text
stringlengths
8
134
label
int64
0
2
मेधा खोले यांनी तक्रार घेतली मागे
2
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात
2
'हॅपी' सुरुवात होऊ शकते,राजनी दिले उद्धवशी चर्चेचे संकेत
2
दोन कोटी द्या, तिकीट घ्या !
2
पुण्यात मुलानेच केली आई वडिलांची हत्या
2
नथुराम कोण ?, पोलिसांकडूनच आंदोलकांना गोळ्या घालण्याची धमकी
2
पराभवाचं खापर कुणावर फुटणार?
2
संभाजी भगतही पुरस्कार परत करणार
2
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी युतीपणाला लावली -राणे
2
सापाच्या विषाची तस्करी, 2 कोटींचं विष जप्त
2
'गोलमाल अगेन'चं नवं पोस्टर लाँच
0
VIDEO: विजयानंतर विराटचा मोठा खुलासा, म्हणाला 'या' भारतीय गोलंदाजाची वाटते भीती
1
संपकरी 265 कंत्राटी डॉक्टर निलंबित
2
'तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी पद्मश्री स्वीकारू नये'
2
मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !
2
पुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार!
2
श्रीसंत लग्नाच्या बेडीत 'फिक्स'
1
ऑपरेशन 'नगर' नंतर हे आहे भाजपचं पुढचं लक्ष्य
2
माझ्याविरोधात कटात पक्षातील विरोधक सहभागी-खडसे
2
आमदार बच्चू कडू यांना अचलपूर कोर्टाकडून 7 महिन्यांची शिक्षा
2
राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय
2
Asian Games 2018 : महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने पटकावले सुवर्णपदक
1
महाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ
2
VIDEO : शाहरूखच्या मुलीचा हाॅट अवतार, व्हिडिओ व्हायरल
0
'घरट्या'साठी आजीबाई धावल्या आणि जिंकल्या...!
2
आहे जेम्स बॉन्ड...आणि स्टंटबाजी अशी ?
0
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षांची प्रतिष्ठापणाला !
2
रसूलची निवड खेळण्यासाठी की खच्चीकरणासाठी -अब्दुल्ला
1
रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल
0
एनडीएचा पाठिंबा काढणार नाही, शिवसेनेचे संकेत
2
कोकणात भात खरेदीसाठी नितेश राणेंचं ठिय्या आंदोलन
2
भुजबळांना आणखी एक धक्का, नाशिकमधलं 'फार्म हाऊस' ईडीच्या ताब्यात
2
वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन !
1
या खेळाडूंचा ठरणार हा अखेरचा वर्ल्ड कप !
1
सनी लिओन छोट्या पडद्यावरुन देणार 'फिटनेस मंत्रा'
0
VIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी
2
गोष्ट एका आदर्श लग्नाची! वायफळ खर्च टाळून 'त्यांनी' विद्यार्थ्यांना दिला मदतीचा
2
पिंपरी चिंचवडसाठी लवकरच स्वतंत्र्य पोलीस आयुक्तालय ?
2
लायनने चेतेश्वरला विचारलं, ‘तुला कंटाळा येत नाही का?’ पुजाराने दिली ही प्रतिक्रिया
1
औरंगाबादेत आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक,12 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा ?
2
निवडणुकीत काम वाजून घेता आलं पाहिजे - अजित पवार
2
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लवकरच लागू ?
2
'या' आहेत दीपिकाच्या फॅशन कलेक्शनमधल्या सर्वात महत्त्वाच्या वस्तू
0
दुष्काळाचा बळी, विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
2
पाणी फाऊन्डेशनचं आज गावोगावी महाश्रमदान; आमिर, आलियासह दिग्गज सहभागी
2
भरतची नवी इनिंग !
0
कोल्हापूरात पुन्हा 'टोल'वसुली
2
शिर्डी विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, विमान धावपट्टीवरून खाली उतरले
2
टोल नाक्यावर सशस्त्र दरोडा,4 लाखांची रोकड लंपास
2
महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर
2
विक्रांत सरंजामे ईशाशिवाय लंडनला जाण्यामागचं काय आहे खरं कारण?
0
VIDEO: आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीत अश्लील नृत्य
2
9 वाघांची शिकार करणार्‍या टोळीचे 3 जण गजाआड
2
'एक धाव दहशतवादाविरोधात'
1
गौतम गुलाटी 'बिग बॉस'चा विजेता
0
VIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार
0
3 चेहरे : भार्गवी चिरमुले, नेहा जोशी आणि सावनी शेंडे
0
अरेच्या, भाजपची काँग्रेसला मदत ! ; परभणीच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीना वरपुडकर
2
24 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडूनच
2
फटाके फोडण्याच्या वादातून धुळ्यात तरूणाची हत्या
2
'शरद पवार जेव्हा निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील'
2
अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑल ऑऊट, भारतापुढे 217 धावांचं आव्हान
1
राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य
2
मराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला
2
Video : करिना कपूर आता नव्या भूमिकेत
0
दीपिकासमोर 'पद्मावती'चं नवं आव्हान
0
बॉलिवूड कलाकारांनी केलं मोदींचं कौतुक
0
'तारक मेहता...'च्या कलाकारांना मोठा धक्का, दिवसाचे शुटिंग केले रद्द
0
#FitnessFunda : योग करताना दीपिका करते 'ही' आसनं
0
पाणी भरताना पाय घसरल्याने विहिरीत पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
2
मराठ्यांच्या 'राजधानीत' आज घुमणार '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार
2
बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी
2
ओखी वादळ कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता
2
सेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
2
अमृताची'चिकनी चमेली'गाण्यावर परफॉर्मन्स
0
लातूरनंतर आता परभणीत 'पाणीबाणी', कलम 144 लागू
2
आठवणीतले सतीश तारे
0
का बरं केलं अक्षयने टक्कल?
0
'लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा'
2
'देसी गर्ल' प्रियांकाने शेअर केले बिकनीतले फोटो
0
आली लहर केला कहर, पोलिसांनी शेळीलाच लॉकअपमध्ये डांबलं !
2
'बॉम्बे वेलव्हेट'ची झलक
0
साताऱ्यातही मोदी कंदीपेढेवाला आहे, उदयनराजेंचा मोदींवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राईक
2
नोबल पुरस्कार विजेती मलालावरच्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज
0
धनगर समाजाचं आंदोलन राज्यभर पेटलं
2
अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, 'हा' लुक सोशल मीडियावर झाला व्हायरल
0
VIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून ?
2
IPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष
1
'कुंभमेळ्यासाठी सरकारकडून निधी अपुरा, पालिकेनंच केली कामं'
2
पुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
2
'स्वाभिमानी'दुखावला, 'आप'सोबत युती नाहीच !
2
औरंगाबादमध्ये आज मुस्लिम समाजाचा मोर्चा
2
'फ्लाईंग जट्ट'ची मोठी उडी, साकारणार 'रॅम्बो'
0
एलफिन्स्टन दुर्घटनेबद्दल बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या सहवेदना
0
...ही प्रियां'का' ?
0
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत पुन्हा येतायत एकत्र
0
बिग बींच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
0
येरवडा कारागृहात कैद्याची ठेचून हत्या
2
सुभाष देसाईंच्या राजीनाम्याचा फक्त राजकीय ड्रामा -विखे पाटलांची टीका
2
सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव
2