text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
चिपळूणजवळ कंपन्यांच्या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत | 2 |
पाचवी आणि आठवीची परीक्षा अनिवार्य करा,तावडेंची मागणी | 2 |
अधिवेशनात सावळा गोंधळ, चक्क राष्ट्रगीत न घेता सभागृह स्थगित | 2 |
असा रंगला बाॅलिवूडचा रक्षाबंधन सोहळा | 0 |
धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल | 2 |
गुंडांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा ! | 2 |
'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री | 0 |
'अश्लील सीडी'च्या वादातूनच मालकाने अनिकेतला पोलिसांकरवी संपवलं, कुटुंबियांचा आरोप | 2 |
प्रियांकाआधी २५ वर्षांच्या निक जोनसच्या या होत्या 'नऊ' गर्लफ्रेंड | 0 |
वाढदिवसाला आमिरचं मुंबईत आगमन, किरणनं केलं स्वागत | 0 |
डॉक्टरांवर होणार्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी डॉक्टरांचा आज संप | 2 |
असिनच्या घरी आली नन्ही परी,अक्षयकुमारने शेअर केला फोटो ! | 0 |
सिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही ! | 0 |
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन | 2 |
तीन राज्यातल्या पराभवाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम? - SPECIAL REPORT | 2 |
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन | 0 |
राष्ट्रवादी Vs भाजप : माढ्यात हायप्रोफाईल ड्रामा, या मतदारसंघाला इतकं महत्त्व का? | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : रायगड मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
गेला मान्सून कुणीकडे, सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार ? | 2 |
200व्या टेस्टनंतर BCCI सचिनला थांबवणार? | 1 |
'या' खास कारणासाठी मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी फडकवणार तिरंगा | 0 |
हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली | 2 |
ब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला | 2 |
'श्री अधिकारी ब्रदर्स'चे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन | 0 |
'ती'च्या मनोधैर्यासाठी सरकारने मंजूर केलेला निधी अडकला लालफितीत | 2 |
PHOTOS : नवी दुचाकी, सेल्फी आणि एका कुटुंबाचा करूण अंत | 2 |
दोन राजकीय गटात तुफान हाणामारी; तलवारीने वार, 6 जखमी | 2 |
'स्लमडाॅग मिलेनियर'फेम देव पटेलला आॅस्कर नामांकन | 0 |
देवेंद्र फडणवीसांसोबत दहा जण घेणार मंत्रिपदाची शपथ | 2 |
'कार्टी काळजात घुसली'@100 | 0 |
मयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात | 1 |
काय करायचं ते करा, आम्ही कायदा हातात घेणार - रविकांत तुपकर | 2 |
भाजप आमदारांच्या विजयी रॅलीत गँगस्टर | 2 |
भारताने टी-20 मालिका जिंकली,इंग्लंडचा 75 धावांनी उडवला धुव्वा | 1 |
'कॅलेंडर गर्ल्स'ची झलक | 0 |
शिवजयंतीच्या उत्साहात दिल्लीही दुमदुमली तर किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचा जयघोष | 2 |
'कलावंताचं दु:ख समाजाला कधी कळणार' | 2 |
भाजपविरोधातील नाराजीवरून उद्धव ठाकरे, शरद पवारांना भेटले ! | 2 |
नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्याचा अमृता फडणवीसांचा हटके अंदाज! | 2 |
हरियाणाची छोरी मानुषी छिल्लर बनली 'मिस इंडिया वर्ल्ड' | 0 |
सनी लिओनची ही गुपितं तिच्या बायोपिकमध्येही नाही दाखवणार | 0 |
Ranji Trophy : विदर्भाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद, सौराष्ट्रचे स्वप्न भंगले | 1 |
अंगणवाडी सेविकांचा आज राज्यभर महामोर्चा | 2 |
यंदा बळीराजाच्या घरीही नवे कपडे आणि फटाके ! | 2 |
'उडता पंजाब'चं नवं गाणं : 'इक कुडी इक दिन' | 0 |
टी-20 सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव | 1 |
कमलनाथ ते महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या | 2 |
कर्जमुक्ती द्या,सत्तेतून बाहेर पडून पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे | 2 |
अजित पवारांनी ओढावून घेतली विदर्भवाद्यांची नाराजी नंतर सारवासारव ! | 2 |
'या' अभिनेत्रीमुळे विकी कौशल-हरलीन सेठीच्या नात्यात दुरावा? | 0 |
चंद्रपुरात चक्क शौचालयांचीच चोरी | 2 |
नारायण राणे भूकंप घडवणार, हाती 'कमळ' धरणार ? | 2 |
क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी | 2 |
फिल्म रिव्ह्यु : 'एक तारा' | 0 |
'महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा' | 2 |
लोणाद्राचे शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन | 2 |
पाहा बॉलिवूडच्या 'ड्रामा क्वीन' | 0 |
पाथर्डी तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल | 2 |
राज्य अडकलंय स्वाईन फ्लूच्या विळख्यात | 2 |
पाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का? | 1 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उद्यापासून दुरुस्ती | 2 |
पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी | 2 |
म्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात! | 2 |
शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार | 2 |
PHOTOS : झी पुरस्कारांच्या नामांकन पार्टीत पाठकबाईंचा सुंदर अंदाज पहा | 0 |
चंद्रपुरच्या जंगलात तरुणाईची श्रमसंस्कार छावणी | 2 |
इन्शाल्ला!! 10 वर्षांनी सलमान-भन्साळीला मिळालं एकत्र यायचं निमित्त | 0 |
Kader Khan: मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेजमधील शिक्षक ते बॉलिवूडचा व्हिलन असा होता कादर खान यांचा प्रवास | 0 |
सेलिब्रिटींनी केलं मतदान | 0 |
उत्तराखंडमध्ये महाडच्या यात्रेकरूचा मृत्यू | 2 |
कारवाई थांबवण्यासाठी आयुक्तांना फोन करणारा 'तो' नेता कोण ? | 2 |
'टॉक टाइम'मध्ये 'श्री आणि जान्हवी' | 0 |
राज्य सरकारने राजीनामा द्यावा -फडणवीस | 2 |
विदर्भवाद्यांचा गडकरींच्या घरावर मोर्चा, श्रीहरी अणे मात्र गैरहजर | 2 |
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 4 फेब्रुवारी ) | 0 |
अशा मंत्रिपदावर मी लाथ मारीन-एकनाथ खडसे | 2 |
PHOTO : हृतिकच्या बर्थडे पार्टीला सुझॅनची हजेरी, घटस्फोटानंतरही असं आहे मैत्रीचं नातं | 0 |
बुलेट ट्रेन मुंबईहून चंद्रपूरला का नेली नाही?-शरद पवार | 2 |
विसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक | 2 |
आमिरच्या वक्तव्यावर बॉलिवूडकर काय म्हणाले ?, वाचा एकाच पेजवर | 0 |
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाणांची वर्णी ? | 2 |
'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे | 2 |
सेनेचा सरकारविरोधात पवित्रा म्हणजे बनाव -मलिक | 2 |
उदे गं अंबे उदे...तुळजापूर, कोल्हापूरात भक्तांचा महापूर! | 2 |
आजार बरे होतात म्हणून घालीन लोटांगण... | 2 |
उडता पंजाब वादाच्या भोवर्यात | 0 |
सलमाननं बहिणीसाठी 'असा' निवडला नवरा | 0 |
Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट | 0 |
आमदार प्रणिती शिंदेंसह 31 जणांवर गुन्हा दाखल | 2 |
मरणाने केली सुटका, तरीही माणुसकीने छळले... | 2 |
'नीट'चा 'पेपर' आता पंतप्रधानांकडे ! | 2 |
खासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले ? | 2 |
आयुक्त तुकाराम मुंढेंकडून नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प सादर | 2 |
मरणानेही छळले, 12 मृतदेह डंपिंग ग्राऊंडमध्ये गाडले ! | 2 |
राज्य सरकारने हिरावला मुक्या जनावरांचा घास ! | 2 |
VIDEO : काय म्हणतोय शाहरुख खान आपल्या लाडक्या लेकीबद्दल? | 0 |
मेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू | 2 |
रणजीत कर्नाटक चॅम्पियन, महाराष्ट्राच्या स्वप्नांचा चक्काचूर | 1 |
या कलाकारांना डान्स शिकवणाऱ्या अभिजीत शिंदेने केली आत्महत्या | 0 |
गप्पा विजय गटलेवारशी (भाग : 2 ) | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.