text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
नितीन आगे हत्याकांड प्रकरणाचा खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात | 2 |
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर | 2 |
डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावंही लिहून देणं बंधनकारक | 2 |
... पण कोणी 'त्यांना' ओळखलंच नाही ! | 0 |
छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणासह काकावर प्राणघातक हल्ला | 2 |
राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा शिवसेनेत प्रवेश | 2 |
पोलीस असल्यांचं सांगून प्रेमीयुगुलांना लुटणारी टोळी जेरबंद | 2 |
महाआघाडीत जागांची रस्सीखेच, राजू शेट्टींचा सहा जागांवर दावा | 2 |
निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार का? राज ठाकरेंनी केला खुलासा | 2 |
गुरुनाथ-शनायाच्या लग्नाचे विधी सुरू होतात आणि अचानक... | 0 |
तब्बल 100 वर्षांनंतर सिंधुदुर्गात आढळले 2 दुर्मिळ निळे देवमासे | 2 |
एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ | 2 |
'झीरो' फ्लॉप झाल्यामुळे किंग शाहरुख खान डिप्रेशनमध्ये ? | 0 |
'महाराष्ट्र देशा'त रुग्णाला असंही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं ! | 2 |
अजितदादांचा तोल सुटला अन् 'नको ते बोलले' ! | 2 |
सोलापुरात नामांतराच्या वादामुळे शिवा संघटनेने पुकारला बंद | 2 |
राज्य सरकारकडून नगराध्यक्षांना विशेष अधिकार बहाल ! | 2 |
भाजप शिवसेनेची साथ सोडणार नाही-पृथ्वीराज चव्हाण | 2 |
लंकेचा वाजला डंका, भारताने 168 रन्सने हरवलं | 1 |
आज भारत-पाकिस्तान 'मैदान-ए-जंग' ! | 1 |
'महाराष्ट्र रजनी' चुकीच्या ठिकाणीच !, आग विझली आता राजकारण पेटलं | 2 |
#बाप्पामोरयारे : अंबानींच्या घरच्या गणपतीला लोटलं बाॅलिवूड | 0 |
'आधार कार्ड'ची नोंदणी आता गॅस वितरकाकडे | 2 |
ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण | 0 |
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम ! | 2 |
कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता; चक्रीवादळानं बदलली दिशा | 2 |
INDvsAUS : टी20 आणि वनडे संघाची घोषणा, पंत-राहुलचे पुनरागमन | 1 |
'गरुडा एअरवेज' भारतात का असू शकत नाही ?-भागवत | 2 |
Year Ender 2018 : इंजिनियर असलेल्या गायत्री दातारला करायचा आहे 'हा' ड्रीमरोल! | 0 |
Video : सहा महिन्यानंतर दीपिकाची गुड न्यूज? पहा रणवीर काय म्हणतोय? | 0 |
पोलीस दलात खळबळ, #MeToo प्रकरणी IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल | 2 |
टीपी-2 मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होण्यावरुन प्रश्नचिन्ह कायम | 0 |
फेसबुकमुळे 11 वर्षांनंतर झाली दोन भावांची भेट ! | 2 |
दिलखुलास सोनम | 0 |
बीड पोटनिवडणुकीसाठी प्रीतम मुंडेंनी भरला उमेदवारी अर्ज | 2 |
पिकं गेली, जनावरं मेली, घरं पडली..,आता पुढं काय? | 2 |
काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेनेही दिला पाठिंबा | 2 |
यापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार | 1 |
औरंगाबादमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार | 2 |
तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही ठरवणार शाळा | 2 |
'पांड्या-राहुलशी बोलणं सोडाच पण एकत्र प्रवासही करणार नाही' | 1 |
मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाचं जोस बटलरने 'सावरिया' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन! | 1 |
विंडीजला हरवून भारताचं मायभूमीत विजयाचं 'शतक' पूर्ण | 1 |
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाने केली हत्या | 0 |
काबाडकष्ट करुन थकलेले हात आता गिरवतायत बाराखडी! | 2 |
असं होतं मुख्यमंत्र्यांचं अपघातग्रस्त हेलिकाॅप्टर | 2 |
फ्लॅशबॅक 2014 : बॉलिवूड डायरी | 0 |
सोलापूरमध्ये खासगी बस नदीपात्रात कोसळून 8 ठार | 2 |
'महालक्ष्मी'च्या संवर्धनाला रविवारचा मुहूर्त, पुरातत्त्व खात्याचे पथक रवाना | 2 |
सागर शेजवळ खूनप्रकरणातील फरार आरोपी अटकेत | 2 |
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन', महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ | 2 |
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची एसआयटीकडून होणार चौकशी | 2 |
एक्स्प्रेस वेवर 22 फेब्रुवारी ते 11 मार्च ब्लॉक, वाहतूक जुन्या मार्गावर | 2 |
जव्हार कुपोषणाच्या विळख्यात, गेल्या 9 महिन्यांत 37 बालकांचा मृत्यू | 2 |
नगर : महिला कुस्तिपटूचा श्रीपाद छिंदमने केला पराभव | 2 |
'VIDEO 'डान्सबार'वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील' | 2 |
बाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात | 0 |
बीसीसीआय 'क्लीन बोल्ड' चौकशी समिती अवैधच ! | 1 |
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या चार हत्तींना परत पाठवणार | 2 |
...म्हणून शिखर धवनसाठी ही कसोटी ठरू शकते शेवटची | 1 |
गुरुजी रजेवर गेले, विद्यार्थीच गुरुजी झाले ! | 2 |
36 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमध्ये एंट्री | 1 |
पंकज भुजबळांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट | 2 |
छान किती दिसते फुलपाखरू; जान्हवी कपूरचा बटरफ्लाय लुक व्हायरल | 0 |
'नाणार' प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मन वळवण्याचा प्रयत्न | 2 |
ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 5 | 2 |
कोकणातील भाजप नेत्यामुळे शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांना थेट वाजपेयी सरकारची आठवण | 2 |
पोस्टाच्या पाकिटावर सचिनचा फोटो ! | 1 |
विरूष्काच्या लग्नातला वाद अखेर चव्हाट्यावर! | 0 |
आज देशभरात 127व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन | 2 |
उर्मिलाची न्यू इनिंग | 0 |
साताऱ्यात अनोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण | 2 |
एकेकाळचे कट्टर वैरी असलेल्या जैनांना खडसेंनी भरवली भजी | 2 |
विद्या बालन साकारणार सर्वात प्रभावी पंतप्रधानांची भूमिका | 0 |
भारत-पाकिस्तान सीरिजचा निर्णय नाही ! | 1 |
क्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला! | 1 |
#पेनकिलर : सदाभाऊंचे काय होणार...? | 2 |
उल्हासनगर हादरले,११ वर्षाच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या | 2 |
पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो | 2 |
शिवस्मारकाच्या जाहिरातीवर आकस्मिकता निधीतून ८ कोटींचा खर्च | 2 |
महाड दुर्घटना : सहाव्या दिवशी एकही मृतदेहाचा शोध नाही | 2 |
भारत वि. न्यूझिलंड दुसऱ्या वन डेत पैसे घेऊन पिच तयार केल्याचा आरोप | 1 |
महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता | 1 |
ओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक | 2 |
'या' विचित्र सवयीमुळे सारा अली खाननं मागितली रणवीर, सुशांतची माफी | 0 |
Videos : समोर आला एम.एस. धोनीचा रिटायरमेन्ट प्लॅन, करणार हे विशेष काम | 1 |
गणेश विसर्जन : मुंबई-पुण्यात या मार्गावर प्रवास टाळा ! | 2 |
'विरू' इज बॅक, सेहवागची डोपिंग समितीत निवड | 1 |
औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा | 2 |
सरकारला पुन्हा 'मावळ' करायचा का? राजू शेट्टी | 2 |
एक्स्प्रेस-वे नव्हे 'स्लो वे', तिसर्या दिवशीही ट्रॅफिक जाम | 2 |
अंडरवर्ल्ड डॅान दाऊदची प्रेमकहाणी आता रुपेरी पडद्यावर | 0 |
अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार हंगामी अर्थसंकल्प | 2 |
'नाद खुळा', कोल्हापूरच्या गणेश माळीने पटकावले ब्राँझ मेडल | 1 |
मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर | 2 |
कलर्स स्क्रीन अ ॅवॉर्डस्चा जलवा | 0 |
पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा, अखेर पवारांच्या बैठकीत झाला अंतिम निर्णय | 2 |
विद्याची मराठमोळी अदा | 0 |
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई | 1 |
विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार -तटकरे | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.