text
stringlengths
8
134
label
int64
0
2
वाटचाल एका जिद्दीची (भाग : 1)
2
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, स्कायमेटचं भाकित
2
अमरावतीत तिरंगी : राणा विरुद्ध अडसूळ विरुद्ध देवपारे !
2
ठुमरीची राणी गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड
0
ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. म.के.ढवळीकर कालवश
2
नागराज मंजुळेंची संपूर्ण मुलाखत
0
शांततेनं लढत राहू, विचारांची लढाई लढू -निखिल वागळे
2
काँग्रेसला 174 जागा आणि सन्मानपूर्वक आघाडी हवी -पाटील
2
VIDEO : दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर
2
सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात सातार्‍याचे सुनिल सुर्यवंशी शहीद
2
विक्रम कोठारींच्या संपत्तीवर सीबीआयचे छापे; 800 कोटींचा कर्ज घोटाळ्याचा आरोप
2
धोनीला बदलावी लागणार आपली बॅट, पण का ?
1
अन् माधुरीला अश्रू अनावर झाले
0
निर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम
2
पुण्यात मराठी चित्रपटाची उपेक्षा, सिंबामुळे 'भाई'ला मिळत नाही थिएटर
0
बिग बींच्या 'त्या' ट्विटमुळे सगळे संभ्रमात!
0
महागुरूंचा असाही एक 'सोहळा'!
0
कोर्टाचा भाजपला दणका, रेश्मा भोसलेंना 'कमळ' देण्यास नकार
2
विकृत शिक्षक गजाआड, विद्यार्थिनीला नोटबुकमध्ये लिहून द्यायचा अश्लिल शब्द
2
प्रभा अत्रे पालिकेवर नाराज, 'स्वरभास्कर' नाकारला
2
अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय, पंकजा मुंडेंचा थेट आरोप
2
'श्रीसूर्या'चा गंडा,गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास नकार
2
भारताची धावपटू ललिता बाबरचं आव्हान संपुष्टात
1
राॅयल चॅलेंजर्सनं उघडलं विजयाचं खातं, पंजाबवर शानदार विजय
1
धक्कादायक, मराठवाड्यात 11 महिन्यांत 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
2
'एअरलिफ्ट'ची पहिली झलक
0
माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर लाँच
0
ह्रतिकचा शानदार परफॉर्मन्स
0
राज्यातील 14 सिंचन प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द
2
रणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल!
0
सिंहगड संस्थेनं पगार थकवले म्हणून शिक्षकांचं धरणं आंदोलन
2
विराट कोहलीला चिंता 'चौथ्या'ची
1
सायना नेहवालच्या लग्नाच्याच दिवशी पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम
1
अहमदनगरचं काय होणार? विखे पाटलांच्या दिल्लीत बैठका
2
कुंभकर्णालाही आत्महत्या करावीशी वाटेल इतक्या वर्ष काँग्रेस सरकार झोपलं - सुधीर मुनगंटीवार
2
कॅन्सरवर मात करत नाशिकच्या नमिता कोहक ठरल्या मिसेस युनिव्हर्स
2
‘सनातन’वर बंदी घालण्यावरून काँग्रेसमध्येच बेबनाव
2
सासवडजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात, 3 पोलिसांचा मृत्यू
2
मुंबई गोवा महामार्गावर बसची इनोव्हाला धडक, एक ठार
2
वाडकरांच्या गाण्याची मेजवानी
0
कर्जमाफीत आम्ही नाही, तुम्हीच गोंधळ घातलाय;देशमुखांनी फोडलं मीडियावर खापर
2
जस्टीन बिबरच्या लाईव्ह काॅन्सर्टची झलक (व्हिडिओ)
0
करिना कपूर जिमला जाताना कॅमेऱ्यात कैद, Photos व्हायरल
0
जल्लोष रंगसंगीत एकांकिकांचा
0
SPECIAL REPORT : राजकारण नको आधी पाकला धडा शिकवा, सर्वपक्षीयही एकवटले!
2
कमल हसनच्या 'विश्वरुपम 2'चं पोस्टर रिलीज
0
नांदूरमध्यमेश्वर धरणावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी
2
'सरकार 3' 7 एप्रिलऐवजी 12मे रोजी होणार रिलीज
0
...आणि उमेशने तेजश्रीला 'एप्रिल फूल बनाया'
0
काकडेंचा सर्व्हे खरा ठरतो, दानवे पराभूत होतील - खोतकर
2
VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण
2
'दंगल'ची कला दिग्दर्शक लक्ष्मी केळुसकरशी गप्पा
0
यंदा श्रीमंत उमेदवारांची भाऊगर्दी, मंगलप्रभात लोढा नंबर 1 ला !
2
67 लाखांची 'टोल'फोड, मनसे कार्यकर्त्यांकडून होणार वसूल?
2
VIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं
0
न्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर
2
जळगावात उन्हाच्या तापमानामुळे फटाक्याच्या कंपनीत स्फोट, 2 ठार
2
नाशिक : शासकीय वसतिगृहातून 9 बारबालांचे पलायन
2
सलमानने आईच्या बर्थडेला सकाळी ४.३० पर्यंत केली जंगी पार्टी, मलायकाचीही झाली एण्ट्री
0
जडेजाच्या कारची दुचाकीला धडक, तरुणी किरकोळ जखमी
1
LOK SABHA ELECTIONS 2019 : भिवंडी मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
रुपी बँक गैरव्यवहार प्रकरणी संचालक, अधिकारी दोषी
2
काँग्रेसमध्ये पुन्हा 'मुख्यमंत्री हटाव' मोहीम ?
2
अशोक चव्हाणच राज्यातली काँग्रेस संपवायला निघालेत- नारायण राणे
2
मॅटचा दणका; 154 पोलीस अधिकाऱ्यांची बढती रद्द!
2
गावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती
2
14 वर्षीय मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार, विहिरीत ढकलण्याचीही धमकी
2
राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटलांची अण्णा हजारेंवर केली टीका
2
पंचगंगा नदी धोक्यात
2
गणेशोत्सव मिरवणुकीतील ढोलताशा पथकांसाठी कडक नियम
2
'बाहुबली 2'मधली शिवगामीची भूमिका श्रीदेवीनं का नाकारली?
0
मंगेश देसाईशी खास बातचीत
0
शिर्डीत चेंबरमध्ये गुदमरुन 4 शेतकर्‍यांचा मृत्यू
2
अण्णा भडकले, भाजपला बजावणार नोटीस
2
...तर माझे कार्यकर्ते त्याला नांगराखाली घेतील - सदाभाऊ खोत
2
टॉक टाइम : फॅशनचे फंडे
0
24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतुक सुरळीत
2
मी पुण्याचं ट्रॅफिक बोलतोय!
2
प्राचार्याची विद्यार्थ्याशी लगट, दाखवला अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल
2
वसई-विरार बससेवा सुरू, IBN लोकमतचा दणका
2
'शिवसेनेला गांडूळ म्हटलं तर काय चुकलं',अजित पवारांचं सेनेवर टीकास्त्र
2
व्यवसाय ठप्प, मुलांची शाळाही सुटली ; गोरक्षकांच्या हल्ल्यांची अशीही दहशत
2
नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांना काँग्रेसकडून 'जनरल डायर' पुरस्कार
2
वादग्रस्त शार्पशूटरकडे 'त्या' वाघिणीला मारण्याची सुपारी, पण...!
2
ज्येष्ठ सिनेमेटोग्राफर डब्यू.बी. राव यांचं निधन
0
खडसेंच्या समोर सेना-भाजप कार्यकर्ते भिडले
2
दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव
1
अंगठी, गाडी दिली नाही म्हणून विवाहितेला पेटवलं
2
सनी लिऑनी साकारणार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका ?
0
अखेर जायकवाडीला पाणी सोडलं, नगरमध्ये जमावबंदी लागू
2
VIDEO : नर्गीस फाकरी येतेय घाबरवायला, अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
0
भारताची 'सुल्तान' साक्षी मलिकचा खडतर प्रवास
1
'एम एस धोनी'च्या मराठी भाषांतराला मनसेचा विरोध
0
नांदेडमध्ये 3 मतदारसंघात तब्बल 246 उमेदवार रिंगणात
2
जेव्हा सनी लिओनच्या अंगावर पडतो साप!
0
Pulwama : शहीद राठोड यांचा तो सेल्फी ठरला अखेरचा...
2
बीडमध्ये तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
0
महाराष्ट्र परिवहन विभागाची अवस्था खिळखिळी !
2
भारताचा लंकेवर 'विराट' विजय, 22 वर्षांनंतर टेस्ट सीरिज जिंकली
1
photos : बिग बाॅस मराठीच्या बीबी हाॅटेलचा नजारा
0