text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
संसाराशी 'दोन हात' करणाऱ्या रणरागिणीच्या जिद्दीची कहाणी | 2 |
स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री पाडताय ओबीसी नेत्यांमध्ये फूट ? | 2 |
आंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर | 2 |
Live cricket score, India vs Australia 3rd Test, Day २- दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया ८- ०, भारताने ४४३ वर केला डाव घोषित | 1 |
यंदा पाऊस साधारण, चलन तुटवडाही कायम ; भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी | 2 |
'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णय तूर्तास स्थगित,IBNलोकमतच्या बातमीचा दणका | 2 |
अल्पवयीन विद्यार्थांना घेऊन आंदोलन केल्यामुळे कोल्हापुरच्या 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल | 2 |
राजना आगामी निवडणुकीत मोदी लाट कळेल -फडणवीस | 2 |
मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पायलटनं स्वीकारला मृत्यू | 2 |
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मोठं पाऊल, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल | 2 |
मुलाच्या वाढदिवशीच शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप | 2 |
महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : जालना मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
पावसाचा ठाण्याला जोरदार फटका | 2 |
युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी थेट गाठलं 'मातोश्री', निर्णय मात्र गुलदस्त्यात! | 2 |
श्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू | 2 |
सुमन कल्याणपूर यांच्याशी सुरेल गप्पा | 0 |
प्रचाराचा 'हटके' फंडा,एसटीत प्रचाराची 'टींग टींग' ! | 2 |
धुळ्यात अशोक चव्हाणांसमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी | 2 |
राणेंचा पलटवार, पराभव राष्ट्रवादीमुळेच ! | 2 |
जितेंद्र आव्हाडांनी घेतली अरूण परेरांची भेट | 2 |
नेमाडे म्हणतात, '...बारावीनंतर मुलगा मुर्ख बनतो' | 2 |
IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा श्रीनिवासन यांना दणका | 1 |
मिलिंद-अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल | 0 |
VIDEO : शेतकऱ्यांचा संताप, मोदींनंतर आता फडणवीसांना 310 रुपयांची मनीऑर्डर | 2 |
आज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक | 2 |
दीपिका पदुकोण आणि रणबीर पुन्हा एकदा येतायत जवळ | 0 |
प्रेयसीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या | 2 |
नवनीत कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द | 2 |
कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल | 2 |
पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या अमित घोडांचा दणदणीत विजय | 2 |
पाकनं कुलभूषण जाधवांची हत्याही केली असू शकते - उज्ज्वल निकम | 2 |
विक्रांत सरंजामेचं गुपित ईशा घरी कधी सांगणार? | 0 |
'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र | 0 |
मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात, डेहराडूनमध्ये उपचार सुरू | 1 |
उत्सव 'मामि'चा! | 0 |
राज्याचा १२वी निकाल ८८.४१ टक्के, कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी | 2 |
ज्योतिष परिषद 2019 : राज ठाकरेंचं भविष्य काय? | 2 |
अमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल | 0 |
भारतीय व्हॉलीबॉल टीमची खेळाडू होती बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री | 0 |
घटस्फोटानंतर चार वर्षांनी हृतिकनं लिहिली सुझानला इमोशनल पोस्ट | 0 |
मान्सूनला लेटमार्क, महाराष्ट्रात उशिरा येणार ! | 2 |
मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस | 2 |
बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात सुरेश धस रिंगणात | 2 |
अचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक? | 0 |
'बाजी'च्या सेटवर हिराला झाली दुखापत, पण... | 0 |
नवरी नटली, तिरंदाजी केली नंतर बोहल्यावर चढली ! | 2 |
ड्रेनेजमधील पाण्याचा उपसा करणे जीवावर बेतले; शिर्डीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू | 2 |
दारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू | 2 |
आयुष्मान खुरानाच्या बायकोला पुन्हा झाला कॅन्सर, लिहिली इमोशनल पोस्ट | 0 |
'बंदुक्या'तल्या शशांक शेंडेंचा डोरल्या आगळा वेगळा | 0 |
सचिन देशातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू | 1 |
टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी यापुढे सरकारी यंत्रणा-मुख्यमंत्री | 2 |
मल्टिप्लेक्सवाले 'बाजू', उद्या फक्त दगडू आणि प्राजू ! | 0 |
'या' ३ मुंबईकरांचाच क्रिकेटच्या दुनियेत दबदबा,धरू शकणार नाही कुणीही हात! | 1 |
आता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध! | 2 |
#BabyMirzaMalik : सानिया-शोएबच्या घरी आला नवा पाहुणा | 1 |
सलमान खानच्या आईनं मागितली 'ही' खास भेट | 0 |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना गुगलची डुडलद्वारे आदरांजली | 2 |
सबनीसांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, मुख्यमंत्री जाणार की नाही ? | 2 |
एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा सहभाग स्पष्ट- रवींद्र कदम | 2 |
महाराष्ट्रदिनानिमित्त न्यूज18 लोकमतचा खास ‘ऑडिओ शो’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत | 2 |
रस्त्यावर खड्डे खणले तर गणेश मंडळावर फौजदारी गुन्हा, पुणे पालिका आयुक्तांचा इशारा | 2 |
हत्याकांडाने पुन्हा हादरलं नगर, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच संपवलं | 2 |
'गोष्ट चिरेबंदी वाड्याची' | 0 |
उद्धव ठाकरे मोहन भागवतांच्या भेटीला | 2 |
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजप पदाधिकार्याची गुंडगिरी, प्राध्यापकाची पेटवली कार | 2 |
हा तर 'पिंक' इफेक्ट - अमिताभ बच्चन | 0 |
#MustWatch: आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का? | 2 |
गणवेशावरुन शिक्षिका रागावल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या | 2 |
रामदेव बाबांच्या 'पतंजली'ला मिहानमध्ये 355 एकर जागा, गडकरींची घोषणा | 2 |
विशेष : सनी पवारची आॅस्करवारी | 0 |
मिताली राजला वगळल्यावर सौरव गांगुलीला आठवला आपला दुर्दैवी भूतकाळ | 1 |
'हाऊसफुल-4' सिनेमा पुन्हा वादात, शूटिंगवेळी महिला डान्सरसोबत छेडछाड | 0 |
सोलापूर लोकसभा : भाजपची धुरा दोन देशमुखांकडे अन् उमेदवार ठरता ठरेना! | 2 |
मराठवाड्यातील कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत एसटीचा प्रवास | 2 |
मृत्यूशी झुंज अपयशी, 'त्या' तरुणाचा मृत्यू | 2 |
कोल्हापूरच्या शाहू टोलनाक्याजवळ गावठी बॉम्बस्फोट | 2 |
आज नवी मुंबई-सोलापुरात #एकमराठालाखमराठा | 2 |
पाण्यावरून लातूर-सोलापूरमध्ये वाद पेटला | 2 |
स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा -राज ठाकरे | 2 |
मारवाड अश्वांची अशीही घोडदौड | 2 |
नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंसमोरच सेना नेत्यांमध्ये बाचाबाची ! | 2 |
कोल्हापूरच्या अंबाबाईसमोर झहीर-सागरिका नतमस्तक | 2 |
नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य | 0 |
मुंडेंची एक रात्र चारा छावणीतली ! | 2 |
ढिंच्याक पूजावर झाली 'पोलीस केस' | 0 |
चंद्रपूरमधील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती, गरोदर महिलांना बाहेर काढण्यात यश | 2 |
दारिद्र्य रेषेखालच्या दीड कोटी कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन ! | 2 |
Birthday Special : सदमा ते विश्वरूपम, कमल हासन बाॅक्स आॅफिसवर हिट | 0 |
ज्ञानोबांच्या पालखीचं जेजुरीकडे प्रस्थान | 2 |
...दादा भविष्यात एकत्र आलो तर राज्यात गंमत करू, महायुतीचे नेते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर | 2 |
महेश शहाचं महाराष्ट्र कनेक्शन, 13 हजार कोटींत 5 जणांची संपत्ती ? | 2 |
अरेरे, माघार घेताना उमेदवार लहान मुलासारखे रडले | 2 |
खा. नाना पटोलेंनी थेट मोदींवर शरसंधान साधल्याने भाजपमध्ये खळबळ ! | 2 |
या ड्रेसमुळे आलिया का होतेय सोशल मीडियावर ट्रोल ? | 0 |
उन्हाचा चढला ‘पारा’, तापमानानं गाठली चाळीशी | 2 |
आदित्य ठाकरेंच्या 'या' वक्तव्यामुळे युतीच्या राजकारणाला मिळाले नवे वळण | 2 |
दिल्लीत धोनी उतरलेल्या हॉटेलमध्ये आग, आगीत क्रिकेट किट जळून खाक | 1 |
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.