text
large_string
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुमारे 85 टक्के विद्यार्थी ऑनलाइनद्वारे अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. मात्र, त्यांना विद्यापीठाकडून परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्याऐवजी नमुना प्रश्नांद्वारे सराव परीक्षा घेतली जाणार आहे. पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम व...
दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बसेससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर शासनाने दि. 2...
नवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम किंवा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी कोणत्याही तपासणी संस्थेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाब...
नगरः शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. शिर्डी मतदारसंघातील आजपासून प्रक्रिया सुरु झाली असून कांबळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. पहिल्या दिवशी 25 जणांनी 42 अर्ज नेले. पहिल्या दिव...
'जाड' असल्यामुळे जाच, विवाहतेची आत्महत्या\n'जाड' असल्यामुळे जाच, विवाहतेची आत्महत्या\nBy प्रभात वृत्तसेवा Last updated May 28, 2019\nपिंपरी - "जाड' असल्यामुळे सासरच्या लोकांकडून मिळणारे टोमणे आणि सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे दि. 25 म...
राजस्थानची राजधानी जयपूरसह उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थानमध्ये वीज पडून किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये 11 जणांचा सेल्फी घेताना वीज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा हे लोक आमेर किल्ल्याच्या वॉच टॉवरवरती सेल्फी घेत होते. हा अपघात घडला तेव्हा जवळपास 27 लोक किल...
'कृपया जास्तीत जास्त फॉरवर्ड करा', 'forwarded as received', 'एक फॉरवर्ड तो देश के नाम बनता है'वगैरे गोड विनंत्या, इमोशनल ब्लॅकमेल आपल्याला रोज मिनिटाला दहाच्या रेटने होत असतं. यातल्या बहुतेक सगळ्याच मेसेजमध्ये या ओळींच्या वर वाटेल ते तारे तोडलेले असतात. मग तो गेले काही दिवस फिरत असणारा 'नागोठण्यात अजगराने मुलीला गिळल्य...
औरंगाबाद, नवी दिल्ली- देशात गेल्या दोन दशकांत कमाल तापमान सतत वाढत आहे. हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, गेल्या १८ वर्षांत कमाल तापमान सामान्य ते पाच-सहा अंश सेल्सियस जास्त नोंदले जात आहे. २००० व २००१ मध्ये तापमान एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर भारतात ३० ते ३२ अंश सेल्सियसच्या जवळ नोंद होते होते. आ...
मुंबई, ३० सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय. दुसरीकडे सदर ...
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्कः खान्देशातील कर्करोग रुग्णांना उत्तम आणि उत्कृष्ट सेवा आणि जनजागृती केल्याबद्दल चांडक कॅन्सर हॉस्पिटलला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते एक्सलन्स ऑन्कोलॉजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थ...
देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. पण कोरोनाची तिसरी लाट टाळता येणे अशक्य आहे, असे Indian Medcal Association ने म्हटले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी आणि नागरिकांनी स्वतःहून काही निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असे आवाहनही IMAने केले आहे. IMAने एक पत्रक काढून हे आवाहन केल आहे. सर्व राज्य सर...
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण या...
फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर भू-माफियांचा डोळा आहे. ही जागा परस्पर विक्री करण्याचा घाट रचला जात आहे. जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय गुरांचा दवाखाना, आठवडी बाजार व शासकीय गोदाम आदी शासकीय कार्यालयांसाठ...
28 सप्टेंबरच्या जन्मदिनी कृतज्ञ राष्ट्राचे सादर नमन 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चा सुमधुर सूर होत्या लता मंगेशकर लता मंगेशकर 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चा सुमधुर सूर होत्या, ज्यांनी 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये हजारो गाणी गायली, मग ती हिंदी असोत, मराठी, संस्कृत किंवा इतर कोणत्याही भाषांमधील असोत. त्यांचा स्वर प्रत्येक भाषेमध्ये...
बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोजमुळेही. . सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका अरोरा आपले एकाहून एक हॉट आणि सोशल फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मिडियावर स्विमिंग पूलमध्ये योगा (...
Weight Loss Tips : अतिरिक्त वजन हे शरीरासाठी अतिशय हानिकारक मानले जाते. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. यासाठी आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक पेय पिण्याचा सल्ला देणार आहे. याचा शरीरासाठी वजन कमी करण्यासोबतच कसा फायदा होईल ते जाणून घ्या. आपण नारळाच्या पाण्याबद्दल बोलत आहोत, हे...
मुख्य म्हणजे आतापर्यंतच्या हंगामात आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांचे मनोरंजन करणारा ख्रिस गेल यावेळी मात्र कुणालाही पसंत पडला नाही. त्याच्यासह लसिथ मलिंगा या आपल्या वेगळ्या गोलंदाजी शैलीने सर्वांना आकर्षित करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूलाही कुणी पसंती दाखविली नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू स्टोक्स हा गैरवर्तणुकीमुळे चर्...
दोन महिन्यात चार बळी घेणा-या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोनवाडे, बाभळेश्वर व मोहगाव या तीन गावांत सात पिंजरे लावण्यात आले आहेत. सलग दोन दिवस बिबट्याने दोन बळी घेतल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येथील बिबट्यांनी केलेल्या हल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी व नाशिकच्या वनविभागाला मदत करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गां...
भारतातील टेलिकॉम उद्योगात सुरू असलेल्या 'प्राइस वॉर' मुळे अनेक ग्राहक निराश झाले आहेत. ज्या डेटासाठी पूर्वी ग्राहकांना कमी शुल्क भरावे लागत होते, त्या पॅकसाठी आता त्याना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आता ग्राहकांना पूर्वीच्याच सवलती आणि फायद्यासाठी पूर्वीपेक्षा १. ५ टक्के अधिक किंमत चुकवावी लागत आहे. याच कारणामुळे लोक आ...
अकोलेः प्रवरा नदीवरील नळ पाणीपुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी येत्या २ जूनपासून भंडारदरा प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या काळात प्रवरा नदी काठावरील उपसा सिंचन योजनांचा विद्यत पुरवठा खंडित केला जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या मंजुरी व मार्गदर्शक सूचनेनुसार पाटबंधारे विभागाच्य...
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निधी संगठन (EPFO) संबंधित पुढील 24 तासात नियमात बदल होण्याची शक्यता आहे. CNBC आवाज यांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इपीएफओ पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे. अॅडवान्समध्ये पेन्शनची रक्कम घेणाऱ्या धारकांना सुद्धा संपूर्ण रक्कम मिळू शकते. सोप्या शब्दात बोलायचे झाल्यासस PF...
•स्तानी मुसलमान बांधवांचा अधिक डोळा होता. अलिबेग या शहरात तर पकडलेल्या स्त्रियांची एक मोठी छावणीच या दरोडेखोरांनी उभारली. तेथे कमीत कमी हजार स्त्रिया कोंडून ठेविल्या होत्या. त्यातील अवघ्या २०० स्त्रिया आपल्या जीवनाची करुण कहाणी सांगावयास मागे जिवंत राहिल्या. बारामुल्ला या शहराची लोकसंख्या १०,००० पर्यंत होती. परंतु दंगे...
कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकीय आकसापोटी 'ईडी'कडे तक्रार केली असून त्यांची संपूर्ण कारवाई ही मला टार्गेट करण्यासाठीच आहे. 'ईडी'ने उपस्थित केलेल्या मुद्यावर पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना पुन्हा ईडी कारवाई कशी करू शकते? अशी पुनर्याचिका आ. हसन मु...
Home Ahmednagar Breaking Entertainment Maharashtra Nagar मे च्या या तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवठा करता येणार नाही सिरम इन्स्टिट्यूटचा खुलासा. मे च्या या तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवठा करता येणार नाही सिरम इन्स्टिट्यूटचा खुलासा. नगरी दवंडी April 27, 2021 Ahmednagar, Breaking, Entertainment, Maharashtra, Nagar...
'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरूणाची एक लाख 33 हजार 200 रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गजराज अरूणे (वय 29 रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना एक दि...
वसमत : शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीने कोणाला फायदा व कोणाचे राजकीय नुकसान झाले याचे गणित लावण्यात येत आहेत. वसमत : शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीने कोणाला फायदा व कोणाचे राजकीय नुकसान झाले याचे गणित लावण्यात येत आहेत. ढोबळमानाने पाहिले तर सेना-भाजपाच्या वादात राष्ट्रवादीने मैदान मारल्याचेच चित्र आह...
टिळकांचें कोल्हापूरच्या क्रांतिकारकांशी सहकार्य आगगाडीत एका व्यक्तीचा वध करण्याची योजना यशस्वी होईल की नाही, याची पाळंदे आणि शिधये यांनी पाहणी केली. भाव्यांनी एका वरिष्ठ अधिका-याचा वध करण्याची कल्पना सूचविली. तिची शिधयेव्यतिरिक्त सर्वांनी चर्चा केली. हे वरिष्ठ अधिकारी लॉर्ड कर्झनच असल्याचें अन्य संदर्भावरून कळून आले आह...
White Hair Issue : हल्ली लहान मुलांपासून ते तरुणापर्यंत प्रत्येक १० व्यक्तींमधे दोन ते तीन लोकांना कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्या दिसून येतात. हे कदाचित तुमच्या चुकीच्या जीवनाशैलीमुळे होऊ शकतो. कमी वयातच पांढरे केस झाल्याने अनेकांचा आत्मविश्वासही डगमगतो. अनेकजण यावर उपाय म्हणून हेयर डाय वापरतात. मात्र तुम्हाला त...
आपला सर्वात चांगला मित्राचा वाढदिवस विसरलात? सायकलवरून पळून जाण्याची अपेक्षा करू नका. कदाचित आपण आपल्या मित्राला एक विलक्षण उशीरा वाढदिवस भेटवस्तू देण्याचा विचार करत आहात. येथे एक चांगली कल्पना आहे उल्लेखनीय वाढदिवस कार्ड तयार करण्यासाठी या सुंदर वाढदिवसाच्या कोटचा वापर करा. या गोंडस वाढदिवसाच्या कोट्स मुळीच न घेता एक ...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचे 'थैमान', तब्बल सहा हजार कुटुंबांचे 'स्थलांतर' ! कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या सांगली आणि कोल्हापूर...
कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते. पळसदेव : कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे व...
मुंबई पुण्यातील नागरिक कोरोनो च्या धास्तीमुळे कोळा गावाकडे परतले.. कोळा/वार्ताहर सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी ग्रामीण भागांतून कामासाठी स्थलांतर करणाऱ्या शेकडो नागरिकांनी कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे भागातून आपल्या मूळ गावी परतायला सुरवात केल्यामुळे परत आलेल्या नागरिकांभोवती संशयाचे वातावरण ...
दिडशे 'रेप सीन' देत बनला होता व्हिलन, बलत्काराच्या भूमिकेत पाहून आईने 'त्याला' म्हटले होते, 'असले धंदे करतो तू' - Dainik Bombabomb\nFamous Bollywood Villain Ranjeet Birthday Know Some Interesting Facts About Actor\nPhoto Courtesy: YouTube/Shemaroo and Eros Now\nखलनायकाची भूमिका साकारणारे बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक रणजीत...
अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. अंजनगाव सुर्जी : अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल ५१ पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती आज समोर आली आहे. या रिक्त जागांमुळे...
शरीरांची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थ्यांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजे 'समतोल आहार' होय. स्थूल पोषक तत्वे - शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार...
z p teachers of purandar taluka salary delayed । पुरंदर तालुक्यातील जि. प. जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला व्हावे, असा शासन आदेश असतानाही पुरंदर पंचायत समिती प्रशासन मासिक वेतनास सतत विलंब करून आर्थिक कुचंबणा करीत आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिक...
नोट : सांदण दरी वर २ लेख लिहिलेले आहेच, परंतु स्वताची सर्व भटकंती लिहिलेली असावी म्हणुन हा थ्रेड. वल्ली ला वाढदिवसाची एक भेट. २-३ त्याने काडलेले फोटो येथे अधिक केलेले आहे. सांदण दरी... वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट.. पावलागणिक वसुंधराच आपल्याशी काही गूज सांगू पाहत आहे असेच वाटत राहते. वाटेत लागणाऱ्या रत...
आसावरी एक सालस महिला असते. कमी वयातच विधवा होते..एक मुलगा सोहम आणि सासरे ह्यांच्या सोबत राहते. तिची परिस्थिती जेमतेम असते पण ती स्वतःच्या इच्छा आकांक्षाना बाजूला सारून सासरे आणि मुला चे हट्ट पुरवण्यातच धन्यता मानते. मुलाचे लाड पुरवून त्याला पूर्णतः बेजबाबदार बनविते. परिणामतः तो मुलगा म्हणजेच सोहम माझे हट्ट पुरविण्या सा...
ग्रॅमी ऍवार्ड विजेती, गायिका ब्रिटनी स्पीयर्स काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळेचर्चेत आली आहे. ती आपल्या वडिलांविरोधातील कायदेशीर प्रकरणाची खूपच चर्चा झाली. त्यातच ब्रिटनीने आपला बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत साखरपुडा केला असल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ब्रिटनी स्पीयर्स 12 जून रोजी दीर्घकाळापा...
कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे. जामनेर, जि. जळगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी...
डिनरला उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी सोनिया गांधींना सात ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली नाही. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिंदबरम, सचिन पायलट, अभिषेक मनू सिंघवी आणि मणिशंकर अय्यर डिनरच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक बैठकीला उपस्थित होते. पण त्यांनी पत्रावर स्वाक...
येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुमची सर्वात गरजेची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्मार्टफोन हा सिमकार्ड शिवाय काम करणार आहे. होय, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या क्रांत्या पाहून तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फिजिकल सिम घालण्याची गरज उरणार नाही. आणि हे शक्य होणार आहे इ-सिम तंत्रज्ञ...
मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येत सातत्याने वाढ होत असून काल ३५० रूग्णांचे निदान झाले. तितकेच रूग्ण आजही पुन्हा सापडले आहेत. एकट्या मुंबई शहरात १७५६ वर रूग्ण संख्या पोहोचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात २४४ संख्या असे मिळून मुंबई महानगर प्रदेशाने २ हजाराचा आखडा पार केला असून राज्याची संख्या २ हजार ६८४ वर पोहोचली आहे....
उच्च शिक्षणासाठी ब्रिटेन येथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची गेल्या वर्ष भरापेक्षा यावेळी 63 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. याबाबत ब्रिटेनच्या उच्चयोगाने माहिती दिली आहे. ब्रिटेनकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार या वर्षात 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना टायर 4 (शैक्षणिक) व्हिजा देण्यात आला आहे. गेल्या वर्षात शिक्ष...
No contact tracing in Aurangabad : एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले. औरंगाबाद : वर्षभरापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांना, शेजारी, वसाहतीमधील नागरिकांना नेऊन कोरोनाची तपासणी करण्यात येत होती. आता तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या कुटुंबाती...
लाइट इंकजेट ट्रान्सफर पेपर वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, फ्लोरोसेंट मार्कर, कलर पेन्सिल आणि पांढर्या किंवा हलक्या रंगाच्या कॉटन फॅब्रिकसाठी सर्व प्रकारचे इंकजेट प्रिंटर, कॉटन/पॉलिएस्टर ब्लेंड, 100% पॉलिस्टर, कॉटन/स्पॅन्डेक्स ब्लेंड, कॉटन/पॉलिएस्टर ब्लेंड, कॉटन/पॉलिएस्टर ब्लेंड द्वारे मुद्रित केले जाऊ शकते. इ., मागील क...
(रात्रीच्या वेळी कदम्बच्या राजधानीत एक महाकाय राक्षस आला. राजकुमारी कांतिसेनेला घेऊन तो पळून जाऊ लागला. पहारेकरी त्याच्यावर बाण व भाले फेकू लागले. राजा उग्रसेनाच्या आज्ञेनुसार कांही घोडेस्वार त्याचा पाठलाग करूं लागले. आणि त्याच्यावर अग्निबाण सोडूं लागले. त्यानंतर -) राजमहालांत माजलेल्या हलकल्लोळामुळे संपूर्ण शहर जागे झ...
GST Council meeting on Online gaming: सध्याच्या टेक्नोलॉजीच्या युगात जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन दिसून येतो. याच स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही सुद्धा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे गेम्स खेळता? मग तुमच्या खिशावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, 17 ड...
नवी दिल्लीः बसपा सुप्रीमो मायावतींवर टिका करताना यूपीच्या भाजप उपाध्यक्ष दया शंकर सिंह यांची जीभ घसरली. त्यांनी मायावतींची तुलना वारांगनेशी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दया शंकर यांच्या या टिप्पणी नंतर त्यांना तत्काळ पदावरून हटवून पक्षातूनही हकालपट्टी केली आहे. उत्तर प्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद...
...तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा - Hello Maharashtra\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यान...
फोटो पाहताना असं वाटतं की, रानगवा वाघावर हल्ला करत आहे. मात्र जगण्याच्या संघर्षाकरता रानगव्याने मोगली वाघाचा हल्ला उलटवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. जंगलातही प्राण्यांचा आपल्या जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. हाच संघर्ष या फोटोत टिपण्यात आलाय. चंद्रपूर (Chandrapur) : जंगलात वन्यप्राण्यांमध्ये होणारे संघर्ष (Conflicts be...
'बिपाेरजॉय'नेच पळवला पाऊस; महाराष्ट्रात कधी येणार? सोमवारी मान्सूनचा काहीसा पट्टा ईशान्येकडील राज्यात दाखल झाला. असे असले तरी मान्सून मुंबईत २३ जूननंतरच दाखल होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मुंबई : अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळाचा काही अंश आता राजस्थानसह लगतच्या प्रदेशावर असून, वादळाने हवेतील बाष्प ओढून नेले आहे. ...
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली 15 जण असून 258 जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारसह म...
नवी दिल्ली - सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. परंतु आता पुन्हा एकदा अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली असून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच नवीन वर्ष व्यावसायिकांसाठी चांगले ठरणार आहे. नवीन वर्षात जवळपास ...
सुरक्षाविषयक म्हणून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका जंगम यांनी सांगितले आहे. उंब्रज (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात काेराेना (Covid 19) बाधितांची संख्या दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्...
ब्रिटिश राजवटीविरोधातील 'चले जाव' आंदोलनात मुंबईतील पहिले राजबंदी ठरलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते दत्ताजी ताम्हणे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने मुलुंड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ब्रिटिश राजवटीविरोधातील 'चले जाव' आंदोलनात मुंबईतील पहिले राजबंदी ठरलेले ज्येष्ठ स्वात...
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांच्या खात्यातून 147 रुपये कापले आहेत. बहुतांश SBI खातेधारकांना 147. 50 रुपयांच्या कपातीचा संदेश पाहून आश्चर्य वाटले. बँक ही रक्कम एटीएम कम डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क म्हणून घेत आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. सर्व बँका ग्राहकांकडून डेबिट कार्ड शुल्क आकारतात...
पाम, सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर केंद्र सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार क्रूड तसेच रिफाईंड पाम, सोया व सूर्यफूल तेलावरील आधार आयात कर कमी केले आहे. त्यामुळे ील खाद्यतेल 3 ते 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. ब...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्राच्या एका सहाय्यक प्राध्यापकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते १४ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात असून, रविवारी त्यांचा डेंग्यूचा अ...
वृद्धाश्रमांच्या बांधकामासाठी मंदिरांच्या पैशांचा तुर्तास उपयोग करणार नाही ! अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी ! अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचं...
क्रियापद "" सलूर "(उतार, वर जाणे) Salire एक इटालियन क्रियापद आहे ज्याचा अर्थ आहे वर जाणे, चढणे, वाढणे, चढणे किंवा वाढवणे. हा अनियमित तिस-या-संयुग्मन ( राग) क्रिया आहे . सॅलरीचा संक्रमणीय क्रिया म्हणून वापर केला जाऊ शकतो (जे प्रत्यक्ष वस्तू घेते) किंवा अकर्मक क्रिया (जे थेट वस्तू घेत नाही). Conjugating "Salire" सलयर हे...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. याची सुरवात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने झाली आहे. जे. पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नियोजन आणि चर्चा यावर चर्चा कोअर कमिटीच्या बैठकीत होणार आहे.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गांधीनगर : गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हार्दिक पटेल यांनी पक्षनेतृत्वावर ...
मागासवर्ग आयोगाने ओबीसींची ३२ टक्के ही संख्या वैध ठरवल्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदा होईल, असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकेल, असे छगन भुजबळ म्हणाले. वेगवेगळ्या विभागांकडून आलेला ओबीसींचा डेटा हा ...
2. 5 कोटी पेक्षाही अधिक लाईक्स मिळवत जागतिक विक्रम करणाऱ्या या अंड्याचा फोटो @world_record_egg ने पोस्ट केला होता. विशेष म्हणजे या पेजवर आतापर्यंत केवळ एवढा एकच फोटो पोस्ट करण्यात आला आहे आणि या पहिल्याच फोटोला इतके लाईक्स मिळाले आहेत. या अकाऊंटे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्सही आहेत. जखमींना धडगाव येथील ग्रामिण रुग्णालया...
२३ः४९, २९ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) २३ः५१, २९ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा) "'विजयदुर्ग"' हा [[सिंधुदुर्ग जिल्हा।सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेला एक [[जलदुर्ग]] आहे} [[कान्होजी आंग्रे]] आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्र व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला [[इ} १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी...
नवी दिल्ली- कोविड-19 च्या उपचारासाठी आपत्कालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणात उपयोगासाठी रेमडेसिविरचे उत्पादन करायला मायलॅन एनव्ही या औषध कंपनीला "ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने परवानगी दिली आहे. या औषधाच्या 100 मिलीग्रॅमच्या लहान बाटलीची किंमत 4,800 रुपये इतकी असेल आणि याच महिन्यात हे औषध रुग्णांना उपलब्ध होऊ शकेल, असे...
कोल्हापूर : येथील गजानन महाराजनगरातील मंजूर रेखांकनामधील महापालिकेच्या खुल्या जागेसंबंधी खरेदी, विक्रीसाठी कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये, असे आवाहन महापालिका नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केले आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची ओपन स्पेस नाही. मालमत्ता पत्रकास त्यांचे नाव नाही. तसे नगररचना विभागास कळवल्याचे ब...
नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेत...
नागपूर : शहरातील मध्य नागपुरात असलेले लेंडी व नाईक तलाव तसेच सोनेगाव व गांधीसागर या चारही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठीचे प्रस्ताव पर्यटनाच्या दृष्टीने तयार करा. यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. रविभवनात आमदार विकास कुंभारे व अन्य नागरिका...
'Kranti मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी ...' ; अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत - News18 लोकमत\n'मराठी इंडस्ट्रीतले मित्र असे कसे? ' वानखेडे प्रकरणी क्रांती रेडकरच्या समर्थनार्थ अभिनेत्याची पोस्ट VIRAL\nNCB आणि समीर वानखेडे प्रकरणी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या (Kranti Redkar) कुटुंबीयांनाही धमक्या मिळत असल्याचं तिने सां...
March 16, 2015 5:38 PM0 commentsViews: 16 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अविश्वास ठराव मांडलाय. त्यावर सध्या विधान परिषदेत चर्चा सुरू आहे. त्यानंतर मतदान होणार आहे. पण जर शिवाजीराव देशमुख अविश्वास ठराव हरले तर साहजिकच संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी सभापतीपदावर दाव...
म� ��ापालिका निवडणूक : पॅनल पुर्ण होईनापंचवटी (संदीप झिरवाळ) : आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी अद्याप पर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल पुर्ण न झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसला भाजपाशी टक्कर देण्यासाठी मोठी ...
Jan 22, 2021 T. Natrajan, Tamil Nadu\nतामिळनाडूतल्या थंगरासू नटराजन (T. Natarajan) याच्या आयुष्यात 2020 हे वर्ष टर्निंग पॉईंट ठरलं आहे. नटराजनचे वडील ऐकेकाळी रोजंदारीवर काम करत. तर तो स्वतः आईला चहाची टपरी चालवायला मदत करत असे. त्याच्या आयुष्यात बदल क्रिकेटमुळे झाला. सुरुवातीला तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) त्यानं गाजव...
अद्ययावत प्रशिक्षण गरजेचे! । Loksatta\nअद्ययावत प्रशिक्षण गरजेचे!\nनव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे ही एक गुंतवणूक असते. कर्मचाऱ्यांना याद्वारे नवी कौशल्ये शिकता येतात\nमंदार गुरव । November 18, 2015 04:28 am\nतुमच्या नव्या अर्हतेमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची अथवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता दुणावते.\nवय, अर्हता अथवा नो...
एमपीसी न्यूज - निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून वाऱ्यावर आहे. स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच न नेमल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आ...
इज्मीरचे नगराध्यक्ष ट्यून सोयर, एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर सार्वजनिक वाहतूक मुक्ताधारकांसाठी विनामूल्य असेल. Mirझमिर महानगरपालिकेने मुख्तार डे साजरा केला, जो एक्सएनयूएमएक्स पासून आयोजित केला जातो आणि lunchझमीरमध्ये दुपारच्या जेवणाची सोय केली. Mirझमीर महानगरपालिकेचे एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबरचे नगराध्यक्ष ट्यून सोयर यांनी न...
प्रीतीकुमारी ही चाकण एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होती. तर, आरोपी विष्णुकुमार हा सुद्धा एका कंपनीत कामाला आहे. प्रीतीकुमारी आणि विष्णुकुमार यांच्यात मैत्री होती. इतकेच नाही, तर प्रीतीकुमारीच्या आईची आणि विष्णुकुमारचीही ओळख होती. प्रीतीकुमारीच्या आईने विष्णुकुमार याचा अपमान केला होता. याचा राग त्याला होता. याच रागातून वि...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला एक वॉर्निंग लेबल जोडले आहे. ट्रम्प यांनी जे ट्विट केले आहे, ते चुकीचे आहे हे दर्शविण्यासाठी हे वॉर्निंग लेबल आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरविरोधात नवीन कडक नियम ...
प्रादेशिक बातम्या मराठी वेळ सायंकाळी सहा चाळीस बुधवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा काही ठळक बातम्या एक विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या उभय सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय दोन नीती आयोगातर्फे नवभारतासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण जाहीर तीन पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळं राज्यातील शेतकऱ्य...
पुणे : खास महिला प्रवाशांच्या सोयीसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या बससाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रकमेत किमान ५० बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होतील. पुण्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली आणि नागपूर या शहरांतील महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर...
07 ऑक्टोबर : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या षण्मुखानंदमधील कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आहे. गुलाम अलींचा 9 ऑक्टोबरला होणारा कार्यक्रम रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईल निषेध करु, अशी धमकीच शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेच्या चित्रपट शिवसेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर आणि काही कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद हॉ...
काही दिवसांतच मुलाने एक वेगळ्या जातीचं पिल्लू घरी आणलं. त्याला पाहून सुरुवातीला राग यायचा. मग मी त्याला समजावून सांगितल्यावर कळलं मग मोठा भाऊ असल्यासारखा तो त्याच्याकडे लक्ष देऊ लागला. ते पिल्लू पण जिग्याशी छान राहायचं. आज हवा छान मोकळी वाटत होती. सकाळी चालताना आल्हाददायी वाटत होतं. थोडा वेळ चाललो आणि एकदम लक्षात आलं....
लग्नानंतर हनीमूनला जाण्याची इच्छा प्रत्येक तरुणाला असते परंतू त्यासाठी कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतं याची कल्पनाच करवत नाही. हनीमूनची तयारी करण्याच्या फिराकित आता कानपूरचा एक तरुण कोठडीत पोहचला आहे. कानपूर गावच्या पनकी गंगागंज रहिवासी अभिषेक मिश्रा उर्फ प्रांशु याचा विवाह शिवली क्षेत्रातील एका गावात ठरलं होतं. ...
चर्चगेटमधील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाच्या बांधकामाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरूवात होणार आहे. तर या पुनर्विकासात आमदारांना पंचतारांकित सुविधा असलेलं १००० चौ. फुटाचं घर देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन काॅर्पोरेशन (एनबीसीसी) चे व्यवस्थापकीय संचालक अनुपकुमार मित्तल यांनी दिली. मनोरा आमदार न...
अन्न, वस्त्र, निवारा या पूर्वीपासून मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र, या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असते ती मुबलक संपत्तीची. माणसाकडे पैसा असला की तो या तिन्ही गरजा सहज पूर्ण करू शकतो. आज या मूलभूत गरजांमध्ये अनेक नवीन संकल्पनाही समाविष्ट होत आहेत. परंतु ही गरजांची यादी कितीही वाढत गेली तरी पैसा हेच याच्य...
पमीची साळुंकी (Katha - Pamichi Salunki)\nआई-ताईची गोड आठवण करून देणारी साळुंकी पाहून पमी गहिवरली. अवघ्या कायेचे नयन करून ती त्या साळुंकीला पाहत राहिली.\nआजची सकाळ पमीला अगदी खूऽऽऽप आगळीवेगळी वाटली. वाटणारच! उठल्या उठल्या पमीने घराच्या अंगणात नजर टाकली तर काऽऽऽय! चक्क एक गोडुली साळुंकी अंगणात नाच करत होती. नाच म्हणजे उड...
ओडिशामधील रेल्वे अपघाताचं कारण समोर आलं आहे. Electronic inter locking system या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं ते म्हणाले. मात्र सध्याचास फोकस हा सेवा पूर्ववत करण्यावर आहे, असं रेल्वेम...
नागपूरमध्ये पोलिसांनी एका अनोख्या चोराला जेरबंद केलंय. दीपक बनसोड असं या चोराचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत 43 चोऱ्या केल्यात. यात त्याने प्रामुख्याने धार्मिक स्थळांना आपलं लक्ष केलं होतं. मंदिरात चोरी करताना या चोराने सोने चांदी याला हात न लावता केवळ पैशांची चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कारण सोने चांदीची विक...
तुम्ही उन्हाळ्यात कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला एसी लावणं आवश्यक असतं. कारण एसीशिवाय गाडीत प्रवास करणं थोडं कठीण आहे. भरदुपारी तर विना एसीचा प्रवास होऊच शकत नाही. कारमधील एसी हा विजेवर नाही तर पेट्रोलच्या मदतीने चालतो. पेट्रोलच्या मदतीने एसी चालत असल्याने एसीला किती पैसे खर्च होतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...
नवी दिल्ली, 10 जून : अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह एसी, फ्रिज, टीव्ही यांसारखे कंझ्युमर ड्युरेबल उत्पादित करणाऱ्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण करणार आहे. यासाठी हा समूह या कंपनीला 292 कोटींची आगाऊ रक्कम देणार आहे. वेदांता समूहाने (Vedanta Group) बुधवारी य...
T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यासह संघाने गतवर्षी विश्वचषकात 10 विकेट ...
कर्जत - संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागून असलेला आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला कर्जत बस डेपोचा प्रश्न अखेर आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावला आहे. तब्बल तीस वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी मंजुरी मिळवून दिली आहे. कर्जतला बस डेपो व्हावा यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. मात्र ड...
असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना रात्री अभ्यास करायला जास्त आवडते. परीक्षेच्या वेळी रात्रभर जागून अभ्यास करायची आवश्यकता पडते. रात्री अभ्यास केल्याचे फायदे देखील आहेत. आपण रात्री जागून अभ्यास करू इच्छित आहात तर या काही टिप्स अवलंबवा . 1 रात्री उशिरा पर्यंत जागण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे की दुपारी शक्य असल्यास काही वे...
रत्नत्रयप्रकर्पेण बद्धकर्मक्षयोऽपि ते । अध्यातः कथमप्याग्निर्दाह्यं कि वावशेषयत् ॥ सौदर्यबोध होण्यास इंद्रियांच्या क्षमतेची व मनाच्या तरलतेची गरज आहे परंतु अशावेळी प्रेरणा वासनामूलक असेल तर आनंदाचा भग होतो. त्यातील रस फार लवकर आटतो. इद्रियातीत सौदर्याने अधिष्ठान मन आहे. मन मतीद्रिय आहे. त्याला केवळ भावरसाची अनुभूती पर्...
( या नंबरचा अर्थ काय ते जाणून घ्या ) साइड-बाय-साइड तुलना टेबल मॅट्रिक्यूल्ड विद्यार्थ्यांच्या 50% मधिल एटी स्कोर दर्शविते. जर आपल्या गुण या श्रेणींमध्ये किंवा त्याहून अधिक आल्या, तर आपण प्रवेशाचे लक्ष्य ठेवत आहात. जर आपले गुण खाली खालच्या क्रमांका खाली असतील तर हे लक्षात घ्या की नोंदणी केलेल्या 25% विद्यार्थ्यांनी खाली...
औरंगाबादः शिंदे सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रातील दोन आणि राज्यातील तीन अशी पाच मंत्रिपदे माझ...
Covid-19 Positive Prisoners Escaped: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असं असताना देशातून तसेच राज्यातून अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. सांगलीमध्ये (Sangli) आज पहाटेच्या सुमारास क्वारंटाइन ...
तेलंगणा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष बंदी संजय यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला. संजय यांनी लोकांना तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) कडून पैसे घ्या, पण भाजपला मतदान करा, असे आवाहन केले. भाजप नेत्याने रविवारी महबूबनगर जिल्ह्यातील पाथेरचेड गावात प्रजा संग्राम यात्रा काढली. ...
नगर - शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सध्या शहरामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. मनपा घनकचरा विभाग व कचरा संकलन ठेकेदाराने संयुक्तपणे नियोजन करून शहरातील कचऱ्याचे ढीग येत्या आठ दिवसांत उचलावे. त्यानंतर जर कचऱ...