text
large_string
पणजी : रविवारी पहाटे दोनची वेळ. कुख्यात गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विक्की हा त्याच्या अलिशान गाडीजवळ आला. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिस पथकातील कर्मचारी मनोज पेडणेकर यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याच्या नावाने हाक मारताच विकीने तेथून पळ काढला. यावेळी मनोज यांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून डेल्टिन क...
हल्ली घर सजवण्यासाठी कृत्रिम फुलं आणि फुलदाणीचा कल्पक वापर करण्याचा ट्रेण्ड आहे. ही कृत्रिम फुलं सहज धुता येत असल्याने ती दीर्घकाळ टिकतात. हल्ली घर सजवण्यासाठी कृत्रिम फुलं आणि फुलदाणीचा कल्पक वापर करण्याचा ट्रेण्ड आहे. ही कृत्रिम फुलं सहज धुता येत असल्याने ती दीर्घकाळ टिकतात. साधा वन बीएचके असो वा बंगला, आपलं घर सुं...
नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपलं. . विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. . . शिवाय ठाकरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्यामुळेच मुख्यमंत्री बदलल्याचं शिंदे म्हणाले. . शिवाय संघ कार्यालयाला दिलेल्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या टोल्याला आज एकनाथ शिंदेंनी ...
नवी दिल्ली : देशातील ५१ आजी-माजी खासदार आणि ७१ आमदार अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विविध प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. माजी आणि विद्यमान खासदार व आमदारांविरुद्ध सीबीआयने नोंदवलेले १२१ खटले प्रलंबित आहेत. अमॅकस क्युरी म्हणजेच न्यायालयीन मित्राच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme-Court) आज (ता. १५ नोब्हेंबर) ही माहिती देण...
नागपूर : अमृत योजनेंतर्गत अनोंदणीकृत व स्लम वस्त्यांमध्ये गोधनी-गोरेवाडा ४०० मिमी फीडर मेनवर आंतरजोडणीचे काम करण्यासाठी उद्या बुधवारी सकाळी १० ते गुरुवारी सकाळी १० दरम्यान जलवाहिन्या टाकण्यासाठी शटडाउन घेतले जाणार आहे. या दरम्यान, मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी इतरही काही महत्त्वाची कामे हाती घेण्याचे ठरविले आहे. यामुळे ...
पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते! वसई : काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम तो गंध आपल्याला भेटतो आणि जगभरातल्या सर्व प्रकारच्या प्रदूषणांनंतरही आपण तो गंध कधीही विसरत नाही. माणूस सर्वकाही विसरून जात...
Earthquake in Gujrat : आज सकाळी आसाममध्ये तेजपूरला देखील ३. ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विटरवरून दिली. गुजरातमधील द्वारकामध्ये गुरुवारी ५. ० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंप दुपारी ३. १५ वाजता झाला. आतापर्यं...
यंदा टिटवे गण (पूर्वीचा देवसाने) अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून, सभापतिपदही या प्रवर्गासाठीच राखीव आहे. आता या मैदानात दोघाही आजी माजी आमदारांना मुलांच्या लॉन्चिंगची संधी आहे; मात्र दोघेही तूर्तास कुटुंबाऐवजी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही या गणाकडे लक्ष क...
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबई शहराची चिंता अधिक वाढवली आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईत रुग्णसंख्या संख्या झपाट्याने वाढत असून दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून देशासह मुंबईतही लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरापालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी व...
एकल संरचनेसह टी-शर्ट सध्याच्या तरुण बाजाराची आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. सिल्हूटच्या संरचनेचे आकार बदलण्यासाठी डीकॉनस्ट्रक्शन डिझाइनची वैशिष्ट्ये नवीन हंगामात नवीन टी-शर्ट डिझाइनच्या ट्रेंडकडे नेतील. मुद्रण तंत्रज्ञानाच्या वैविध्यपूर्ण विकासासह, उत्कृष्ट गुणवत्तेची फोटो मुद्रण टी-शर्टच्या नमुन्यांमध्ये उच्च स्थानावर आ...
शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉकवर सध्या अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील टीक-टॉकवर बंदी घालणार असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट बाईट डान्सकडून टिक-टॉक खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मायक्रोसॉफ्टने याविषयी माहिती देताना सांगितले की,...
Tips to save a wet smartphone मान्सूनने दस्तक दिली आहे आणि देशाच्या जवळपास सर्व भागात पाऊस पडत आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कुठेतरी बाहेर गेला असाल आणि अचानक पाऊस सुरू झाला तर या काळात स्मार्टफोन भिजण्याची शक्यता खूप वाढते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक आपला स्मार्टफोन ओला होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिथिनची पिशवी सोबत ठेवतात ...
कोरोनाचे सावट कमी होऊन शासनाने निर्बंध शिथिल केले असताना सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या सहकार विभागाने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्या प्रसिद्धीनंतर ४५ दिवसांत निवडणूक घेण्यात येणार असल्याने एप्रिल महिन्यात या निवडणुकांचा बार उडण...
पोस्ट ऑफिस ची बचत योजनांना सुरक्षित आणि फायद्याचे रिर्टनसाठी मानले जाते. येथे बचत खाते उघडणे फायद्याचे सांगितले जाते. प्रायव्हेट बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी ग्राहकांना बर्याच सुविधा दिल्या जातात. ज्याप्रकारे आपण खाजगी बँकेत विजिट करुन खाते उघडू शकता त्याच प्रकारे पोस्ट ऑफिसच्या ब्रांचमध्ये जाऊन खाते उ...
पिंपरी : "कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त का केले? ' असे फ्लेक्स शहरात लागले आणि २४ तासात उतरविले गेले. आज दिवसभर चर्चेचा हा विषय. महापालिकेत अनेकांना नकोसे झालेले आणि काही वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आलेले पवार फ्लेक्समुळे पुन्हा चर्चेत आले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गेल्याच आठवड्यात त्या...
अलेक्झांड्रीया दि.१६- इस्लामिस्ट अध्यक्ष मोहमद मुर्शी सत्तेवर आल्यानंतर प्रथमच इजिप्त भेटीवर आलेल्या अमेरिकेच्या मिनिस्टर ऑफ स्टेट हिलरी किलंटन यांच्या मोटारीवर निदर्शकांनी टोमॅटो, बूट चपला आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या असल्याचे वृत्त आहे. रविवारी हिलरी येथे आल्या तेव्हा तेथे जमलेल्या निदर्शकांनी तुम्ही परत जा अशा घोष...
Rakcen in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Rakcen upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna\nRakcen फायदे आणि वापर- Rakcen Benefits & Uses in Marathi- Rakcen fayde ani vapar\nRakcenचे डोसेज आणि कसे घ्यावे- Rakcen Dosage & How to Take in Marathi - Rakcen che dosage ani kase dh...
कुडाळ तालुक्यातील पाणी पातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३६९ बंधारे बांधले असुन अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव...
नाथपंथ । mr.upakram.org\nAugust 4, 2008 - 1:14 pm\nनाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते. त्यापैकी एक प्रमुख महासिद्ध मच्छिंद्रनाथ हे प्रसिद्ध आहेत. ...
नवी दिल्ली, 16 मार्च : राजस्थानमधील जालौर भागात एक भयानक घटना समोर आली आहे. तरूणाने आत्महत्येच्या विचारातून धक्कादायक पाऊल उचलल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. 24 वर्षीय तरुणाच्या पोटातून एक दोन नव्हे तर दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लेडचे 56 तुकडे बाहेर काढण्यात आले आहेत. या तरुणाने आत्महत्या करण्यासाठी हे भयंकर ...
लातूरच्या साकोळ येथे लम्पीने थैमान घातले असून या आजारामुळे एकाच दिवसात तीन पशुंचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या विषाणूजन्य आजारापासून आपल्या पशूंचे संरक्षण कशा प्रकारे करावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा टाकलेला आहे. साकोळ व परिसरामध्ये लम्पी या पशुच्या कातडीच्या विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले अस...
सूर्य मावळतीकडे झुकला आणखी एक दिवस संपला . सामाजिक माध्यमांनी ( सोशल मीडिया ) जागतिक महिला दिन अधिकृत पणे साजरा केला. आपण सर्वांनी स्री शक्ती च्या विविध रूपांना वंदन केले. दिवस मावळला आणि लोकांचे लक्ष उद्याकडे लागले. विषयः शब्दखुणाः
पंढरपूर- शहर व तालुक्यात आजवर ६ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने पंढरपूर, उपरी , गोपाळपूर तसेच चळे, कासेगाव आरोग्यकेंद्र व पंढरपूरमधील उपजिल्हा रूग्णालय येथून ४७ जणांचे स्वँब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल आला असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. अशी माहिती ...
मुंबई, 17 फेब्रुवारीः द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www. citaaraa. co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्...
कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींतील मध्यम आणि लघु उद्योजकांसमोर आणखी एक नवे संकट आले आहे. मिळालेल्या भूखंडावर चाळीस टक्के बांधकाम न केल्यास उर्वरित भूखंड परत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. बांधकामाचे प्रमाण दहा टक्क्यावरून थेट चाळीस टक्के करण्याच्या या निर्णयाने मुळातच मंदीत असलेल्या उद्योज...
राज कूपर यांचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट १९८५ साली रिलीझ झाला होता. या चित्रपटातून राज कपुर यांचा मुलगा राजीव कपूरने पुन्हा एकदा चित्रपटात नव्याने एंट्री केली होती. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. राजीव आणि मंदाकिनी व्यतिरिक्त या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, रझा मुराद, सईद जाफरी, सुषमा सेठ सारखे कलाकार होते. याशिवाय...
बर्लीन (जर्मनी) : शिख आणि काश्मिरी समुदायाची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका भारतीय दाम्पत्यावर जर्मनीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात त्यांना 10 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. या दाम्पत्यावर मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर्मन गोपनियता कायद्यामुळे त्यांची पूर्ण नावे जाहीर करण्यात आली नाहीत. मनमोहन ए...
'भारतभूषण' अणुशास्त्राज्ञ डॉ. राजा रामण्णा यांचा आज जन्मदिन. दि. २८ जानेवारी १९२५ रोजी त्यांचा जन्म झाला. भारताला ज्या मोजक्या शास्त्रज्ञांनी अणुयुगात नेले, त्यांपैकी राजा रामण्णा हे एक महत्त्वाचे नाव! डॉ. भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांची जडणघडण झाली. अप्सरा, सायरस, पूर्णिमा या भारताच्या अणुभट्...
अहमदनगर Live24 :- देशातील मजुरांसमोर अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या तर आहेतच, परंतु सगळ्यात मोठी समस्या मोबाइल रिचार्ज करण्याची असल्याने त्यांना मोबाइल रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. मं...
नाशिक (प्रतिनिधी) :- ध्रुवनगर येथे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्येचे गुढ गंगापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उकलले असून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ध्रुवांशी भुषण रोकडे हिची 20 तारखेला अज्ञात महिलेने हत्या केल्याची तक्रार तिची आई युक्ता भूषण रोकडे हिने गंगापूर पोलीस ठाण्या...
कोण आहे अवनीत कौर? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम) वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी इंडस्ट्रीत खूप मोठे स्थान मिळवले आहे. प्रोजेक्ट्सपेक्षाही अवनीत तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे ...
"प्रिन्स हॅरीशी लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीने माझ्यासोबत कोणताही संवाद साधला नाही. मी मात्र तिला नियमितपणे रोज एक मेसेज पाठवतो," या शब्दांत 'डचेस ऑफ ससेक्स' अर्थात मेगन मार्कल यांचे वडील थॉमस मार्कल यांनी आपली व्यथा मांडली. "मेगनसाठी मी जणूकाही नसल्यातच जमा आहे," अशी भावना ITVच्या गुड मॉर्निंग ब्रिटन या कार्यक्रमात बो...
ऐसी अक्षरे हे मराठी संकेत स्थळच आहे ना? मायकेल स्ट्रोगॉफ कोणत्या वाहनात तासन्तास घालवतो? 'सूर्यावर स्वारी' या पुस्तकाचे मूळ लेखक कोण? फास्टर फेणेच्या भागी गायीला कोणती पालेभाजी आवडते? नेफा प्रदेशाचं सध्याचं नाव काय? बन्याचा पेटंटोद्गार कोणता? फास्टर फेणेची मामेबहीण माली हिचं पूर्ण नाव काय? बन्याच्या होस्टेलचं ना...
पुणेःमनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळत...
केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्या पाठोपाठ आता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यातील मांडवे, निंबोडी व बाबुर्डी घुमट सोसायटीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून शुक्रवारी सारोळा कासार व बाबुर्डी बेंद य...
सुधारणेचा मनु. नानें अमेरिकन लोकांची अंतःकरणें मातृभूमीच्या प्रेमातिरेकानें उचंबळून जात असतील, ज्याला पहातांच त्यांच्या सद्यःकालीन सुस्थितीचा, गौरवाचा अभिमान वाटून पटापट डोळे आनंदाश्रूंनी भरून जावेत तें स्मारक खरें, व ज्या विजयदेवतेची पार्थिव प्रतिमा अमेरिकन शिल्पकारांनी केली ती देवता प्रसन्न करणाऱ्या पूर्वजांच्या मूर...
मोहोपाडा : चांभार्ली गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या अनधिकृतइमारतीचे बांधकाम वनविभागाने तोडले. या कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाºयांना चांभार्ली ग्रामस्थांनी विरोध के ला. मात्र पोलीस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त करण्यात आली. चांभार्ली येथे एका इमारतीचे काही बांधकाम हे वनविभागाच्या सर्वे नंबर १०१/१ मध्ये अनधिकृत...
नवी दिल्ली - डॉन छोटा राजनला भारतात सुरक्षित आणण्यासाठी स्नायपर कमांडोंची मदत घेतली जाणार आहे. स्नायपर कमांडो असे शुटर्स असतात की याचा निशाणा सहजा-सहजी चूकत नाही. सूत्रांच्या माहितीनूसार राजनला सुरक्षित आणण्यासाठी सीबीआय पथकासोबत तीन कमांडो गेले आहेत. स्नायपर केवळ बंदूक चालवण्यातच तरबेज नसतात तर ते वेगवान हलचाली आणि लप...
संगीताचा ध्यास, त्यासाठी केलेले अविरत कष्ट, अखंड परिश्रम, एकनिष्ठ गुरुसेवा, पंच्याहत्तर वर्ष गुरूंची स्वरसाधना केलेले अद्वितीय कलासाधक अर्थात पंडित भीमसेन जोशी. त्यांनी आपल्या तेजस्वी दमदार आणि आक्रमक सुरांनी कोटीकोटी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीत ...
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटूंना जवळपास ४ महिने क्रिकेटपासून ब्रेक मिळाला होता. त्यामुळे दिग्गज खेळाडू जे १-२ वर्षात आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर विराम लावण्याच्या विचारात होते, त्यांना पुनर्विचार करण्याचा वेळ मिळाला. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंचनेही आपल्या कारकिर्दीला २०२३...
सध्या अनेक घरांमध्ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यावर 'स्वयंपाक करून घाम येतो; म्हणून आम्ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्न का शिजवावे याचे कारण काय ? आपल्या जठरात जो वैश्वानर नावाचा अग्नी आहे, जो प्रत्यक्ष नारायणाचेच एक रूप आहे. (भगवद़्गी...
तालुक्यातील सोनगाव येथील नितीन किसन ताटे यांची बॉम्बे सॅपर्समधील इंजिनीयर रेजिमेंट मधील युनिट 115 येथे सतरा वर्षांची उत्कृष्ट सेवा पूर्ण झाली. काल सोनगाव मधील ग्रामस्थांनी त्यांच्या आगमनाचे जंगी स्वागत केले. ताटे परिवारातील हा तिसरा सुपुत्र भारतमातेची सेवा करणारा ठरल्याने गावाने त्याचे स्वागत उत्साहाने केले. सोनगाव ग्...
रत्नागिरी : पिंंपळवाडी (खोपी) पाटबंधारे प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. ३३ वर्षांपूर्वी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही हे धरण अपूर्ण आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली असून, कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. काम पूर्ण...
कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला असताना आता मुंबई आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचं नवं संकट उभं राहिलं आहे. झपाट्याने स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात स्वाईन फ्लूचा तिसरा बळी गेला आहे. Special Report: सोलापूरच्या शेतकऱ्यानं आंब्याला दिलं चक्क शरद पवारांचं नाव! Gautami Patil । चक्क बैलासमोर नाचली गौतमी पाटील! ...
कोरोना स्थितीमुळे जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या नसल्याच्या दिसून येत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द...
गुगलने आपल्या फोन अॅपमध्ये एक नवीन फीचर सामील केले आहे. याचे नाव Verified Calls ठेवण्यात आले आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरहून आपल्याला कोण कॉल करत आहे, हे ओळखता येणार आहे. गुगलचे हे नवीन फीचर TrueCaller ला टक्कर देऊ शकते. आजकाल अनेक कंपन्या कॉलद्वारे सेवा प्रदान करतात. ग्राहक सेवाचा देखील यात समावेश आहे. अशातच अनेकवेळ...
BBC News, नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, शिवसेनेसाठी त्याचा अर्थ काय असेल? नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळ विस्तारातून काय साध्य करायचे आहे? नारायण राणेंनी केलेली ही 8 विधानं खरी की खोटी? उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांवर 'बेडूक' म्हणून टीका का केली? नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्षाला नेमकी सुरुवा...
शंकर बोधळे (६४) आणि भास्कर कुटे (६१, रा. बुलढाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. १९८४ साली नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-दादर एक्स्प्रेसमध्ये मारहाणीची घटना घडली होती. तेव्हा त्यांचे वय अनुक्रमे २४ आणि २७ वर्ष असे होते. त्यावेळी बुलढाण्याचा एक मोर्चा नागपुरात आला होता. मोर्चा संपल्यानंतर मोर्चेकरी नागपूर रेल्वे स्था...
नवी दिल्ली । अनेक लोकांना प्राण्यांचा खूप शोक असतो. विशेष म्हणजे त्यातील काही लोकांना आपल्या घरी एखादा तरी पाळीव प्राणी पाळण्याची इच्छा असते. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरी कुत्रा हा असतोच. आपल्याला माहित आहे की, कुत्रा हा प्राणी एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. तो खाल्लेल्या मीठाला जागणारा प्राणी आहे. तसेच तो आपल...
अहमदनगर : इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शिक्षणात धरायचा की माध्यमिक शिक्षणात यावरून शिक्षक संघटनांमध्ये मतमतांतरे सुरू आहेत. यातून एकमेकांना विरोधाचे तसेच शासन निर्णयाला विरोध व स्वागत असे विरोधाभासी चित्र सुरू झाले आहे. पाचवीचा वर्ग आतापर्यंत माध्यमिकला जोडलेला होता व तो आता प्राथमिकला जोड़ला जाणार आहे, यामुळे पाचवीला ...
निवेदिता मानेंच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न! कोल्हापूर : माने गट संपविण्यासाठी हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी कूटनीती केली. यामुळे मला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही याचा राग मला अनावर झाल्यामुळेच आमच्या बंगल्यातील खिडकीच्या काचेत मुश्रीफ यांचा चेहरा दिसू लागला आणि मी माझ्या हाताने ती काच फोडली. यात हाताला गंभीर...
वसई - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नवीत हरिश्चंद्र भोईर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला लाखमोलाचा केक कापला आहे. या केकची आणि या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नवीत यांना वाढदिवसाला hyundai verna या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केक कापला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीत भोईर हे खिंडपाडा जि...
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताचा जसप्रित बुमराह व पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी यांना मागे टाकत आयसीसीचा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला. भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला हा बहुमान प्राप्त झाला. महिलांमध्ये आयर्लंडची अष्टपैलू ईमियर रिचर्डसनची या पुरस्कारासाठी निवड ...
Maharashtra Political Crisis नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय देण्यात आला. सहा याचिकांची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. त्यावर आज निर्णय देण्यात आला. त्यात एकनाथ शिंदे - फडणवीस सरकराला मोठा दिलासा दिला आहे. मात्र कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे...
अमरावती विद्यापीठात जून २०१९ मध्ये कुलसचिव, अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती अवैध असल्याप्रकरणी 'नुटा' संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जून २०१९ मध्ये कूलसचिव, अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती अवैध असल्याप्रकरणी 'नुटा' संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल भगत...
पानःनिर्माणपर्व.pdf/74 - विकिस्रोत\nपावती पुस्तके, पत्रके छापून व्हायचीच होती; पण आळंदीहून तेथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे प्रमुख श्री. कुलकर्णी 'माणूस'कडे एक आमंत्रण घेऊन आले. एकादशीला आळंदीला चांगली यात्रा भरते, ठिकठिकाणांहून लोक जमतात. या संधीचा फायदा घेऊन एक सभा घेण्याचे आळंदीच्या काही प्रमुख व्यक्तींनी ठरविले आहे; ...
मुंबई - सुबोध भावे हा एक प्रगल्भ अभिनेता आहे म्हणूनच अनेक बायोपिक करूनही त्याने आपली खास शैली जपली आहे. आजवर लोकमान्य,बालगंधर्व,डॉ काशिनाथ घाणेकर साकारलेला सुबोध भावे आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटाचे पोस्टर सुबोध भावेने शेअर केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्...
सांगली : कोरोनाच्या नव्या निर्बंधांप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, शासन निर्णयावर नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी निर्बंधांना न जुमानता मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली. त्यामुळे बाजारपेठा, रस्त्यावरील भाजीपाला विक्री, हातगाडे यांची लगबग नेहमीप्रमाणेच सुरू राहिली. स...
नवी दिल्ली; कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क/कव्हर घालणे पुन्हा एकदा सक्तीचे केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खासगी चारचाकी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ही सक्ती ला...
मुंबई इलाखा, मध्यप्रांत व वन्हाड यांतील शाळांत चालविण्याम मंजूर झालेली भाग १ ला. [ इंग्रजी इयत्ता सहा व सात यांकरितां.] संपादक व प्रकाशक कृष्णाजी गोविंद किनरे, मराठी भाषेचे शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे. आवृत्ति सातवी. - प्रती २०००. किंमत १॥ रुपया. हे पुस्तक अनंत सखाराम गोखले यांनी आपल्या विजय छापखान्यांत ( ५७० शनवा...
भारतात प्रसृत करण्यासाठी त्यांनी भारतात सर्व प्रमुख भागात दौरा काढला. त्यांच्याबरोबर हिंदू धर्माचे संत व मुसलमान धर्माचे फकीर होते. मथुरा, काशी, जगन्नाथपुरी, मलबार, कोकण, मुंबई, राजस्थान, सिलोन, लडाख, नेपाळ, मक्का, मदिना वगैरे ठिकाणी जाऊन तेथील लोकांना उपदेश केला. ईश्वराचे चिंतन व नामस्मरण करीत असतांना नानक यांना जी दृ...
प्रचलीत पद्धतीनुसार या कर्मचाऱ्यांचे वेतन हे कर वसुलीच्या टक्केवारीशी जोडलेले आहे. सद्यःपरिस्थितीत या पद्धतीचा अवलंब केल्यास, अत्यल्प वेतन मिळण्याचा धोका निर्माण झाला होता. हा धोका कमी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संचलित पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघासह विविध संघटनांनी केली होती. पुणे : रा...
सात गावांना काेराेनाचा विळखा; प्रशासनाचा लाॅकाडउनचा निर्णय\n01 Sep, 2021, 3:58 am\nपंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सात गावांमध्ये दहा पेक्षा अधिक काेराेनाचे रुग्ण वाढल्याने या गावांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काेविड १९ ची साखळी ताेडण्यासाठी यापुर्वी पंढरपूर pandharpur lockdown news जिल्हा प्रशासनाने २१ गावां...
पोलिसांनी म्हटले आहे, की सध्या सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहेत. सुरू असलेल्या विविध वादाच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार, लातूर पोलीस दलाचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कारवाई करत आहे. लातूर : सोशल मीडियातून दोन समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडीओ व...
10 जुलै : 'अच्छे दिन'चं आश्वासन देऊन सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारने आज आपलं पहिलं आर्थिक बजेट सादर केलं. यात फार लोकप्रिय घोषणा नसल्या तरी नोकरदार करदात्यांसाठी किरकोळ दिलासा दिला आहे. करमुक्त उत्पनाची मर्यादा 50 हजार रुपयांनी वाढवली आहे. आता दोन ऐवजी अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. ज्येष...
जिल्हा परिषद गटाच्या ५९ जागा व पंचायत समिती गणांच्या ८८ जागांकरिता आज, मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता सुमारे ९५० उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Saba Azad : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत भाग बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते आणि ती देखील त्य...
दुसऱ्या अनेक वाक्यांमध्ये कडे, आणि पासून, असाहि केला आहे. आणि ह्या वाक्यांतहि तसाच तर्जुमा केला असता, तरी हरकत नव्हती, हे सर्व ग्रीक भाषा समजणाऱ्यांस उघड समजण्याजोगे आहे. तथापि बाप्तिस्मा करण्यासाठीं पाण्यांत गेले आणि पाण्यांतून वर आले असीं वाक्यें त्या ठिकाणी आहेत, तेवढ्यांवरूनच तो बाप्तिस्मा बुडविण्याने किंवा बुचकळ...
अंक २ रा प्रवेश २ रा तिकीट कलेक्टर उतारू, जाणारे, शिपाई, दयाळजी, रामला, मास्टर, फकीर, गरीब, साधू, काबुली, विद्यार्थी, काठियावाडी. संध्याकाळ. स्टेशनच्या बाहेरचा रस्ता अथवा चौक. प्लॅटफॉर्मवरून बाहेर जायचा दरवाजा डाव्या किंवा उजव्या बाजूने सहज दिसेल असा योजलेला आहे. जवळच तिकीट कलेक्टर हातात पंच घेऊन उभा आहे. ( मागोमाग येण...
शहरात करोनाची स्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. कोव्हिड केअर सेंटर आणि रुग्णालयांमधील खाटा शिल्लक नसल्यामुळे तब्बल पाच हजार करोनाबाधितांवर घरीच उपचार केले जात आहेत, तर सुमारे सहा हजार रुग्णांवर दवाखान्यांमधून उपचार केले जात आहेत. शहरात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या वाडू लागली आहे. रो...
गडद केस मिळवणे तुलनेने नवीन तंत्रज्ञान आहे, जे प्रवृत्तीने निसर्गावर आधारित आहे आता नैसर्गिक मेकअप हा ट्रेन्डमध्ये आहे, आणि, अर्थातच, हे फक्त एक केसांच्या नैसर्गिक सावलीसह एकत्रित केले आहे. कांस्य रंगावर एकमेकांच्या जवळ असलेल्या छोट्या छोट्या छोट्या रंगात एकत्र करतात, परंतु छटा दाखवा मध्ये वेगवेगळे असतात. मास्टर एक वि...
जयगड खाडीवर पुन्हा एकदा वाळू माफियांनी हात-पाय पसरले असून करजुवे परिसरात बेकायदेशीरपणे सक्शनद्वारे राजरोस वाळू उपसा होत आहे. मात्र, महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.काही वर्षांपूर्वी डिंगणी येथे वाळू माफियांनी बेकायदा साम्राज्य उभे केले होते. त्यावेळी 'पुढारी' ने आवाज उठवल्यानंतर म...
कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू होऊन ३ दिवस ऊलटले तरी उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे...
कोलाड, रोहा, चणेरातील अनेक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काळा गूळ आयात केला जातो. या काळ्या गुळाचा साठाही केला जात आहे. रोहा : कोलाड, रोहा, चणेरातील अनेक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काळा गूळ आयात केला जातो. या काळ्या गुळाचा साठाही केला जात आहे. हा काळा गूळ गावठी दारू बनविण्यासाठी सर्रास वापरात येत असल्याने हातभट...
तीन वर्षापूर्वी 'सारस' पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोंडगाव सुरबन येथील श्रृंगारबांध व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात नवनवीन पक्ष्यांचा संचार दिसून येत आहे. देशी-विदेशी पक्षांच्या आगमनाने फुलणारे हे तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. सध्या विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. हिवाळा ऋतूच्या गुलाबी थ...
कोल्हापूर , दि. १५ : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी घेतला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत शनिवारी जिल्हा बॅँकेत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या शिष्टाईनंतर पाटील यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय बदलत पाठ...
किंवा मोगऱ्याच्या तेलाचे दोन थेंब ऍलोव्हेरा लोशनमध्ये टाकून त्वचेवर लावा. तुमची त्वचा नक्की मऊ होईल. आणि तुम्हाला प्रसन्नही वाटेल. • जास्मिन ऑईलचे काही थेंब पेट्रोलियम जेलीमध्ये किंवा नारळाच्या तेलात टाकून त्वचेवरील डाग आणि चट्टे यावर लावल्यास ते दूर होण्यास मदत होते.
Zee TV changed the mother-in-law relationship with Hamari Wali Good News । 'हमारीवाली गुड न्यूज'द्वारे 'झी टीव्ही' (Zee Tv) ने बदलले सासू-सुनेचे नाते! । Navarashtra (नवराष्ट्र) Hamari Wali Good News'हमारीवाली गुड न्यूज'द्वारे 'झी टीव्ही' (Zee Tv) ने बदलले सासू-सुनेचे नाते! मुंबईः ऑक्टोबरच्या उत्सवी महिन्यात आपल्या प्रे...
राजस्थान मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 179 वर गेला असून त्यात आज 46 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे. लॉकडाऊन बंद असल्यामुळे सर्व एअरलाईन्सची विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र विस्तारा एअरलाईन्सच्या नवीन माहितीनुसार, 15 एप्रिलपासून विमानसेवेचे बुकिंग सु...
नोंदणी न करणार्यांना नोटिस दिली जाणार; जिल्हाधिका-यांनीही घेतली दखल. अकोला, दि. ५- रक्ताचे पाणी करून अंगा-खांद्यावर पोत्यांचे ओझे वाहणार्या माथाडी कामगारांची नोंद न करता तुटपुंजा मजुरीवर त्यांची बोळवण करणार्यांना नोटिस देत नोंदणी न केल्याची विचारणा करण्यात येईल. सोबतच रेल्वे मालधक्क्यावर घडत असलेल्या प्रकाराबाबत माथाड...
Illusions - नेहमीच्या गोष्टी वेगळ्या तऱ्हेने दिसणे. उदा. दरवाज्याला लावलेला कोट माणसाप्रमाणे दिसणे. Delusions - Delusions म्हणजे वास्तवावर आधारित नसलेले विचार. असे विचार जरी अवास्तव असले, तरी या रुग्णांना ते अगदी खरे वाटतात. हे लक्षण स्वीकारणे रुग्णाला सर्वात जड जाते आणि हे अवास्तव विचार आपल्या career बद्दल किंवा जवळच...
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचल...
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भायखळ्यात राहणार्या एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीने एका लहान मुलीला चहा आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. नंतर या मुलीला एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगायचे नाही असे धमकी ही त्या मुलीला दिली होती. नंतर मुलीने आपल्या आईला झाला प्रकार सांगितला. पी...
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्लानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पण हल्लेखोरांवर किंवा संशयितांवर बोलण्यावर मात्र त्यांनी टाळलं आहे. प्रकरण तपासाधीन असल्याचं सांगत त्यांनी कुणाचेही थेट नाव घेणं टाळलं आहे. पण शिवाजी पार्क मैदान परिसरात स्टंप घ...
जनगणनेसाठी जी मोजणी पद्धत वापरली जाते त्यापेक्षा नमुना चाचणी पद्धत निराळी आहे. नमुना चाचणी मध्ये सरासरीवर आधारित अंदाज बांधले जातात आणि सरासरीपासून झालेले यादृच्छिक विचलन (स्टँडर्ड डेव्हिएशन) तपासले जाते. अशा प्रकारे यात त्रुटी आहेत. त्रुटींचे अंदाज स्वीकारार्ह मर्यादेच्या आत असतील तरच अंदाज स्वीकारले जातात. नमुना निवड...
आम आदमी पक्षाचा (आप) राजीनामा दिलेल्या एका प्रमुख नेत्याने मंगळवारी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. हा पक्ष केवळ पंजाबवर केंद्रीत अशेल आणि प्रादेशिक पक्ष असेल, असे या नेत्याने सांगितले. या नव्या पक्षाचे नाव पंजाबी एकता पार्टी असेल, असे सुखपाल सिंह खैरा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत 'आप'चे सहा आमदार कंव...
sonalee kulkarni glamorous bikini photos गेल्या काही दिवसांत तिच्या ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नानंतर प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपले फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या सपंर्...
मग जोडपे सामान्य असो वा सेलिब्रिटी कपल असो. पण सेलिब्रिटी कपल्सचे लग्न म्हटले की ते कितपत टिकेल याची सर्वाधिक चर्चा होते. कारण अहो इतिहासच तसा आहे. फार कमी सेलिब्रिटी कपल्स असे आहेत ज्यांना आपले लग्न टिकवता आले आहे. मग कियारा आणि सिद्धार्थच काय? त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? ज्योतिष नवीन खंतवाल यांनी कियारा आणि सिद्...
आपल्या लॉगजीला एक उबदार थोडे खोलीत रूपांतरित करा, जेथे पाऊसदरम्यानच नव्हे तर वास्तविक थंड सुरू झाल्यानंतरही ही सोयीची जागा आहे - हे शहर अपार्टमेंटमधील अनेक मालकांचे स्वप्न आहे. आपण त्वरेने वारंवार सुधारलेली दुरुस्ती कशी करता याबद्दलच्या भिन्नता, खूप. सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक म्हणजे लॉगजीरिया अस्तराने स्वतःला पूर्...
नाल ही सर्वात महत्वाची अवयव आहे जी आईच्या गर्भाशयातील बाळाच्या योग्य विकासास जबाबदार आहे. जेव्हा नाळेची पूर्णतः निर्मिती होते तेव्हा बाळाला त्याचे पहिले घर मिळते (मुळे नसल्यामुळे नाळेला मुलाचे स्थान म्हटले जाते ), जी एका बाजूला वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेले सर्व काही मिळवणे शक्य करते, आणि इतर वर - हानिकारक विष ...
ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार या मालिकेचे होस्ट ब्रॉडकास्टर चॅनेल सेवेनला याला दुजोरा दिली की सामना सुरू होण्याआधी टीव्ही अंपायरसाठी प्रत्येक बॉल चेक करण्याची जी सिस्टीम असते त्यात तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे या सामन्यासाठी जुनी तांत्रिक पद्धत वापरली जात होत. या जुन्या पद्धतीनुसार टीव्ही अंपायर तेच बॉल चेक करतो ज्या...
ढाका : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसचा विळखा जगभरात वाढत असतानाच बांगला देश क्रिकेट बोर्डाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आशिया इलेव्हन संघात खेळल्या जाणार्या टी -२० सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगला देश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दि...
आंतरशालेय विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी बजाजनगरच्या २५ ज्युदोपटूंची निवड झाली आहे. शालेय ज्युदो स्पर्धेत बजाजनगरच्या ज्युदोपटूंनी निविर्वाद वर्चस्व गाजवले. आंतरशालेय ज्युदो स्पर्धेत बजाजनगर व्यायाम व क्रीडा मंडळाच्या श्रद्धा चोपडे, प्रियांका गुप्ता, जान्हवी मालोदे, तृप्ती जंगमे, गौरी देशपांडे, धनश्री वाळुंज, मीनाक्षी मोर...
बेंगळुरू - बेंगळुरूतील हिंसेमुळे मोठ्या प्रमाणावर भांडवलहानी झाली होती. या हिंसेचा फटका बसलेल्या नागरिकांमध्ये अजूनही भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. ही हिंसा 11 ऑगस्टला घडली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने तात्काळ बंद केली. कारण त्याठिकाणी हिंसाचार सुरू झाला होता. या हिंसाचारात दुकाने आणि वाहने जाळण्यात आली ह...
नमस्कार दोस्तहो!! आडवाटांचे देणे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून निवांतपणा शोधत डोंगरदऱ्या पालथ्या घालायला सुरुवात करून तुम्हाला अनेक वर्षं झाली असतील. अस्सल ट्रेकरची वर्णने वाचून त्यानुसार स्वतःला त्यात बसवण्याचा प्रयत्नही करून झाला असेल. मनात आलं की पाठीवर (कायम भरून तयार असलेली) सॅक टाकून भटकणं आता सवयीचं झालं असेल. ...
ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. इजिप्तमधली कट्टर संघटना मुस्लीम ब्रदरहुडसोबत राहुल गांधींनी संघाची तुलना केली आहे. संघाची स्थापना इजिप्तमधल्या मुस्लीम ब्रदरहूडप्रमाणे करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या लंडनमध्...
हमीभाव म्हणजे काय? MPS म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं. . . गॅरेंटी देत असतं. या प्रणालीअंतर्ग...
नावः मुक्तिः ऐतिहासिक कालावधीः कै क्रेटेसियस (85-75 दशलक्ष वर्षांपूर्वी) आकार आणि वजनः आहारः भिन्नताः Shuvuuia paleontologists सज्ज देते त्या प्राचीन डिनो-पक्षी एक आहे, तो तितकी पक्षी सारखी आणि डायनासोर सारखी वैशिष्ट्ये संख्या म्हणून बनलेली. या उशीरा क्रिटेसियस प्राण्याचे धूळ काढणे, उदाहरणार्थ, त्याच्या पक्षांचे पाय-प...
मुंबई 09 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अ...
मुंबईः पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. भारताच्या लहान व्यावसायिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी भारतातील व्यावसायिक वाहन क्षेत्रातील अनोखे व नवीन ई-कॉमर्स व्यासपीठ सादर केले. पियाजिओने यापूर्वीच १० जून २०२० रोजी उत्पादनांच्या दुचाकी रेंजसाठी ई-कॉमर्स वेबसाईट सादर केली होती. आता व्यावस...