text
large_string
याहू बंद होण्याची बातमी येत आहे? नक्की खरं काय ते जाणून घ्या!!\nआज आपल्याला गूगल म्हणजे सबकुछ वाटतं. नव्या पिढीला तर गूगल पलिकडे काही असेल असे वाटतही नसेल. अर्थात गूगलनं ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य व्यापलं आहे, ते पाहता त्यात काही चूकही नाही. पण एकेकाळी असंच गारूड याहू!नं लोकांच्या मनावर केलं होतं. त्यात "याहू!" नावामुळे...
मेनिंजायटिस गंभीर परिणाम आणि एक घातक परिणाम भिजलेला आहे. सर्वात मोठा धोका रोगाचा पुवाळणारा प्रकार आहे ते मेंदूच्या जळजळ करतात. या रोगाची लस आहे का? नंतर उपचार करण्यापेक्षा प्रॉफीलॅक्सिस करणे नेहमीच सोपे आहे का? संसर्ग टाळण्यासाठी कसे? मेंदुच्या वेदनाविरूद्ध लस आहे का? मेनिन्जायटीस साठी एक लस असल्यास ती शोधण्यासाठी, आ...
सांगलीच्या भाजप नेत्यावर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप. . ! कोल्हापूरमध्ये अग्नितांडव शॉर्टसर्किटमुळे ७ घरांना आग. . ! Alia Bhatt आणि Ranbir Kapoor पुढच्या महिन्यात करणार साखरपुडा, तर या महिन्यात लग्न करण्याची शक्यता! अखेर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा कार्यक्रम जाहीर : मतदार यादी साठी अंतिम मुदत 5 जानेवारी ! अखेर...
नवी दिल्ली : आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ ५० वर्षांत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी प्राप्त झाली नसून, विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प...
- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी जीवित हानी . नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जवानांमध्ये सीमेवर होणाऱ्या चकमकीत यंदाच्या वर्षात तब्बल 300 टक्के वाढ झाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असून जखमी झालेल्या जवानांची संख्याही मोठी आहे. या संबं...
निमसोड, ता. खटाव जिल्हा परिषद गटासाठी यावेळी ओबीसी महिला व पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष तर निमसोड गणासाठी सर्वसाधारण महिला असे चिठ्ठ्या काढून आरक्षण निघाल्यामुळे निमसोड गटात ओबीसी प्रवर्गाचे वर्चस्व राहणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील एकमेव निमसोड गट असा आहे की, ज्याची मतदार संख्या ४४ हजारां...
उपद्रुत [ सं० 'उपद्रव' पहा ] वि० १ ज्याला उपद्रव झाला आहे असा २ ( ज्यो० ) ग्रहण लागलेला. उपद्वीप [सं० उप ( गाँण ) + द्वीप (खंड )] पु०, न० सप्तद्वीपांव्यतिरिक्त जो द्वीपें तो प्रत्येक. उपद्व्याप [ सं० उप + उद् + व्याप ] पु० १ मोठा खटाटोप २ घास उपद्रव, सतावणूक ३ रिकाम्या खटपटी. ४ थाटमाट करणे किं० दाखविणें. उपद्व्यापी [ म...
एखादा वैध प्लॅटफॉर्म निवडणे एखाद्या नवख्या मुलाला खूप अवघड वाटले आहे जे त्याला सर्व आवश्यक तपशील आणि वैशिष्ट्ये प्रदान करेल. एखादी व्यक्ती ऑनलाइन स्लॉट्स खेळण्यासाठी निवडत असलेली वेबसाइट विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे हे आवश्यक होते. जेव्हा आमच्याकडे प्रमाणित आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म असतो, तेव्हा आम्ही मुक्तपणे खेळ खे...
पुणे : हृदयविकार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हृदय बंद पडल्यास तातडीचे प्राथमिक उपचार रुग्णांच्या आयुष्यासाठी संजीवनी ठरतात. पण अद्यापही नागरिकांमध्ये याबाबतीत पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे अचानक हृदय बंद पडलेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात. याबाबत जनजागृतीसाठी आता जागतिक पातळीवर मोहीम ...
नवी दिल्ली :- गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरी (Lakhimpur violence case) येथे निदर्शने केली होती. त्यावेळी निदर्शक शेतकऱ्यांवर कार चालवून चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरो...
'त्या' वेदना दूर करा! । Saamana (सामना) 'त्या' वेदना दूर करा! महिलांना मासिक पाळी चुकलेली नाही. मासिक पाळी आली की, पोटदुखी आणि थकव्याने त्यांच्यात एक प्रकारचा चिडचिडेपणा येतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास महिलांसाठी गंभीर समस्या आहे. अशावेळी कामावर जाणाऱया महिलांना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा हा त्रास नकोसा व...
कोरोना आपत्तीच्या या काळात डॉक्टरांनी दवाखाना उघडणे आवश्यक आहे. काही डॉक्टर नावाला दवाखाना उघडून कंपाऊंडरला बसवून रुग्णांना परत पाठवत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने उघडून रुग्णसेवा करावी. त्यांना कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्याला वाऱ्यावर न सोडता शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हवाली करावे, असे आवाहन जिल्हाधिका...
Pune Crime news : पती वेळ न देत असल्याने वैतागलेल्या 32 वर्षीय महिलेने थेट पती काम करत असलेल्या आयटी कंपनीला बॉम्बची धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे तिने धमकी पाठवण्यासाठी तिच्या पतीच्या ई-मेल खात्याचा वापर केला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला कोंढवा येथील एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रज...
पुणे रेल्वे स्टेशनजवळील वसाहतीमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघा गुन्हेगारांनी बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळील वसाहतीमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघा गुन्हेगारां...
नागपूर । पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (२७ मार्च) माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. फोन टॅपिंग प...
देव अस्तित्वात आहे की नाही याबद्दलचा वाद तसा जुनाच आहे. देव नाहीच असे म्हणणाऱ्या व्यक्तींच्या धारणेला तर्क आणि बुद्धिप्रामाण्य यांचा आधार असतो. जगभरच अशा व्यक्तींची टक्केवारी अगदी नगण्य आढळते. तर 'देवाचे अस्तित्व हा विश्वासाचा, श्रद्धेचा किंवा प्रचितीचा भाग' असल्याचा दावा देव मानणाऱ्यांकडून बहुतांशी केला जातो. असे मा...
राजापूर : मुंबई - गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोल पंपासमोर इनोव्हा कार व पल्सर दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या दुचाकीस्वार विजय ठुकरूल (२८) व त्यांच्या मागे बसलेले काशिराम मासये (५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०. ३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले आह...
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची क्रेझ केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. याच अभिनेत्रींच्या यादीमध्ये आता अभिनेत्री कियारा अडवाणीचा देखील समावेश झाला आहे. कियाराची लोकप्रियता चक्क पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. काही पाकिस्तानी कलाकारदेखील तिचे चाहते असून एका पाकिस्तानी अभिनेत्रीने तिची स्टाइल कॉपी ...
नांदेड : कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्चपासून पगार न देताच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्टाप नर्स व इतर कोविड कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. तीन महिन्यापासून पगार न देता कार्यमुक्त करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने या निर्णयाचा निषेध करत चक्क कर्मचाऱ्यांनी भारताच्या लोकशाहीवादी युवा महासघांच्या ...
आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना दीपक हुड्डा याच्यासाठी अतिशय खास राहिला. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने शानदार शतक नोंदवले. हे शतक त्याच्यासाठी सर्वार्थाने खास राहिले. तसेच त्याच्या शतकी खेळीसह एक खास योगायोगही जुळून आला आहे. या सामन्यात तिसऱ्या क्...
'तन्मय'च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या - 'नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही' - पोलीसनामा (Policenama) मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीस यांने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळा...
पुणे : पुण्यातील कंपन्या, आस्थापनांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, अधिकाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या 'ओन्ली एच आर' संस्थेला 'आऊटस्टँडिंग एच आर इनिशिएटिव्ह' अवॉर्ड मिळाले आहे. 'राष्ट्रीय युवा सप्ताहा'निमित्त 'एमपीटीए एज्युकेशन' परिवर्तन कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात आले . मनुष्यबळ विकास अधिकारी, व्यवस्थापकांसाठी नाव...
महाराष्ट्राच्या ओबीसी राजकारणातील महत्वाचा चेहरा असणाऱ्या पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारा एक निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना भारतीय जनता पक्ष संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण पंकजा मुंडेंना दरवेळी डावलून भाजप त्यांच्याच जातसमूहात...
भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. येथील सिध्दगिरी म्युझियम हे पुरातन काळाती...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटीनंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने खास सुट्टी मंजूर केली आहे. या निर्णयावरुन विराटवर टीकाही झाली. परंतू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. विराटच्या भारतात परतण्य...
कन्हैया कुमारवर हल्ला केल्याचे आरोप धादांत खोटे असल्याचा दावा कथित हल्लेखोर मानस डेका याने केला आहे. आपण विमानात खिडकीत बसलो होतो, त्यावेळी त्याला चुकून हात लागला. मात्र प्रसिद्धी आणि बातमी करण्यासाठी आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव कन्हैयाने केला, असं मानसने म्हटलं आहे. कन्हैया पीडित नसून आपणच त्याच्या आरोपांना बळी पडल्...
'मराठी संगीत नाटकांची परंपरा उज्ज्वल आहे. मात्र, आताच्या काळातही मानापमान, सौभद्रच्या पलीकडे संगीत नाटक जात नाही. त्यामुळे संगीत नाटकांची अवस्था बिकट आहे. मात्र, संगीत नाटकांची परंपरा जतन करतानाच समकालीन जाणिवांचे प्रतिबिंब उमटणाऱ्या संगीत नाटकांची गरज आहे,' अशी भूमिका नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ गायिका-अभ...
Supreme Court hearing : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) घटनापीठासमोर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. असीम सरोदे यांनी सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी १३ मार्चला जेष्ठ वकील कपिल सिब्बल व एड. देवदत्त कामत यांच्याशी चर्चा करून मतदारांच्या तर्फे भूमिका मांडली....
एक कोरोना संसर्गाची स्थिती संवेदनशील आणि व्यावसायिकपणे हातळण्याऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचं राष्ट्रपति रामनाथ कोविन्द यांच्या कडून कौतुक दोन नागरिकांनी टाळेबंदी नियमांचं पालन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन तीन नागपुरात कोरोना बधितांचा आकडा नव्वद वर चार भंडारा जिल्हातील एकुण एकतीस महाविद्यालयातील तीन हज...
बेरोजगारीचा उच्चांक ! शिक्षकांची कमतरता, त्यांचे लांबणारे वेतन, निदर्शने आणि दळणवळण बंदी आदी कारणे यामागे होती; पण त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहोत, असे शासनाला वाटत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. शिक्षकांची कमतरता, त्यांचे लांबणारे वेतन, निदर्शने आणि दळणवळण बंदी आदी कारणे यामागे होती; पण ...
बोईसर : राजकीय खोडा आणि भूसंपादन विरोधामुळे महाराष्ट्रात ब्रेक लागलेल्या बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाला अखेर पुन्हा सुरूवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातून जाणार्या बुलेट ट्रेन मार्गातील झाडे-झुडुपे,बांधकामे आणि इतर अडथळे हटवून जागा साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष स्थापत्य कामांना देखील सुरूवात केली जाण...
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (Aurangabad) आपल्या ओळखीच्या महिलेच्या पाळीव कुत्र्याला (Dog) मारल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, कुत्रा त्या माणसावर भुंकला, त्यानंतर रागाने त्याने कुत्र्याला मारले. नारळीबाग परिसरातील महिलेच्या घरी...
हिंगोली जिल्ह्यात मागच्या वर्षी लोकसहभाग अथवा वित्त आयोगातून अंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायतींना महिला व बालकल्याणसाठी खर्च करायच्या दहा टक्के निधीतून गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यायचे आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्ह्यात...
नवी दिल्ली,२२ जुलै / प्रतिनिधी :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबीयासमवेत भेट घेतली. या भेटीबद्दल सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होते. पंतप्रधानांना भेटल्याचा आनंद ...
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मराठी येत नसून हिंदीत बोलण्यास सांगणार्या एअरटेल कंपनीच्या कर्मचार्याला मनसेने धडा शिकवला. मुंबईतील कांदिवली परिसरातील चारकोपमध्ये असलेल्या एअरटेलच्या गॅलरीमध्ये हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी फेसबुकवरून शेअर केला आहे. महाराष्ट्रातच का हा परप्रांतीयांचा मुजोर...
भारतीयांच्या शासनपद्धति हिंदुस्थानभर पसरलेल्या राज्यांसाम्राज्यांतून पूर्वकालीन लोकनियंत्रणाचे थोडेफार अवशेष राहिलेले दृष्टीस पडतात. अर्थशास्त्र आणि महाभारत या दोनही ग्रंथांत मन्त्रिपरिषद नांवाच्या संस्थेचा उल्लेख आढळतो. या संस्थेचे द्वारें लोकमताचा थोडा तरी दाब राज्यकारभारावर पडे असें दिसतें. ही मन्त्रिपरिषद म्हणजे के...
इंडेनच्या गॅस सिलिंडर बुकिंगसाठी देशभरासाठी एकच नंबर,'या' नंबरवर करा रिफिल बुकिंग - Newstown\nHome देश इंडेनच्या गॅस सिलिंडर बुकिंगसाठी देशभरासाठी एकच नंबर,'या' नंबरवर करा रिफिल बुकिंग\nमुंबईः सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइलतर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी देशभ...
ठाणे : गेली कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाचे काम आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे खाडीतून अंतर्गत जलवाहतूक महापालिका सुरू करणार आहे. यात पहिल्या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत-दिवा, भिवंडी -कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांब...
वैभव आणि दियाच्या लग्नात समायरानं खूप एन्जॉय केलं होतं. दिया लग्नमंडपात जातानासुद्धा समायरा तिच्यासोबत दिसली होती. दिया आणि समायरामध्ये चांगलं बॉण्डिंगसुद्धा आहे. अशात आता हनीमूनला जातानाही दिया तिला आपल्यासोबत घेऊन गेली आहे. दियानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दियासोबत समायराला पाहून अनेक चाहत्यांनी दियाचं कौ...
मराठी विश्वकोश : ३ येतो. सर्वत्र आढळणारा आणि ठळकपणे नजरेत भरणारा हा पक्षी आहे, या बाबतीत त्याच्याशी स्पर्धा करणारा आणखी एकच पक्षी असून तो म्हणजे मैना किंवा साळुंकी होय. १, २२० मी. पेक्षा जास्त उंच (१,८३० - २,१३५ मी.) असणाऱ्या प्रदेशात देखील गावकावळा आढळून येतो, परंतु त्याचे तेथील अस्तित्व डळमळीत असते. इतक्या उंचीवरचे ...
संप... संप... संप... हे दोन शब्द ऐकले, तर आता सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास हे नव्याने सांगायला नको. कोरोना काळात सर्व जनजीवन ठप्प होते. शाळा-कॉलेजच्या परीक्षा ऑनलाइन पार पडल्या होत्या. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट दूर झाले असले तरी कोणत्या ना कोणत्या रूपाने पालक-विद्यार्थी यांच्यासमोर संपाच्या निम...
मुंबई,08 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं आणि मिस्टर आरपीचं नातं. हा आरपी म्हणजे ऋषभ पंत. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचा वाद फारच जुना आहे. हे दोघेही सतत एकमेकांना टोमणे देत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एकदा सांगितलं होतं की, त...
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली. वॉशिंग्टन : केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा...
फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ ! प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल ! प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल ! नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा ...
दिल्ली। राज्यात सध्या ड्रग्स प्रकरण खूप चर्चेत आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान हा गेले अनेक दिवस ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड कारागृहात बंद आहे. आर्यनला कोठडीतून जामीन मिळण्यासाठी त्याच्या वकिलांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता...
मुंबई, दि. २० (पीसीबी) - 'शोले' या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत इतिहास घडवला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर छाप पाडली. चित्रपटातील 'अरे ओ सांबा.. कितने आदमी थे?' हा गब्बर सिंगचा डायलॉग तर आजही अनेकांच्या तोंडी आहे. यामध्ये सांबाची भूमिका साकारली होती अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांनी. आता मॅक म...
वाशिम : देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयाची वाशिममध्ये मात्र पार दयनिय अवस्था झाली आहे. पाच वर्षांपासून येथे जुन्या तथा जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेल्या या विद्यालयास हक्काची इमारत अद्याप मिळालेली नाही. राज्य सरकारच्या गचाळ कारभारामुळे उद्भवलेला हा प्रश्न पालकांच्या जिव्हारी लागला अस...
बीड : आयुष मंत्रालय, पारस मिरॅकल अहमदनगर, आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (आयएनओ) व बीड जिल्हा योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जलनेती चिकित्सा, योग व निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. जिल्हाभर विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिरात साधकांना एक हजार जलनेती पात्र मोफत वाटप करून त्यांच्याकडून जलन...
काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. भंडारा : काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अस्वच्छता, उघड्यावरील खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे हे आजार लवकर जडत असून, नागरिकांनी याबाबत अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. रस्त्यावरील टपऱ्या, हॉटेलमधील पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यान...
'आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार, भाजपला सोबत घेण्याचा विचार सुरू. ' चंदीगडःपंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदीगडमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'मी पक्ष स्थापन करत आहे. माझ्या नव्या पक्षाचे नाव आता तुम्हाला सांगू शकत नाही. निवडणूक आयोग पक्षाचे...
आदित्य बिर्ला सनलाईफ असेट मॅनेजमेंट (AMC) कंपनीला दुसऱ्या तिमाहीत १७३. १ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीने ५. ६० रुपये प्रती शेअर लाभांश घोषीत केला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ३. २० लाख नवीन एसआयपी खाती सुरु केली. वार्षिक आधारावर यात ११० टक्के वाढ झाली. हायलाइट्सः आदित्य बिर्ला सनलाईफ असेट मॅनेजमेंट (AMC) कंपनीला दुसऱ...
(वेदना होत असल्याने एक तरुणी डॉक्टरकडे जाते) डॉक्टर - तुम्हाला कुठे वेदना होत आहेत? डॉक्टर - सर्वत्र वेदना होतेय. तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया मला स्पष्ट सांगा. तरुणीने गुडघ्याला तिच्या तर्जनीने स्पर्श केला आणि ओरडली - इथे वेदना आहे. मग तिने गालाला तर्जनीने स्पर्श केला आणि म्हणाली - इथे पण वेदना होतात. डॉक्टरां...
नाशिक - सातपूरला स्वारबाबानगर भागात काल चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. सतीश छोटेलाल सहा (वय २६, स्वारबाबानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ३१) साडे सहाच्या सुमारास मृत सतीश सहा त्याच्या दुचाकीवर सातपूरहून पपया नर्सरीपासून जात असतांना सातपूर कॉलनीत वाईन्स शॉप जवळ अज्ञात चारचाकीच्या धडक दिल्याने...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री. सिध्दाराम म्हेत्रे त्यांनी असे सांगितले की, महाड येथील गॅस एजन्सीचे श्री. कारंगे तसेच महाबळेश्वर येथील गॅस एजन्सीचे श्री. कोमटे, ज्यांच्याकडे हिदुस्थान पेट्रोलियम कंपनीची एजन्सी आहे, त्यांच्याकडून सिलेंडर आणले. त्या एजन्सीजकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, हे लोक आमच्...
नागपूर : क्रीडा विश्वात 'चिचूभाऊ' या नावाने लोकप्रिय राहिलेले व निःस्वार्थ सेवा देणारे व शेकडो खेळाडू घडविणारे माजी कबड्डी, खो-खो व आट्यापाट्या खेळाडू मुरलीधर नरहरी मंग्रुळकर यांचे मंगळवारी इंदूर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी, ८ मे रोजी सकाळी दहा वाजता सहकारनगर घाटावर अं...
येवला : समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्सची तस्करीप्रकरणी एकास मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. समुद्री जैवविविधतेच्या व जागतिक वातावरण बदलाच्या दृष्टीने आवश्यक असणारे समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्सची तस्करीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी (दि. १७) येवला - मनमाड रोडवर सापळा रचू...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधला आहे. गोयल यांच्याकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प सरकारचा सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प ठरणाला आहे. या अर्थस...
शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए. , बी. कॉम. , बी. एस्सी. सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत. कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए. , बी. कॉम. , बी. एस्सी. सह विविध अभ्...
खेड : एका नराधमाने भावाच्या नात्याचा हवाला देत बहिणीच्या मैत्रिणीसोबत सेल्फी काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत. बहिणीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुडूस गावात घडली आहे. त्या नराधमाने बलात्काराचे चित्रण करून तेही व्हायरल करण्याचे धमकी देत त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलही केले आहे. खेड ...
कृपया श्री. शं. वि. पाटील यांचे उपरोक्त पुस्तक जरूर पाहावे. इ. स. १९८४ मध्ये भोरगाव पंचायतचे पुरूज्जीवन करण्यात आल्यानंतर कुसुमताई चौधरी ह्यात असेपर्यंत त्यांनी कित्येक लेवा पाटीदार सासुरवासिणींना, घटस्फोटितांना, परित्यक्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कुसुमताई स्वर्गवासी झाल्यानंतर पुन्हा मोठ...
देवगड तालुक्यातील कोटकामते (आडीवरेकरवाडी) येथील पुलाच्या खाली अनधिकृत गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या धाकू रामचंद्र राऊळ (रा. कोटकामते, वय-५६) याच्यावर देवगड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटकामते आडीवरेकरवाडी पुलाच्या खाली अवैद्यरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती देव...
वास्तूच्या पायासाठी खंदक खणत. ते वाळूच्या थरांनी भरत त्यावेळेला वाळू संतृप्त करीत व धुमसत. वाळूतून पाणी वाहून गेल्यास वाळू मजबूत होते हेदेखील दिले आहे. १२ २) मातीच्या कणांची पुनर्रचना करणे- मातीची भिंत बांधण्यासाठी पांढरी, तांबडी किंवा पिवळ्या रंगाची माती घ्यावी. या मातीत जाड वाळू, क्षार, लाकडाचे तुकडे, तांदुळाचे फोलकट...
थर्टी फर्स्ट म्हटले की एकच जल्लोष. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच आतुर होऊन जातात. थर्टी फर्स्ट म्हटले की एकच जल्लोष. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच आतुर होऊन जातात. हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असला तरी थर्टी फर्स...
प्रदीप सरकार यांच्या 'परिणिता'मधून अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर विद्या आता पुन्हा प्रदीप सरकारसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव 'नीती बिनोदिनी' असे असून विद्या यात ती वारांगणेच्या म्हणजेच वेश्येच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित...
मित्रांनो ओला कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्लिट अटॅचची सुविधा प्रोव्हाइड करते म्हणजे आपण या कंपनीत एक नव्हे तर आपल्या मर्जीनुसार अनेक गाड्या/कार जोडू शकता. म्हणून आपण जेवढ्या कार या कंपनीला जोडणार तेवढा आपला फायदा होईल. ओला सोबत आपली कार जोडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, रद्द केलेला चेक, आधार कार्ड, घराचा पत्ता लागेल. याश...
पुणेः Corona Update in Pune City:पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (शुक्रवार, ७ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २ हजार ७५७ रुग्ण आढळले आहेत. एक आठवड्यांपुर्वी प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ २०० च्या जवळपास होती. जी आज २ हजार ७५७ पर्यंत पोहचली आहे. आज दिवसभरात १८ हज...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार एंट्री घेतली असून दिवसभर संततधार सुरू होती. सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. आजरा : आजरा शहरासह तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून, सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान ...
राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानी यांनी जया यांच्या मृत्यूची माहिती दिली. राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दि...
कोरोना व्हायरस फ्लूप्रमाणेच कायमस्वरुपी राहील, असं शास्त्रज्ञांना का वाटतं? कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो आपल्यातच राहणार असल्याचं मत युके सरकारच्या सायंटिफिक अॅडव्हायजरी ग्रुप फॉर इमर्जन्सीजचे (SAGE) सदस्य सर मार्क वॉलपोर्ट यांनी नोंदवलं आहे. कोरोना व्हायरस जगातून नष्ट होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी ल...
शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु आहे. अशाने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळालयला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस केली.
विमान परवानगीत कोण खरे, कोण खोटे? । लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates\nविमान परवानगीत कोण खरे, कोण खोटे?\nमुंबई/प्रतिनिधीः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारच्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधका...\nमुंबई/प्रतिनिधीः राज्यपाल भगतसिंह क...
बिग बॉस पर्व 3 मधील सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने चांगल्या खेळीने स्वतःचं स्थान निर्माण केलं ज्यामुळे मीराला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, अभिनेत्रीविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की, मीराच्या नवीन कारचा भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mi...
कंपन्या सामान्यपणे सिक्युरिटीजच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात भांडवल उभारण्यासाठी सार्वजनिक केल्या जातात. एकदा खासगी कंपनी सार्वजनिक कंपनी बनण्याच्या गरजेविषयी विश्वास ठेवल्यानंतर, ती आयपीओ (IPO) ची प्रक्रिया सुरू करते. जनतेला जाण्याची इच्छा असलेल्या कंपन्या एक्सचेंजच्या नियमांचे पालन करणाऱ्या प्रक्रियेचे अनुसरण करतात . ...
नागपूर, 02 डिसेंबरः दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा विषाणू (Omicron variant of Coronavirus) आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली. यामुळेच खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारसह (Maharashtra Government) स्थानिक प्रशासनाकडूनही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. नागपूर जिल्हा प्रश...
मृग नक्षत्र दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना आकाशात साधा काळा ढग दिसत नसल्याने गेली तीन वर्षे दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा अधिकच धास्तावला आहे. मुंबई- मृग नक्षत्र दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना आकाशात साधा काळा ढग दिसत नसल्याने गेली तीन वर्षे दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा अधिकच धास्तावला आहे. अन्नधान्यापेक्षा जनाव...
प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी! ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले. नागपूर : ही काही दिवाळी नव्हती की कोणता आनंद सोहळा! संकटाच्या काळात मन बधिर होते, क...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबबद्दल मोठा खुलासा केला आहे. मारिया यांनी म्हटले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीला अजमल कसाबला पोलीस कोठडीत मारण्याची सुपारी मिळाल...
अंताल्या : भारतीय महिला रिकर्व्ह संघाला तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. तैवानने भारतावर ६-२ अशी मात केली. भारतीय संघात दीपिकाकुमारी, अंकिता बी. आणि प्रमिला डायमेरी यांचा समावेश होता. बँकॉक : जपानने उबर कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत जपानने यजमान था...
कर्जत :महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची फाईल माझ्याकडे आली आहे. दोन ते तीन भाषांबाबतही प्रस्ताव आला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर ...
गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला मार्केटमध्ये चढउतार नसला तरी टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात तिच्या दरात पेंढीमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर डाळींसह कडधान्याचे मार्केट स्थिर असून, घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. कोल्हापूर , दि. १६ :...
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने नवाजकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. यासाठी तिने कायदेशीर नोटीसही बजावली आहे. आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी यासंबंधी माहिती दिली. मुंबई- बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नी आलियाने घटस्फोट आणि मेनटेनन्सची रक्कम मागत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आलियाचे वकील अ...
मुंबई : सरकारच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आला आहे. कारण म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आ...
मेष - अचानक आयुष्यात होणाऱ्या घटना विचलित करतील. आज व्यवसाय,नोकरीत जास्त ताण पडेल. मानसिक घालमेल होईल. जबाबदारी राहील. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस. वृषभ - आज दिवस काळजी घेण्याचा आहे. दशमात शनि वक्री होत आहे. व्यय स्थानात ग्रह नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, संतती चिंता संभवते...
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा मानला जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी रा...
उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करणार. . ! इचलकरंजीःअखेर यंत्रमाग धारकांसाठी दिलासादायक बातमी! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? Sangli News घरात घुसून ४२ हजारांचे दागिने लंपास! सेवा जमतच नाही त्यावेळेस करा हे काम स्वामींची कृपा होईल!
Bigg Boss Marathi Winner:मेघा धाडेला फक्त 18 लाखच नाही तर मिळाले हे मोठं सरप्राईज गिफ्ट! आपल्या आवडत्या व्यक्तींकडून किंवा कुणाकडूनही ही सरप्राईज भेट मिळाली तर तो दिवस ख-या अर्थाने स्पेशल ठरतो असाच काहीसा खास प्लॅन बिग बॉसनेही मेघासाठी केला होता. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात एंट्री झ...
'एकीकडे धरणांतील पाणी आटत असताना आणि लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना पाणीपातळी वाढवण्याच्या प्रयत्नांऐवजी आपल्या अखत्यारीतील धरणे आणि त्यालगतच्या अतिरिक्त जमिनी पर्यटन विकासासाठी खासगी क्षेत्राला तब्बल ३० वर्षांसाठी आंदण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. या निर्णयमामुळे जलसंपदा विभागा...
फडणवीस म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात तर तुमचा शिरच्छेद करतात किंवा तुमचे हातपाय कापून टाकतात. लोकांना रस्त्यावर फासावर लटकवले जाते, तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत ही लोकशाहीची अवस्था आहे आणि ते आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आकर्षक पॅकेजिंगसह गोवा. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोन्ही पक...
युती-आघाडीचा शहकाटशहाचा खेळ, भाजपाची मुसंडी ते विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न ! ! ! पाठशिवणीचा खेळ ( भाग तिसरा ) १९९९ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार जरी महाराष्ट्रात सत्तेत दिसत असलं तरी, तुझं माझं जमेना नी तुझ्यावाचून करमेना, अशी या दोन पक्षांची स्थिती झालेली दिसते. पहिल्या खेपेतच राष्ट्रवादीने ५८...
येत्या 1 डिसेंबरला 'पद्मावती' इंग्लंडमध्ये प्रदर्शित होणार आहे. इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे युकेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. दुसरीकडे भारतात मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ...
करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर त्याच्या जन्मापासूनच चर्चेत होता. करिना आणि सैफची लोकप्रियता, सेलिब्रिटी कुटुंब आणि कलाविश्वात या कुटुंबाच्या नावाभोवती असणारं वलय या सर्व गोष्टींमुळे तैमुरही बालपणात एक प्रकारे सेलिब्रिटी झाला. त्याचं नाव ठरल्यापासून ते अगदी पहिल्या वाढदिवसापर्यंत प्रत्येक गोष्टीला माध्यमां...
भुतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, आसामचे राज्यपाल प्रोफेसर जगदीश मुखी, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, जगभरातून, विशेषतः आसियान देशातून आलेले प्रतिनिधी, देशभरातून आलेले उद्योगपती आणि इतर मान्यवर, जागतिक गुंतवणूकदार परिषदेत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती...
Nagpur Crime News : कारच्या (car) खिडकीच्या काचा तोडून त्यातील तबबल एक कोटी 97 लाख रुपयांची चाेरी (theft) केल्याची घटना नागपूर (nagpur) येथे घडली आहे. या घटनेचा तपास काेतवाली पाेलीस (kotwali police) करीत आहेत. (Breaking Marathi News) गोरख भामरे (पोलिस उपायुक्त) यांनी ही घटना (nagpur) गणेश पेठ परिसरात (ganesh peth area)...
पिंपरी : चिंचवड येथील थरमॅक्स चौकातून बँकेचे एटीएमचोरून नेणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये यासाठी एका आरोपीने स्वतःच्या पॅन्टच्या चेनच्या रनरने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस ठाण्याच्...
पाचपावली परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने मध्यरात्री आई-वडील झोपी गेल्यानंतर आपल्या प्रियकराला घरी बोलावले. पण, आई झोपेतून उठली व मुलगी तरुणासोबत 'नको त्या' अवस्थेत आढळली. नागपूर : सोशल मीडियावर होणारी मैत्री आणि त्याचे प्रेमात रुपांतर हे 'इन्स्टंट रेसीपी'सारखे आहे. पटकन् तयार होऊन प्लेटमध्ये सज्ज! मात्र, इन्स्टंटच्या न...
चीनी शास्त्रज्ञ चंद्रावर खडक एक नवा प्रकार ओळखले आहे. एक मानवरहित चीनी चंद्राचा लँडेर, मध्ये सुरू 2013, संपूर्णपणे दरम्यान अमेरिकन अंतराळवीर गोळा काहीही विपरीत ज्वालामुखीचा ज्वालामुखीतून बाहेर फेकला जाणारा तप्त शिलारस एक प्राचीन प्रवाह आणि ओळख खनिज रचना शोध लावला आहे 1969 आणि 1972, किंवा गेल्या सोव्हिएत लँडेर करून 1976...
मुंबई मध्ये भाजपा कार्यकर्त्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप करणार्या महिलेची महापौर किशोरी पेडणेकर घेणार भेट घेणार आहेत. मात्र महापौरांनी मीडीयाला माहिती देताना आता भाजपा नेते कुठे आहेत? पीडितेने भाजपा खासदार, आमदारांकडे मदत मागितली होती पण कोणीही आलं नाही असं म्हटलं आहे. याप्रकरणी त्या पोलिसांची देखील भेट घेणार आ...
Slum Rehabilitation Scheme : मुंबईतील रहिवाशांबाबत राज्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मालाडमधील रहिवाशांना घर मिळणार आहेत. पण नेमकं कोण आहे यासाठी पात्र? म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेद्वारे आता पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे मिळण्याचा ...
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भ...
'भारतात फुटबॉलची गुणवत्ता आहे. या युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देण्याचा आमचा प्रयत्न असेल, एकूणच हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत', असे सांगणाऱ्या भुतियाच्या मनात भारताच्या युवा खेळाडूंबाबतची आत्मियता दिसून येते. म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबईआयपीएलसारखी भारतीय फुटबॉल लीग सुरू होणार. . . आंतरराष्ट्री...