text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
बिल्डर दादा साळुंखेचा खून, डोक्यात दगड घालून केली हत्या | 2 |
रत्नागिरी जिल्ह्यात वणव्यामुळे 500 एकर वनक्षेत्र जळून खाक | 2 |
'फुगे'मध्ये निशिकांत कामतची खलनायकी भूमिका | 0 |
जळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती | 2 |
खंडणी प्रकरणी पीआय धनंजय धुमाळ यांच्या चौकशीचे आदेश | 2 |
दोस्त दोस्त ना रहा... | 0 |
VIDEO : पहिल्या सिनेमानंतर अंकिता लोखंडेचा तोरा, सुशांतच्या प्रश्नावर अशी दिली प्रतिक्रिया | 0 |
आळशी पुणेकर, या कचरा वेचकाचे अश्रू पुसतील का ? | 2 |
थिएटरमधला टाॅर्चमॅन झळकणार मोठ्या पडद्यावर | 0 |
रणजी ट्रॉफी : सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांची चिवट झुंज, विदर्भाला नाममात्र आघाडी | 1 |
VIDEO : 'गली बाॅय'च्या टीझरमध्ये रणवीरचा राॅकिंग अंदाज | 0 |
संजूबाबाला पुन्हा पॅरोलवर महिनाभर सुट्टीला 'मान्यता' | 0 |
आली लहर अन् अँजेलिनासारखं दिसण्यासाठी केला 'कहर', आता दिसतेय अशी ! | 0 |
तनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा | 0 |
बदलापूरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू | 2 |
कुस्ती टिकवायची असेल तर बदल स्विकारले पाहिजे -शरद पवार | 1 |
जाणून घ्या विराट केव्हा करेल क्रिकेटला राम- राम, प्रशिक्षकांनी केला खुलासा | 1 |
बिनधास्त सिद्धार्थ... | 0 |
अंबाबाईचा लाडूचा प्रसाद कैदी तयार करणार, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध | 2 |
यकृत दान करून मुलाने वाचवले वडिलांचे प्राण ! | 2 |
शाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि... | 2 |
दहावीचे निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स | 2 |
दुर्दैवी!, बारावीत नापास होण्याच्या भीतीने 'ती'ने केली आत्महत्या पण झाली पास | 2 |
शिवसेनेला पटकणारा अजून पैदा झाला नाही, उद्धव ठाकरेंचा शहांवर थेट हल्लाबोल | 2 |
नाणारवरून पुन्हा एकदा गोंधळ, विधानसभा सोमवारपर्यंत स्थगित | 2 |
WWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न | 0 |
ICC T-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; पाहा कोणत्या संघाविरुद्ध आणि कधी होणार भारताचे सामने | 1 |
लग्न असावं तर असं...! | 0 |
राईनपाड्यात काय घडलं? अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि रक्ताचा सडा | 2 |
Birthday Special- या खेळाडूच्या जन्मानंतर १८ दिवसांनी आजीने घेतलं दत्तक | 1 |
'PayTM'ला टक्कर देणार राज्य सरकारच्या 'महा वॉलेट'? | 2 |
भाजपला मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीचा दणका | 2 |
नितीन गडकरींच्या घरावर विदर्भवाद्यांचा मोर्चा | 2 |
'अवताराची गोष्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट | 0 |
शिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो | 2 |
आॅस्कर सोहळ्यात 'देसी गर्ल' | 0 |
नरेंद्र मोदींचे नेतृत्व लोकशाहीसाठी धोकादायक -डॉ.बंग | 2 |
औरंगाबादेत एमआयएम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी | 2 |
जानकरांचं भाषण असंस्कृत आणि बेजबाबदार -शरद पवार | 2 |
युवराजचं शतक होईपर्यंत झळकली तब्बल 409 शतकं ! | 1 |
दोन दिग्गज कलाकारांच्या शब्दांची मैफल | 0 |
फिल्मी कॉलर ट्यून-रिंगटोन वाजवू नका, विश्वास नांगरे पाटलांची पोलिसांना सुचना | 2 |
चांगलं काम केलं म्हणूनच काढला सेल्फी, थोरातांकडून पंकजा मुंडेंची पाठराखण | 2 |
न्यू इयर पार्टीतले जॅकलीनचे हाॅट Photo व्हायरल | 0 |
चिंटू पोरका झाला..प्रभाकर वाडेकर यांचं निधन | 2 |
विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे काका-पुतण्याचं रंगणार युद्ध | 2 |
सक्षम नेतृत्व जिथे तिथेच विजय-अशोक चव्हाण | 2 |
VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र | 2 |
मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, मुलाला गमवावी लागली बोटं | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : लातूर मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
'ताप' वाढला! राज्यासह मुंबई, विदर्भाच्या तापमानात प्रचंड वाढ, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद | 2 |
Birthday Special : जसमीत कौर ते झोया, सफर कतरिनाची! | 0 |
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका | 2 |
गडचिरोलीत गिधाड 'भरारी' | 2 |
अहिल्याबाईंनी उभारलेली बारव नवसंजीवनी ! | 2 |
जिओ मामि फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्राच्या मराठी 'व्हेंटिलेटर'चा प्रीमियर | 0 |
सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे उभे ठाकले एकमेकांच्या समोर! | 0 |
'नांदी'चा शेवटचा प्रयोग | 0 |
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाचाही दारूण पराभव | 1 |
पाकिस्तानी कलाकारांची बॉलिवूड कमाई आहे किती? | 0 |
कारागृह की छळछावण्या? | 2 |
ईशा-विक्रांतच्या मेहंदीची अशीही 'हवा' | 0 |
शनी शिंगणापूरनंतर महालक्ष्मी मंदिरातही महिलांचं आंदोलन | 2 |
चिपळूण: राणे समर्थकांना काँग्रेसच्या सभेत जाण्यपासून पोलिसांनी रोखलं | 2 |
जेव्हा लतादीदी जुही चावलाला पत्र लिहितात! | 0 |
बुलडाण्यात पतीचा पत्नी आणि मुलीवर कुर्हाडीने हल्ला, तिघांचा मृत्यू | 2 |
२०१९ ला कोसळून पडू नये हीच सदिच्छा, सेनेचा भाजपला टोला | 2 |
उत्तर प्रदेशात मदरसे हिंदू सणांना बंद राहणार;योगी सरकारचा आदेश | 2 |
मनमाड-मालेगाव मार्गावरच्या भीषण अपघातात 8 जण ठार | 2 |
गुथ्थीचा रॅम्प वॉक | 0 |
'एन्ड्युरो'चा थरार | 1 |
प्रियांका चोप्रा होणार आता डॉ. प्रियांका चोप्रा! | 0 |
आर्चीचा 'कागर'मधला हा व्हिडिओ पाहिलात का? | 0 |
नायलॉन मांजावर बंदी, नागपूर खंडपीठाचा निर्णय | 2 |
मिस वर्ल्ड मानुषीचं 11 गावांच्या खाप पंचायती करणार स्वागत | 0 |
PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी? | 0 |
नवाजुद्दीन साकारतोय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका | 0 |
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी,टीम पेन कर्णधारपदी | 1 |
बीड हत्याकांड VIDEO : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया | 2 |
काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावा, आता वंचित बहुजन आघाडीतच जोरदार रस्सीखेच | 2 |
नोटबंदीच्या 50 दिवसात साईंच्या चरणी तब्बल 31 कोटी 73 लाख दान | 2 |
'दंगल'च्या निमित्तानं आमिर खानशी गप्पा | 0 |
इराकमध्ये अडकले लातूरचे तरुण ! | 2 |
केतकीचा पहिला अल्बम | 0 |
अहमदनगरमध्ये भाजपचा कर्नाटक पॅटर्न? कमी जागा असूनही महापौरपदावर दावा | 2 |
अभिनेता राकेश बापट वळलाय अध्यात्माकडे | 0 |
पुण्याची फायनलमध्ये धडक, मुंबई इंडियन्सला आणखी एक संधी | 1 |
IPL Auction : हा भारतीय खेळाडू आधीपेक्षा 3 कोटींनी स्वस्तात विकला गेला | 1 |
बोल्ड पोशाखामुळे प्रिया बापट झाली ट्रोल, दिलं टीकाकारांना उत्तर | 0 |
'राजीनामा देऊन विदर्भ मिळणार नाही' | 2 |
पत्रकार परिषदेमध्येच आला रिपोर्टरला फोन, टिम पेनने दिली भन्नाट प्रतिक्रिया | 1 |
SPECIAL REPORT : घनदाट जंगलात पहारा देणाऱ्या रणरागिणींची कहाणी! | 2 |
India vs Pakistan Highlight : पाकच्या 3 खेळाडूंनी कुटल्या 230 धावा | 1 |
मुंबई मराठी माणसाचे सासर आहे का? - राज ठाकरे | 2 |
भूकंपाचे धक्के आणखी 5 ते 6 महिने बसणार ? | 2 |
स्टिंग ऑपरेशन खोटं, पोळ यांच्या वकिलांचा दावा | 2 |
मोहम्मद शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध, पत्नीचा आरोप | 1 |
जादूटोण्याच्या संशयावरून एकाची निर्घृण हत्या | 2 |
त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्यात साडी नेसून घेतलं दर्शन | 2 |
जबाबदारी कुणाची? | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.