text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
मांढरदेवीच्या पाच भाविकांना विषबाधा ? | 2 |
विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असाच प्रयत्न करू - नारायण राणे | 2 |
नितेश राणेंनी फेकला मत्सव्यवसाय आयुक्तांवर मासा | 2 |
असं आहे कपील शर्माचं नवं 'घर' | 0 |
औरंगाबाद पालिकेत गैरव्यवहारांमुळे तिजोरीत खडखडाट ! | 2 |
आणखी किती जणांचे जीव घेणार?, टोलवरच्या आयआरबीच्या अधिकाऱ्यांना सिंधुताईंनी झापलं | 2 |
त्र्यंबकेश्वरमध्ये 2 पुरोहितांकडून 2 कोटी रोख, साडेचार किलो सोनं जप्त | 2 |
कोल्हापूरमध्ये 20 नगरसेवकांची पदं धोक्यात | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : माढा मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
फिल्म रिव्ह्यु : 'घायल वन्स अगेन' | 0 |
मुंबापुरीत वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप | 1 |
बाबासाहेबांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी - पंतप्रधान | 2 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा ! | 2 |
नांदेडमध्ये उद्गीर रोडवर वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक, 11 ठार | 2 |
असंही सीमोल्लंघन !,अंबाबाईचा मंदिरात कैद्यांच्या केलेले 1.75 लाख लाडू वाटले | 2 |
कोकण,रायगड 'पाऊसफुल्ल'; नद्या, धरणं तुडुंब | 2 |
...तर मीही हिंदू धर्म सोडेन-मायावती | 2 |
बंदी उठवली, आता हापूस निघाला युरोपला ! | 2 |
14 फेब्रुवारीला पंतप्रधान बारामतीत | 2 |
एका आईची 'हॅपी' गोष्ट ! | 2 |
राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या | 2 |
VIDEO : ...आणि एअरपोर्टवर भेटलेली 'ती' चक्क प्रभासच्या गालावर थप्पड मारून पळून गेली' | 0 |
गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसाठी आमदारांचा वाढता दबाव | 2 |
Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो | 0 |
अबब...नागपुरातल्या 'इंडियन रोड काँग्रेस'च्या आयोजनावर 28 कोटी 85 लाखांचा खर्च! | 2 |
'दमलेल्या बाबांची कहाणी' मोठ्या पडद्यावर | 0 |
मराठवाडावासियांना दिलासा, जायकवाडीचं पाणी रोखण्यास कोर्टाचा नकार | 2 |
बिग बींच्या 'पिंक'ची झलक | 0 |
बुरखा घालण्याच्या जबरदस्तीमुळे सौम्या स्वामीनाथनची इराणच्या बुद्धिबळ स्पर्धेतून माघार ! | 1 |
मोहम्मद हफीजने स्वीकारलेला पराभव, पण शोएब अख्तरच्या फोनने बदलले आयुष्य | 1 |
चंद्रकांत पाटलांना मानाचे पान, मंत्रिमंडळात दुसरे स्थान ! | 2 |
लोकसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री पालघरमध्ये | 2 |
पाहा 'तो' व्हिडिओ ज्याने जस्टिनचे आयुष्य बदलून टाकले | 0 |
संजूबाबाने दिला बाप्पाला निरोप | 0 |
जमिनीच्या वादातून खून करून मृतदेह जाळला | 2 |
९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचं अपघाती निधन | 0 |
पुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप | 2 |
ही अफवा नाही, अक्षय-सलमान दिसणार करणच्या सिनेमात | 0 |
बारामतीकरांचा अजित पवारांवर जमीन हडपण्याचा आरोप | 2 |
सोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून... | 0 |
वेस्ट इंडिजची भारतावर 1 विकेटनं मात | 1 |
ICC Award : मुंबईचा पृथ्वी शॉ ते दिल्लीचा विराट कोहली यांचा दबदबा | 1 |
डीएसकेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात मंजूर | 2 |
दीपिकाच्या ‘XXX रिटर्न आॅफ झेंडर'ची झलक | 0 |
सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज | 0 |
जायकवाडीसाठी गंगापूर धरणाच्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी | 2 |
वर्षभरात पाचशे बांगलादेशी मुलींना भारतात विकले, आरोपीची धक्कादायक कबुली | 2 |
सोलापुरात सैराटची पुनरावृत्ती! आई-वडिलांनी आधी मुलीला संपवले; आज पतीचा मृतदेह आढळला | 2 |
सिंधुदुर्गात नरकासुराचा वध करा -केसरकर | 2 |
मुलं सांभाळणं जड झालं म्हणून जन्मदात्यांकडून मुलांची हत्या | 2 |
आता बोला, या गावात आहे चक्क शिव्या देण्याची प्रथा ! | 2 |
स्पॉट फिक्सिंग :मय्यप्पनसह 22 जणांवर आरोपपत्र दाखल | 1 |
पुण्यात घडला 'मुन्नाभाई' स्टाईल प्रकार,रुग्ण म्हणून भरती झाले रोजंदारी कामगार | 2 |
सेनेत स्वाभिमान असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं, पवारांचं टीकास्त्र | 2 |
मराठी चित्रपट सन्मान पुरस्काराबद्दल | 0 |
INDvsENG 3rd ODI : इंग्लंडने वन-डे मालिका जिंकली, भारतावर 8 गडी राखून विजय | 1 |
'डियर जिंदगी','कहानी 2'चं पोस्टर लाँच, प्रमोशनसाठी सिनेमे सरसावले | 0 |
राज ठाकरेंनी घेतली पाथर्डीतील दलित कुटुंबीयांची भेट | 2 |
GoBackModi : यवतमाळमध्ये PM मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी VIDEO | 2 |
डिझेलचा भडका एसटीला बसणार, तिकिटांच्या दरवाढीला मंजुरी | 2 |
कच्ची मेथी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू | 2 |
श्रीलंकेवर भारताचा 'विराट' विजय | 1 |
दुसऱ्या दिवशीही डॉक्टर सामूहिक रजेवर | 2 |
मराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं ! | 2 |
राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी धोक्यात? | 2 |
#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड | 0 |
मराठवाडा आणि विदर्भावर रुसलेला पाऊस धो धो बरसला, पुणे-मुंबईतही मुसळधार | 2 |
'आय लव्ह यू-मुंबई' फ्लॅशमॉब | 0 |
नवाजुद्दीनशी दिलखुलास गप्पा | 0 |
शो टाइम : निवडुंगाचे अनेक रंग | 0 |
नेत्यांवर टीका हा देशद्रोह ?, गृहविभागाचा अजब फतवा | 2 |
काय आहे ऋषी कपूरला कॅन्सर झाल्याच्या अफवेमागचं सत्य? | 0 |
कोल्हापुरात काँग्रेसचा 'हात' उंचावला, भाजप-सेनेला धोबीपछाड | 2 |
VIDEO : पंकज उधास म्हणतायत, गणपती बाप्पा मोरया! | 0 |
VIDEO : अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी हॉस्पिटलमध्येच खोदलं चेंबर | 2 |
'लय भारी' रिलीजसाठी सज्ज | 0 |
भायखळ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलचा नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार | 2 |
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल...अवघे गर्जे पंढरपूर...!! | 2 |
INDvsAUS : कांगारुंचा खेळ खल्लास, भारताचा दणदणीत विजय | 1 |
'सिमरन'च्या ट्रेलरमध्ये कंगनाचा हटके अंदाज | 0 |
हाॅलिवूड अभिनेत्री कायलीची नाराजी अॅप कंपनीला भोवली | 0 |
लासलगाव मार्केट बंदच | 2 |
ब्रेकअपची चर्चा करणाऱ्यांना रणवीर-दीपिकाचं उत्तर | 0 |
रिव्ह्यु : फुल्ल टू टाइमपास ! | 0 |
फ्लॅशबॅक 2015 : या वर्षात यांना आपण मुकलो... | 2 |
जालना मतदार संघात ट्विस्ट, अर्जुन खोतकरांनी केली तलवार म्यान? | 2 |
कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या करणार 'देवदास'चं प्रमोशन | 0 |
...म्हणून बाजीराव-मस्तानी !,बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने केली होती आत्महत्या | 0 |
सहाव्या कीमोनंतर इरफान खानने घेतला हा मोठा निर्णय | 0 |
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; नववर्षाचं जल्लोषात स्वागत | 2 |
अंथरुणात लघूशंका केल्याने वडिलांनी दिले मुलाला चटके | 2 |
Bigg Boss Marathi- वाईल्ड कार्ड स्पर्धक शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरामधून बाहेर | 0 |
परतीच्या पावसामुळे नाशिकच्या बाजारपेठेत भाज्या महागल्या | 2 |
दोन्ही 'अझर'शी बातचीत | 0 |
महेश मोतेवारची तब्येत बिघडली, रुग्णालयात केलं दाखल | 2 |
...म्हणून आजही सुनील गावस्करांना लोक ‘गोवास्कर’ हाक मारतात | 0 |
अजित पवारांच्या बुद्धीचं दिवाळं निघालं -बाबा रामदेव | 2 |
औरंगाबादेत शांतीगिरी महाराजांनी खैरेंच्या विरोधात पुन्हा दंड थोपटले ! | 2 |
पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळेंवर दुपारी अंत्यविधी | 2 |
रणबीर-दीपिकाची मटरगश्ती | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.