text
large_string
बीड । बीड पोलिसांनी धूम स्टाइलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १६०० किमी पाठलाग करत आंतरराज्य गुन्हेगारांची ४ आरोपींची टोळी पकडली असून त्यांच्याकडून २७ गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे. बीड शहरातील स्वराज्यनगर भागात रस्त्याने पायी जाणार शिक्षिकेच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे गंठण धूमस्टाइल चोरट्यांनी ...
जगावर मोठं गंडांतर आलं. जग थांबलं. कोविड-19 अर्थात करोनामुळं हे झालं. पुढं काही महिने लोक आपापल्या जागीच होते. म्हणजे घरात. मग ती कुठंही कशीही असोत. माणसं जमेल तसं जगत होती. नुसतं थांबून काय होणार? कुणी त्यातूनच काहीतरी नवीन घडवू पाहू लागलं. उपजीविकेसाठी किंवा राहिलेली हौस पुरी करण्यासाठी. कुणी आपण होऊन तर कुणी नाइलाजा...
सातारा : मांघर येथील 'मधाचे गाव' प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे 'मधाचे गाव' म्हणून देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योगम...
effects of nuclear war between india and pakistan on the world । भारत-पाक अणुयुद्ध आणि जगाची होरपळ - Divya Marathi\nEffects Of Nuclear War Between India And Pakistan On The World\nभारत-पाक अणुयुद्ध आणि जगाची होरपळ\nन्यूयॉर्क - भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झालेच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. अणुयुद्धामु...
. नागपूर - नागपूरात कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुलाच्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम स्थगित केल्याचे नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी सांगितले. सामाजिक भान जपत कोरोनाच्या प्रकोप वाढत असतांना एक सामाजिक संदेश देण्यात आला. यासह नागरिकांनीही लग्नात गर्दी न करता काळजी घेण्याचे आवाहन त्यानी केले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन र...
मुंबई : लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बंद झालेली शहराची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अद्याप सर्वांसाठी खुली झालेली नाही. यामुळे शहरातील अनेक व्यवहार आजही पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. याचा फटका कॉलेजांनाही बसणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासाठी काय का...
जळगाव- आर्थिक स्थितीमुळे खिळखिळ्या झालेल्या पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पडझडीसंदर्भात 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केले होते. याप्रकरणी दखल घेत प्रशासनातर्फे सोमवारी अंतर्गत झालेल्या दुरवस्थेचे मोजमाप केले. त्याचा अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जळगाव पालिकेची स्थिती विदारक झाली असल्याकडे 'दिव्य मर...
सोलापूरः महापालिका कधी काय निर्णय घेईल याचा नेम नसल्याचा नेहमीच अनुभव येतो. महापालिकेच्या जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रकार झाल्यानंतर आता शाळांच्या जागाही भाडेतत्वावर देण्याची योजना आखली आहे. नियम व अटींमुळे प्रतिसादाअभावी तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया होईल. यानंतर या जागांचे आरक्षण उठविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु होईल...
मुंबई, 25 एप्रिलः ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar Hospitalized) यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना 08-10 दिवसात डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mange...
- मुंबई टाइम्स टीमऑफिसनंतर तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल आणि संपूर्ण दिवस काम केल्यानंतर पार्टीसाठी नेमका काय पेहराव करायचा असा तुमच्यासमोर प्रश्न असेल, तर ही तयारी कशी करायची, याविषयीच्या टिप्स. . . एखाद्या लग्नाला जाण्यासाठी तुम्ही सलवार-कमीज घालण्याचा निर्णय घेतला असेल, तर आवर्जून चुडीदार घाला, असं आम्ही सुचव...
10th and 12th Exam updates । मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल राज्यात १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले. मार्च-एप्रिलदरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या लेखी परीक्षांसाठी लवकरच आढावा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्...
मुंबईः देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधा...
पुणे (धीरेंद्र गायकवाड) - आतापर्यंतच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक/नगरसेविका या प्रभागामध्ये कार्यरत आहेत. भाजपचे खडकवासला विधानसभा मतदासंघातील हॅट्ट्रिक साधणारे विद्यमान आमदार हे देखील येथून दोन टर्म ...
लातूर : एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरण मोहिमेस वेग आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसह आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर हे लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६८ हजार ३३ जणांना लसीकरण झाले आहे. दरम्यान, शासनाकडून को-व्हॅक्सिन या नवीन लसीचा पुरवठा करण्यात आला आहे....
निव्वळ खडाखडी! (अग्रलेख) महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवले आहे. नेत्यांनी बाह्या सरसावून आक्रमक भाषणे केली, तरी हा संभ्रम कायमच राहिला. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या दिवशीच भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करणे, हा योगायोग ब...
इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समधून मोठी बातमी पुढे आली आहे. मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबई संघाचा अनुभवी अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत पोलार्डने निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलार्ड (Kieron ...
भायखळा तुरुंगात एका महिला कैदीला शुक्रवारी सकाळी मारहाण केल्याने सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याने त्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. मुंबई- भायखळा तुरुंगात एका महिला कैदीला शुक्रवारी सकाळी मारहाण केल्याने सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याने त्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. कैद्यांनी जेलमध्ये तोडफोड करत मोठी वित्तहानी देखील केल...
शेतकरी, कामगार तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. सरकारने त्वरित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण...
खंड 13 ऑगस्ट, 1911. क्रमांक 5,\nमाणसाची प्रत्येक शारीरिक कार्य किंवा निर्मिती, हेतूपूर्वक किंवा हेतूपूर्वक, इंद्रियांच्या संबंधात त्याच्या विचारांची एक छाया आहे. सावलीचा विद्यार्थी शारीरिक सावलींबद्दल जे काही पाहतो त्या या सावल्यांच सत्य आहे. एखाद्याच्या सावल्या दूरवर दिसू लागतात आणि छाया निर्माता त्यांच्या जवळ येताच ल...
दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 'महर्षी वाल्मिकी यांनी रामायण य...
पिंपरी - उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीत दोघांनी शिरकाव करत महिलेचा गळा आवळून तर लहान बाळाचे तोंड दाबून खुन केला. तसेच एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान जांभे-नेऱ्हे रस्त्यादरम्यान घडली. आश्विनी दत्ता भोंडवे ( वय २५) व अनुज दत्ता भोंडवे (वय ८ महि...
अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील नेप्ती येथे बिरोबाच्या जत्रेतील तमाशात गोंधळ झाल्याची घटना घडली. यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर संजय जपकर यांच्याकडील एक लाख 35 हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी आठ जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.3) नगर तालुक्यातील ...
आई होणे हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात फार आनंदाचे असते, परंतु या महिलेची कथा ऐकून आपण चक्रावून जातो. मरीयम नबातांजी, वय 37, ही युगांडात राहणारी आहे. तिने 38 मुलांना जन्म दिला आहे. तिचे लग्न खूपच कमी वयात झाले व ती 13 वर्षांची असताना पहिल्यांदा आई बनली. कबिम्बिरी गावात मरीयम राहते. तिला तेथे सगळे जण मुलांना जन्माला ...
भुईबावडा घाटातील धबधब्याच्या प्रवाहाने नाल्यातून दरीत कोसळून सांगली कापडपेठ भागातील रोहन यशवंत चव्हाण(28) या तरुणाचा मृत्यू झाला. वैभववाडीः भुईबावडा घाटातील धबधब्याच्या प्रवाहाने नाल्यातून दरीत कोसळून सांगली कापडपेठ भागातील रोहन यशवंत चव्हाण(28) या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी(ता. २६) सायंकाळी सहाच्या सुम...
जेजुरीगडावरचा खजिना लुटणारे कोणी डाकू नव्हते तर स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक होते !!\nBy बोलभिडू कार्यकर्ते On Feb 8, 2020\n१९४२ च्या चलेजाव आंदोलनाचा काळ. करेंगे या मरेंगे हा नारा देऊन स्वातंत्र्यासाठीची अंतिम लढाई छेडणाऱ्या गांधीजींसकट सर्व कॉंग्रेसना ब्रिटीश सरकारने जेलबंद केले होते. नेतृत्वहीन झालेल्या चळवळीचा ज...
Weekoffs : सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा रद्द होणार? सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Government Offices Weekoffs 5 day week scheme in government offices maharashtra ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपसरपंचपदी अण्णासाहेब ओमणे व प्रमोद सावंजी यांची निवड करण्यात आली आहे. हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीची रविवार रात्री ८. ०० वा गैबीपीर दर्गाहमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रशांत गायकवाड या...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा चित्रपट 'दिल तो पागल है' ला आज (३० ऑक्टोबर) रोजी २५ वर्षे पुर्ण (Dil To Pagal Hai completes 25 years) झाले आहे. या निमित्ताने प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, प्रॉडक्शन हाऊसने बॅकग्राउंडमध्ये शीर्...
पिंपरी : शहरातील विधवांसाठी तीन महिन्यांत 'जॉब फेअर' पिंपरी : 'कोरोनामुळे कर्त्या व्यक्तीची निधन झालेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी महापालिकेने 'उमेद जागर' उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत येत्या तीन महिन्यांत विधवांसाठी उद्योगांच्या माध्यमातून 'जॉब फेअर' व पतीच्या नावावरील घर महिलेच्या नावावर करण्यासाठी महापालिका पुढा...
अहमदपूरहून उदगीरकडे चाललेल्या जीपला समोरून आलेला कंटेनेरने जोरदार धडक दिली. यात सात जण जागीच ठार तर एकाचा उदगीरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवी माणिकराव बिरादार (४५), कैलास जगन्नाथ बिरादार (२४), संदीप श्रीमंतराव पाटील (२९, सर्व रा. रायफळी, ता. बसवकल्याण, कर्नाटक), प्रवीण निजलिंगे (२५ रा. उत्ता, ता. भालकी, कर्नाटक)...
पैसा, प्रसिद्धी मिळवण्याच सर्वात मोठे क्षेत्र म्हणून सिनेमा जगत आणि मनोरंजन जगताचे नाव घेतले जाते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना या जगतात प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागते. याचेच उदाहरण म्हणजे नुकतीच पंजाबी गायक सिध्दु मूसेवालाची झ...
तुम्ही तुमचं बघा आणि तक्रार मागे घ्या. . . ! 'लोकमत' च्या हाती संभाषणाचा ऑडियो' मुंबई : मालाडच्या राठोडी परिसरात शिधावाटप दुकानातील गैर कारभाराबाबत अनेक तक्रारी येत आहेत. बुधवारी अशाच एका तक्रारदारासोबत रेशन निरीक्षकाने फोनवर अरेरावी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा ऑडियो 'लोकमत' कडे असुन 'इतरांचे राहू द्या, तुम्ह...
येथील दारव्हा मार्गावर एका व्यापारी संकुलातील सायबर कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना सोमवारी दुपारी आढळून आले. यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावर एका व्यापारी संकुलातील सायबर कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना सोमवारी दुपारी आढळून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या पथ...
पुणे - आणीबाणीच्या काळात महिन्यापेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना अथवा त्यांच्या वारसांना शासनाकडून "पेन्शन' देण्यात येते. राज्यातील 1 हजार 906 व्यक्तींना याचा लाभ मिळणार असून यासाठी शासनाने 4 कोटी 54 लाख 87 हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 468 व्यक्तींना मानधन मिळ...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत (Mumbai) आता महिलांनंतर वकिलांनाही लोकल (Local) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांना वेळेचंही बंधन असणार आहे. लोकल सकाळी सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि सायंकाळी 7 नंतर शेवटची लोक असेपर...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Thackeray Government Big Decision । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे, मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करावीत यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. सर्वच स्तरा...
नवी दिल्ली - देशात करोनारुग्णांना औषधे, ऑक्सिजन आणि बेडस मिळत नसल्याने संपूर्ण देशभर मोठाच हाहाकार माजला आहे. या विषयावरून आज पुन्हा एकदा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सअभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले आहेत. याची सारी जबाबद...
पिंपरी - महापालिकेच्या 'ब' क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्र. १७ व १८ चिंचवड मधील एकूण सहा अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत पत्राशेड व आरसीसी बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. चिंचवड प्रभाग क्रमांक १७ व १८ मध्ये गुरूवारी...
नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला व वर्षभरानंतर त्यांना यश आले. याचा वापर, बिलेट हीटिंग, अपसेटिंग, स्था...
धुळे : दोंडाईचा पालिका क्षेत्रातील भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारने अडविल्याचे कळाले. त्यामुळे पुढील काळात या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५० कोटींचा निधी दोंडाईचाला देण्याची ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांनी दिली. दोंडाईचा (Dondaicha city) येथील अमरावती नदीकाठी रिव्हर फ्र...
मुंबई, 23 ऑगस्ट : कोरोनाचा ( Corona ) प्रभाव हा सर्व स्तरातील लोकांवर पडला. मुंबईमध्ये प्रामुख्यानं छोटे मोठे व्यवसाय बंद पडले. यामध्ये अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. स्थलांतरीत मजुरांना सर्व काही सोडून त्यांच्या मूळ गावी परतावे लागले. परंतु आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी झाल्याने अनेक कामगार परत एकदा मुंबईत परतू लागल...
हरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार - Krushiking\nहरियाणात इतर राज्यांतील...\nकृषिकिंगः हरियाणामध्ये सरकारी खरेदीसाठी इतर राज्यांतून येणाऱ्या शेतमालाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांची जमीन व लागवड केलेली पिके यांचा तपशील गोळा करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले ...
मुंबई । १७ व्या लोकसभा निवडणुकीचा आज (२३ मे) निकाल लागणार आहे. देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. देशातील ५४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तमिळनाडूमधील एका जागेवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात ४८ जागांसाठी मतदान पार पडले आहे. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी ६०. ...
२ जून २०१४ ला पुण्यातील हडपसरमध्ये दंगल उसळी होती. या दंगलीत एका मुस्लीम अभियंता मोहसीन शेखची हत्या झाली होती. या प्रकरणी हिंदु राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २० कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यातील धनंजय देसाई यांची १० वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली आहे. निर्दोष मुक्तता होताच धनंजय देसाई यांनी आघाडी सरकारव...
मी या विषयावर पूर्वी लिहिलेले लेख एकत्र करून आणि त्यात भर घालून हा लेख ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रकाशित केला आहे. आमच्या लहान गांवात एकही ख्रिश्चन कुटुंब निदान माझ्या बालपणी तरी रहात नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा प्रश्नच नव्हता. घरात होणाऱ्या बोलण्यात कधी ख्रिश्चनांचा उल्लेख आलाच तर "त्यांचे आचार विचार आण...
विजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार? मुंबईः कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. गेल...
YouTube चे काही महत्वपूर्ण Search Engine Optimization ( SEO) एसईओ सेटिंग्ज.\nbyडीएमएल, आयएनसी. - ऑगस्ट ०६, २०२०0टिप्पण्या\nआपण आपल्या YouTube चेनलला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. कारण आपल्या वाटते की आपले चेनल हे YouTube मध्ये ट्रेण्ड व्हावे. आपल्या चेनलवर चांगले ट्रॅफिक, व्हिव यावे आणि त्याचबरोबर आपले सबक्राईबरस वाढव...
काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरल...
असल्याचे समजतें. यावरून या ठिकाणीं भोजदेवाची छावणी राहत असावी असे दिसतें. माळव्याचा सुलतान हुषंगशहा यानें ज्याप्रमाणें भोजदेवानें बांधविलेल्या भोपाळाजवळील तलावाचा विध्वंस करण्याचे इराद्यानें बांध फोडून टाकिला, त्याचप्रमाणे या शहराचेंही नांव बदलून त्यास हुषंगाबाद हें आपलें नांव दिलें. * यावरून माळव्यांतील या सुलतानाचे क...
डोंबिवली, 5 जून 2023 : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत आपल्या बिकट परिस्थितीवर मात करत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. त्यांचं हे यश आता दाहावीला असलेल्या मुलांसाठी प्रेरणा देणारं आहे. डोंबिवलीतील एका लेकीनं आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत दहावीमध्ये 93 टक्के मार्क्स मिळवले आहेत. कसं मिळव...
इथे समर्थ रामदास आपल्याला पहिल्या दोन चरणात सांगत आहेत की, हे मना तू तुझ्या मनात दुःख आणू नको आणि त्याचा शोक करत बसू नको. आपल्याला मागे घडून गेलेल्या घटनांमध्ये गुरफटून जाऊन त्याच दुःख करत बसायची सवय असते. त्याचाच शोक करायची सवय असते. खरं तर मागील घटना उकरून काढून त्याच त्याच गोष्टींवर पुन्हा दुःख करण्यात काही अर्थ आह...
You are here: मुख्यपृष्ठ /हिटलरची प्रकृती व त्याला वाटणारी विविध प्रकारची भीती! हिटलरची प्रकृती व त्याला वाटणारी विविध प्रकारची भीती! महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. प...
Weather Forecast News : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या उत्तर पश्चिम भागात काही प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी सध्या जोरदार वारे अजूनही वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्ली-एनसीआरमध्ये आकाश निरभ्र होते, तर कमाल तापमान हे 23. 4...
Osho: ओशोचं नाव घेताच संभोग ते समाधी हे वाक्य जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ओशोच्या जिथे चांगल्या विचारांचा झरा आजही जीवंत आहे तेथे तेवढ्याच प्रमाणात त्याचा तिरस्कार करणारे लोकही तुम्हाला बघायला मिळतील. मध्यंतरी ओशोबाबत बऱ्याच चर्चा व्हायला लागल्या होत्या. आजच्याच दिवशी ओशोचा जन्म झाला होता. त्यानिमित्ताने ओशोबा...
पिंपरी - महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर नोकर भरतीसाठी सेवा प्रवेश नियमावलीचा आकृतीबंध महापालिकेने तयार केला. तो सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर सुचनांसह राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दोन वर्षे शासन दरबारी आकृतीबंध मंजुरीविना धुळखात पडून असल्याने महापालिकेतील नोकर भरती रखडली आहे. तर, या सगळ्याला मह...
बेळगाव : केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या 26 वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 ...
Welcome, Login to your account. Recover your password. A password will be e-mailed to you. एकेवळ फक्त ह्या गोष्टी चे सेवन करा,आयुष्यात चष्मा लावायची कधी गरज पडणार नाही; वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..! एकेवळ फक्त ह्या गोष्टी चे सेवन करा,आयुष्यात चष्मा लावायची कधी गरज पडणार नाही; वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याच...
माझे जुने मित्र श्री. पु. वा. कुळकर्णी यांनी मुंबई येथील 'निर्णयसागर' प्रेसच्या शतसांवत्सरिक महोत्सवाप्रीत्यर्थ लिहिलेल्या "निर्णयसागर'ची अक्षरसाधना" या आपल्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याचे निमंत्रण देऊन मला उपकृत केले आहे, असे मी समजतों. कारण त्या निमित्तानें अखिल भारताला भूषणाससद अशा या महाराष्ट्रांतील आंतरराष्ट्रीय...
पेठ : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथील महाडिक शैक्षणिक संकुलात आत्मनिर्भर भारत अंतर्गत कार्यशाळा पार पडली. यावेळी आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र प्रदेश संयोजक हर्षल विभांडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संयोजक संकेत खरपुरे, व्यंकटेश्वर...
स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली पोलीस चाळ व नंतर १९८१ साली बांधण्यात आलेली नवी चार मजली इमारत ही आता राहण्यास धोकादायक असल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मोहोळ पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन इमारत व्हावी यासाठी मागणी केली जात होती...
animal cutting in aurangabad । सिल्लेखान्यात पथकासमोर जनावरांची कत्तल - Divya Marathi\nAnimal Cutting In Aurangabad\nसिल्लेखान्यात पथकासमोर जनावरांची कत्तल\nऔरंगाबाद - सिल्लेखान्यात चार जनावरांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही पालिकेचे पथक काहीही करू शकले नाही. अवघ्या दोन कर्मचार्यांचे पथक जनावरांची कत्तल होताना...
पाड्याच्या हिश्श्याला आलेल्या निधीचा विनियोग करण्याची अधिकार व प्राधान्य ठरविण्याचे अधिकार ग्रामस्थांना मिळावेत. पालघर : गाव-पाड्यांना स्वतंत्र 'पेसा' गाव म्हणून घोषित केल्यानंतर या गावांना कायद्यांतर्गत मिळणाऱ्या विविध अधिकारांचा उपभोग घेण्यास अडचणी आडव्या येत आहेत. 'पेसा' गावांमधील ३९४ ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारा...
मुंबई । सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहे. सत्ताधारी पक्षांतील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांना टा. र्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या कारणावरून आ. रोप प्रत्या. रोपाची खेळी चालूच आहे. नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20...
मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मागणी केली होती . मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आज मंगळवार पासून शहरात 417 पथकांद्वारे घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकांची एंटीजन टेस्ट किट ने कोरोनाची...
अकोला जिल्ह्यात मालमत्ता गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले! अकोला - पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वात अकोला पोलिस दलात अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आलेत. त्यासोबतच जिल्ह्यातील गुन्ह्यांचा (Crime) आलेखही कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे वर्षभरात अकोला पोलिसांची मालमत्ता (Police Property) संबं...
बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे. बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे. गुरुवारी बल्लारपूर पेपर मिल...
1975 सालात मला युरोपला जाण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. भारत त्यावेळी खादीच्या पडद्याआड लपलेला देश होता. परदेश प्रवास हा त्या वेळी अनावश्यक चैन आराम समजला जात असे. खोट्या समाजवादी कल्पनांच्या बुरख्याआड, डोळे मिटून बसलेल्या शासनाने, बाहेरची कवाडे बंदच करून टाकली होती. युरोपच्या या भेटीमुळे माझे डोळे खरोखरच उघडले. पाश्चि...
भजन गायनात अनुप जलोटा हे नाव अनेक दशके झाली प्रसिद्ध आहे. त्यांच्या वडिलांपासून भजन गायन चालत आले आहे. त्यामुळे अनुप जलोटा यांचा गायनात कोणी हात धरू शकत नाही. त्यांची अनेक भजन प्रसिद्ध आहेत. अनेकांची सकाळ किंवा धार्मिक कार्यक्रम जलोटा यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. एवढी त्यांची भजन गायकी आहे. पण आता अनुप जलोटा हे...
'मुंबई सकाळ' वर खटला ? / १५ परिच्छेदांच्याऐवजी असे परिच्छेद सुचविले आहेत की, ज्यामुळे प्रमुख चॅरिटी कमिशनरला संयुक्त कमिशनरने दिलेल्या निर्णयाचे कागदपत्र मागून घेता येतील. आणि त्यावर हुकूम देता येतील. हे कायद्यातील बदल लोकांच्या तक्रारी ऐकल्यावरच होऊ शकतात. त्यामुळे आपला विरोध नोंदविणे हे आता सर्वोचे काम आहे ! श्री. अं...
अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक सेवानिवृत्तधारकाला स्वतःच्या हयातीचा दाखला पेन्शन विभागाकडे सादर करावा लागतो. त्यासाठी पेन्शनधारकांची धावपळ सुरु होते. एखाद्या कॅफेवर जाऊन तो दाखला हे पेन्शनधारक तयार करून घेत असतात. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यापुढे मोठा पेचप्र...
वसईः करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. सूर्या प्रकल्पाचे अतिरिक्त २०० दशलक्ष आणि खोलसापाडा धरणाचे ७० दशलक्ष लिटर्स पाणी शहरात आणण्यासाठी शहरात वितरण व्यवस्था तयार करण्यात येत आहे. शहरात असलेली वितरण व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण...
एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने सपत्नीक मोफत प्रवास देण्याची गोड घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार...
युनायटेड सिटी हॉस्पिटल आयोजित 'सिटी प्रिमिअर 2020' क्रिकेट स्पर्धेतील विजेते संजय नाईट रायडर या संघास 41 हजार रुपये, चषक प्रदान करतांना आ. संग्राम जगताप. याप्रसंगी डॉ. इम्रान शेख, डॉ. शबनम शेख, डॉ. चंद्रकांत केवळ, रफिक मुन्शी, डॉ. रविंद्र मिरगणे, उबेद शेख, प्रा. माणिक विधाते, डॉ. अजय साबळे, हरिभाऊ डोळसे, सुहास मुळे, डॉ...
आढळणारी भेदक व मार्मिक टीका, नाटकांना नित्यस्वरूपाच्या तत्त्वज्ञानाची मिळालेली बैठक, नाटकांतील प्रसंगांचा उठावदारपणा आणि भाषेचा जोरदारपणा हे गुणविशेष खाडिलकरांच्या पूर्वीच्याच काय परंतु बरोबरीच्या नाटककारांतहि क्वचितच आढळतात. आणि याच दृष्टीने पाहिलें असतांना पौराणिक नाटककारांत त्यांना साहजिकच वरचें स्थान दिले जाते. १९०...
श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. राहुरी येथील रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल रोजी आरोपींनी अपहरण करून त्यांचा खून केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख यांना अटक केली. त्या...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Chitra Wagh । बिबवेवाडी (Bibvewadi) येथे मंगळवारी सायंकाळी आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकेची झोड उठवली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सावित्रीच्या लेकी राेज बळी पड...
मुंबई : मुंबईत लोकलसमोर रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सँडहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रुळावर १५ ते २० किलो दगडाने भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. मात्र प्रसंगावधान दाखवत मोटरमन अशोक शर्मा यांनी त्वरीत अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. अशोक...
मुंबई -: गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. मात्र बेस्ट उपक्रम तोट्यातून नफ्यात येत नसेल तर पालिकेने कर दात्यांचे कोट्यवधी रुपये बेस्टला आर्थिक मदत स्वरूपात देणे बंद करावे, अशी मागणी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माज...
भारताने अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार केली आहे. नवी दिल्लीः चिनी सैन्याने लडाखमधील सीमेवर वाढवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, हॅलो यासारख्या भारतात प्रसिद्ध असलेल्या अॅपसह सुमारे 59 चिनी अॅपवर बंदीची कारवाई करून चिनच्या मोबाईल अॅप क्षेत्राला हादरा दिला होता. यानंतर आता भारताने...
मुंबईः शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष खरे तर एकेकाळचे सख्खे मित्र. पण आज हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेलं सत्तानाट्य आणि सत्तेच्या खुर्ची पटकावणारा शिवसेना पक्ष हा आजच्या घडीला भाजपचा क्रमांक एकचा राजकीय शत्रू बनला आहे. पण अशा सगळ्या घडामोडींमध्ये ...
मुंबईः Guru Margi in Meen 2022: ज्या लोकांच्या कुंडलीत (Horoscope) गुरु ग्रह शुभ (Auspicious) स्थितीत असतो, त्यांना जीवनात भरपूर यश मिळते. वैवाहिक जीवन (Married life) चांगले आहे. गेल्या 29 जुलै 2022 पासून, गुरू मीन राशीत पूर्वगामी आहे. ज्याचा अनेक राशींवर (zodiac signs) अशुभ (Inauspicious) प्रभाव पडत आहे. पण येणारा 24 ...
Crime News: एका तरुणाने जिवंत सापाला पकडले. त्यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्याऐवजी चावून त्याचे तुकडे करत ठार मारले. उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. येथे एका तरुणाने जिवंत सापाला पकडले. त्यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्याऐवज...
Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री पदाच्या मिळाल्यानंतर प्रथमच धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी त्या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हायलाइट्सः धुळे : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची एक कथ...
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी आता मी अर्णब गोस्वामीशी व्हाट्सअपवर वायफळ गप्पा मारल्या होत्या. घोटाळ्यात मास्टरमाईंड समाजात उजळ माथ्यानं फिरत असताना मला कोठडीत का ठेवले? व्हाट्सअप चॅटच्या आधारे पोलिस मला अटक करु शकत नाही असं सांगत मुंबई उच्च न्यायालया...
चिपळूण : तालुक्यातील कोंढे गावी बांधकाम खात्याची परवानगी न घेताच शाखा अभियंत्याकडून लाईनआऊट घेऊन उभारलेला भगवा ध्वज प्रशासनाने गुरुवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एसआरपीच्या कडक बंदोबस्तात हटवला. यामुळे गेले १२ दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. या नाट्यात अग्रभागी असलेल्या शिवसेनेला केंद्रात व ...
समंथा रूथ प्रभू अभिनयासोबतच तिच्या फिरण्याच्या आवडीमुळे देखील नेहमी चर्चेत असते. नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर आता अभिनेत्री स्वतःला भरपूर वेळ देत आहे. 'साऊथ क्वीन' अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या 'पुष्पा' चित्रपटातील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने समंथाच्या करिअरला एक वेगळीच कलाट...
मुंबई । लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने बंद ठेवण्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मद्य विक्रीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत दारुविक्री सुरुच ठेवण्याचं म्हंटल आहे तसेच. या नियमांच जर उल्लंघन होत असेल तर दारूच्या होम डिलिव्हरीचा विचार करण्यास सांगितले आहे. दरम्यान ...
मुंबईतील (Mumbai) बोरीवली रेल्वे स्टेशनवरही असाच एक अपघात घडला आहे. (Borivali Railway Station) येथे चालत्या ट्रेनमधून उतरत असताना रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. त्याला स्वतःला सांभाळता आलं नाही आणि तो ट्रेनच्या (Train Accident) चाकाखाली गेला. मुंबई : मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये (Mumbai Train Accident) चढत...
दिवस सोमवार, वेळ दुपारी १. ३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली. सचिन सरपटवार। भद्रावती : दिवस सोमवार, वेळ दुपारी १. ३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली. ठिणगीने रौद्ररूप धारण केले आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. रान तळोधीतील ३५ घरे या आगीने आपल्या कवेत घेतली. एकीकडे ...
फिल्मफेअरचे पुरस्कारचे नुकतेच चित्रिकरण पूर्ण झाले, तेव्हा दिशानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दिशाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये दिशा खुपच हॉट दिसत होती. फिल्मफेरच्या या कार्यक्रमात दिशाने एक परफॉर्मन्सही दिला आहे. दिशाचे हे काळ्या रंगातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल ...
गुवाहाटी : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and Minister Eknath Shinde) यांनी बंड केल्याच्या पहिल्या दिवशी त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक (MLC Ravindra Fatak) हे देखील बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाल्याची माहिती आहे. रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर या...
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. अजिंक्य रहाणे याला या सामन्यासाठी मंगळवारी (25 एप्रिल) निवडलेल्या संघात संधी मिळाली आहे. बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घ...
"किसान शेती करू शकत नाही. भिकाऱ्यास भीक मिळत नाही. व्यापायास व्यापारधंदा वा नोकरी मिळत नाही. जीविकाहीन लोक दुःखी, चिंताग्रस्त होऊन कोठे जावे, काय करावे, असे परस्परास विचारीत आहेत. "वंश मर्यादा, सत्कर्म, ऐश्वर्य, सुयश, सौंदर्य आणि गुण हे यौवन ज्वराने जळून जात आहेत. राजकाज कुपथ्य असून त्यामुळे येणारे ऐश्वर्यभोग हे रोगाप...
बंगळुरु : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि गोव्यात टाकलेल्या धाडीत ३. ५७ कोटी रुपये जप्त केले आहेत. यामध्ये २. ९३ कोटी रुपयांच्या नव्या नोटा आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकामधील एका घरात काळा पैसा पकडण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या अधिका-यांवर एका वृद्ध महिलेने दोन कुत्रे सोडल्याची घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिले...
सुरकुतवलेला कागद (creped paper) एम. जी. यंत्रावर तयार करण्यात येतो. एम. जी. सुलोटावरून कागद उचलून घेताना या सुरकुत्या ठेवण्याची व्यवस्था असते. अशा कागदाची ओढ कमी असते. ती जास्त पाहिजे असेल तर कागदाच्या ओल्या थरावर यंत्रातून बाहेर पडल्यानंतर विशिष्ट क्रिया करावी लागते. बहुजाळी यंत्रे (twin wire machine ) फोड्रिनियर यंत्...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण माझ्याकडेच राहणार असं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी पूजा केलेला धनुष्यबाण यावेळी दाखवला.
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रात्रभर सुरु असलेला धुवांधार पावसामुळे खडकवासला साखळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होऊ लागले असल्याने सकाळपासून खडकवासला धरणातून २२ हजार ८८० क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. त्यावेळी मुळशी धरणातूनही १० हजार क्युयेक पाणी सोडले जात आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात व...
वर्धा : वाहनांमध्ये होणार्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणार्या ऑटोत रॉकेचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील ऑटो चा...
Last Modified शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:56 IST) आपुलकीने पाठवली. पुस्तकातील टापटिपपणा, मजबूत बांधणी या प्रकाशककाकडील विशेष गुणांमुळे ही कादंबरी अधिक खुलली आहे. सदर पुस्तकांला बालकुमार साहित्य संमेलनचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी पाठराख केली असून बालविश्वात रममानं होऊन लिहिण्यात डॉ. श्रीका...
Nashik News : येथील तपोवन आणि मखमलाबादमध्ये मिळालेले ते १११ उंट चुंचाळेच्या श्री नाशिक पांजरपोळ पंचवटी ट्रस्टकडे सोपवण्यात आलेत. एका उंटामागे तीनशे रुपयांचा खर्च संस्था दिवसाला करत आहे. हिरवा चारा, उसाच्या बांड्या, शेंगदाणे, गूळ असे खाद्य रोज दिले जात आहे. (organization is spending Rs 300 per camel per day panjharpol n...