text
large_string
अनौपचारिक तर्कशास्त्र मध्ये , परिपत्रक तर्क हे एक युक्तिवाद आहे जे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे हे गृहित धरण्याच्या तार्किक चुकीची कल्पना करते. परिपत्रक कारणाशी घनिष्ठ संबंध असलेल्या कुटूंबातील प्रश्नांची भीक मागणे आणि प्रश्न सोडवणे . Madsen Pirie म्हणते, "दॅटिटिओ प्रिपिसीची अपुष्ती," निर्विवाद निष्कर्षापर्यंत त्याच...
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने वयाची 50शी ओलांडली तरी अविवाहित (unmarried) आहेत हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, मात्र बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडली तरी अविवाहित आहेत. परफेक्ट पार्टनर शोधण्यात त्यांनी कधी पन्नाशी गाठली समजलंच नाही. तब्बूः 90 च्या दशकापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात कर...
'अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा उघडू नयेत' कणकवली : कामांचा ठेका घेऊन ती कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक भूमिका घेत आहे. आतापर्यंत कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केल्चाची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली...
मुंबई । बॅंकमध्ये (Bank) खातं असलेल्या ग्राहकांसाठी एका महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही तुमच्या बॅंकेला कोणत्याही तातडीच्या कामासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही बॅंकांच्या सुट्टया लक्षात घेतल्या पाहीजे. 28 जानेवारी रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं या दिवशी बॅंकेला सुट्टी आहे. मात्र त्यानंतर पुढील 4 द...
नवी दिल्ली,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- राज्यातील वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षण तमिळ भाषेतून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तामिळनाडू सरकारला केले. तामिळनाडूत इंडिया सिमेंट्सच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला ते आज उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तामिळनाडू सरकारला वैद्यकीय आणि...
सध्या राज्यात कोरोनाशिवाय राजकीय संकट देखील कायम आहे. राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेनेने लक्ष्य केले आहे. पक्षाने आपल्या मुखपत्र सामना च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर पक्षाने गृहमंत्र्यांना किमान बोलण्याचा सल्ला दिला आहे. हे विशेष आहे की माजी पोलिस आयुक्तांनी...
माझ्या कुटुंबाला भीती दाखवली जात आहे. आम्ही उद्या न्यायालयात जाणार असल्याचेही म्हटले. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तेथील राजकीय वातावरण अधिकच गरम झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. तर, योगी सरकारला सर्वस्तरातून टीकेला सामोरं जावं लागत आहे. पीडितेला न्याय देण्याची मा...
IMD Alert : उत्तर आणि मध्य भारतात हवामानातील बदल आता दिसून येत आहेत. बहुतेक राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तर काही राज्यात वादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चला तर जाणून घ्या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याब...
मुंबईः राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन लावण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास रणनीती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल या...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा ((dussehra) मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. कोरोनाचे संकट राहिले नसते तर आजच्या दिवशी शिवतीर्थावर गर्दीचा महापूर दिसला असता. मुख्यमंत्र्यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली असून आज ते शिवसेनेचे पक्ष...
भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्या पोलीस अधिकार्यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते ! भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे. ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना 'स्वतःचे नाणे खणखणीत आहे का ? ', हे वाजवून पहाण्यासाठी मिळणा...
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)- जन्मतः कोणीही हुशार नसतो. हुशार व यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक कष्ट घेतलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयात अभ्यास करून क्षमता वाढवली तर कोणत्याही क्षेत्रात संधी सहज प्राप्त होते, असे मत डॉ. ओंकार पाटील (डायरेक्टर धन्वन्तरी मेडिसिन्स) यांनी केले. व्हेक्टर ऍकॅडेमी, दै. प्रभात आणि इंगळे...
भारताचे माजी अष्टपैलू दत्तू फडकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९२५ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. मुंबईच्या रॉबर्ट मनी हाय स्कुल मध्ये दत्तू फडकर यांचे शालेय शिक्षण झाले तर त्यांनी बी. ए. ची पदवी एल्फिंस्टन महाविद्यालयातून घेतली. फडकर उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज, उजव्या हाताने जलद मध्यमगतीने आणि चेडू दोन्ही बाजुने वळवू श...
Kalyan: कल्याण तालुक्यातील कांबा येथील दगडखाणीना स्थानिक आदिवासी बांधवांचा विरोध सुरू आहे. त्यातच दगडखाणीमध्ये दगडफेक करणाऱ्या तीन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात या परिसरातील आदिवासी बांधवानी पोलिसांच्या कारवाईच्या निषेध करत आम्हाला पण अटक करा अशी मागणी करीत टिटवाळा पोलिस स्टेशनच्या आवारात पारंपार...
MBA Information in Marathi - MBA Full Form in Marathi एमबीए कोर्स विषयी माहिती एमबीए हा एक शिक्षणातील भाग आहे जो आंतरराष्ट्रीय स्थरावर मान्यताप्राप्त असलेला एक पदवीधर अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवसाय व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल शिकवले जाते किंवा व्यवसायाच्या संबधित कौशल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंचं नाव पहिलं होतं. त्यांनी आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश राणे, निलेश राणे उपस्थित होते. नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत खास बातचित.
१३ लाखांवर मतदारांना ओळखपत्रांचे वितरण. संतोष येलकर / अकोलाः मतदार जागृतीबाबत प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी जिल्ह्यातील १४ लाख ३0 हजार ९६२ पैकी १३ लाख २0 हजार ४९ मतदारांनाच जानेवारीअखेर मतदार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील १ लाख १0 हजार ९१३ मतदार अद्यापही ओळखपत्राविना असल्याची बा...
दिल्ली, 7 सप्टेंबर : झारखंड विधानसभेत (Jharkhand Assembly) मुख्यमंत्र्यांनी नमाजसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्यानंतर आता बिहारमध्ये (Bihar) एका भाजप आमदाराने (BJP MLA Demans Read Hanuman Chalisa In Assemly) विधानसभेत हनुमान चालिसा वाचण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता नमाज विरुद्ध पूजा असा वाद रंगता...
मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार नितेश राणे आणि नारायण राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले. नारायण राणे यांचे जबाब ५ तासांहून अधिक काळ नोंदवण्यात आला. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झा...
दत्तगुरुंसमोर खाकी नतमस्तक ! मल्हारपेठ : मल्हारपेठ येथे पोलीस दूर क्षेत्राच्या आवारात दत्त जयंती सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. महिला भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळ्यास मोठी गर्दी करून भक्तगण जमला होता. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्र आवारात दत्त मंदिर स्थापन केले आहे....
शिरूर : शिरूर शहरातील नगरपरिषदेच्या बायपास रस्त्यावरील कचरा संकलन केंद्रावर (डेपो) कचरा वेगळा करताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जिलेटिनचा स्फोट करण्यासाठी लागणारे डिटोनेटरचे ९८ नग सापडले त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी कचरा संकलन केंद्...
देगलूर-जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका नाना पटोले बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा 45 हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय हा काँग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शि...
"साळिंदरला स्वराज पेंढारकर या प्राणिप्रेमीने १ मार्च २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१५ या एका वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने सुरू केलेल्या वन्य प्राणी दत्तक योजनेत आतापर्यंत 'नावडत्या' ठरलेल्या वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यास काही हात पुढे येत आहेत, झाले आहेत. नुकतेच साळिंदराला एका प्राणिप्रेमी नागर...
नटून थटून रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी राहिलेली, गाड्यांच्या आत डोकावणारी अलिशा एक सेक्स वर्कर आहे. रस्त्यावर उभी असताना मागून कोणीतरी आवाज देईल, तिला बघून कोणीतरी गाडी थांबवेल याची ती वाट पाहत असते. प्रत्येक रात्री ती याच रस्त्यांवर उभी असलेली दिसते. त्याच रस्त्यावर मी अलिशापासून थोड्या दूर अंतरावर उभी राहिले होत...
३० जानेवारी २०१९ला, बरोब्बर सत्तर वर्षांनी अलिगढ मध्ये हिंदू महासभेच्या सदस्यांनी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गांधीहत्येचा तो प्रसंग पुन्हा रंगवण्याचा विकृत प्रयत्न केला. बिर्ला हाउसच्या मैदानावर ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींच्या दिशेने नथुराम गोडसे चालत गेला आणि त्याने गांधीजींवर पिस्तुल रोखून तीन गोळ्य...
चंद्रपूर, दि. १८ (पीसीबी) - तरुणीने एका तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना सोमवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास नागभीड येथील रस्त्यावर घडली. किशोर पाथाडे (रा. ता. नागभीड, गाव चिंचोली) असे चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागभीड पोलिसांनी १८...
इचलकरंजी पेय जल प्रकल्पाचे काम गतीने सुरू करा ( माजी पदाधिकाऱ्यांचे प्रशासक ठेगल यांना निवेदन ) सावधान! हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द अन् आजपासून ५००चा दंड! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? Sangli News घरात घुसून ४२ हजारांचे दागिने लंपास! सेवा जमतच नाही त्यावेळेस करा हे काम स्वामींच...
मध्यम असेल तर आपण त्याला २ असे नाव देऊ. आणि नंतर ते थोडेसे असल्यास, १ असे नाव देऊ. जर विशिष्ट पीईओ विधाने आणि ध्येय विधानांच्या मुख्य घटकामध्ये काही संबंध नसेल तर आपण ० किंवा ती जागा मोकळी ठेवू शकतो. परंतु आपण निवडत असलेली कोणतीही संख्या, ३, २, किंवा १ असेल तर आपल्याला स्पष्टीकरण (जस्टिफिकेशन) लिहावे लागेल. आपण तंतू नस...
सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या भीतीने सर्वच गटाच्या नेतेमंडळीनी ग्रामपंचायत सदस्याची विशेष काळजी घेत सहलीला पाठवून दिले. त्यांना थेट निवडीप्रसंगीच आणले. देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशिष गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी अश्विनी धनंजय शिंदे हे १३ पैकी ७ मते घेऊन विजयी झाले. पाटील गटाकडून सरपंचपदासाठी द्रौपदी कानगु...
दारंग - अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान आसामच्या दारंग जिल्ह्यात काल संघर्ष होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. धोलपुर गावात ही घटना घडली. राज्य सरकारनं या प्रकरणी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण काढण्याचं काम सुरु असताना निदर...
मुंबई : मुंबईत सोमवारी ६३४ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तीन लाख १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सोमवारी ३२१ दिवसांवर गेला आहे. रविवारी हा आकडा ३४६ दिवस होता. सध्या ७ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहर उप...
पाणी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र दुष्काळमुक्त 'वॉटर कप कॉम्पिटीशन' आयोजित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील २०५२ गावांनी सहभाग घेतला आहे. नागपूर : पाणी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र दुष्काळमुक्त 'वॉटर कप कॉम्पिटीशन' आयोजित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील २०५२ गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना ...
Petrol Pump Business: देशाला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी ७० टक्क्यांहून अधिक आयात करावे लागते. पेट्रोल आणि डिझेलचे तर देखील वाढत असतात. जाणून घ्या पेट्रोल पंपचा व्यवसाय कसा सुरू कराल. नवी दिल्लीः पेट्रोल पंपचा व्यवसाय (Petrol Pump Business) हा संपूर्ण जगभरात फायद्याचा व्यवसाय मानला जातो. आर्थिक व्यवहार नियमीत सुरू राहण्...
कुठलीही गोष्ट गोष्टीमधून समजावली, तर ती चांगली लक्षात राहते - मनावर ठसते, हे ओळखून रुचीने आपला ४ वर्षांचा लेक आयू आणि १० वर्षांची पिहू यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, खेळ, अॅक्टिव्हिटी तयार केल्या. आज बरीचशी कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी झाली आहेत. त्यामुळे लहान मुलांना घडवणे, त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून ...
तुर्कीतील इस्तंबुल शहर बॉम्बस्फोटामुळे हादरले आहे. या आत्मघाती स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीसहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. या घटनेमागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचंही म्हटलं जातं आहे. या स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात या स्फोटाची दाहकता ...
कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाच्या परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटींचा बृहत विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याचबरोबर शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाची जबाबदारी यापुढे राज्याचा सामाजिक न्याय विभाग घेणार आहे अशा घोषणा आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या. धनंजय ...
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, उपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये हळूहळू जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून, काही दिवसांत त्याच...
फैजपूर / पाल Faizpur ( प्रतिनिधी ) - : फैजपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर (Garbardi Dam) पर्यटनासाठी (tourism) गेलेले नऊ पर्यटक धबधब्याजवळ पाण्याचा वेढा पडल्याने अडकल्याची (9 people got stuck in flood) धक्कादायक घटना सोमवारी दि. १८ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. दर...
मुंबई, २४ सप्टेंबर । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात स्वस्त पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्याने दाखवली तर राज्यात पेट्रोलच्या किंमती 20 रुपयांनी कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी प्रसार माध्य...
लंडन, 30 ऑक्टोबर : चार वर्षांच्या एका मुलाला चीज खाण्याचं इतका नाद लागलाय की तो उठल्यापासून (Four year old addicted to cheese eats worth Rs 2 lakh cheese yearly) झोपेपर्यंत फक्त चीजच खात असतो. लहानपणापासून चीजसाठी हट्ट करणाऱ्या या मुलाला त्याच्या (addiction of cheese) आईवडिलांनी सतत चीज दिल्यामुळे आता तो त्याच्या आयुष...
'पश्चिम महाराष्ट्रानंतर आता पवारांचे मिशन कोकण'! मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पश्चिम महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेचा (Shiv Sena) गड समजल्या जाणाऱ्या कोकणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोकणातील (Konkan) रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) हे ती...
नवी दिल्ली, 21 जानेवारीः सध्याच्या काळात नोकरी मिळवणे हे कठीण झाले आहे. जागतिक मंदीचा प्रभाव सध्या मोठ्या प्रमाणात दिसतोय. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत आहे. अशा वेळी आपला स्वतःचा काही तरी बिझनेस असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र बिझनेस सुरु करायचा म्हटलं तर भांडवल लागणार...
'सबका मालिक' महानाटय़ाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n'परभणी फेस्टिव्हल' निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर 'सबका मालिक एक' महानाटय़ाने कळस चढविला. महानाटय़ास परभणीकर रसिकांनी स्टेडियम मैदानावर मोठी गर्दी केली होती.\nनवरात्रोत्सवानिमित्त आयोजित परभणी फेस्टिव्हलनिमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार...
भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ? युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी...
सिनेजगतात आपले नाव बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने उच्चस्थानी नेले आहे. ती आज बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री आहे. ती आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये बाकी अभिनेत्रींच्या तुलनेत अव्वल स्थानी आहे. सध्यातरी ती सर्वात जास्त मानधन घेणारी एकमेव अभिनेत्री आहे. चित्रपटातील सह-कलाकारांपेक्षाही तिचे मानधन जास्त आहे. ...
FBI investigation of trump son in law । ट्रम्प यांच्या जावयाच्या मागेही एफबीआय चौकशीचा फेरा, निवडणुकीत हस्तक्षेप प्रकरण - Divya Marathi\nFBI Investigation Of Trump Son In Law\nट्रम्प यांच्या जावयाच्या मागेही एफबीआय चौकशीचा फेरा, निवडणुकीत हस्तक्षेप प्रकरण\nवॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियन हस्तक्षेप प...
रेषेमध्ये फिरते ज्याप्रमाणे आपण वक्राकार इंटरपोलेटरच्या बाबतीत चर्चा केली. वक्राकार इंटरपोलेटर्सच्या बाबतीत, आम्ही वक्र मार्गांना लहान सरळ रेषेमध्ये विभाजित करतो आणि त्यांना फॉरवर्ड स्टेप (forward step) म्हणतात. फॉरवर्ड स्टेप प्रत्यक्ष वक्र मार्गापासून विचलित होतो आणि काही प्रमाणात टॉलरन्स फॉर्म परिभाषित केला आहे जो फॉ...
दारूबंदीसाठी महिलांचा 'एल्गार'! बुलडाणा : महाराष्ट्रदिनी १ मे रोजी जिल्हाभरातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेत गावातील महिलांनी शंभर टक्के उपस्थित राहून गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी एल्गार केला. शिवाय दारुबंदीसाठी एकमुखाने ठराव पारित करून घेतला. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी...
मुंबई, 4 एप्रिलः मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 15 व्या सीझनमधील अकरावा सामना खेळवण्यात आला. झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 54 रननं मोठा पराभव झाला. पंजाब किंग्जनं (Punjab Kings) दिलेलं 181 रनचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. त्यांची सं...
Bipasha Basu Trolled News आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री बिपाशा बसूने काही आठवड्यांपूर्वीच गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना फोटोशूटही केला होता. फोटोशूटमध्ये बिपाशा (Bipasha Basu) सिंगल शर्ट घातलेली दिसली होती. त्यामुळे तिला सोशल मीडिया...
मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात आज 19 मजली रहिवासी इमारतीच्या 7 व्या मजल्यावर भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा आग नेमकी कशामुळे लागली या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्राथमिक अंदाजान...
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ५० कोटी रूपये मिळणार आहेत. साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य सरकारनेही जीआर जारी केला आहे. राज्यातील जनतेला अर्थ सहाय्य व्हावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दोन उड्डाणपुलासह एकूण ३६५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकापर्ण झालं. मात्र गडकरींच्या सभेच्या वेळी गोंधळ झाला. भ्रष्टाचाराविरोधात युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्याने भर चौकात आत्महत्येचा प्रयत्न केला. सभेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. उपप्रादेशिक परिव...
कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ राहुल घाडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ धनेश पडवळ यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी शेतकऱ्यांना चारसूत्री प...
भूजल संसाधन क्षमतेचा अभ्यास करून पाणीवापराचे धोरण निर्धारित करण्यात येणार ! मुंबई, १८ मार्च (वार्ता. ) - वर्ष २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये एकूण ४ सहस्र ७१० विहिरी आढळल्या आहेत. त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीत महानगरपालिकेने आणखी १२ सहस्र ९५४ कुपनलिका आणि १ सहस्र ७४७ कंगण विहिरी ...
दहावीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी आम्हा शाळकरी मित्रांची पुनर्भेट झाली. गप्पांच्या ओघात स्वैर भटकंतीची आवड जोपासलेले आम्ही ७-८ जण आपोआपच एकत्र झालो. काहींनी १५-२० तर काहींनी चक्क ८० च्या वर गड किल्ले पालथे घातलेले होते. काही अजूनही भटकंतीची नुसतीच आवड बाळगून होते. पण सगळ्यांमध्ये एक साम्य मात्र होते. ते म्हणजे सांधण घळीब...
'ऑस्ट्रेलियाचा हा वर्ल्डकप आमचा दिवंगत सहकारी फिल ह्युजला अर्पण', असे भावनिक उद्गार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर काढले. मेलबर्नः 'ऑस्ट्रेलियाचा हा वर्ल्डकप आमचा दिवंगत सहकारी फिल ह्युजला अर्पण', असे भावनिक उद्गार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर काढ...
"भूमिगत खडक" कच्च्या सोन्याचे शुद्ध सोन्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही कधी विचार केला आहे का? हे केवळ केमिस्टसाठी राखीव वर्गीकृत माहिती असल्यासारखे वाटू शकते, परंतु आपले डोके सुमारे लपेटणे ही प्रक्रिया फार अवघड नाही. खाली आम्ही आपल्याला कच्चे सोने शोधून काढण्यासाठी आणि त्यास परिष्कृत करण्याच्या चरणांवर विचार...
Binny Bansal resigned after Sachin's6months । कंपनी स्थापन केल्याच्या 11वर्षांनंतर फ्लिपकार्टचे दोन्ही संस्थापक बाहेर; सचिन यांच्या6महिन्यांनंतर बिन्नी बन्सल यांचाही राजीनामा - Divya Marathi\nBinny Bansal Resigned After Sachin's6Months\nकंपनी स्थापन केल्याच्या 11वर्षांनंतर फ्लिपकार्टचे दोन्ही संस्थापक बाहेर; सचिन यांच्...
'लोकमत'च्या 'वीकेण्ड स्पेशल'मध्ये 'बुक शेल्फ' या सदरात ज्येष्ठ कवी, गझलकार प्रा. वा. ना. आंधळे यांच्या 'फर्मान आणि इतर कविता' या काव्यसंग्रहावर आधारित समीक्षात्मक ग्रंथाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय. जगाच्या नकाशावर समाजहिताचा अजेंडा नेणारी 'आई'! मला जन्म घेऊ दे ! ही अभियान कविता ज्यांनी लिहिली त...
नवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) : महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसारच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरातल्या राजकीय, सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह या...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, भारताचा पुरुष टेबल टेनिसपटू ज्ञानेश्वरन साथियन जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत खूप दूरवर ४०० व्या क्रमांकावर होता. सहा वर्षांपूर्वी त्याने जगात पहिल्या ५० टेबल टेनिसपटूंत स्थान मिळविण्याचे स्वप्न पाहिले, तेव्हा चेन्नईच्या या खेळाडूची बहुतेकांनी थट्टा केली. कारण सोपे होते, भारतीय टेबल टेनिसचे जागत...
करिअरनामा । मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळावा घेण्याचे आयोजित केले आहे. मेळाव्याची तारीख २१ सप्टेंबर २०२० आहे. पदाचे नाव - टेलर/सिलाई मशीन ऑपरेटर, कॉलिंग सेल्स, नर्स, डिलिव्हरी बाइकर,हेल्पर, CSS आणि इतर. मेळाव्याचे ठिकाण - ऑनलाईन (Sky...
सर्वात लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असणारा 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स' सोहळा आज अबू धाबीच्या यास बेटावर सुरु होणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. गुरुवारी या सोहळ्यासाठी एक खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यावेळी अभिनेता सलमान खान आणि विक्की कौशल देखील उपस्थि ह...
Pandharpur Vitthal Rukmini Temple : पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर गेले 28 युगे उभा असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यात आता सोने चांदीच्या विटा येणार आहेत. गोरगरीब भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेलं तब्बल 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीचे दागिने देवाच्या खजिन्यात आहेत. यातील हजारो लहान लहान दागिने सांभाळणं मंदिरासा...
नागभीड : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती नागभीड यांच्या विद्यमाने महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. या महिला मेळाव्यात तालुक्यातील महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. मेळाव्याचे उद्घाटन उपसभापती रागिणी गुरुपुडे यांनी केले. अध्यक्षस्थानी सभापती प्रफुल्ल खापर्डे होते. प्रमुख आतिथी म्हणून जि. प. सदस्...
परिचारिकांच्या संपात चिमुरडीचा जीव धाेक्यात ! पुणे : 'वीस दिवस झाले पाेरीने डाेक्याची पिन गिळलीय. ती तिच्या पाेटात अडकलीय. पाेरगी सारखी रडतीय; पण तिचे ऑपरेशन खासगीमध्ये करायला २५ ते ३० हजार रुपये खर्च येतोय. तेवढी आमची ऐपत नाही. म्हणून ससून हाॅस्पिटलमध्ये जाऊन आलाे; पण तिथेही पदरी निराशाच पडली. परिचारिकांच्या संपामुळे...
मुंबई, 25 मे : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कुणालाच संतुलित आहार घेणं शक्य होत नाही. सतत बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे खरच गरज असलेली पोषक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. परिणामस्वरूप, अनेकांना कमालीचा अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो आणि यामुळे गंभीर आजार उद्भवतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशक्तपणा दूर करण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण गो...
याचाच फायदा घेत भामटे व्यापाऱ्यांच्या या पैशांवर डल्ला मारत असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाही चलनातून बाद करण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकने केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांमध्ये धाव घेतली. याचाच फाय...
देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना, समाजात फूट पाडण्याचा उद्योग केंद्रातील भाजप सरकार करीत आहे, असा आरोप करून अशा मंडळीच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुंबईत केले. विधानसभा निवडणुकी...
सातारा (प्रतिनिधी) - नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने 2019-20 या वर्षाचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया मार्गदर्शक संचालक, आ...
खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सात गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरणाच्या सांडव्याला मोठ्याप्रमाणावर गळती लागलेले पाणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या खोपी गावातील शे...
फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंगच्या कंपनीने डील्स ऑफ द डे म्हणत काही मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणं आणि कपडे यावर मुख्यतः या ऑफर्स आहेत. या ऑफरचा लाभ उठवायचा असेल तर आता फक्त काही तास राहिले आहेत. कशाकशावर ऑफर मिळणार ते खाली पाहा. सेल्फी घेण्याची सोय असलेला स्मार्टफोन स्वस्तात ...
Sam Manekshaw । Vicky Kaushal । Meghana Gulzar । सॅम यांची तेव्हाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही ते वाचू शकतील असं वाटत नव्हतं. डॉक्टरांनी शरीरातील त्या सातही गोळ्या काढल्या आणि नुकसान झालेल्या आतड्यांचा भागही काढून टाकला. मुंबई, 27 जून- भारतीय सेनेचे दमदार आणि कणखर जनरल सॅम मानेकशॉ यांच्यावर आता बायोपिक करण्यात येत आहे. ...
पुणे : राज्यात सत्तेत आलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार केवळ अपघाताने सत्तेत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरवात करताना झालेला अपघात हा या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीचा परिणाम आहे. हे सरकार अशाच पद्धतीने काम करीत राहिल्यास अपघाताने आलेले हे सरकारने अपघातानेच जाणार आहे, अशी टीका विरोधी पक्ष...
पुणे , पोलीसनामा ऑनलाईन : राज्यपालांच्या दौर्यावेळी वाहनांचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करणार्या तरुणाचा मोबाईल घेतल्यानंतर त्याने पोलीसा सोबत हुज्जत घातली. त्याला पोलीसांनी अटक केली. येरवडा परिसरात ही घटना घडली. प्रितम अरूण गायकवाड (वय 39, रा. येरवडा)असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी ए. ए. पडोळे यांनी य...
अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला शुक्रवारी (२७ मे) क्रूझ अं'मली पदार्थ प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे. आर्यनला अटक झाल्यापासून शत्रुघ्न सिन्हा (Shatrugahn Sinha) यांनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला खूप पाठिंबा दिला. आता एनसीबीने आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर अभिनेते ...
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने भारतातील प्रमुख शहरांमध्ये आता 5G नेटवर्क द्यायला सुरुवात केली आहे. पण आता बरेच स्मार्टफोन युजर्स तक्रार करतायत की त्यांच्या स्मार्टफोनला 5G नेटवर्क नाहीये पण त्यांच्या शहरात मात्र 5G नेटवर्क आलंय. जर तुमच्या स्मार्टफोनला 5G सर्व्हिस मिळत नसेल तर तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करा...
यापूर्वी राज्यातील सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. ते या आजारातून पूर्ण बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्याना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच, सत्ताधा...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याच्या मागे जणू अडचणींचे सत्र लागले आहे. एक संपते ना संपते दुसरी समस्या त्यांच्यासमोर उभी राहत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला होता. आता कुठे ते पूर्ववत जगण्याचा प्रयत्न करू लागले असताना आता मुंबईतील...
'ओरिजनल फीट अप विद द स्टार्स' सीझन ३ हा वूट ओटीटीवरून प्रसारित होणा-या कार्यक्रमामध्ये साराने हे मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमात साराने तिच्या पालकांनी घेतलेल्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. साराने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ' हे खूप सोपे आहे. तुमच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही ए...
चीन-काँग्रेसचे गोपनीय करार ! राजीव गांधी फाउंडेशनला कोटींचे दान ? नवी दिल्ली : पूर्व लडाख क्षेत्रात गलवान घाटी क्षेत्रात सुरू असलेल्या भारत-चीन तणावात जिथे प्रत्येक भारतीय चीनवर बहिष्काराची शपथ घेत आहे, तिथेच काँग्रेस मात्र, त्या काळात चीनकडून सढळ हाताने मदत स्वीकारत होती, असे दिसून आले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टी (...
छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत; कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असे मत व्यक्त केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवी सरस्वतीच्या (Devi Saraswati) फोटोवरुन नवीन वादग्रस्त ...
'स्वातंत्र्योत्तर काळात आपण कल्याणकारी राज्यरचनेचा स्वीकार केला. त्यानुसार सर्वाच्या कल्याणाची जबाबदारी सरकारचीच आहे असे मान्य करण्यात आले. परंतु आज देशाची अफाट जनसंख्या आणि त्यांच्या गरजा पाहता त्या सरकार कशा पूर्ण करणार? मी काही करू शकतो का याचा विचार न करता मी मदतीचीच अपेक्षा करतो आहे. अशी परिस्थिती झाली आहे.' हे डॉ...
सुंदर् मणीपुर् । mr.upakram.org\nMarch 4, 2012 - 10:59 am\nखुप दिवसानी मी या जालावर येत आहे. ५ डिसेंबर् ते २८ फेब्रुवारी तसा खुप मोठा काळ आहे. मी पुर्वोत्तर भारताच्या प्रवासात असल्याने इकडे दुर्लक्ष झाले. या वेळी आसाम, अरुणाचल प्रदेश सोबत मणीपुर या नविन राज्यात जाण्याचा योग आला. ते प्रवास वर्णन तुम्हापर्यंत पोचवावे हा ...
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव) श्री. लेखांक ४१. १७०६ आषाढ वद्य ११. विनंति ऐसीजे : मोहरसिंग शीख यांस रावराजा प्रतापसिंग याजवर तनखा करून पत्रें दिधलीं आहेत कीं, पावणे तीन लक्ष रुपयांचे प्रगणे जैपूरपैकीं लावून देणें. म्हणून पत्रें लिहून देऊन करारमदार जाला कीं, पातशाही खालशाचा मुलूक आहे त्य...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील जागा वाटपावर तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाल...
शाहरुख खान आणि आलिया भट लवकरच गौरी शिंदे दिग्दर्शित 'डिअर जिंदगी'मध्ये दिसणार असून हा सिनेमा उद्या म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दिल्लीत 'डिअर जिंदगी'च्या प्रमोशनसाठी अबरामही आलिया आणि शाहरुखसोबत होता. शाहरुखला मागे सोडून 3 वर्षीय अबराम आलियासोबत मुंबई विमानतळाबाहेर आला. एरव्ही पप्पा शाहरुख खानसोबत ...
जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या जिल्हा अंतर्गत आणि तालुका अंतर्गत बदल्याची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यांत होत असते. यंदा करोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचार्यांच्या बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असणारी माहिती तयार करून ठेवली असून शासनाने आदेश दि...
India Full Squad For West Indies ODIs and T20Is Series Announced: मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. ही घोषणा टी 20 आणि एकदिवसी क्रिकेट सामन्यांसाठी (Indies ODIs and T20Is Series) आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने ही घोषणा गुरुवारी केली. जाहीर झालेल्या संघावर नजर टाकता विराट कोह...
सीना नदी पात्र पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची आ.संग्राम जगतापांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking Nagar सीना नदी पात्र पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची आ.संग्राम जगतापांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी....
Traffic Challan Rules: तुम्ही कार (car) , बाईक (bike) , स्कूटर (scooter) किंवा इतर कोणतेही वाहन (any other vehicle) चालवत असल्यास. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वाहतूक पोलिस (traffic police) नियमांचा गैरवापर करून वाहनचालकांची चालान (Challan) कापतात, असे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ ...
झिंगानूरपासून एक किमी अंतरावर वन विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले. मात्र सदर बंधारा फुटला असून दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. झिंगानूर : झिंगानूरपासून एक किमी अंतरावर वन विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले. मात्र सदर बंधारा फुटला असून दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभ...
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्याचे तीव्र पडसाद कर्जत तालुक्यामध्ये उमटले आहेत. सेनेच्या वतीने मुंडे यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिणामी शिवसेना व भाजप मधील वाद टोकाला...
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राजधानी मुंबई 12 ऑक्टोंबर रोजी अंधारात गेली होती. मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी मी घातपात असल्याचे सुतोवाच केल होत. पण अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी 6 वाजता अहवाल येईल. गृह...
वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात ...
CoronaVirus दोन दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्या संख्या जास्त असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारच्या अहवालात बाधितांची संख्या वाढलेली दिसून आली. २४ तासात जिल्ह्यामध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली तर साडेसात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असून ग...
मुलांवर सोशल मीडियाचा किती प्रभाव आहे हे काही वेगळं सांगायला नकोय. काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल चॅलेंजनं धुमाकूळ घातल्यानंतर आता आणखी एक टिक टॉक चॅलेन्ज समोर आलं आहे. शाळांमधील अनेक विद्यार्थी या चॅलेन्जच्या आहारी गेल्याचं समोर आलं आहे. या टिक-टॉक चॅलेन्जमुळं अपघात घडण्याचीही शक्यता आहे.
आयपीएल 2021 च्या हंगामाला सुरूवात होण्यास जास्त कालावधी राहिलेला नाही. 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे आयपीएल 2021 चा लिलावही पूर्ण झाला आहे. पण या दरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डे...
फाटकवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत केएलई,प्रभाकर कोरे हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेंटर बेळगाव मार्फत आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सहभागी विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल व रंगपेटी तसेच शाळेसाठी पृथ्वीग...