text
large_string
Owaisi breaker, but I am adder : BJP national spokesperson Shahnawaz Hussain । ओवेसी ताेडणारे, तर मी जाेडणारा : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन - Divya Marathi\nOwaisi Breaker, But I Am Adder : BJP National Spokesperson Shahnawaz Hussain\nओवेसी ताेडणारे, तर मी जाेडणारा : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन\...
2008 ची गोष्ट आहे. 8 वर्षांची एक मुलगी ओडिशातील एका क्रीडांगणाबाहेर उभी होती. खेळाडूंचा एक गट अंड्याच्या आकाराच्या चेंडूच्या मागे पळापळी करत होता. ती मुलगी पहिल्यांदाच हा खेळ पाहत होती. हीच मुलगी म्हणजे सुमित्रा नायक. सुमित्रा आज भारताच्या राष्ट्रीय रग्बी संघातील महत्त्वाची खेळाडू आहे. सुमित्राने भुवनेश्वरच्या कलिंग...
ही एका लहान शेतक-याची कथा आहे ज्यानं पडीक कोरड्या जमिनीतून जगण्याचा प्रयत्न करणा-या साधनसंपत्तीहीन गठ्ठाछाप शेतक-यांपेक्षा वेगळी वाट निवडली. त्याच्या उत्कट 'जीवनावरच्या प्रेमानं' त्याला एक चांगलं राहणीमानंच मिळालं असं नाही तर, सर्वात महत्वाचं म्हणजे, इतर अनेक शेतक-यांना त्याचा आदर्श घेण्याची स्फूर्ती मिळाली आहे. चंद्र...
गोवा-बांबोळी रुग्णालयात सोमवार, दि. 2 एपिलपासून सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत आरोग्य सेवा देण्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मान्य केले. यासाठी रुग्णालयात एक स्वतंत्र खिडकी उभारण्यात येणार आहे. ना. विश्वजित राणेंचे हे लेखी पत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आंदोलकांना दिल्यानंतर वृद्ध महिलांना ...
पुणे, ता. २२ : राज्य सरकारने हाती घेतलेल्या 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी ८ तालुक्यांतील ११ कामे हाती घेण्यात आली. पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते अभियानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पर...
कळंबोली वसाहतीत शेकडो मोबाइल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यापैकी फक्त तीनच टॉवरकरिता परवानगी घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कळंबोली : कळंबोली वसाहतीत शेकडो मोबाइल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यापैकी फक्त तीनच टॉवरकरिता परवानगी घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात कळंबोली विकास स...
या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत विनाकारण त्रास कोण ? कशासाठी ? देतोय हे महत्वाचं आहे. विनाकारण होणारा त्रास त्यांना सहन होत नसेल, म्हणून त्यांनी ते पत्राद्वारे व्यक्त केलं असेल, असं आहे. तर राज्यातील आघाडी सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा देखील पुनरुच्चार केला आहे.\nसंजय राऊत यांच्या य...
Prasoon Joshi On PM Narendra Modi Film MNS demands Joshi's resignation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमाचा वाद काही केल्या मिटण्याचं नाव घेतं नाही आहे. या वादात मनसेनं देखील उडी घेतली आहे. या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं सिनेमाच्या प्रदर्शनावर विरोध दर्शवला आहे. सेन्...
रिझर्व्ह बँकेकडून 1 डिसेंबरला डिजिटल रुपया लॉन्च करण्यात येणार आहे. चलनाचे हे डिजिटल स्वरूप कसे असणार आहे जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल चलन (Digital Rupee) संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. RBI ने म्हटले आहे की ते 1 डिसेंबर रोजी किरकोळ डिजिटल रुपया (e₹-R) साठी पहिला टप्पा लाँच करेल. E₹-R डिजिटल टोकनच...
रखरखत्या उन्हात बेंगळुरुमध्ये जर कोणाला व्ही. नारायणची रिक्षा मिळाली तर तो प्रवासी स्वतःला भाग्यवान समजतो. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांसाठी तो आपल्या रिक्षात पाणी, एअर कंडिशन सारख्या सुविधा तर ठेवतोच पण त्याचबरोबर नैसर्गिक अनुभव देण्यासाठी तो रोपटीही ठेवतो. इतकेच नव्हे तर नारायण आपल्या रिक्षात रोपांची लागवडही करतो. त...
मुंबई : "महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. महिलांचं रक्षण करतं राज्य म्हणून महाराष्ट्राचं जगात नाव झालं पाहिजे. महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा महाराष्ट्राकडून आदर्श घालून दिला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया ...
गडाच्या किल्ल्यावर येऊन पोचलों व पुण्याहून सज्जनगडाची आमची पायगाडीची सफर एकदांची संपली; असें मनांत येऊन मनाला एक प्रकारें आनंद झाला. म हाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या मुख्य डोंगराच्या ओळीपासून ज्या पुष्कळ पोटओळी सातारा जिल्ह्यांत पसरल्या आहेत; त्यांपैकी एका विस्कळीत ओळींमधील एका स्वतंत्र सुळक्यावर परळीचा किल्ला बांधलेला आह...
Sangem: उगे सांगे पंचायत क्षेत्रातील विकासनगर येथील वीस कलमी कार्यक्रमांतर्गत भूमिहीन लोकांना दिलेल्या शंभर मीटर भूखंडाची सखोल चौकशी करण्याची मागणी बोमी झोरे या महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे. तिच्या सोबत उषा नाईक उपस्थित होत्या. तिने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला दिलेल्या भूखंडात दुसरा भूखंड मालक कशा प्रकारे आपल्य...
हाँगकाँग : हाँगकाँग शहराच्या संसदेकडे बुधवारी निघालेल्या निदर्शकांना अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. चीनला प्रत्यार्पणास परवानगी देणाऱ्या सरकारी विधेयकाला विरोध करण्यासाठी कित्येक हजारो निदर्शकांनी महत्त्वाचे रस्ते अडवून ठेवले. पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा, बंदुकीच्य...
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच जिल्ह्याचे म्हणजेच अहमदनगरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्याचे कळते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केले. परंतु, मंत्रिमंडळाच्या जम्बो शपथविधीनंतरही खातेवाटपाचा निर्णय अजून...
राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्व...
We have gone one step further in the fight against Naxalites Amit Shah : भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ते बिहारमधील किशनगंज येथे एका सभेत बोलत होते. याआधी त्यांनी बिहारच्या सीमांचल भागाचा अर्थात सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा केला. सीमे...
मुंबई मेट्रो भरतीसाठी लाख पेक्षा अधिक अर्ज. . येत्या काही वर्षांत मुंबई आणि परिसरात सुरू होणाऱ्या मेट्रोच्या १०५३ विविध पदांसाठी एक लाख पाच हजार ३१३ अर्ज आले असून त्यापैकी ८७ हजार १३५ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्जदारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पुढील काही महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे. यातील काही पदे ही रेल्...
प्रत्येक हॉर्सप्लेअरला हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोण धावत आहे आणि ते कसे पूर्ण करतात. नॉर्थ अमेरिकन थोरोब्रर्ड हॉर्स रेसिंगसाठी अद्ययावत प्रविष्टी आणि रेस रेडेस् डेटासाठी सर्वोत्तम स्रोत येथे आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे की इक्बाबेस उत्तर अमेरिकन रेसिंग च्या अधिकृत सांख्यिकीकार आहे. ते एकत्रित करतात आणि कच्च्या माग...
नागोठणे (महेश पवार) : कोणत्याही ग्रामपंचायतीची इमारत गावासाठी सर्वात महत्वाची इमारत असते. त्या इमारतीत गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. कुठलीही निवडणूक आली तरी जास्त मतदान ग्रामपंचायत निवडणुकीतच केले जाते. कारण जनतेची अपेक्षा सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडून असते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यालय चांगले असण...
पालघर : येथील बोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. भगेरिया केमिकल कंपनीतील ही घटान असून यामध्ये दोन कामगारांचा म़त्यू झाला आहे, तर १० पेक्षा जास्त कामगार हे जखीमी असल्याची माहिती समोर आली आहे. या केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाला आहे, या भीषण स्फोटात जखमी झालेल्या कामका...
Type Here to Get Search Results ! चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 31 जण नव्याने बाधित आले आहेत. तर बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, बल्लारपूर 2, राजुरा 2, चंद्रपूर 1,भद्रावती 1 तर चिमूर ...
बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 30 डिसेंबर : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. राणा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी बोरगाव या ठिकाणी जाऊन हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...
नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता मी दारावरची बेल दाबली. ऑफिसमधून येण्याची ही रोजचीच वेळ. ज्योतीनं दार उघडलं अन् आत येतो न येतो तोच टिनू आतल्या खोलीतून धावत आला आणि अक्षरशः उडी मारून गळ्यात पडला. टिनूचा हा नेहमीचाच प्रकार. गळ्यात पडून मला त्यानं घट्ट मिठी मारली. जोपर्यंत मी त्याचे लाड करत नाही, तो मिठी सोडत नाही. मग टि...
खादी वर्दीतील शांतिदूत! किरकोळ शरीरयष्टी. चेहऱ्यावर नम्रता. बोलण्यात मार्दव. एकंदर व्यक्तिमत्त्व ऋजू. खाकी वर्दीतील पोलिसांची जी प्रतिमा मनात ठसलेली असते, त्याला छेद देणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या धनश्री करमरकर! महाराष्ट्र पोलिसदलात इन्स्पेक्टर असलेल्या धनश्री सध्या पोलिस मुख्यालयात आहेत. महामुंबईच्या उत्तर टोकाला असलेल...
सोशल मीडिया अकाऊंटवरुन रणवीर आणि दीपिका या दोघांनीही त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करत एक पत्रक पोस्ट केल आहे. अतिशय सुरेख स्वरुपातील हे पत्रक हिंदी सोबत इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आहे. या पत्रकात लग्नाची तारीख नसून मात्र कोणत्याही गोष्टीचा उल्लेख त्यात करण्यात आला नाही. चाहत्यांना काय पत्रिकाही माहितीही पुरेशी झाली....
कॉमिक बुक काय आहे ? : "कॉमिक" शब्दाचे अनेक अर्थ आहेत हे कॉमेडियन असू शकते, एक वृत्तपत्र कार्टून स्ट्रिप किंवा पूर्ण विकसित झालेला ग्राफिक कादंबरी देखील असू शकते. साधारणपणे बोलतांना, कॉमिक पुस्तके संदर्भ करताना आपण एका कथेविषयी बोलत आहात जे अनुक्रमिक कलाद्वारे सांगितले आहे. कॉमिक्स काही काळ जवळपास गेला आहे - काहींनी अग...
ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले. या दलालांवर इमामवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन वारांगनांना पोलिसांनी मुक्त केले. नागपूर : ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ...
सध्या, परदेशी चित्रपट अफाट रक्कम रशियन फेडरेशन मध्ये आयात केले. त्यांच्या मूळ नावे परदेशी भाषा सादर केलेल्या, हस्तांतरण अधीन आहेत. चित्रकला नाव चित्रपट आणि त्यात उत्सुक व्याज समजून एक महत्वाची भूमिका बजावते अनुवादक, जेणेकरून अनुवाद रशियन आवृत्ती फार खोल आणि मूळ अर्थपूर्ण होते, जबाबदार असणे आवश्यक आहे. कधी कधी चित्रपट श...
शिकरण । थिंक महाराष्ट्र! पु.ल. देशपांडे यांनी 'माझं खाद्यजीवन' या लेखात 'शिकरण' या पदार्थाबद्दल असे म्हटले आहे, की 'शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळव'. पुलंनी असे म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करण्याला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल, तर तो शिकरण. दुधात केळे कुस्करून साखर घातली, की झाला तो पदार्थ ...
मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज, बुधवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१९मध्ये याबाबतचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे घटना...
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे (Corona virus pandemic) कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम (IT companies asked employees to work from home) करवून घेत आहेत. पण अधिकांश कर्मचारी आपल्या ऑफिसला मिस करत (most employees missing the office) आहेत. वर्क फ्रॉम होमबाबत नाईट फ्रँक इंडिया या ...
१८वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने उपांत्यफेरीच्या सुरु असलेल्या सामन्यात टोमास बर्डिच विरुद्ध पहिला सेट जिंकला आहे. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट फेडररने सर्व अनुभव पणास लावून ७-६(४) असा जिंकला. फेडररला स्पर्धेत तिसरे तर बर्डिचला ११वे मानांकन आहे. दुसऱ्या सेटमध्येही फेडरर ४-३ असा आघडीवर आहे. नेट जवळचे पॉईंट्स ह...
MORNING UPDATE : टीआरपी घोटाळाः मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न- जर पुरावा नसेल तर अर्णबच्या डोक्यावर 'तलवार' का टांगली पाहिजे? (0) (0) (0) MORNING UPDATE : ग्राहक कोर्टाचा आदेशः खात्यातून पैशांची फसवणूक केल्याबद्दल बँक दोषी नाही. (0) MORNING UPDATE : अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू अडचणीत आणून लाऊडस्पीकरवरून अजान बंदी घ...
अय्यरची स्थापना २०१ 2014 साली अनीश वर्मा, श्रीनि सुंदरम, जॉन बंडी यांनी केली होती, त्याचे मुख्यालय लंडन, इंग्लंड, यूके येथे होते. हे लोकांना क्रेडिट मूल्यांकन सेवा प्रदान करते. हे एफडीएद्वारे क्रेडिट संदर्भ मंजूर करण्यासाठी नियंत्रित आणि अधिकृत केले गेले आहे. योग्य संदर्भ वापरुन क्रेडिट निर्णय सुधारले जाऊ शकतात. आयरे आ...
Bone Health: अनेकांना चालताना किंवा बसताना हाडे आणि सांधे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे सूचित करते की तुमची हाडे कमकुवत (Weak bones) झाली आहेत. वृद्धांना सांधे आणि हाडे दुखत असल्याची तक्रार तुम्ही अनेकदा ऐकली असेल. वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात. मात्र आता हाडांच्या दुखण्याची समस्या (Problems with bone p...
'ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी' या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. गेल्या वर्षी 'ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी' या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ही जाहिरात हिंदू विरोधी असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणे ...
राज्य नेमबाजी स्पर्धा म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मुंबईत झालेल्या ३३व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या ऋषभ धाबेने दोन सुवर्णपदके जिंकली. वेदान्त जाधवने व ऐश्वर्या ठेंगे यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. ऋषभ धाबेने एअर पिस्तुल प्रकारात युवा व कनिष्ठ गटात प्रत्येकी एक अशी दोन सुवर्णपदके पटाकाविली. त्याने...
श्रीमन्महाभारतार्थ - ५ उद्योगपर्व. अ. १७४. राजांना निमंत्रण केलें होतें. हे राजेंद्रा, त्या राजकन्यांमध्ये अम्बा ज्येष्ठ, अम्बिका मध्यम व अम्बालिका कनिष्ठ होती. तेव्हां मी केवल एका रथानें काशिराजाच्या नगरीस गेलों व तेथें या उत्तम प्रकारें अलंकृत केलेल्या तिन्ही राजकन्या पाहिल्या. तेथें राजाच्या निमंत्रणावरून जमलेले सर्...
वापरात नसलेले मराठी शब्द पुन्हा वापरात येण्यासाठी इंजिनीअर असलेला स्वप्नील शिंगोटे हा तरुण प्रयत्नशील आहे. पुणे : वापरात नसलेले मराठी शब्द पुन्हा वापरात येण्यासाठी इंजिनीअर असलेला स्वप्नील शिंगोटे हा तरुण प्रयत्नशील आहे. ट्विटरवर 'आजचा शब्द' या हँडलच्या माध्यमातून जुने मराठी शब्द पुन्हा वापरात आणण्याचा प्रयत्न करत असू...
बोईसर : करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला रिक्षा व्यवसाय टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरदेखील अडचणीतच आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सामाजिक दुरीकरणाचे नियम पालन करताना कमी प्रवासी संख्येमध्ये रिक्षाचालकांना परवानगी दिली असली तरी त्यांना इंधन खर्च निघण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे इतर राज्याप...
सुशांत सिंह राजपूत केस : मुंबई-गोव्याच्या राजकारणात भूकंप आणतील 'रिया' आणि 'गप्पी'! नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत केसचा तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ला 'रिया' आणि 'गप्पी'कडून महत्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इतर अनेक लोकांची चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाशी संबंधीत अनेक धागेदोरे आता जुळत अस...
'जीव झाला येडापिसा' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. लोकप्रिय 'जीव झाला येडापिसा' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प...
नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि सेव्ह नवी मुंबई एन्विरोन्मेंट फोरमच्या नेरुळ सेक्टर ६० येथील वादग्रस्त बांधकामातल्या उल्लंघनांबद्दल केलेल्या तक्रारींची तपासणी करण्याचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण (एमओइएफसीसी) मंत्रालयाने मार्च महिन्यात राज्याला निर्देश दिले होते. नवी मुंबई : केंद्राच्या (Central Government) महारा...
भांडुप आणि ताडदेवमध्ये गुरुवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई : भांडुप आणि ताडदेवमध्ये गुरुवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे. भांडुप मद्रास कॅफे परिसरात गुरुवारी सकाळी खासगी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल बसचा क्लीनर मोहम्मद केजू रियाज खान चालकाला वळण घेण्यासाठी मार्...
लंडन, 13 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या 18 सामन्यापैकी 4 सामने पावसाने रद्द करावे लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाला. यामुळे आयसीसीवर टीका केली जात आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात असताना हवामानाचा अंदाज नव्हता का? वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सामने र...
एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागा वाढविण्यात याव्यात अशा मागणीसह परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. नागपूर : एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागा वाढविण्यात याव्यात अशा मागणीसह परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ...
पुणे - शहरातील करोनाबाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी पुणे शहरास व्हेंटिलेटर्स तसेच औषधे राज्यशासनाच्या माध्यमातून मदत म्हणून उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुण्यातील प्रशासकीय बैठकीनंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. महापालिकेचे गटनेत...
एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मेट्रो रुळावर येत असून काम लवकर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...
Manasi Desai On Nitin Desai Death: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येनंतर आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नितीन देसाई यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानसिक त्रासाला कंटाळूनच देस...
अघोषित भारनियमनाचे चटकेही घोषित वीजकपातीइतकेच बसतात. त्यावर उपाय वीजनिर्मितीचा पण सध्या आपला भर कोळसाधारित विजेवरच. . देशातील शहरे ही उष्णतेची बेटे कशी बनू लागली आहेत या बातम्यांच्या जोडीने ठिकठिकाणच्या अघोषित संचारबंदीचे वृत्त अजिबात धक्कादायक नाही. या संदर्भात 'लोकलसर्कल्स' या प्रतिष्ठित नवउद्योगाने केलेली पाहणी लक्...
टीम मंगळवेढा टाईम्स । माढा शहराजवळील सीना दारफळ येथे कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात जनता कफ्यूं जाहीर करण्यासाठी नगरपंचायतीने बैठक बोलावली होती ; मात्र व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे निर्णय बारगळला. नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे, दादासाहेब साठे यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरातील दुकाने सायंकाळ...
मुंबई : बोरिवली येथील भाजप कार्यालयात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे. बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून...
तुझ्या गंधाळलेल्या शब्दांची पाखरे,\nआज कोवळ्या ऊन्हात तारेवर बसलेली.\nकाही जुनी, कधी पाहिलेली आणि चारेक नवी दिसली.\nचिवचिवाटांत त्यांच्या, मनाचा गुंता, जुना-नवासा!\nत्यातलीच उडाली काही, घरटं बांधायला पसार झाली.\nकाही आपसूकच आली जवळ, चोचीत चोच घालू लागली.\nकाही उरली शून्यात, मग माझ्याकडे पाहत राहिली.\nकाय करावे उरलेल्या...
रोझ डेसोबत प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. प्रेमळ जोडपे एखाद्या सणाप्रमाणे त्याचा आनंद घेतात. यासाठी लोक आधीच योजना आखू लागतात. व्हॅलेंटाईन वीक मधला प्रत्येक दिवस खास असतो आणि जोडप्यांना त्यांच्या खास शैलीत तो संस्मरणीय बनवायचा असतो. प्रॉमिस डे या आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला ...
फरार आरोपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला - Ahmednagar Live24\nमहापालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढी बंद ; रक्तासाठी रुग्णांची होतेय भटकंती\nशेतकरी संकटात : पुन्हा एकदा उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता....\nशेतकऱ्याने पेटविला दीड एकर ऊस; जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nरेशन कार्ड संदर्भात कोणतीही समस्या असल्यास घरबसल्या ...
गुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking Nagar गुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा.\nगुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा.\nनाशिक विशेष पोलीस...
रणदीप हूडा चार वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर आता तो गर्लफ्रेंड सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार? रणदीप हुड्डा (Randeep Hooda) लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडची भेट आपल्या आई-वडिलांच्या सोबत घडवून आणणार आहे. त्याने पहिलेच गर्लफ्रेंडला बहीण अंजली हुड्डा (Anjali Hudda) सोबत भेट करून दिली आहे. बॉलिवूड (Bollywood) चा प्रसिद्ध अभि...
नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीं तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (OBC reservation) यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान येत्या 21 डिसेंबर रोजी होणार्या या तीनही नगरपंचायतींसाठी प्रत्येकी चार जागा आहेत. त्यामुळे आता या एकूण...
नगर - शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे श...
वसुलीसाठी वायरमन तत्पर. . शिवारात विजेसंदर्भातील काही अडचण शेतकऱ्याला निर्माण होईल, त्यावेळी संबंधित वायरमनला बोलावूनही तो वेळेत यत नाही. मात्र विजबील वसूली करायची असेल, तेंव्हा मात्र हेच वायरमन तत्परतेने शेतकऱ्यांच्या दारात जात असतात. वसुलीसाठी तत्परता दाखवण्याऱ्या या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास...
करमाळा (प्रतिनिधी) ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर, आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड-पाटील यांनी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाड...
शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्य...
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. बांठिया आयोगाने 27 टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस केली होती. ही शिफारस सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच निवडणूक क...
साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मांतराची बुवाबाजी? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्रयांची नेमणूक होत आहे. हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे. या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय? त्याला काय म्हणून अध्यक्ष केले ? फादरने कोणती पुस्तके लिहिली आ...
lpg gas in 500 LPG Gas in 500 : ५०० रुपयांत मिळणात एलपीजी गॅस सिलिंडर । lpg gas cylinder will get in 500 rupees congress promise in uttarakhand election 2022\nlpg gas cylinder will get in 500 rupees congress promise in uttarakhand election 2022\nUpdated Jan 25, 2022 । 14:54 IST\nसध्या संपूर्ण देशात महागाई वाढली असून पे...
राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आता 1 डिसेंबर पूर्वीच फास्टटॅगच्या माध्यमातून टोल स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी हा टोल 1 डिसेंबर पासून स्विकारणार असल्याची माहिती देण्यात आली होती. सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास ही बातमी फार महत्वाची आहे. कारण इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिल...
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरात 5 जणांनी घरात घुसून 3 ते 4 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना आज, 6 फेब्रुवारीला पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे. डोणगाव रोडवर असलेल्या कृषी वैभव लॉनच्या मागे बालाजीनगरात सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड यांच्या घरी ही मोठी घरफोडी झाली आहे. आज प...
बुलडाणाः शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. बुलडाणाः शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. बुलडाण्यातील अस्वच्छतेन...
बागेची मशागत : - सध्या बागेमध्ये फळे (Pomegranate Fruit) वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे फांद्यावर फळांचा भार आल्याने वाकलेल्या फांद्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यासाठी बांबूने ताणलेल्या तारेला सुतळीने बांधाव्यात किंवा परिस्थितीनुसार जीआय किंवा एमएस स्ट्रक्चरला बांधाव्यात. (Pomegranate Crop Management) ब) अन्नद्रव्य व...
नवी दिल्ली - दीपक हुड्डाचे (५४) शानदार अर्धशतक आणि अखेरच्या चेंडूवर टीम साउथीने मारलेल्या शानदार चौकाराच्या बळावर राजस्थान रॉयल्सने रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला ३ विकेटने हरवले. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरला. डेअरडेव्हिल्सने १८४ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. मात्र, राजस्थानने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ ...
रावेर,दि. ७ : राजस्थान पासिंगच्या मार्बल व कोटा वाहतूक करणाºया चालकाकडून १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने फौजदार प्रवीण निकाळजे याला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ अटक केली. निरूळ येथील रहिवासी विनायक धनसिंग पाटील यांच्या पूर्वी खानापूर नजीक बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्ग...
विरोधी राष्ट्रांकडून देशावर होणारी धुसफुस व आक्रमण ही चिंतेची बाब आहे. या संकटांवर मात करण्यासाठीचे शस्त्र निर्मिती व दारुगोळ्यात भुसावळ तालुक्यातील दोन्ही आयुध निर्माणींची भुमिका महत्वाची ठरत आहे. सध्या राज्यातील पोलिसांपासून तर थेट देशाच्या सिमेवर तैनात जवानांपर्यतच्या साधनांमध्ये तालुक्यातील दोन्ही आयुध निर्माणींच्...
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न करत असल्य...
नवी दिल्ली : बुधवारी रात्री पठानकोट परिसरात ३ युवक भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसल्याने लष्कर सतर्क झाले आहे. बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमाराला लष्कराच्या गणवेशातील ३ तरुणांनी हिमाचल प्रदेशाकडून येणाऱ्या एका मोटारचालकाला लिफ्ट मागितली. गाडी चालकाला या युवकांबाबत संशय आल्याने त्याने काही प्रश्न विचारले असता त्या तिघां...
मध्यम आहेत संवाद सिलीमारिन आणि दरम्यान औषधे त्या मध्ये चयापचय (चयापचय) आहेत यकृत सायटोक्रोम पी 450 2 सी 9 मार्गे. सिलीमारिन आणि याचा सहयोगी वापर औषधे त्यांचे ब्रेकडाउन धीमे करते आणि त्यांचे प्रभाव आणि साइड इफेक्ट्स वाढवू शकतात. शिवाय, आहेत संवाद दरम्यान दूध काटेरी पाने असलेले एक रानटी रोप आणि ग्लुकोरोनिडेटेड औषधे. या प...
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. नानावाडा ही ग्रेड १ दर्जाची ऐतिहासिक वास्तू असून सन १७४० ते १७५० दरम्यान पेशव्यांचे मंत्रिमंडळातील विश्वासू मंत्री नाना फडणवीस यांनी वाड्याचे बांधकाम केले आहे. सवाई माधवराव पेशवे यांचे मंत्री असणारे नाना फडणवीस हे पेशवाईतील अत्...
काही दिवसांपासून बऱ्याचदा चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेचा आली आहे. कंगना राणौत ही सध्या तिच्या कुटुंबाबरोबर महत्त्वाचा वेळ व्यतीत करत आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये ती तिच्या भावाच्या चेहऱ्यावर हळद लावताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आणि फोटोद्वारे कंगना...
होमपेज › Konkan › 'जैतापूरची बत्ती' झाली 'सौरबत्ती' जैतापूर- माडबन गावातील लाईटहाऊस आता सौरऊर्जेवर चालणार असून या भागात सौरऊर्जेचा वापर करण्यात केंद्र शासनाला यश आले आहे. त्यामुळे 'जैतापूरची बत्ती' आता 'जैतापूरची सौरबत्ती' म्हणून नावारूपाला येणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जगात जैतापूरबरोबर म...
त्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाघातसर आणि धोडीसर यांच्याकडून घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की निवडणूक होते. विद्यार्थी स्वेच्छेने निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. विद्यार्थी उमेदवार "मला जर निवडून दिले तर मी शिस्तबद्धपणे आणि व...
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - येथील एका घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. यामध्ये दुचाकीस्वार शहादत अली नावाचा एक पोलीस कर्मचारी सायकलवरून जात असलेल्या एका शाळकरी मुलीची छेड काढत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पाठीमागून येणारी एक महिला शहादतला हटकते आणि त्याला बाजूला थांबायला सांगते. संबं...
ग्रह वाचकांचे मंडळ बंद करते. डिजिटलायझेशनने मानवतेच्या दैनंदिन जीवनाची सर्व क्षेत्रे ताब्यात घेतली आहेत. सध्याचा संदर्भ कंपन्या आणि लोकांना सतत परिवर्तनात वातावरणात राहण्यास भाग पाडतो. तंतोतंत आहे ग्रुपो प्लॅनेटाचा कर्क्युलो डे लेक्टेरेस बंद करण्याच्या औचित्याचा युक्तिवाद. विशेषतः, प्रकाशकाचे विधान संदर्भित करते "नवीन ...
नवीन बाळ ताई, तुम्ही झाडीत का जाऊ, नाहीं तर बाळ झाडूवाला होईल. " आनदी म्हणाली, " वाईट काय ? जगात स्वच्छता निर्मील, वाण घालणारे जगात पुष्कळ आहेत. घाण काढणाऱ्याचीच वाण आहे." एक इतिहासज्ञ बाई म्हणाली, " आनदीबाई, तुमच नाव बदला नाहीं तर दुसरा बाजीराव पोर्टी यायचा " आनदी हसून म्हणाली, नावाप्रमाणं मुल होतीं तर सुभद्राच्या पो...
नवी दिल्ली,13 डिसेंबर : मध्य प्रदेशचे कोण मुख्यमंत्री होणार यावरचा पडदा अखेर उठला आहे. कमलनाथ हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कमलनाथ यांचा 17 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय. आज नवी दिल्लीत राहुल...
केंद्र शासनाचे राष्टÑीय मानवाधिकार आयोगाचे पथक दौरा ११ ते १३ मार्च दरम्यान नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले आहे़ दौºयात हे पथक केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व त्याचा लाभार्थींना प्रत्यक्ष दिला जाणारा लाभ याची पडताळणी करणार आहे़ पथकाने बुधवारी जिल्ह्यात पाऊल ठेवल्यानंतर प्रथम तळोदा तालुक्याला प्राधान्य देत भ...
मुंबई,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.सदस्या नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दि...
भाईंदर - रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या बारला महापालिकेने एसटी डेपोत दिलेल्या पर्यायी जागेला राज्य परिवहन महामंडळाने आक्षेप घेतला असून त्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. भाईंदर पश्चिम भागातून निघणा-या भुयारी मार्गामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पालिकेने रस्ता रुंदीकरण केला असता ते...
अक्षरच्या दिवाळी अंकात त्यांनी "माझ्या खिशातला राजीनामा" हा लेख लिहिलेला आहे. आय.बी.एन.लोकमत ही वाहीनी सुरू करण्यापासून ती नावारूपाला आणण्यात वागळेंचा मोठा वाटा. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आले आणि पाच दिवसात या वाहिनीची मालकी असलेला माध्यमसमुह मुकेश अंबानींनी विकत घेतला. त्यानंतर राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळेंना आप...
'उत्तरप्रदेशच्या अलिगडमध्ये रहाणारा रोहित (वय १८ वर्षे) एका खासगी आस्थापनात 'फिटर'चे काम (जोडारी काम) करत होता. वर्ष २०१८ च्या डिसेंबर मासात एका बुधवारी आस्थापनाचे १२ कर्मचारी कामानिमित्त जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात रोहित घायाळ झाला. त्याला उपचारांसाठी कानपूरच्या सर्वोदय नगरमधील एका खासगी रुग्णालयात ...
प्रो कबड्डीच्या उदयानंतर कबड्डी या खेळाला एक नवसंजीवनीच मिळाली आहे. याच धर्तीवर कबड्डीच्या अनेक छोट्या मोठ्या लीग उदयास येत आहेत. देशातील प्रो कबड्डी नंतर महाराष्ट्राची महा कबड्डी लीग, तेलंगणा राज्याची तेलंगणा कब्बडी लीग, गोवा राज्याची गोवा कबड्डी लीग आणि आता आजपासून मध्यप्रदेश राज्याची मध्यप्रदेश कबड्डी लीग इंदोर मध्य...
प्रगतशील माणसाचा नदीशी संबंध काळानुरूप बदलत गेला. या नैसर्गिक संपत्तीकडे दुर्लक्ष होत गेले. नागरीकरण आणि औद्योगिकीकरण करताना हा पाण्याचा स्त्रोत, जीवनासाठी पाणी देणाऱ्या स्त्रोताकडे काळजीपूर्वक न पाहिल्यामुळे त्या स्त्रोताची अवस्था वाईट होत गेली. शहरीकरणाचा किंवा पटापट वाढणाऱ्या मानवी वसाहतींचा आणि औद्योगिकरणाचा विपर...
बीड । "गुदमरसारखे होते म्हणून तिकडच्या घरी गेलो तीन वेळा मंत्री होवून गुदमरत का ? असा सवाल उपस्थिती करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. पवार पुढे म्हणाले की, "घरोबा एकदाच करावा लागतो. सारखे सारखे असे कुंकू बदलायच नसते, त्यांच्या सोबतच प्रामाणिक रहायचे असते. घ...
शिवोलीः गेली दहा वर्षे राज्याबरोबरच बार्देशातील किनारी भागातील जनतेसमोर सरकाकडून 'सीआरझेड' तसेच 'सीझेडएमपी'च्या आराखड्याचे कागदी घोडे नाचवले जात आहे. दिल्लीत बसून गोव्यातील प्रादेशिक आराखडा तयार केला जात आहे. मात्र, यापुढे हणजूण - कायसुवची जनता कागदी घोड्यांना भीक घालणार नाही. आमदार दिलायला लोबो यांच्यासोबत प्राधिकरणाच...
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या पूरग्रस्त गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अजित पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पूरामुळं झालेल्या नुकसानीची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून समजून घेतली. याठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्याची तक्रार इथल्या शेतकऱ्यांनी केली. यावेळी...
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - हिंजवडी ते चाकण मार्गावर बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या मार्गावर आता पाच वातानुकूलित बसेस (एसी) धावणार आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. तसेच दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, न...
- महाराष्ट्रात नाशिकचे पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा बाला डान्स व्हायरल झाला होता. - आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा ढोलक नृत्याचा डान्स व्हायरल होत आहे. - दोन दिवसांपासून सुप्रसिद्ध व्यक्तींचे डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रायपूर : सध्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात आयपीएल अधिकारी विश्वास न...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीत युतीचा फॉर्म्युल्यावर चर्चा ...
पुणे - राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 102 टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील 355 पैकी फक्त दोन तालुक्यांत सर्वात कमी झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपेक्षा यंदा पावसाने राज्यात चांगली हजेरी लावली. काही भागात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर जुलै आणि ऑगस्टमध्...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेलला (Rangoli Chandel) दुसऱ्यांदा समन्स बजावून सुद्धा मुंबईत येणं टाळलं आहे. मुंबई, 10 नोव्हेंबरः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजद्रोहाच्या आरोपावरुन कंगनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) समन्स बजाव...
अध्याय दुसरा पा. ३. अ. १७. सू. ५३. भाष्यं - प्रदेशविशेषाभ्युपगमेऽपि च द्वयारोत्मनोः समानसुखदुःखभाजोः कदाचिदेकेनैव तावच्छरीरेणोपभोगसिद्धिः स्यात् । समानप्रदेशस्यापि द्वयोरात्मनोरदृष्टस्य संभवात् । तथाहि देवदत्तो यस्मिन्प्रदेशे सुखदुःखमन्वभूत्तस्मात्प्रदेशादपक्रान्ते तच्छरीरे । यज्ञदत्तशरीरे च तं प्रदेशमनुप्राप्ते । तस्य...