text large_string |
|---|
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय-अरुंद-निसरडे रस्ते, उखडलेले पॅचवर्क, जुनाट पूल, पुलांची दुरवस्था, खोदलेल्या चरी, खचलेल्या साईडपट्ट्या, रेंगाळलेली दुरुस्ती यामुळे मिरज पूर्वभाग जिल्ह्यात बदनाम होत आहे. येथील विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी पाच वर्षांत काय केले? रस्त्यांसाठी किती नि... |
बिजिंग : ज्याने जगाला कोरोनाच्या संकटात टाकले, आता त्यानेच औषधही तयार केल्याचा दावा केला आहे. चीनी संशोधकांनी कोरोना व्हायरसवर 99 टक्के प्रभावी वॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. या वॅक्सीनचे सुमारे 10 करोड डोस बनवण्याची तयारी सुरू आहे. बिजिंगची बायोटेक कंपनी सिनोवॅकने ही वॅक्सीन तयार केली आहे. चीनमध्ये सुमारे एक हजा... |
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडीच्या सखल भागांत पाणी साचलं आहेस ,त्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे पाणी घरात घुसून अनेकांचे फार नुकसान झाले आहे. Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत? Ayodhya Ram Mandir Speci... |
सांगली : 'मम्मी. . , हे पप्पांना मारून आलेत काय. . ? ' पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या 'सनकी' मारहाणीत बळी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या तीन वर्षीय प्रांजलचा भाबडा प्रश्न अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांना निरूत्तर करून गेला. बिहारी यांनी प्रांजलच्या गालावर मायेचा हात फिरवून अनिकेतच्या मारेकºयांना कोणतीही दयामाया द... |
हिमाचल प्रदेश, 09 एप्रिल : हिमाचल प्रदेशमध्ये एका शाळेची बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 27 शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन शिक्षक आणि ड्रायव्हरचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कांगडा जिल्ह्यात घडली. बलजीत राम पठानिया या खासगी शाळेची बस सहलीवरून परतल्य... |
ज्ञानेश्वर साळोखे/ कोल्हापूर 14 मार्च : कोल्हापूर (Kolhapur News) उत्तरच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपने सुध्दा या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली असून आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. बुधवारी भाजपचा दिल्लीहून अधिकृत उमेदवार जाहीर होणार आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडून लढलेल्या सत्यजित कद... |
भार्इंदर/मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल शनिवारी वाजले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना या राज्याच्या सत्तेतील दोन पक्षांमध्येच मुख्यत्वे लढत होण्याचे संकेत गेल्या काही दिवसांमधील घडामोडींमुळे प्राप्त झाले आहेत. भिवंडीत उत्तम यश मिळवणाऱ्या काँग्रेसची कामगिरी कशी राहील आणि राष्ट्रवादी काँ... |
औरंगाबाद : मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलकांनी अंगावर चाबकाचे फटकारे ओढून निषेध नोंदविला. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलनात रविवारी (ता. 29) आंदोलक आक्रमक झाले होते. समन्वयक म्हणून कमी पडल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून क्रांती... |
वसई : विरार पश्चिम ,सत्पाळा येथे असलेल्या मदर तेरेसा होम या वृद्धाश्रमाच्या आर्थिक मदतीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून शनिवारी संध्याकाळी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आध्यात्मिक गुरू राधे मॉ यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील रूग्णांसाठी पॅलेटीव्ह केअर सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार राजेंद्र गावीत, वसईचे आमदा... |
७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे. बुलडाणाः जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा ७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या ४७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७० जण... |
Rahul Shewale : मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shivsena MP Rahul Shewale) यांनी नुकतेच शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप (Rape Complaing) केला आहे. तसेच पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे न्याय मागितला आहे. या महिलेने ट... |
High Court : "स्त्री अंघोळ करत असताना बाथरुममध्ये डोकावणं हा गुन्हाच" बाथरुम सार्वजनिक असले आणि त्याला दार नसून फक्त पडदा असला तरीही बाथरूममध्ये आंघोळ करणं ही खासगी कृती आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितलं आहे. म्हणून, जर एखादी स्त्री आंघोळ करत असताना एखाद्या व्यक्तीने अशा बाथरूममध्ये डोकावले तर ते भारती... |
कोपरगाव : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू असल्याने आज नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक ,धारणगाव रोड ,निवारा कॉर्नर परिसर आदी भागात मोठी गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमाचा फज्जा उडाला . तर काही भागांमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना मास्क लावा. थुं... |
सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सियस अधिकच्या तापमानाची नोंद होत पणजीतला पारा आज 38. 4 अंश सेल्सियसवर पोहोचला. हे गेल्या 50 वर्षांतील तिसरे सर्वाधिक तापमान आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने राज्यात उद्या, 9 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेची घोषणा केली असून लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. खासकरून ज्य... |
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. या घटनेवरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणात पोलिसांकडून राणे यांना अटकही करण्य... |
खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट! खामगाव, (जि. बुलडाणा), दि. 29 - शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतांनाच शेतकºयांवरील अस्मानी व सुलतानी संकटेही वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर्षी खरीपाच्या मुगाला ५ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असून बुलडाणा जिल्ह्यातील तेराही बाजार समित्यांमध्ये... |
क्युअर इट हॉस्पिटलमध्ये १८ जवानांवर उपचार सुरू आहेत. एका जवानाची प्रकृती चिंताजनक असून, उर्वरित जवानांची प्रकृती स्थिर आहे. सात जवानांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे,असे डॉ. रोशन भिवापूरकर यांनी सांगितले. |
आपल्या स्वरांनी रसिकांना वेड लावणारा केके गेला. केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ. कोलकातातील एका कार्यक्रमात रसिकांच्या मनाचा ठाव घेत असतानाच काळाने केकेला हिरावून घेतलं. केकेचं जाणं त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत क्षेत्राला चटका लावून गेलंय. कृष्णकुमार कुन्नथ नाव असलेला हा गायक जगभरात केके नावाने जगभरात पोहोचला. कृष्... |
नागपूर : वर्धा रोडवर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ने धाड घालून देहव्यापाराचा पर्दाफाश केला. उझबेकिस्तान आणि दिल्लीहून आणलेल्या तीन युवतींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. बंटी ऊर्फ बिलाल अहमद (३७) रा. मानकापूर आणि राजकुमार गडेवार (४०) रा. सदर अशी अट... |
घर टेक-वेक Apple सुद्धा फोल्डेबल स्मार्टफोन आणणार, यासाठी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार! Apple सुद्धा फोल्डेबल स्मार्टफोन आणणार, यासाठी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार! सॅमसंग (samsung)नंतर आता Apple फोल्डेबल डिस्प्लेसह स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. पण माहितीनु... |
संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार व खून या पाशवी प्रकरणातील दोषी गुन्हेगारांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत आतापर्यंत फाशी टाळण्यात यश मिळवावे, ही मोठी विडंबना आहे. (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह) संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार व खून या पाशवी प्रकरणाती... |
आजच्या जगातील नव्या बाल-आरोग्य समस्या\nअसंख्य प्रकारच्या जोखमी आणि गंभीर समस्यांमुळे लहान मुलांच्या जीवनातील अनिश्चितता आणि विविध प्रकारचे धोके निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीने उपाय योजण्याची आवश्यकता आहे.\nलहान मुले म्हणजे देशाचे भवितव्य असते. जर नवी पिढी सुदृढ, निरामय आणि आरोग्यसंपन्न असेल,... |
२५ लाखांपेक्षाही जास्त समाज बांधवांनी महामोर्चा काढून सातारा हीच ख-या अर्थाने मराठ्यांची राजधानी असल्याचा प्रत्यय आज आणून दिला. सातारा- मनात मराठा, डोळ्यांत मराठा, पायांत मराठा, रस्त्यांवर मराठा, चौकाचौकांत मराठा, गर्दीत मराठा, माणसांत मराठा, समतेत मराठा, राजधानीत मराठा. . आणि मोर्चातही मराठा. . असा मराठा जनांच्या प्र... |
मुंबई, दि. १६ (पीसीबी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण व विचार लवकरच मराठीत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे साधने प्रकाशन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड क्र.६ चे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालायतील उपमुख्यमंत्री कार्य... |
आ. हर्षवर्धन जाधव यांनी'शिवस्वराज्य पक्ष' असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. औरंगाबाद : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी आ. हर्षवर्धन जाधव यांनी घेतली असून, त्यांनी 'शिवस्वराज्य पक्ष' असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते नाव देण्यास आयोगाने कायदेशीररीत्या हरकत घेतली आहे, तर आ. जाधव यांच्... |
मुंबई : 'लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई' हा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान सोहळा सोमवार, ९ सप्टेंंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील राजकीय नेतेमंडळींना या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी एका विशेष कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. नरि... |
कामठी : मुलीसोबत बोलण्याच्या कारणामुळे उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खून करण्यात आला. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले. खुनाची ही घटना कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कामठीत काही काळ... |
पुणे : "महिला बचत गटांना व सर्वसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना संधी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या 'हिरकणी महाराष्ट्राची' आणि 'प्रज्वला' या योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. मुद्रासारख्या योजनेमुळे गृहिणी आता उद्योजिका होण्याकडे वाटचाल करीत आहेत. राज्य महिला आयोगाक... |
सांगली : जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा परिषदेशी संबंधित कामांना जिल्हा परिषदेकडून नाहरकत घ्यावी, असा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. तसा ठरावही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय याव... |
सा धारणतः २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. वास्तविक पाहता आमच्या पक्षाला आर्थिकदृष्ट्या निवडणूक लढविणे जिवापलीकडचे ठरणारे होते. सा धारणतः २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून ... |
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वेगमर्यादेवर नियंत्रण फक्त कागदावर आहे. ही वेगमर्यादा खासगी गाड्या तर पाळत नाहीतच मात्र महापालिका आणि पोलिसांच्याही गाड्याही त्याचे उल्लंघन करतात. मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वेगमर्यादेवर नियंत्रण फक्त कागदावर आहे. ही वेगमर्यादा खासगी गाड्या तर पाळत नाहीतच मात्र महापालिका आणि पो... |
"वाट बघतोय रिक्षावाला" पंजाबच्या रिक्षावाल्यांचा वाढतोय भाव ! आम आदमी आणि कॉंग्रेसची " ऑटो पॉलिटिक्स "! - Maha News Live\nin Featured, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे\nपंजाबची निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसे तसे तिथले वातावरण गरम होऊ लागले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सं... |
पुणे : जात पंचायत भरवून निवाडा करत एका जोडप्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी निवाडा करणार्या पंचांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधान परिषदेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली. प्रविण दरेकर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक देशमुख यांची भेट घेतली. यावेळी... |
विटा : कोरोना योध्दा म्हणून काम करीत गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोहित्यांचे-वडगाव (ता. कडेगाव) येथील सरपंच विजय मोहिते यांना संधी मिळणार आहे. राज्यातील अनेक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. काही गावे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्राम दक्षता समितीच्या... |
आणि तृतीय पारितोषिक शिवाजी करडे (नाटक-भावकी) यांना जाहीर करण्यात आले. नाट्य स्पर्धेत प्रत्येक केंद्रातून तीन संहितांची निवड केली जाते. संहिता नवीन नाट्यलेखन केलेल्या असल्यास या स्पर्धेसाठी विचारात घेऊन प्रत्येक केंद्रातून ३ संहितांची निवड परीक्षक करतात. राज्यातील २० केंद्रांतून आलेल्या संहितांचे परीक्षण करण्यासाठी ३ प... |
मुंबई । आयपीएलमध्ये आज संध्याकाळी दोन मजबूत संघात मोठा सामना होणार आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ असेल, ज्यांनी विजयासह आयपीएलमध्ये प्रारंभ केला आणि दुसरीकडे पहिला सामना खेळणार असलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ. चांगली बातमी अशी आहे की, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ तंदुरुस्त आहे आणि आजच्या सामन्यात तो खेळण्याची ... |
LIC Share Price । एलआयसीच्या भागधारकांचे हाल सध्या तरी कमी होताना दिसत नाहीत. आज, सोमवारी एलआयसी आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या अँकर गुंतवणूकदारांचा लॉक-इन कालावधी संपुष्टात येत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना एलआयसीमध्ये आणखी विक्री होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेअरमध्ये... |
नवी दिल्ली : मुलांच्या दत्तक प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने देशांतर्गत दत्तकासाठी इच्छुक पालकांकडून आकारले जाणारे शुल्क ४० हजारांवरून ५५ हजार रुपये असे वाढविण्याचा प्रस्ताव केल्याने मूल दत्तक घेणे आता महाग होणार आहे. 'चाईल्ड अॅडॉप्शन रीसोर्स अॅथॉरिटी' (कारा) या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अ... |
अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरं सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३३ अब्ज डॉलर्सने वाढून ६६.५ अब्ज डॉलर्स झाली आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अदानींच्या लिस्टेड ६ कंपन्यांचे मार्केट कॅप ... |
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सने आपले पहिले चार सामने दणक्यात जिंकताना स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. पहिल्या दोन सत्रांतील संघाची कामगिरी पाहता बंगालने यंदा सर्वांनाच चकित केले. विशेष म्हणजे या बंगाल वॉरियर्सची धुरा महाराष्ट्राचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलेश शिंदेच्य... |
मंगळवेढा : मतदार संघातील जनतेला सुख आणि समृद्धी सह तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाला मार्गी लावण्याचे साकडे घालत आ. समाधान आवताडे यांनी तालुक्यातील मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील सर्व नवरात्र देवीची विधीवत पूजा केली. धार्मिक कार्यक्रमाबरोबर सुरू केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले असे कार्यक्रम ग... |
केरळहून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी दिल्ली गाठली व तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनेक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. पणजी : केरळहून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी दिल्ली गाठली व तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनेक विषयांबाबत मुख्यमं... |
गोंदिया : स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सरपंच व सचिवांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागण... |
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 22वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 1 जिंकला आहे आणि 2 पराभव झाला आहे. कोलक... |
महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतीय अभिजात संगीत विश्वात मानाचे स्थान मिळविलेल्या दिग्गज कलावंतांपेक्षा नवोदित कलाकारांची संख्या अधिक आहे. त्याम... |
माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'यशोदा' पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा हा पुरस्कार परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबी यांना देण्यात येणार असल्याची माहिती, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पत्रक... |
इरा आमिर खाननं केलं 'HOT' फोटोशुट ! मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर गाजत आहे. आमिरची मुलगी इरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक दिवसांपासून इरा आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. असेच काही इराचे हॉट आणि सेक्सी फ... |
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा मान्यता निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना देखील मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण ९७ लाख ८६ हजार खर्च येणार... |
Milind soman: सध्या सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचं होळी स्पेशल फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे. आपल्या फिटनेसपुढे तरुण मुलांनाही पिछाडीवर टाकणारा मॉडेल, अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण (milind soman). वयाची ५० पार केल्यानंतरही मिलिंदचा फिटनेस तरुणांना लाजेवल असाच आहे. फिटनेससोबतच मिलिंद अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामु... |
म्हसरूळ (जि.नाशिक) : आपलेच काय, तर जगचे लक्ष लसकडे लागले आहे. कोरोनाची लस नक्कीच येणार आहे. पण जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत मात्र मास्क हीच आपली लस आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रेडाई नाशिक मेट्रो, नरेडको नाशिक व महापालिकेतर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर पंचवटी कार्यालयात ... |
सिंधुदुग (जि. मा. का. ) - दोडामार्ग तालुक्यातील मौजे कळणे येथील खाणपट्ट्यात २९ जुलै या दिवशी दुर्घटना झाली. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन २००५ नुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तेथील खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक पुढील आदेश मिळेपर्यंत तात्काळ बंद करावी, तसेच खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्याल... |
याआधि आपण PSLV रॉकेट वापरले किंवा आजही वापरत आहोत ज्याचे वजन 294 टन आहे. ज्याच्या सहाय्याने 1.5 टनापर्यन्त वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवले. ( 35 ते 36,000 किमी उंचीपर्यन्त ) GSLV MK-। मध्ये ज्याचे वजन हे 402 टन होते, ज्यामध्ये आपण रशियाचे क्रायोजेनिक इंजिन वापरत 2.5 टन वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवल... |
पुणे : पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आठव्या 'भारतीय छात्र संसदचं' आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 'डेमोक्रसी ब्लॅक ऑर व्हाईट' या विषयावर परिसंवादात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उपस्थितांना पाहायला मिळाली. लोकशाहीविषयी बोलताना, "जिग्नेश मेवाणी, हार... |
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप करत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले कि, कावडीयांचे स्वागत हवाई फुलांच्या सरींनी केले जाते, तर मुस्लिमांना घरे पाडण्याचा त्रास सहन करावा लागतो. "तुम्ही करदात्यांच्या पैशाचा वापर हेलिकॉप्टरमधून फुलां... |
मुंबई : जगभरात कोरोनाने वेगळीच दहशत निर्माण केली आहे. कुणी साधा खोकला किंवा त्यास ताप आला तरी त्यास कोरोना तर नसेल ना..असा संशय मनात येतोच. कारण, काही रुग्ण असे असतात की त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आजिबात दिसत नाहीत. कोरोनाची तपासणी केल्यानंतरत कळते की कोरोना आहे किंवा नाही. आता मात्र, ब्रिटनमध्ये असा भन्नाट अलार्म तयार... |
अमरावती, 27 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना ओपन चॅलेंज केलं होतं. आता शिवसैनिकांनी बांगर यांचं चॅलेंज स्वीकारलं असून हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून ... |
Kokan News : सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीवरून याठिकाणी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये खडा पडला होता. मात्र, खरेदी विक्री संघात तज्ज्ञ संचालक निवडणुकीवरुन झालेला वाद हा गैरसमजातून आहे. याठिकाणी भाजप आणि 'बाळासाहेबांची शिवसेना'युतीच आहे. त्यामुळेच झालेला गैरसमज एकत्र बसून दूर करु असे स्पष्... |
पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, गहू, हरभरा व भाजीपाला पिकांवर चिकटा, मर, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्... |
मुंबई, 02 मेः मुंबई आणि हैदराबाद यांच्यात प्ले ऑफसाठी झालेला अटीतटीचा सामना अखेर सुपर ओव्हर येऊन ठेपला. शेवटच्या चेंडूवर हेैदराबादला 7 धावांची गरज असताना मनिष पांडेनं अप्रतिम षटकार लगावला. या सुपर ओव्हरमध्ये अखेर या संघानं बाजी मारत मुंबईनं प्ले ऑफमध्ये थेट प्रवेश केला. आयपीएलचं बारावं हंगाम शेवटच्या टप्प्यावर येऊन पो... |
पुणे - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. शहरात साथीला अटकाव घालण्यात काही प्रमाणात यश येत असले, तरी पुढील काही महिने धोक्याचे आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडे असलेले कर्मचारी अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत सेवा निवृत्त झालेल्या आरोग्य व... |
दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा शहरा जवळील भोलेनाथ नगर परीसरातील बुद्धविहाराच्या मागे असलेल्या डोगरा जवळ घडली. मुंब्राः दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा... |
सिल्लोड शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या २३ जणाविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस व नगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. त्यांना शुक्रवारी कोर्टासमोर उभे करून प्रत्येकी चारशे रुपये दंड ठोठावण्यात आला. म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड सिल्लोड शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या २३ जणाविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस व नगरप... |
महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे. महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थां... |
नाशिक - सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या जवळपास 60 बांधकामांची गुणवत्ता व नियंत्रण विभागामार्फत चौकशी सुरू झाली आहे. निकृष्ट काम करणार्या ठेकेदारांना सवलत दिल्याच्या संशयावरून तपासणी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये बांधकाम खात्यातील कार्... |
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' सिनेमाची राजकीय वादातून सुटका झाली असली, तरी सिनेरसिकांमध्ये या सिनेमातील रणबीर-ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगताना दिसतेय. मुंबई- करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' सिनेमाची राजकीय वादातून सुटका झाली असली, तरी सिनेरसिकांमध्ये या सिनेमातील रणबीर-ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीची ... |
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा विक्रमी विजय मिळवला आणि विरोधकांच्या तसेच इतरही अनेक निष्पक्ष निरीक्षकांच्या आशा-अपेक्षा धुळीला मिळवल्या. या नव्या राजवटीतील दोन गोष्टी आरंभीच लक्षात घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे, अमित शहा यांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. ते नंबर दोन तर झालेच आहेत, पण... |
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२च्या चालू हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने गमावले आहेत. यासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल झाला आ... |
गणेगाव खालसा येथे ऊसतोड मजुराला विषारी साप चावल्यानंतर अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मांत्रिकाला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. गणेगाव खालसा येथे ऊसतोड मजुराला विषारी साप चावल्यानंतर अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प... |
अयोध्या - राममंदिराचा प्रश्न मार्गी लागताच आता मशिदच्या बांधकामालाही वेग आला आहे. लखनऊ-गोरखपूर महामार्गावरील धन्नीपूर गावात उत्तर प्रदेश सरकारने पाच एकर जागा सुन्नी सेंट्रल बोर्डाला उपलब्ध करुन दिली आहे. या जागेत मशिद उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. सुन्नी सेंट्रल बोर्डातर्फे मशिदच्या बांधकामासाठी नऊ सदस्यांचे ट्रस्ट... |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस देशभर 'सेवा दिवस' म्हणून साजरा केला जातोय. यानिमित्त भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. तर मोदींनी गुजरातमध्ये आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि त्यांनी आपल्या आईंचा आर्शीवाद घेतला आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं. पंतप्रधान मोदी दरवर्षी न चुकता आपल्या वाढदिवसाल... |
१०८ * सार्थ, सटीक पंचीकरण- मराठी वगैरे अति उत्तम खावयाचे पदार्थ खरे, पण ते या स्थूल देहात जाऊन पोहोचले रे पोहोचले की ताबडतोब बिघडून मलरूप होतात. त्याचप्रमाणे मोठ्या मोलाचे व स्वच्छ वस्त्रही देहाच्या संगाने बिघडून मळकट व दुर्गंधी होते. तर प्रत्येकाच्या पाहण्यात येणारा असा अशुचिमय स्थूल देह तोच मी असे कसे होईल ? शिवाय, स... |
जर्मनीतील आघाडीची वाहननिर्मिती करणारी कंपनी फोक्सवॅगन भारतामध्ये लो-कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग हबची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. या हबच्या माध्यमातून उगवत्या अर्थव्यवस्था आणि विकसित देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करण्यात येणार आहे. जर्मनीतील आघाडीची वाहननिर्मिती करणारी कंपनी फोक्सवॅगन भारतामध्ये लो-कॉस्ट मॅन्युफॅक्चरि... |
नवी दिल्ली - देशात कोरोनारुग्णांची संख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून पाच सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना केल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून ... |
एमपीसी न्यूज - हिंजवडीमधून एक कार आणि एक लॅपटॉप चोरीला गेला आहे. तर सांगवी परिसरातून एक मोटार सायकल चोरीला गेली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 6) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेशकुमार दत्ताजी गायकवाड (वय 29, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दि... |
या वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्ह... |
पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. वर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासन... |
"३०० हून अधिक कॉलेजांना विद्यापीठ संलग्नता नाही" नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायतत्ता देऊन त्यांच्या विद्यापीठांशी संलग्नतेचे प्रमाण कमी करण्यावर भर असल्याने हे धोरण लागू झाल्यावर कोणत्याही विद्यापीठास ३०० हून अधिक महाविद्यालयांना संलग्नता देता येणार नाही, असे केंद्रीय म... |
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद. . . काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे आज (शुक्रवार) राज्यभर पडसाद उमटले आहेत. मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे आज (शुक्रवार) राज्यभर पडसाद उमटले आहेत. पण,... |
ओटवणे, ता. १३ ः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी तथा विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या कर्नाटकातील काँग्रेसचे उमेदवार एच. के. पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव करत गदग मतदार संघात बाजी मारली. त्यांच्या य... |
औरंगाबाद, दिनांक, 17 (जिमाका): आरोग्य मंत्रालय भारत सरकार व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानूसार कोरोनाग्रस्त रुगणाच्या इतर लोकांनी संपर्कात येवु नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इ . बाबीमुळे या विषाणुचा सं... |
मुंबई- रिझर्व्ह बॅंकेने आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे आरटीजीएस आणि एनईएफटीवर लावण्यात येणारे शुल्क कमी करण्यात येईल किंवा पूर्णपणे रद्द होण्याच्या शक्यता वर्... |
भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची मराठवाड्यातील एक मोठे नेते म्हणून ओळख आहे. राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचं अमूल्य असं योगदान राहिलं आहे. विधानसभेचे पाच वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊ बागडे यांची राहणीमान अत्यंत साधी आहे. आपल्या वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून आरआरएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातू... |
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. खरंतर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजी राजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांवर त्वरित का... |
प्रकरण १६ वें १ रसवत् १. रसवत् म्हणजे रसाने युक्त असा अगदी उघड अर्थ दिसतो. मनुष्याच्या जीविताशीं त्याच्या भावनांचा संबंध अत्यंत निगडित आहे. किंबहुना त्याचें जीवित र्हेच निरनिराळ्या भावनांनी झालेलें असतें. अर्थात् मानवी कृतीच्या मुळाशी भावना ही येणारच. काव्य हें हृदयहारी आहे. त्यांत बुद्धीपेक्षां हृदय हलविण्याची अत्यद्भ... |
तुम्ही अगदी सहज लग्न कराल. बरेचदा प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही फार प्रेमपत्र वगैरे लिहिणार नाही. तुमच्या संबंधांमध्ये जितका कमी रोमान्स येईल, तितके चांगले राहील. पण लग्नानंतर मात्र असे करणे उचित राहणार नाही. लग्नानंतर मात्र तुम्ही रोमान्स अगदी मनपासून कराल आणि काही वर्ष उलटून गेल्यावरही तुम्ही ... |
पणजी : बाबूश मोन्सेरात यांना पक्षातून काढून टाकण्याच्या कार्यकारिणीचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला. बाबूशची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. एखाद्या आमदाराला पक्षातून काढण्याची काँग्रेसमधील गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. २ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीने ब... |
बंगळुरु : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हल्पमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या शासकीय संस्थेचे अध्यक्ष जी सथीश रेड्डी यांना अमेरिकेतील अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स अँड अॅस्ट्रोनॉटिक्स या संस्थेने 2019 चा मिसाईल सिस्टिम पुरस्कार संयुक्तरित्या दिल्याचे व्हर्जिनिया येथील एअरोस्पेस टेक्निकल सोसायटीने म्हटले आहे. देशांतर्गत डिझा... |
पुणेः पोलिसांवर तुमचा राग असेल. तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे. पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही, असा सवाल करीत पोलिसांच्या कुटुंबीयांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यावर अमक्याला निलंबित करू तमक्याला निलंबित करू असं म्हणणं योग्य नाही. नवनीत राण... |
माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो. . मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. मला काहीही लक्षणं नव्हती तरीही प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नाही, अशी व्यवस्थ... |
दिवाळी.. नेमेचि आणि असामान्य! । Loksatta\nदिवाळी.. नेमेचि आणि असामान्य!\nडॉ. मंगला नारळीकर यांना आपल्या भ्रमंतीमय आयुष्यात देशविदेशात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या वैविध्यपूर्ण दिवाळी अनुभवांबद्दल..\nadmin । November 3, 2013 12:11 pm\nनवरात्र चालू झालं, दसरा जवळ आला, की आता दिवाळी लांब नाही हे जाणवायच... |
राजधानी दिल्लीत खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्त उत्तर भारतात वसलेल्या मराठी समाजाला एकत्र आणण्याची खा. संभाजीराजे यांची कल्पना आहे. गुरुवारी त्यांनी उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील मराठी समाजाची भेट घेऊन त्यांना शिवज... |
मुंबई । "मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा सन्मान असल्याचे मी समजतो", असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह शिंदे गटाला लगावला आहे. राऊतांनी शुक्रवारी (2 डिसेंबर) नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीका केली. यानंतर राऊतांच्या ... |
आजच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबात एक फॅमिली डॉक्टर असणे अत्यंत गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरही तसे तीन-चार प्रकारचे असतात किंवा तीन-चार प्रकारच्या डिग्रीधारक असतात. उदाहरणार्थ एम. डी. , एम. बी. बी. एस. , बी. ए. एम. एस. , बी. एच. एम. एस. अशा प्रकारच्या पदव्या डॉक्टरांच्या ज्ञान शाखा व प्रावीण्य यावर अवलंबून असतात. यापैकी को... |
एमपीसीन्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ANTI-CORRUPTION BUREAU) अधिकाऱ्यांनी पुण्यातील सहकार ( Co Operative Department) खात्यामधील एका विशेष लेखापरीक्षकाला ( Special Auditor) तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले ( Caught). ललित कुमार भालचंद्र भावसार (वय 55) असे लाचखोर लेखापरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील सहका... |
नवापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या नवापूर आगारातील बसची दुरवस्था पाहून मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. कोरोनाकाळानंतर बसफेऱ्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र बहुतेक बस मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे किलोमीटर संपूनही त्या रस्त्यावर धावत आहेत. काही बस शेवटच्या घटका मोजत असताना त्यांना लांब पल्ल्यावर धावावे लागत आहे. ... |
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासून मतमोजणी च्या 10 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काटे की टक्कर सुरू आहे. अवताडे-भालकेत या दोघात भाजपचे अवताडे अवघ्या 1838 मतांनी आघाडीवर आहेत. यात पंढरपूर क्षेत्रातील एकूण १९ फेर्या होणार आहेत. तर मंगळवेढा क्षेत्रातील १९ फेर्या होणार आहेत . दहाव्या फे... |
इंटिग्रल कोच फॅक्टरीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या रिक्त पदावरील पात्र उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरीने बंपर व्हॅकन्सी जारी केली होती. या रिक्त पदासाठी अर्ज... |
मुंबई : विद्याविहार येथील तानसा पाइपलाइननजीकच्या ४०० प्रकल्पग्रस्त झोपडीधारकांना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुर्ला येथील एचडीआयएल एसआरए इमारतीमध्ये घरे दिली होती. मात्र, महापालिकेने आता ही घरे परत मागितल्याने, प्रकल्पग्रस्तांना धक्का बसला आहे. परिणामी, या रहिवाशांनी एन वॉर्ड कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चाची हाक दिली आह... |
मकरसंक्रात हा नववर्षातील पहिला सण. मकरसंक्रात हा प्रत्येकासाठी खास असतोच. या दिवशी प्रत्येक जण तयार होऊन मिरवत असतो. काळ्या रंगाचे कपडे घालून प्रत्येक जण मराठमोळ्या सणाचा आंनद लुटत असतो. महिला या दिवशी पारंपारिक पद्धतीने तयारी होऊन मकरसंक्राती साजरी करतात. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने घालून महिला मराठमोळा साज करता... |
नागपूर - दिवसेंदिवस सोशल मीडियाची उपयोगिता वाढत आहे. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल आहे. वर्तमानपत्रच नव्हे, तर मोठमोठ्या पुस्तकांचे वाचन ऑनलाइन केले जाते. सोशल मीडियावर त्यांची देवाणघेवाणही होते. परंतु, नागरिकांचे पुस्तकप्रेम आणि वाचनसंस्कृती कदापि लोप पाऊ शकत नाही, असे मत तरुणाईने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्त केले. जागत... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.