text
stringlengths
8
134
label
int64
0
2
भीषण अपघातात 5 जण ठार, 2 लहान मुलं गंभीर जखमी
2
‘माळीण’वर नैसर्गिक संकट की मानवनिर्मित?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल ?
2
गडचिरोलीत बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस नाल्यात पडली; 22 जण जखमी
2
सौदीतील जेद्दा हल्ल्याचं बीड कनेक्शन, आत्मघातकी हल्लेखोर बीडचा?
2
VIDEO : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न
2
गुटखा खाण्याचे परिणाम मी भोगले आहेत - पवार
2
नितेश राणेंनी पेडणे पोलीस स्टेशनमध्ये लावली हजेरी
2
प्रेमविवाह केला म्हणून तरूणीचं केलं मुंडन
2
यवतमाळमध्ये शिवशाही बस उलटली, 2 ठार
2
भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20साठी 'दंगल', दोन्ही संघ कानपूरमध्ये
1
नांदेडमध्ये हत्ती रोगाचं थैमान सुरूच, 3 हजार 700 रुग्ण आढळले
2
मुख्यमंत्रीपदाबाबत मी आणि उद्धव ठाकरे सांगतो तेच खरं - मुख्यमंत्री
2
पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष
2
#रिओअपडेट्स : सानिया-रोहन जोडी उपांत्यपूर्व फेरीत
1
पनवेल फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्याला अटक
2
रावसाहेब दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी
2
हिंगोलीत आईने दिला चार बाळांना जन्म
2
सचिन, सौरवला मागे टाकून शिखर धवनने गाठला 'हा' माईलस्टोन
1
पीएमपीएमएलमुळे पुणेकर लटकलेले
2
ठाणे सीडीआरप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला समन्स
0
पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला!
0
गोष्ट एका धावत्या लग्नाची...
2
'संभाजी' मालिकेतल्या कलाकारांनी शिवाजी महाराजांना अशी दिली मानवंदना
0
शेतकरी पुन्हा आक्रमक, उद्धस्त केली टोमॅटो आणि वांग्याची शेती! व्हिडिओ व्हायरल
2
चाळीसगावजवळ बस-कंटेनर अपघातात २२ ठार
2
दिल्लीतल्या निर्भयानंतर, आता हिंगोलीची चिमुकली
2
दाभोलकर कुटुंबीयांनी घेतली पोलीस आयुक्तींची भेट
2
अनिल कपूरनं मानले पोलिसांचे आभार
0
श्रेया घोषाल लग्नाच्या बंधनात
0
पंतप्रधान मोदींचं असंस्कृत विधान -पृथ्वीराज चव्हाण
2
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त कोल्हापुरातल्या 8 प्रजातींना मानचिन्ह
2
फिल्म रिव्ह्यु : 'क्वीन' !
0
सेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक
0
चिमुरड्याला पुलावर सोडून आईची नदीत उडी
2
दत्तक घेतलेल्या डोंजा गावाला सचिननं दिली भेट, 'मास्टर ब्लास्टर' खेळला क्रिकेट
2
वाईट सवयींचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ म्हणतो...
1
वेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी
1
VIDEO : ...एवढं मनावर का घेता?, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
2
...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’
0
'तुला पाहते रे'च्या ईशाची परीक्षा घ्यायला आली तिची एक जवळची व्यक्ती
0
'विरुष्का'च्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती !
0
महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?
0
किम जाँगची दादागिरी सुरूच, पुन्हा सोडले जपानच्या दिशेनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
2
पुण्यातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सची पालिकेला माहितीच नाही!
2
...या शाळेत दहावीच्या परीक्षेत शाही लग्नाचं विघ्न !
2
रायगडमध्ये सापडलेले अवशेष शीनाचेच, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक
2
जेव्हा विनोद दुआ अक्षय कुमारवर भडकतात
0
दगडांच्या मागे कपडे बदलावे लागले-कंगना राणावत
0
'लायन' फेम सनीचं आता 'अ ब क'!
0
IBN लोकमत इम्पॅक्ट:धान सडवणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई
2
साखर कामगारांना पाचवं वेतन देणार -मुख्यमंत्री
2
पुसदमध्ये बंजारा गौरव दिन साजरा
2
इंदु सरकार'ला गांधी घराण्याकडून एनओसीची गरज नाही
0
संघर्ष यात्रेच्या समारोपालाही राणेंची पाठ, भाजप प्रवेशाबाबत चर्चेला उधाण
2
नागपूरमध्ये भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
2
'क्वांटिको'मधल्या भूमिकेसाठी प्रियांकाला 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'
0
काय आहेत बाॅलिवूड सेलिब्रिटीजचे थर्टीफर्स्टचे प्लॅन्स?
0
महेश म्हात्रे यांच्या हस्ते धर्मपाल कांबळे यांच्या पुस्तकांचं प्रकाशन
2
PHOTOS : आंबेनळी घाट, मृतदेह आणि बचावकार्य
2
'दिलवाले'वर बहिष्कार पक्षाची अधिकृत भूमिका नाही - राज ठाकरे
0
शाहीद-श्रद्धाशी बातचीत
0
आंबेडकर आणि गांधींबद्दल प्रचार चुकीचा-भाई वैद्य
2
'पत्रास कारण की...',नारायण राणेंचं राहुल गांधींना पत्र
2
बळीराजा हैराण, टोमॅटोचे भाव कोसळले
2
पोलिसांचा पराक्रम, सात महिन्यांच्या चिमुरड्याला कोठडी
2
द्वाड भाचा आहिलच्या खोड्यांनी सलमान हैराण,व्हिडिओ व्हायरल
0
क्रिकेट वॉर 2015
1
वरुणराजे प्रसन्न, विदर्भात पाऊस'फुल्ल';मराठवाड्यातही हजेरी
2
भिकाऱ्यांनी भरला तब्बल एक लाख रुपयांचा जामीन, पुण्यात भिकाऱ्यांची संघटीत टोळीचा संशय
2
VIDEO : पुणेरी शेतकऱ्याने वाटले 'सोनेरी' पेढे!
2
टॉक टाइममध्ये क्रांती आणि उर्मिला
0
नरभक्षक वाघिणीला वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमींची सुप्रीम कोर्टात धाव
2
वर्ध्यात लष्करी दारूगोळा भांडारात स्फोट, 17 जण मृत्युमुखी
2
नोटबंदीचा 'बळी'राजा, वाटले फुकट टोमॅटो
2
Notebook Movie Trailer- प्यार हुआ है मुझे उससे जिसे मैं कभी मिलाही नहीं...
0
तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही -सुप्रिया सुळे
2
आता सकळांचा झालाय विठुराया !
2
कुंभमेळ्यावर 348 सीसीटीव्हीची नजर
2
VIDEO: धुळ्यात मराठा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज
2
#बाप्पामोरया ! अंगारकी चतुर्थीला अशी सजली गणपती मंदिरं
2
फास्ट बॉलर्सच्या फिटनेससाठी धोणीचा अनोखा कॅम्प
1
वांद्रे ते वर्सोवा नव्या 'सी लिंक'ला मुख्यमंत्र्यांनी दिला 'ग्रिन सिग्नल'
2
शिवरायांसमोर नाक घासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा माफीनामा
2
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
2
दलालांमुळे हापूस अडला दारी !
2
भाजपला मतदान करण्यास सांगितलं, ही चूक झाली -राजू शेट्टी
2
निवडणूक न लढवण्यार्‍यांनी टीका करू नये -पवार
2
राज ठाकरेंना दिलासा, परप्रांतियांविरोधी सर्व खटल्यांना स्थगिती
2
मुख्यमंत्री फडणवीस आज अण्णा हजारेंना भेटणार
2
कॉलेजला दांडी मारल्याचं, घरी कळल्याच्या भीतीने नागपुरात 2 मुलींची आत्महत्या !
2
#FitnessFunda : श्रद्धा कपूर आपल्या केसांची 'अशी' घेते काळजी
0
'डीडीएलजे' नाबाद 1000 आठवडे!
0
'इमॅजिका'मध्ये रोलर कोस्टर राईडला अपघात, 2 जखमी
2
इमारतीवरुन कुत्र्याला खाली फेकणार्‍या तरुणांना अटक
2
'हाच तो मारेकरी', शाळकरी मुलाने समीर गायकवाडला ओळखलं
2
'इंदू सरकार' अखेर प्रदर्शित; काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खेळ बंद पाडले
0
रामदेव बाबांचं असंही 'गोलासन' !
1
सायनाच्या बायोपिकमध्ये आता परिणीती घेणार श्रद्धाची जागा
2