text
large_string
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा. केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेचे मुल्यांकन वाढवले आहे. बँकेने १०० रुपयांनी मुल्यांकन वाढवले असून ते आता ३१०० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. सध्या कॅश फ्लो कमी...
#AskRohitPawar या हॅशटॅगखाली शेकडो युवा-युवतींनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना विविध प्रश्न विचारुन अनेक विषयांवर बोलतं केलं. सहकार, शिक्षण, क्रीडा, चित्रपट अशा अनेकानेक विषयांवर युवांनी रोहितदादांना प्रश्न विचारले. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच तरुणाईशी संवा...
मुंबई :- राज्यसभा निवडणूकीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पहिला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची तीन मते भाजपाकडे जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या क...
चिकित्सकांना, cosmetologists आणि dermatologists: सौंदर्यप्रसाधन वैद्यकीय Collagene 3D, जे आढावा विविध मंच, वेबसाइट दवाखाने किंवा सौंदर्य सलून आढळू शकते, व्यावसायिक आपापसांत ओळख मिळवली. या मार्गावर सर्व माध्यमांच्या रचना समाविष्ट नैसर्गिक कोलेजेन मोठ्या प्रमाणावर उटणे औषध वापरले जाते. इतर साधने या मालिकेत रचना देखील एक...
OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकांबाबत दिला मोठा निर्णय. . . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळणार की नाही? याबद्दलची सुनावणी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. नवी दिल्लीः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्...
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापूवीर् दोन दिवस केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला. दोन दिवसांत कर्नाटकात दाखल होणारम. टा. प्रतिनिधीहवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापूवीर् दोन दिवस केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला....
दरम्यान शेखर यांनी त्यांची पत्नी अलका यांना BMWi7 सीरीजची महागडी कार भेट दिली. या कारची किंमत २. ४ कोटी रुपये आहे. सर्वसामान्यांसाठी ही किंमत नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. दरम्यान शेखर यांनी लग्नाच्या वाढदिवशी दिलेले हे सरप्राइज नक्कीच अलका यांच्यासाठी खास ठरले. हा दिवस खास करण्यासाठी शेखर यांनी कोट्यवधी रुपये खर्च के...
अहमदनगर (प्रतिनिधी) चारचाकी वाहन चोरीस गेल्यानंतर विम्याची रक्कम नाकारणार्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चपराक दिली आहे. तक्रारदार ग्राहकास विम्याची संपूर्ण रक्कम, शारीरिक व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी 10 हजार रूपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. जिल्हा ग्राहक तक्र...
या सोन्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतंराळ यानाने जाण्यास सुमारे चार वर्षाचा कालावधी लागू शकतो. यासाठी नासाच्या वतीने आता पाऊलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये सोन (Gold ATM)) काढण्याचं एटीएम मशीन काढण्यात सुरू करण्यात आलं आहे. हा देशातील पहिलचं एटीएम ज्यामधून...
- सचिन लुंगसेमुंबई : कोरोनाचा फटका उद्योगधंद्यांनाही बसू लागला असून, 'सोन्या'सारखा सराफा बाजार कोरोनामुळे तोट्यात आहे. मुंबईतील दररोजचा सराफा बाजारातील खरेदी-विक्रीचा व्यवहार ४० ते ५० टक्क्यांनी घटला आहे. राज्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सराफा बाजाराला दररोज १० टक्क्यांचा तोटा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - डायबिटिज टाईप 1 किंवा टाईप-2 (Type 1 Or Type-2 Diabetes) असो, साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी ही सर्वात मोठी चिंता असते. डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालानुसार 2025 पर्यंत डायबिटिजच्या रुग्णांची संख्या 170 टक्क्यांनी वाढेल. टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्या व्यक्तीचे इन्सुलिन हार्मोन योग्यरित्...
कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, शनिवारी औरंगाबाद येथील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक जिल्ह्यात पुन...
'बारामती आणि सांगलीकरांच्या दलालांनी वसना-वांगना योजना चुकीची डिझाईन केली. ' 'बारामतीकरांची सुपारी उचलून जिहे-कठापूर अडचणीत आणत असाल तर. . ' विसापूर (सातारा) : महेश शिंदेसाठी पाणीप्रश्न हा कधीच राजकीय नव्हता आणि भविष्यातही नसणार आहे. आमचा पाणीप्रश्न दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा आणि येथील युवकांचा भ...
Horoscope Today । दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आह...
पुणे - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीचे संयोजक असलेली बॅंक ऑफ महाराष्ट्र व अग्रणी बॅंक व्यवस्थापक, पुणे यांनी सार्वजनिक क्षेत्रातील अन्य संलग्न बॅंकांच्या सहकार्याने 27 ऑक्टोबर कर्ज वितरण कार्यक्रम आयोजित केला. यावेळी 102 ग्राहकांना सुमारे रु 142. 63 कोटी रुपयांची कर्जे मंजूर करून वितरीत करण्यात आली. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे क...
'मविआतर्फे एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले जाईल' कोल्हापूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहील, असा विश्वास माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ज्यांची संख्या जास्त त...
मुंबई, 14 ऑक्टोबर : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. आता या वादात भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हिंदु राष्ट्राबद्दल काय म्हणाले होते, याची आठवणच करून दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिर...
Brave and Beautiful : फेमिनाच्या कव्हर वर लक्ष्मी आणि दीपिका - Fikarnot\nBrave and Beautiful : फेमिनाच्या कव्हर वर लक्ष्मी आणि दीपिका\nगेल्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोणच्या "छपाक" या चित्रपचाविषयी भरपूर चर्चा सुरु आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा एसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल हिच्या कहाणीची उजळणी झाली आहे, आणि ल...
Subhedar: दिवस ठरला! वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवायला. . या दिवशी येतायत स्वराज्याचे 'सुभेदार'. . Subhedar Marathi Movie News: अभिनेते - लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) शिवराज अष्टकच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सिनेमॅटिक आदरांजली दिली आहे. 'शेर शिवराज' नंतर दिग्पालचा शिवराज अष्टक मध...
येत्या २० जून रोजी तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. तत्पूर्वी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होत आहे. हे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. उद्या पंतप्रधान मोदी देहूत दाखल होत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय...
लस पोहोचवण्यासाठी वायूदल सज्ज\nHomeराष्ट्रीयलस पोहोचवण्यासाठी वायूदल सज्ज\nनवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढाईत नवीन वर्षात भारताला मोठे यश मिळाले. सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाली. यानंतर ही लस देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध राज्यांमध्ये...
मध्ये शो व्यवसाय प्रत्येकजण आज वैयक्तिक होऊ इच्छित आहे. हे सर्व गर्दी पासून बाहेर उभे आणि आज फक्त individualists यश न प्रयत्न असायचा. या एक धक्कादायक उदाहरण कल्पकता श्री आहे काळा तारा, किंवा फक्त Timati. तो एक वेळ त्याच्या आर्ट चाहते स्वारस्य कोण आहे? काय तीमथ्य वाढ, तो किती जुना आहे, काय त्याचे चारित्र्य? त्याचे नाव ...
बजरंग दल कार्यकर्त्यांनी जनावरे कोंबून नेणारे मिनी मेटॅडोर पकडले () जनावर भरलेले दोन मिनी मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एएल ०६४३ व वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १४९१ मध्ये गुरांना कोंबून आमगाव तालुक्यातील पाऊलदौना येथून नागपूरला जात असल्याची गुप्त सूचना बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती. या आधारावर बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बाळ...
किल्ल्यांचा किल्ला केला तर ? ओल्या मातीवर किल्ल्यांचे ठसे, काय मजा होते ! घरात निरनिराळ्या आकाराच्या खूप किल्ल्या असतात. त्यांच्यापासून आपण आज एक गंमत शिकूया. त्यासाठी आधी आईबाबांच्या परवानगीने निरनिराळ्या आकाराच्या किल्ल्या गोळा करा. बाकी साहित्य आणि कृती अशी. साहित्यः कृतीः 1. क्ले चे (म्हणजे मातीकामाच्या मातीचे...
नव चिनी वास्तववाद आणि भारत! चीनचा जसजसा विकास झाला तसतसा त्यांनी आंतरराष्ट्रीय राजनैतिक पटलावर आपला ठसा उतरवण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली आणि त्यातील प्रत्येक पाऊल हे जाणूनबुजून उचलले गेले. होईल. ३) चीनमधून नवीन विचार, संकल्पना आणि जागतिक स्तरावरील घडामोडींना प्रभावित करतील असे प्रकल्प किंवा संकल्पना राबविणे. २०१३ स...
देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता जगभरात प्रियांकाचे प्रचंड चाहते असून तिच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या आहेत. प्रियांका सध्या यशाच्या अशा शिखरावर आहे. जिथे तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतेय. प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत नुकतीच 74 व्या बाफ्टा अवॉ...
स्थैर्य, कराड, दि. १०ः राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या तारळे-मुरुड (ता. पाटण) विभागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी नुकतेच आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. अध्यक्षा माया जाधव, कार्याध्यक्षा सुनंदा पवार आणि त्यांच्या सहकारी महिला उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनी...
Rajasthani Accident : राजस्थानमधील कोटा येथे कार नदीत पडून 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक एका लग्नाला जात होते. या अपघाताची माहिती देताना कोटा पोलिसांनी सांगितले की, कार चंबल नदीत पडल्यानंतर 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आ...
फोरम ऑनलाइन चर्चा मंच आहे जेथे युवक किंवा अगदी अनुभवी व्यावसायिक संबंधित त्यांच्या प्रश्नांची चर्चा करतात आणि इतर प्रतिभावान व्यक्तींकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवतात उत्तरांसह इतरांना मदत करण्याबद्दल प्रश्न विचारून एक ऑनलाइन चर्चा प्रारंभ केला जाऊ शकतो सर्वोत्तम भाग म्हणजे हे अतिशय सोपे आहे आणि विनामूल्य आहे. E...
गंभीर । आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान । Navarashtra (नवराष्ट्र) हिंगणघाट (Hinganghat). स्थानिक महावीर वार्ड येथील सेवानिवृत शिक्षक सुरेश दौलतकार यांचे निवस्थानास आग लागुन सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. शार्टसर्किटने आग लागल्यामुळे सदर दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे. आज महावीर वार्ड येथील दौलतकार यांचे घ...
जागतिक पर्यटकांना आकाशातून मुरुड जंजिरा व जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला पाहता यावा व त्याचे चित्रण करता यावे म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे समन्वयक संजय यादवराव यांनी पॅराशूटमधून आकाशात उडण्याची सोयी केली आहे. आज उद्घाटनप्रसंगी अनेक पर्यटकांनी मुरुड आकाशातून पाहण्याचा आनंद घेतला. जागतिक पर्यटक मुरुडला यावेत, मुरुडच...
व्रजभक्त कोणाला म्हणावे? - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्रजभक्त कोणाला म्हणावे?\nPosted: 12:50 AM, 07/09/2018 by Parashuram Patil\nगोपी श्रीकृष्णाला म्हणतात-विषमय यमुनाजलापासून, अजगररूपी अघासुरापासून, इन्दाच्या मुसळधार पावसापासून, विजेपासून, वावटळीपासून, दावानलापासून, वृषभासुरापासून...
भारतीय राज्यघटनेतील 'कलम २१' मधील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळणे, हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीची ७० वर्षे उलटूनही देशाच्या आर्थिक राजधानीत अनेक नागरिकांना आपल्या हक्काचे,असे शुद्ध पाणी मिळालेले नाही. नुकतेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्...
एमपीसी न्यूज : नागरिकांच्या सोयी आणि बदलत चाललेला काळ पाहता पुणे महानगरपालिकाही (PMC News) अद्यायवत होत चालली आहे. नागरिकांच्या सेवेसाठी पीएमसीने मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सएप वर एक चॅटबॉट सुरू केला आहे. या बॉटमुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, परवाने, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे आणि व्हॉट्सएपद्वारे तक्...
आश्चर्य फिरवतच नाहीं. १०५ येका शाहण्यास प्रश्न केला की मोटाले उंच फलयुक्त वृक्ष ईश्वराने उत्पन्न केले आहेत प रंतु रुकाही फळनाही असे असता यास मुक्त हणण्याची गरज काय त्यत्वे उत्तर सांगीतले की सर्व वृक्षांस हंगाम आहेत त्या काळी ते फळ देता त आणि नंतर विशोभीत दिसतात व सरु वारा महिने सारखा यास्तव त्यास मुक्तदक्ष ह्मणतात किती...
मोबाईल फोन आणि त्यांचे टॉवर रेडिओ लहरी निर्माण करतात. अनेक अभ्यासातून समोर आलं आहे की, जरी कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ लहरी मानवांसाठी हानिकारक नसल्या तरी त्यांच्या जास्त संपर्कामुळे शरीरात ट्यूमर होऊ शकतात. तसंच स्मार्टफोनमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. ते किशोरवयीन मुलांमध्ये चिंता आणि मानसिक तणाव वाढवत असल्य...
औरंगाबाद : शहरात १६ ते २२ मे दरम्यान 'फिल्म मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद : एमजीएम कॉलेज आॅफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन, हरेर प्रोडक्शन, परब क्रिएशन आणि लोकमत युवा नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १६ ते २२ मे दरम्यान 'फिल्म मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रथमच फिल्म...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा थरार अनुभवल्यानंतर आता भारतीय क्रीडा चाहत्यांना अल्टिमेट खो-खो लीगचे वेध लागले आहेत. बालेवाडी, पुणे येथे रविवार, १४ ऑगस्टपासून अल्टिमेट लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. २०१९मध्ये सर्वप्रथम अल्ट...
राज ठाकरे यांनी मुंबई -ठाण्यात एक हाती आणलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाटेमुळे शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांच्या नाकातोंडात धक्कादायक पराभवाची धूळ गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठीच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी सातत्याने पुकारलेली आक्रमक आंदोलने मराठी मनाला विशेषतः तरुण वर्गाला भावल्याचे चित्र पुढे आले असून म...
एमपीसी न्यूज- वडगाव मावळ पंचायत समितीच्या हंगामी सभापतिपदी राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल वळसे पाटील यांचा पुणे जिल्हा परिषद सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मु-हे, राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभाग मावळ तालुका अध्यक्ष...
Iran Earthquake: इराण पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. शनिवारी म्हणजेच २८ जानेवारी रोजी रात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. उत्तर-पश्चिम इराणमधील खोय शहरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. इराणच्या मीडियानुसार, भूकंपात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 440 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भू...
Ajit Pawar Breaking :- राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी आघाडीचा एक भाग असून त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारंवार स्तुती केल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी तयार? 2024 च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासा...
मुंबई, 6 जून : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी हा करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरते. कारण कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हा महत्त्वाचा निर्णय या टप्प्यावर घ्यावा लागतो. माजी आयएए...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. लाठीमार प्रकरणाचे पडसाद आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटले. लाठीमार करणाऱ्या पोलिसांना निलं...
त्र्यंबकेश्वर (वार्ताहर):- गेल्या दोन ते तीन दिवस सुरू असलेला पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले असताना आज पहाटे आणि सकाळी अशा दोन वेळा जोरदार पाऊस झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मेनरोडवर पावसाचे पाणी तुंबले होेते. त्यामुळे दुकानात पाणी शिरते काय, अशी शक्यता वाटत होती. पाणी आल्यामुळे सकाळी देवदर्शनासाठी बाहेर पडलेले भाव...
१२ संतपूजक पंत प्रीतीची आर्द्रता आणि आवेग आहे आणि तेजस्विनी सीतेच्या सान्निध्याने त्याच्या जीवनाला झळाळी लाभली आहे ! पंतांचीं ह्रीं सतीगीतें अशीं हृदयंगम आहेत. त्यांनी शब्दांच्या मितव्ययांतून आशयाचीं सहस्र वलयें निर्माण केली आहेत. या गीतांत शिवशक्तीप्रमाणे वागर्थांचें समरसीकरण झालें आहे. नवल असें कीं, पंतांची ही पहिली-...
बारामती, 20 एप्रिलः बहुचर्चित बारामती लोकसभा मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी त्यांचा शेतीविषयी अजेंडा सांगितला आहे. निवडणुकीत पाणी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणीटंचाई, पाणीप्रश्न हे विषय मुख्य असल्याचं कांचन कुल यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांच्याविरू...
Meet Two Engineer Friends, Just 20 Years Old & Working On Their On Start Up. । भेटा दोन इंजिनिअर मित्रांना- ऐन विशीत ते स्टार्टअप काढून उद्योगाला लागलेत! । Lokmat.Com\n९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य पदक\nइंजिनिअर होता होताच ठरवलं आपला उद्योग करायचा. मनीष 24 वर्षाचा, जुनैद 23 वर्षाचा. आता दोघं मिळून डिजिटल मार्केटिंग याविष...
रांची, दि. ९ (पीसीबी) - जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या मुंबईहून आलेल्या एका पथकाने गुरुवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा त्यांना अटक केली. बगाईचा भागातल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली. 83 वर्षांचे स्टॅन स्वामी त्यां...
लंडनः जाहिरातींचा अभाव आणि नागरिकांकडून घेतले जाणारे आक्षेप यामुळे 'याहू'च्या 'चॅट रूम्स' बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू होण्यापूर्वी याहू या त्या काळातील लोकप्रिय वेबसाईट असलेल्या याहूने सन १९९५ मध्ये याहू मेसेंजर उपलब्ध करून दिला. त्याबरोबरच अनेक चॅट रूम्सचा अंतर्भावही करण्य...
एक मुलगी नेहमी सुंदर आणि तरतरीत दिसली पाहिजे. आणि हे केवळ कपडेच नव्हे तर केशविन्यास, मेक-अप आणि अपरिहार्यपणे उपकरणे यावर लागू होते. या लेखात मी योग्य मुलींसाठी एक घड्याळ कसे वापरावे याबद्दल बोलू इच्छित आहे आणि त्यापैकी कोणता या किंवा त्या शैलीसाठी निवडणे चांगले आहे. आपण अशा उपयुक्त आणि खूप छान ऍक्सेसरीसाठी खरेदी करणार...
मोठी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची फौज आणि धनदांडग्यांचे पाठबळ अशी यशस्वी राजकीय पक्षासाठीची त्रिसूत्री नसतानाही आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्याचे पेललेले शिवधनुष्य आम आदमीच शिलेदार बनून पेलतो आहे! कोणी पक्षाला लॅपटॉप दिलाय, तर कोणी टोनर्ससह प्रिंटरचा संपूर्ण सेट. . . , काहींच्या पाचशे रुपयांपासून काहींच्या लाखभर ...
घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. ठाणे-घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्या बांधकामांवर गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करीत असताना माजी नगरसेविका वनीता गोतपगार आणि अन्य एका महिलेने अडथळा आणून...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! प्रतिनिधी ३ मे रोजी लॉकडाऊन संपत असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने आज जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. मात्र ...
विधीमंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राज्यपालांना हस्तक्षेप करता येईल का असा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी या सभागृहातले सर्व अधिकार सभागृहातील अध्यक्षांचे आहेत. सभागृहामध्ये घेतलेला निर्णय आणि करण्यात आलेला ठराव यामध्ये साधारणपणे न्यायव्यवस्था सुद्...
Maharashtra 12th Maths Paper Leak Case: इयत्ता १२वी परीक्षेचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये मुख्याधापकांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबईच्या पोलीस पथकाने काल रात्री अहमदनगर जिल्ह्यात रुईछत्तीशी या गावात मोठी का...
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे, असं ते यावेळी म्हणाले. "कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमं...
डेविड रिकार्डो यांचा जन्म 1772 साली झाला. ते सतरा मुलांपैकी तिसरे होते. 18 व्या शतकात हॉलंडला पलायन झालेल्या इबेरियन यहूदी लोकांपैकी त्यांचे वंशज होते. रिकार्डोचे वडील, एक स्टॉक ब्रोकर, डेव्हिड जन्माला आल्याच्या थोड्याच वेळात इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. सुदैवाने त्यांनी वित्तपुरवठ्यामध्ये उत्कृष्ट प्रतिष्ठा मिळविली ...
धारूर : येथील सकल मराठा समाज सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विवीध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घाल...
जेवण पार्सल मिळणार नाही, पैसे नाहीत म्हणून कोणी उपाशी राहू नये. किमान एकावेळचे तरी त्यांना जेवण मिळावे, या उद्देशाने 'शिवभोजन थाळी' सुरू केली आहे. केवळ दुपारी १२ ते २ या वेळेतच याचे वाटप होणार आहे; मात्र पार्सल नेता येणार नसून, केंद्रामध्ये खाऊनच जावे लागणार आहे. अन्न औषध प्रशासनाकडून थाळीचा दर्जा तपासणी होणार असल्याचे...
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी ५ मे रोजी निवड समितीची पहिली बैठक होणार आहे. शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहाणार नसल्याचे २ मे रोजी जाहीर केले. त्यासोबत त्यांनी एक निवड समिती देखील सुचवली आहे. या निवड समितीची पहिली बैठक ५ मे रोजी होणार आहे. दरम्यान, ही बैठक ६ मे रोजी होणार...
जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचा मोठा फटका या व्यवसायांना बसला आहे. वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचा मोठा फटका या व्यवसायांना बसला आहे. परिणामी, सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्...
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी सोमवारी एकत्र येत मतदान केले. पक्षातील दोन नगरसेवकांच्या शब्दावर विश्वास ठेवत सर्वांनी मतदान केले. मतदान संपताच नगरसेवकांमध्ये 'वाद' विकोपाला गेला आहे. रात्री २ वाजेपर्यंत गुप्त बैठकही घेण्यात आली. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. ...
नवी दिल्ली-सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. जगातील बहुतांशी देशांमध्ये व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्यात आल्याचे कोर्टाने नमूद केले. कोर्टाच्या निर्ण...
देशात नुकताच आदिवासींच्या सन्मानार्थ मोठा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, त्यात आदिवासी हा शब्दप्रयोग गाळून वनवासी हा शब्दप्रयोग करण्यात आला. हा देशातील आदिवासींचा अपमान असून जल, जंगल, जमिनीचे रक्षण करणारे आदिवासीच देशाचे खरे मालक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिली...
गेल्या दीड वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई : तज्ज्ञ डॉक्टर आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभाग खासगी संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या या प्रस्तावाला गुरुव...
चंडीगढ - पंजाबमध्ये तोंडावर आलेल्या पालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाने भाजपचे राजकीय टेन्शन वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंह बदनौर यांची बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा आणि त्या पक्षाच्या काही नेत्यांनी भेट घेतली. त्या भेटीत पालि...
लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा. लि. युनिट-२ अंबुलगा (बु. ), ता. निलंगा या कारखान्याला ऊसताेड मजूर आणि वाहनांचा पुरवठा करताे, असे म्हणून अनामत रक्कम उचलून, मजूर आणि वाहनांचा पुरवठा केला नाही. यातून कारखान्याला तब्बल २ काेटी २२ लाख ३२ हजार ५७७ रुपयांना गंडविले...
सतत ऑनलाइन राहून व्यक्त होण्याची सवय असणारे नेटिझन्स गुरुवारी काही काळ ऑफलाइन झाले होते. भारतासह जगभरातील विविध भागांमध्ये गुरुवारी ट्विटर, गुगल टॉक काही तास डाऊन झाले होते. वृत्तसंस्था, नवी दिल्लीसतत ऑनलाइन राहून व्यक्त होण्याची सवय असणारे नेटिझन्स गुरुवारी काही काळ ऑफलाइन झाले होते. भारतासह जगभरातील विविध भागांमध्ये...
अमरावती : राजापेठ येथील उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा आमदार रवी राणा यांनी उभारला होता. त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करीत हा पुतळा तेथून हटवला. त्यानंतर झालेल्या वादात बडनेऱ्याचे आमदार रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांवर शाई फेकली होती. नंतर त्य...
A letter for students (Marathi version) आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की जसे आपली मराठी आपली राज्य भाषा आहे , तसेच हिंदी आणि English राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहेत, म्हणजेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या भाषेंचा उपयोग जास्त होतो. आपल्या रोजच्या जीवनात ह्या तिन्ही भाषेंचा वापर थोडे अधिक प्रमाणात होतो. पु...
नगर मध्ये रसाळ, गोड, चविष्ट आणि विश्स्वसनीय आंब्यासाठी परंपरेनुसार चालत आलेली पाचवी पिढी म्हणून लोढा मँगो हाऊस निलेश प्लास्टिक तेलीखुंट ही सर्वात जुनी आंबा पेढी म्हणून ख्यातनाम आहे. येत्या ७,८,९ आणि १० एप्रिल या कालावधीत पार पडणाऱ्या सावेडी नाका येथील सावेडी बस स्थानक, जुन्या नाक्या समोर असलेल्या मैदानातिल सकल शॉपिंग फ...
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. अकोला : अकोला : अकोला : पीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्...
in kalyan names of the teachers who took less lectures were flashed outside the college\nKalyan: कल्याणमधील एका कॉलेजने कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांचं नाव कॉलेजने थेट प्रवेशद्वारावर झळकवलं आहे.\n04 Jan, 2022, 11:05 am\nकल्याणः विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आपल्या आवारात लावतं जातात. ...
शिक्रापूर -नागरिकांना कोठेही अडचणीत मदत हवी असल्यास शासनाच्या वतीने नव्याने 112 हा क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर वारंवार फोन करून पोलिसांना त्रास देण्याच्या हेतूने खोटी माहिती देऊन त्रास देणाऱ्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकुश मारुती केदारी (वय 40 रा. शिरसगाव काटा ता. शिरूर) असे गुन्हा ...
द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी सोमवारी नव्वदाव्या वर्षात पदार्पण केले. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करुणानिधी यांना फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वृत्तसंस्था, चेन्नई द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी सोमवारी नव्व...
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सूचविणे याकरिता राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चची नियुक्ती केली आहे. या संस्थेचा अहवाल येत्या तीन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्याचा आदेश बुधवारी राज्य सरकारला देण्यात आला....
नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी लासलगाव बाजार समितीची ओळख आहे. यात बाजार समितीचे उपबजार विंचूर बाजार समितीमध्ये गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळाला. सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाला. मात्र, कांद्याला लिलावात अवघे ६०० ते ७०० रुपये इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तत...
Tecno Spark Go 2022 स्मार्टफोनमध्ये ६. ५ -इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले आहे. फोनमध्ये ६००० mAh ची मोठी बॅटरी आहे. फोनची किंमत ७६९९ रुपये आहे. फोन २०० रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करता येईल. ड्यूल नॅनो सिमसह येणारा Tecno Spark Go 2022 फोन अँड्राइड ११ (Go edition) आधारित HiOS ७. ६ वर काम करतो. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचारसभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचारसभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची कधीही गरज नव्हती, नेते शिवसेनेतच तयार होत होते, पण आता आयात करावे लागत आहेत, असा टोलाही राज ठ...
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आज अमेरिकी बनावटीची आठ 'अपाचे' हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत आज पठाणकोटमध्ये या नव्या हेलिकॉप्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला. अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याच बरोबर 'अपाचे' हेलिकॉप्टरची वापर करणारा भारत हा ...
मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून...
'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील' चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात भाजपाकडून कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करुन स...
जालन्याला ब्रिटिशकाळापासून १८९५ ते १९५३ पर्यंत ४०० बेडचे मनोरुग्णालय होते, १९५३ला ते रुग्णांसह हैद्राबादला हलविल्याचे त्यांच्या आजीकडून कळाले. जळगाव : ब्रिटिशकाळापासून (British period) जालन्यात (Jalna) असलेले भव्य मनोरुग्णालय (Psychiatric hospital) नंतरच्या काळात हैद्राबादला (Hyderabad) हलविण्यात आले. . या टप्प्यात जा...
धडा अकरावा. कुटुंबांतील मंडळींचे हक. संसारांत यजमान व यजमानीन यांवांचून इतरांस कांहींच हक नाहीत, अशी कित्येकांची समजूत असते. अशा समजुतीचे लोक केवळ यजमानपणाच्या मानासाठी हपापलेले असतात. यजमानपणाच्या वेडगळ मनाची कल्पना येण्यास पुढील गोष्ट बरीच उपयोगी पडेल. एकदां एक गृहस्थ एका बाईकडे ताकास आला पण यजमानीण घरी नव्हती व घरां...
कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा खारेगाव फाटक येथील उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्याला अखेर मुहूर्त सापडला असून हा सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उड्डाणपुलावरून काही दिवसांपूर्वी ठाण्यात चांगलेच राजकारण तापले होते. यावेळी गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहणार ...
राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी गेमलिक कॅम्पसचा दौरा केला जेथे टॉगची मालिका निर्मिती केली जाईल. जेम्लिक कॅम्पस येथे उद्घाटन समारंभ, जेथे तुर्कीच्या व्हिजन प्रकल्पांपैकी एक असलेल्या टॉगचे मालिका उत्पादन होणार आहे, त्याची सुरुवात राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या आगमनाने झाली. टॉगच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठ...
01 फेब्रुवारी : भाजपला मागे टाकत सेनेनं उमेदवारांना एबी फाॅर्म द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या वाद नसलेल्या जांगासाठी हे एबी फाॅर्म दिले जात आहे. कित्येक दिवस सुरू असलेला सेना- भाजप युतीचा वाद संपला तरी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारा एबी फाॅर्म दिला जात नव्हता. त्यामुळे इच्छुकांच्या काळजाची ध...
माजी न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा तो माणूस मोदींचाच होता, असा थेट आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे. हायलाइट्सः एल्गार परिषदेचे आयोजक, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदे...
कोल्हापूर - शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी अविनाश कामते, योगेश चौगले, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, सौरभ क...
जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केलात तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. परंतु, तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफ मॅनेज करण्यात यशस्वी झालात, फोनची किंमत फक्त ९९० रुपये असेल. जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल तर मासिक EMI वर देखील फोन...
चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी फायनल सामना होणार आहे. विशाखापट्टणम, 11 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नईने दिल्लीला पराभूत करून फायनलला धडक मारली आहे. आता त्यांची गाठ मुंबईशी पडणार आहे. आतापर्यंत आयपीएलमधील आकडेवारी पाहता मुंबईचं पाऱडं जड दिसतं. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला ...
भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चेत असलेल्या वरिष्ठ निवड समितीला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर अद्याप कोणतीही व्यक्ती विराजमान झालेली नाही. आता त्या जागेसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. रिक्त जागा उत्तर विभागातील असली तरी त्या जागी पश्चिम विभागातील माजी खे...
Mumbai Drugs Case: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचं खळबळजनक प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली मात्र, कोर्टाकडून कोणताही दिलासा त्यांना मिळाला नाही. प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप. कोणताही आदेश देण्यास कोर्टाचा नकार. एनसीबी, वानखेडे ...
मुंबई, 3 फेब्रुवारी : आपण सगळेच लिहितो, पण आपण कधी हे लक्षात घेतले आहे का, की जेव्हा आपला मूड चांगला असतो तेव्हा आपण चांगले लिहितो, जर आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो, तर आपल्याला स्वतःचे हस्ताक्षर आवडत नाही. तज्ज्ञांच्या मते, आपल्या मूडनुसार केवळ आपले हस्ताक्षर बदलत नाही, तर आपण शारीरिकदृष्ट्या किती चांगले आहोत याचाही...
परमबीर यांच्या लेटर बॉम्बने अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारची आणखी एक मोठी कोंडी झाली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता शिवसेनेच्या एका मंत्र्यांचेही नाव सचिन वाझेने पत्रात घेतले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी आता NIAला पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस दलात...
Shiv Sena MP Sanjay Raut : अटक होण्यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकेची तोफ डागायचे. यावरुन अनेक विरोधकांनी त्यांच्यावर खोचक टीकाही केली होती. पण अटकेनंतर दररोज सकाळी विरोधकांना पळता भुई थोडी करणारे संजय राऊत कारागृहात काय करत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर याचं उत...
पुणे - पुणेकर रसिकांच्या प्रचंड उत्साहात आणि अलोट गर्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी दैनिक "प्रभात'चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला. यावेळी 'नवचैतन्य हास्ययोग' परिवाराच्या उपाध्यक्षा सुमन काटे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सौ. ठमाताई पवार यांचा अल्...
काय घडलेलं? २७ फेब्रुवारी रोजी ५७ कारसेवक अयोध्येवरुन साबरमती एक्स्प्रेसनं माघारी येत होते. गोध्रा येथे एक्स्प्रेसचा डबा पेटवण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेनं बंदची हाक दिली होती. माया कोडनानी, बाबू बजरंगी यांच्यासह उजव्या संघटनांचा मोठा जमाव, ज्यामध्ये ब...
मुंबई, 24 जानेवारीः ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर ...