text
large_string
मुंबईः यस बँक प्रकरणी (YES BANK SCAM) पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) बँकेचा माजी सीईओ राणा कपूर (Rana Kapoor) याचा जामीन अर्ज फेटाळला. तपास पूर्ण झाला आहे आणि बरेच पुरावे हे अधिकृत कागदी दस्तऐवज असून ते तपास पथकाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पुराव्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत जामीन मिळवण्यासाठी अर्ज क...
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे. सालेकसा : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार विहिरींचा लाभ गरजू शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यातच सालेकसा तालुक्याला २५० ...
देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. म्हैसुरू येथे समाजकंटकांनी...
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपणमी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध बघणार आहोत. आजचं युग विज्ञानयुग! नित्य नवनवीन कल्पना विज्ञानाची कास धरून जन्म घेतात. विज्ञानाने काय काय दिले? असा प्रश्न आज शाळेत विचारला गेला. "मी दूरचित्रवाणी बोलत आहे. आज इतर कार्यक्रम दाखविणारी मी माझं अंतरंग तुम्हाला उकलून दाखविणार आहे. विज्ञानाच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवसभरात अहमदाबाद, हैदराबाद व पुणे या तीन शहरांना भेटी देऊन तेथील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या संस्था व कंपन्यांमध्ये जाऊन या लसींच्या सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदी यांनी आज सर्वप्रथम सकाळी अहमदाबाद येथील झायडस बायोटेकला भेट दिली. तिथे आढावा घेतल्यानंतर ते हैदराबाद येथील भारत...
श्री मुदगल पुराणाच्या चौथ्या खंडातील सहाव्या अध्यायात एक सुंदर कथा आली आहे. एकदा काही देव आणि ऋषींनी एकत्र येऊन विचार केला की जर विष्णु, शंकर इत्यादी सर्व देवता परमेश्वर आहेत, तर आरंभी गणेशपूजनच का करायचे? आपण आपल्या इष्ट देवतेचे पूजन करू. त्यांनी तसा प्रयोगही केला. त्यावेळी तेथे भयानक आवाजासह सगळ्यांना धडकी बसावी अस...
पुस्तकांच्या कपाटातून पुस्तकं काढताना किंवा ठेवताना नेहमीच कुठल्यातरी दुसऱ्याच पुस्तकाची आठवण येतेच येते,मग त्या पुस्तकापर्यंत पोचायच्या वाटेत इतर पुस्तकं भेटत राहतात.ते सापडलं की जाणवतं की जुनं झालंय आता,पानांचे तुकडे पडताहेत पण नवीन प्रत आणायचं धाडस होत नाही,कारण त्या पुस्तकाभोवती असलेलं एक अदृश्य वलय असतं,घेतेवेळेला...
मुंबई : "पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल," असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. "हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे," असेही मोहन भागवत म्हणाले, त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये कनखल संन्यास रोड...
नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले, परंतु शासनाच्या निर्बंधामुळे विक्रीही न करता येऊ शकलेल्या जिल्ह्यातील नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाने आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले असून, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत...
हिंगोली : हिंगोलीच्या बासंबा गावात विजेच्या रोहित्रावर पाण्याची मोटार सुरू करू देत नसल्याने मारहाणीची (Crime News) घटना घडली. यात एकाचा बळी गेला आहे. (Letest Marathi News) मोटर सुरू करण्याच्या कारणावरून मारहाण होवून यात एकाचा मृत्यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. यामुळे गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला...
तृतीयपरिच्छेदः . बरोबर एका पंक्तीला बसूनही ब्राह्मणानें जेवूं नये. कारण, कोणाचें काय गुप्त पातक असेल ते कोणाला माहीत असणार ? म्हणून शहाण्या पुरुषानें- भस्म, खांब, पाणी, दरवाजा किंवा रस्ता-यांतून कोणच्या तरी एका मार्गाने ( यांतले कांहीं तरी मध्ये खाणून ) पंगत निराळी ( पंक्तिभेद ) करावी. केंस, मुंग्या व माशा - यांसह शिजल...
गुजरातमधील (३३ हजार २३२) रुग्णांतही सातत्याने वाढ होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तेथील मृत्युदरही अधिक आहे. नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत नवे १९ हजार १४८ रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आकडा ६ लाखांवर गेला आहे. गेल्या पाच दिवसांतच देशात सुमारे १ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण १७ हजार ८३४...
शेतकरी आनंदाने टोकाची भूमिका घेत नाही. परिस्थिती आणि नाईलाजामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. पण हा त्यावर उपाय नाही. आपण सर्वांनी मिळून संकटावर मात केली पाहिजे. अतिवृष्टीमुळे जगायचा प्रश्न निर्माण झाला असला तरी हार मानू नका. मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडे प्रयत्न करेन. त्य...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मोठ्या पडद्यावरील यशानंतर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. होय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या स्टार्सनंतर बॉलिवूडचा 'गल्ली बॉय' आता छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमावू पाहत आहे. तो एका टीव्हीशो द्वारे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर छोट्या पडद्यावर 'द बिग पिक...
औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा. राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले. हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा. राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले. वर्षातील संपूर्ण ३६५ दिवसही भरणाऱ्या या शाळेत फाडफाड इंग्रजी बोलणारे, संगणक सहज हाता...
मुंबई, दि, १३ (पीसीबी) - मराठा समाजाने आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मुक मोर्चे काढून आंदोलन केले होते. त्यानंतर नोकरी १२ तर शिक्षणात १३ टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले आहे. त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट 'ब' मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्त पदांवर मराठा समाजातील ३४ उमेदवार...
तळघर वॉटरप्रूफिंगमुळे अपुर्या किंवा खराब पाण्यामुळे होणारे अनेक त्रास होऊ शकतात. टिपा योग्यरित्या पाठवला नसल्यास विस्तृत नुकसान होऊ शकते. कधीकधी आपण मूळ आतील भिंतींमधून वास्तविक समस्या येतो तेव्हा तळघरमधील डगला किंवा इतर कोणतेही उत्पादन लावण्याचा प्रयत्न करू. आपण कसे काम करावे आणि बेसमेंट कसे वापरावे ते पाहू. 01 - बेस...
रावेर,(भागवत महाजन)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज ७ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आजचा दिवस भाजपतर्फे सेवाकार्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. रावेर तालुका गटा प्रमाणे विवरे येथील ग्रापंचायतीला भेट देऊन देशावर आलेल्या महामारी कोरोना रोगापासुन बचाव व्हावा याकरीता तालुक्यातील विवरे गांव को...
निरोप देऊन पर्समधून झोपेची गोळी काढली, आणि पाण्याच्या एकाच घोटाबरोबर ती घशातून खाली लोटून तिनं आपलं शरीर मऊ मऊ गादीवर लोटून दिलं. ती जागी झाली घंटीच्या आवाजाने. काही क्षण तिला समजे ना, घंटी कुठली वाजतेय, दाराची की टेलिफोनची. मग तिनं टेलिफोन उचलला आणि उत्तर दिलं, "हां, अॉपरेटर. मी उठलेय. थँक्यू." असं म्हणून ती हँडसेट खा...
आगामी काळात महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माणिक कदम यांनी पत्रकार परिषदेत केली़. एक जून पासून राज्यातील २८८ मतदार संघात प्रचार प्रसार सुरू करण्यात आला. अ...
जिल्ह्यातील जनतेला घरी राहून त्यांच्या आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा म्हणुन ई- संजीवनी ओपीडी ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच कोविड व नॉन कोविड रुग्णांना घरी सुरक्षित राहुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत उपचार सल्ला मसलत करण्यात यावे. या कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे. जनतेने एण्ड्रोइड मोबाईल मध्ये ई-संजीवनी ओ...
मतदान करण्यापूर्वी रोहित वेमुलाच्या हौतात्म्याची आठवण ठेवा. ऊना हिंसाचार, २ एप्रिल या घटना विसरता कामा नयेत. आपल्या लोकांवर कोणी गोळीबार केला, त्याला बगल देत मतदान करणार का, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. अत्याचार करणारा कायम अत्याचार करत राहतो. मनुवादाचे पुरस्कर्ते कधीही तुमचे भले होऊ देणार नाहीत. गरज पडल्यास कोरेगा...
चोवीस तास वर्दळीचे स्टेशन असलेल्या दादर स्टेशनवरून मूलचोरी झाल्याने खळबळ माजली आहे. शनिवारी पहाटे परवीन शेख या ३५ वर्षीय महिलेच्या एक महिन्याच्या बाळाला एका अनोळखी माणसाने पळविले. स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात ही घटना बंदिस्त झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला चोर, पोलिसांचा शोध सुरूम. टा. प्रतिनिधी, मु...
मंगरोळजवळीस एका गावात एका सधन कुणब्याच्या घरावर दरोडा पडला, म्हणून त्याने बंदुकीचे बार उडविले. एक चोर मृत्यु पावला. कुणब्याच्या दुर्दैवाने तो चोर ब्राह्मण निघाला. गावाने कुणब्यास वाळीत टाकले. सरकारने त्याचा सन्मान केला. पण गावातले लोक त्यास छळू लागले. त्याने तीर्थयात्रा केली. तरी गावकऱ्यांनी त्याचा अपांक्तपणा चालूच ठे...
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार महिन्यांत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळींची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत २ लाख ४८ हजार ८०२ रुग्णांची नोंद झाली हाेती, तर ५१ हजार ३६० मृत्यू झाले. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झ...
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. परंतु, शिक्षकाची नोकरी नाही, तर किमान लिपिकाची तरी नोकरी मिळावी म्हणून हे उमेदवार आता टायपिंग परीक्षेकडे वळले आहेत. परिणामी, परीक्ष...
जिवास व प्रकृतीस तिसरें एक मोठें भय असतें. दिवसभर काम करून घरीं आल्यावर बहुधा रक्त ओकतात व त्यांच्या नाकांतून रक्त वाहतें. यामुळे पाणबुडे फार दिवस जगत नाहींत व फार बळकट पाणबुड्या असला तरी शिंपले काढण्याचें काम कांहीं थोडीं वर्षे मात्र करूं शकतो. शिंपल्यांतून मोत्यें काढणें - शिंपले काढून किनाऱ्यावर आणिल्यावर रेतीत खोल...
भाजपचे आमदार नितेश राणे यांना केवळ एका वाक्यासाठी अटक करण्यात आली. कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणे महानगरपालिकेत गेलेले भाजप नेते किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्यांना झेड सुरक्षा असूनही त्यांच्यावर हल्ला कसा काय झाला? पोलीस आणि पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? हा तर म...
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी येत्या सहा महिन्यात तीन नवीन कार बाजारात आणणार आहे. गेले महिना भारतीय कार बाजारासाठी खूप चांगला गेला आहे. दुसरीकडे, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही चांगली विक्री अपेक्षित आहे. त्याचवेळी मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत पूर्ण तयारीसह नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. देशातील ...
लाईव्ह न्यूज : नागपूरः बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळपर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सोलापूर : पैशाची मागणी करत केळी विक्रेत्यावर कुर्हाडीने वार करत बोट तोडल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर रोड येथील गायमुख येथे मोठ्या प्रमाण...
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । राज्यात मान्सून दाखल झाला. त्यापूर्वी त्यामुळे राज्यातील बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे गेल्या महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील जनेतला उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. जळगावचा पारा देखील चाळीशीखाली आला आहे. जिल्ह्यात गेल्या मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणाम...
पुणे - कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी स्टॅप ड्यूटी (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्कातून (Registration Fee) मिळालेले उत्पन्न (Income) मोठे दिलासादायक ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत स्टॅप ड्यूटी व नोंदणी शुल्कातून १००१ अब्ज सरकारच्या तिजोरीत (...
औरंगाबाद ,६जून /प्रतिनिधी :-कोरोना काळात मुंबईतिल जे.जे हॉस्पीटल येथील चार हजार लोकांना जेवण पूरविण्याचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून हॉटेल नैवेद्यच्या मालकाला ४१ लाख ५ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी नाशिक येथून तब्बल पाच महिन्यांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना १० जूनपर्यंत पोलिस ...
मागील काही दिवासापूर्वी बीड पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी ललिता साळवे या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांनी चक्क लिंग बदलासाठी अर्ज केला होता. त्यामुळे बीड पोलिसांसमोर एक वेगळाच प्रसंग निर्माण झाला होता. शेवटी ललिता साळवे यांच्या प्रदिर्घ लढ्याला आता यश आलं आहे. त्यांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठ...
Rashmika Mandanna Total Income : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. (photo:rashmika_mandanna/ig) 'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (photo:rashmika_mandanna/ig) रश्म...
वाऱ्याच्या वेगाने धावत युसेन बोल्टनं १०० मीटरची शर्यत अवघ्या ९.५८ सेकंदांत पूर्ण करत विश्वविक्रम रचला होता. त्याच्यापेक्षा फक्त १.४२ सेकंद जास्त घेत, अवघ्या ११ सेकंदांत १०० मीटरचं अंतर पार करण्याची किमया दिल्लीतील एका तरुणानं केली आहे. निसार अहमद असं त्याचं नाव आहे. या १६ वर्षाच्या पठ्ठ्याला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिं...
फेब्रुवारी महिना म्हटला की, व्हॅलेन्टाईन डे (Valentine's Day) चे वेध लागतात. अवघ्या काही दिवसांत व्हॅलेटाईन वीक (Valentine's Week) ला सुरुवात झाली होईल. चॉकलेट डे (Chocolate Day) हा व्हॅलेन्टाईन वीक मधला हा तिसरा दिवस. प्रेमाचा हा आठवडा हा विविध दिवसांनी नटलेला आहे. त्यातील प्रत्येक दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. चॉकलेट हा...
मुंबई, 13 डिसेंबर : कधीकधी लघवी करताना जळजळ होण्याच्या त्रास आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी झाला असेल. वैद्यकीय भाषेत याला डिसूरिया (Dysuria) म्हणतात. या अवस्थेत, कधीकधी लघवीच्या मार्गात जळजळ होते. तर कधी तीव्र वेदना होतात. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर लघवी करताना आग होत असल्याचं जाणवतं. तसंच, जडपणाची भावनादेखील होते. लघ...
XXX Pornstar Renee Gracie Hot Pics: ओन्ली फॅन्सची प्रसिद्ध अडल्ड स्टार रेनी ग्रेसी ही इंटरनेटवरील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पर्सनालिटीजमधील एक आहे. सोशल मीडियात रेनी ग्रेसी हिच्या फोटो आणि अडल्ट कंन्टेंटमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. मात्र नुकतीच कार रेसर ते अडल्ट स्टार पर्यंतचा तिचा प्रवास पाहता अवघ्या कमी काळात तिला प...
Government Schemes for Farmers : रासायनिक खतांचा जमिनीच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे सुपीक जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने शेतकर्यांच्या उत्पादनात वर्षानुवर्षे सातत्याने घट होत आहे. त्यातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. लवकरात लवकर सेंद्रिय शे...
बेंबळे येथिल प्रगतशील बागायतदार सोमनाथ हुलगे यांनी को ८६०३२ या ऊस वाणाचे ११७ टन प्रति एकर उत्पादन घेवून जिल्ह्यात विक्रम केला आहे. हुलगे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेवून विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सभासदांनी शंभर टनाहून अधिक ऊस उत्पादनाचे ध्येय ठेवून शेती करावी, असे अवाहन रणजितसिंह शिंदे यांनी हुलगे यांच्या १२५ टनाहू...
Latur Robbery News Today : लातूरमध्ये एका कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. लातूर : नागपूर शहरातील एक पेट्रोल पंप चालक हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवायला गेले. मात्र, जेवण करून घरी परतल्यानंतर घर उघडताच त्यांनी जे पाहिलं त्याने कुटुंबाला धक...
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट बनत आहेत. अनेक नव्या कल्पना, नवे विचार मराठी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करत आहे. यातील एका आगळ्या- वेगळ्या मैत्रीची परिभाषा मांडणारा चित्रपट म्हणजे 'यारी दोस्ती' होय. 2016 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चार मित्रांची कहाणी दाखवली होती. प्रेक्ष...
POCO M4 Pro (6GB+64GB): Poco M4 Pro सेलमध्ये १०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याची MRP १७,९९९ रुपये आहे. ९८०० रुपयांच्या एक्सचेंज बोनससह, फोनवर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. फोनमध्ये ६. ४३ इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. POCO M4 Pro मध्ये ६४ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आहे. POCO M4 Pro मध्ये १६ मेग...
मराठा आरक्षणाचा प्रश्न इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा नेत्याला सोडवता आला नसता इतक्या सहजपणे आणि संयमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला आहे असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईः मराठा आरक्षणाचा प्रश्न इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा नेत्याला सोडवता आला नसता इतक्या ...
मुंबई : 'बाहुबली द कन्क्लुजन'ने तीन दिवसात केवळ हिंदी भाषेत 128 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसोबत सिनेमाने आमिर खानचा 'दंगल' आणि सलमान खानच्या 'सुलतान'चाही विक्रम मोडीत काढला आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी 41 कोटी, दुसऱ्या दिवशी 40. 5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 46. 5 कोटी ...
जून 2003 - आजचा सुधारक\nमासिक संग्रहः जून, 2003\nएप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा 'मी नथुराम बोलतोय' हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nनथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच क...
नाशिक : देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनपैकी एक असणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थनाकावर लवकरच ऑक्सिजन पार्लर उघडणारा आहेत. भुसावळ विभागास या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून एनआयएनएफआरआयएस या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनला काही दिवसांपूर्वी इंडियन स्टॅँडर्ड ऑर्गनायझेशन फॉर स्टॅन्डर्डायझेशन (आ...
फ्लटफॉर्म तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ । पुढारी\tTop\nWed, Jul 17, 2019 00:23\nहोमपेज › Pune › फ्लटफॉर्म तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ\nफ्लटफॉर्म तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ\nPublished On: Feb 17 2018 2:08AM । Last Updated: Feb 17 2018 1:11AM\nप्रवाशांची संख्या वाढल्याने निर्माण होणारा सुरक्षा आणि सेवा पुरविण्याचा प्रश्न टाळ...
नवी दिल्ली । लाल मातीचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी (9 ऑक्टोबर) डिएगो श्वार्टझमेनविरुद्ध उपांत्य सामन्यात सलग सेटमध्ये विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमनकडून नदालला एक चांगले आव्हान मिळाले. मात्र नदालने 6-3, 6-3, 7-6 (7-0) ने सामना जिंकून फ्रेंच ओपनमध्ये 13 व्यांदा अंतिम फेरीत प्रव...
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसमुळे देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या पेचप्रसंगाचे संधीत रूपांतर केले जाऊ शकते. महामार्गाचे काम ठप्प झालेले काम स्थलांतरित मजुरांच्या मदतीने युद्धपातळीवर केले जाऊ शकते असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. विविध राज्यात 20 लाख स्थलांतरित मजूर ...
शहर परिसरात अनेकदा मोठे गुन्हे घडतात, पण पुढे त्यांचे काय होते ते कळत नाही. शहर परिसरात अनेकदा मोठे गुन्हे घडतात, पण पुढे त्यांचे काय होते ते कळत नाही. काही वर्षांपूर्वी द्वारका येथे दूध भेसळीचा मोठा प्रकार घडला. नामवंतांची मुले हुक्का पार्लरमध्ये आढळून आली. बेकायदेशीर देहविक्रीचा व्यवसाय सुशिक्षित वसाहतीत पकडला गेला,...
सर्वात सामान्य तक्रारी एक स्त्री रोग तज्ज्ञ येथे स्वागत समारंभ आहेत रक्तस्त्राव सभ्य कायदा आहे. आधुनिक औषध या इंद्रियगोचर "Postcoital रक्तस्त्राव" म्हटले आहे. होऊ की तो खूप असू शकते कारणे. त्यांना तसेच स्पष्ट खाली चर्चा केली जाईल, का असू शकते तपकिरी स्त्राव एक सभ्य कायदा आहे. मी एक गंभीर आजार असल्याचे सूचित करू शकते का...
कोटींच्या कामांची कवाडे खुली! ठाणे महापालिका आयुक्त आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षांमुळे रखडलेली पालिकेच्या स्थायी समितीची बैठक अखेर आज, शनिवारी पार पडणार आहे. या बैठकीच्या विषय पटलावर विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाच्या पडताळणीत योग्य आढळलेल्या निविदांचे प्रस्ताव आयत्या वेळ...
सोची येथील फिस्ट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत जर्मनीचा विजय निश्चित मानला जात होता. विश्वविजेत्या जर्मनी संघाने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीने ४-१ अशा फरकाने मेक्सिकोचा धुव्वा उडवला. लिऑन गोरेत्झकाने अवघ्या आठ मिनिटांत दोन गोल करून जर्मनीला दमदार स...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे. असे असले तरी २१ गावांचे पुनर्वसन निधीअभावी रखडल्याचे उघडकीस आले आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी ३७५ कोटींची गरज आ...
अदिवासी व दुर्गम अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष विजबील रिडिंग न घेतल्याने अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिकची वीजबिल देयक आल्याच्या अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयात प्राप्त झाल्या. प्रहारचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांनी शहापूर उपकार्यकारी अभियंता कटकवार यांना एक...
1 9, 1 99 3 रोजी 51 दिवसांच्या वेढानंतर, एटीएफ आणि एफबीआयने डेव्हिड कॉरेशला आणि इतर उर्वरित शाखेच्या डेव्हिडियनांना आपल्या व्हॅको, टेक्सास कंपाउंडमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, जेव्हा पंथ सदस्यांना आटोक्यात ठेवल्यानं इमारती सोडण्यास नकार दिला, तेव्हा इमारतींतील ज्वालांमधून बाहेर पडले आणि सर्व नऊच अग्नीत मरण ...
नवी दिल्ली 07 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच एक घटना समोर आली होती, ज्यात शॉपिंग मॉलमध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने त्याचे प्राण वाचवले. अशीच एक घटना एका विमानातही घडली. यात विमानातच एका व्यक्तीला दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने त्या ...
Ahmednagar news : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे ८ मे रोजी सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या बसला थांबवून मी इथला भाई आहे, असे म्हणून एका तरुणाने बसवर दगडफेक केली. या घटनेत एक प्रवासी महिला जखमी झाली असून, बसचेही नुकसान झाले आहे. संदीप नारायण मोरे (वय ३४) हे दौंड आगारात एसटी बसचालक आहेत. ते ८ मे रोजी दुपारी दो...
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime News । वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील महंमदवाडी रोडवर एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना (Pune Crime News) महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी (दि. 5) रात्री साडेअकरा वाजता घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police ...
सध्या लक्षवेधी असलेल्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होईल. यासोबतच खासदारांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणमधील एका जागेवर 30 मे रोजी आणि ओडिशातील राज्यसभेच्या एका जागेसाठी 13 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. अशा प्रकारे एकंदरीत येत्या काही दिवसांत 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या 59 जा...
सर्व सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, सर्व अभिमत महाविद्यालयांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. पुणे - सर्व सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, सर्व अभिमत महाविद्यालयांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजाव...
चिचुंदरी [ छुछुंदुर (छुछु + उंदुरः ) = चिचुंदर-री ] (भा. इ. १८३३) चिचुंद्री [ चंद्र नामधातू Freq चिचंद्रः नाम चिचंद्रिः = चिचुंद्री ] A shinning firework like the moon. चिचुंद्री ह्या शब्दावरून दिसतें कीं, दारू करण्याची कला frequentative रूपें भाषेंत चालू असतांना प्रचलित होती म्हणजे ही कला भारतवर्षांत फार जुनी आहे. चि...
लोगनाथनने आपली बहीण गीताच्या मदतीने आणि यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करण्याचा प्रयत्न केले. या दरम्यान दुर्दैवाने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, तर पत्नी बेशुद्ध झाली. यावेळी गोमतीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. तामिळनाडूतील राणीपेटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवकाच्या...
अमळनेर :- तालुक्यातील चिखलोड येथील शेतकऱ्याची वीस दिवसापासून अडलेली समस्या माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने सोडवल्याने शेतकऱ्याने माजी आमदारांचे आभार मानले आहेत. चिखलोड बु येथील शेतकरी वाल्मिक मधुकर पाटील यांच्या शेतात गेल्या वीस दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल पाच वीज पोल पडले होते. सद...
महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे स्वरुप सातत्याने बदलते असते. तंत्रज्ञानाचा वापर वाढला तशी या क्षेत्राशी संबंधित गुन्हेगारीतही वाढ झाली. महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे ...
निदानसह चिकित्सा. अर्थ - एक तोळा पिंपळी, तेड ४ तोळे, खडीसाखर ४ तोळे, या प्रमाणे चूर्णे ए. कत्र करून तीन मासे मधाशी सेवन केले असतां; पोटाची फुगवटी दूर होत्ये. दारुषट्कलेप. दाम्हैमवतीकुष्ठशताव्हा हिंगु सैंधवैः ॥ लिपेटकोणैरम्लपिष्टेःशुलाम्मानयुतोदरं ॥ अर्थ - देवदारु, वेखंड, कोष्ठकोळिजन, शतावरी, हिंग व सैंधव हे पदार्थ लिंब...
आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार...
असे आमच्या पौराणिकांचेंही मत आहे. पुनः पुनः धर्मसंस्थापना करण्याकरितां श्री विष्णूंनीं आठ अवतार घेतले, ते कलियुगापूर्वी होते. शंकराचा कलियुगांतील अवतार, कुतर्क आणि अज्ञान यांचा नाश करून सत्स्वरूपी ब्रह्मज्ञानाचा प्रसार करण्याकरितां श्री शंकराचार्याच्या रूपाने झाला. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावग...
माहूरः- वाढत्या उन्हामुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांचे हाल होत आहे. तीव्र उन्हात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी माहूर नगर पंचायतच्या वतीने वसुंधरा दिनी झाडांवर "दाणा-पाणी" व ठिकठिकाणी प्लास्टिक टोपल्यांमध्ये पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.नगराध्यक्ष फिरोज दोसानी व मुख्याधिकारी किशोर यादव, उपनगराध्यक्ष नाना लाड,न...
ट्रक किआच्या उपभोगास मदत करण्यासाठी बांधण्यात आले होते, त्याच्या परिचय नुसार उत्पादन योजना नसल्याहह किआ मोटर्स अमेरिकाचे अध्यक्ष आणि सीईओ पीटर एम. बटरफील्ड यांनी पत्रकारांना हे विधान केलेः - "मोहावे प्रकल्पाच्या मागची कल्पना किआच्या संशोधन व विकास संसाधनांचा लाभ घेण्याकरिता आणि उत्तर अमेरिकेतील किआच्या पोजीशनिंगशी जवळू...
मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक करून ४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज कोठडीतून त्यांची सुटका होईल, अशी सर्वांना आशा होती. पण राऊतांना कोर्टात हजर केल्यानंतर ईडीने (ED) आणखी चार दिवसांसाठी कोठडी मागितली. कोर्टाने ईडीची मागणी मान्य ...
स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्येकासाठी खास असते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला यासाठी खूप नियोजन करावे लागते. आजकाल घराचे बांधकामही खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच वास्तूच्या नियमांची काळजी घेतली, तर बांधकामानंतर वास्तू दोषांबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. नवीन घर बनवण्यापूर्वी आणि प्रवेश कर...
राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याच्या मागणीवरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन तट निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने राष्ट्रपती पदासाठी आजच मतदान होत असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीला गेलेले. मा...
वाशिम : शहरातील बर्याच भागात पथदिवे नसल्याने होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी नगर परिषदेच्यावतिने ७३७ पथदिवे मंजुर केले होते त्यामधील पथदिवे लावण्याच्या कामास प्रारंभ झाला असून जिल्हा सामान्य रूग्णालय ते डॉ. बी. बी. देशमुख यांच्या हॉस्पिटलपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. या पथदिव्यांमुळे या रस्त्यावर प्रकाश न...
आज तुमच्या समोर माझ्या बाबांची डायरी ठेवताना त्यांच्या हस्तलिखित डायरीतील शब्द रचना जरासुद्धा बदललेली नाही,त्यामुळे त्यात काही ठिकाणी कवितेच्या ओळी, काही ठिकाणी इंग्लिश वाक्ये आलेली आहेत. यापुढील भागात "डायरीतील नोंद- असलेली" म्हणजे माझ्या बाबांची मुळ डायरी आहे. तर या डायरीच्या वाचनातून ते मला कसे वाटले किंवा कसे उगडत...
मुख्य 20 व्या शतकाच्या स्रोत - मालमत्ता उशीरा विसाव्या आवडत्या घोषणा अधिक एक बनला आहे. कदाचित सर्वात महत्वाचे mottos Wotan आर्थिक यश - उत्पादने खर्च विजय करू शकत नाही, तर तो म्हणून मात बांधिल आहे. प्रत्यक्ष भाग संघ सहकारी किंवा समकक्ष सेवा अधिक महत्त्वाचे म्हणून एक प्रतिष्ठा आहे की genpostavschika भक्कम निर्णय घेतला ...
स्थानिक राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून खरेदी केलेल्या पाकीटबंद कोरड्या 'सोया भेळ'मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळून आले. अमरावती : स्थानिक राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून खरेदी केलेल्या पाकीटबंद कोरड्या 'सोया भेळ'मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळून आले. या घटनेने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्...
खडेबाजार शहापूर रस्त्याची खोदाई - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खडेबाजार शहापूर रस्त्याची खोदाई\nखडेबाजार शहापूर रस्त्याची खोदाई\nPosted: 3:19 AM, 16/03/2019 by Parashuram Patil\nहेस्कॉमच्यावतीने भूमिगत विजवाहिन्या घालण्यासाठी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात खोदाईचे काम सुरू आहे. यामुळे रस्त...
व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनील मोटवानी हे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून त्याने लिहलेली पठाणी व्याजाची चिट्ठी कुटुंबाने हिललाईन पोलिसांना दिली. उल्हासनगर - व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनील मोटवानी हे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून त्याने लिहलेली पठाणी व्याजाची चिट्ठी कुटुंबाने हिललाईन पोलिसां...
एएसआरओमध्ये एजी-एजिंग प्रॉडक्ट्स-एनएमएन पावडर मोठ्या प्रमाणात सीजीएमपी नियमन आणि ट्रॅक करण्यायोग्य गुणवत्ता नियंत्रण प्रणालीसह पुरवण्यासाठी पात्रता आहे. आमचे सरासरी मासिक उत्पादन 1500 किलो पर्यंत पोहोचू शकते. अधिक खरेदी माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधण्यास आपले स्वागत आहेः उत्पादनाचे नांव β-निकोटीनामाइड मोनोन्यूक्लियोटा...
दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमचं ठरलंयची परतफेड म्हणून काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. कोल्हापूर : आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत ...
जपानी दुचाकीवाहन कंपनी होंडाने त्यांची नवी ऑफरोडर सुपर बाईक अफ्रिका ट्विन भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. या बाईकची असेंब्ली मानेसर येथील उत्पादन प्रकल्पात केली जाणार आहे. गतवर्षी भारतात झालेल्या ऑटो शोमध्ये ही बाईक सादर केली होती व त्यावेळी तिला मोठा प्रतिसाद मिळाला होता असे समजते. या बाईकची अधिकृत किंमत जाहीर झ...
- मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. - दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. - चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे. - दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या. - बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते. - टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व...
बहुजननामा ऑनलाइन - शहरात शांत झालेले सोन साखळी चोरटे पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून, काल दोन ठिकाणी सोन साखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात दीड लाख रुपयांचा दागिने चोरून नेले आहेत. कोंढवा आणि विश्रांतवाडी या परिसरात या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. आळंदी रस्त्यावर भल्या सकाळी मुलीसोबत दुचाकीव...
२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. म्हसळा : माणगाव येथील साई येथे सेवेत रुजू असणाºया म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील एका आरोग्यसेवेतील कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाºयाला योग्य उपचार न मिळाल्याने...
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाची तिहेरी ऑलिम्पिक विजेती जलतरणपटू स्टिफेनी राईसचे यापुढे भारतीय जलतरणपटूंना महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. २५ वर्षीय स्टिफेनी राईसची भारतीय जलतरणपटूंचा दर्जा सुधारण्यासाठी नियुक्ती एका क्रीडा व्यवस्थापन समूहाने केली आहे. आपल्या वैयक्तिक जलतरण कारकिर्दीत अव्वल कामगिरी करत जगाचे लक्ष स्टिफेनी...
पिण्यास किंवा औषध "तोंडावाटे देण्याचे प्रतिजैविक औषध" पिऊ नका तुम्हाला अतिसार तर? देशातील अनेक रहिवासी स्वतः ची रुग्णावर औषधोपचार केला जातो. ते त्यांच्या लेप आणि गोळ्या, विहित इंजेक्शन उचलला आणि अगदी निदान करणे. काही औषधे निरुपद्रवी मानले, आणि लोक मोठ्या प्रमाणात न देता त्यांना घेतो आहेत. त्यामुळे औषध "Pentalgin" एक ड...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची पत्नी मेलानिया (Melenia Trump), मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर हे देखील सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर व्हाईट हाऊस मधील दोन प्रमुख सल्लागार देखील यावेळी ट्रम्प यांच्यासोबत असणार आहेत. ट्रम्प यांच्या भा...
हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. मात्र ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्...
Prices fruits,latest news in Divya marathi । उपवासकर्त्यांना स्वस्तात फलाहार, नवरात्रीत सफरचंद, चिकू, केळीचे भाव घसरल्याने भाविकांना दिलासा - Divya Marathi\nPrices Fruits,latest News In Divya Marathi\nउपवासकर्त्यांना स्वस्तात फलाहार, नवरात्रीत सफरचंद, चिकू, केळीचे भाव घसरल्याने भाविकांना दिलासा\nजळगाव- सणासुदीतउपवासाच्...
DGCA च्या 'या' निर्णयामुळे 1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार - Majha Paper\nDGCA च्या 'या' निर्णयामुळे 1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय, विमान प्रवास, विमानतळ सुरक्षा शुल्क / March 30, 2021 March 30, 2021\nनवी दिल्ली - विमान प्रवास येत्या १ एप्रिलपासून महा...
गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल दरामध्ये (petrol price) सतत वाढ (Increase) होत असल्या कारणाने ग्रामीण भागातील जनता होरपळून निघाली आहे. तळोदा तालुक्याला लागूनच गुजरात (Gujarat) राज्याची सीमा आहे . त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरीकांची (citizens) गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर (petrol pump) गर्दी (Crowd) दिसुन येत आहे. ...
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने सोमवारी प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. २०२०च्या टोक्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले. गुंटूरच्या २६ वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात ...
विदेशी देशांच्या प्रवासादरम्यान, आपल्या शरीरावर विविध संक्रमणाद्वारे हल्ला केला जातो. असामान्य हवामानः उच्च तापमान व आर्द्रता, कीटक आणि प्राणी यांच्या उपस्थितीमुळे विविध संक्रमणाचे वाहक असतात - इंडोनेशियाची एक सहलीसाठी लसीकरण करणे ही ही मुख्य कारण आहे. आपण इंडोनेशिया मध्ये vaccinations गरज आहे? आपण कोणत्या शहरात जाणा...
आर. अश्विन (Ashwin)ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार बॉलिंग केली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला फक्त 13 रनवर एलबीडब्ल्यू केलं. याचसोबत त्याने वॉर्नरविरुद्ध खास रेकॉर्डही केलं. (Photo AP) डेव्हिड वॉर्नर भारतासाठी धोकादायक ठरला असता, पण अश्विनने त्य...
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता. १६) शहरातील संस्थान गणपती राजाबाजार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'स्वप्नपूर्ती' विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून गेला. दरम्यान, मोर्चाला पोलिसांची पर...
परभणी, 26 डिसेंबर : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बुधवारी परभणी दौऱ्यावर आले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक संपवून पुढील कार्यक्रमासाठी पाथरी शहराकडे जात असताना, शहरातील उड्डाणपुल परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर टोमॅटो भिरकावले. सरकारने दुष्...
Viral News : कीर्तनाचे सूर इतके मंत्रमुग्ध करणारे असतात की ते ऐकताना प्रत्येकजण त्यात तल्लीन होतो. इस्कॉन मंदिरात आणि मथुरा आणि वृंदावन सारख्या ठिकाणी तुम्ही अनेक कृष्ण भक्तांना कीर्तनाच्या तालावर नाचताना पाहिले असेल. पण, कीर्तनाच्या तालावर हरिण नाचताना पाहिलंय का? जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हीही हा व्हिडिओ एकदा पहा....