text large_string |
|---|
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. एका मुलाखतीत वॉन म्हणाला, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन भारतीय असता तर तो जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला गेला असता. वॉनच्या या विधानावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. ऑस्ट्... |
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषकाला (T20 World Cup) रविवारपासून सुरूवात झाली. पात्रता फेरीतील पहिलाच श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामिबियाने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला असून, श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 164 धावांचे ल... |
सलमान खानच्या बहारदार सूत्रसंचलनामुळे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा लाडका बनलेला कार्यक्रम बिग बॉसच्या नवनव्या पर्वाची नेहमीच उत्सुकता असते. यंदा करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमाच्या शेड्यूलचे तीन-तेरा वाजले खरे, पण पुन्हा न्यू नॉर्मलमध्ये इतर कार्यक्रमांसारखाच हा रिएलिटी शोसुध्दा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ... |
तील सिगारेटने ओठांशीं काटकोन न करतां पंचेचाळीस अंशांचा कोन केला होता. तिच्यांतून निघणारा धूर कानाच्या बाजूने वर कुरळत जाऊन वाट काढी. कॉ. डंखी याचें बिहाड विंचवाच्या बिहाडासारखें, त्याच्या पाठीवर अगदी चुटपुटतें होतें. असो. दरबार भरावयाचा त्यांत महाराजांनी हजर राहावें की नाही हा प्रश्न निघाला. या सभेला स्वतः महाराजांनी ह... |
विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६१. ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्ली- विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६१. ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी गॅस कंपनी इंडियन ऑईलने विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ६१. ५० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ देशाच्या चार प्रमुख महानगरांमध्ये लागू होणार आहे. ह... |
मराठीच्या भाषिक अभ्यासाचा इतिहास : ८९ अर्थ आज अनेक गटप्रमाणभाषा, म्हणजे पोटभाषा लिखित स्वरूपात अस्तित्वात असून मराठीला सर्वमान्य अशी प्रमाणभाषा नाही असे विधान करावे लागत आहे. तसेच भाषेच्या अभ्युदयासाठी व मराठी समाजाच्या एकसंधपणासाठी भाषेच्या अनेक शिष्टजनांना एकत्रित आणून सर्वांना बव्हंशी मान्य असे प्रमाणस्वरूप निश्चित ... |
फिरकी - कच्ची कणी । Saamana (सामना) सिनेमा हा पतंगाच्या फिरकीसारखा असावा. विषयाला किती ढील द्यायचा, कसा नेटकेपणाने गुंडाळायचा हे सगळं फिरकीचंच तत्त्व. ते जर नीट जमलं तर सिनेमाच्या पतंगाला भरारी घेण्यासाठी आकाश थोडं होऊ शकतं, पण तसं नाही झालं तर मात्र कितीही रंगीत मांजा असला किंवा कितीही आकर्षक पतंगाचा कागद असला तरी तो ... |
महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) माध्यमिक व उच्च माध्यमिक (Board of Education) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत (ssc, hsc Examination) यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने कडक ... |
मुंबईत दुपारपासून वादळी वाऱ्यासह पुन्हा जोरदार पाऊस कोसळत असून गेले पाच तास पावसाचा जोर कायम आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान ५८. ७४ मि. मी, पूर्व उपगनरात ६२. ४५ मि. मी. तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक ९२. २१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील १५ तासांत मुंबई शहरातील का... |
एअर इंडियाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 'ड्रीमलायनर' या विमानांमध्ये सुरुवातीपासूनच काही ना काही बिघाड होत आले आहेत. खिडकीची काच तडकणे ही तर जणू नित्याची बाब बनली असावी. मंगळवारी कोलकात्याला जाणाऱ्या ड्रीमलायनर विमानाच्या कॉकपिटमधील एक काच तडकल्याचे पायलटच्या लक्षात आल्यावर त्याने तातडीने विमान कोलकात्यात उतरवले. ... |
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीतील दोन कोटींचे नियोजन केवळ सर्व साधारण सभा न झाल्याने रखडले असल्याचे समोर आले आहे. स्थायी, विशेष यासह सर्वसाधारण सभेचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असताना देखील सर्वसाधारण सभेचा हट्ट धरला जात असल्याने हे नियोजन झाल... |
मुंबई - इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. जर १०वी व १२वीच्या परीक्षा मे मध्ये झाल्या तर त्याचा निकाल जून किंवा जुलैमध्ये लागू ... |
Mumbai BMC Election 2022 Ward 181 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 181 अर्थात कोकरी आगार, सी जीएस वसाहत सेक्टर-7, मोतीलाल नेहरूनगर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 181 मध्ये कोकरी आगार, सी जीएस वसाहत सेक्टर-7, मोतीलाल नेहरूनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये काँग्... |
एमपीसी न्यूज - जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनिक मोफत धर्मदाय दवाखाना यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विद्यानगर प्रभागातील ज्येष्ठ महिलांना साडी आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार आणि माजी नगरसेवक प्रकाश धरमशी बाबर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी ... |
झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून त्यांच्या शाही लग्नाचा विशेष भाग रविवारी १२ जूनला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नुकताच ६ जून रोजी सगळीकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानिमित्ता... |
अज्ञान मान्य करते ते विज्ञान - अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ®\nचूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं, ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मेंडेलिफची आवर्तसारिणी (झशीळेवळल ढरलश्रश) नावाचा चौकोन-चौकोन असलेला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा तक्ता तुम... |
मुंबई : हियर ऑन प्रोजेक्ट एन्व्हार्नमेंट अर्थात होप या संस्थेकडून महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी दोन पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र पक्षिमित्रकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामधून उदयोन्मुख पक्षिनिरीक्षक पुरस्कार सातारा येथील चिन्मय प्रकाश सावंत यांस, तर उदयोन्मुख पक्षिमित्र पुरस्का... |
ईशान्य कोपर्यात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून चांदीच्या प्लेटने झाकून द्या, त्याच्यावर क्रिस्टल ठेवून द्या आणि तांब्याच्या भांड्यावर 'ॐ नमः शिवाय' लिहून द्या, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. सकाळी उठून सर्वात अगोदर दाराबाहेरची स्वच्छता करून एक ग्लास पाणी छिंपडावे. असे केल्याने घर आणि व्यापारात संप... |
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । फलटण । फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी हितास्तव व लोकाभिमुख कामकाज आणि योजना आदर्शवत असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून बाजार समितीला विशेष सहकार्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करु, अशी ग्वाही सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. कृषि उत्पन्न बाजा... |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम २००९ मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेंतर्गत येतो हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल... |
19 ऑक्टोबरः गेले तीन दिवस चाललेला एसटी संप आता चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता मात्र रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. काल रात्री संपकरी कर्मचारी आणि रावतेंमध्ये चर्चा झाली. पण या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आज दो... |
सोलापूर : कोरोनानंतर बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक बँक ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. मात्र, सायबर क्राइम ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. कमी दिवसात तथा वेळेत जादा रिटर्न देण्याचे आमिष, मोह दाखवून वेगवेगळ्या फंड्यातून लोकांची फसवणूक करीत आहेत. त्याला कोणी... |
ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दारू विक्री सुरूच हाेती. धाराशिव/ढाेकी : दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून काेंड येथील एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्यांसह तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. गावात दारूबंदीची मागणी करूनही प्रशासनाकड... |
Jagdish Mulik : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला होता. त्यावर आता जगदीश मुळीक यांनी देखील पलटवार केला आहे. मुळीकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उल्लेख औरंगजेब करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज... |
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघासाठी विक्रमी मतदान झाल्याने उत्सुकता लागलेल्या या मतमोजणीत टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला असून, त्यांनी पहिल्या फेरीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसे यांच्यावर ५,९१६ मतांनी आघाडी घेतली. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २३ हजार ९९... |
'आपल्याकडे चांगल्या प्रशिक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आपल्याकडे गुणवत्ता आहे; पण या गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी चांगले प्रशिक्षक हवेत,' असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले. देशातलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन ट्रेनिंग सेंटरचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कोटक ... |
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे भाषण सुरु असतांना कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्यामुळे रावसाहेब दानवे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली असून दानवेंनी त्या हसणाऱ्या कार्यकर्त्याला भर सभेत जाब विचारत बाहेर निघून जायला सांगितले. या घटनेची सध्या जालन्यामध्ये चांगलीच चर्चा पाह... |
शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत. " चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. ... |
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री ७. ३० वाजताच्या सुमारास गिरीश चोरमले यांच्या घराजवळील शेळ्या-कोंबड्यांसाठी असलेल्या जाळीत बिबट्याची तीन पिल्ले शिरली होती. तीन बाजूंनी जाळी तर एका बाजूने साधी हिरवी नेट लावली. त्या साध्या नेटच्या... |
हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे. शोपियां जिल्ह्यातील तीन विशेष पोलीस अधिकारी व एकाचा भाऊ यांचे गुरुवारी भरदिवसा घरात घुसून कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग व निसार अहमद धोबी य... |
देशासह राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिंदे ठाकरे वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आमचीच शिवसेना खरी, आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कारवाई अशा अनेक मुद्द्यांवरुन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. शिवसेनेच्या अस्तित्वाच्या या प्रश्नाला आता न्यायालयाने लांबणीवर टाकलं आहे. (Shivsena Uddhav Thackera... |
मेरठमध्ये एका जोडप्याने आपल्या मुलीला विचित्र कारणासाठी शिक्षा दिली. त्याच परिसरातील एका १२ वर्षांच्या मुलाशी ती बोलत असे. या जोडप्याने आपल्या या ११ वर्षाच्या मुलीला कालव्यात फेकून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठार मारण्याचे कारण म्हणजे, ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली असून पोलिसांना अद्याप मृतदेह सापडलेला नाही.... |
कणकवली विधानसभा 2019- भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले. वैभववाडीः भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार... |
Mobile: Curse of the gift? मोबाइल : शाप की वरदान? (ढिंग टांग!) । eSakal\nMobile: Curse Of The Gift?\nया क्षणापासून आम्ही मोबाइल फोनशी घटस्फोट घेतला, घेतला, घेतला! फेसबुकादी नतद्रष्ट, तमोगुणी व हराम गोष्टींपासून तलाक घेतला, घेतला, घेतला!! सोसंल मीडियाशी काडीमोड घेतला, घेतला, घेतला!!!\nयापुढे आम्ही शतप्रतिशत व्रतस्थ राहण... |
घटनास्थळी सापडलेल्या एका चष्म्यामुळं अवघ्या दोन दिवसांत हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात दहीसर पोलिसांना यश आलं. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातील कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईः घटनास्थळी सापडलेल्या एका चष्म्यामुळं अवघ्या दोन दिवसांत हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात दहीसर पोलिसांना यश आलं. हत्ये... |
गोंदिया, 22 ऑगस्ट : गोंदिया (Gondia) शहरात व्यावसायिकाची हत्या (Businessman murder) करण्यात आली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या (Businessman shot dead) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांची शनिवारी सकाळी 8 वाजता हत्या करण्यात आली. ... |
अंबड येथील दाखल तक्रारी नुसार पती हा २५ /१२/२०१५ ते २१/०९/२०१६ या कालावधीत या पतीने महिलेस छळले आहे. यामध्ये पती हा मोबाईलवर क्लिप सुरु करत असे, त्यांच्या निवांत क्षणी तो या क्लिप मधील कृती अर्थात प्रणयाचे अनैसर्गिक प्रकार करत असे, तिने तसे केले नाही तर तिला मारहाण करण्यात येत होती. काही दिवस सुरु असलेला हा त्रास आता उ... |
स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. स्वभाव म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही. आपले वागणे म्हणजे स्वभाव अस म्हणणे चुकीचे वाटते. कारण, व्यक्तीनुसार आपले वागणे बदलते. हो, खरंच! स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असे... |
Sangamner Accident: ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असणारी युवतीचा मृत्यू. संगमनेरः संगमनेर शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळ ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असणारी युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवी साहेबराव गुं... |
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वतः माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याची सुरुवात राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलनाने झाली आहे. मात्र कमी प्रतिसादामुळे संघटना अस्वस्थ आहे. कारण शेतकऱ्यांना दरापेक्षा ऊस घालवण्याची चिंता जास्त आहे. शेतकऱ... |
ज्योतिर्विद्या परिसंस्था,पुणे येथे कार्यरत असलेल्या प्रथमेशच्या 'या' लय भारी फोटोवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पुणे : रात्रीच्या काळोखात आपल्या मंद प्रकाशाने अवघं नभांगण उजळून टाकणाऱ्या चंद्राचे आकर्षण नाही असा माणूस पृथ्वीतलावर शोधून देखील सापडणे अशक्यच आहे. पण हे सौंदर्य टिपण्यासाठी सुद्धा एक 'खास' नजर... |
भाजपा (BJP) नाशिक महानगरातर्फे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यात आले....(Agitation for OBC reservation in ) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ.राहुल... |
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 213 रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 3230 वर पोहचली आहे. तर आज शहरातील 124 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. करोनाने उच्चांक केला असतानाच बुधवारी एक दिलासादायक बाब ही घडली. गेल्या पंधरा दिवसांपासून करोना रोज रुग्णांचा बळी घेत होता, त्याला बुधवारी ब्... |
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या जाहीर सभेची मनसेकडून (MNS) जय्यत तयारी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी राज सभेचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, तर घरोघरी जाऊन, रॅली काढत या सभेचे निमंत्रण नागरिक, व्यापारी, उद्योजकांना दिले जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्याच्या पत्रकार परि... |
करोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना रुग्णालयांतून होणाऱ्या जीवाणू आणि विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी सूक्ष्मजीवरोधक आवरण तयार केले आहे. या आवरणाच्या मदतीने कोविड-१९ या करोना विषाणूचा रुग्णालयांमधून होणारा संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या मा... |
आर्य विद्या मंदिर, बांद्रा, मुंबई आणि जय हिंद, चर्च गेट येथील ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने एचआर कॉलेज येथे एक जाहिरात अभ्यासक्रम केला. पुढे filmmaking पदविका अभ्यासक्रम साठी अमेरिका गेला . त्यांनी दिग्दर्शक मोहित सुरी आणि विशेष फिल्म्स अंतर्गत," जहर " मध्ये सहायक संचालक (२००५ ), कलयुग आणि वोह लम्... |
इंटरनेटवर जाहिराती देऊन देहविक्रयासाठी तरुणींना गळाला लावणारे संजय यादव व भागीरथ मंडल यांचे इंटरनेटवरून सुरू असलेले सेक्स रॅकेट सहार पोलिसांनी उद्ध्वस्त केले. मरोळ येथील आनंद बाग सोसायटीत देहविक्रयाचा धंदा चालायचा. म. टा. प्रतिनिधीइंटरनेटवरून सुरू असलेले सेक्स रॅकेट सहार पोलिसांनी उद्ध्वस्त केले. मरोळ येथील आनंद बाग स... |
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिल्लीतून परवानगी मिळाली नसल्याचे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. ही बातमी पण वाचाः- घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता? 'प्रवासी भारतीय दिना'च्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र... |
दोडामार्ग तालुक्यातील उसप, पिकुळे खोकरल, साटेली-भेडशी परिसरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भेडशी नदीला पूर येऊन तुकाराम भागू जंगले या शेतक-याचा बुडून मृत्यू झाला. साटेली-भेडशी- दोडामार्ग तालुक्यातील उसप, पिकुळे खोकरल, साटेली-भेडशी परिसरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भेडशी नदीला पूर येऊन तुकाराम भागू जंगले (४५... |
माझे डॉक्टर होणे : ६ (क्रमशः) ही सगळीच लेखमाला लिहिण्याला सुरूवात झाली, त्याचं एक कारण म्हणजे इथे पाटील सरांनी सिनेमाबद्दल लिहिलेलं वाचून खूपच नॉस्टाल्जिक झालो होतो. तसं पाहिलं, तर बीजेला अॅडमिशन घेण्याआधी अख्ख्या आयुष्यात ४-६ सिनेमे पाहिले असतील. बीजे सोडल्यानंतरही थिएटरात जाऊन आजपर्यंत फारतर वर्षातून एखादा. पण कॉलेज ... |
धुळे : काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ट्रॅव्हल बसला आग लागल्याच्या घटने दरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ट्रॅव्हल बसमधून गुंगीकारक पदार्थांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा उघडकीस आणला होता. त्यानंतर धुळ्यात (Dhule) खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. (T... |
दुचाकीवरून (Bike) गांजाची वाहतुक (Cannabis Transport) करणार्या दोघांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) गजाआड केले आहे. सुनिल राम पवार (वय 22 रा. चिचोंली फाटा ता. राहुरी), अशोक उत्तम फुलमाळी (वय 21 रा. शास्त्रीनगर, चांदा ता. नेवासा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आ... |
सरकारी सचिवांना खासगी कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची मुभा का? केंद्र सरकारच्या सेवेतील सचिवाला खासगी कंपनीचे अध्यक्षपद भूषवता येतेका, अशी विचारणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक संसदीय समितीनेपंतप्रधानांकडे केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याच्यासचिवांनी पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड या कंपनीचे अध्यक्षपद स्वीका... |
लेखिका-दिग्दर्शक ताहिरा कश्यप खुराना आपल्या कॅन्सरबद्दल अनेकदा सोशल मीडियावर मोकळेपणाने लिहिते. आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगग्रस्तांना या आजाराशी लढण्याची हिम्मत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ताहिराला पहिल्या टप्प्यातला स्तनांचा कर्करोग झाला असल्याची पोस्ट तिनं सोशल मीडियावर लिहिली होती. आज तिनं स्वतःचा... |
'7 Captains In 6 Months' - भारतीय क्रिकेट संघात सध्या कर्णधारांची संगीत खुर्ची सुरू असल्याचे दिसतेय. . . विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागील ६ महिन्यांत टीम इंडियाने ७ कर्णधार बदलले. खरं तर विराटच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) भारताच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. पण, दुखापत ... |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) कामकाज गतिमान होण्यासाठी सदस्यांसह कार्यालयीन पदे पूर्णपणे भरलेली असावीत. मात्र, जून 2018 पासून रिक्त असलेल्या चार सदस्यांची पदे अजूनही भरण्यात आली नाहीत. सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) कामकाज गतिमान होण्यासाठी सदस्यांसह कार्यालयीन पदे पूर्णपणे भरलेली असावीत. मात्र, ज... |
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Electric Bike : जर तुम्हीही इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण Nahak P-14 हायस्पीड इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे. नाहक मोटर्स कंपनीने सादर केलेल्या या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमती आणि अनेक वैशिष्ट्यांसह प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे... |
नागपूर : अनलॉकनंतर एसटीची वाहतूक हळुहळु सुरळीत होत आहे. परंतु अद्याप तेलंगाणा राज्यातील एसटीच्या फेऱ्या सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यासाठी बुधवारपासून एसटी महामंडळाने तेलंगाणा राज्यातील हैदराबाद आणि आदिलाबाद येथे बसेस पाठविणे सुरू केल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. नागपूर तसेच विदर्भातून हैदरा... |
Inspirational Stories in Marathi केरळचा रहिवासी असलेल हा तरूण गेल्या १० वर्षांपासून कतारमध्ये नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात नोकरी सोडून वेगळ्या मार्गाने यश प्राप्त केल्याच्या अनेक तरूणांच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. कारण लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. तर कोणी नाईलाजाने ताण सहन न झाल्याने नोकरीला ... |
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मिपाकरांना :) ३-४ टेस्पून पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी - जास्तं) मध्यम आचेवर कढईत दूध तापवायला ठेवावे. दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे. दूध फाटायला / नासायला लागून त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागेल. त्यात बर्फाचे तुकडे घालून गॅस बंद करावा व बर्फ ... |
हा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सताव... |
द्राच्या तीरावर अद्यापि उभे आहेत. त्याने आपल्या प्रतापरूपी अंकुशानें बंगालांना जिंकलें आणि काश्मीरी लोकांसाठीं कालव्य नांवाचें आश्रयस्थान कायम केलें. तसेंच त्यानें काश्मीरांतील मडव राज्यांत ब्राह्मण लोकांना सुसगृद्ध असा भेडर नांवाचा गांव अग्रहार दिला. (भेडर--हल्लींच्या ब्रिंग परगण्यांतील बिदर नांवाचा मोठासा गांव. त्याच... |
पाणी उपचार आनंद फक्त एक आरामदायक तापमानात असू शकते घ्या. आणि तिला एक तयार करण्यात मदत करतील नळीच्या आकाराचा रेडिएटर, बाथरूम मध्ये आरोहित. शिवाय, या वैशिष्ट्यपूर्ण खोली बाथरुम मध्ये dampness, मूस आणि बुरशीचे वास दिसणार नाहीत. परंपरेने, की "टॉवेल तीव्र" त्याला मधले नाव दिले जे रेडिएटर वाळलेल्या आणि बरोबर बियर प्यायली हा ... |
बरेचवेळा आपण फेसबुकच्या स्टेटसबारमध्ये काही ओळी ऑपरेट करतो, पण ते पोस्ट न करताच आपण डीलिट करतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की डीलिट केलेले कोणी पाहत नाही, तर तो तुमचा गैरसमज आहे. आपण स्वतःच सेन्सॉर केलेल्या या पोस्टवरही फेसबुकची नजर असते. बरेचवेळा आपण फेसबुकच्या स्टेटसबारमध्ये काही ओळी ऑपरेट करतो, पण ते पोस्ट न करताच आ... |
मुंबई : दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारं तडफदार भाषण आज अचानक सोशल मीडियात व्हायरल होऊ लागलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेतृत्वावरून टीका-टिपण्णी केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही बुधवारी युपीए वगैरे काही नाह... |
- हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. - त्या महिन्यात त्या देवतांची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. - गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट म्हणजे बुधवारी आहे. Ganesh Chaturthi 2022 August Date: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे ... |
दारात फिल्टर प्लॅन्ट बांधू नका असे सांगत असताना अर्वाचित शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याप्रकरणी झाकीर जमादार याच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पिडीत महिलेने दिली आहे. इंडस्ट्रिल इस्टेट रेणूकानगर झोपडपट्टी परिसरात पिडीत महिला राहते. त्यांच्या घरासमोर महानगरपालिकेच्यावतीने फिल्टर ... |
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही. मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही. त्यामुळे परीक्षार्थ... |
PM Kisan Yojana । टीम कृषीनामाः प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा (PM Kisan Nidhi Sanman Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही... |
नवी दिल्ली ः आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यात पॅन कार्ड विषयीही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा आज निर्मला सीतारमण यांनी केल्या. सामान्यांना दि... |
कालनिर्णयाचा बाह्य व आभ्यंतर पुरावा शेक्सपियरच्या कांही नाटकांतच कांही समकालीन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यावरून त्या त्या नाटकांचा काल साधारणपणे निश्चित करितां येतो. याचे एक ठळक उदाहरण पांचवा हेनरी या नाटकांत सांपडते. एसेक्सचे उमराव यांनी आयर्लंडांत विजय मिळवून लंडन शहरांत विजयश्रीने प्रवेश केला त्या मिरवणुकीचा उल्... |
मुंबई : प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. आजच्या एका घटनेत प्रियांका शर्मा नामक गरोदर महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर (प्रयागराज जवळ) 11071 कामायनी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीमधून प्रवास करत असताना दि. ८. २. २०२२ रोजी साधारण १६. ३० वाजता ट्रेन कसारा आणि इगतपुरी द... |
आईनेच आपल्या मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना चंद्रपुरात समोर आली आहे. मुलगी चुकीचं काम करत असल्याबद्दल घरात नेहमी भांडणं व्हायची. दररोजच्या भांडणाला कंटाळून आईने एकदाचाच मुलीचा काटा काढण्याचं ठरवलं. हत्येची सुपारी देऊन मुलीला मारुन टाकलं. चंद्रपूर : आईनेच आपल्या मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना चंद्रपुरात स... |
पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी २००८ मध्ये झालेल्या २६ /११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे खळबळजनक वक्तव्य एका टीव्हीला मुलाखत देताना केले. त्यांनी हा खुलासा पाकिस्तानच्या प्रधानमंत्री पदावरून हटविल्यानंतर ठीक ९ महिन्यानंतर केला आहे. तब्बल १० वर्षांनंतर हा खुलासा केल्यामुळे पाकिस्तानवर पुन्ह... |
राष्ट्रकुल सामन्यांसाठी पात्रता असूनही आपल्याला डावलल्याचा आरोप करत उंच उडीपटू तेजस्वीन शंकर (Tejswin Shankar) ह्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर भारतीय एथलेटिक्स महासंघाने (Athletics Federation of India (AFI)) तेजस्वीनसह आणखी पाच खेळाडूंचा राष्ट्रकुलसाठीच्या (Commonwealth Games 2022) भारतीय पथकात समावेश केला अ... |
जळगाव शहरात मामा -भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आज शुक्रवारी समोर आली आहे. जळगावात राहणाऱ्या एका नराधम मामाने आपल्या अल्पवयीन भाचीला चाकूचा धाक दाखवित तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म. टा. प्रतिनिधी, जळगावः जळगाव शहरात मामा -भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आज शुक्रवारी समोर आल... |
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद झालेली हॉटेल आणि बार उद्यापासून सुरु होत आहेत. या अगोदर पार्सल व्यवस्था सुरु होतीच. खवय्ये याआधीही रुचकर पदार्थांची चव चाखत होतेच. आता मात्र थेट हॉटेलमध्ये बसून आवडत्या पदार्थाचा आस्वाद ते घेण्यास उत्सुक असतीलच. मात्र, हा आनंदाचा क्षण नसून सर्वजण एका महाभयंकराच्या अवस्थेतून जा... |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाट घातलेल्या महिला आयपीएलची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. नुकतेच स्पर्धेसाठीचे ब्रॉडकास्टिंग राइट्स वायकॉम 18 ने तब्बल 951 कोटी रुपयांना आपल्या नावे केले. त्यानंतर आता स्पर्धेच्या पुढील नियोजनाबाबत वृत्त समोर येत आहे. त्यामध्ये खेळाडूंचा पुरुष आयपीएलप्रमाणेच लिलाव होणार असून, ... |
राजेश - या या, साधना मॅडम या! तुमचीच वाट बघत होतो. साधना - अरे, मॅडम काय? अहो जाहो काय? काय तू तरी राजेश? आणि मी अगदी वेळेवर आलेय हं ! बरोबर, ठरलेल्या वेळी. राजेश - अग, तू काय ती कॉलेजची मुलगी राहिलेली नाहीस, चुलबुली, बडबडी, कुठल्याही ग्रुपमध्ये सहज मिसळणारी, कधी बॅडमिंटनची रॅकेट तर कधी टेबल टेनिसची बॅट हातात घेऊन भि... |
मोफत रेशनची सुविधा मिळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर आपणही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा (PMGKAY) लाभ घेत असाल, तर आतापासून आपल्याल दर महिन्याला 35 किलो धान्य मोफत मिळेल. मोदी सरकारने या नव्या वर्षात हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात माहिती द... |
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसह 71 खासदारांनी यासंदर्भातील नोटिसीवर स्वाक्षरी केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि नोटीस दिली. त्यानंतर... |
संदर्भः ... आणि माझी काशी झाली! (एका फील्डवर्कचा वृत्तांत) उपरोक्त उधृत केलेल्या वाक्यावर जाऊ नका, भाषाविज्ञानासंबधी वाराणशीतील मराठी भाषेचा अभ्यास करतानाच्या प्रवासा दरम्यानचा लेखिका राधिका यांचा ऐसी अ़क्षरेवरील वाचनीय वृत्तांत आहे. अर्थातच उपरोक्त वाक्य मी मिपावर वेगळ्या चर्चेसाठी आणि येथे अधिक चर्चा होऊ शकेल म्हणून ... |
ओक्लाहोमाः अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 8 दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सास शहरात गोळीबाराची (Shooting) घटना समोर आली होती. यामध्ये 19 विद्यार्थ्यांसह तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची घटना बुधवारी घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा (Oklahoma) शहरात एकाने गोळीबार सुरू के... |
भगवान विष्णूंच्या कल्की अवताराची आणि सत्ययुगाच्या आरंभाची वेळ समीप आली आहे म्हणतात, हे खरे आहे का? जाणून घ्या! येत्या काळात पुन्हा एकदा भगवान विष्णू आपला दहावा अवतार घेऊन आपले ब्रीद राखतील असा भाविकांचा विश्वास आहे. पण कधी? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्याबद्दलही माहिती घेऊ. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी एका श्लोका... |
पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. पनवेलमध्ये १५० वर्षांची परंपरा असलेली लाइन आळीमधील होळी पनवेलमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. प� ��वेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदन... |
सांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सांगली,१२ : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून पावले उचलली जात आहेत. गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रातील अवैध धंदे, गुन्हेगारी ... |
काबूल दि. २० - जगातील सर्वाधिक सुरूंग आणि बॉम्ब पेरलेला देश म्हणून अफगाणिस्तानचे नांव घेतले जात आहे. गेली तीन दशर्क युद्धाच्या खाईत जळत असलेल्या या देशातील २०१४ पासून नाटो फौजा काढून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आता देशवासियांचे तालिबान्यांनी पेरलेले सुरूंग आणि रस्त्याकडेने पेरले गेलेले बॉम्ब यापासून संरक्षण करण्यासाठी... |
त्यानें बहादूरच्या साह्यास येऊं नये म्हणून एक लहानशी टोळी चिमाजीनें धारचे रस्त्यावर ठेवून दिली आणि ता. ८ जमादिलावल ( २९ नोव्हेंबर स. १७२८ ) रोजीं एकाएकीं येऊन बहादूरच्या छावणीस वेढा घातला. राव गुलाबराम व सलाबतखान जमादार बाहेर मराठ्यांवर चालून गेले, पण दुर्दैवानें ते दोघे गारद झाले. राजा आनंदराम यास दोन गोळ्या लागून जखम... |
'करोना'ला रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीमुळे समाजातील अनेक घटकांची गैरसोय सुरू आहे. या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने पुढाकार घेऊन पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील गरजू लोककलावंतांना मदतीचा हात पुढे करून कृतज्ञतेचा शिधा देण्यात येतो आहे. पुणे शहरातील कीर्... |
या अभिनेत्रीसोबत सोबत धावत्या गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडालेली. २०१७ मधील प्रकरणासंदर्भात धक्कादायक दावा (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार) केरळ उच्च न्यायालयाने मल्याळी अभिनेत्री भावना मेननला (Malayalam actress Bhawna Menon) मारहाण झाल्याच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने दाखल क... |
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. यावरून एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या कमळाला साथ घेणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री अमित शह... |
शनिवारपासून (ता. ११ जून) आयोजित 'टाइम्स एज्युफेस्ट'चे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवी व पदवीनंतर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारपासून (ता. ११ जून) 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'टाइम्स एज्युफेस्ट'चे उदघाटन जिल्ह... |
नाव - एक सर्वसामान्य नाव, (काही अपवाद) वडिलांनी मुलांना जे जातो. किमान एकदा त्यांच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती त्याचे नाव आणि त्याचे मूल्य मूळ जाणून घेण्यासाठी प्रयत्न. अनेक अगदी आपण नाव पिढ्यानपिढ्या पास कसे ट्रॅक करू शकता, जेथे कुटुंब झाड करा आता आहेत. या लेखातील आम्ही चर्चा होईल नाव आली कसे Goncharov. कुंभार कोण आहे... |
या काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीवर आमदार म्हणतात... - Maharashtra Kesari - Marathi News Website\nया काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीवर आमदार म्हणतात...\nपंढरपूर । मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापुरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सावळ्या विठुरायाचं दर्शन तर घेतलंच प... |
हायजॅक अॅलर्ट' संदेशामुळे थिरुवनंथपुरम विमानतळावर गोंधळ\nमुखपृष्ठ >> देश-विदेश >> हायजॅक अॅलर्ट' संदेशामुळे थिरुवनंथपुरम विमानतळावर गोंधळ\nएअर इंडियाच्या अबूधाबीहून कोचीकडे निघालेल्या विमानाच्या वैमानिकाने प्रवाशांनी कॉकपीटमध्ये घुसून हुल्लडबाजी केल्याने गोंधळून जाऊन 'हायजॅक अॅलर्ट'ची कळ दाबल्याने येथील आंतरराष्ट्रीय व... |
संपूर्ण जगभरात आजही देवावर अनेकांचा भरवसा, विश्वास असला तरीही देवानंतर अनेकजण दुसरा क्रमांक लावतात, तो डॉक्टरांचा. कारण अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरच तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणतात, आणू शकतात, असा अनेकांचा आजही विश्वास आहे. अर्थात केवळ आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे, तर सर्वसामान्य परिस्थितीतही डॉक्टरचं आपलं ... |
सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वैजापूर (जि. औरंगाबाद) : कचऱ्याच्या प्रश्नामुळे स्मार्ट सिटी औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून चर्चेत असतानाच जिल्ह्यातील वैजापूरने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते कंपोस्ट खत निर्मितीपर्यंत नगरपालिक... |
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये असे थोडेच चित्रपट असतील जे मोठ्या काळापर्य चित्रपट गृहामध्ये टिकले असतील. आजच्या काळामध्ये दर आठवड्यामध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होतात मात्र, एकच आठवडा हा चित्रपट सगळ्यांना माहित असतो आणि नंतर हरवल्यासारखा होतो. पूर्वीचे चित्रपटांमध्ये वेगळीच मज्जा होती, ज्याची तुलना आजच्या चित्रपटासोबत होउ श... |
mohini modak article about 15 August Independents day । नागरिकत्वाचे संस्कार - Divya Marathi\nMohini Modak Article About 15 August Independents Day\nदेशभावना निर्माण करण्याचं परंतु त्याचबरोबर आत्मपरीक्षण करण्याचं, जुन्या चुका टाळून प्रगतीच्या वाटा चोखाळायचं, स्वातंत्र्यदिन हे निमित्त.\nस्वातंत्र्यपूर्व पिढीपुढे स्वातंत... |
इंद्रायणी नदी प्रदूषणाच्याबाबतीत दोन - तीन वर्षाचा कार्यक्रम हाती घेऊन इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.