text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
राजेंच्या लढाईत कुणाची बाजी? | 2 |
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार | 2 |
गुहागरमध्ये भाजप नगरसेवकाची वृद्ध महिलेला मारहाण | 2 |
राष्ट्रोदय कार्यक्रमात संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन;तीन लाख स्वयंसेवक हजर | 2 |
महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणं म्हणजे रखवालदारानेच 'घोटाळा' केल्यासारखं- शिवसेना | 2 |
शनायाच्या दिवाळी फराळाबद्दल ऐकलंत तर आश्चर्य वाटेल! | 0 |
गौरी आल्या घरा, पूजन गौराईचं | 0 |
टॉक टाइममध्ये पॅडी कांबळे | 0 |
धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत खैरे भेटले काकासाहेबाच्या कुटुंबियांना! | 2 |
एसीपी प्रद्द्युम्न बनलेत पारसीबाबा! | 0 |
सोशल मीडियावर सगळ्यांना भुरळ पाडणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण? | 0 |
हे बजेट ऐतिहासिक आणि अभूतपूर्व- मुख्यमंत्री | 2 |
भारती सिंगच्या लग्नात राखी आणि मलिष्काचा 'असा' जलवा | 0 |
Bhiwandi, Panvel, Malegaon Election Results 2017 Live : पनवेलमध्ये भाजप तर भिवंडी-मालेगावमध्ये काँग्रेस ! | 2 |
चॅम्पियन्स परत येताय, चेन्नई आणि राजस्थानला आयपीएलचे दार मोकळे ! | 1 |
आजपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक' ; असं असेल वेळापत्रक | 2 |
वर्षाच्या पहिल्या दिवशी या आहेत महत्त्वाच्या 5 बातम्या | 2 |
अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती | 2 |
राज्यातली मोठी धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरू | 2 |
'पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी' | 0 |
गुटखाकिंग रसिकशेठ धारीवाल यांचं निधन | 2 |
भुजबळांकडे 2,563 कोटींची मालमत्ता | 2 |
आधी मलाईकाशी घटस्फोट, आता हिच्या प्रेमात आहे अरबाज | 0 |
दिग्दर्शक संदीप सावंतशी दिलखुलास गप्पा | 0 |
सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला, सनातनची धमकी | 2 |
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्या संघटनांच्या बैठकीत श्रीहरी अणेंची हजेरी | 2 |
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | 2 |
मतदान करा… सेल्फी पाठवा आणि व्हा 'मतनायक' ! | 2 |
राज्यभर दिवाळी पाडव्याचा उत्साह; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी | 2 |
विदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना! | 1 |
दबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव | 0 |
बबन घोलप निवडणूक लढवण्यास अपात्र | 2 |
मुख्यमंत्र्यांनी रद्द केले राज्यातले दौरे | 2 |
पुण्याच्या ड्रग्जच्या धंद्यातली 'लेडी डॉन' आरती मिसाळ अखेर जेरबंद ! | 2 |
नाशिकमध्ये सेनेला शह देण्यासाठी भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा ! | 2 |
महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन | 2 |
आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या | 2 |
धुळ्यात बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना, निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार! | 2 |
युतीसाठी खासदारांचं मातोश्रीवर दबावतंत्र, उद्धव यांच्याकडून कानउघडणी | 2 |
'बिग बाॅस'चा नवा 'प्रिन्स' | 0 |
WorldWilflifeDay : वाघ, हरीण, साळिंदर यांना असं एकत्र खेळताना कधी पाहिलंय का? यांच्या कुटुंबात आहेत हे सगळे सदस्य | 2 |
कोल्हापूरमध्ये सासऱ्यानं सुनेवर आणि नातवंडांवर शस्त्रानं केला हल्ला | 2 |
बटाटेवडे, सूपने राज्याचे प्रश्न सुटणार का?-अजित पवार | 2 |
जेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर... | 0 |
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (25 जून) | 2 |
भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत? | 2 |
सासूच्या निधनाचा आनंद व्यक्त केल्यामुळे पतीने काढला काटा, बायकोच्या आत्महत्येचा केला बनाव | 2 |
राजकीय मैदानातही श्रीशांत तोंडावर आपटला, मतदारराजाने दाखवला घरचा रस्ता | 1 |
'देख भाई देख'मधली लोकप्रिय आजी म्हणजेच अभिनेत्री नर्गिस राबडींचं निधन | 0 |
सरकारी हॉस्पिटलमधील दीड हजार कर्मचारी संपावर | 2 |
अभिनेत्री पर्ण पेठेसोबत पहा गौरी परंपरा | 0 |
जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार, आकडा ऐकून बसेल धक्का | 0 |
पुण्याची अल्पवयीन मुलगी इसिसच्या संपर्कात ? | 2 |
VIDEO : हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ | 2 |
India vs Pakistan: एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार, अब्दुल कादिरने सांगितली सचिनच्या त्या खेळीची आठवण | 1 |
मराठा समाजासंदर्भातील अहवाल बोगस; याचिकाकर्त्यांचा कोर्टात दावा | 2 |
साज नवा, रंग नवा | 0 |
'भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार' | 2 |
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट 9 डिसेंबरपासून | 1 |
हा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक | 0 |
सीबीआयने उभा केलेला साक्षीदार भ्रष्टाचारी - अभय वर्तक | 2 |
'लेडी सिंघम'चा रोडरोमियोंना 'कोल्हापुरी हिसका' | 2 |
तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान | 2 |
'मोठा भाऊ जनताच ठरवणार ना?' अग्रलेखातून शिवसेनेला शालजोडे | 2 |
'डेक्कन क्वीन'च्या वाढदिवसाला गालबोट, जागेसाठी महिला प्रवाशांची दादागिरी | 2 |
राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष | 2 |
तरुणीचे मुंडन करून व्हिडिओ केला व्हायरल, आरोपी अटकेत | 2 |
ओवेसींना हादरा, एमआयएमसह 129 पक्षांची नोंदणी रद्द | 2 |
Take Care Good Night Movie Review: ही तर तुमची आमचीच कथा | 0 |
'मॅगी'मुळे माधुरी दीक्षित अडचणीत, FDA बजावली नोटीस | 0 |
FIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव | 1 |
2018चे सण,लाँग वीकेण्ड आणि मोठे सिनेमे | 0 |
'टाईम प्लीज'च्या टीमसोबत गप्पा | 0 |
मोराची शिकार करून मांस चंदनाच्या लाकडांवर शिजवलं | 2 |
विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल! | 2 |
स्तानिस्लास वावरिंकाची नदालवर मात | 1 |
धुळ्यात महापौर पदासाठी चुरस, हे आहेत प्रबळ दावेदार! | 2 |
यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता | 2 |
कोल्हापूरच्या टोलप्रकरणी शिवसेनेचे दोन आमदार निलंबित | 2 |
वसंत गीतेंचं बंड थंड, सर्व नगरसेवक 'इंजिना'त परतले | 2 |
विजयानंतर अंडर19 क्रिकेट टीमवर कौतुकांचा वर्षाव | 1 |
भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी लोटला भीमसागर | 2 |
हर्षवर्धन जाधवांची पोलीस निरीक्षकाला मारहाण | 2 |
तारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड | 0 |
नाफेडची तूर खरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा | 2 |
दुष्काळामुळे लोकं 2 लग्न करताय,बसपा खासदाराने तोडले अकलेचे तारे | 2 |
जीएसटी विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर | 2 |
नाशिकमध्ये राज ठाकरेंनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी | 2 |
प्रवाशांच्या दबावामुळे मध्य रेल्वेने बदलेले वेळापत्रक घेतले मागे | 2 |
महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधवला 'लाईन' व्यस्त का लागतायत? | 0 |
...तर चव्हाणांना लोकांनी डोक्यावर घेतलं असतं -पवार | 2 |
महाशीर मासा आढळला तरचं नदी गंगा स्वच्छ! | 2 |
सांगलीत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या | 2 |
चेन्नई एक्स्प्रेस पनवेलमध्ये येताच स्फोट होणार, मुंबई पोलिसांना निनावी फोन | 2 |
धनगर आरक्षणाची कागदपत्र गायब, सरकारी वकिलांची धक्कादायक माहिती | 2 |
टीव्ही रिमोटसाठी बहिणीने घेतला भावाला चावा | 2 |
जाळ अन् धूर संगट, 'सैराट'ची 55 कोटींची झिंगाट कमाई! | 0 |
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड | 1 |
कोल्हापूर-नाशिकमध्ये महामोर्चा | 2 |
मंत्री-आमदारांचे अच्छे दिन, एक ते दीड लाख वेतन भत्ता ! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.