या व्हायरसची जेवढी माहिती मिळेल तेवढी घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत आहे. मुंबईःकरोना व्हायरसमुळं जगभरात भीतीचं वातावरण आहे. करोनाचा संसर्ग १०० हून अधिक द...
श्रीगोदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे सोमवारी (१५ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांच्या टोळीचा पाठलाग करणाऱ्या तरुणांवर दरोडेखोरांनी गावठी कट्यातून गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी गॅस कटर, गॅस टाकी, टॉमी व लुटीसाठी ल...
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन सलग सीझनमध्ये पहिल्या फेरीत ड्राफ्ट घेण्यापासून संघांना बंदी घालते. टेड स्टेपियानचा मालक आणि क्लीव्हलँड कावालीअर्सच्या फॅक्टो जनरल मॅनेजर म्हणून दुर्दैवी धाव घेऊन प्रतिसाद देण्यात आला. स्टेपियनच्या कारकीर्दीत, कव्हालिअर्सने प्रदीर्घ अनुभवी खेळाडूंच्या भविष्यातील ड्राफ्टच्या निवडीचे व्यवहार कर...
आरोग्यासाठी योगाचे लाभदायक महत्त्व पटवून देत रोज सकाळी घरी सराव करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग व कवायती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. योगामुळे विद्यार्थ्यांमधील भीती नष्ट होऊन आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. विद्यार्थी शाळेत आल्यापासून शाळेचे रूप...
मुंबई : नोटाबंदी नंतर टोमॅटोच्या किमतीत २ ते ३ रुपयांची घसरण झाली असून याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. जुने चलन रद्द झाल्यानं दिवसेंदिवस भाजीपाल्यांचे दर कमी होत आहे. परंतु सर्वात जास्त फटका मात्र टोमॅटोला बसला आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो पिकवण्यासाठी प्रत्यक्ष दहा रुपये खर्च येतो मात्र या नोटाबंदीमूळ त्याच्या हा खर...
पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा चाहता सुरक्षा रक्षकांना चूकवून मैदानात आला होता. ही घटना आजच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच घडली. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून वर्नो...
तामिळनाडूत भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले असून वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सिंह यांची प्रकृती चिंताजनक ...
ब्रह्मज्ञान व बुवाशाही वंशिक संस्कार एका पिढीत जाणे शक्य नसल्यामुळे भोळेपणा व बौद्धिक दौर्बल्य यांमुळेच ही बुवाबाजी वाढते असे म्हणावे लागतें. महात्मा गाधी हे 'मला ईश्वरी प्रेरणा होते' असें गेलीं बारा चौदा वर्षे म्हणत आहेत. ही जो ईश्वरी प्रेरणा होते, तो जर सरोखरीच ईश्वरी असेल तर ती सत्य ठरली पाहिजे व जर सत्य न ठरेल तर ई...
भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : केस बारीक कापले, याचा राग आल्याने तेरावर्षीय मुलाने राहत्या इमारतीच्या १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भाईंदर पूर्व येथे घडली आहे. आठव्या इयत्तेत शिकणारा हा मुलगा भाईंदर पूर्व भागातील न्यू गोल्डन नेस्ट परिसरात राहत होता. त्याच्या चुलत भावाने केस कापायला नेले होत...
गायक कसा आवाज करतात याचे वर्णन करण्यासाठी उज्ज्वल आणि उबदार गायन दोन सामान्य शब्द वापरतात. या शब्दाचा अर्थ प्रकाश आणि गडद यांच्याशी समानार्थी आहे. आपण काय शोधत आहात हे आपल्याला माहित नसल्यास, केवळ ध्वनी ऐकणे फरक स्पष्ट करू शकत नाही. येथे कोणत्या मुखवंट रंगांची उदाहरणे आहेत, कोण भिन्न रंगांचा वापर करते आणि कधी आणि अत्यं...
अकलुजमधील कुस्ती स्पर्धा । थिंक महाराष्ट्र!\nकुस्ती स्पर्धा दरवर्षी 14 जानेवारी (मकर संक्रातीला) पासून सलग तीन दिवस असते. स्पर्धेत साडेसातशे-आठशे स्पर्धक असतात. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, जळगाव, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून पैलवान येतात. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांतूनही स्पर्धक स्पर्ध...
प्रत्यक्ष जीवनांतील नसून तें त्यांच्या स्त्रीसौंदर्यविषयक कल्पनेस त्यांनी आत्मलेखनपद्धतीने दिलेलें स्वरूप आहे एवढेंच. वियोगविषयक त्यांनी लिहिलेलीं सुनीतें शेक्स्पियरच्या तदूविषयक सुनीतांच्या वाचनाने व सुन तरचनेच्या हौसेने निर्माण झालीं असें म्हणणें वस्तुस्थिति निदर्शक होईल. प्रेमाचें तत्त्वज्ञान सांगू पाहणाऱ्या ५-७ कव...
भावगीतगायक गजाननराव वाटवे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. भावगीतांचे युग निर्माण करणारे, सर्वात मोठे योगदान देणारे बुजुर्ग कलावंत म्हणजे गजाननराव वाटवे. त्यांनी सोळाव्या वर्षी पहिली मफल गाजवून काव्यगायनाला केलेली सुरुवात, अखेपर्यंत अविरत सुरू होती. भावगीत त्यांच्या बरोबर जन्माला आले आणि त्यांच्या संगतीने बहरले, असे म्हणता य...
दहावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून । पुढारी\tTop\nहोमपेज › Goa › दहावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून\nदहावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून\nगोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाकडून घेण्यात येणार्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा 25 जूनपर्यंत चालणार आहे. राज्यातील5केंद्रामध...
'एटीएम'चा दुस-या दिवशीही दगा! एटीएम सेंटर्स सुरू होऊन दोन दिवस झाले तरी रक्कम नसल्यामुळे आणि तांत्रिक कारणांमुळे ग्राहकांना त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सोलापूर, दि. १२ - पाचशे, हजाराच्या नोटांवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर बँकांचे एटीएम सेंटर्स सुरू होऊन दोन दिवस झाले तरी रक्कम नसल्यामुळे आणि तांत्रिक कारणांमुळे...
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आज परेड पार पडली. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. छत्रपती संभाजी राजेंनी उभं राहून घोषणाही दिली. उत्तराखंडने ग्रामीण पर्यटनावर चित्ररथ साकारण्यात आला होता. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता.
नवी दिल्ली - आयबीच्या इशार्यानंतरही बोधगयातील दहशतवादी हल्ले रोखू न शकल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य ठरलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विरोधकांवरच पलटवार केला. 'सत्तेसाठी हापापले लोक आपल्यावर बेताल आरोप करत आहेत. मात्र, कुणी कितीही म्हटले तरी बॉम्बस्फोट होणारच नाहीत असा दावा कुठलेही सरकार करू शकत नाही,' अशी ह...
गणेशोत्सव जरूर साजरा करावा, पण त्याचबरोबर सामाजिक भानही ठेवायला हवे. गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, ज्येष्ठांना आजारपणात मदत, असे लहान-सहान उपक्रमही राबवले पाहिजेत. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन काळात ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जनजागृतीचे एक साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी पुण्यात १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल...
आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) हंगामातील ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा शिखर धवन दुर्देवाने अवघ्या ८ धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवनला खूप कमी वेळा धावबाद झाल्याचे पाहिले गेल...
हृदयविकारांपासून आपले संरक्षण होईल, असे उपयुक्त गुणधर्म शेंगदाण्यांमध्ये आहेत. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत. जे लोक आपल्या आहारामध्ये नियमित स्वरुपात कार्डिओप्रोटेक्टिव्हयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन करतात, त्यांनी आपल्या आहारात शेंगदाण्याचाही समावेश करावा. कार्डिओप्...
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे चोऱ्यांचेही प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१९ मध्ये ३५६, सन २०२० मध्ये २३३ चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या....
मायमराठी बातमीपत्र स दहा तीस वा नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शनिवार काही ठळक घडामोडी उत्तर भारतात हिमवृष्टी झाल्यानं देशाच्या तर भागातही थंडीची लाट आली आहे मुंबई सह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून तापमापकातला पारा खाली घसरला आहे शहर आणि परिसरात थंड बोचरे वारे कालपासून वाहत आहेत विरळा येणाया या अनुभवानमुळं मुंबईकरा...
भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या म...
गेल्या संपूर्ण दशकात हिंदूंच्या विरोधात इतका भीषण हिंसाचार कधी झाला नव्हता. बांगलादेशात हिंदूविरोर्धी हिंसाचाराच्या अनेक घटना झाल्या असून त्या प्रकरणांत ४५० जणांना अटक करण्यात आल्याचे बांगलादेशच्या पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या संपूर्ण दशकात हिंदूंच्या विरोधात इतका भीषण हिंसाचार कधी झाला नव्हता. पोलिसांनी संतप्त जमावाला...
लुधियाना येथील दल बाजार या होजियरी कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेला काल (शुक्रवारी) रात्री १०. ३० वा. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोठी आग लागली. आगीमुळे ८ दुकानांमधला सगळा माल जळून खाक झाला असून व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल साडेतीन तासांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आग लागल्यामुळे झाल...
नागपूर : हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ९ डिसेंबर रोजी सचिवालयाचे कामकाज सुरू होईल. १७ डिसेंबरला बहुतांश आमदार दाखल होतील. मात्र, आमदार निवासातील एकूणच व्यवस्थेच्या तयारीला पाहिजे तशी गती मिळालेली नाही. येथे सार्वजिनक बांधकाम विभागातर्फे कासवगतीने कामे सुरू आहेत. एकूणच तयारीचा आढावा घेऊन गती देण्यासाठी स्...
मुंबई, 29 जुलै : 'भारत' सिनेमा प्रियांका चोप्रानं सोडला आणि मग अनेक विषयावर चर्चा, गाॅसिपिंग सुरू झालं. महत्त्वाचं म्हणजे प्रियांका सिनेमात मुख्य भूमिकेत होती. मग आता तिच्या जागी कोण ही एकच चर्चा सुरू झालीय. सिनेमाच्या दिग्दर्शकानं अली अब्बास जफरनं ट्विट करून आम्ही लवकरच मुख्य नायिकेचं नाव घोषित करू असं सांगितलं. सलमान...
पाणी आपल्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि उपयोगी आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले आहे. पाणी पिण्याच्या आपल्या आपल्या सवयी आठवा. शक्य असल्यास त्या सवयी बदला. त्याचा तुमचे आरोग्य सुधारणेस फायदाच होईल. वरीलप्रमाणे पाणी पिल्यास आरोग्यमय जीवन जगता येईल. पाणी म्हणजे जीवन. जगण्यासाठी पाणी अत्यंत अवश्यक आहे. आ...
शिरवळ : कोल्हापुरवरून आळंदीला वारकरींना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भर धाव वेगात येणाऱ्या आयशर टॅम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक वारकऱ्याचा मृत्यु झाला असुन दोघे जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात एकुण 26 जण किरकोळ जखमी आहेत. वारकरी अपघातात गाडीतुन उडून पडल्याने हातपायांना मोठी इजा झाली आहे. हा अपघात...
Nashik Leopard : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात बिबट हल्ल्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे बिबट मृत्यूच्या (Leopard Death) घटनांमध्येही वाढ झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी उन्हामुळे दोन्ही माय लेकरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच एकाच दिवशी जिल्ह्यातील वेगवगेळ्या घटनांत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्य...
Subhash chandra bose jayanti how he do meditation every day his spiritual side mh pr - Netaji Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' गोष्टी खूप कमी लोकांना आहे माहित - News18 लोकमत\nHome » photogallery » explainer » SUBHASH CHANDRA BOSE JAYANTI HOW HE DO MEDITATION EVERY DAY HIS SPIRITUAL SIDE MH PR\nNetaji Jayan...
डब्ल्यूझेड सेल्फ-प्राइमिंग ड्रेज पंप (थर्ड जनरेशन) ZW सेल्फ-प्राइमिंग ब्लॉकेज सीवेज पंप हा ZX सेल्फ-प्राइमिंग सेंट्रीफ्यूगल पंप आणि QW सबमर्सिबल सीवेज पंप आणि तत्सम विदेशी उत्पादनांच्या फायद्यांवर आधारित आमच्या कंपनीने विकसित केलेला सेल्फ-प्राइमिंग आणि सीवेज पंप आहे.दयाळूयाला सामान्य स्वच्छ पाण्याच्या सेल्फ-प्राइमिंग प...
पालिकेने पाणीपट्टी थकविणाऱ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. यात आस्थापना, व्यक्ती व व्यावसायिकांचा समावेश आहे. पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा जनतेचा आहे. जनतेच्या हितासाठीच हा पैसा खर्ची पडायला हवा. सर्वसामान्य पुणेकरांसाठी असलेले नियम नेत्यांसह सत्ताधाऱ्यांना लागू आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने काकडे आणि राणे...
अनेक संस्था पदवीप्रमाणपत्र देणारे कारखाने ठरत असून विद्यार्थ्यांमधल्या रोजगार कौशल्याच्या अभावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थी, रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार निर्माते कसे होतील तसेच ते चांगले आणि जबाबदार नागरीक कसे होतील याकडे संस्थांनी लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. कृषी शाखांमध्ये शिकणाऱ्...
महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कायम रहाण्याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मनात साशंकता आहे. नवी दिल्ली, दि. १० - पुढच्या २०१९ मधील ५० षटकांच्या वर्ल्डकपपर्यंत महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कायम रहाण्याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मनात साशंकता आहे. ...
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली. धानोरा : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२. ३०...
कोपर्डी प्रकरणः फाशी की जन्मठेप ? कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशी मिळणार की जन्मठेप याकडे आता साऱ्याचे लक्ष आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होईल. याव...
पडणे आणि हिवाळा एसएडी (हंगामी प्रभावी विकार) हंगाम आहेत. वर्षांच्या निराशाजनक विचारांच्या या महिन्यांमध्ये गडद दिवसांमुळे आम्हाला डूबता येतात. आपल्याला होणारी उत्सुकता किंवा उदासीनतेचा अनुभव घेणे विशेषतः कठीण आहे आणि सुट्टीच्या कार्यात उत्साही होण्याची अपेक्षा आहे. हिवाळी महिना विशेषतः त्यांच्या उदास राखाडी आकाशातील, थ...
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला चितगाव कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिं...
विलेपार्ले पूर्वेत आजाद रोडवर असलेल्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकानी एक झाड कापण्याची परवानगी दिली होती. आज तो झाड कापला जात होता त्याच दरम्यान एक नागरिक यांनी झाड कापण्याचे विरोध केला मात्र यादरम्यान विलेपार्ले पोलिसांनी त्या नागरिकाला गाडी मध्ये बळजबरी टाकताना तिथे असलेला काही नागरिकांनी व्हिडिओ बनवला आहे आ...
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या अंडर वॉटर बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो- इन्स्टग्राम) आलियानं नुकतंच वोग या प्रसिद्ध मासिकासाठी अंडर वॉटर फोटोशूट केलं. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. (फोटो- इन्स्टग्राम) या फोटोशूटसाठी आलियानं नियॉन रंगातील कपड्या...
बालपण एकदाच मिळतं, "मनसोक्त"जगून घ्यावं, पाऊस आला की स्वच्छन्द हुंदडून घ्यावं, छपचप उड्या पाण्यात मारण्याची मज्जा, काय वर्णावी जादू त्याची, सर नाही हो त्याची कशाला च यायची! मन अलगद उडू लागतं, भिजतं पाण्यात, बिना पंख वीचरू लागतं ते मुक्त आकाशात, हिरवळ दाटे चोहीकडे ! नाही आठवत कुठे पडे ! हिरवळ दाटे चोहीकडे ! नाही आठव...
एकेकाळी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव असलेली सना खान लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या अभिनेत्रीचं का थर्ड ट्रायमेस्टर सुरू आहे, त्यामुळे तिला खाली वाकताही येणं कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्...
लोकसभा सेक्रेटरीएट च्या या अधिकृत माहितीशी लेखातील माहिती जुळत नाही. संकेत (चर्चा) १०ः५५, १३ नोव्हेंबर २०१२ (IST) वैजनाथ पुंडलिक यांना २००३साली सन्मानित करण्यात आले, याहून काहीही अधिक माहिती मराठी-इंग्रजीत आंतरजालावर सापडली नाही. त्यांनी खरोखरीच जर लोकसभेच्या इमारतीचा आराखडा केला असेल तर त्याचे नाव लोकसभेच्या सेक्रेटरि...
शुक्रवारी रात्री उशिरा कंगना राणौतला उपरती झाली आणि एक ट्विट मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळले, असे म्हणत मुंबईबाबत आपले प्रेम दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या व्यक्तव्यानंतर राजकीय नेत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर टीकेच...
खरेदी केंद्र बंद झाल्यानं तूर खरेदीचा प्रश्न आणखी गंभीर झालाय. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही खाजगी व्यापाऱ्याकडे कमी दरात तूर विकावी लागतेय. अशी परिस्थिती असतांना महाबीज हा शेतकऱ्याचा आधार बनणं अपेक्षित होतं. मात्र इथे हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली जातेय. यवतमाळमधील महाबीजमध्ये शेतकऱ्यांना ४ हजार ९१० रुप...
दोन वर्षापूर्वीच, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या प्रियकराची कल्पना होती की मॉडेलिंग जगतात अग्रगण्य पदांवर असलेले इरीना शेइक आता सुपरमॉडलबद्दल स्वतःला ओळखतात. गेल्या वर्षभरात, मुलीचे जीवन संपूर्णपणे बदलले आहे, तिला ब्रेनली कूपर नावाची आवडती माता असलेली आणि नवजात मुलगी लेआ डी सेनीच्या सुखी आईची आवड आहे आणि तिने तिच्याशी लग्न ...
जेईई अॅडव्हान्स्ड, मेन्स परीक्षेतील 75% पात्रतेचा निकष शिक्षण मंत्रालयाने शिथिलता आणली असल्याचं सांगितलं अअहे. यापूर्वी 12वीच्या परीक्षेसोबत मेन्सची परीक्षा येत असल्याने मेन्सची परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती पण काल बॉम्बे हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत मेन्सच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेणार अ...
कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) बॅट्समन नितीश राणा (Nitish Rana) आयपीएलच्या (IPL) मागच्या काही मोसमांपासून शानदार कामगिरी करत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) बॅट्समन नितीश राणा (Nitish Rana) आयपीएलच्या (IPL) मागच्या काही मोसमांपासून शानदार कामगिरी करत आहे. नितीशची पत्नी साची मारवाहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ...
मराठी सिनेसृष्टीतील अमाप लोकप्रिय आणि प्रभावी अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांचे नुसते नाव जरी उच्चारले तर डोळ्यासमोरून सर्रकन त्यांच्या अनेक चित्रपटाची नावे जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीमध्ये असा काही नावलौकिक कमावला जो आज इच्छा असूनही कोणी कमावू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचे काम आज ते जाऊन ...
E Cycle Offer : साधी सायकल जमा करा आणि मिळवा इलेक्ट्रिक सायकल, पण कुठे ? घ्या जाणून । Mhlive24.com\nHome/ताज्या बातम्या/E Cycle Offer : साधी सायकल जमा करा आणि मिळवा इलेक्ट्रिक सायकल, पण कुठे ? घ्या जाणून\nE Cycle Offer : साधी सायकल जमा करा आणि मिळवा इलेक्ट्रिक सायकल, पण कुठे ? घ्या जाणून\nMHLive24 टीम, 14 जानेवारी 2022...
औरंगाबाद - विद्यापीठातील संघटनांच्या शह-काटशहामुळे प्रभारी कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट यांनीही राजीनामा दिला असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, तत्कालीन प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश गायकवाड यांच्यावरील गुणांच्या हेराफेरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समितीही नेमण्यात येत असल्याची ...
आता अॅस्टीन मार्टिनची फ्लाइंग कार सादर - Majha Paper\nJuly 18, 2018 , 6:30 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अॅस्टीन मार्टिन, उडती कार, ब्रिटन\nब्रिटनचा रोल्स रॉयस या लग्झरी ब्रांड प्रमाणेच जेम्स बॉंडची खास कार असा उल्लेख केल्या जाणाऱ्या ब्रिटनच्याच अॅस्टीन मार्टिन कंपनीने व्होलंट व्ह...
हॅलो कृषी ऑनलाईन : दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना महत्वाचे स्थान असते. वाहनावर, दुकानावर पूजेसाठी दसऱ्याला आवर्जून झेंडूच्या फुलांचे हार लावण्यात येते. दसऱ्याला फुलांची मोठी मागणी असल्याने आणि नगदी पिका प्रमाणेच पैशे हातोहात मिळत असल्याने अनेक शेतकरी शेतात फुले लागवड करीत असतात. अतिवृष्टी मुळे औरंगाबाद जिल्ह्यात...
अशा घटनांमागे सामाजिक माध्यमांच्या अतीवापरासह इतरही अनेक कारणे असल्याचे उघड ! मुंबई - शहरामध्ये प्रतिदिन सरासरी ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात १५ ते १७ वर्षे या वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक आहे. यांतील अनेक प्रकरणांमध्ये 'समाजमाध्यमांचा अतीवापर, पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष, ...
जनुकीय विकार आणि वंधत्व ! पोलीसनामा ऑनलाइन - तुम्हाला माहित आहे का ? अनुवंशिक कारणांमुळे बर्याच स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत. यामागे अनुवांशिक विकार आणि पालकांकडून मुलाकडे दोष निर्माण होणं हे कारणं असू शकते. यासाठी विशिष्ट गुणसूत्र दोष असलेल्या जोडप्यांना प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान (पीजीडी) तसेच इन-व्हिट्रो...
४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू! गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भंडारा : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्य...
'समवेदना' ग्रामीण व शहरी गरीब वर्गांतील स्त्रियांसाठी आणि शाळेतील मुलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीरे यांचेही आयोजन करते. किशोरवयीन मुली व स्त्रिया यांना आरोग्यविषयक माहिती देऊन त्यांच्याशी चर्चाही करण्यात येते. तशी सदुसष्ट शिबिरे पुणे व कराड यांमध्ये विविध ठिकाणी घेतली गेली. अंदाजे सात हजार स्त्रियांनी व...
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी चेतन नरके आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षकांनी दहा दिवसांत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या काही व्यवहारांबाबत माहिती मागवली होती. ऋतुचक्राप्रमाणे आजारदेखी...
मुंबई, 06 सप्टेंबर : तुम्हाला बँकेत नोकरी करायचीय? मग SBI तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन आलीय. एकूण 477 पदं भरायची आहेत. स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर, एसओ या पदांवर अर्ज मागवलेत. अॅप्लिकेशन फाॅर्म 6 सप्टेंबर म्हणजे आजच प्रसिद्ध केलेत. अधिक माहितीसाठी sbi. co. in वर लाॅग इन करा. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. उम...
पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे रवींद्र मराठे यांच्यावरच्या कारवाईवरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. रवींद्र मराठेंचा डीएसकेंच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, पीककर्जाचा फोलपणा रवींद्र मराठेंनी समोर ठेवल्यानं मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्यावर आकसापोटी कारवाई करायला लावली, असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शि...
सार्थ योगरत्नाकर. काञ्जिकेन च यत्पकं पीतमग्निकरं स्मृतम् । शूलगुल्मोदरश्वासकासानिलकफापहम् ॥ ३ ॥ पंचमुळे (रिंगणी, डोरली, साळवण, पिटवण व गोखरू बाची मुळे), हिरडेदळ, सुंठ, मिरी, पिंपळी, पिंपळमूळ, सैंधव, रास्खा, जवखार, सज्जीखार, जिरें, वावडिंग व कचोरा ह्या औषबांचा करक करून त्यांत महाळुंगाचा रस, आल्याचा रस, ताकावरीक निवळी, स...
बहुचर्चित आणि प्रतीक्षित एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात येणार आहे. बाजारात ९०२ ते ९४९ रुपये असा दर असेल. एलआयसीचा शेअर सवलतीच्या किंमतीत सचिबद्ध होण्याची शक्यता बाजाराच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बहुचर्चित प्राथमिक भागविक्रीला (आयपीओ) २. ९५ पट प्रतिसाद मि...