text
large_string
दारू आणण्यासाठी टपरीवर गेलेल्या तहसील कार्यालयातील कोतवालावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादः दारू आणण्यासाठी टपरीवर गेलेल्या तहसील कार्यालयातील कोतवालावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुणे : अकरावी प्रवेशाबाबत 'आॅनलाइनपासून मुक्तता' अशी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्...
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अखेर ज्या गोष्टीची भीती होती ती झालीच म्हणावी लागेल. कारण दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यातील दिघोळ याठिकाणी तीन दिवसात ४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या गावात अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जामखेड तालुक्यासाठी चिंता वा...
चार हुतात्मा स्मारक (सोलापूर) येथे हुतात्म्यांच्या पराक्रमाचा फलक लावण्यात यावा ! अशी मागणी का करावी लागते ? अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे. मुंबई वि...
'धोनी महान खेळाडू आहे, टीम इंडियावर कधीही स्वतः ला ओढत नाही' शास्त्री इंडिया टुडे प्रेरणा मध्ये म्हणाले, 'तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याला शेवटची गोष्ट करायची आहे की ती टीम इंडियावर स्वतः ला थोपवायची आहे. मी त्यांना ओळखतो त्याला ब्रेक घ्यायचा होता आणि तो आयपीएलमध्ये खेळेल. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ...
suitstudio advertisement Not Dressing Men bold advertisement । व्हायरलची साथ : सुडाची भावना । Loksatta\nजाहिरातींमध्ये प्रत्येकवेळी संबंधित वस्तूशी निगडितच गोष्टींचा वापर केला जातो असं नाही.\nलोकसत्ता टीम । October 20, 2017 12:33 am\nआजघडीला बाजारात अशी एकही वस्तू उपलब्ध नाही, जिची जाहिरात केली जात नाही. जाहिराती नेमक्...
पाकिस्तानची शिरजोरी कायम असून पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. गेल्या चार दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पाकिस्तानची ही आठवी वेळ आहे. चार दिवसांत आठव्यांदा कुरापत वृत्तसंस्था, जम्मू पाकिस्तानची शिरजोरी कायम असून पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एक...
आंबेगाव बुद्रुक -पुणे शहरातून जाणारा मुंबई महामार्ग वाढत्या वाहतूक कोंडीमुळे कात्रजवरून बायपास काढण्यात आला. तसेच पर्यायी मार्ग म्हणून कात्रज नवीन बोगदा मार्गे वाहतूक वळवण्यात आली, याच कारणाने बायपास मार्गावर वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होऊन देखील दुर्लक्ष होत आहे. कात्रज-नवले पूल रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम...
हुवाईने त्यांचा फोर जी स्मार्टफोन एन्जॉय फाईव्ह नावाने चीनच्या बाजारात सादर केला असून त्याची रूपयांतील किंमत साधारण १०२५० रूपयांच्या दरम्यान आहे. फोनचे प्रीबुकींग सुरू झाले आहे आणि विक्री १६ आक्टोबरपासून सुरू होत आहे. अन्य देशांत हाच फोन कंपनी ऑनर फाईव्ह एक्स या नावाने सादर करणार असल्याचेही सांगितले जात आहे. या फोनची ...
जादा व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार या सराफाने ५९७ गुंतवणूकदारांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याने आकर्षक टक्केवारी देऊन यासाठी ४०० दलालांचीही नियुक्ती केली होती. ठाणेः सुवर्ण योजनेमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून फसवणूक करणा-या संतोष शेलार या ज्वेलर्स दुकानाच्या मालकाला आता ६ ज...
महापालिकेने यंदा मालमत्ता करात कोणतेही करवाढ केली नाही. पिंपरी - 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१९- २०या आर्थिक वर्षांचा मूळ ४६२० कोटी तर जेएनएनयूआरएमसह ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीला सादर केला. यंदा मालमत्ता करात कोणतेही करवाढ केली नाही. सभापती ममता गायकवाड...
रत्नागिरी /प्रतिनिधी : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी संयुक्त मोजणीनुसार रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील १३७.४१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ही जमीन संपादित करताना जमीन मालकांना मोबदल्यापोटी देण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची रक्कम आवश्यक आहे. ही रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्...
मुंबईकरांच्या सेवेत येत्या काही वर्षात दाखल होणा-या मेट्रो-३मुळे प्रवासाची नवी व्याख्या निर्माण होणार असल्याचा विश्वास 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'ने (एमएमआरसी) व्यक्त केला आहे. मुंबई- मुंबईकरांच्या सेवेत येत्या काही वर्षात दाखल होणा-या मेट्रो-३मुळे प्रवासाची नवी व्याख्या निर्माण होणार असल्याचा विश्वास 'मुंबई मेट्रो ...
स्वतःसकट अख्ख्या कुटुंबाच्या कितीतरी प्रिय-अप्रिय गोष्टी आणि सुरूप-कुरूप माणसांचे विविधांगी स्वभावधर्म साहित्यातून प्रकट करणं ही सोपी गोष्ट नसते. स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो. तरीही ऐश्वर्य पाटेकर यांनी 'जू' मधून स्वतःला व्यक्त केलंय. मराठी साहित्यात यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आत्मकथनं लिहिली गेली असल...
पुणे : चतुःश्रृंगी येथील घरफोडी करणार्यांना पाहून पोलीस पळून गेलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत गुंडाकडून ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ला यश आले आहे. सनीसिंग पापासिंग दुधानी (रा. बिराजदारनगर, हडपसर), बिरजूसिंग रजपूतसिंग दुधानी अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. चतुःश्रृंगी पोली...
हनी बनी बंको आणि मिल्ली बी. हनी बनी बंकोला आपलं नवीन शेत खूप आवडे. शेतात चांगलं उत्पन्न आलं आणि जे पैसे आपल्या मित्रांना द्यायचे होते ते त्याने दिले. त्याचे पाळीव प्राणी सुद्धा प्रसन्न होते. हनी बनी बंको त्या सगळ्यांसाठी फिडेलवर आपलं खास गाणं वाजवत असे. हनी बनी बंको मजेत होता. एक दिवस त्याने कोणालातरी फूल तोंड्तांना पा...
आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नव्हत...
'सर्वात भ्रष्ट' लोकांच्या यादीत अशरफ घनींचा समावेश; तर पुतीन यांच्या मित्राला मिळाला 'करप्ट पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार - Majha Paper\n'सर्वात भ्रष्ट' लोकांच्या यादीत अशरफ घनींचा समावेश; तर पुतीन यांच्या मित्राला मिळाला 'करप्ट पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्ष, अलेक...
वळण, पिंप्री-वळण येथे मुळा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाच्या कामाला जागोजागी खड्डे पडले आहेत. तीन ते चार ठिकाणी पुलावरील स्टील उघडे पडले आहे. त्याचप्रमाणे संरक्षक कठड्याचे अँगल व पाईपही तुटून गायब झाले आहेत. एकंदरीत या पुलाची दुरवस्था वाढत चालली असून, पुलावरील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागा...
'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात घर विषयक प्रश्नांना उत्तरे रविवारी । Forever News\nForever NewsMarathiNews'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात घर विषयक प्रश्नांना उत्तरे रविवारी\n'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात घर विषयक प्रश्नांना उत्तरे रविवारी\nFriday, 18 August 2017 17:18\nमुंबई, दि.१८ः राज्यातील जनत...
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून तिथल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. अहमदनगरधील देहविक्रय करणार्या महिलांपाठोपाठ आता कर्नाटकच्या धारवाडमधील भिकार्यांनीही केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांच्या पुंजीतील रक्कम कोडागू आपत्ती मदत निधीत जमा केली आहे. धारव...
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद प्रशासन कामावर अंकुश ठेवण्याचे काम जबाबदार विरोधी पक्ष म्हणून केल्याने आगामी नगरपरिषद निवडणूकीतपाच ते सहा नगरसेवक निश्चित निवडून येतील असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव एड. राहुल मखरे यांनी केला. आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शासकीय विश्रामगृहात आयोज...
अविनाश कानडजे (औरंगाबाद), 19 नोव्हेंबर : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन गट झाले. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून राज्यातील प्रत्येक भागात दौरे करून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मागच्या चार महिन्यांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट नेहमी आमनेसामने आलेला पहायला मिळाल...
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले. शाळांकडून फीसाठी करण्यात येणाऱ्या सक्तीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेने संपूर्ण फी भरल्याशिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास नकार दिला होता. याविरोधात पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. अखेर वाशी पोलिसांच्या ...
मुंबई शहरातल्या पार्किंगच्या समस्येचा अनुभव प्रत्येक मुंबईकराने किमान एकदा तरी घेतलाच असेल. मुंबईत कुठे जायचं असेल तर 'आधी तिथे पार्किंग आहे का? तरच तिथे जा', अशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं. शिवाय पार्किंगच्या जागेच्या प्रचंड तुटवड्यामुळे पार्किंग माफियांचे रॅकेटही उघडकीस आल्याचं आपण ऐकलं आहे. त्यामुळे पार्किंग प्रश...
लॉकडाउनच्या काळात कोणत्या उद्योग-व्यवसायांना शिथिलता देता येऊ शकते याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या अन्य भागात काही बाबतींत शिथिलता देण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबिले आहे. रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा वर्गीकरणानुसार ही शिथिलता दिली जाणा...
पुणे, दि. ५ (पीसीबी) - मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकांमध्ये काळा पैसा जमा झाला, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला. अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी ५ दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंत...
कोल्हापूर, ता. १९ : ग्राहकांना स्वस्त दरात वाळू मिळाली पाहिजे, यातील माफियागिरी थांबावी, यासाठी शासनाने आज वाळू धोरण जाहीर केले. यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर वाळू वाहतूक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. नदीपात्रातील वाळू उपसा करताना तालुकास्थरावरील संनियत्रण समितीची पाहणी करुन वाळूची ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. या...
वाराणसी, 26 एप्रिलः वाराणसीमध्ये एकीकडे मोदींची प्रचारसभा सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष निमंत्रण होतं. या बैठकीत अमित शहा, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे एकत्र चर्चा करताना पाहायला मिळाले. उत्तर भारतातील एकूणच आढावा या बैठकीत घेतल्याची माह...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. नागपूर : केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक कल्पनांना राष्ट्रीय स्तरावर प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी...
ललित मोटर कौशल्ये म्हणजे प्रत्येक मुलाला विकसित होणे आवश्यक आहे. मोल्डिंग हा सर्वात मनोरंजक आणि सोयीचा मार्ग आहे. आपण काहीही शिल्प करू शकताः कार आणि कुत्र्याच्या पिलांबद्दल काहीतरी अधिक गंभीर काहीतरी आता, प्लास्टिसिनमधून हस्तकौशल्य अतिशय लोकप्रिय झाले आहे. हे सुंदर चौरस आकृत्यांची संपूर्ण मालिका आहे. ते त्या मुलांसाठी ...
टेंट हेड बॅनर, किंवा कॉल मार्की बॅनर, एक टेंट बिलबोर्ड बॅनर सिस्टीम जी खास तंबूला जोडण्यासाठी डिझाइन केलेली आहे अतिरिक्त जागेसह तुमचा संदेश वाढवण्यासाठी आणि तुम्हाला स्ट्रीट शो किंवा ट्रेड शोमध्ये सहजतेने वेगळे बनवता येईल.तुमचे बूथ दूरवरून पाहिले जाऊ शकते आणि तुमचे लक्ष वेधून घेते. टेबल बॅकड्रॉप बॅनर स्टँड एकत्र करणे स...
नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला. नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टप...
प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत प्रियांकने कोर्ट मॅरेज केले. प्रियांक हा प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे. अभिनेता वरूण धवन आणि त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा दलालच्या लग्नानंतर आता आणखीन एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने अतिशय साधेपणाने लग्न केले. केवळ त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी ...
श्रमिकांचे 'गड्या अपुला गाव बरा' करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांना रोजगार नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांना रोजगार नाही. औद्योगिक क्षेत्रात तुलनेत परिस्थिती चांगली असली, तरी सर्वच कंत्राटी क...
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे अचानक तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या थंडीचा काही ठिकाणी मानवी जीवनावर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. या ठ...
सिंदेवाही : बहुजन परिवार तालुका सिंदेवाहीच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाइन तालुकास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीक्षा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजूषा व बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. य़ाप्रसंगी लोनवाहीच्या ग्राम विकास ...
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले गावात तिघांच्या झालेल्या हत्येवरून राष्ट्रीय पातळीवर वाद उफाळून आले. कारवाईला वेग येऊन हत्या प्रकरणात गाव सोडून पळून गेलेल्यांचा शोध सुरू झाला. मात्र, या प्रकरणांत ग्रामस्थांना आता अग्निपरीक्षेला समोर जावे लागत आहे. पोलिसांच्या भीतीने गडचिंचले गाव ओस पडले आहे, गडचिंचले येथे १६...
मुंबई : वृत्तसंस्था - सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ही केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये एंट्री करणार असून तिच्या या चित्रपटाला रिलीज होण्या आधीच तीव्र विरोध होत आहे. आता या चित्रपटाविरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने याचिका दाखल केली आहे. गुजरात हायकोर्टात ही याचिका दाखल केली असून...
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह दोन दिवसांपासून धोकादायक शहर बनले आहे. त्यातच, मंगळवारी रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमावाला लागल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त होत आहे. आता आणखी एका विद्या...
जांभोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. करडी (पालोरा) : जांभोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यातील तीन विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात...
सिलिका जेल लंच बॉक्स तुटलेला नाही, घेण्यास सोपा, ठेवण्यास सोपा, ऑपरेट करण्यास सोपा, घरच्या प्रवासासाठी मनोरंजक, वृद्धत्वाचा प्रतिकार आणि टिकाऊपणा आहे.फळासाठी वापरता येईल, विद्यार्थ्यांना भात, कॅम्पिंग फूड, स्टोरेजसाठी वापरता येईल.फोल्डिंग स्टोरेज नंतर खूप जागा वाचवते.जेवणाचा डबा वापरात नसताना दुमडलेला असतो आणि बॅकपॅक ज...
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट । 102व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना आम्ही आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली. या उपसूचनेवर संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेससहीत इतर खासदारांनी पाठिंबा दिला. पण भारतीय जनता पक्षान...
मुंबई, 14 जून : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) या परिस्थिती अनेक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत आहेत. कामाच्या गडबडीत जोडीदाराकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक घरात नवरा-बायकोमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. तुमच्या पतीने किंवा पत्नीने तुमच्या दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय कराल? साहजिकच भांडाल, राग...
गोलंदाजांना नेहमी "लुटले" (कोट्यावधीत "कोट्यावधी") प्राप्त होतात कारण बहुतेक वेळा अशा दंगलींमध्ये दुर्भाग्य कमी असते आणि भौतिक त्रुटींसह किंवा भौतिकशास्त्राशी संबंधित अधिक असते). आपल्याला शॉट्स माहित आहेतः बॉल परिपूर्ण दिसते, खिशात हुक आणि 10 पिन उभे होते किंवा एक 8 पिन किंवा पिन करा परंतु हे लुटारू सामान्यतः किमान, अन...
मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बीड : मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा ...
जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. अमरावती - जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्क...
भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेच्या जीवाला धोका कोणापासून? भाजप चे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटूंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत होत असल्याचं सांगत आपल्या जीवाला धोका असल्याचं एका व्हिडीओमध्ये मध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणक...
आष्टी व परिसरात यंदा रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे विविध बांधकामांसाठी लागणारी रेती आणायची कुठून, असा प्रश्न नागरिकांसमाेर पडला असतानाच रेती व मुरूम तस्कर पुढे सरसावले. अवैध रेती वाहतूक करून अवाजवी किमतीत रेती व मुरूम विक्री करण्याचा गाेरखधंदा सुरू केला. सध्या आष्टी येथे अवैध रेती व मुरूम तस्करीचा व्यवसाय जोमा...
उकडलेले चिकन मांसाचे पदार्थ बर्याच पदार्थांचे एक घटक आहेत, तथापि, चिकी हे कोंबडी कशाप्रकारे शिजवू शकते हे जाणून घेण्यात येते जेणेकरून मांस मुबलक आणि लज्जतदार असावे, पण ते काप किंवा चौकोनी तुकडे मध्ये कपात करणे शक्य आहे. चला सर्वात सोपी आवृत्तीसह प्रारंभ करू - आम्ही आपल्याला सांगेन की कोंबडीची भांडी कोंब कशी शिजवावी. अ...
'आम्ही सोविएत फौजांशी लढत होतो, तेव्हा अमेरिका आम्हाला स्वातंत्र्ययोद्धे मानत होती, आम्हाला मदत करत होती. आम्ही अमेरिकेच्या अतिक्रमणाशी लढायला लागलो, तेव्हा दहशतवादी ठरलो. दोन्ही वेळा आम्ही आमच्या भूमीवरून परक्यांना हुसकावण्यासाठीच लढत होतो.' अफगाणिस्तानातून अमेरिकेने नुकतीच संपूर्ण सैन्यमाघार घेतली. त्या पार्श्वभूमीवर...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण पाच वर्षात काहीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. महाराष्ट्रात शेतकºयांपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या आत्महत्या हा मोठा चिंतेचा विषय झाला असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी येथे बोल...
सातारा : शहरातील गुंडाराज आणि खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारपासून पोलीस मुख्यालयासमोरच उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे मंडप उभारण्यात येत होता, मात्र सातारा पोलिसांनी त्यांना मंडप उभारणी मनाई केली. दरम्यान, मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणाच्य...
नवी दिल्ली - मित्र आणि भागीदार देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्याच्या व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं भारताची जगभरात स्तुती होत आहे. जगातील अनेक माध्यमांनी या अभियानाची दखल घेतली आहे. संकट काळात अनेक देशांसाठी हात पुढे करणाऱ्या भारताची प्रतिमाही यानिमित्ताने उज्ज्वल होत आहे. लस पुरवण्याच्या जागतिक स्पर्धेत भारत हा सर्...
नीच दुष्क्रुत्य करणारांनो, यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही तुम्हा लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही तुम्हाला सहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही व...
आपण शहाणा होऊ इच्छितो, आपण सुंदर होऊ इच्छित - धाव, आपण मजबूत होऊ इच्छित - चालवा. अशाप्रकारे एका महान माणसाचे सर्वात जुने शहाणपण येते. आणि ऍथलेटिक्सला खेळांच्या राणी असे म्हणतात असे काही नाही. हाडांची ताकद बळकट करणे, स्नायू बनविणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे आणि अर्थातच, वजन कमी करण्यासा...
Vaccine Crisis Continues In The Country, Only Then Vaccination In Central Government Vaccine Festival Instead Of Increasing Vaccination Decreased । देशात4दिवसाच्या 'टीका उत्सवा'त लसीकरण वाढण्याऐवजी 12% कमी झाले, जास्तीत जास्त राज्यात लसींचा तुटवडा - Divya Marathi\nसरकारचा 'टीका उत्सव' अपयशीःदेशात4दिवसाच्या 'टीका उत्सवा...
मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न करणाऱ्या संगीता डवरे (Sangita Daware) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संगीता डवरे या पोलीस पत्नी होत्या. पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या पती हनुमंत डवरे यांना अपघात झाला. अपघातास कारण ठरलेल्या वाहन चालकावर कारवाई व्हावी अशी संगीता यांची मागणी होती. मा...
नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने नालेगाव अमरधामसाठी रक्षा अस्थी कलश कुंडची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने नालेगाव अमरधामसाठी रक्षा अस्थी कलश कुंडची भेट\nनागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन...
'बँग बँग'सिनेमामध्ये कतरिनाचं वेगानं बदलत जाणारं, वादळी आयुष्य दाखवलंय. एक साधी भोळी रिसेप्शनिस्ट हरलिनचं सुपर सेक्सी गर्लमध्ये रुपांतर होतं. 'बँग बँग'सिनेमामध्ये कतरिनाचं वेगानं बदलत जाणारं, वादळी आयुष्य दाखवलंय. एक साधी भोळी रिसेप्शनिस्ट हरलिनचं सुपर सेक्सी गर्लमध्ये रुपांतर होतं. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग...
काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांच्याच ट्विटर हँडलवरुन देण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर हँडलव...
19 सप्टेंबर : सरकारी टेलीकाॅम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) लवकरच स्वस्तात मस्त मोबाईल लाँच करणार आहे. लावा आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांना सोबत घेऊन बीएसएनएल 2000 रुपये किंमतीचा को-ब्राँडेड फिचरफोन लाँच करणार आहे. पुढील महिन्यात 2 आॅक्टोबरला हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सातपूर परिसरात पाच ते सहा वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दिलेला गाळा भाडेकरूने बिल्डरकडून परस्पर नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाळा मालकाने याबाबत न्यायालयात धाव घेतली. त्याची दखल न्यायालयाने घेतली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी सात संशयतांविरुद्ध फस...
पंढरपूर : आज आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तब्बल एक टन द्राक्षांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला होता. मात्र ही सजावट अर्धा तासपण गाभाऱ्यात राहिली नाही कारण फक्त अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे....
मुंबई, 25 जूनः कोविड 19च्या डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant of Coronavirus) राज्यभरात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचाही समावेश आता लेवल 2 मधून लेवल 3मध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) निर्बं...
नवरगाव (चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडलाजवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरुणावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिपर्डा बिटातील कक्ष क्रमांक ५६३ मध्ये घडली. सर्वत्र वाघाचा धुमाकूळ असल्याने खांडला येथील गुरे चा...
आपल्या भारतामध्ये आपल्याला विविध पदार्थांची चव चाखायला मिळते. प्रत्येक ठिकाणी तेथील विविध प्रसिद्ध पदार्थ खाण्यास मिळतात. दक्षिणेत इडली, डोसा यांसारखे पदार्थ, तर उत्तरेला दाल- मखनी, पराठा यांसारखे पदार्थ. पण स्वस्तात मस्त म्हणजे आपल्या मुंबईचा वडापाव! आज मुंबईचा वडापाव कुणाला माहीत नाही? मुंबईच्या वडापावने सगळ्यांनाच ...
अभय योजनेलाही न जुमानणाऱ्या १०४ पाणी थकबाकीदारांची दुसऱ्या दिवशी पाणीजोडणी तोडण्यात आली. त्यांच्याकडून ६३ लाखांची वसुली करण्यात आली. सर्वाधिक वसुली धरमपेठ झोनधून १६लाख ६८ हजार एवढी करण्यात आली. या योजनेंतर्गत पाणी थकबाकीवर व्याजमाफीसह थेट ६० टक्के सूट असल्यानंतरही पंधरवड्यात या ग्राहकांनी थकबाकी भरण्यास स्वारस्य दाखव...
मुंबई - देशाचा अमृत महोत्सव कि हीरक महोत्सव, हे राज्याचे मुख्यमंत्री कसे विसरू शकतात ? त्यांनी हा संभ्रम जाणीवपूर्वक केला का ? , याची जाणीव करून देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ७५ सहस्र 'पोस्टकार्ड' पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहोत, असे वक्तव्य भा...
मुंबई, 10 एप्रिल : चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्ज करणं कठीण झालं आहे. ऑनलाइन रिचार्जचा पर्याय अनेकजण वा...
पोटावरील चरबी काही दिवसात पपईने करता येईल कमी, जाणून घ्या कशी! बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतीही वगैरे नाही. पण काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्यांचा आहारात समावेश करून काही दिवसात तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतीही वगैरे नाही. पण काही फळं आणि ...
नाशिक : नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे नेते (BJP) अमोल इघे यांचा खून झाला. त्यांनी पोलिसांना सुचीत करूनही पोलिसांनी काहीच केले नाही. खून झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदाराने पोलिसांनी फोन केला. त्यामुळे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे. हे तातडीने थांबले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) खातेधारकांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे पाच कोटीहून अधिक खातेधारकांना कंपनीबदल्यावर निधी हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेतून मुक्तता मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) खातेधारकांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करायचं काय? उन्हाळी कांदा काढणीला पण भाव नसल्याने चिंतेत भर! मागील एका महिन्यात कांद्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर १२०० रुपये प्रति क्विंटल असे होते महिन्याच्या शेवटी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून केवळ ८०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे. खरीप ...
माडग्याचे साहित्यः फोडणीचे साहित्यः तांदूळ धुवून निथळत ठेवा. "माडग्या"त किंवा कोणत्याही जाड बुडाच्या पातेल्यात तूरडाळ, चार वाट्या पाणी आणि पाव चमचा हळद घालून मध्यम आचेवर शिजवायला ठेवा. दुसरीकडे चार-पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवा. माडग्यामध्ये हेच पाणी अधूनमधून घालायचे आहे. डाळ शिजायला सुमारे अर्धा तास लागेल. शिजलेली ड...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल 2020) टीम इंडियात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पण, धोनीनं आता युवा खेळाडूंसाठी संघातील जागा...
अभंगरुपी अमृतवाणीने मराठी भाषा समृद्ध करणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि शूरता, वीरता, पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे स्मृतीस्थळ म्हणजे निगडी-प्राधिकरणातील भक्ती-शक्ती शिल्पसमूह होय. त्याची निर्मिती नाशिकचे शिल्पकार मदन गर्गे यांनी केली असून, त्याचे अनावरण तीन मार्च २०००मध्ये करण्यात आले. ते...
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - न्यायालयाने प्रौढ मुलीच्या वडिलांकडून आर्थिक मागणीसंदर्भात अर्जाला परवानगी दिली आहे. कोर्टाने वडिलांना मुलीला देखभालीची रक्कम म्हणून दहा हजार रुपये देण्यास सांगितले आहे. मुलगी प्रौढ असल्याचा आणि तिला आता देखभालीची मागणी करण्याचा अधिकार नाही असा वडिलांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळू...
बर्मिंगहॅम, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यावर कोहलीने स्पष्टीकरण दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत वि. पाकिस्तान सामन्याला फक्त काही तास उरले आहेत. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विरा...
Goa: गत वर्षाच्या तुलनेत यंदा ई - वाहन नोंदणी चार पटीने वाढली आहे. 2022 मध्ये 27 डिसेंबरपर्यंत 5 हजार 579 वाहनांची नोंदणी झाली आहे. यात मोठ्या संख्येत दुचाकांची समावेश आहे. तसेच चार चाकी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023मध्ये ई-वाहन नोंदणीला आणखी वेग येणार आहे, कारण गोमंतकीयांचा कल ई - वाहनांकडे वळला आहे, अ...
पिंपरीः करोनावर लस सापडली तरी त्यासाठी कार्यक्रम राबवावा लागेल. मात्र, त्यापूर्वी संपूर्ण राज्यात येत्या महिन्यात 'चेस द व्हायरस' मोहीम हाती घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज दिली. राज्य सरकार, पुणे आणि महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुसऱ्या ज...
पुणे- येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान विविध विषयांवर आज शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा,याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही. अजित पवार यांचे स्टेटमेंट पाहिले. संभाजी महाराजांसंबंधी ते लिखाण आहे. माझ्...
मथुरा, 29 एप्रिल : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) घरातील लग्नाचा माहोल एका क्षणात बदलला आणि शोकांतिका पसरली. ज्या घरातून लेकीला सासरी पाठवायचं होतं, तेथून तिचा मृतदेह उचलण्यात आला. लग्नाचे सुरुवातीचे विधी पूर्ण झाल्यानंतर खोलीत बसलेल्या नवरीची गोळी घालून हत्या करण्यात आली. गोळी लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू (Deat...
पावसाळ्यात मासिक पाळी दरम्यान महिलांनी खास काळजी घेणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी आपला खाजगी भाग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी दिवसभर एकच पॅड वापरू नये. मासिक पाळीच्या काळात शारीरिक स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी खाजगी जागा स्वच्छ ठेवणे खूप आवश्...
नांदेड, दि. ९ (पीसीबी) - मागील काही दिवसांपासून विरोधक सतत महाविकास आाघाडी सरकारवर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत नाही. अनेकवेळा महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टीकणार नाही असे आरोप करण्यात आले आहेत. त्यातच आता भाजपच्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यां...
पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपींना जामीन मिळाला. तसेच, तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. २२) रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे...
ब्राह्मणकालीन समाजदर्शन पेक्षा श्रेष्ठ आहे " वाणी म्हणाली, की "तुला जे कळते ते मी कळविते, प्रकट करते म्हणून तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ " दोघेही शेवटी प्रजापतीकडे गेले. प्रजापतीने मनाचे बाजूने निकाल दिला. वाणी रागावली. ती प्रजापतीला म्हणाली, की "तुझ्या हविसंबंधीचे मंत्र मी उच्चारणार नाही." म्हणून प्रजापतीचा याग उपांशु म्हण...
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. असो. तरी प्रयत्न केलाय. पालक, गाजर ,टोमॅटो घालून तिरंगी भात किंवा असंच काहीतरी किंवा मग कृत्रिम रंग घालून काहीतरी करणे एवढंच सुचत होतं. तिरंगी मोदक करण्यासाठी रंग आणले ही विकत पण ते हिरव्या नारिंगी मोदकाना (उकडीचे नाही लिहिलं तर उकडीचेच कारण मोदक आम्ही फक्त उकडीचेच कर...
- रोहित माणिक जाधव (गडसेवक ) बागलाण मुघल ( Mughals )शासनाच्या केंद्रीय नियंत्रणाखाली होता, त्या काळी औरंगजेबाची विशेष मर्जी बागलाणातील मुल्हेर व साल्हेरवर होती. हे गड म्हणजे गुजरातवर लक्ष ठेवण्यासाठी जणू आधारस्तंभच. म्हणून औरंगजेबाने मुल्हेरचे नाव बदलून त्यास स्वतःचे नाव दिले होते औरंगगड तर साल्हेरचे नाव सुलतानगड ठेवले...
काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्टारकिडचा समावेश होत आहे. आता अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान देखील बॉलिवूडच्या मार्गावर आहे. जुनैद खान गेल्या काही वर्षांपासून रंगमंचावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता तो रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैद लवकरच बॉलिवू...
देशातील 'वाढत्या असहिष्णुतेच्या' विरोधात प्रख्यात मल्याळी लेखिका सारा जोसेफ व हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. देशातील 'वाढत्या असहिष्णुतेच्या' विरोधात प्रख्यात मल्याळी लेखिका सारा जोसेफ व हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत...
नाशिक - नाशिकचे युवा उद्याेजक साैमित्र कुलकर्णी यांना १० हजार अमेरिकन डाॅलर्सचा पुरस्कार प्राप्त झाला अाहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात संकल्प फाउंडेशनने अायाेजित केलेल्या परिषदेत जगभरातून अालेल्या चारशे उद्याेजकांमधून कुलकर्णी यांच्या स्वामी समर्थ इलेक्ट्राॅनिक्स प्रा. लि. या कंपनीस दुसऱ्या क्रमांकाने गाैरविण्यात अाले...
Daughter killed mother in Mumbai : मुंबईच्या लालबागमध्ये हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 24 वर्षांच्या मुलीने बॉयफ्रेंडसाठी (Boyfriend) आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आईची (Mother) हत्या करून ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने तिचे तुकडे तुकडे करून कपाटात ल...
पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये मे ते जून दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली - 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या राष...
सुदैवाने यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही. राजगुरूनगरः शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेला आग लागून बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाल्याची घटना (दि. २८ )रोजी पहाटे घडली आहे. सुदैवाने यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे गावडे हॉस्पिटल शेजारी...
मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीसह 'आउटफिल्ड' गोलंदाजांना अनुकूल ठरली आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीमध्ये गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची मजल ७ बाद २६८ धावांपर्यंत गेली. कर्णधार विराट कोहलीसह (८२ चेंडूंत ७२ धावा) महेंद्रसिंग धोनी (६१ चेंडूंत नाबाद ५६ धावा) तसेच अष्टपैलू हार्दिक पंडय़ा (३८ च...
बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. 2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला. 5 अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, "बेनहदादचे म्हणणे असे आहे, '...
नागपूर : उपराजधानी नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजल्यापासून अवघ्या सहा तासात विक्रमी २६३. ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील ४८ तासातदेखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागपुरातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे विधानभवानाच्या कामकाजावरही परिण...
मुंबई : नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर "चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको, ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते. त्यांची नार्को करा" असा जोरदार हल्लाबोल केला. त्यावर वाघ यांनी, "कोणत्याही टे...
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली नाही. अशा परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. भारतासाठी चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातह...