text
large_string
'काँग्रेस पक्ष संभ्रमात आहे, मात्र शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवार सारखे अनुभवी नेते मतांसाठी चुकीचे वक्तव्य करतात, तेव्हा फार वाईट वाटते. शरद पवारांना पाकिस्तान चांगला वाटतो. तेथील राजवट त्यांना योग्य वाटते. मात्र, संपूर्ण जग जाणतो की, दहशतवादाचा कारखाना कुठे आहे', असे मोदी म्हणाले. विरोधकांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे द...
मुंबई, 10 जून : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पक्ष संघटन वाढीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज खामगाव येथील एका ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान वेगळाच प्रकार समोर आला. कार्यकर्त्याने केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्र का...
👉मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून 'निसर्ग' चक्रीवादळ व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स\nHome Prashaskiy 👉मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून 'निसर्ग' चक्रीवादळ व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा..\n👉मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून 'निसर्ग' चक्रीवादळ व मा...
लहानपणी आई कधी कधी वाण्याकडे पाठवायची. सांगायची वाण्याकडे जाऊन अमुक अमुक घेऊन ये. मग मीही आईने दिलेले पैसे घेऊन वाण्याकडे जायचो आणि आईने सांगितलेली नेमकी वस्तू त्या वाण्याकडून विकत घेऊन यायचो. जी गोष्ट आईने सांगितली असेल त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीकडे मुळात कधी लक्षच गेले नाही. लहानपणी आई कधी कधी वाण्याकडे पाठवाय...
गडहिंग्लज : कोरोनामुळे सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या निधीतून येथील उपजिल्हा रुग्णालयात (१०० खाटांचा दवाखाना) सुमारे ४ कोटींच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. किंबहुना कोरोनाच्या संकटामुळेच दवाखाना परिपूर्ण होण्यास मदत झाली आहे. २००५ मध्ये सुरू झालेला हा दवाखाना गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलच...
दादासाहेब फाळके यांनी जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचे बीज रोवले त्यानंतर अनेक वर्ष महिला या क्षेत्रात येत नव्हत्या, नाच-गाणे करणे हे चांगल्या घरचे लक्षण मानले जात नव्हते. अशा काळात जेव्हा फातिमा बेगम (Fatma Begum) यांनी दिग्दर्शिका होण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा तिला सगळ्यांनी वेड्यात काढले होते. महिला काय दिग्दर्शन करणार...
स्थैर्य, सातारा, दि. ६ः चार वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन ब्रिटनचा मो. फराहने एका तासाच्या शर्यतीत सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे केला. त्याने डायमंड लीगमध्ये ही कामगिरी केली. २००७ मध्ये हेले गेब्रेलसेसीने एक तासात २१ हजार २८५ मीटर अंतर गाठले. फराहने २१ हजार ३३० मीटरचा विक्रम आपल्या नावे केला. रिओ ऑलि...
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दूरदर्शन या चॅनलने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या पौराणिक कथा देखील प्रेक्षकांना खूप पसंतीस पडल्या होत्या. आजही त्या मालिकांमधील एक जरी झलक प्रेक्षकांनी पाहिली तरी त्यांचा आनंद गगनात मावेनासा नाही. आनंद का होऊ नये? या मालिकेतील एक झलक देखील आपल्याला त्य...
स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांच्या कल वाढावा याकरिता विहितगावसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी सोय व्हावी या उद्देशाने गेल्या ४ वर्षांपूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांच्या कल वाढावा याकरिता विहितगावसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची अभ्...
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी २९ डिसेंबर १९७८ साली मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) असे करण्यात आले. जेईई, एमएच-सीईटी, नीट, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, एमपीएससी, यूपीएससी या स्प...
मुंबई : 'आयएनएस तलवार' या भारतीय युद्धनौकेने तांत्रिक साहाय्यता पुरवत दोन दिवसांपासून समुद्रात बंद पडलेले व्यापारी जहाज सुरू करून दिले. त्यामुळे दोन दिवसांपासून समुद्रात भरकटणारे 'नयन' हे व्यापारी जहाज आणि त्यावरील सात भारतीय खलाशांची सुखरूप सुटका झाली आणि ते पुन्हा मार्गस्थ झाले. ओमानहून इराकच्या दिशेने जाणाऱ्या 'नय...
जवळपास दीड वर्षे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतात लॉकडॉउन आहे, या काळात बऱ्याच लोकांचे जॉब गेले, व्यवसाय ठप्प झाले. काहींच्या घरचे जबाबदार आणि कर्ते माणसं-स्त्री यांचा बळी या कोरोनाने घेतला. आज कोरोना लस जगात सापडली आहे आणि आपल्या देशात लसीकरण होत आहे, तर लसीकरण झालेल्या व्यक्तींना कामा निमित्त प्रवास करू देने...
भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा देह शुक्रवारी पहाटे यवतमाळात विसावला. ऐंशीपलीकडील आयुष्यातही थकव्याला आसपास फिरकू न देणारा झंझावात अखेर शांत झाला. आधी होमवर्क करा, मग विदर्भाला विरोध करा, असे ठणकावणारा हा विदर्भवीर. भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा देह शुक्रवारी पहाटे यवतमाळात विसावला. ऐंशीपलीकडील आयुष्यातही थकव्याला आसपास फिरकू...
- काचबिंदू ( glaucoma treatment ) हा तसा कोणालाही होऊ शकतो. अगदी जन्मतःही असू शकतो. लहान बाळाच्याही शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही काही लोकांना हे होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. ~ काचबिंदू वंशपरंपरागत असू शकतो. त्यामुळे घरातील कुणाला काचबिंदू ( glaucoma treatment )असल्यास आपणही योग्य...
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामांवर बंदी घातली. आता सगळ्यांचे लक्ष औरंगाबादकडे लागलेले आहे. या ठिकाणी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासा...
अहमदनगर ब्रेकिंग : चोरांचा मंदिरावर डल्ला, एक लाखाचे दागिने लंपास ! श्रीगोंद्यात सहा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ,तालुका तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन ! आतापर्यंत कोरोनाने जगभरात घेतले इतके बळी वाचून तुम्हालाही बसेल धक्का ! अहमदनगर गुड न्यूज : कोरोणाचा दुसरा रुग्णही बरा होवून घरी ! राज ठाकरे म्हणाले मरकजच्या लोकांना गोळ्या...
पुणे। अंतल्या येथे पार पडलेल्या जागतिक 7 वर्षाखालील शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आरुष डोळस याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत सातवे मानांकन असलेल्या आरुष याने 9 सामन्यांमध्ये 8 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. आरुषने आपली 7सामन्यांमध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवत रशिया, टर्की, इंग्लंड, जॉर्जिया...
A password will be e-mailed to you. नाणार जमिन संपादनाला स्थगितीः मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. शिवरायांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ ! असं काय आहे अहवालात की सरकारला धाकधुक वाटतेय ! कॉपी करू नका.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाले आहे व्हायच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सर्वात मोठे राजकारणी होते. ते सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून अनेक दशके निवडून आले होते. (...
संपादकः- नारायण विनायक कुळकणी प्रकाशकः- विठ्ठल रामचंद्र खाडिलकर, ३९१ नारायण, पुणे २. मुद्रक : - ग. का. गोखले, श्रीगणेश प्रिंटिंग वर्क्स, संसारांत सदैव सुखाची इच्छा धरावी आणि त्याऐवज दुःख पदरी पडून कष्टीच बनावें असा क्रम तर चाललेलाच असतो. पण अधिक कष्टीपण केव्हां येतें ? हातातोंडाशीं आलेल्या मुलांनी, घराकरितां, देशाकरिता...
प्रसिध्द नाट्यशास्त्रकार भरतमुनींनीं यमक हा एकच शब्दालंकार सांगितला असून त्यानंतरच्या ग्रंथकारांनी 'वृत्त्यनुप्रास, लाटानुप्रास, पुनरुक्तप्रतीकाश इत्यादि अनेक शब्दालंकार सांगितले आहेत. (त्रिशतीवृत्तादिविवरणांत १ ल्या श्लोकांत यांपैकी कांही अलंकारांची लक्षणें जयदेवकवींचे सोदाहरण श्लोक देवून दाखविली आहेत) शिवाय हार, चक्र...
नवी दिल्ली : सर्वसामान्यपणे कुटुंबात एखादी गर्भवती असेल तर तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. डॉक्टरही असाच सल्ला देतात. तसेच गर्भवतीही बसताना अथवा उठताना स्वताची काळजी घेत असते. मात्र, एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीने अवघ्या पाच मिनिटांत 1. 6 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करत सर्वांनांच आश्चर्यचकीत केले. या गर्भवतीचा ...
नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर ७२ कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या या प्रथेला यामुळे गालबोट लागले असून, अनेक कलाकारही नाराज झाले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा खरं तर च...
जामीन मंजूर झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. भायखळा कारागृहातून नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात नवनीत राणा यांची तपासणी करण्यात आली...
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । काय नाना... तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या ट्विट द्वारे विचारला. चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा एक व्हायरल होणारा व्हिडियो शेअर केला. यामुळे सध्या महाराष्ट्रात पटोले विरुद्ध वाघ असे युद्ध स...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीपेक्षा विविध राज्यांमध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्या पोटनिवडणुकांचे निकाल मला आधिक चिंता निर्माण करणारे वाटतात. मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात या राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मोठे अपयश आले आहे. यातून त्या राज्यांमध्ये कॉंग्रेस संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत झाल्याचे स्पष्ट...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Electricity Connections In Pune । पुणे परिमंडल अंतर्गत नवीन वीजजोडण्यांसाठी तसेच जळालेले व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये नवीन वीजजोडण्यांसाठी २८ हजार ४९५ तर जळालेले व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी ६ हजार ६०० अ...
शेती व पीक उत्पादनात रासायनिक खतांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच रासायनिक खतांव्यतिरिक्त उत्पादन काढणे शेतकऱ्यांना कठीण जात असल्यामुळे शेतीकरिता योग्य व दर्जेदार खतांचा कार्यक्षम वापर करणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने रासायनिक खतांची निर्मिती, वितरण आणि ग्राहक शेतकरी यांच्यामध्ये ...
रक्षाबंधन स्पेशल : मुलांनो बहिणाला काय गिफ्ट देयचं या विचारात आहात ? तर 'या' आहेत खास टिप्स - imp\nरक्षाबंधन स्पेशल : मुलांनो बहिणाला काय गिफ्ट देयचं या विचारात आहात ? तर 'या' आहेत खास टिप्स\nBy Reshma Zalke Last updated Aug 1, 2020\nरक्षाबंधन हा सण जवळ येत आहे. मुलांना आता बहिणींना भेट म्हणून काय द्यावे असा मोठा प्रश्...
/>अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची छाप पाडलेले भारत गणेशपूरे आता मंत्री झाले आहेत. चकित होऊ नका. . रंगा पतंगा या चित्रपटात त्यांनी मंत्र्याची भूमिका साकारली आहे. विदर्भातील एका पालकमंत्र्याच्या छोट्या; पण महत्त्वाच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. अस्सल वैदर्भीय बोलीत त्यांनी या भूमिकेत रंग भरले आहेत. अनेक हिंदी मराठी चित्रपट...
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंहाची (jespa lion) जोडी दाखल झालेली असताना उद्यानातच जन्मलेल्या एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. 'जेस्पा' (jespa lion) नामक नर सिंहाचा रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानातच जन्मलेला हा सिंह गेल्या काही वर्...
आजकाल 'तणाव' हा युथच्या जीवनातील मुख्य घटक झाला आहे. परीक्षा जवळ आली की कॉलेजचे विद्यार्थी तणावाखाली येतात. प्रत्येकाच्या मनात नकारात्मक विचारांचे वारे वाहू लागतात. यासाठी मग योगा, मेडीटेशनसारखे पर्याय युथला आकर्षित करू लागतात. आजकाल 'तणाव' हा युथच्या जीवनातील मुख्य घटक झाला आहे. परीक्षा जवळ आली की कॉलेजचे विद्यार्थी ...
दक्षिण अफ्रिकेच्या सौंदर्यवतीने यंदाचा मिस युनिव्हर्स 2019 चा मान पटकावला आहे. रविवारी 68व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे अमेरिकेतील अटलांटा येथे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील एकूण 90 सौंदर्यवती या महासोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेच्या जोजिबिनी तुंजीने या सगळ्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्स 201...
मन! न दिसणारं पण प्रचंड ताकद असलेलं. सगळ्या कृती आपले अवयव करतात. पण कुणाच्या आज्ञेवरून तर मनाच्या. मनात आलं म्हणून केलं, मनाला वाटलं म्हणून केलं. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी, घटना मन मानत नाही म्हणून स्वीकारल्या जात नाहीत. मनाला पटत नाही म्हणून मुरड घातली जाते. अचपळ मन माझे न आवरे आवरीता खूप वेळा कुटुंबातील व्यक्तीं...
अग्नीशमन बंबाचा वापर शौचालयाच्या स्वच्छतेसाठी ! भगूर : भगुर नगरपालिकेने अग्निसुरक्षेसाठी खरेदी केलेली अग्निशमन गाडी प्रशिक्षित कामगारांअभावी शौचालय साफसफाई करीता वापरली जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. भगूर नगरपालिका हद्दीत कुठेही आग लागल्यास आग विझविण्यासाठी स्वतःची यंत्रणा असावी यासाठी भगूर नगर परिषदेन...
उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्...
अहमदनगर - मागील काही दिवसांपासून शहरात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच सायबर पोलिस ठाण्याकडून पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यात एक पुरुष, तीन महिला आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. २६ मार्चला एका महिलेने पोलिस ठाण्यात तिच्या नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून अश्लिल मजकूर प्रसारित...
Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिक एकत्र आलेच. . रंग माझा वेगळा मालिकेत लगीनघाई. . Rang Maza Vegla: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका बरेच दिवस नंबर वन वर आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. गेली तीन वर्षं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेने 900 भागांचा टप्पा ...
ऑप्टिकल इल्युजनचे हे एक चित्र आहे, यात अनेक चेहरे आहेत. या चित्रातील चेहरे शोधण्याचं चेलेंज तुम्हाला आहे. तुमच्याकडे वेळेचं बंधन नाही. तेव्हा डोक्याला थोडा ताण द्या आणि शोधा. 99 टक्के लोकांना 4 चेहरे शोधता आलेले नाहीत. तुम्हाला दिसतायेत का? हे पाहा चित्रातील 4 चेहरे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत असून राज्यभर शिवप्रेमी त्याची तयारी करत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यातील शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यांना शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी आमंत्रण आले असताना त्य...
11 Die of Heatstroke at Maharashtra । नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. यात 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उष्माघात झालेल्या काही जणांवर उपचार सुरू असून, मुख्...
पुणे । जलतरणात महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात दोनशे मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सोेनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर २ मिनिटे ४३,५४ सेकंदात पार केले. तिने चुरशीच्या शर्यतीत कल्याणी सक्सेना (गुजरात) व हर्षिता जयराम (कर्नाटक) यांच्यावर मात केली. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शासन नियुक्त संचालकपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती झाली; पण त्यांना कामकाजात सहभागी करून घेत नसल्याच्या निषेधार्थ जाधव यांच्यासह आक्रमक शिवसैनिकांनी काल 'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते कार्यालयात पोचले. मुख...
मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनसाठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. आयप...
'सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन 'ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । ' हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. जे साधक स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपा...
रांची : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, त्या पक्षाला २६ जागांवरच विजय मिळाला आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने ८१ पैकी ४७ जागांवर विजय मिळविला असून, झामुमोचे नेते हेमंत सोरेन हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते व मुख...
पुणे - "" वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करणारे घनपाठी आणि प्राध्यापक दोन्ही समानच आहेत. परंतु वेद मुखोद्गत असणाऱ्या घनपाठींना मात्र तुलनेने दहा-पंधरा हजार रुपयांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे ते पौरोहित्याकडे वळतात. वेद ही मुखोद्गत करण्याची विद्या आहे. त्यामुळे घनपाठींची नियुक्ती विद्यापीठ स्तरावर व्हावी. त्यासाठी राज्य...
आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत झालेल्या १३ लाख ५० हजारांच्या अपहाराच्या चौकशीला सुरुवात झाली. पेयजल कमिटीतील सर्व सदस्यांसह सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह २० जणांचे जबाब राधानगरी गटविकास अधिकारी डी. एस. नाईक यांनी पूर्ण केले असून, दोन दिवसांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश स...
DSK प्रकरणापासून गुंतवणूकदारांनी काय बोध घ्यावा? - BBC News मराठी\nBBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nDSK प्रकरणापासून गुंतवणूकदारांनी काय बोध घ्यावा?\n23 नोव्हेंबर 2017\nअपडेटेड 17 फेब्रुवारी 2018\nफोटो स्रोत, DSKGROUP.CO.IN\nगुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंद असलेले पुण्यातील बिल्डर आणि उद्योजक डी. एस. कु...
मुंबई - रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल ('बार्क')चे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात 'व्हॉट्स अप चॅट'द्वारे झालेले अत्यंत आक्षेपार्ह संवाद 'टीआरपी' घोटाळ्याप्रकरणी ३ सहस्र ६०० पानांच्या पुरवणी आरोपपत्रातून पुढे आले आहेत. हे संवाद सामाजिक माध्यमांवर प्...
जर तुम्ही आळशी लोकांपैकी असाल किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नाही, जिममध्ये जा, पण वाढत्या वजनाची चिंता करत असाल, तर सक्रिय राहण्याचे हे 8 मार्ग फक्त तुमच्यासाठी आहेत. ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी सीढीवरुन जा, कामाच्या ठिकाणच्या छोट्या फोन ब्रेकमध्ये थोडे- थोडे चाला. आळस दूर करण्यासाठी, घराची साफसफाई करा, सखोल साफसफाई करा, यामुळ...
Apple iPhone 14 : iPhone 14 ला स्वस्त किंमतीत खरेदी करायचे असेल तर आता बिनधास्त तुम्ही खरेदी करू शकता. कारण, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या फोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. हायलाइट्सः नवी दिल्लीः जर तुम्हाला स्वस्तात Apple iPhone 14 स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण...
Uttar Pradesh : कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदामध्ये काही लोकांनी पोलीस कॉन्स्टेबलला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचा MMS बनवून ब्...
एमपीसी न्यूज - सिगारेटचे पैसे मागणा-या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर 'मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू' अशी धमकी देत टपरीमधील पैशांवर दरोडा टाकला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) रात्...
९ लालाहुकूमचंदजी भुन्ये मल्लजी बैताडा. ३ १० मागीलाल मोतीराम बहरे ३ ११ मुरलीधर मोतीराम बहरे ३ १२ पीरागमल्ल जिवनराम वोदोडा. ५ ( खाली बसलेला त्यांचा मुलगा ) १३ श्री. कंवर केवलसिंग कल्याणसिंग बहरे. १ १४ बाबु लालजीप्रसाद ग्यारसीराम जाजोरा ६ रांग ३ री, जमिनीवर बसलेले २१. १ नानगा रामप्रसाद साडीवाल. ९ २ गणपतराय बलदेवजी आसिवाळ....
वाशिम बाजार समितीवर सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण! वाशिम : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीनंतर अंतिम टप्प्यात ३० मे रोजी वाशिम बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक झाली असून, सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण यांची अविरोध नि...
शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवला आहे. चौकशीसाठी हजर हाण्याचे आदेश अनिल परब यांना देण्यात आले आहेत. विधानपरिषद निवडणूक लागली असताना पुन्हा ईडीकडून (ED) समन्स पाठविण्यात आला आहे. ईडीने दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना समन्स बजावला आहे. ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली होती. चौकशीसाठी ...
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या २०१६-१७ च्या मोसमाचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियाम मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले. महाराष्ट्राच्या संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. यंदा ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणांवर घेण्याची बीसीसीआय तांत्रिक समितीचे प्रमुख सौरव गांगुली यांची सूचना मान्य करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही संघाच्या ...
IPO : भांडवल बाजार नियामकाचे काम नवीन पिढीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPOs) साठी किमती सुचवणे नाही. मात्र, त्याचवेळी आयपीओपूर्वीचे नियोजन करतानाचे मूल्यांकन आणि आयपीओसाठी मागवलेले मूल्यांकन यात तफावत कशी आहे, याविषयी कंपन्यांनी अधिक खुलासा करावा, असं सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (...
यावर वापरकर्ते एका बॅटरीदरम्यान 20,000 पृष्ठांपर्यंत लिहू शकतात. किंमत : रेडमी रायटिंग पॅडची किंमत 599 रुपये आहे. त्याबरोबरच, हे उपकरण Mi.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. Redmi Writing Pad 8.5-इंच लांबीच्या LCD डिस्प्लेसह येतो. Xiaomi म्हणते की, स्क्रीन लाईट उत्सर्जित करत नाही आणि दीर्घकाळापर्यंत वापर केल्यानंतरही डोळ्यांच...
नाशिक : (Nashik) आसामच्या (Assam) मुख्यमंत्र्यांनी ज्योर्तिलींग भीमाशंकर (BhimaShankar) धर्मस्थळावर दावा सांगितला आहे. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खिल्ली उडवली. हे चाळीस लोक (Eknath Shinde) गुवाहाटीला गेले तेव्हा ही बोलणी करून आले होते की काय? . देऊन टाका भीमाशंकरच काय तुळ...
एमपीसी न्यूज - मोबाईलवर असलेल्या ट्रेडिंग एपवर (Ravet) पैसे गुंतवणे एकाला चांगलेच महागात पडले असून या एपद्वारे 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार 28 मार्च 2022 ते 26 जुलै 2022 या कालावधीत घडली आहे. आशिर्वाद मुकुंद उगे (वय 38 रा. पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल...
Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचे पाणीपुरवठा केल्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी साई सहारा अॅण्ड इन्फ्रा फॅसिलीटी या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आनंद बबनराव रुपनर यांनी पारनेर पोलि...
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागास माहिती पाठवली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून याबाबत विविध संघटनांनी मागणी केली आहे. त्याअनुषंगाने नियोजन सुरू झाले आहे. राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांकडून याबाबतची माहिती मा...
मुंबई : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची दिलेली नोटीस आणि किरीट सोमय्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेला शेकडो पोलिसांचा बंदोबस्त यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध असा वाद पेटला. राज्य सरकारकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात करणात येत असलेल्या कारवाईबाबत भाजपाच्या गोटातून संतप्त...
नागपूर, 25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये भाजप नेते नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, प्रीतम मुंडे हे शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज भरणार आहेत. नागपूरच्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यासह गडकरी जिल्हाधिकारी कार्य...
तुरीला 'अमरवेल'चे ग्रहण! अकोला : जमिनीला कोरड पडल्याने आधिच तूर, कपाशी उत्पादक चिंतेत आहेत. अशात संपूर्ण तुरीचे पिकच अमरवेल तणाच्या विळख्यात सापडल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अकोला, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन, तुरीच्या पिकांत अमरवेलचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. न मरणारी म्हणून ही 'अमरवेल' या त...
पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत. पनवेल - पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले...
काँग्रेस नेते हार्दिक पटेलला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. गुजरातमधील काँग्रेस (Gujarat Congress) नेते हार्दिक पटेलला (Hardik Patel) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं हार्दिक पटेलच्या शिक्षेला स्थगिती देताना म्हंटलंय, पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान (Patidar Reser...
ऑगस्ट २०२० मध्ये बाळंतपणानंतर अंजनी यादव आपल्या आईवडलांच्या घरी आली. तिचं दुसरं बाळंतपण होतं ते. तेव्हापासून अंजनी सासरघरी गेलीच नाहीये. ती आणि तिची दोन मुलं आता तिच्या आईवडिलांबरोबर, बिहारमध्ये गया जिल्ह्यातल्या बोधगया तालुक्यातल्या बकरौर गावात राहातात. अंजनीच्या नवर्याचं गाव तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, पण तिल...
मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते. ट्रेंट बोल्टनं ...
Crisis On Shooting Of 90 Serials And 20 Films And Web Shows Due To Increasing Corona Cases । महाराष्ट्रात 100 हून अधिक मालिका-वेब शो, बिग बजेट चित्रपटांचे शूटिंग रखडले, परिस्थिती सुधारली नाही तर पुढील 15 दिवस शूटिंग होऊ शकते बंद - Divya Marathi\nCrisis On Shooting Of 90 Serials And 20 Films And Web Shows Due To Increas...
सईद मिर्झा किंवा मुंबईतली समाजवादी चळवळ संपल्यात जमा होती. सईद साहेबांना अभिप्रेत असलेला नुक्कडवाला समाज आता फक्त एपिसोड्स मध्ये बद्ध होता. "मला कामगार नेते कृष्णा देसाईवर सिनेमा बनवायचा होता." म्हणणारे सईद मिर्झा कुठेतरी आपला आधारही चाचपून पहात असावे. १९९२-९३ ला घडलेल्या बाबरी मशीद आणि दंगली, मग बॉम्बस्फोट या घटना भार...
"चार्ली ब्राउन थँक्सगिव्हिंग" तुर्की दिवस बद्दल काही आश्चर्याची गोष्ट मार्मिक आणि अनेकदा मजेदार कोट कार्य करते. लुसी, लिनस, पॅटी, सैली, मॅसी आणि अर्थातच, चार्ली ब्राउन, "शेंगदाणे" वर्ण लहान मुले असू शकतात परंतु ते फुटबॉल , टर्की आणि कद्दू पाईसारखे थँक्सगिव्हिंग परंपरांबद्दल खूपच विचारशील ज्ञान प्रदान करतात. अर्थात, शब...
श्रीरामांची त्यागबुद्धी पाहून सुमंताची अवस्था : श्रीरामाचें वनप्रयाण । ते काळींचे निर्लोभपण । त्या त्यागाची निजगती । दावोनी गेला श्रीरघुपती । असत्य त्यजिजे जेंवी पवित्रें । तेंवी त्यागी राज्यालंकार वस्त्रें । जेवीं निंदा त्यजिजे साधुसंतीं । तेंवी राज्यवैभवसंपत्ती । रजकस्पर्शाचें जीवन । जेंवी नातळती साधुजन । राज्यातील अ...
या वर्षी सन्माननीय आर्किटेक्ट ज्युरी कपिल गुप्ता (सेरी आर्किटेक्ट), रोहन शिवकुमार (आर्किटेक्ट, अर्बन डिजाईनर, चित्रपट निर्माते), मेघल आर्य (सह-संस्थापक, आर्य आर्किटेक्ट्स), सुहासिनी अय्यर (सह-संस्थापक, ऑरोविल सीएसआर ट्रस्ट) आणि आर्थर डफ (मेंटॉर व प्रिंसिपल आर्किटेक्ट, प्रॅक्सीस आर्किटेक्ट्स) यांच्या उपस्थितीत हा पुरस्क...
मुंबई : मुंबईच्या शिवडी कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांना ४ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले, मात्र, राऊत गैरहजर ...
मतमाेजणीच्या बंदाेबस्तासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून माेठा बंदाेबस्त मतमाेजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. पुणे : येत्या 23 मेला लाेकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर हाेणार आहे. मतमाेजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुण्यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघाची मतमाेजणी हाेणार आहे. शिवछत्रपती क्रिडासंकुल बालेव...
आजच डिलीट करा तुमच्या मोबाईल मधील ही १७ apps अन्यथा होईल मोठे नुकसान ! जिल्ह्यातील 'हे' नेते म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल ! 'कौआ बिर्याणी' फेम अभिनेता विजय राजला झाली 'ह्या' कारणामुळे अटक ! आता तरुणांना मिळणार बेरोजगार भत्ता ; जाणून घ्या माहिती. .
महाराष्ट्राचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा सुरू आहे. या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टिका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, कोकणाने निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले. पण नियमाला अप...
कोरोना महामारीमुळे बांधकाम व्यवसायाला त्याची सर्वाधिक झळ बसली. गर्दी टाळणे, 'सोशल डिस्टन्सिंग'मुळे बांधकाम क्षेत्रात महत्त्वाचा घटक असलेल्या मजुरांवर संकट कोसळले. मजूर कामावर येईनात. याचा परिणाम बांधकाम आधारित व्यवसायांवरही झाल्याने कामे मिळेनाशी झाली. उत्पन्नाचे मार्ग खुंटले. यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. कोयंडे यांनी स...
रविवारी अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यातील ट्विटरवरील वादाचं कारण समोर आले आहे. वास्तविक, अनिल आणि अनुराग यांच्यातील ट्विटर वॉर ही नेटफ्लिक्स ओरिजिनल असलेल्या त्यांच्या पुढच्या 'AK vs AK' या चित्रपटाच्या ट्रेलरची पूर्व सूचना होती. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवणी यांनी केलं आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर ...
एकाच उत्पन्नावर जगणे कठीण आहे. तथापि, अमेरिकेत जवळजवळ 40% कुटुंबे एका उत्पन्नावर मुले वाढवत आहेत. [१] लोकांची कारणे भिन्न असतात. उदाहरणार्थ, जोडीदार किंवा जोडीदाराचा मृत्यू झाला असेल किंवा पालकांनी मुलांसमवेत घरीच राहायचे ठरवले. आपल्याकडे फक्त एकच उत्पन्न का आहे याची पर्वा न करता, आपण काळजीपूर्वक अर्थसंकल्प तयार करणे आ...
विटा (जि. सांगली) : वधू-वरांवर अक्षता पडत असतानाच विवाह समारंभस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवरदेवाचेच घर फोडून १ लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने व किमती मोबाईल असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवार, दि. २३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीरामनगर (विटा) ...
एनआयएच्या रडावर असलेल्या उमर फारूक, सनाबर अली, समीना मुबीन, मुहम्मद यासिर, सदम हुसैन यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहे. चेन्नई : राष्ट्रीय तपास यंत्रणे(एनआयए)ने तामिळनाडूतील कोयंबत्तूरमध्ये छापेमारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने कोयंबत्तूर शहरातील उक्कदम, बिलाल नगर, करुम्बुकदाई सह पाच ठिकाणी छापा टा...
You are here: Home » राष्ट्रीय » 'अंतराळसैन्या'च्या दिशेने भारताची वाटचाल? मागील महिन्यात उपग्रहभेदी (ए-सॅट) क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारत आता अंतराळातील शत्रूंना नेस्तनाबूत करण्याची क्षमता विकसित करण्यासह अनेक पर्यायांकरता वेगाने वाटचाल करत आहे. यात डायरेक्टेड एनर्जी वेपन्स आणि को-ऑर्बिटल किलर्सच्या निर्मिती...
वर्धा, 8 फेब्रुवारीः सर्वसाधारणपणे प्रत्येक पिकाचा हंगाम ठरलेला असतो. सोयाबीन हे पीक पावसाळ्यात घेतले जाते याबद्दल माहिती असेल. परंतु, वर्धा जिल्ह्यातील महाबळाच्या शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. महाबळाचे शेतकरी पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी अशी सोयाबीनची वर्षातून 3 पिके घेत आहेत. विशेष म्हण...
छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा येथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे 'प्रेमाची भाकरी' नावाने एक हॉटेल कल्याणी जाधवने सुरू केले होतं. या हॉटेल बंद...
Risk of Death in Low Blood Pressure : नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामध्ये संशोधकांनी हृदय, कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांमध्ये याचा मोठा धोका सांगितला आहे. Share this: नव...
वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली दोन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघाचा समावेश आहे. गोरेवाड्यात आ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत स्थगिती दिल्याने राज्य सरकारने याबाबतचा त्वरीत आदेश काढावा अन्यथा त्याचा समाजात उद्रेक होईल असा इशारा सकल मराठा समाजाचे नेते अॅड. धनंजय हजारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे. अॅड. हजारे म्हणाले, न्यायालयाने दिलेला निकाल हे एका कोर्टाचे मत असू शकते त...
ठाणे : पदाधिका-यांसाठी नव्या गाड्या खरेदी करण्याचा ठराव ठाणे जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला असता त्यास भारतीय जनता पार्टी या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. सध्या असलेल्या गाड्या नव्या असल्यामुळे नवीन खरेदी करण्याची गरज नसल्याच्या मुद्यांवर सभागृहात सत्ताधा-याना दीर्घवेळ धारेवर धरले. ...
दोघींमध्ये कुत्र्यांना शिस्त लावण्यावरून बाचाबाची झाली. महिलेने तिच्या कुत्र्यांना मारहाण केली होती, असा मालकीनीचा आरोप होता. जर्मनीमध्ये एक महिला आणि श्वानाची मालकीन यांच्यात श्वानांवरून भांडण झाले. यातून संतापलेल्या महिलेने रागाच्या भरात कुत्र्यांच्या मालकीनीचा चावा घेतला. ही घटना पूर्व जर्मनीच्या थुरिंगजिया भागात घ...
वॉशिंग्टन - प्रत्येकाच्या आयुष्यात बरे-वाईट दिवस येतात. त्यालाच आयुष्य असे नाव. पण कोरोना महामारीने जगभरातील बहुतांश सर्वच जणांना वाईट काळातून जावे लागत आहे. शंभर वर्षांनंतर येणार्या या महामारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. आर्थिक नियोजन विस्कळित झाले. एक वेळ आर्थिक परिस्थिती पुन्हा सुधारण्यास वाव असतो. परंतु गेलेला...
Do you remember Ambakka from the movie 'Dhoom Dhadaka'? 'धुम धडाका' सिनेमातील अंबाक्का आठवतेय का?, आता दिसते अशी! १९८५ साली धुम धडाका हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९८५ साली धुम धडाका हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चि...
या कंपन्यांचा दबदबाः भारत मोबाईल फोन निर्यात क्षेत्रात सतत पुढे जात आहे, येथून मोबाईल निर्यात सुमारे ४५,००० कोटी रुपये आहे. महत्वाचे म्हणजे त्यात Apple आणि Samsung या दोन कंपन्यांचा दबदबा होता. मंत्री म्हणाले की, सरकार मोबाइल फोनच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन इकोसिस्टमचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे. इलेक्ट्रॉनि...
दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटर इमारतीला गुरुवारी आग लागली होती. या घटनेची दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायालयाने दिल्लीच्या अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस आणि एमसीडी यांना नोटीस बजावली आहे. तसेच दोन आठवड्यामध्ये या नोटिशीला उत्तर द्यावे असे आदेश दिले आहे. न्यायालयाने दिल्ली अग्निशमन दलाला अग्न...
संपूर्ण देश कोरोना विषाणू (Coronavirus) साथीशी झुंज देत आहे. भारतामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या (Hyderabad) नेहरू झूलॉजिकल पार्क (Nehru Zoological Park) येथे आठ आशियाई सिंह (Asiatic Lions) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत...
रावेर : तालुक्यातील निंभोरासीम, दोधे व अटवाडे येथे तापी नदीपात्रातील वाळूचे ठेके घेऊनही विनापरवाना वाळूची सर्रास अवैध वाहतूक होत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास थेट जिल्हा गौण खनिज अधिकारी नीलिमा जाधव यांनी रुद्रावतार दाखवत निंभोरासीम येथील तापी नदीपात्रातील अवैध ग...
करमाळा (प्रतिनिधी) ; रावगाव ता करमाळा येथे सेवा पंधरवाडा रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम तसेच कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा त्यानिमित्त कांदा पिक शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री उद्धव खेडेकर जालना यांनी कांदा बीज उत्पादन व कांदा लागवडीपासून का...