text
stringlengths
8
134
label
int64
0
2
माजी खासदाराचा राष्ट्रवादीला 'रामराम', 'मातोश्री'वर मुलासह सेनेत प्रवेश
2
भारत-पाकिस्तान मॅचचे रंगलेले किस्से
1
सरोद-बासरीची जुगलबंदी
0
जेव्हा फोटोग्राफरने सुनिल शेट्टीच्या बायकोला सांगितलं, ‘बांधून ठेवा भारी दिसतायेत’
0
India vs West Indies 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित
1
विरुष्काचं मुंबईत जंगी स्वागत!
0
औरंगाबाद महापौरपदाचा तिढा अखेर सुटला
2
'सज्ञान व्यक्तींच्या विवाहात नाक खुपसू नका'; सर्वोच्च न्यायालयाचा खाप पंचायतीला दणका
2
निकिता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत
1
राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता
2
पतंगबाजी जिवावर बेतली, वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू
2
सिंचनचा चिखल, चुकून 28 प्रकल्पांचा खर्च वाढवला !
2
मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेऊन विद्यार्थीनीची आत्महत्या
2
बेळगावच्या मुलीमुळे बदलला आर्यलंडचा गर्भपाताचा कायदा
2
#ThackerayTrailer Launch : 'मेरा विचार लाखो लोगों के खून मे बहेगा'
0
मनवाची नवी इनिंग
0
तळेगावात इंद्रायणी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
2
शिल्पा शेट्टीविरोधात कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा गुन्हा दाखल
0
नाशिकमध्ये भाजपची मनसेशी काडीमोड, युती एकत्र
2
शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन', सरकारनंतर हवामानही होणार मेहरबान
2
शो टाईम- असा रंगला 'बाई'चा प्रकाशन सोहळा
0
'सावकारीला लगाम घालण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणार'
2
नववर्षाच्या स्वागताला सचिननं मित्रांसाठी केला खास स्वयंपाक
1
सिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन
1
...तर राज्याचं नेतृत्त्व करेन -राज ठाकरे
2
'देहभान' रंगभूमीवर
0
'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो
0
राष्ट्रकुल स्पर्धेत साक्षी मलिकला कांस्यपदक; भारताची पदकसंख्या 50च्या पार
1
धारदार शस्त्राने वार करून 19 वर्षीय तरूणाची हत्या, नाशिकमध्ये खळबळ
2
पांढरं सोनं रडवणार !
2
गारपीटग्रस्तांना दिलासा, 4 हजार कोटींचे पॅकेज
2
अखेर 'टायटॅनिक'फेम लिओनार्डोला मिळाला ऑस्कर
0
PHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ
0
आयुष्यावर बोलू काही
0
लातुरमध्ये 2 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
2
VIDEO : आठवलेंनी शरद पवारांकडेही निरोप पाठवला, आनंदराज आंबेडकरांचा खुलासा
2
राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदललं ही चांगली सुरुवात -ऋषी कपूर
0
मराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार
2
म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चार एजंटवर कारवाई
2
अनुरागचा उन्मादपणा, महिला पत्रकाराचा नंबर केला जगजाहीर
0
अमृता फडणवीसांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी, ट्विट केला दुर्मिळ फोटो
2
VIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण
2
उत्तरप्रदेश कर्जमाफीचा फुगा फुटला! अवघी 10 रूपयांची कर्जमाफी देऊन बळीराजाची कुचेष्टा
2
प्रेयसीसोबत मित्र बसला म्हणून केला मित्राचाच खून
2
'पुणे 52' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
0
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सदाभाऊंची ऊस परिषद, दिवाळी गोड होणार ?
2
प्रेमावर आधारित 'सोबत' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
0
#MeToo : 'दरवाजा उघडताच नवाजनं मला बळजबरीनं मिठी मारली'
0
एसटी कर्मचारी संघटनेलाच संप मिटवायचा नाही-दिवाकर रावते
2
उदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक
2
SPECIAL REPORT : रोगापेक्षा इलाज भयंकर, हाडवैद्य की 'हाड'वैरी?
2
बीडमध्ये पोलिसांककडूनच रमेश कदमाचा शाही पाहुणचार
2
हिंजवडीत लेबर कॅम्पचा छज्जा कोसळून एकाचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
2
पुण्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिल्यांच्या आरोग्याशी खेळ, कॅल्शिअमच्या गोळ्याच नाही उपलब्ध!
2
बदलापुरात सेनेच्या उपशहरप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या
2
राकेश मारिया यांच्या आयुष्यावर येतेय वेबसीरिज
0
उष्णतेचा पारा आणखी वाढणार, काळजी घ्या !
2
VIDEO : सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, 'हा' लुक झाला व्हायरल
0
बातम्यांमध्ये झळकण्यासाठीच राष्ट्रवादीवर टीका - सुप्रिया सुळे
2
फोटो गॅलेरी - 'ठाकरे' सिनेमाच्या टीझर लाँचला अमिताभ बच्चन यांची उपस्थिती
0
3 बाॅयफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतर अतिश्रीमंत सेलिब्रिटीशी 'ही' अभिनेत्री करतेय लग्न
0
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा कोल्हापूर बंद
2
एजंट्सचे धाबे दणाणले, सरकारविरोधात रस्त्यावर उतरले
2
कोल्हापुरी चपलेचं होणार संशोधन
2
पहिल्याच दिवशी सेना-भाजप आमने सामने
2
श्रीनिवासन BCCI च्या अध्यक्षपदी बिनविरोध?
1
ऑल द बेस्ट! आजपासून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा
2
नाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे
2
खडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार!
2
उद्धव ठाकरेंच्या 'बाऊंसर'वर पवारांचा 'सिक्सर', 'माझा स्कोअर सर्वोत्तमच'!
1
मराठीत उखाणा घेत 'धकधक गर्ल'ने दिला धक्का!
0
बच्चू कडूंची आसूड यात्रा धडकणार पंतप्रधानांच्या गावावर !
2
सहकारी बँकांना दिवाळखोरीत घालणार्‍या संचालकांवर निवडणूक लढण्यास 10 वर्षांची बंदी?
2
सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची आज चौकशी
2
'वडापाव'ची चव न्यारी, मुंबईच पुण्यावर भारी; मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा चॅम्पियन्स
1
मुंबई, पुण्यातही थंडीचा जोर; गारठा आणखी वाढणार
2
गप्पा संजू हिंगेंशी (भाग : 1 )
2
अभिषेक-ऐश्वर्या सोडणार का अमिताभचं घर?
0
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार, या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या
2
मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, अनंत गीतेंचा अजब दावा
2
सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांनी औरंगाबाद हादरलं
2
दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा
2
डेडलाईन देऊन चर्चा होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा
2
चारा खाऊ घालणाऱ्या बैलाने चेहऱ्यात खुपसले शिंग, वृद्ध महिलेचा मृत्यू
2
अॅट्रोसिटी कायदा कडक करा, बारामतीत दलित समाजाचा विराट मूकमोर्चा
2
'लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा एकत्र होणार'
2
ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचं निधन
0
PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !
2
राम कदम यांचा 'तो' मोबाईल नंबर डायल केल्यावर बघा काय झालं, पहा VIDEO
2
वाढदिवसनिमित्त अक्षय कुमारन दिलं चाहत्यांना स्पेशल गिफ्ट
0
मोदींवर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा-शेलार
2
PHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का?
0
PHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला
1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गारपीटग्रस्तांच्या भेटीला
2
विरुष्काच्या रिसेप्शन पत्रिकेत पर्यावरण रक्षणाचा संदेश
0
PHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'
0
LOK SABHA ELECTIONS 2019 DATE: बारामती मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
BIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या?
2
शाईफेक प्रकरणामागे कोण ?, कसून चौकशी व्हावी -पाटील
2
दीपालीशी इलेक्शन गप्पा
0