text
large_string
नवी दिल्लीः कोविड-19 चा अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जी-20 कृषीमंत्र्यांच्या असाधारण व्हर्चुअल बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मंगळवारी सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन करून शेतीविषयक कामांना...
संजय गांधी निराधार योजना विभागात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती योजना व अपंग व्यक्तींसाठी विशेष आर्थिक साहाय्य देण्यात येते. मुलगा सज्ञान झाल्याने अथवा शासकीय नोकरीत असल्याने यासह बाहेरगावचे वास्तव्य, कुटुंबातील उत्पन्नात वाढ, बहुभूधारक अशी कारणे दर्शवून तलाठ्यांनी अहवाल तयार केला. त्या अहवालानुसार ...
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळं काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षातील या अस्वस्थतेला काँग्रेस नेते व गांधी परिवाराचे विश्वासू दिग्विजय सिंह यांनी तोंड फोडले आहे. 'आत्मचिंतन खूप झालं, आता पक्षाला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे,' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. द...
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेण्याचे महत्त्व सांगितले. टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानला जाणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्याकडून मी एक वचन घेतले होते, असेह...
अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- आपले शरीर लघवीद्वारे विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील द्रवपदार्थाची पातळी सामान्य करते. तथापि, काही लोकांना वारंवार लघवी होण्याची समस्या असू शकते. ज्याच्या मागे थंडीशिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात. हिवाळ्यात, लघवीचे प्रमाण वाढल्यामुळे, सामान्यपेक्षा जास्त लघवी येऊ शकते. जा...
WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम मुंबईत खेळवला जात आहे. पहिल्या दोन दिवसांत तीन सामने झाले आणि तिन्ही सामने उत्कृष्ट झाले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धावसंख्या 200 पार गेली, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली...
स्थैर्य, सातारा, दि. 23 : सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कोरोना हा विषाणू आता पुन्हा आपले रौद्ररूप धारण करायला लागलेला आहे. सातारा जिल्ह्यात जरी लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असले तरी आगामी काळामध्ये सर्वसामान्य माणसांना कोरोना पासून वाचवण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ...
साडी कोणत्याही कापडाची असो, अनेक वर्ष वापरली जाते. आईची साडी मुलीला, सासूची सुनेला कौतुकानं दिली जाते. लग्नकार्याच्या निमित्तानं स्वतःसाठी घेतलेल्या साड्याही नंतर कपाटातच राहतात. मात्र, या साड्या निगुतीनं जपून ठेवणं, खरं तर किचकट काम असतं. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळं साड्या फारशा नेसल्या जात नाहीत. मग त्या नुसत्याच कपाट...
Ravi Kishan bollywood celebrity brother ram kishan shukla : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार रवि किशनवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळल्याचे दिसून आले आहे. रवि किशनच्या मोठ्या भावाचे राम किशन शुक्ला यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ते ५३ वर्षांचे होते. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यु झाल्याची...
रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो तुम्ही पाहिलेत का ? इटली : वृत्तसंस्था - इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा बुधवारी पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. या विवाहाचे काही फोटो समोर आले आहेत. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झा...
कळंबोली : पनवेल तालुक्यातील सहा आदिवासी वाड्या पनवेल तालुका पोलिसांनी दत्तक घेतल्या आहेत. त्यानुसार याठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार कोंबल टेकडी येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांत वाडीवरील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले. तसेच शिधापत्रिकांसह इतर योजना...
डॉन बॉस्को, बिशप्स स्कूल, आर्मी स्कूल, सेंट अरनॉल्ड्स स्कूल यांनी सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केला. शिक्षण विभाग (मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा डोबरवाडी येथील मैदानावर सुरू आहे. स्पर्धेती...
रत्नागिरी : आमदार नितेश राणे यांनी ज्या रस्ता दुरुस्तीसाठी राडा केला होता तो रस्ता अखेर दुरूस्त केला जात आहे. या वादामुळे ठेकेदारही खडबडून जागा झाला असून त्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. योगायोगाने नितेश राणे यांना आज न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे. कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करून घेणारच, असा इशा...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाजीप्रभूंनी निष्ठा दर्शविणारा ऐतिहासिक कथानकावर आधारित 'पावनखिंड' प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आण...
रायगडः अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, आपले शिवराय राजं झालं. . . . आणि श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीबांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शिवबा सिंहासनावर आरू...
माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. त्यामुळे पर्यटकांना हक्काच्या आणि इच्छित स्थळी जाता यावे, अशी माहिती देणारे अॅप माथेरान गिरिस्थान नगरपरिषद कडून विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, अनंत चत...
बीड - आज बीड येथे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चाला सुरूवात झाली. विनायक मेटे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारला इशारा दिला. जर सरकारने दखल घेतली नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील, असे मेटे यांनी म्हटले आहे. मोर्चा...
मुंबई, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच ठप्प झालं आहे. या व्हायरसचा वाढतं संक्रमण आणि धोका पाहत भारत सरकारनं लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे सध्या सर्वच बॉलिवूड स्टार त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वजण त्यांच्या चाहत्यांमध्ये या व्हायरसबाबत जनजा...
मिसिसिपी : जगातील सर्वात लठ्ठ महिलेने तब्बल 200 किलो वजन कमी करत सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अमेरिकेच्या मिसिसिपी येथील क्रिस्टीना फिलिप्स या लठ्ठ महिलेने तिच्या वजनाच्याचक्क दोन तृतियांश वजन कमी केले असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. क्रिस्टीना फिलिप्सचे व...
CJI Chandrachud । सुप्रीम कोर्टाने शिवसेना वादावर महत्वपूर्ण निकाल जाहीर केला. मात्र या निकालानंतर संपूर्ण लेखी निकाल हातात येण्यापूर्वीच माध्यमांवर सुद्धा चुकीची आणि अर्धवट माहिती प्रसिद्ध होताना अनेक चुकिचे तथ्यहीन मेजेस गेले. या निकाल आला आणि शिंदे सरकार वाचलं अशी चुकीची माहिती प्रसिद्ध झाली. तसेच उद्धव ठाकरेंना मोठ...
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग...
टीम ई-लोकमान्य । मुंबई- शासन पालिकांच्या पाठीशी आहे पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे तितकेच गरजेचे आहे,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार...
की जर मी या तपमानावर चालत गेले, तर हे pH, या कार्बन प्रमाणानुसार, मला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. मी ते कसे करू? मी रिप्रेशन मॉडेल घेऊ शकते, मी त्या परिस्थितीत बदल करू शकते आणि मी उत्पादकता वाढविण्यात सक्षम आहे की नाही ते पाहू शकते; त्याला सिमुलेशन (simulation) म्हणतात. आणि त्यालाच पूर्वानुमान असे म्हणतात. तुम्ही नवीन...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारमधील जबाबदार मंत्री किंवा अधिकाऱ्याने दररोज संध्याकाळी एक 'मेडिकल बुलेटिन'च्या माध्यमातून जनतेसमोर येऊन अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, अशी मागणी मनसेचे माजी आमदार व नेते नितीन सरदेसाई यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. याविषयी एक पत्रकच त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलं आहे. राज्यात ...
स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. मात्र, या दुनियेची एक काळी बाजू पण आहे. मुंबई : स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्...
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने आणि चांदीच्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज सोने आणि चांदीचा भाव स्थिर आहे. त्यापूर्वी काल रविवारी सोने प्रति ग्रम ५० रुपयाची किरकोळ वाढ झाली होती. तर चांदी एक हजार रुपयाने महागली होती. बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळ...
पावसाचा हाहाकार; गाड्या बुडल्या घरात शिरलं पाणी, रेड अलर्ट जारी\nHomeमहाराष्ट्रपावसाचा हाहाकार; गाड्या बुडल्या घरात शिरलं पाणी, रेड अलर्ट जारी\nमुंबई-ठाणे, नवी मुंबईसह (Mumbai)उपनगरांमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू होता. सकाळी या पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान वि...
साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरीत होतात.- सद्गुरु स्वाती खाडये.;पिंगुळी येथे हिंदू संघटक कार्यशाळा संपन्न. - लोकसंवाद न्यूज सेवा\nकुडाळ - काळानुसार समजून घेऊन साधना केली तर जीवन यशस्वी होईल.आज हिंदू धर्मांतरीत होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदू धर्मांतरीत होत आहेत. आताचा काळ लयाकडे चालला आहे. आता युग परिवर्तन ...
पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ऑनलाइन शॉपिंग असो की कुठल्याही स्वरूपातील बिलाचा भरणा असो... आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वीजबिल भरणा करताना ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नावे आदी गोष्टींची पडताळणी करूनच पेमेंट प्रोसेस करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाइल वीज...
सहजपणे शर्ट काढत नाही सलमान, कराव्या लागतात मिनत्या-विनंत्या! ! ज� ��ळपास स्वतःच्या सर्वच चित्रपटात शर्टलेस सीनसाठी सलमान खान फेमस आहे. पण दिग्दर्शकाने म्हटले आणि सलमानने शर्ट काढला, असे होत नाही. खरे तर यासाठी सलमानची बरीच मनधरणी करावी लागते. 'सुल्तान'चे दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी यासंदर्भात एक खुलासा केला आहे. ...
दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मिरमधील कमांडर झाकीर मूसा (Zakir Rashid Bhat ) दिसल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच पंजाब पोलिसांनी या कुख्यात दहशतवाद्यापासून वाचण्यासाठी त्याचे फोटो ठिकठिकाणी लावले आहेत. मूसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त समोर येताच पोलिसांनी त्वरीत हालचाल सुरु केली आहे. तसेच नोव्हेंबर महि...
चंद्राबाबू, आता मी आंध्र प्रदेशात येतोय! ओवैसींच्या पक्षाचे 7 आमदार निवडून आले आहेत. पुणेः तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एआयएमआय पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'चंद्राबाबू...
उल्हासनगरच्या भर वस्तीत असलेल्या धुरू बारवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली. यावेळी बारमध्ये खुलेआमपणे बीभत्स नृत्य सुरू होतं. पोलिसांनी या बारमधून एकूण ७५ जणांना अटक केलीये. सरकारने डान्सबार बंद केल्यानंतर मागील वर्षी न्यायालयाच्या परवानगीनं काही अटी घालून डान्सबार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र य...
पुणेः डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आदित्य बलसेकर, आयुश भट, अर्णव पतंगे, निथीयन एरीक या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून ...
गेल्या २४ तासात दिल्लीच्या सफदरजंग भागात ११९. ३ मिमी, पालममध्ये ६३. ८ मिमी तर लोधी रोड भागात १२४. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोरदार फटका दिल्यानंतर आपला मोर्च...
येथे एक नवीन पाम-आकार 14-मेगापिक्सलचा डिजिटल कॅमेरा आहे जो boaters साठी योग्य आहे. 5X ऑप्टिकल झूम आणि प्रगत वैशिष्ट्यांची पृष्ठे-लांबीची यादी, हा पॉइंट-एंड-शूट नाही पण खलाशीसाठी अत्यंत महत्वाचा आणि महत्त्वाचा कॅमेरा असतो- जलरोधक (33 फूट). फवारणी, पाऊस, धूळ किंवा वगळण्याच्या धक्क्याची काळजी करू नका. स्वयंचलित फोकस आणि ब...
कविता लाड मेढेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर in Marathi\nकविता लाड मेढेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, म्हणणार 'लव्ह यु जिंदगी'\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये कविता लाड हे नाव नक्कीच कोणाला नवं नाही. मोठा पडदा असो वा लहान पडदा कविता लाड मेढेकर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. कविता लाड मेढेकर हे रसिकांच्या मनावर ...
Book Author : Book Size : Total Pages : Genre : More Information About Authors : Sample Text From Book (Machine Translated)(Click to expand) (वेळ : सायंकाळचो-पाच वाजण्याचा सुमार) (सीमा प्रांतातील एका शहरातील एक घर. घरातील एक मोठी खोलो - तिला दोन दरवाजे आहेत. एक जिस्त्राजवळ वय दुसरा घराच्या आतल्या भागात जाणारा. गल्लीच्य...
बारामतीः भाजपला पर्याय देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात आपला सहभाग असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्यातच मी बाजूला होणे योग्य नसल्याचे अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या सर्व व...
कळंब : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता व ती लहान मुलांसाठी धोकादायक वर्तवली जात असल्याने कळंब येथे बालरुग्ण कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करावे. तसेच कळंब उपजिल्हा रुग्णालयात एचआरसीटी तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी कळंबचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वार...
बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान । Kolhapur । Sakal\nकोल्हापूर : बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान\nकोल्हापूर : कोरोना संकट आले, लॉकडाउन सुरू झाला त्यात दीड-दोन वर्षे मुले घरीच होती. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. २० टक्के बालकांना स्थुलता वाढली, मानसिक, शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा मुलांना शारीरिक ...
२१ रोजी मिळणार 'दिठी' अनुभव - Rashtramat\nHome/सिनेनामा/२१ रोजी मिळणार 'दिठी' अनुभव\n२१ रोजी मिळणार 'दिठी' अनुभव\nसुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिठी' या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना...
ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावरून व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती याची माहिती मिळते त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवरून त्या व्यक्तीच्या मालकीची बिगर शेतजमीन किती, तसेच स्थावर मालमत्ता अर्थात घर, बंगला, व्यवसायाची इमारत या सर्वाची माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं ११ ऑक्टोबर २०२० रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत...
कलाकारांचं मानधन अनेकदा चर्चेत असलेला विषय. त्यातही मराठी कलाकारांना अनेकदा रखडलेल्या मानधनाच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. यावेळीही अरुण नलावडे, सविता प्रभुणे, आशुतोष कुलकर्णी, प्रिया मराठे, पियुष रानडे, दीपक करंजीकर, मेघना वैद्य आणि रोहन गुजर या कलाकारांचं एका प्रोजेक्टचं जून महिन्यापासूनच मानधन रखडलं होतं. निर्मा...
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या घातल व्हायरसच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. कोरोना संकट काळात डॉक्टर्स, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त असतात. सध्याच्या महासंकट काळात वेळोवेळी आरोग्य कर्मचारी रु...
शेनझेन (चीन) - चीनमध्ये लाचखोरीच्या आरोपावरून कम्युनिस्ट पार्टीच्या एका माजी पदाधिकाऱ्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र या शिक्षेसाठी दोन वर्षांची सूट देखील देण्यात आली. गुआंगडोंग प्रांतातील शेन्झेन इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने 2 जून रोजी माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले आणि त्यांच...
पोटात ५० हून अधिक क्वॉइन्स होते आणि तेही स्त्रक्रियेविना काढण्यात आले आहेत. तुम्हाला पण प्रश्न पडला आहे का? एवढे क्वॉइन्स कसे काय शस्त्रक्रियेविना काढले असतील आणि एवढी नाणी पोटात गेली कशी काय? पण असं घडलंय राजस्थानात. ही घटना घडली आहे राजस्थानमधील जोधपूर शहरात. तेथील एका डॉक्टरांनी चक्क एका ४० वर्षीय व्यक्तीच्या पोटातू...
आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे. धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे. बुलडाणाः येथील वन विभागात वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या एका मुस्लिम चालकाचे आरोग्य चांगले राहत नसल्याने यावेळी चालकाने रोजे ठेवले...
रत्नागिरी : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून चांगला लाभ मिळत आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार अपेक्षित प्रमाणात पुढे येत नाहीत. बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा अध्यक्ष...
टॉप गन 2 मधील टॉम क्रूज़पासून ते रेम्बोवर गाड्या घेतात, पुढील काही कॅलेंडर वर्षात आपण जवळच असलेल्या सिनेमांमधून हे युद्ध चित्रपट आहेत. विचारः कॅप्टन अमेरिका हे आपल्या मित्राचे रक्षण करणारा मित्र बकी यांना संरक्षण देण्यासाठी या चित्रपटात चुकीचे वागतो, जो अमेरिकी सरकारकडून दहशतवादी म्हणून हवा होता. सर्व अमेरिकन देशभक्त ...
तिकडे दिल्लीत प्रियंका आणि राहुल गांधी हेदेखील असेच बहीणभावाच्या प्रेमाचे दर्शन घडवीत असतात. आपला भाऊ किती पुरुषोत्तम आहे हे सांगण्याचा प्रियंका यांचा प्रयत्न असतो. राहुल तसे असतीलही. ज्याप्रमाणे प्रत्येक भारतीय महिलेसाठी आपला पोटचा गोळा सद्गुणी असतो त्याप्रमाणे प्रत्येक महिलेस आपला भाऊदेखील आदर्श पुरुष असतो. पण म्हणून...
Goa Police: एकेकाळी कर्करोगाचा (कॅन्सर) आजार झाला तर उपाय नाही असा समज जनतेमध्ये होता. मात्र, आता योग्य उपचार आणि जिद्द, इच्छाशक्ती व प्रबळ शिस्तीद्वारे कर्करोगावर मात करता येते, हे अनेकांनी दाखवून दिले आहे. कर्करोगातून बरे झालेल्या आपली दिनचर्या व नियमित व्यायाम करून इतर रुग्णांना प्रोत्साहन व स्फूर्ती देणारे पोलिस ख...
सोयगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा खर्च सादर न केलेल्या ८४ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. नव्याने ग्रामपंचायतीत पदार्पण केलेल्या सदस्यांनी निवडणुकीचा खर्च वेेळेत सादर केला नसल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडे करण्यात आली...
शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांची बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी गुरुवारी निवड झाली. मात्र बेस्ट उपक्रमातील सुमारे ४२ हजार कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दा या निवडीदरम्यान गाजला. शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांची बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी गुरुवारी निवड झाली. मात्र बेस्ट उपक्रमातील सुमारे...
सफाई कर्मचाऱयांसाठी विकसित करण्यात आलेल्या होम लोन अॅपचे लाँचिंग आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि क्लीन-अप फाऊंडेशनच्या संस्थापक संजना रुणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. क्लीन-अप फाऊंडेशनने हे अॅप विकसित केले आहे. सफाई कामगारांना गृहनिर्माण वित्तसंस्थेच्या पर्यायांबद्दल माहिती मिळवण्यात हे अॅप मदत ...
नागपूर - २ एप्रिल या दिवशी शहरातील ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झालेला आहे; मात्र नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. गेल्या २४ घंट्यांत शहर आणि जिल्ह्यात ४ सहस्र १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ४० सहस्र ८०७ इतकी झाली आहे. शहरात उपचाराच्या वेळी मृत्यू पावणार्या कोरोन...
मुंबई : केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यभरात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या या लसीकरणाच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम ( Sanjay Nirupam) यांनी तर राष्ट्रवादीला थेट अभी जरा बाज आए, असा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीने मोफत...
- हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे केरळमधील माकपचे सरकार ख्रिस्त्यांच्या चर्चचे सरकारीकरण करण्यावर चर्चच्या विरोधामुळे माघार घेते, हे हिंदु भाविक आणि मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या लक्षात घेतील का ? - देशात केवळ हिंदूंच्याच धार्मिक स्थळांना सरकार नियंत्रणात घेण्याचे धाडस दाखवते; मात्र अन्य धर्मियांच्या धार्मिक स्...
मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी नागपूरवरून आलेल्या कॉल संदर्भात त्यांनी सांगितले की, पोलिसांना चौकशीमध्ये जी रीतसर माहिती मिळत आहे ती न्यायालयामध्ये सुपूर्द केली जात आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्र...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. केजरीवाल संकटात, मुंबईत येऊन ठाकरे-पवारांची भेट, भेटीच्या कारणामागे मोठी स्टोरी दडलीये! सत्तासंघर्षाच्या निकालाला काहीच दिवस, CM एकनाथ शिंदे राज्य...
तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ठाकरे यांची कनिष्ठ कन्या पूनम ठाकरे यांनी भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल होण्यासाठी यूपीएससी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना या परीक्षेत ७२३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ठाकर...
मुंबईः राज्य शासनाच्या वतीने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा 'एमएचटी-सीईटी २०१७' ही गुरुवार, दिनांक ११ मे, २०१७ रोजी राज्यात ३६ जिल्ह्यात १११० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल...
अनुराग कोनकर आणि नर्मता पाटील यांनी 'पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन'मधील अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद मिळवले. पुणे रनिंग बियाँड मायसेल्फ आणि अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात ४० वर्षांखालील हौशी गटात ४२. २ किलोमीटरची शर्यत अनुरागने २ तास ५१ मिनिटे ५६ सेकंदां...
नागपूर : स्वतःच्या पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून तैनात असलेल्या 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना शुक्रवारी (25 जून) रात्री पोलीस आयुक्तांनी निलंबित केलं. तसंच ज्या यशोधरानगर पोलीस स्टेशनचे मेश्राम ठाणेदार होते त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात विनयभं...
आज, लोक वाढत्या सार्वजनिक चर्चा विषय होत आहेत, एक विचित्र देखावा आहे. किन्नर सोप्या भाषेत कोण आहे? या असामान्य दृष्टिकोन आणि जैविक वैशिष्ट्ये आहे जो कोणी आहे. किन्नर - समान लिंग एक प्रतिनिधी म्हणून जन्माला येत गेले कोण, एक व्यक्ती, एक व्यक्ती विरुद्ध वाटते. या पॅथॉलॉजीकल वैशिष्ट्य समलैंगिकता किंवा स्त्रियांचा समलिंगी ...
IFFCO ने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. शेतकऱ्यांची बचत होऊन शेतीत क्रांती होऊ शकते असं हे IFFCO चं संशोधन आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर...
नवी दिल्ली : कोरोना या महामारीमुळे देशाच्या तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून त्यातील सुविधा यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुमोटो दाखल केला आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. एल नागेश्वरा राव यांच्या खंडपीठाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या कारागृह महा...
ठाण्यात गडकरी रंगायतन येथे शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला भास्कर जाधव, अरविंद सावंत, राजन विचारे, विशाखा राऊत उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणे, रामदास कदम यांची नक्कल केली. भास्कर जाधव यांनी सभागृहात बोलताना राष्ट्रवादीत मंत्री असतानाचा किस्सा सर्वांना ऐकव...
बांबूचं लोणचं, कधी ऐकलंय? देशाच्या या कोपऱ्यात आहे ही फेमस डिश, अशी आहे रेसिपी! भीमाशंकरवर आसामचा दावा; डाकिनी टेकडी कुठे? कोणत्या पुराणात आहे उल्लेख? उद्या 12 वाजता गुवाहाटीतून विमानाचं टेकऑफ; बंडखोर आमदारांचं पुढील मुक्काम? आसाममध्ये पुराचा हाहाकार 45 लाख लोक बाधित, जिथे बंडखोर आमदार तिथे पूरस्थिती?
आपल्याला 'बिग बॉस मराठी'मध्ये अनेक स्पर्धक त्यांच्या जीवनाबाबत सांगताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये रूपाली भोसलेची नवीन भर झाली आहे. वूटच्या 'अनसीन अनदेखा'मध्ये रूपाली भोसले स्पर्धकांमध्ये मिसळताना, त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करताना दिसत आहे. ती सुरेखा पुणेकर आणि पराग कान्हेरे यांना तिचे कुटुंब आणि भावी योजनांबाबत सांगत...
नाशिक : चोरी करीत असतांना हटकल्याने त्रिकुटाने सुरक्षा रक्षक असलेल्या दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकरोड येथील दुर्गा गार्डन भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश राजेंद्र यादव (१९ रा. मोरे ...
सिल्लोड : मराठवाडा व विदर्भातील चार गावांना जोडणारा जळकीबाजार-खुपटा रस्ता, भोकरदन तालुक्यातील दहिगाव, हिसोडा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, जागोजागी हा रस्ता उखडल्याने दररोज या रस्त्यावर अपघात सत्र सुरूच आहे, तर या खराब झालेल्या पाच किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल अर्धा तास लागत आहे. तत्काळ याची दुरुस्ती करण्यात यावी, न...
पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तान या दोन देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पण भारताच्या मालकीची कोट्यावधींची एक मालमत्ता पाकिस्तान धुळखात पडलेली आहे. यासंबंधी एका प्रसिद्ध इंग्रजी पत्रकाराने यासंबंधी एक लेख लिहिला होता. 3 जागांवर सूचन...
यापी मर्केझी पूर्व आफ्रिकेतील सर्वात वेगवान रेल्वे मार्ग तयार करत आहे. 1.224 किमी दार एस सलाम - मोरोगोरो रेल्वे प्रकल्प, जो 202 किमीच्या एकूण मार्गाचा पहिला विभाग आहे, हा या मार्गाचा सर्वात गंभीर भाग आहे. पूर्ण झाल्यावर, 5-भाग रेषा युगांडा, रवांडा, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि टांझानिया यांना जोडेल आणि पूर्व आफ्रिका...
सातारा : अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. श्रीराममंदिर बनवण्याची समयमर्यादा निश्चित करणे, हिंदूंना तेथे नित्य पूजा करण्याची अनुमती देणे, ...
पुणे येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मुद्यावर या बैठकीत चर्चा केली आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीतील च...
Mopa Airport: मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळीवर विपरीत परिणाम होईल; विमानांचे प्रमाण कमी होऊन आहेत ती मोपाकडे सरकतील, ही भीती अनाठायी ठरली आहे. गोवा सरकारने मोपा विमानतळ सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर 'एव्हिएशन टर्बाईन फ्युएल'वरील राज्य विक्री कर टक्केवारीत 18 वरून 8 टक्के अशी घट केल्याने अनेक विमान कंपन्यांनी गोव्य...
या दिवशी या 6 राशींना मारतील चौकार-षटकार, तुम्हाला मिळेल गुड न्यूज! प्रत्येकाला आपल्या राशीबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. मग ते मस्त असेल ना? तुमचा आजचा दिवस कसा जाईल हे जाणून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केली तर. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक दिवसाचे राशीभविष्य घेऊन आलो आहोत, जेणेकरून आज तुम्ही काय करावे आ...
ओला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावीश अग्रवाल यांच्या उर्मट आणि कठोर वागण्याबद्दल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच काही खुलासे केले आहेत. ओलाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि कर्मचारीही सीईओ अग्रवालांच्या वागण्यावर नाराज असल्याचं समोर येत आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वातावरण जरा तापलेलं आहे. त्याब...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! निर्बल इंडियन शोषित हमारा आमदल पार्टी च्या वतिने अमरावती येथे निषाद पार्टी बैठक संपन्न. मा श्री नंदुभाऊ धारपवार साहेब अमरावती जिल्हा अध्यक्ष (निषाद पार्टी)धडाडीचे कार्यकर्ते संयमी स्वभाव काम करण्याची शैली पार्टी ला मजबूत करण्याच काम यांच्या पुढाकाराने न...
साक्री,दि. 15 - साक्री बस आगारात जळगाव डेपोची बस (क्रमांक एम. एच. 20 सीएल 3196) दुपारी साडे बारा वाजता प्रवेश करत असताना एका दुचाकीस्वारला बसचा कट लागल्याची घटना घडली. त्यानंतर दुचाकीस्वाराने बसचालकाला धक्काबुक्की करत चालकाशी हुज्जत घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या साक्री आगारातील एस. टी. बस चालक व वाहकांनी एस. टी. बंद ...
करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत महत्वाचं काम आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचं काम आहे. याची पूरेपूर जाणीव असल्यानेच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने आरोग्यविभागाच्या...
नाशिकः- नाशिक रोड येथील सामनगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोट्रॅव्हल गाडीला अचानक भीषण आग (A terrible fire) लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत गाडी पूर्णतः जळून खाक झाली मात्र सुदैवाने या गाडीत चालक वाहक नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सध्याच्या परिस्थिती मध्ये उन्हाचा चटका कायम वाढत...
Symptoms Of Or Covid 19 : भारतात सध्या खोकला, अंगदुखी, ताप आणि घसा खवखवणे यासारख्या श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे, परंतु हा इन्फ्लूएन्झा आहे की नाही हे कसे ओळखावे, जो H3N2 विषाणूमुळे होतो किंवा कोविड, जो ओमिक्रॉनच्या उपप्रजातीमुळे होतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या आकडेवारीनुसार, कोविड-19 विषाणू, स...
२०२१ नंतरच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयांत तीन महिने काम करणे बंधनकारक केले आहे. मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयानुसार देशातील सर्व एमडी, एमएससारख्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना तीन महिन्यांसाठी जिल्हा रुग्णालयांत काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा रुग...
जळगाव - येथील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७१ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेला संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची पुर्वकल्...
जर आपल्याला असे वाटले की आपण 30 किलोने वजन कमी करू शकता, एक किंवा दोन आठवड्यासाठी, हा लेख आपल्यासाठी नाही, आपल्याला त्यात स्वारस्य नाही. लिंपोसक्शन आणि पोटात शिवण घालण्यासाठी पैसे उधार घेणे अधिक चांगले आहे, जरी हे काही कमी वेळेत इतके मोठे परिणाम देईल हे संभव नाही. जर आपण 30 किलो वजनाचे वजन कसे कमी करायचे हे जाणून घ्याय...
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल (NAS) २०२१, नुकताच शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने प्रकाशित केला. राष्ट्रीय पातळीवरील या सर्वेक्षणाने शिक्षणातील अनेक त्रुटी उजेडात आणल्या आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या एकूण शैक्षणिक कामगिरीबाबत धक्कादायक आकडेवारी समोर...
ट्विटरचा 'टिवटिवाट' थांबला, जगभरातून तक्रारींचा पाऊस । Saamana (सामना) कमी शब्दांमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी, फोटो आणि व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभरातील लोकांचे हक्काचे व्यासपीठ असणारे ट्विटरचा (Twitter) 'टिवटिवाट' डाऊन झाला आहे. बुधवारी जगभरात ट्विटरला पोस्ट शेअर करण्यात अडचण निर्माण झाली. ट्विटर अकाऊंट ओ...
वार्ताहर / वैभववाडीः वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीच्या हजेरी मस्टरवर मुलाला सही करण्यास नगर पंचायतीने विरोध दर्शविल्याने व अनुकंपा अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत अनिता करकोटे यांनी नगर पंचायतीमध्ये धडक देऊन रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. याचवेळी नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांना कोंडून ठेवले होते...
ज्योतिषशास्त्राचे संहिता, गणित व जातक असे तीन स्कंध आहेत. सामुद्रिक शास्त्र हे संहितास्कंधाचा भाग आहे. अंगलक्षण होराशास्त्र म्हणून देखील ओळखले जाते. पाराशर, व्यास, नारदमुनी, वराहमिहिराचार्य यांनी सामुद्रिक शास्त्राविषयी पुष्कळ माहिती लिहून ठेवली आहे. स्त्री लक्षणम्, सामुद्रिक चिंतामणि, सामुद्रिक पुरुष-स्त्रीलक्षणादि, ...
तुमची मुलगी काय करते? नवी मालिका लवकरच भेटीला - पुढारी\nहोम/Uncategorized/तुमची मुलगी काय करते? नवी मालिका लवकरच भेटीला\nLast Updated: December 14, 2021, 12:27 PM\ntumchi mulgi kay karte tv serial\nआपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी, ही आईची दोन रुपं. मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही ...
साहित्य संमेलन अध्यक्षांना राज्यभर फिरून विविध साहित्य उपक्रमांना भेट देता यावी, यासाठी त्यांना एक लाख रुपयांचा निधी देण्याचा पायंडा अवघ्या दोन वर्षांत गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. म. टा. प्रतिनिधीसाहित्य संमेलन अध्यक्षांना राज्यभर फिरून विविध साहित्य उपक्रमांना भेट देता यावी, यासाठी त्यांना एक लाख रुपयांचा निधी देण्...
आपल्याला आवडत नाही meatless जेवण? रूप, उदाहरणार्थ, मांस एकूण बहिष्कार यांचा समावेश आहे. अशा अन्न चवदार नाही - ते फक्त गाठ आहे. शेवटी, काही हरकत नाही ते कोणालाही सांगितले, रूप दरम्यान meatless जेवण विश्वास अनेक लोक अन्न आधारे आहेत. फक्त नाही मधुर, पण एक जलद लंच शिजविणे प्रयत्न करू. हे कार्य चांगले multivarka हाताळण्यासा...
कोल्हापूरः कोल्हापूर पोलिसांनी ट्रॅफिक जाम च्या समस्येशी निपटण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान शहरामध्ये उस वाहतुक करणार्या वाहनांवर प्रतिबंध घातला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, वाहतुकीचे नियम आणि प्रतिबंध शनिवारपासून लागू करण्यात आले आहेत आणि हे गाळप हंगामाच्या अखेरपर्यंत लाग...
7th Pay Commission:केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोग (7th Pay Commission) च्या आधारावर पगार मिळत आहे आणि सरकार त्यात समाविष्ट असलेल्या महागाई भत्त्यात दरवर्षी वाढ करत आहे. आता सरकार कोणताही नवा वेतन आयोग आणणार नसल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्...
उमरेड : मागील अनेक वर्षांपासून उमरेड नगरीत सुलभ शौचालयाची मागणी होती. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक शहरात येतात. अशावेळी त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची सुविधा नव्हती. 'लोकमत'नेसुद्धा या बाबीकडे अनेकदा लक्ष वेधले. आता शहरात लवकरच 'पे एण्ड यूज' या तत्त्वावर वेगवेगळ्या मुख्य सहा ठिकाणी 'सुलभ शौचालय'ची सुविधा होण...
न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवी दिल्ली - २२ जून रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील राउस एवेन्यू कोर्टात काम करणाऱ्या व्यक्तीने कोर्टाच्या आवारातच एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्य...
संभाजी महाराज इतिहास माहिती PDF in Marathi read online or download for free from the ycis.ac.in link given at the bottom of this article. शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते जेष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू...
नियामक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अलिबाबावर व्यापारपेठेवरील आपल्या प्रभुत्वाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवला आहे. चुकीला माफी नाही; चीनने 'अलिबाबा'ला ठोठावला तब्बल १८. २ अब्ज युआनचा दंड! हाँगकाँग : तब्बल महिनाभराच्या चौकशीनंतर चीनमधील नियामक यंत्रणेने शनिवारी (ता. १०) ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या 'अलिबाबा' या उ...