text
large_string
नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकीत्सकपदी डॉ. प्रसाद श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकीत्सक वर्गातील ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्याअंतर्गत डॉ. श्रीनिवास हे नाशिकला रुजू होणार आहेत. नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिक...
मुंबई, 19 एप्रिल : अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवारांनी टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी महाविकासआघाडीचा चौकीदार आहे, माझ्यावर खापर फोडण्याचं कारण काय? शिवसेना फुटला तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. शरद पवार काय म्हणतात, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी कुणाच्या बाप...
नाशिकः शहरातील बसस्थानकांमधील स्वच्छता हा नेहमीचा विषय आहे. प्रवाशांची गर्दी आणि सातत्याने असलेली वर्दळ यामुळे स्वच्छता राखण्यासाठी महामंडळाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. स्थानकांमधील अस्वच्छतेबाबत आगार प्रमुखांनी सोमवारी पाहणी करून कर्मचाऱ्यांना नियमित स्वच्छतेच्या सूचना दिल्या. काेरोनानंतर बस आणि बसस्थानकांच्या...
पुणे, - ड्रायव्हींग लायसन्स आणि वाहन नोंदणी पुस्तीका ( आर. सी. बुक) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्मार्ट कार्डच्या रूपात मागील सात वर्षापासून देण्यात येत आहे. मात्र कार्ड मधील चालक व वाहनाची माहिती मिळविण्यासाठी आवश्यक असलेले कार्ड रीडर आरटीओ आणि वाहतुक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने स्मार्टकार्ड शो पीस झाले आहेत. वाह...
[५८कढण्याची क्रिया वातावरणाच्या साधारण दाबाखाली होत आहे, असें गृहीत घेतले आहे. परंतु जर वातावरणाचा दाब कमी असला, व त्यामुळे कढण्याचे उष्णमानही कमी असले, तर गुप्त उष्णतेची किंमत जास्त असते. वॉट याची अशी समजूत झाली होती कीं, पाण्याच्या वाफेची गुप्त उष्णता व दृश्य उष्णता यांची बेरीज नित्यू सारखी असते, व ती बेरीज नेहमीं ६४...
Chandrapur News : चंद्रपूर शहरात एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. (Maharashtra News) (chandrapur) नगीनाबाग परिसरात शर्मिला सकदेव या 65 वर्षीय ...
दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे? दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या ड्रग्जची किंमत ६० कोटी असल्याचं म्हटलं आहे. या ड्रग्सचं नाव आहे 'डिस्को बिस्किट'. नवी दिल्ली - तुम्ही हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'The Wolf of Wall Street' पाहिला असेल. त्या चित्रपटात मुख्य भूमिका करणारा हि...
साराने अबू जानी संदीप खोसलाने डिजाईन केलेला अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्हाईड साडी गाऊन घातला असून यावर काळ्या रंगाची लाईट बॉर्डर देण्यात आली आहे. तर यासह साराने प्लंजिंग नेकलाईन ब्लाऊज घातला आहे. ही साडी प्रसिद्ध स्टायलिस्ट डॉली जैन यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्टाईल केली आहे. या ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटसह तिने स्टड इ...
सरकारसत्ता ऑनलाईन टीम - बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत हा १४ जून २०२० रोजी बांद्रा येथील फ्लॅट मध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला ९ महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही सुशांत आणि अंकिता यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत आहे. सुशांत आणि अंकिताचे ankita lokhande २०१६ मध्ये ब्रेकअप झाले होते. पण हे ब्रेकअप कोणत्या...
एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन (BJP) येत्या 6 एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त शहर भाजपातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यासह 'सावरकर गौरव यात्रा' आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचीही तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली. मोरवाडी, पिंपरी येथील भाजपा...
करोना महामारीचा प्रकोप अद्यापि शमलेला नाही. हॉंगकॉंग मधून या संदर्भात एक विचित्र बातमी आली आहे. येथील सुमारे २ हजार हॅमस्टर म्हणजे एक प्रकारच्या उंदरांना करोनाची लागण झाली आहे. हे सर्व उंदीर ठार केले जाणार आहेत. प्रशासनाने त्याबाबत निर्णय जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील एका पाळीव प्राणी विक्री दुकानात एका...
पोलीसनामा ऑनलाइन : Sangli Crime News । सांगली येथे ओडिशातील एकाकडून गांजा घेऊन तो मिरजेतील गुरुजीला विकण्यासाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाने चौघांना अटक केली आहे. कवठेपिरान येथे 21 लाखांचा जवळपास 102 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओडिशा येथील गांजा तस्करांच्या मुस्क्या देखील आवळण्यात आल्या आहेत...
अकोला : राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी अधिकारी एखाद्या गावात मुक्कामी जाऊन, तेथील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र अधिकार्यांच्या मुक्कामातून खेड्यातील प्रश्न निकाली निघावे, अडचणींवर उपाययोजना करून, खेड्यांचा विकास व्हावा, असा सूर ह...
बर्याचदा मी लोकांना सांगतो की तुम्ही पॉडकास्ट मार्फत एक पूर्ण पॉडकास्ट कोर्स तयार करू शकतात, तर बर्याचदा ते आश्चर्य व्यक्त करतात की अख्खाच्या अख्खा पॉडकास्ट कोर्स आणि तो पण पूर्ण ऑडिओ स्वरुपात तयार करायचा? आणि लोक असा पॉडकास्ट कोर्स पसंत करतील का? तर लोक असा पॉडकास्ट कोर्स नक्की पसंत करतात. पण थोडे टारगटेड ऑडियन्स करून...
अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक...
नवी दिल्ली, 28 एप्रिल : दिल्लीने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरुला 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीने हा सामना 16 धावांनी जिंकला. आरसीबीच्या सलामीवीरांनी 5. 5 षटकांत 63 धावांची भागिदारी केल्यानंतरही डाव गडगडला. पार्थिव पटेलला रबाडाने बाद केले. पटेलनं 20 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर...
दुरयातंच-संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये पान-मद्यपानापासून दूर असावे स्त्री-राजांस स्त्रीचे व्यसन नसावे मृगया-गरीब प्राण्याची शिकार करू नये द्युत-जुगारापासून राजाने दुर राहावे काले मृदुर्यो भवति काले भवति दारूणः । राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥ अर्थः राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर...
देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अर्थमंत्री अरूण जेटली येत्या १ फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. संबंधित मंत्री एक लाल रंगाची बॅग दरवर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी घेऊन आत जाताना दिसतो. हा क्षण मीडियादेखील हमखास कॅमेर्यात कैद करते. पण लाल बॅग घेऊन अर्थमंत्री अर्थसंकल्पादिवशीच संसदे...
"कोरोना'चा "हॉट स्पॉट' आणि या ज्वालामुखीच्या तोंडावर धुळे शहर व जिल्हा असताना रोज काही ना काही समोर येणारे गंभीर प्रकार, हे संवेदनशील धुळ्यात नेमकं चाललंय तरी काय, अशी विचारणा करणारे ठरत आहेत. धुळे ः सरकारी रुग्णालयातून "कोरोना'बाधित किंवा संशयित पळाला... काही सरकारी डॉक्टर कामावर येत नाहीत, रजेवर जातात किंवा आले तर थो...
जून महिन्यात स्मार्टफोनच्या आयातीने उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक सुमारे २२२५.२ कोटी रुपयांची उलाढाल एका महिन्यात झाली. ही उलाढाल मागील महिन्याच्या सहा पट अधिक आहे. लॉकडाउनच्या उत्तरार्धात कोविड-१९ मुळे लागू केलेले निर्बंध या काळात काही प्रमाणात शिथिल झाल्याने स्मार्टफोनची विक्री वाढल्याचे व...
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ईशा हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मोठी मुलगी आहे. ईशाने ही खुशखबर सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर करून मुलीचे नाव देखील सांगितले आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर पूर्ण परिवारामध्ये आनंदी वाताव...
सोलापूर : केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्र...
कार्तिक आर्यन व तब्बू पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन लवकरच भूल भुलैया २मध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहित...
मुंबई 20 जूनः ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स (glenmark pharmaceuticals) या मुंबईतल्या औषध निर्मात्या कंपनीला कोरोनावर उपचारासाठी गोळी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ही परवानगी दिली आहे. अँटीव्हायरल औषध असलेल्या फेव्हिपिरावीर (Favipiravir) ला फॅबिफ्लू (FabiFlu) या नावाने कंपनी बाज...
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनो (ST Workers)तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झ...
Video : गॅसदरवाढीने बिघडविले 'किचन'चे गणित! महिनाभर सिलिंडर पुरविण्यासाठी शेगडी, इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करावा लागतो. एकीकडे चुली हद्दपार व्हाव्यात; म्हणून प्रयत्न होत आहेत, पण दुसरीकडे दरवाढीमुळे चुलीचा पर्याय पुन्हा सोपा वाटत आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू जपून वापरू शकतो, पण सिलिंडर कसा काटकसरीने वापरणार," असा प्रश्न...
आयपीएल (IPL) हे तरुण नवोदीत खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे असे मानले जाते. राहुल तेवतिया (Rahul Tewatia), शुभमान गील (Shubhaman Gill) , शिवम मावी (Shivam Mavi) , वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarty), नटराजनसारखे खेळाडू हे दाखवून देत आहेत. त्यातल्यात्यात आयपीएल 2020 मध्ये तर आधीच्या स्पर्धांच्या तुलनेत नवोदित खेळाडू अधिकच...
गोंदिया : धानाचे शेत प्रिय असलेल्या सारसाच्या जोडीचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता गोंदिया तालुक्याच्या कामठा येथील आश्रमशाळेच्या मागील भागात असलेल्या नंदागवळी यांच्या शेतात घडली. नंदागवळी यांच्या कामठा येथील शेतातील विद्युत वाहिन्यांना सारस अडकल्याने करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. ३...
पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे. पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याम...
ट्रान्सड्यूसर (Transducers) मध्ये वाढवला जातो आणि अशा तऱ्हेने आपल्याला मेकॅनिकल सिग्नल भेटतो त्याची तुलना केले जाते आणि पुढचा सिग्नल अशा तर्हेने जातो. तर आपण डायरेक्ट ट्रान्सड्यूसर (Transducers) आणि इनव्हर्स ट्रान्सड्यूसर (Transducers) बद्दल बोललो. (Refer Slide Time: 27:17) A null-type device works on the principle of...
Goa Chikhal Kalo Festival 2023 : गोव्यात चिखल काला उत्सव साजरा, विठुरायाच्या गजरात दंग होऊन गोवेकर उघड्या अंगाने चिखलात लोळले! Ashadhi Ekadashi: विठुराया . . . . किती ते प्रेम! Sharad Pawar vs Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना आव्हान; अजित पवार-भाजपचा युतीचा उमेदवार कोण? Raj Thackeray Meets Ekna...
पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांचा २२९८० मतांनी विजय झाला आहे. हा मतदारसंघ अगोदर तृणमूल काँग्रेसकडे होता. मात्र पोटनिवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात मतं दिल्यामुळे हा निकाल म्हण...
देशातील सर्वात मोठे कमोडिटी माकेर्ट असलेल्या मल्टी कमोडिटी एक्स्चेंजची(एमसीएक्स) प्राथमिक खुली समभाग विक्री बुधवारपासून सुरू होणार आहे. अशा प्रकारे शेअर बाजारात उतरणारे देशातील हे पहिलेच एक्स्चेंज आहे. म. टा. व्यापार प्रतिनिधी । मुंबईदेशातील सर्वात मोठे कमोडिटी माकेर्ट असलेल्या मल्टी कमोडिटी एक्स्चेंजची(एमसीएक्स) प्रा...
'गाव तिथे दवाखाना' असे शासनाचे ब्रिद असले तरी आजही ग्रामीण भागात आरोग्य सुविधेच्या नावाने बोंबाबोंब असल्याची विदारक वस्तूस्थिती आहे. 'गाव तिथे दवाखाना' असे शासनाचे ब्रिद असले तरी आजही ग्रामीण भागात आरोग्य सुविधेच्या नावाने बोंबाबोंब असल्याची विदारक वस्तूस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. मात्र ग्रामस्थांना ...
बहुजननामा ऑनलाईन टीम -आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साध्वी प्राची यांनी राहुल गांधींवर टीका करत नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार ही सर्व नेहरू घराण्याची देणगी असल्याचं म्हंटले आहे. मेरठ येथे एका कार्यक्रमात विएचपी नेता साध...
अहमदनगर : अमृत पाणीयोजनेसह फेज-टू चे काम पूर्ण होऊन जानेवारीअखेर येथील टाक्यांमध्ये योजनेचे पाणी पोचणार आहे. वितरण व्यवस्थेची तपासणी करून नवे नळजोड देण्यात येतील. त्यानंतर मार्चअखेर संपूर्ण नगर शहराला २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना दिली. (...
१. सिद्धांत हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांची, रुग्णांच्या मृत्यूची, डिस्चार्जची माहिती रोज पोर्टलवर अपलोड केली जाते. एखादा दिवस नेट कनेक्शन मिळाले नाही तर दुसऱ्या दिवशी माहिती अपलोड केली जाते. महापालिकेने दि. २४ मे रोजी काही गोष्टींची पूर्तता करण्यास सांगितले असून ती केली जात आहे. २. बेलबाग येथील हॉस्पिटलची जागा आम्ही भ...
'या' पध्दतीनं मतदान करण्यास रोखलं ! पोलिसनामा ऑनलाइन - नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आचारसंहिता भंग करणारा प्रकार घडला. येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली. जय ओबीसी लिहिलेली टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालून मतदान केंद्रा...
धक्कादायक! बॉलीवूड हादरले! लगान चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन! बॉलीवूडमध्ये सध्या सगळीकडेच आनंदाचे वातावरण बघितलं जात आहे. बॉलीवूड बऱ्याच काळापासून एका सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. आणि शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने ती प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. पठाण चित्रपटाने गडगंज कमाई केली आहे...
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. उषा अंबिलवादे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. १ अ. एका संतांच्या सत्संगासाठी गेल्यावर तेथे थंडावा जाणवणे आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटणे : एका संतांच्या सत्संगासाठी गेल्यावर तेथे मला थंडावा जाणवला. त्या वेळी माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि माझे मन स्थ...
November 28, 2016 2:50 PM0 commentsViews: 28 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहे. परळीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. अखेर निकालअंती या लढतीत भावाने बाजी मारलीये. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाद...
१२ जणांचा बळी घेत प. बंगालची निवडणूक संपन्न १२ जणांचा बळी घेत प. बंगालची निवडणूक संपन्न\n१२ जणांचा बळी घेत प. बंगालची निवडणूक संपन्न\nतृणमूलच्या गुंडांचा मतदानात हिंसाचार\nदिवसभरात ७३ टक्के मतदानाची नोंद\nकोलकत्ता : तब्बल १२ जणांचा बळी घेत पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुका अखेरकार समाप्त झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या...
इंग्लंड विरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची रणनिती ठरवण्यासंदर्भात आज टीम इंडियाच्या खेळाडूंची बैठक झाली. या बैठकीत नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरु आहे, त्यावर चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूने आपले मत मांडले, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले. इंग्लंड विरुद...
Cyber Crime, MLA Gopikisan Bajoriya News विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. अकोला : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा अकोला- बुलडाणा - वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. बाजोरीया यांनी याप...
भोजपूरी बोल्ड अभिनेत्री मोनालिसा सध्य टीव्ही शो 'नजर'मध्ये डायनची भूमिका साकारत आहे. मोनालिसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून ती नेहमीच तिचे हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मोनालिसानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला. ज्यात ती बिकीनीमध्ये दिसत आहे. या फोटोला मोनालिसानं 'Sometimes A Game ...
बँक खात्याची केवायी अपडेट करण्याच्या नावाखाली विविध मोबाईलद्वारे कॉल करून तसेच इंटरनेटवरून मॅसेजद्वारे गोपनीय माहिती मिळवत भामट्यांनी एका महिलेची 11 लाख 74 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषत महिलेच्या एफडीवर त्यांनी परस्पर लोन मंजुर करून घेतले. याप्रकरणी पल्लवी छबीलदास मंडलिक (47, रा. बळवं...
दिल्ली विमानतळावर औषध चाचणीत अपयशी ठरल्याने वैमानिकाला फ्लाइट ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे. डीजीसीएने शुक्रवारी ही माहिती दिली. हा पायलट एका प्रसिद्ध विमान कंपनीत काम करत असल्याचे सांगण्यात आले. ड्युटीवर असताना त्या वैमानिकाचा रैंडम नमुना घेण्यात आला. मात्र, डीजीसीएच्या अहवालात या विमान कंपनीच्या नावाचा उल्लेख करण...
नाशिक - नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला महापालिका मुख्यालय गाठत शिस्तबद्धतेचे दर्शन घडवत आपल्या आगामी कारभाराचे संकेतही दिले. कर्मचारी-अधिकारी येण्यापूर्वीच आयुक्त मुख्यालयात दाखल झाल्याने अनेकांची धावपळ उडाली. महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक...
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर)यांचे गुरुवारी दु. ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ,प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील पाटील, स्नुषा सौ. श्रीलेखाताई प्रकाश पाटील यांच्यासह 3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार...
यानं वर्णन केले असून, त्यांच्याबद्दल क्यांबेल साहेब असें म्हणतो कीं, ते विलक्षण प्रामाणिक व विलक्षण क्षमाशील असे असून त्यांना शिपायाचा धंदा मुळींच आवडत नसल्यामुळे ते हिंदुस्थानसरकारच्या सैन्यांत मुळींच शिरत नाहींत; आणि ते इतके अल्प नमून वागणारे आ हेत कीं, अन्यायास मान वांकविण्यापेक्षां जंगलांत पळून जाऊन कंदमुळांवर राहण...
तालुका मुरबाड (जिल्हा ठाणे) येथील आदिवासी मुलांना फराळ आणि फटाके यांचे वाटप ! विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम ! विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम ! गुजरातमध्ये २० सहस्र कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले; पण त्याची चर्चा न होता आर्यन खान प्रकरणाचाच गाजावाजा झाला आहे', असेही ...
Sewage management irregularities at marine drive area । पाटण मंडल एएलएमची पार्किंगच्या विळख्यातून सुटका कधी?\nमुंबई शहरातील लोकप्रिय ठिकाण अशी मरीन ड्राईव्हची ओळख आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी यंत्रणांचे बारकाईने लक्ष असते. विशेष म्हणजे या मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस अशी उपमा आहे. ए आणि सी वॉर्डची हद्द इथे एकत्र...
उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) ः उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर तुर्भे पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच भदाणे यांच्यावर जन्मतारखेत फेरफार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल...
केडगाव : चौफुला-केडगाव-न्हावरा राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे. कुल त्यांनी नुकतीच दिल्ली येथे गडकरी यांची यासंदर्भात भेट ...
भूकंप क्षेत्रातील भूकंपग्रस्तांच्या जखमा बरे करण्यासाठी केसीओरेन नगरपालिकेने नियुक्त केलेल्या पशुवैद्यकांनी करकोचापासून कुत्र्यांपर्यंत, कोकरूपासून मांजरीपर्यंत हजारो प्राण्यांवर उपचार केले. प्रिय मित्रांच्या काळजी आणि उपचारासाठी नियुक्त केलेल्या पशुवैद्यकीय आणि सहायक कर्मचार्यांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या आणि प्रद...
भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली धाड रात्री उशिरापर्यंत चालली. मात्र त्यात नेमके काय सापडले ही बाब गुलदस्त्यात आहे. दिग्रस : भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली...
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी सार्वजनिक धान्याच्या अफरातफर प्रकरणात तिघांविरुद्ध अनधिकृतपणे गुन्हे नोंदविले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच, याची गंभीर दखल घेऊन जबाबदार पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला. जयकुमार चांडक यांचे खामगाव येथे...
pagalpanti: Latest pagalpanti News & Updates,pagalpanti Photos & Images, pagalpanti Videos । Maharashtra Times\nLAST UPDATED: Jan 13, 2020, 05.43 AM IST\nजॉन अब्राहमने अर्शद वारसीला दिली BMW बाइक गिफ्ट, जाणून घ्या किंमत\nअर्शद म्हणाला की, बाइक भेट देण्यापूर्वी जॉनने त्याची आवडती बाइक कोणती याबद्दल जाणून घेतलं होतं. सुर...
काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचे बंड शमले आहे. त्यांनी गुरुवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात भारतीय जनता पक्ष अशोक गेहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहे. त्याबाबत गेहलोत आणि ...
5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून देशभरात वादाचे काहूर माजले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले होते. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. एकीकडे काही लोक याचे समर्थनही करत आहेत, तर काही विरोध करत आहेत. आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी या चित्रपट...
एकविसावें ] स्नात्वा शुलाम्बरधरा जितनसेधा जितेंद्रिया ।। २०७।। सुनिर्मला शुभाचारा नित्य सपूजयेद्धरिम् ॥२८॥ क्षिविशायी भवानी शची देशे कुशोत्तरे । ध्यानयोगपरा नित्य सता सगे व्यवस्थिता ।।२०९। भावार्थ - गरोदर स्त्रीनें मृत भार्याश सहगमन क्रू नये. केशरजन ताबूलमञ्चण, पुष्पादिखनन, नेत्ररजन इत्यादि वर्ज करून शुभ्र वस्त्र परिधा...
Isha Ambani: कोट्यावधींची डील करणाऱ्या ईशाच्या शाही लग्नाची प्लानिंग कोणी केली माहितीये? Isha Ambani: ईशा अंबानी परत एकदा बिजनेस वर्ल्डमध्ये चर्चेत आली आहे. नुकतीच तिने जर्मनीची कंपनी मेट्रो कॅरी अँड कॅरी इंडिया लिमिटेड टेक ओव्हर केलीय. माहितीनुसार रिलांयस रिटेलचा कार्यभार सांभाळणाऱ्या ईशाने ही डील 2850 कोटींमध्ये क...
मोराणे सांडस : काय कमावले, काय गमावले ! (Morane Sandas- Village in change) मसुरे- वाड्यांचे गाव (Masure - Scenic Village) मसुरेची भराडीदेवी यात्रा (Masure's Bharadidevi Festival) निंबळक गाव नाईक-निंबाळकरांचे (Nimbalak Village 'Belongs to' Naik-Nimbalkars) काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काक...
वैभववाडी : ऐनारी गावच्या पोलिस पाटलाच्या कुटुंबीयांनी गावातील विशाल जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांना काठी, पट्ट्याने मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. गाडीला बाजू देण्याच्या रागातून शुक्रवारी वादावादी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी किरण विचारे यांच्यासह पाच जणांविरोधा...
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे पुण्यात कालपासून (14 जुलै) दोन टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली. या लॉकडाऊनला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (15 जुलै) पुण्यातील दुकानं बंद ठेवण्यात आली असून पोलिस प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत. 14 ते 19 जुलै दरम्यान लॉकडाऊनचा ...
युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे...
मुंबई । महात्मा गांधी यांनी पंडित नेहरु यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होतं हे सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच स्पष्ट केले. मात्र काहीजण नेहरू आणि पटेल यांच्यात वाद होता असे खोटे सांगून संभ्रम निर्माण करतात. पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यावेळच्या नेत्यांच्या सर्वात पुढचा विचार करणारे नेते होते, ते...
भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद संपला असं वाटत असतानाच तो वाद पुन्हा पेटला. बुधवारी रवी राणा यांनी बच्चू कडूंना आव्हान दिलं. तर बच्चू कडू यांनी प्रतिआव्हान दिलं. अशात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या वादात पडत दोघांनाही वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे. काय म्हट...
एमपीसी न्यूज : वाकड (Wakad) गावठाणात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून काल झाला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती दिल्यानुसार दिपक उर्फ खंडू गायकवाड (वय 19 वर्षे, रा. वाकड) या तरुणाचा खून काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास करण्यात आला. याबाबत आदित्य थोरात यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
होते. नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांची कोणालाही तमा नसल्याचे वसमतमध्ये पहावयास मिळत असते. त्यामुळे कोरोनाचा आकडाही वाढत आहे. वसमत पोलीस ठाणे ते कारंजा चौक हा रस्ता आणि झेंडा चौक ते मामा चौक या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले होते. मास्क वापरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी होती. त्...
political । policenama. com covers all political news. covers pune, pimpri-chinchwad, maharashtra and national political news. काँग्रेस गोत्यात ! 'या' महिला आमदाराचं मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा ! फडणवीस सरकारचा दुजाभाव ? मुंडेंच्या स्मारकासाठी 50 तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दहाच कोटी !
शीना बोरा हिच्या बेपत्ता होण्यामागे आपला हात असल्याच्या इंद्राणी मुखर्जी हिच्या आरोपात काही तथ्य नसून तो धादांत खोटा असल्याचा दावा आरोपी पीटर मुखर्जी याने सीबीआय न्यायालयापुढे केला आहे. शीना बोरा हिच्या बेपत्ता होण्यामागे आपला हात असल्याच्या इंद्राणी मुखर्जी हिच्या आरोपात काही तथ्य नसून तो धादांत खोटा असल्याचा दावा आर...
पुणे - राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करताना योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार शैक्षणिक संस्थांनाच असतील, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे खासगी शैक्षणिक संस्थांना दिलासा मिळाला असून शासनाच्या पवित्र पोर्टलचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यम...
मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. ठाणेः आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता ...
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनोचे 2120 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात पुणे शहरातील तब्बल 43 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तब्बल 22 जणांचा पुणे शहरात आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात कोरो...
लायकर्गस (ख्रि.पू. ८ वे शतक) - हा ग्रीक इतिहासांत स्पार्टन राज्यघटनेचा मूळ संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या जन्म, मृत्यु, प्रवास, कायदे यांबद्दल भिन्न भिन्न गोष्टी प्रचलित आहेत. स्पार्टामध्यें दोन राजे जोडीनें राज्य करीत होते त्यांपैकी युनोमस राजाचा हा धाकटा मुलगा होय. पुतण्याच्या अज्ञानीपणांत हा त्याचा रीजंट होत...
HDFC Mutual Fund । एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी डायरेक्ट प्लॅन अंतर्गत मागील तीन वर्षांत लोकांनी 25. 45 टक्के परतावा कमावला आहे. AMFI वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार ही म्युचुअल फंड योजना मागील 3 ते 5 वर्षांतील परताव्याच्या बाबतीत आपल्या श्रेणीत कामगिरी करणारी सर्वोत्तम योजना आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्य...
म्हाडाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मास्टर लिस्टमधील पात्र अर्जदारांना दिवाळीआधी घरांचे वितरण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मुंबई- म्हाडाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मास्टर लिस्टमधील पात्र अर्जदारांना दिवाळीआधी घरांचे वितरण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र घरांच्या ताब्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्र...
मुंबईः पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या 15 मार्च रोजी होणार्या एसएमएस भडिमार आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार पेन्शनचा विषय याच अधिवेशनात मार्गी लावण्याची घोषणा केली असल्याने गेली वीस वर्षे प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागेल अशी शक्यता आहे.पेन्शनची रक्कम किती असावी हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट...
एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरिता भारतीय जनता पक्षाकडे 12 जणांनी मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठी यातून कोणाची वर्णी लावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य सुरेश दाभाडे यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करताच स्वीकृत सदस्यांच्या एका ज...
Nandurbar Police । नंदुरबारात इतिहास. . डॅाल्बीशिवाय विसर्जन मिरवणुका ! नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - 'डॅाल्बीशिवाय मज्जा नाही' या म्हणीला छेद देत नंदुरबार जिल्ह्यात पोलीसांच्या (Nandurbar Police) आवाहनाला प्रतिसाद देत डॅाल्बीशिवाय (Dalby) गणपती विसर्जन मिरवणुका (Ganapati Immersion Procession) काढून मागास म्हणून गणल्य...
शहादा : आपली सूतगिरणी ही शेतकःयांच्या हिमतीवर चालणारी संस्था आहे. शेतकरी हितालाच प्राधान्य देणारी असल्याने शेतकःयांनी पिकवलेला पूर्णच्या पूर्ण कापूस गिरणीत टाकला पाहिजे, असे प्रतिपादन लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांनी शनिवारी कापूस खरेदी शुभारंभप्रसंगी केले. यंदा गिरणीतर्फे कापसाल...
इ� ��्फी चित्रपट महोत्सवाची सांगता झाली असून चुरशीच्या ठरलेल्या गोल्डन पिकॉक' पुरस्कारावर इराणी चित्रपट 'डॉटर'ने आपली मोहर उमटवली आहे. रजा मीरकरिमी दिग्दर्शित 'डॉटर'ने २१ चित्रपटांना मागे सारत हा मानाचा पुरस्कार पटकवला. गोल्डन पिकॉक' पुरस्कार आणि ४० लाख रुपयांचे बक्षिस मिळवल्यानंतर मीरकरिमी म्हणाले, " अखेरचा धन्यवाद. य...
मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. एक-दोन नव्हे तर वीसहून अधिक आमदार शिंदेंसोबत असल्याचे सांगितले जात आहे. तर आता दुसरीकडे हे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी शिंदे यांच...
भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अद्वितीय यशामुळे, सबंध देश ढवळून निघाला आहे. देशभरात यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. कॉंग्रेसचा ह्या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला असून मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर काय चमत्कार घडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदींनी मागच्या वेळी पेक्षा २० जागा जास्त मिळवल्...
देशात कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण मोहिम राबवण्यात आली. यानंतरही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 15 जुलैपासून देशात पुढील 75 दिवस नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री...
नवी यूपीएससी : लेखनकौशल्याचीच कसोटी! विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, 'तयारी यूपीएससीची' या लेखमालेत आजपर्यंत यूपीएससी परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाची विस्तृत चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, 'तयारी यूपीएससीची' या लेखमालेत आजपर्यंत यूपीएससी परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाची विस्तृत चर्चा केली आहे. त्याअंतर्गत साम...
नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित 25 वर्षीय तरुणी पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ओडिशामधील पुरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला 1...
पारनेर : प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. उद्योग व्यावसाय असो की दैनंदिन जगणे असो, जीवनात सर्वच क्षेत्रात शिक्षणाला अनन्यसाधरण महत्व आहे. शिक्षणाशिवाय विकासाला गती मिळणार नाही, असे असूनही शिक्षणा़कडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी व्यक्त करून त्यांनी ...
केंद्र सरकारने देशातील मजुरांपासून ते अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत विविध प्रकारच्या नेहमी कोणत्या न कोणत्या योजना राबिवल्या आहेत. देशातील असंघटित कामगारांच्या हाताला काही न काही काम मिळावे तसेच सरकारी योजनांचा त्यांना ही लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल सुरू केले. ज्या लाभार्थी लोक...
हैदराबाद(वृत्तसंस्था) : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन्ही राज्यातील नदी आणि नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांची मोठी गरैसोय होत आहे. त्यातच, पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांनी नातेवाईकांच्या म...
काॅलेजला गाडीवर जाताना वाटेतल्या एका कोट्यावरची काही कुत्री भुंकत भुंकत रोज पाठलाग करतात. माझ्या गाडीचा आवाज आला की ती तयारच असतात कान टवकारून. विनाकारण भुंकणाऱ्या या कुत्र्यांचा मी कधी विचारच नाही केला किंवा त्यांना कधी घाबरलोही नाही; उलट ते भुंकत पाठलाग करायले की गाडी जास्त सुसाट चालवायचो. कधी कधी गाडी थांबवून मोठ्या...
येत्या काही वर्षात हिंद-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) महासागरातील स्पर्धा वाढणार आहे. दक्षिण चीनी समुद्र व पूर्व चीनी समुद्र यावर चीनने हक्क दाखवायला व विशेषतः दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर सामरिक बांधणी सुरू केल्यापासून महासागरी व्यापार मार्ग धोक्यात येतील काय, अशी शंका जगात सर्वत्र व्यक्त केली जात आहे. चीनच्या अरेरावीला आळा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंबंधित आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह गैरभाजपशासित राज्यात इंधन दरातील कर कपात न केल्याने टोला लगावला. दरम्यान, कोरोनाचा विषय सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर विषयांवर तारा छेडल्या आहेत, ...
आपल्याला हवी असलेली मागणी माहिती मिळवामाझे ईबे सारांश पृष्ठ एक व्यापक माहिती स्रोत म्हणून काम करते आणि कदाचित ईबे वेबसाइटवरील सर्वात उपयोगी भागांपैकी एक आहे. आपण खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीसाठी (किंवा दोन्ही) ईबे वापरत असलात तरीही आपल्याला आपला माझा ईबे पृष्ठ खरेदी प्राधान्यापासून वर्तमान लिलाव आणि खाते बिलांच्या विव...
Corona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का? 'या' दरम्यान वारंवार चीनमधून व्हायरस लीक होण्याबाबत किंवा वुहान व्हायरसबाबत सुद्धा चर्चा केली जात आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेसारखे देश डब्ल्यूएचओच्या (WHO) रिपोर्टवर प्रश्न उपस्थित करण्याचा अंदाज मीडिया व्यक्त करत आहे. परंतु चीनमध्ये राहणार्यांना माह...
रावेर (जि. जळगाव) : येथील पालिकेच्या (municipality) यापूर्वी जाहीर झालेल्या प्रभागरचनेला नाशिक विभागीय आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली आहे. याबाबतच्या सर्व १५ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी येथील पालिकेत पत्र देत प्रभागरचनेस (Ward Composition) अंतिम मान्यता देत असल्याचे कळविले आहे. (Ravers final ward com...
कोल्हापूर, 28 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये अनोखी स्पर्धा आयोजित केली गेली. कोल्हापुर मधल्या कसबा बावडा मध्ये मोटरसायकल सोबत म्हशींना पळवण्याची ही स्पर्धा असते. विशेष म्हणजे नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत ऋतुराज पाटील ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामुळे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी तर म्हशीच्या अंगावर आता फक्त गोकुळ उरल...
परजीवी म्हणतात प्रयोग (वनस्पती किंवा प्राणी) उच्च मास्टर झाल्यामुळे टिकून आहे. मानवी शरीर वापरून अन्न स्रोत आणि राहण्याचा ठिकाणी त्यांना काही. मानवी परजीवी अनेक मालक मृत्यू होऊ शकता जेणेकरून धोकादायक आहेत. परजीवी द्वारे झाल्याने रोग पासून स्वतः चे संरक्षण कसे? उत्तर सोपे आहे. नियमितपणे परजीवी चाचणी करणे आवश्यक आहे. ह...
करोनानंतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून सप्टेंबर महिन्यात संगमनेर बसस्थानकात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालाय. नगर शहरातील पत्रकार चौकात एका ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार झाले. त्यातील १९ वर्षीय उद्धव सुभाष तेलोरे हा त्या एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तर त्याच्यासोब...